#अर्थसेवा
Explore tagged Tumblr posts
mukund-singar-blog · 3 years ago
Photo
Tumblr media
🚩ज्याच्या हातात गुरुमुर्ती। त्याची जगभरात कीर्ती।। जो करील गुरुची पूजा। त्याची संकटं होतील वजा।।🚩 👏दिगंबरा, दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा।।👏 श्री प्रभू दत्तजयंती च्या हार्दिक शुभेच्छा.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#दत्तजयंती* *#आपली_हक्काची_बँक* *#अर्थसेवा* *#धनवृद्धी_योजना_लागू* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CXm5GbPv8Os/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 OCT. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
**** लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला संघटि�� करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेलांचं योगदान कायम स्मरणात राहील, असं ते म्हणाले. एकता हाच देशाच्या उज्जवल भविष्याचा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यानंतर पंतप्रधानांनी 'एकता दौड'ला हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेडसह राज्यात ठिकठिकाणी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. नाशिक इथं विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी तर वाशिम इथं जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात केली. धुळे, सोलापूर, अहमदनगर, सातारा इथंही एकता दौड काढण्यात आली आणि एकतेची शपथ देण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं या एकता दौडमध्ये सहभागी झाले. **** माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड इथं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार डी पी सावंत, जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता कळसकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** राज्यांच्या अखत्यारित येणाऱ्या बँकाच्या विलीनकरणाच्या प्रस्तावांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीची स्थापना केली आहे. रेल्वे तसंच कोळसा मंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या समितीचे सदस्य आहेत. अर्थसेवा सचिव राजीव कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. **** शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालय स्वतः सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वांची आखणी करणार आहे. यादृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळोवेळी आखलेल्या नियमांचं संकलन करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. गुरुग्राम इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या महिन्यात सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणासहीत अनेक याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यानच न्यायालयानं हे आदेश दिले. **** निर्या��दारांनी स्वच्छतेविषयीच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन कर��वं, असं निर्देश वाणिज्य मंत्रालयानं दिले आहेत. या नियमांची पूर्तता न करणाऱ्या निर्यातदारांवर कडक कारवाई केली जाईल असं परराष्ट्र व्यापार संबंधीच्या महासंचालकांनी म्हटलं आहे. भारतीय निर्यातदारांकडून वस्तूची निर्यात होताना, स्वच्छता नियमाचं उल्लघंन होत असल्याचं महासंचालकांनी कृषी विभागाच्या निदर्शनाला आणून दिलं आहे. **** गेल्या वर्षी जगभरात क्षयरोगाचे एक कोटी नवीन प्रकरणं समोर आली असून, त्यात ६४ टक्के भारतीयांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या जागतिक क्षयरोग अहवालात ही माहिती देण्यात आली. भारतात २०१६ या वर्षात १७ लाख लोकांचा क्षयरोगानं मृत्यू झाला, हे प्रमाण २०५च्या तुलनेत कमी झालं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. **** मुंबईतल्या एलिफिन्स्टन स्थानकावर नवीन पादचारी पुल भारतीय लष्कराकडून बांधण्यात येणार आहे. या स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानकांवरच्या अरुंद पुलामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. करी रोड आणि अंबिवली स्थानकावरचे पादचारी पुलही लष्कर बांधून देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** राज्यातल्या भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इथं आयोजित वार्ताहर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असं सांगितलं. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असंही ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होत आहे. **** औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंच्या भोवतालची अतिक्रमणं येत्या डिसेंबर अखेर पर्यंत काढावीत असे आदेश विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. औरंगाबाद शहराला जागातिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ऐतिहासिक दृष्ट्या वारसा संवर्धन होण्यासाठी तसंच शहराच्या पर्यटन विकासासाठी औरंगाबाद शहर, जागतिक वारसा शहर म्हणून युनेस्कोद्वारे घोषित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
0 notes
mukund-singar-blog · 3 years ago
Photo
Tumblr media
🚩ज्याच्या हातात गुरुमुर्ती। त्याची जगभरात कीर्ती।। जो करील गुरुची पूजा। त्याची संकटं होतील वजा।।🚩 👏दिगंबरा, दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा।।👏 श्री प्रभू दत्तजयंती च्या हार्दिक शुभेच्छा.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#दत्तजयंती* *#आपली_हक्काची_बँक* *#अर्थसेवा* *#धनवृद्धी_योजना_लागू* (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/mukundsingar51/p/CXm4IShv5M4/?utm_medium=tumblr
0 notes
mukund-singar-blog · 3 years ago
Photo
Tumblr media
अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेत भेट द्या. *गरज तुमची, आधार आमचा..!* डिजिटल व अत्याधुनिक बँकिंग सेवा देणारी आपली हक्काची संस्था. *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#तुमचे_समाधान_हेच_आमचे_यश* *#डिजिटल_इंडिया* *#अर्थसेवा* (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CWfliGeMR5P/?utm_medium=tumblr
0 notes
mukund-singar-blog · 3 years ago
Photo
Tumblr media
"मल्टिस्टेट ऑफ फेडरेशन" च्या अमूल्य सहकार्यातून सहकारी बँकिंग क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या अहमदनगर येथील "व्यंकटेश मल्टिस्टेट" संस्थेला आज सदिच्छा भेट देत मुख्य कार्यालयातील कामकाजाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देत अनेक कुटुंबीयांना अर्थसाक्षर करण्याचे व्रत अंगिकारात प्रामाणिक अर्थसेवा देणाऱ्या व्यंकटेश परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.! 🏳️‍🌈👍👍🤝👍👍🏳️‍🌈 (at Ahmednagar, Maharashtra) https://www.instagram.com/p/CRWOCHnsHLt/?utm_medium=tumblr
0 notes