#आमदारांचा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. • मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. • महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय.
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या पाच वर्षांच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत, त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शक्तिपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वांत मोठं आव्हान असून, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये ‘फिस्ट-२०२५’ या आंतराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या ��रिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेषभूषा साकारुन सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्ता�� म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर इथं झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादी गटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात तीन खेळाडू बाद करणारी गोंगदी त्रिशा हिला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुरुष क्रिकेटमध्ये, पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत, पाच सामन्यांची मालिका चार - एक अशी जिंकली. काल मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४८ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ ९७ धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच, तर वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०० कोटी रूपयांच्या, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता तीन हजार कोटी रुपये इतकी झाली असून, त्��ानुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वेस्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून, ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात वीर विनायक दामोदर सावरकर भवन उभारलं जाणार असून, या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
0 notes
Text
वाटंगीत खासदार-आमदारांचा कार्यक्रम रोखला
https://bharatlive.news/?p=181927 वाटंगीत खासदार-आमदारांचा कार्यक्रम रोखला
आजरा, पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
Text
सुरेंद्र गांधी यांनी विकासावर बोलणे हास्यास्पद , नगर अर्बन बँक बुडवण्याचे देखील..
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामांचा धसका घेतल्याने नगर शहरातील काही स्वप्नाळू लोक उठसुठ आमदारांवर टीका करत आहेत . स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेले हे लोक महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा स्वतः निवडून येऊ शकत नाही हे नगर येथील जनता जाणून आहे . कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली मंडळी केवळ आमदारांचा व्यक्ती विरोध याच कारणांवर एकत्र आलेले आहेत अशी टीका सुर्वेंद्र…

View On WordPress
#अहमदनगर बातम्या अपडेट#नगर अर्बन बँक बुडवण्याचे देखील..#नगर बातमी अपडेट#व्हायरल बातम्या#सुरेंद्र गांधी यांनी विकासावर बोलणे हास्यास्पद
0 notes
Text
Bapu Pathare : वडगावशेरी आमदारांचा लोहगावसह समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा मुद्दा विधानसभेत
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे [Bapu Pathare]यांनी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोहगावसह इतर गावांच्या विकास आराखड्याच्या रखडलेल्या प्रक्रियेबाबत शासनाचे लक्ष वेधले. विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी जोरदार मागणी आमदार पठारे [Bapu Pathare] यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की, “समाविष्ट गावांचा विकास आराखडा अद्याप शासनाकडून…
#BapuPathare#DevelopmentPlan#EncroachmentIssues#GovernmentIntervention#Lohgaon#MaharashtraAssembly#MinisterUdaySamant#PuneDevelopment#PuneMunicipalCorporation#UrbanProblems#WadgaonSheri#अतिक्रमण#नागरीसमस्या#पुणेमहानगरपालिका#पुणेविकास#मंत्रीउदयसामंत#महाराष्ट्रविधानसभा#लोहगाव#वडगावशेरी#विकासआराखडा#शासनहस्तक्षेप#Bapu Pathare#अतिक्रमण समस्या#नागरी समस्या#पुणे महानगरपालिका#पुणे विकास योजना#मंत्री उदय सामंत#महाराष्ट्र विधानसभा#लोहगाव विकास आराखडा#वडगावशेरी आमदार
1 note
·
View note
Text
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी; एक कोटीची भरघोस वाढ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी; एक कोटीची भरघोस वाढ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला
मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी…

View On WordPress
0 notes
Text
सरकार पाडा २५ कोटी मिळवा! भाजपची बंपर ऑफर, अशोक गहलोत यांचा आरोप
सरकार पाडा २५ कोटी मिळवा! भाजपची बंपर ऑफर, अशोक गहलोत यांचा आरोप
[ad_1]
जयपूरः राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपवर करण्यात करण्यात आल���. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हा आरोप केलाय. सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे, असा आरोप गहलोत यांनी केला. सरकार खेचण्यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू आहे. तसंच आमदारांना थोडीफार नाही तर २५-२५ कोटींची ऑफर देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप गहलोत यांनी केलाय.
सत…
View On WordPress
#२५ कोटींची ऑफर#Ashok Gehlot#BJP trying to topple government#offering Rs 25 crore#Rajasthan government#अशोक गहलोत#आमदारांचा घोडेबाजार#राजस्थान सरकार
0 notes
Text
कणकवली,देवगड व वैभववाडी तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणकासह प्रिंटर मिळणार
कणकवली,देवगड व वैभववाडी तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणकासह प्रिंटर मिळणार
आमदार नितेश राणे यांची जिल्हा नियोजन समितीकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी खारेपाटण : आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२१ -२२ लेखाशीर्ष कोव्हिडं १९ विषाणू प्रतिबंध अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग करीता कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील आरोग्य केंद्राना कॉन्स्स्ट्रेटर्स पुरविण्यासाठी सुमारे ११ लाख ५१ हजार रुपये एवढ्या कामाच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती.परंतु…

View On WordPress
0 notes
Text
' काय डोंगर काय दांडा ' म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
‘ काय डोंगर काय दांडा ‘ म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर आमदारांचा कडक शब्दात समाचार घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे ह्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडत केंद्र सरकारच्या निशाण्यावर मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार करणे आहे हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना…

View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 08 December 2024 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत मोहिमेला प्रारंभ • विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांची शपथग्रहण प्रक्रिया सुरू • ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवत महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार • माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि • १९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात अंतिम सामना
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. हरयाणात पंचकुला इथं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. देशभरात ३४७ जिल्ह्यात तर महाराष्ट्रात १७ जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. राज्यात वाशिम इथून काल या मोहीमेस सुरुवात करण्यात आली. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. या शंभर दिवसांच्या कालावधीत निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात ११ हजार ६१०, नि:क्षय मित्रांची नेमणूक करण्यात आली असून, क्षय रुग्ण तपासणी आणि उपचार पद्धतीमध्ये गती येणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव कौस्तुभ गिरी यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात तुप्पा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली. जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना क्षयरोग आणि उपचारांविषयी माहिती देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या शंभर दिवसीय मोहिमेत सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वप्रथम चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या नवनिर्वाचित आमदारांना, तालिका अध्यक्ष म्हणून सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. इतर आमदारांच्या शपथग्रहणानंतर सभागृहाचं कालचं कामकाज तहकूब झालं. उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना आज शपथ देण्यात येईल. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड उद्या नऊ तारखेला होणार असून, यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मुदत आज दुपारी बारा वाजेपर्यंत असल्याचं, कोळंबकर यांनी सांगितलं.
ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध म्हणून विरोधी पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी काल विधानसभा सदस्यत्वाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला. समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे चार आमदार वगळता विरोधी पक्षांच्या आमदारांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. दरम्यान, जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिली. ते विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमदार आदित्य ठाकरे यांनीही आपली याबाबतची भूमिका स्पष्ट करताना, लोकांच्या भावनेचा मान राखून आम्ही शपथ घेत नसल्याचं सांगितलं. विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या भूमिकेवर टीका करतांना, आमदारकीची शपथ न घेऊन, स्वत:च्या निवडीसंदर्भात शंका उपस्थित करत आहात का, असा प्रश्न विरोधकांना विचारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, याबाबत बोलतांना विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची टीका केली. लोकसभे��ा ईव्हीएमवर मतदान होऊन महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला, त्यामुळे ईव्हीएमला दोष देण्यात येत असल्याचं पवार म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा उद्या सदनाच्या कामकाजात विरोधकांना भाग घेता येणार नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधलं.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिव देहावर काल अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात राजूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिचड यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रातल्या नागरिकांनी पिचड यांना श्रद्धांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला.
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल भारतीय सैन्य दलाच्या धैर्य, पराक्रम, समर्पण आणि त्यागाला वंदन केलं. देशवासियांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, लातूर जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत मराठवाड्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. या कामगिरीबद्दल काल, सशस्त्र सेना ध्वजदिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल शरद प्रकाश पांढरे यांना गौरवण्यात आलं.
बालरंगभूमी परिषदेच्या पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचं येत्या २० ते २२ डिसेंबर दरम्यान पुणे इथं आयोजन होणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी काल पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. बालकलाकारांची भव्य शोभायात्रा, विविध कलांचं, चित्ररथांचं प्रदर्शन, राज्यभरात गाजलेली बालनाट्यं, लोककलेचं सादरीकरण, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या बालकलावंतांचे कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या ६३व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेला कालपासून बीड इथं सुरुवात झाली. स्पर्धेच्या या प्राथमिक फेरीत एकूण ६ नाट्यसंस्था सहभागी झाल्या आहेत.
अनंत भालेर���व प्रतिष्ठानचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, निवृत्त पोलिस अधिकारी डॉ.मीरा चढ्ढा बोरवणकर यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. यावेळी डॉ. बोरवणकर यांचं ‘पोलीस, राज्यकर्ते आणि समाज-आव्हाने आणि उपाय’ ह्या विषयावर व्याख्यान होणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियात ॲडलेड इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात पाच बाद एकशे २८ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ काल पहिल्या डावात तीनशे ३७ धावांवर सर्वबाद झाला, भारताचा पहिला डाव १८० धावांत संपुष्टात आला होता, भारताची दुसऱ्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. यशस्वी जैस्वाल २४, शुभमन गिल २८, विराट कोहली ११, रोहित शर्मा सहा तर के एल राहुल सात धावांवर तंबूत परतले. ऋषभ पंत २८ तर निलेश रेड्डी ११ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ अद्याप २९ धावांनी पिछाडीवर आहे.
दुबई इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं उपांत्य सामन्यात श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगर नजिक सातारा इथल्या खंडोबा मंदिरात काल चंपाषष्ठीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. जय मल्हारच्या गजरात बेल भंडा-याची उधळण करत खांडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी दहा वाजता वर्णी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवामध्ये कीर्तन, गायन, भजन, वाघ्या- मुरळी आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती, योगेश्वरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सचिव अशोक लोमटे यांनी दिली.
परभणी इथं विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कौशल्य विकास, कविता वाचन, कथालेखन, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या नव संकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा झाल���या, विजेत्यांना प्रमाणपत्र तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. हे विजेते कलाकार येत्या १२ डिसेंबरला नांदेड इथं होणाऱ्या राज्य युवा महोत्सवात सहभागी होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने कालपासून आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयात पाण्याच्या नळाची सुयोग्य जोडणी, सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा, सुस्थितीत असलेले छत तसंच दरवाजे, स्वच्छता, रंगरंगोटी, या निकषांनुसार उत्कृष्ट शौचालयाची निवड होणार आहे. १० डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती तसंच ग्रामस्थांनी सहभाग घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं.
लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार असल्याचं, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनाने महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावीत, अशा सूचना देशमुख यांनी आहे.
0 notes
Text
मुंबई : विधानसभेत आमदारांचा आवाज होणार 'स्मार्ट'
https://bharatlive.news/?p=129039 मुंबई : विधानसभेत आमदारांचा आवाज होणार 'स्मार्ट'
विधिमंडळाच्या ...
0 notes
Text
' काय डोंगर काय दांडा ' म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
‘ काय डोंगर काय दांडा ‘ म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर आमदारांचा कडक शब्दात समाचार घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे ह्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडत केंद्र सरकारच्या निशाण्यावर मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार करणे आहे हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना…

View On WordPress
0 notes
Text
' काय डोंगर काय दांडा ' म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
‘ काय डोंगर काय दांडा ‘ म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर आमदारांचा कडक शब्दात समाचार घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे ह्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडत केंद्र सरकारच्या निशाण्यावर मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार करणे आहे हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना…

View On WordPress
0 notes
Text
12 आमदारांचा नियुक्ती वाद | राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?
12 आमदारांचा नियुक्ती वाद | राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. (12 आमदारांचा नियुक्ती वाद) मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा नियुक्ती वाद अजूनही कायम असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ��ाष्ट्रवादी कॉंग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू…

View On WordPress
0 notes
Text
"...तर आम्हाला आवरणं कठीण होईल" गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा | Rebel MLA gulabrao patil on aaditya thackeray rno news rmm 97
“…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा | Rebel MLA gulabrao patil on aaditya thackeray rno news rmm 97
शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून महाराष्ट्रात ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा चांगलीच गाजत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. ते बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत आहेत, तर हे सरकार ‘खोके सरकार’ असल्याची टीकाही त्यांच्याकडून केली जात आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य…

View On WordPress
0 notes