#आधुनिक टीका
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन;संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; सकल घरेलु उत्पादन दरात सहा पूर्णांक आठ टक्के वाढीचा अंदाज
देवस्थानांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था मनमानी स्वरूपाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
****
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या –
मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।
इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा इंडिया ए आय’ कार्यक्रम, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना, लखपती दिदी योजना, अन्नपूर्णा योजना तसंच केंद्र सरकारच्या इतर समाजाभिमुख योजनांकडे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या –
जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या सं��ेशात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी ��ाष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देतांना, त्या फार थकल्याचं तसंच त्यांना बोलणं कठीण जात असल्याची टिप्पणी केली, राष्ट्रपती भवनाकडून गांधी यांच्या या टिप्पणीचं खंडन करण्यात आलं आहे. अशी टीका ही राष्ट्रपती पदाच्या मर्यादेचा भंग करत असल्यानं, गांधी यांची ही टिप्पणी राष्ट्रपती भवनानं अस्वीकार केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
उपेक्षित घटक, महिला आणि शेतकऱ्यांवर बोलण्याने कधीही थकवा येऊ शकत नाही, असं राष्ट्रपतींचं ठाम मत आहे, भारतीय भाषांमधल्या म्हणी तसंच वाक्प्रचाराबाबत काँग्रेस नेते अनभिज्ञ असल्यानं, त्यांच्याकडून अशी टिप्पणी आली असावी, असंही राष्ट्रपती भवनाकडून जारी पत्रकात नमूद असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
२०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, अर्थमंत���री उद्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील, या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चेची शक्यता आहे.
****
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकेतल्या मुद्यांशी सहमत असलो तरी याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असंही म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी ��ाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसंच ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, मराठी विश्व संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं इंग्लंडचा नऊ विकेट राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तस���च नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.
****
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या उद्यानातील दोन सिंह शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले.
****
0 notes
praveenpradhan254121 · 4 years ago
Text
मॉडर्ना, फाइजर COVID-19 टीके अगले साल भारत में आने की संभावना: रिपोर्ट
मॉडर्ना, फाइजर COVID-19 टीके अगले साल भारत में आने की संभावना: रिपोर्ट
मॉडर्ना ने कहा है कि 2021 में साझा करने के लिए अतिरिक्त COVID-19 टीके नहीं हैं। (फाइल) नई दिल्ली: मॉडर्ना अगले साल भारत में एकल-खुराक COVID-19 वैक्सीन लॉन्च करने की उम्मीद कर रही है और अन्य भारतीय फर्मों के बीच सिप्ला के साथ बातचीत कर रही है, जबकि एक अन्य अमेरिकी दिग्गज फाइजर 2021 में ही 5 करोड़ शॉट्स की पेशकश करने के लिए तैयार है, लेकिन यह महत्वपूर्ण नियामक छूट चाहता है। क्षतिपूर्ति, सूत्रों ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
Coronavirus डाइजेस्ट: COVID फ्लू से लगभग तीन गुना घातक है
Coronavirus डाइजेस्ट: COVID फ्लू से लगभग तीन गुना घातक है
द्वारा: डॉयचे वेले | 18 दिसंबर, 2020 5:26:54 अपराह्न कुछ 16.9% अस्पताल में भर्ती COVID-19 रोगियों की मृत्यु अध्ययन की अवधि के दौरान हुई। यह एक अस्पताल में देखभाल की आवश्यकता के लिए इन्फ्लूएंजा के गंभीर मामलों वाले लोगों में 5.8% की मृत्यु दर की तुलना करता है। (रिप्रेसेंटेशनल) अस्पताल में मौत की दर कोरोनावाइरस रोगियों में फ्लू के साथ लगभग तीन गुना अधिक है, नए शोध में पाया गया है। शोधकर्ताओं ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
यूके ने एक अपडेटेड मॉडर्न वैक्सीन को मंजूरी दी जो ओमाइक्रोन वैरिएंट को लक्षित करती है
यूके ने एक अपडेटेड मॉडर्न वैक्सीन को मंजूरी दी जो ओमाइक्रोन वैरिएंट को लक्षित करती है
लंडन: यूके के ड्रग रेगुलेटर ने सोमवार को कहा कि उसने कोविड -19 के खिलाफ एक अपडेटेड मॉडर्ना वैक्सीन को मंजूरी दे दी है जो ओमाइक्रोन वेरिएंट के साथ-साथ वायरस के मूल रूप को भी लक्षित करती है। मेडिसिन एंड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेगुलेटरी एजेंसी (एमएचआरए) ने एक बयान में कहा कि उसने वयस्क बूस्टर खुराक के लिए टीके को मंजूरी दे दी थी “जब यह यूके नियामक के सुरक्षा, गुणवत्ता और प्रभावशीलता के मानकों को पूरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mytracknews · 4 years ago
Text
यूरोपीय संघ ने 12-17 वर्ष की आयु के बच्चों के लिए मॉडर्ना के टीके को मंजूरी दी
यूरोपीय संघ ने 12-17 वर्ष की आयु के बच्चों के लिए मॉडर्ना के टीके को मंजूरी दी
यूरोपियन मेडिसिन एजेंसी (ईएमए) ने शुक्रवार को 12 से 17 साल की उम्र के बच्चों के लिए मॉडर्न के COVID-19 वैक्सीन के इस्तेमाल को मंजूरी देने की सिफारिश की। ईएमए ने कहा, “12 से 17 साल की उम्र के बच्चों में स्पाइकवैक्स वैक्सीन का इस्तेमाल 18 साल और उससे अधिक उम्र के लोगों की तरह ही होगा।” एजेंसी ने कहा कि 12 से 17 साल की उम्र के 3,732 बच्चों पर टीके के प्रभाव का अध्य��न किया गया है। “अध्ययन से पता चला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
आधुनिक 2022 में 3 बिलियन कोविद वैक्सीन खुराक का उत्पादन करने के लिए कहते हैं
आधुनिक 2022 में 3 बिलियन कोविद वैक्सीन खुराक का उत्पादन करने के लिए कहते हैं
मॉडर्न ने पहले कहा था कि 2022 में 1.4 बिलियन शॉट्स बनाने की उम्मीद है। मॉडर्न इंक ने गुरुवार को कहा कि यह अपने COVID-19 वैक्सीन के लिए विनिर्माण क्षमता बढ़ा रहा है और 2022 में 3 बिलियन खुराक बनाने की उम्मीद है, जो इसके पिछले पूर्वानुमान से दोगुना है। यह भी कहा कि यह 2021 वैक्सीन उत्पादन के लिए 800 मिलियन और 1 बिलियन शॉट्स के बीच की अपेक्षाओं को बढ़ा रहा है, इसकी सीमा 700 मिलियन से नीचे बढ़ रही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
technobug · 4 years ago
Text
Moderna CEO Says Vaccine Likely To Protect For "Couple Of Years"
Moderna CEO Says Vaccine Likely To Protect For “Couple Of Years”
आधुनिकता को बुधवार को यूरोपीय आयोग से मंजूरी मिली। पेरिस: मॉडर्न के COVID-19 mRNA वैक्सीन को कुछ वर्षों तक सुरक्षा प्रदान करने की संभावना है, इसके मुख्य कार्यकारी ने गुरुवार को कहा, भले ही एक निश्चित मूल्यांकन करने के लिए अभी भी अधिक डेटा की आवश्यकता है। अमेरिका की बायोटेक कंपनी, जिसने पिछले कुछ हफ्तों में नए कोरोनोवायरस के कारण होने वाली बीमारी के खिलाफ पिछले साल दुनिया को चौंका दिया, को बुधवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 December 2024 Time: 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य सरकारच्या आज सायंकाळी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून ज्येष्ठ आमदार चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गरीश महाजन, आशिष शेलार यांच्यासह मराठवाड्यातील पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर आदी १९ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अनिल पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांच्यासह ��� जणांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. तसंच शिवसेना पक्षाकडून आमदार उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ यांच्यासह १२ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार असल्याचं वृत्‍त आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचं आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमान तळावर आगमन झालं. त्यामुळं त्यांच्या स्‍वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विमानतळापासून धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढण्यात आली आहे. विमानतळावर वार्ताहारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा संविधानानं निर्माण केलेल्या संस्थांवर विश्वास नसल्यांची टीका केली. दरम्यान, सायंकाळी मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी होणार असून, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत.
भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. सरदार पटेल यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य देशाची एकता आणि अखंडता तसचं विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तसंच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहत पाचशे पेक्षा अधिक संस्थानांचे विलनीकरण करून आधुनिक भारताच्या निर्मितीची पायाभरणी केली असल्याचं आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्हज २०२५ येत्या ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं होणार आहे. भारताला माध्यम आणि मनोरंजनाचं जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणं, विविध प्रकारच्या सहकार्यासाठी संधी प्रदान करणं आणि भारतीय प्रतिभेला प्रदर्शित करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. ही परिषद प्रतिनिधींसाठी तीन दिवस खुली असणार आहे. तर शेवटचे दोन दिवस सामान्य जनतेला या परिषदेत उपस्थित राहता येईल.
राज्यात थंडीची लाट कायम आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात घाट झाली आहे. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर शहराचं तापमान ८ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस एवढं नोंदवल. त्याचवेळी परभणी जिल्ह्यात ४ पूर्णांक ६ दशांश, धुळे जिल्ह्यात ४ पूर्णांक १ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसंच येत्या २४ तासांत राज्यात सर्��त्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभरात टंकलेखन परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजी हायस्कूल इंथल्या परीक्षा केंद्रात तीन बनावट परीक्षार्थी आढळुन आले आहेत. भरारी पथकांनी या परीक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर काल हा प्रकार उघडकीस आला आहे. तीन बनावट, तीन मुळ परीक्षार्थी आणि दोन टंकलेखन संस्थाचालकांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींमध्ये संदीप शिंदे, विशाल भिल्लारे, परमेश्वर जोगदंड या बनावटसह मूळ परीक्षार्थी अभिजित सूर्यवंशी, अमित सुपेकर आणि श्रीराम प्रधान यांचा समावेश आहे. तसंच टंकलेखन संस्थाचालक उषा तुपविहरे आणि महावीर चांदीवाल यांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात काल राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती, जिल्ह्यातील ११ हजार ९७७ प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात ४७ कोटी २९ लाख 33 हजार रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघानं ९४ षटकात ६ बाद ३६० अशी आश्वासक सुरुवात केली आहे. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर यजमानांचे तीन गडी ७५ धावांवर बाद झाले होते. सामन्याचा पहिला दिवस तेरा षटके वगळता पावसामुळे वाया गेला. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
0 notes
praveenpradhan254121 · 4 years ago
Text
शीर्ष अमेरिकी सीनेटर फाइजर, मॉडर्न, जॉनसन एंड जॉनसन को भारत में शामिल करने के लिए ग्लोबल एक्सेस टीके के लिए कहें
शीर्ष अमेरिकी सीनेटर फाइजर, मॉडर्न, जॉनसन एंड जॉनसन को भारत में शामिल करने के लिए ग्लोबल एक्सेस टीके के लिए कहें
5 शीर्ष अमेरिकी सीनेटरों ने फाइजर, मॉडर्न और जॉनसन एंड जॉनसन को लिखा, टीकों के वैश्विक उपयोग की मांग की वाशिंगटन: जैसा कि भारत एक भयावह COVID-19 प्रकोप का सामना करता है, पांच शीर्ष डेमोक्रेटिक सीनेटरों ने Pfizer, Moderna और जॉनसन एंड जॉनसन को लिखा, प्रौद्योगिकी हस्तांतरण सहित टीकों के वैश्विक उपयोग की मांग की। पांच सीनेटरों ने फाइजर, मॉडर्ना और जॉनसन एंड के सीईओ को समान पत्र में लिखा है,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
आधुनिक, टीके की आपातकालीन स्वीकृति के लिए अमेरिका, यूरोप से पूछता है
आधुनिक, टीके की आपातकालीन स्वीकृति के लिए अमेरिका, यूरोप से पूछता है
[ad_1]
द्वारा लिखित कौनेन शेरिफ एम | नई दिल्ली | 1 दिसंबर, 2020 12:34:50 पूर्वाह्न
Tumblr media Tumblr media
मॉडर्न ने कहा है कि इसका टीका कोविद -19 संक्रमण के खिलाफ 94.1 प्रतिशत प्रभावी है। (एपी फोटो / हंस पेनिंक, फ़ाइल)
यूएस बायोटेक्नोलॉजी फर्म मॉडर्न ने सोमवार को घोषणा की कि चरण 3 का विश्लेषण इसके वैक्सीन उम्मीदवार के अध्ययन से पता चलता है कि यह “94.1…
View On WordPress
0 notes
dlsnewsindia · 5 years ago
Text
आधुनिक टीका 16 बंदरों की रक्षा करता है, 30,000 मनुष्यों पर चेहरे का बड़ा परीक्षण करता है
आधुनिक टीका 16 बंदरों की रक्षा करता है, 30,000 मनुष्यों पर चेहरे का बड़ा परीक्षण करता है
[ad_1]
Tumblr media
मॉडर्न वैक्सीन: न्यू यॉर्क में मॉडर्न शेयर 2% बढ़कर $ 81.49 पर बंद हुए।
कोवाड -19 के खिलाफ मॉडर्न इंक के वैक्सीन उम्मीदवार ने एक परीक्षण में वायरस के खिलाफ रक्षा की, जिसने 16 बंदरों को संक्रमित किया, जो महामारी के खिलाफ मनुष्यों की रक्षा के लिए एक उत्साहजनक कदम था।
न्यू इंग्लैंड जर्नल ऑफ मेडिसिन में मंगलवार को प्रकाशित निष्कर्षों में मॉडर्न ने कहा कि वैक्सीन के दो इंजेक्शन वायरस के दो…
View On WordPress
0 notes
hindinewshub · 5 years ago
Photo
Tumblr media
Drug Firm’s Shares Rise 240% After COVID-19 Vaccine Shows Promise एमआरएनए -1273 वैक्सीन भी आमतौर पर सुरक्षित और अच्छी तरह से सहन करने योग्य पाया गया। (रायटर)
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळाने दोन्ही सदनांचं कामकाज स्थगित
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा-आंतराष्ट्रीय सहकार परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकमताने घेत, महायुती स्थिर सरकार देणार-अजित पवार यांना विश्वास
आणि
बॉर्डर-गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत यजमानांचा २९५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताची विजयी सलामी
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही.
****
उद्याच्या संविधानदिनानिमित्त आज नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष गोयल, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, गजेंद्रसिंग शेखावत, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिक मधे खेळलेले क्रीडापटू त्यात सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात सहकारातून साधलेल्या यशाकडे लक्ष वेधतांना पंतप्रधान म्हणाले –
महात्मा गांधीजी के ग्राम स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा किया और आज खादी और ग्रामोद्योग को हमारी को ऑपरेटीव्हज्‌ ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है।
ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार वर्ष हे महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले –
यू एन का धन्यवाद करना चाहतां हूं, की इन्होंने 2025 के वर्ष को सहकारीता वर्ष के रूप में मनाने का एक फैसला लिया। और मै ऐसा मानता हूं की ये फैसला समायोचित है। पुरी दुनिया के अंदर करोडो करोडो महिलायें, किसान और गरीब के एम्पावरमेंट के लिये ये फैसला आशीर्वाद रूप होगा इसका मुझे पुरा भरोसा है।
****
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ च्या संयुक्त संसदीय समितीमधल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख, विरोधी पक्षातल्या सदस्यांचं मत विचारात घेत नसून अहवाल तयार करण्याची घाई करू नये असं आपण सभापतींना सांगितल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बैठकीनंतर माध्यमांना दिली. अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचं आश्वासन दिलं.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधक हतबल झाले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. संसदेबाहेर माध्यमांशी बोलतांना विरोधकांचे वर्तन अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज माध्यमांशी बोलतांना, एका विशिष्ट गटावर कथित लाचखोरीचे आरोप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात बहुमताने भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले असून आम्ही पूर्ण ताकदीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असल्याचं स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरममध्ये वार्ताह��ांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खोटी आश्वासनं दिल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपाला कौल दिल्याचं ते म्हणाले. रवि राणा बडनेरा मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.
****
येत्या १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाचं यजमानपद यंदा पुण्याकडे आहे. पुण्याच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये नियुक्ती झाली. त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं. गेली अनेक वर्ष दिल्लीमध्ये होणारं हे संचलन आता २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलं जातं. या वर्षीचं संचलन पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर इथं होणार आहे.
****
क्रिकेट
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी दिलेलं ५३४ धावांचं लक्ष्य गाठतांना यजमान संघ दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमराह, सामनावीर ठरला.
मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. आज विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागातल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आज रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड तसंच परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कालव्यात उतरू नये, आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी ��राठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून राज्यातील जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. नांदेड केंद्रावर १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला आजपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन मैफल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महोत्सवाचं हे ४० वं वर्ष आहे.
****
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला जेरबंद करत त्याच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसं जप्त केली. हा तरुण परभणी जिल्ह्यातला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं असून, पोलिसांनी या तरुणाकडून जवळपास २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
0 notes
disuv · 4 years ago
Text
धारणा एवं पुराण !
दिल्ली/26-05-2021
धारणा से है उपद्रव ? धारणा से बंधे लोग कभी भी उस छितिज को नहीं देख पावेंगे जो सरल और प्रत्यक्ष है ,लेकिन प्रदे की ओट में ! मै किसी और धर्मों पर या हिन्दू धर्म पर टीका- टिप्पणी के उद्येश से नही बल्कि जो भी मैंने स्वंय से पढ़कर जानने की कोशिश में पाया है उसी को लिख रहा हूँ !
भारतीय समाज ने बहुत कुछ हासिल की है ! इस समाज ने उस मुकाम को छू लिया है जहाँ पर पहुंचना शायद ही किसी सभ्यता की वश की हो ! यदि एक तरफ मैं गीता को ही रख दूं तो विश्व की कोई पुस्तक भी इसकी ऊँचाई को छूने में सक्षम नही ! यह बात मै  इसलिए कह पा रहा हूँ क्योंकि लगभग सभी पश्चात् विद्वानों में से जो नाम आधुनिक युग जानता है उनका अध्यन मैं कर चूका हूँ ! दर्शन शास्त्र में ना अरस्तु में वह धार है और ना ही प्लूटो में जो कृष्ण की गीता वचन में हैं !
मैं यहाँ अरस्तु को या प्लूटो को कहने के लिए नही बल्कि पौराणिक धारणाओं और भारतीय मूल सिद्धांतों में जो अंतर पाया है उसे कहने को हूँ ! मेरे देखे भारतीय समाज कभी भी अपने मूल्यों के प्रति प्रमाणिक नही हो सका ! कुछ महत्वपूर्ण एवं मुलभुत मंत्र को छोड़कर उन सभी वस्तुओं को स्वीकार करता चला गया जो आब एक वर्तुलीय अभिशाप के रूप में चारों ओर पसर चूका है !
गीता ,रामायण एवं महाभारत और चार दर्शन के आलावा जितने भी पुराण ��ैं सभी मनगढ़ंत कहानी हैं ! लोग आते गए और टीका करते गए ! परिणाम में समय के साथ विशाल ग्रंथों की ढेर लग गयी ! कौन पढ़ पायेगा ये बकबास कथा ! पुरानों को मैं पढ़ने लगा तो सब मनगढ़ंत किस्सागोई ! मैं पढ़ने के बाद बहुत निर्णय पर पहुँच गया की कुशल पंडितों ने सुखभोग के लिए विशाल समाज को जाल में लपेट लिया ! एक ऐसी जाल जिसमे उलझकर लोग मरते गए और पुनरुक्ति इतना प्रबल है की इसे युगों युगों तक काटना संभव नही !
लिंग पुराण में एक किस्सा है ! शिव भगवान क्रोधित हो उठे तो सभी असुरों का वध करने लगे l सभी असुर जलकर भस्म हो रहे थे ! उन असुरों में एक मायासुर नामका एक राक्षस भी था ! वह डरकर शिव की आराधना करने लगा ! शिव को उसने इसतरह से पुकारा की शिव प्रसन्न हो गए और मायासुर से कहा की वह वर मागें ! मायासुर कहता है - हे प्रभु , आप दयालु हैं ! आप मुझे ये वर दें की मैं सदा दीनहीन की सहायता करता रहूँ ! मुझमे कभी भी अहंकार ना आये , मै किसी जीव को ना सताऊँ ! शिव यह सुनकर अति प्रसन्न हो उठते हैं और कहते हैं - मायासुर , तुम धन्य हो और अति सरल ह्रदय ! जाओ , तुम सपरिवार जाकर वितललोक में जाके वास करो ! वह स्वर्ग से भी अधिक सुन्दर है ! यह सुनकर मायासुर वितललोक चला जाता है !
अब मायासुर को आप क्या कहियेगा ? वह दानव था ? मेरे हिसाब से तो वह एक संत से कम न था ! खैर , आगे तो अभी और रहस्य है ! पढ़िए !
यही मायासुर राक्षस एकबार खांडव वन में रहता था ! राक्षस था , बहुत उपद्रवी था तो कृष्ण इसे वध करने लगे तो यह अर्जुन के पास पहुँच गया और अर्जुन ने इसे कृष्ण की कोप से बचा लिया ! मायासुर चुकी जोयोतिशी और वास्तुशास्त्र में निपुण था इसलिए वह कृतज्ञता भाव में पांडवों को मयसभा भवन बना कर  दी !
ये तो कुछ भी नही ! ब्रम्ह्पुरान में तो हद ही कर दिया है ! मायासुर का एक भाई था जिसकी हत्या इंद्र ने कर दी ! मायासुर कुपित हो उठा और घोर तपस्या करने लगा ! तपस्या को देखकर इंद्र डर गए जैसे वे हमेशा डर जाते थे ! वह ब्राम्हण का भेष बदल कर मायासुर से मैत्री करने पहुंचे ! जब मैत्री हो गयी तो वह असली रूप में आ गए ! चुकी मायासुर ने मित्र मान लिया था इसलिए उसने इंद्र को जीवनदान देकर विधिपूर्वक मायाज्ञान की शिक्षा भी दी !
अब कहिये , इसे क्या कहियेगा ! एक दानव जो ज्योतिश्चार्य भी है , शिल्पकार भी है और मायाज्ञान भी है ! शिव के कहने पर वितललोक में ��हता है और अगले पल कृष्ण युग में ! आगे तो पढ़कर आप चोंक उठेंगे ! यह मायासुर रावन का ससुर है ! यानि मंदोदरी का पिता ! ये रामयुग में भी है !
पंडितों ने चालाकी से महाभारत और रामायण की कथा में से पात्र को लेकर तरह तरह की बकबास लिखने के अलावा और कुछ नही किया है ! जब इसयुग में लोग धर्म को लेकर इतना संवेदनशील हैं ,फिर तो यह पुराण है ! क्या आप कल्पना नही कर सकते की कितनी कुशलता से पुरोहितों ,ऋषियों ने जाल निर्मित की है ! जब मोहमद और जीसस इन पद्रह सौ /दो हजार साल में लोगों के मन में रचबस गए हैं ,फिर तो ये मामला श्रृष्टि के उत्पन की है ! पांच दस हजार साल का मामला है ! क्या अब ये संभव है की इस जाल से निकला जाय !
साम्यवादी विचारधारा के लोगों ने तो कुछ हदतक लोगों को जागृत किया है लेकिन सम्पूर्णता में इसे हासिल करना संभव नही है ! मेरे कईं मित्र हैं जो साम्यवादी हैं लेकिन घर में पूजा या नमाज पढने जरुर जाते हैं ! वे अन्दर से डरे हुए हैं की अनीति हो जायेगी यदि ईश्वर के विरूद्ध गए ! रूस और चीन में मामला अलग है ! इन सौ बर्षों में स्मय्वादी नेताओं ने बहुत हद तक सभी को विश्वास दिला दी है की भगवान नामका कुछ भी चीज इस जगत में नही है !
लेकिन ये जो मिशनरी , तिलकधारी और टोपधारी संसार में एक्टिव हैं ,कभी स्वंय से पूछ पाएंगे ? प्रश्न कर पाएंगे ! कहानियों को मिलाने और समझने की चेष्टा कभी करेंगे ? नहीं , ये नही करेंगे ! ये एक डर है जो सदियों पुराना है और इसे तोडा नही जा सकता !
मै रामायण , गीता एवं भारतीय दर्शंशाश्त्र को सबसे उच्च स्थान इसलिए देता हूँ की इसमें कहीं भी दोहरी कहानी और पात्र नही हैं ! किसी पात्र की बात की गयी है तो वे सभी एक युग में हैं ! और मैं इन दोनों महान घटनाओं को एक मनुष्य समाज का कृत मानता हूँ ! कृष्ण भी आदमी थे और राम भी ! बस मेरे लिए यही सच है !
मै तो सभी से आग्रह करना चाहूँगा की जहाँ तक हो सके ग्रंथों को पढ़िए ! एक भक्त की तरह नहीं बल्कि एक जिज्ञासु की तरह ! बिलकुल ऐसे जैसे आप जानते ही नही कुछ और अभी अभी पढना सुरु किया है ! आपने यदि सही से अध्यन कर लिया तो सबकुछ स्पष्ट हो जायेगा !
_दिशव 
3 notes · View notes
everynewsnow · 4 years ago
Text
COVID-19 टीकों को बदलने पर यूके ट्रायल में मॉडर्न और नोवाक्स शॉट्स शामिल हैं
COVID-19 टीकों को बदलने पर यूके ट्रायल में मॉडर्न और नोवाक्स शॉट्स शामिल हैं
एक यूके ने अलग-अलग का उपयोग करके अध्ययन किया COVID-19 शोधकर्ताओं ने बुधवार को मॉडर्न और नोवावैक्स द्वारा बनाए गए शॉट्स को शामिल करने के लिए दो-खुराक वाले टीकाकरण का विस्तार किया है। कॉम-कोव अध्ययन के रूप में जाना जाने वाला परीक्षण, पहली बार फरवरी में लॉन्च किया गया था, यह देखने के लिए कि क्या एक प्रकार की COVID-19 शॉट की पहली खुराक, और दूसरे की दूसरी खुराक, एक प्रतिरक्षा प्रतिक्रिया ��्राप्त करती…
View On WordPress
0 notes