#आदित्य नारायण पत्नी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सर्वबाद २५९ धावा-वॉशिंग्टन सुंदरचे सात बळी
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आणि जयकुमार रावल यांच्यासह जवळपास सर्व पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी दोन उमेदवारी अर्ज तर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी एक अर्ज दाखल केला. वसमत विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज २८ जणांनी ५८ अर्जांची उचल केल��.
परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना विधानसभा मतदार संघासाठी आज महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, त्यांच्या पत्नी संगीता कैलास गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना विधासनभेसाठी ११ उमेदवारांसाठी २१ नामनिर्देशन पत्राची उचल झाली. घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद मध्य मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे कुणाल सुरेश दांडगे यांनी, गंगापूर मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले तर दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे सुभाष गायकवाड यांनी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाचे वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. ८ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी १३ उमेदवारांनी २३ अर्ज घेतले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून, तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडून तर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर विधानसभा मतदार संघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आज विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबईत मलबार हिल्�� इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी अर्ज दाखल केला. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा -मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे, तर इस्लामपूर मतदातसंघातून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला.
रायगड जिल्ह्यात अलिबाग विधानसभा मतदार संघातील शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे काशिराम पावरा यांनी तर धुळे शहर विधानसभा मतदार संघातून अनुप अग्रवाल यांनी, सिंदखेडा मतदारसंघातून भाजपाचे जयकुमार रावल यांनी, साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मंजुळा गावीत यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा- तळोदा मतदारसंघतून भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल���. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार, जेष्ठ नेते डॉ विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आघाडीने या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मतदान प्रशिक्षण, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, यासोबतच सृजनशील लेखन, वक्तृत्व, रांगोळी, भित्ती चित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट - प्रशांत दामले
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात आज मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
��ांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात ��्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, यशस्वी जैस्वाल सहा आणि शुभमन गील दहा धावांवर खेळत आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज अहमदाबाद इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, ४४ षटकांत सर्वबाद २२७ धावा केल्या. भारताच्या दिप्ती शर्माने ४१ आणि मेली केर हिनं ४२ धावा केल्या.
****
0 notes
jaksnews · 4 years ago
Text
आदित्य नारायण श्वेता अग्रवाल के साथ गाँठ बाँधते हैं
आदित्य नारायण श्वेता अग्रवाल के साथ गाँठ बाँधते हैं
[ad_1]
द्वारा: एंटरटेनमेंट डेस्क | नई दिल्ली | 1 दिसंबर, 2020 8:02:35 बजे
Tumblr media Tumblr media
आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल की शादी 1 दिसंबर को हुई (फोटो: आदित्य नारायण / इंस्टाग्राम)
गायक आदित्य नारायण मंगलवार को एक सादे समारोह में अपनी लंबे समय से प्रेमिका श्वेता अग्रवाल के साथ शादी के बंधन में बंध गए। मुंबई के इस्कॉन मंदिर में आयोजित इस शादी में केवल परिवार…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
आदित्य नारायण यांनी दिली संपूर्ण कुटुंबाची झलक, छायाचित्रावर खिळतील डोळे
आदित्य नारायण यांनी दिली संपूर्ण कुटुंबाची झलक, छायाचित्रावर खिळतील डोळे
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायण दोन महिन्यांपूर्वी वडील झाले. त्याची पत्नी श्वेता अग्रवाल एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. आता या दाम्पत्याची मुलगी दोन महिन्यांची आहे. या खास प्रसंगी या जोडप्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल त्यांच्या नवजात मुलीसोबत दिसत आहेत. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे आणि ते जोरदार कमेंट करत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rudrjobdesk · 3 years ago
Text
आदित्य नारायण ने फिर दिखाया बेटी तविशा का क्यूट चेहरा, कूर्ग में एन्जॉय कर रहे पहला फैमिली वेकेशन
आदित्य नारायण ने फिर दिखाया बेटी तविशा का क्यूट चेहरा, कूर्ग में एन्जॉय कर रहे पहला फैमिली वेकेशन
आदित्य नारायण (Aditya Narayan) और उनकी पत्नी श्वेता अग्रवाल अपनी बेटी तविशा नारायण के साथ अपने पहले फैमिली वेकेशन पर गए हैं. आदित्य पत्नी और बेटी संग कूर्ग में है और उनके साथ में कुछ क्वालिटी टाइम एन्जॉय कर रहे हैं. हाल ही में, आदित्य नारायण ने अपने इंस्टाग्राम अकाउंट पर अपने वेकेशन से एक मनमोहक तस्वीर शेयर की. तस्वीर में आदित्य के साथ उनकी पत्नी श्वेता और बेटी तविशा भी हैं. तस्वीर में, आदित्य और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरी…”, मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणची पहिली पोस्ट
“देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरी…”, मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणची पहिली पोस्ट
“देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरी…”, मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणची पहिली पोस्ट बॉलिवूड गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. आदित्यने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी श्वेता अग्रवालने मुलीला जन्म दिला आहे. आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. पण आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो नाही तर…
View On WordPress
0 notes
divyabhashkar · 3 years ago
Text
आदित्य नारायण की पत्नी श्वेता अग्रवाल की मैटरनिटी शूट की PHOTOS वायरल, ब्लैक ड्रेस में नजर आई जोड़ी
आदित्य नारायण की पत्नी श्वेता अग्रवाल की मैटरनिटी शूट की PHOTOS वायरल, ब्लैक ड्रेस में नजर आई जोड़ी
आदित्य नारायण (Aditya Naryan) और उनकी पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) ने आज अपने मैटरनिटी शूट की नई तस्वीरें शेयर की हैं, जहां श्वेता को अपने बेबी बंप के साथ काले रंग का स्विमसूट पहने देखा जा सकता है. वहीं, आदित्य भी काले रंग के ड्रेस में श्वेता को प्यार भरी निगाहों से देखते नजर आ रहे हैं. आदित्य और श्वेता के शेयर करते ही अब उनकी ये तस्वीरें सोशल मीडिया पर वायरल होने लगी हैं. Source link
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatalert · 3 years ago
Text
आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल ने बेबी शावर से शेयर की तस्वीरें
आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल ने बेबी शावर से शेयर की तस्वीरें
आदित्य नारायण ने यह पोस्ट किया. (छवि सौजन्य: आदित्यनारायण अधिकारी) नई दिल्ली: मंगलवार को, आदित्य नारायण ने अपनी पत्नी श्वेता अग्रवाल के साथ अपने गोद भराई से इंस्टाग्राम पर तस्वीरों की एक श्रृंखला साझा की। तस्वीर के लिए जोड़े को सफेद पोशाक पहने देखा जा सकता है। पोस्ट को साझा करते हुए, आदित्य ने लिखा: “#BabyShower,” लाल दिल वाले इमोजी के साथ। आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल ने भी सोमवार को अपने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष��‍मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीतही न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा,
 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या म��दारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, तिथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं  काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्‍पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १८  ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं  कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. ��क्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान पाहुण्या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत  येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था,  संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
biowikihindi · 3 years ago
Text
श्वेता अग्रवाल की उम्र, लंबाई, बॉयफ्रेंड, पति, बच्चे, फिल्में, संपत्ति और जीवनी के बारे में जानिए
श्वेता अग्रवाल की उम्र, लंबाई, बॉयफ्रेंड, पति, बच्चे, फिल्में, संपत्ति और जीवनी के बारे में जानिए
श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) बॉलीवुड सिंगर टीवी होस्ट और आदित्य नारायण की पत्नी है जो इन दिनों अपनी प्रेग्नेंसी को लेकर वायरल हो रही है। आपको बता दें आदित्य नारायण एक मशहूर टीवी होस्ट और सिंगर है। उनके पिता उदित नारायण हैं। वहीं अभिनेत्री श्वेता अग्रवाल ने हॉरर फिल्म शापित में भी काम किया है। तो चलिए श्वेता अग्रवाल की उम्र, लंबाई, बच्चे, पति, बॉयफ्रेंड, फिल्में, संपत्ति और जीवनी के बारे में हम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khsnews · 4 years ago
Text
अविद्या नारायण और उनकी पत्नी ने कोड 19 में नकारात्मक परीक्षण किया: बॉलीवुड समाचार
अविद्या नारायण और उनकी पत्नी ने कोड 19 में नकारात्मक परीक्षण किया: बॉलीवुड समाचार
गायक के मेजबान आदित्य नारायण और उनकी पत्नी स्वेथा, जिन्होंने इस महीने की शुरुआत में कोविद 19 के लिए सकारात्मक परीक्षण किया, अंततः वायरस के लिए नकारात्मक परीक्षण किया। खुशी से बोलते हुए, आदित्य कहते हैं, “हम दोनों बहुत अच्छा कर रहे हैं। शिवता को पिछले सप्ताह के साथ-साथ एक नकारात्मक अनुभव भी रहा है। हमारे स्टाफ के सदस्यों को जो एक सकारात्मक अनुभव मिला है, वह सब एक नकारात्मक अनुभव है। हमारे घर।…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
अक्षय कुमार को हुआ कोरोना, बोले- घर में हूं क्वारंटीन Divya Sandesh
#Divyasandesh
अक्षय कुमार को हुआ कोरोना, बोले- घर में हूं क्वारंटीन
बॉलीवुड एक्टर अक्षय कुमार भी कोरोना की चपेट में आ गए हैं। इस बात की जानकारी उन्होंने अपने फैंस को ट्विटर पर एक पोस्ट के जरिए दी है।  एक्टर ने सोशल मीडिया पर पोस्ट करते हुए लिखा कि मैं  कोरोना वायरस से संक्रमित हो गया हूं।  पॉजिटिव आने के बाद मैंने खुद को होम क्वारंटीन कर लिया है।अक्षय कुमार ने ट्वीट किया कि ‘मैं आप सभी को ये बताना चाहता हूं कि मैंने कोरोना टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मैं सभी नियमों का पालन कर रहा हूं और खुद को होम क्वारंटीन कर लिया है। बीते दिनों जो लोग भी मेरे कॉन्टेक्ट में आए हो सभी से गुजारिश करता हूं कि वो अपना टेस्ट जरूर करवा लें। जल्द ही वापस लौटूंगा।’याद हो कि इससे पहले गायक और टीवी प्रस्तोता आदित्य नारायण ने जानकारी दली थी कि वह और उनकी पत्नी श्वेता अग्रवाल कोरोना वायरस से संक्रमित हो गए हैं तथा अभी पृथकवास में ��ैं। आदित्य (33) ने इंस्टाग्राम पर अपने प्रशंसकों को यह जानकारी दी थी।  उन्होंने ट्वीट कर लिखा था कि ‘‘नमस्कार! दुर्भाग्य से, पत्नी श्वेता अग्रवाल के साथ ही मैं कोरोना वायरस से संक्रमित हो गया हूं और पृथकवास में हूं। कृपया सुरक्षित रहें और प्रोटोकॉल का पालन करते रहें, हमारे लिए प्रार्थना करते रहें। यह समय भी गुजर जाएगा।
0 notes
vilaspatelvlogs · 4 years ago
Text
Aditya Narayan और पत्नी Shweta Agarwal को भी हुआ कोरोना, लोगों से कहा- प्रार्थना करें
Aditya Narayan और पत्नी Shweta Agarwal को भी हुआ कोरोना, लोगों से कहा- प्रार्थना करें
नई दिल्ली: देशभर में कोरोना वायरस का कहर एक बार फिर बढ़ता जा रहा है. दिन-ब-दिन मामलों में इजाफा हो रहा है. बॉलीवुड और टीवी इंडस्ट्री भी इस कोरोना वायरस से अछूती नहीं है. शनिवार को आदित्य नारायण (Aditya Narayan) और उनकी पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) की कोरोना वायरस की टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आई है. उन्होंने अपने फेसबुक पर पोस्ट कर खुद इस बात की जानकारी दी. आदित्य और श्वेता को हुआ…
View On WordPress
0 notes
divyabhashkar · 3 years ago
Text
Aditya Narayan Shweta Aggarwal ready to welcome their first child soon ps - आदित्य नारायण बनने वाले हैं पापा, प्रेग्नेंट पत्नी श्वेता अग्रवाल की फोटो शेयर कर बोले
Aditya Narayan Shweta Aggarwal ready to welcome their first child soon ps – आदित्य नारायण बनने वाले हैं पापा, प्रेग्नेंट पत्नी श्वेता अग्रवाल की फोटो शेयर कर बोले
मुंबईः टीवी होस्ट और सिंगर आदित्य नारायण (Aditya Narayan) और उनकी पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) जल्दी ही माता-पिता बनने वाले हैं. जिसकी जानकारी कपल ने सोशल मीडिया के जरिए दी है. आदित्य नारायण ने इंस्टाग्राम पर पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal Pregnant) के साथ अपनी एक फोटो शेयर की है, जिसमें श्वेता क्रॉप टॉप और जींस में अपना बेबी बंप फ्लॉन्ट कर रही हैं. फोटो के सामने आने के बाद हर तरफ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
col-life23 · 4 years ago
Text
तस्वीरें: आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल पत्नी के साथ क्वालिटी टाइम बिताते हुए, जकूज़ी में नहाते दिख रहे हैं
तस्वीरें: आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल पत्नी के साथ क्वालिटी टाइम बिताते हुए, जकूज़ी में नहाते दिख रहे हैं
आदित्य नारायण और श्वेता अग्रवाल क्वालिटी टाइम बिता रहे हैं। (फोटो साभार: आदित्यनारायण / इंस्टाग्राम) आदित्य नारायण ने अपनी पत्नी श्वेता अग्रवाल के साथ जकूज़ी की एक तस्वीर साझा की। इस फोटो में दोनों की रोमांटिक केमिस्ट्री देखी जा रही है। मुंबई। ‘इंडियन आइडल 12’ को होस्ट करने वाले गायक आदित्य नारायण इन दिनों अपनी पत्नी श्वेता अग्रवाल के साथ क्वालिटी टाइम बिता रहे हैं। इस दौरान दोनों मस्ती करते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
asr24news · 4 years ago
Text
सिंगर अरुणिता के सुर की प्यारेलाल ने की सराहना
सिंगर अरुणिता के सुर की प्यारेलाल ने की सराहना
इंडियन आइडल 12 के सेट पर अरुणिता (arunita) से बोले प्यारेलाल, मैं तुम्हें नॉन स्टॅप सुनते रहना चाहता हूं मुम्बई। सोनी इंटरटेनमेंट टेलीविजन के सबसे प्रसिद्ध सिंगिंग रियलिटी शो, इंडियन आइडल सीजन 12 में इस सप्ताह प्यारेलाल नारायण विशेष मेहमान होंगे। वे अपनी पत्नी सुनीला के साथ शिरकत करेंगे और से की शोभा बढ़ाएंगे। यहां मेजबान आदित्य नारायण और जज हिमेश रेशमिया, विशाल ददलानी और नेहा कक्कर उनका भव्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uttarakhandlatestnews · 4 years ago
Text
Valentine Day पर आदित्य से बोलीं श्वेता- जाओ पैसे कमा कर आओ
Valentine Day पर आदित्य से बोलीं श्वेता- जाओ पैसे कमा कर आओ
वैलेंटाइन डे पर दुनिया भर में कपल्स इस दिन को अपने-अपने अंदाज में सेलिब्रेट कर रहे हैं। न्यूलीवेड कपल आद‍ित्य नारायण और उनकी पत्नी श्वेता अग्रवाल भी श���दी के बाद अपने पहले वैलेंटाइन वीक को स्पेशल तरीके से मना रहे हैं। हाल ही में किस डे के मौके पर पत्नी के साथ लिपलॉक करते हुए आद‍ित्य ने फोटो शेयर की थी।उनकी ये तस्वीर सोशल मीडिया पर खूब वायरल हुई। लोगों ने तस्वीर को अपने लाइक्स और कमेंटस द्वारा बेहद…
Tumblr media
View On WordPress
0 notes