#आयुष्यासाठी…”
Explore tagged Tumblr posts
Text
पोषण वैविध्यतेतून निरोगी जीवन... निरोगी आयुष्यासाठी पोषण समृद्ध आहार अतिशय गरजेचा आहे. योग्य पोषणाच्या अभावामुळे प्रामुख्याने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय व हाडांचे आजार बळवतात. यावर मात करण्यासाठी वैविध्यपूर्ण पोषकआहार गरजेचा आहे. म्हणूनच याबाबत ग्रामीण भागातील महिलांना सखोल माहिती देण्यासाठी संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये पोषणासाठी पोषण परसबाग व पोषक तृणधान्य यांची दैनंदिन पोषणतील महत्त्व बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच पोषण बाग लावण्यासाठी आवश्यक माहिती, नैसर्गिक पद्धतीने खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. महिलांनी पोषण बाग लावण्यासाठी प्रोत्साहित व्हावे यासाठी भाजीपाल्यांच्या बियाण्याचे किट, भाज्यांची व फळांची रोपे तसेच पौष्टिक तृणधान्य जसे बाजरी, नाचणी, पौष्टीक तीळ महिलांना देण्यात आले. #Health #HealthyLiving #healthylifestyle #पोषण #पोषण #बाग #परसबाग🌱 #women #womenshealth
0 notes
Text
कुलदेवी : पूजा-हवन-याग
कुलदेवी : पूजा-हवन-याग कुलदेवी हवन किंवा यज्ञ, भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची पौराणिक प्रथा आहे जी कुलदेवीची पूजा आणि हवनाद्वारे केली जाते. यामध्ये अनेक महत्त्वाचे पैलू आहेत जे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
कुलदेवी हवन किंवा यज्ञ, भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची पौराणिक प्रथा आहे जी कुलदेवीची पूजा आणि हवनाद्वारे केली जाते. यामध्ये अनेक महत्त्वाचे पैलू आहेत जे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. कुलदेवी कुलदेवी हवन / यागाचे महत्व कुलदेवीची कृपा प्राप्तीसाठी कुलदेवी हवनाचे मुख्य महत्त्व हे आहे की त्याद्वारे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळू शकतो. हे तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी शुभ…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सरकारची शिष्टमंडळामार्फत जरांगे पाटील यांना उपोषण मागं घेण्याची विनंती
मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी निदर्शनं सुरूच
हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरणाला सुरुवात
आणि
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं श्रीलंकेसमोर ३५८ धावांचं आव्हान
****
सरसकट मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथं उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. शिष्टमंडळातले सदस्य निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, एम जी. गायकवाड यांनी आरक्षणासंदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली. आरक्षण एक दोन दिवसांत मिळालं तरी ते न्यायालयात टिकत नाही, असं ते म्हणाले. सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना सहकार्य करा आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंतीही जरांगे यांना यावेळी करण्यात आली. सरकारला पुरेसा वेळ दिला तर मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, अशी खात्री निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांनी जरांगे यांना दिली. मराठ्यांना ��रसकट आरक्षण सरकार का देऊ शकत नाही, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला, त्यावर सगळे मराठा मागास असल्याचं सिद्ध झालेलं नाही, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी एक नवा आयोग स्थापन करणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी यावेळी दिली.
****
मराठा आरक्षणासाठी आजही राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांनी निदर्शनं केली. आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या काही भागात आजही रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर नागेवाडी, समृद्धी महामाहार्गावर निधोना परिसरात आणि मंठा इथं मराठा समाजाच्यावतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा आज दुसऱ्या दिवशीही बंद आहे. लातूर तालुक्यातल्या भातांगळी पाटी इथे मराठा आंदोलकांनी लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दोन तास घोषणाबाजी आणि चक्का जाम आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करत आंदोलकांचं निवेदन स्वीकारून महामार्गावरची वाहतूक सुरळीत केली. हिंगोली जिल्ह्यात आज बावीसहून जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून बाहेरगावी जाणारी व जिल्ह्यात येणारी सर्व वाहतूक बंद झाली होती. हिंगोली - अकोला राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाट्यावर, औंढा नागनाथ इथे औंढा- हिंगोली राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सेनगाव- हिंगोली राष्ट्रीय महामार्ग आणि नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाटा आणि मसोड फाटा या ठिकाणी महामार्ग अडवण्यात आला होता.यापैकी अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिलांचा विशेष सहभाग आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मुकुंदवाडी भागात रास्ता रोको आंदोलनं करण्यात आलं. धुळे इथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी, सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत संमत केलेल्या ठरावाची प्रत जाळून सरकारचा निषेध केला. जंरागे पाटील यांच्या आरोग्य आणि आयुष्यासाठी आज धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एकविरा देवी मंदिरात सामूहिक आरती करत देवीला साकडं घालण्यात आलं.
****
कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात कुणबी जातीच्या प्रमाणपत्र वाटपाला आज सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिलं प्रमाणपत्र हिंगोली तालुक्यातल्या खंडाळा गावातल्या सुनील गायकवाड या युवकाला देण्यात आलं. जिल्ह्यात सगळ्या जुन्या निजामकालीन नोंदी तपासण्यात आल्यानंतर, कुणबी जातीच्या तीन हजार तीस नोंदी सापडल्या असून, त्या स्कॅन करून जिल्ह्यातल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातल्या नागरिकांनी कुणबी जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना तात्काळ दाखला दिला जाईल, असं हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कुणबी दस्तऐवजांच्या आतापर्यंत पाचशे एकोणनव्वद नोंदी आढळून आल्या असून, जिल्ह्यात आजपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करणार असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
****
राज्यातली आणि सांगलीतली परिस्थिती लक्षात घेत सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती या संस्थेनं रंगभूमी दिन आणि विष्णुदास भावे गौरव ��्रदान सोहळा स्थगित केला आहे.शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रमही सध्या स्थगित केल्याचं या संस्थेनं कळवलं आहे.
****
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं काल देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. देशभरातल्या शंभर शहरांमध्ये या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. यात पन्नास लाख निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादरीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२४-२५ राबवण्यासंदर्भातली बैठक आज झाली. अभ्यास मंडळ सदस्यांच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं छत्रपती संभाजीनगर इथलं 'पर्यटक निवास' राज्यातलं पहिलं पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झालं आहे. सगळ्या महिला कर्मचारी असलेल्या या पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज याचं उदघाटन करण्यात आलं. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या निवासात ब्याऐंशी विविध श्रेणींच्या खोल्या आणि उपहारगृहासह विविध सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केलं आहे.
****
ग्रामविकास आणि राष्ट्रउत्थानासाठी झटणारे तसंच अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं आज अमरावतीच���या गुरुकुंज ��ोझरी इथं दुपारी असंख्य भक्तांनी तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उत्तराखंडमधल्या बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या नियोजित कार्यक्रमाला विरोधाचा आज निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीनं याला विरोध दर्शवला असून हिंदू जनजागर समितीतर्फे आज एका पत्रकार परिषदेत याचा निषेध करण्यात आला.
****
भारतानं विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतल्या आपल्या सातव्या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३५८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर सुरू या सामन्यात नाणेफक गमावल्यानंतर भारतीय संघानं निर्धारित ५० षटकांत आठ बाद ३५७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा चार धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी १८९ धावांची दमदार भागीदारी केली. गिल ९२ आणि कोहली ८८ धावांवर बाद झाले. श्रेयस अय्यरनंही सुरेख फलंदाजी करताना ८२ धावा केल्या. दिलशान मदुशंकानं पाच गडी बाद केले. भारतानं हा सामना जिंकला तर संघाचं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतलं स्थान आजच निश्चित होईल.
****
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात एक हजार दोनशे तेवीस नव्या लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून, शहरातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामं सुरू करावीत, असं आवाहन आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे. याआधी या योजनेचा लाभ घेतलेल्या पण अजून घरांची बांधकामं सुरू न केलेल्या लाभधारकांनी आता काम सुरू केलं नाही तर मंजूर झालेलं घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.
****
निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातल्या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या तालुक्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. चार तालुक्यात कंत्राटी तत्वावर प्रत्येकी एक जबाबदार समन्वयकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
https://wa.link/pntukd
मुलांचे आरोग्य हि प्रत्येक आई वडिलांची काळजी असते.त्यात आजकाल मुलांचं शेड्युल फार बिझी झालाय. शाळा, अभ्यास, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यात मुलांचा दिवस कसा जातो हेच कळत नाही. मुलांची शारीरिक हालचाल, व्यायाम पाहिजे तेवढा होत नाही. आजकाल मुलांचा बौद्धिक विकास जरी चांगला असला तरी फिजिकली कमकुवत होत चालला आहे. वातावरण बदलल कि मुलांच आजारी पडणं, वायरल इन्फेक्शन .... या गोष्टी तर आजकाल कॉमन झाल्या आहेत.
मनसोक्तपणे खेळण नाही, बागडन नाही, स्पर्धांच्या मागे धावणं.फक्त अभ्यास, मार्क्स आणि त्यांच्या मागे टॉपर होण्यासाठी असलेला तगादा ..... तेच जर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिल तर नक्कीच उत्तम ठरेल. आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण जाणवून येतो. काही मुलांचे कॅल्शियम कमी तर कोणाला व्हिटॅमिन ची कमतरता......
मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि भावी पिढीसाठी उत्तमोत्तम आरोग्य लाभावे म्हणून एक पालक म्हणून आपण नक्की प्रयत्न करत राहायला हव. पौष्टिक आहाराचा समावेश करणे. होताहोईल तेवढ जंक फूड टाळणे. मुलांसाठी डाएट चार्ट बनवणे.एकदम नाही पण हळू हळू या गोष्टींची सुरवात तर करता येईल.
एकंदरीतच सगळ्याच बाजूने पाहिलं तर मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम हा विचारात घ्यायलाच हवा. एक पालक म्हणून आपल्या आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. यात प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. पण यामागे "मुलांचे उत्तम आरोग्य" हेच ध्येय प्रत्येक पालकाचे असते.
''आरोग्यम् धनसंपदा.....!
तर मग चला जाणून घेऊया 20 ऑगस्टला दुपारी 3:00pm
Happy To Help सत्रात
Ask for zoom link : 9011050390
#kidshealth #momlife #kids #health #healthykids #healthylifestyle #kidsgym #toddlerlife #dadlife #momentsthatmatter #childrensfitness #parentwin #kidsgymnastics #mommyandme #kidsclasses #mygymclasses #cutekids #minime #nutrition #kidsgymnasticsclasses #littleathlete #parenting #mommyandmeclasses #clockinandplay #mommyandmeclass #mygymsmiles #mygymparty #kidsbirthday #childrenshealth #pediatrics
0 notes
Text
निरोगी आयुष्यासाठी किती खायचं, किती व्यायाम करायचा? वाचा 5 महत्त्वाचे नियम
https://bharatlive.news/?p=108963 निरोगी आयुष्यासाठी किती खायचं, किती व्यायाम करायचा? वाचा 5 महत्त्वाचे ...
0 notes
Text
बॅचलर पार्टीनंतर मेहंदीचे खास फोटो दलजीत कौर हिने केले शेअर, अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात - Dalljiet Kaur shared photos from a special mehndi event
गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे आता लवकरच दलजीत कौर ही लग्न बंधनात अडकणार आहे. यामुळे चाहते आनंदामध्ये आहेत.
Mar 17, 2023 | 3:30 PM
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा दलजीत कौर ही लग्न बंधनात अडकणार आहे. चाहते दलजीत कौर हिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
शालिन भनोट याच्यासोबत काही वर्षांपूर्वीच दलजीत कौर हिने घटस्फोट घेतलाय. आता ती दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. आता अभिनेत्रीच्या मेहंदी कार्यक्रमातील काही फोटो पुढे आले आहेत.
दलजीत कौर हिने तिच्या इंस्टाग्रामवर मेहंदी कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. दलजीत कौर हिच्या हातावरील मेहंदी अत्यंत खास दिसत असून अभिनेत्री खूप आनंदामध्ये दिसत आहे.
या मेहंदीमध्ये दलजीत कौर हिचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. चाहत्यांना दलजीत कौर हिची ही मेहंदी प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. नव्या आयुष्यासाठी चाहते हे दलजीत कौर हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
दलजीत कौर हिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिचे आई वडील दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये तिचा मुलगा देखील दिसत आहे. तिचा मुलगा आईच्या हातावरील मेहंदी प्रेमाने बघत असल्याचे दिसत आहे. Read the full article
0 notes
Photo
💐💐अभिनंदन 💐💐अभिनंदन
“माळी वधु वर डॉट कॉम” या मोफत वधु वर सूचक केंद्र च्या प्रयत्नातून सागर खारे (सोलापूर) व शारदा राऊत (परभणी) यांचा विवाह यशस्वी रीत्या संपन्न झाला.
वधु वरांचे अभिनंदन तसेच भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा…
1 note
·
View note
Text
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतिशील - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतिशील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतिशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त आज कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते.…
View On WordPress
0 notes
Text
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतिशील - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतिशील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतिशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त आज कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते.…
View On WordPress
0 notes
Text
"2018 मध्ये त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध स्ट्रेचर ऑफ केले होते": हार्दिक पंड्या पाकिस्तान विरुद्ध विजयानंतर | क्रिकेट बातम्या
“2018 मध्ये त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध स्ट्रेचर ऑफ केले होते”: हार्दिक पंड्या पाकिस्तान विरुद्ध विजयानंतर | क्रिकेट बातम्या
हार्दिक पांड्याने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली© एएफपी आयुष्यासाठी पूर्ण वर्तुळ आले हार्दिक पांड्या रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर तो पाकिस्तानविरुद्ध मॅच-विनिंग खेळी खेळण्यासाठी गेला होता, त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, ज्याच्याविरुद्ध तो 2018 मध्ये आशिया चषकादरम्यान जखमी झाला होता आणि त्याला जवळपास तीन वर्षांच्या क्रिकेट अॅक्शनला मुकावे लागले होते. रविवारी, अष्टपैलू…
View On WordPress
#आशिया कप 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्��#पाकिस्तान#भारत#रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा#हार्दिक हिमांशू पंड्या
0 notes
Text
विषमुक्त अन्न मानवाची गरज मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे
विषमुक्त अन्न मानवाची गरज मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आचरा येथे कृषी मेळावा आचरा : रासायनिक घटकांच्या अतिरेकी वापरामुळे अन्न घटकांची पत घसरत असून सेंद्रिय शेतीचा अवलंब करुन विषमुक���त अन्न तयार करा. निरोगी आयुष्यासाठी विषमुक्त अन्न हि मानवाची गरज असल्याचे मत कृषी विभागाचे मंडळ अधिकारी अतुल कांबळी यांनी आचरा येथे व्यक्त केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आचरा हिर्लेवाडी येथे तालुका कृषी विभाग मालवण व…
View On WordPress
0 notes
Text
IPL 2022 कुमार संगकाराने राहुल द्रविडला त्याच्या आयुष्यासाठी फलंदाजीसाठी निवडले' लसिथ मलिंगासह प्रश्नोत्तराच्या सत्रात
IPL 2022 कुमार संगकाराने राहुल द्रविडला त्याच्या आयुष्यासाठी फलंदाजीसाठी निवडले’ लसिथ मलिंगासह प्रश्नोत्तराच्या सत्रात
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जाणारे, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचे तज्ञ आणि माजी खेळाडू आहेत. यामध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचाही समावेश आहे. राजस्थान रॉयल्सने इंस्टाग्रामवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, कुमार संगकाराने गुरुवारी लसिथ मलिंगासोबतच्या संभाषणात सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूवर राहुल द्रविडची निवड केली. मलिंगाच्या प्रश्नाला उत्तर…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल;मणीपूर मुद्यावरून संसदेचं कामकाज आजही बाधित.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.
कारगिल विजय दिनानिमित्त आज देशभरातून हुतात्मा सैनिकांना अभिवादन.
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्याला मंजूरी.
****
मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन लोकसभेत केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी हा एका ओळीचा प्रस्ताव सादर केला असून, तो स्वीकारल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. या प्रस्तावावर चर्चेचा दिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने ठरवला जाईल, असं बिर्ला यांनी सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्षांनी सरकारच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात अविश्वास प्रस्ताव आणला आहे, याबद्दल जनता विरोधकांना धडा शिकवेल, असं जोशी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यासंदर्भात बोलताना, सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं.
****
मणिपूर मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच या मुद्यावर विरोधी पक्षांनी ��ोषणाबाजी सुरु केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करुनही गदारोळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं, दुपारनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरू होता, या गदारोळातच वन संरक्षण सुधारणा विधेयक संमत झालं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर, मणिपूर मुद्यासंदर्भात काही प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं. सरकार यासंदर्भात चर्चेसाठी तयार असल्याचं ते म्हणाले. मात्र विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केला. त्यावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं. दुपारी दोन वाजेनंतर विरोधी पक्षाच्या गदारोळातच कामकाज पुन्हा सुरू झालं, याच गदारोळात अनुसूचित जमाती घटना दुरुस्ती विधेयक सदनानं मंजूर केलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
देशात मागील महिन्यापर्यंत १३० कोटी २० लाखांपेक्षा जास्त लोकांकडं सक्रिय आधारकार्ड असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. देशभरात ६३ हजारांपेक्षा जास्त आधारकेंद्र असल्याचं ते यावेळी म्हणाले. याबाबत पोस्ट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडे ५ वर्षांपेक्षा कमी वयांच्या मुलांची माहिती २८ हजार मोबाईल आणि टॅब्लेट मध्ये उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले.
****
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचवणं आणि त्यांचे पुनर्वसन करणं हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, चौकटीबाहेर जाऊन काम करावं लागलं, तरी त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा, अशी सूचना पवार यांनी दिली. अतिवृष्टी, पूरस्थिती तसंच अवर्षण परिस्थितीचा त्यांनी आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. काँग्रेसचे नाना पटोले यांनी कंत्राटी पोलीस भरती बाबत मुद्दा उपस्थित केला होता त्या��ा फडणवीस उत्तर देत होते.
****
निरोगी आयुष्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांनी केलं आहे. त्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दि आर्ट ऑफ लिव्हिंग कडून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. आर्ट ऑफ लिव्हिंग हे समाजात सर्वात चांगल्या पद्धतीनं योग शिकवणारं विद्यालय आहे याचा फायदा समाजातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संखेनं उपस्थित होते.
****
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच दर्डा यांच्या जेएलडी यवतमाळ या कंपनीला न्यायालयाने ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला असल्याचं, वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिवसा निमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कारगील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांचा पराक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटसंदेशात म्हटलं आहे.
द्रास इथल्या कारगिल युद्धस्मारकात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांच्या उपस्थितीत वीर सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सरकार कटीबद्ध असून त्यासाठी कोणतंही पाऊल उचलण्याची सरकारची तयारी असल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं.
दिल्लीत राष्ट्रीय युद्धस्मारकावर संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून वीर सैनिकांना अभिवादन करण्यात आलं.
औरंगाबाद इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कारगिल दिनानिमित हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आगामी पंचवार्षिक बृहत आराखड्याला आज अधिसभेत ��र्वानुमते मंजूरी देण्यात आली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या चार जिल्हयात मिळून सुमारे ६६० नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित असून ८० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी १९४, जालना १५२, बीड १७४ तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १४० अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आहे. विद्यापीठाचा मुख्य परिसर तसंच उस्मानाबाद उपपरिसर या ठिकाणी मिळून जवळपास ४० अभ्यासक्रम यामध्ये प्रस्तावित आहेत. गेल्या चार वर्षात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी प्रशासकीय शिस्त आणली, याबद्दल अधिसभा सदस्यांनी एकमताने अभिनंदनाचा ठराव संमत केला.
****
पंढरपूरहून तुळजापूरकडे निघालेल्या भाविकांच्या मिनीबसचा आज सकाळी पंढरपूर शहरात अपघात झाला. या अपघातात दहा ते पंधरा भाविक जखमी झाले असून त्यांना पंढरपूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
राज्यातील सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ साठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश आहे. खरीप हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी ३१ जुलै पर्यंत शेतकरी बांधवानी यात सहभागी होण्याचं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
****
रासायनिक खत खरेदी करताना खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करत असल्यास नजिकच्या कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतुलीत वापर करावा, तसंच कमी खर्चात खतांचं नियोजन होईल याची काळजी घ्यावी, असंही बऱ्हाटे यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच खताचा आग्रह न धरता पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा असं आवाहन बऱ्हाटे यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
*निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेदातील आहाराचे नियम…*
*नियम १ :* आपल्या पोटाचे चार भाग करावेत. त्यातील दोन भाग हे आहारासाठी ठेवावेत, एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा, जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो. आहार हा योग्य रीतीने पचला, तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते.
*नियम २ :* सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिम्बु पिळुन प्यावे. लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त, तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.
*नियम ३ :* जेवणाआधी थोडे पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये मध्ये काही घोट पाण्याचे प्यावेत. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.
*नियम ४ :* कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये. अस वारंवार केल्यास मळमळणे, वा छातीत जळजळणे सुरू होते, तसेच फळांमधील पोषक तत्��े योग्य प्रमाणात शोषिले जात नाही.
*नियम ५ :* अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये. पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो.
*नियम ६ :* दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये. असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते.
*नियम ७ :* दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल, मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसन येतात.
*नियम ८ :* आहार हा ताजा बनवलेला असावा, फ्रिजमधील थंड नसावा. तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.
*नियम ९ :* पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये. असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते.
*नियम १० :* दुपारी जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही.
*नियम ११ :* रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे . (केवळ फोडणीपुरते नाही) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते, प्रतिकार शक्ती कायम ठेवते, तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे. शक्यतो देशी गाईचे तूप हे उत्तम आहारात वापरावे.
*हे आहाराचे सर्वसाधारण नियम आहेत, यामध्ये आपल्या प्रकृती नुसार व आजरानुसार बदल होऊ शकतात...*
0 notes
Text
“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”
“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”
“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…” महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे त्यांच्या हटके ट्वीट्ससाठी नेहमीच चर्चेत असतात. राजकीय मुद्द्यांपासून करोनापर्यंत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून कौटुंबिक समस्यांपर्यंत अशा सर्वच विषयांवर आनंद महिंद्रा ट्वीट करत असतात. स्पोर्ट्सवर देखील त्यांनी केलेले ट्वीट्स बरेच व्हायरल झाले आहेत. आता…
View On WordPress
#“शब्दांविना…”#आनंद#आयुष्यासाठी…”#केला#बातम्या#भन्नाट#महिंद्रांनी#म्हणाले#यशस्वी;#वैवाहिक#व्हिडीओ#शेअर
0 notes
Text
💐💐अभिनंदन 💐💐अभिनंदन
"माळी वधु वर डॉट कॉम" या मोफत वधु वर सूचक केंद्र च्या प्रयत्नातून काल दिनांक 2 जुलै 2020 रोजी राजेंद्र पांढरकर (अहमदनगर) व मालन देंडगे (अहमदनगर) यांचा विवाह यशस्वी रीत्या संपन्न झाला.
वधु वरांचे अभिनंदन तसेच भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा...
Malivadhuvar.com
1 note
·
View note