Tumgik
#असदुद्दिन
bharatlivenewsmedia · 3 years
Text
भाजपाला सत्तेत येण्यापासून अखिलेश रोखू शकत नाही – असदुद्दिन ओवैसी
भाजपाला सत्तेत येण्यापासून अखिलेश रोखू शकत नाही – असदुद्दिन ओवैसी
भाजपाला सत्तेत येण्यापासून अखिलेश रोखू शकत नाही – असदुद्दिन ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यात नाही, अशी टीका एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ते उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार  ताशेरे ओढले आणि राज्यातील शेतकऱ्यांना भटक्या गुरांचा…
View On WordPress
0 notes
vsplusonline · 5 years
Text
Bihar Assembly Election: वो चार चेहरे जो बदल सकते हैं सूबे की सियासत
New Post has been published on https://apzweb.com/bihar-assembly-election-%e0%a4%b5%e0%a5%8b-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%8b-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%a4/
Bihar Assembly Election: वो चार चेहरे जो बदल सकते हैं सूबे की सियासत
Tumblr media Tumblr media
ये चार चेहरे बिहार की राजनीति में हलचल ला सकते हैं. (फाइल फोटो)
कहने को तो मुकाबला एनडीए और महागठबंधन में बताया जा रहा है लेकिन इसके इतर कुछ ऐसे सियासी चेहरे हैं जो विधान सभा चुनाव में अपनी अहमियत दिखाने को बेताब हैं और वे सूबे की सियासत को बदल भी सकते हैं.
News18Hindi
Last Updated: February 21, 2020, 10:26 PM IST
पटना. बिहार विधान सभा चुनाव को लेकर बिहार में सियासी हलचल तेज हो गई है. कहने को तो मुकाबला एनडीए और महागठबंधन में बताया जा रहा है लेकिन इसके इतर कुछ ऐसे सियासी चेहरे हैं जो विधान सभा चुनाव में अपनी अहमियत दिखाने को बेताब हैं और वे सूबे की सियासत को बदल भी सकते हैं. यदि ऐसा होता है तो वे एनडीए और महागठबंधन को झटका भी दे सकते हैं. ऐसे में कौन हैं वे चेहरे जो सियासी हलचल कर सकते हैं उन पर एक खास रिपोर्ट.
कन्हैया कुमार के जरिए लौटने की कोशिश वाम दल का वो चेहरा जिसके सहारे बिहार में वाम पंथ फिर से अपने पुराने स्वरूप को पाने की कोशिश में जुटा हुआ है वह है कन्हैया कुमार. कन्हैया बिहार में एनपीआर, एनआरसी और सीएए जैसे मुद्दे को उठाकर न सिर्फ अपना जनधार बढ़ाने की कोशिश में लगे हुए हैं बल्कि विरोधियों को भी परेशान कर रखा है. खासकर मुस्लिम वोटरों में कन्हैया की अच्छी पैठ बनती जा रही है. जिससे राजद और जेडीयू भी परेशान हैं.
असदुद्दिन ओवैसी ने बजाई खतरे की घंटीAIMIM प्रमुख ओवैसी ने बिहार की किशनगंज विधान सभा सीट जीतकर बिहार की सेक्यूलर पार्टियों के लिए खतरे की घंटी बजा दी है. ओवैसी की पार्टी ने घोषणा कर रखी है कि बिहार के सीमांचल में पूरी मुस्तैदी से AIMIM अपने उम्मीदवार उतारेगी. यदि किसी ने गठबंधन नहीं किया तो पूरे बिहार में उम्मीदवार उतारने की तैयारी कर रखी है. बिहार चुनाव में भी ओवैसी कई रैलियों को करने की तैयारी में है. मुस्लिम बहुल इलाक़ों में ओवैसी की लोकप्रियता कई पार्टियों को नुकसान पहुंचा सकती है.
पप्पू यादव भी खड़ी कर रहे हैं परेशानी जन अधिकार पार्टी के प्रमुख पप्पू यादव लोक सभा चुनाव हारने के बाद से लगातार बिहार में सक्रिय हैं.  लगातार कई जिलो में घूम कर अपनी पार्टी की जमीन बनाने में जुटे हुए हैं. एनआरसी, सीएए जैसे मुद्दे के बहाने मुस्लिम और यादव बहुल इलाकों में वे विरोधियों के लिए परेशानी खड़ी कर सकते हैं. खासकर कोशी और सीमांचल जैसे इलाकों में थर्ड फ्रंट बनाने की कोशिश में लगातार प्रयास कर रहे हैं जो महागठबंधन को नुकसान पहुंचा सकता है.एनडीए को शिकस्त देने में जुटे हैं पीके जेडीयू से निकाले जाने के बाद से ही प्रशांत किशोर लगातार इस कोशिश में हैं कि वे कैसे बिहार में एनडीए को शिकस्त दें. बात बिहार की के नाम पर उनकी संस्‍था आई पैक लगातार युवाओं को जोड़ने में लगी है. इसके साथ ही वे महागठबंधन के घटक दलों के कुछ नेताओं के साथ बैठक कर राजद पर भी दबाव बनाने की कोशिश कर रहे हैं. वहीं बिहार में एक मजबूत गठबंधन बनाने की कोशिश भी वे अंदर ही अंदर कर रहे हैं.
News18 Hindi पर सबसे पहले Hindi News पढ़ने के लिए हमें यूट्यूब, फेसबुक और ट्विटर पर फॉलो करें. देखिए पटना से जुड़ी लेटेस्ट खबरें.
First published: February 21, 2020, 10:26 PM IST
function serchclick() var seacrhbox = document.getElementById("search-box"); if (seacrhbox.style.display === "block") seacrhbox.style.display = "none"; else seacrhbox.style.display = "block";
document.addEventListener("DOMContentLoaded", function() document.getElementById("search-click").addEventListener("click", serchclick); /* footer brand slider start */ new Glide(document.querySelector('.ftrchnl-in-wrap'), type: 'carousel', perView: 8, ).mount(); ); !function(f,b,e,v,n,t,s)if(f.fbq)return;n=f.fbq=function()n.callMethod? n.callMethod.apply(n,arguments):n.queue.push(arguments);if(!f._fbq)f._fbq=n; n.push=n;n.loaded=!0;n.version='2.0';n.queue=[];t=b.createElement(e);t.async=!0; t.src=v;s=b.getElementsByTagName(e)[0];s.parentNode.insertBefore(t,s)(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js'); fbq('init', '482038382136514'); fbq('track', 'PageView'); Source link
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
'मनुष्यबळाचा वापर कसा करावा हे मोदींना माहित नाही'
‘मनुष्यबळाचा वापर कसा करावा हे मोदींना माहित नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशभरातील लोकांना छोटी कुटुंब ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर एमआयएम नेते असदुद्दिन ओवेसींनी त्यांच्यावर शरसंधान साधले आहे. युवा जनसंख्येच्या क्रयशक्तीचे महत्त्व मोदींना माहित नसून ते स्वत:च्या जबाबदारीहून पळ काढत आहेत अशी टीका ओवेसींनी केली आहे.
छोटे कुटुंब असणे हीच खरी देशभक्ती असे वक्तव्य मोदींनी गुरुवारी केले होते. तसेच अनियंत्रित लोकसंख्या वाढीला आळा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. ****  रमजान महिन्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया लांबवता येणार नसल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट  लोकसभा निवडणूक न लढवण्याचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय  राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान; रंगकर्मी वामन केंद्रे यांच्यासह राज्यातल्या चौघांचा गौरव आणि  लोकसभा निवडणूक पारदर्शी, निर्भय, नि:पक्ष वातावरणात होण्यासाठी विभागातली प्रशासकीय यंत्रणा सज्ज **** रमजान महिन्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरासाठी लांबवता येणार नसल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं रमजान महिन्यात येणाऱ्या, अखेरच्या तीन टप्प्यातल्या मतदानाबाबत प्रश्न उपस्थित केले हो���े. त्यावर बोलताना आयोगानं, या महिन्यातले शुक्रवार तसंच मुख्य सणाच्या दिवशी, मतदान ठेवलं नसल्याचं सांगितलं. दरम्यान, रमजान महिन्यात मतदान घेण्यानं मतदानाच्या टक्केवारीवर विपरीत परिणाम होणार नाही, असं मत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन - एमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे. निवडणूक ही संवैधानिक बांधिलकी असून याबाबत असे विवाद उत्पन्न करणं योग्य नसल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. पवार कुटुंबातून पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे लोकसभा निवडणूक लढवतील, एकाच कुटुंबातून किती जणांनी एका निवडणुकीत उभं राहावं, याला मर्यादा असाव्यात, याच विचारातून आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असं पवार यांनी स्पष्ट केलं. पराभवला घाबरून आपण हा निर्णय घेतला नसून, नव्या पिढीला संधी द्यावी, असा आपला मानस असल्याचं, पवार म्हणाले. पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत होती. दरम्यान, विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सूचित केलं आहे. त्यामुळे, ते काँग्रेस महाआघाडीत सामील होण्याची शक्यता मावळली असल्याचं मानलं जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज करणार असल्याचं आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. **** राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते, काल पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन टप्प्यात होणाऱ्या या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात काल गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये राज्यातले नाट्यकर्मी वामन केंद्रे, सामाजिक कार्यक्रर्ते डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन यांचा समावेश आहे. उर्वरित मान्यवरांना येत्या शनिवारी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतील. **** केंद्र सरकारनं या वर्षीच्या २१ फेब्रुवारीला तिहेरी तलाकसंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी घेण्याला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. लोकसभेत मंजूर झालेलं यासंदर्भातलं विधेयक, राज्यसभेत प्रलंबित असल्याची माहिती दिल्यानंतर, न्यायालयानं, या याचिकांची सुनावणी घेण्याला नकार दिला. **** आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पाठवण्याचा सद्यस्थितीत आपला विचार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी येत्या २८ तारखेला होणाऱ्या सुनावणीत, याबाबत विचार होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ‘पिनाक’ या अग्निबाण मार्गदर्शन प्रणालीची काल यशस्वी चाचणी केली. काल राजस्थानात, पोखरण इथं झालेल्या या चाचणीत अग्निबाणानं लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या यंत्रणेमुळे संरक्षण दलाच्या तोफखान्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जनुकीयदृष्ट्या सुधारित बीटी कापसाच्या पाकिटाच्या किमतीत, दहा रुपयांनी कपात करण्यात आली असून, एप्रिलपासून या कापसाच्या बियाणाचं चारशे पन्नास ग्रॅम वजनाचं पाकीट सातशे तीस रुपयांना उपलब्ध होईल. या बियाणाच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या रॉयल्टीच्या रकमेतही, सुमारे पन्नास टक्क्यांची मोठी घट करण्यात आली आहे. या बियाण्याच्या या दरांमध्ये घट होण्याचं हे सलग तिसरं वर्ष आहे. या निर्णयामुळे ऐंशी लाख कापूस उत्पादक शेतकरी आणि भारतीय बीज उत्पादक कंपन्यांना लाभ होणार आहे. **** लोकसभा निवडणूक पारदर्शी, निर्भय, नि:पक्ष वातावरणात होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. काल विभागात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात, निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन, याबाबत माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगानं वेब ॲप्लिकेशन्स आणि ॲप्सची निर्मिती केल्याची माहिती औरंगाबाद इथं, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. मतदारांना या माध्यमातून मतदार यादीत नाव शोधणं तसंच तक्रार निवारण शक्य होईल. मतदान केंद्रावर दिव्यांग सुविधेसाठी, पीडब्ल्यूडी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. मतदारांच्या समस्यांसदर्भात १-९-५-० ही नि:शुल्क दूरध्वनी सेवा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, उस्मानाबाद आणि बीड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये, संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदा घेऊन, लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आले आहेत. दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं, परीक्षांच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. अठरा आणि तेवीस एप्रिल या मतदानाच्या दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, या परीक्षेचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. **** निवडणुकांमुळे दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे शासनकर्त्यांसह सर्वच राजकीय पक्षांचं दुर्लक्ष होण्याची भीती, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र आणि एमजीएम जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालयातर्फे काल आयोजित ‘दुष्काळाच्या झळा आणि निवडणुकांचं राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. दुष्काळ निवारणापेक्षा दुष्काळ निर्मूलन महत्त्वाचं असल्याचं लोमटे यांनी यावेळी म्हटलं. **** कोल्हापूर पोलिसांनी काल सुमारे एक कोटी रुपयांचा दोन ट्रक गुटखा जप्त केला. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर, कोल्हापूर जवळच्या उजळाईवाडी इथे वाहन तपासणी दरम्यान, दोन ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळला. या प्रकरणी दोन्ही ट्रकसह ट्रकचालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सलमान अमित खान आणि परवेज अजीजउल्ला खान अशी या दोघांची नावं असून, ते अनुक्रमे अहमदनगर आणि औरंगाबादचे रहिवासी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात शेणोली इथल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर काल दुपारी दरोडा घालून बावीस लाखाची रोकड आणि दहा तोळे सोनं दरोडेखोरांनी लुटून नेलं. चारचाकी वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी बॅंकेचे कर्मचारी आणि ग्राहकांना धमकावत, गोळीबारही केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
'मोदींना घटनेचे ज्ञान नाही त्यांनी घटना वाचली देखील नाही..'
‘मोदींना घटनेचे ज्ञान नाही त्यांनी घटना वाचली देखील नाही..’
हैदराबादमधील खासदार व एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सोमवारी रात्री प्रचारसभेत बोलताना ओवेसी यांनी मोदींना घटनेचं ज्ञान नसून त्यांनी घटना वाचलीदेखील नसल्याचा आरोप केला आहे.
तेलंगणा सरकार दलितांचे हक्क चोरून मुस्लीमांना आरक्षण देताना दलितांचे अधिकार चोरत असल्याचा व बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असल्याचा आरोप मोदींनी केला होता. घटनात्मक…
View On WordPress
0 notes