#वसंतदादा_मल्टिस्टेट
Explore tagged Tumblr posts
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/1f5c7890a42fcbf98c965043cb8620cd/adadcc9f5131fd16-10/s540x810/3236d5c709656c4665b98b36dd4346348a2adfaf.jpg)
मुलींना समजू नका भार, आम्ही देत आहोत आधार..! *#कन्यादान_ठेव_योजना* अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेत संपर्क साधा. *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#सुलभ_सोपी_ठेव_योजना* *#तुमचे_समाधान_हेच_आमचे_यश* *#आम्ही_जाणतो_आपल्या_गरजा* (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CZszZpavctk/?utm_medium=tumblr
#कन्यादान_ठेव_योजना#वसंतदादा_मल्टिस्टेट#सुलभ_सोप���_ठेव_योजना#तुमचे_समाधान_हेच_आमचे_यश#आम्ही_जाणतो_आपल्या_गरजा
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2f3fcc2765a8574a1a11883e0a4a31df/5f80d2bf41c02fdc-41/s540x810/14626b62c6b2b33057e83d55fc94497d205008fe.jpg)
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. लता दीदींनी देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करुन जगभरातील रसिकमनावर आपले अधिराज्य गाजवले. त्यांच्या गाण्याचा, संगीतक्षेत्रात त्यांच्या अतुलनीय योगदानाचा आणि त्यांनी भारतीय संगीत विश्वाला दिलेल्या अमूल्य ठेव्याच्या सन्मानार्थ त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.😔 वसंतदादा मल्टिस्टेट परिवाराच्या वतीने गानकोकिळा लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#लता_मंगेशकर* 🚩💐💐🙏💐💐🚩 (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CZoGjOJMWh8/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/47590a3b1453c1576c371bff36de53e8/2d0c4e50bc81c3e1-f5/s540x810/6cf70da84a667081bec8430c62c14d81fee667db.jpg)
#वसंतदादा_सहकार_दिवस #वसंतदादा_मल्टिस्टेट 💐💐👍💐💐 (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CZMvcakv6LJ/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/99ab989987241650124b32f857ea6a33/bb12084c415505c3-1e/s540x810/9dd3548ff952c6ffb3898da8de376ebb7d18ee99.jpg)
*🙏प्रजासत्ताकदिन चिरायू होवो🙏* 🇨🇮संस्थेच्या सर्व सभासदांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇨🇮 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#अभिमान_राष्ट्राचा* *#प्रजासत्ताक_दिन* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CZLXZFUP-hf/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/c8dadb64c9b2395cf530b1666416c747/876539b2d8bf9e78-e5/s540x810/996505328f92ecd2c9e29e2f84a7aee823101378.jpg)
🚩थोर समाजसेवक साने गुरुजी यांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#साने_गुरुजी* *#अभिमान_राष्ट्राचा* *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CX24p7IlWBB/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d585c832dd354a9f94aca416ea146a43/bf7fb676ca9e896e-11/s540x810/6ef14ab99b6f97521ed541135e947de74996b0c6.jpg)
🚩ज्याच्या हातात गुरुमुर्ती। त्याची जगभरात कीर्ती।। जो करील गुरुची पूजा। त्याची संकटं होतील वजा।।🚩 👏दिगंबरा, दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा।।👏 श्री प्रभू दत्तजयंती च्या हार्दिक शुभेच्छा.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#दत्तजयंती* *#आपली_हक्काची_बँक* *#अर्थसेवा* *#धनवृद्धी_योजना_लागू* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CXm5GbPv8Os/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/04f2a7760fecd81b6b83b4e00613b473/78855494900848fa-c9/s540x810/0f9104622d321c0ad6a98a52c6ed2f601a5a8a0d.jpg)
🚩ज्याच्या हातात गुरुमुर्ती। त्याची जगभरात कीर्ती।। जो करील गुरुची पूजा। त्याची संकटं होतील वजा।।🚩 👏दिगंबरा, दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा।।👏 श्री प्रभू दत्तजयंती च्या हार्दिक शुभेच्छा.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#दत्तजयंती* *#आपली_हक्काची_बँक* *#अर्थसेवा* *#धनवृद्धी_योजना_लागू* (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/mukundsingar51/p/CXm4IShv5M4/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fa0ccf36cbf8d7b98bf0ba41fd7eb6be/f9abb05a8214191c-89/s540x810/37abc2a3f9c38be7f3864f858e55e846335ee10e.jpg)
चला तर मग,, आजपासुनच आपल्या व्यवसाय अथवा नोकरीतून शिल्लक बचत आरडी स्कीममध्ये गुंतवूयात आणि गरजेच्या वेळी हक्काने मोठी रक्कम घेऊन जाऊयात.🤝 सुरुवात छोटी... फायदा मोठा....! *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#RD_Scheme* *#आपली_हक्काची_बँक* (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CXaDpa8okqa/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e78d5493bf09cdc130c36b158efd9098/095b54081ab0ee05-41/s540x810/944d0d3e520b2cfe14d6b3774a76ea9ff4e44925.jpg)
अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेत भेट द्या. *गरज तुमची, आधार आमचा..!* डिजिटल व अत्याधुनिक बँकिंग सेवा देणारी आपली हक्काची संस्था. *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#तुमचे_समाधान_हेच_आमचे_यश* *#डिजिटल_इंडिया* *#अर्थसेवा* (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CWfliGeMR5P/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f36f5f587819575be6adf0ac2237942d/cd78343d490f7721-ac/s540x810/ecd64972334f96e5e07565c37c55180de830545d.jpg)
सर्व मुस्लिम समाज बांधवांना पवित्र ईद च्या हार्दिक शुभेच्छा.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#आज_धनवृद्धी_योजना_लागू* *#ईद_ए_मिलाद* (at Sai Baba Mandir, Shirdi) https://www.instagram.com/p/CVNKn3Fl-4F/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fb0a441a3fa761861b8a1938a28e465c/cf98c5462c4c6c32-e7/s540x810/0826593866c68b42d6028457ba1dfb021544b093.jpg)
संस्थेच्या सर्व सभासदांना पवित्र कोजागिरी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#आज_धनवृद्धी_योजना_लागू* *#कोजागिरी_पौर्णिमा* (at Sai Baba Mandir, Shirdi) https://www.instagram.com/p/CVNKg0UFytj/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f60a8f091d6b8a0272dc562fb6b33cd2/9b5ce1685b8a6694-e5/s540x810/76255c31356e36750037dedd547858700bfb148f.jpg)
सर्वांना "विजयादशमी" निमित्त हार्दिक शुभेच्छा..! *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#विजयादशमी* *#उत्सव_नात्यांचा* *#दसरा* (at Sai Baba Mandir, Shirdi) https://www.instagram.com/p/CVCEYtjI6tU/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2cb21206e76d799870e8a09e9999d1c8/4c1d73a42bb89eb6-8c/s540x810/55e394948aef5af7d13415d61a5ee75c726bf2ba.jpg)
आपल्या संस्थेच्या सन्माननीय संचालिका मा.सौ. सारिकाताई मुकुंद जी सिनगर यांचा आज वाढदिवस..!🎂 आई तुळजाभवानी च्या आशीर्वादाने निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना.💐 *#वसंतदादा_मल्टिस्टेट* *#वाढदिवस_संस्थेच्या_प्रगतीचा* *#अभिष्टचिंतन_योजना* (at Sai Baba Mandir, Shirdi) https://www.instagram.com/p/CVBEmXwMhIA/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d4d303b2bc0f76539aaecff6b22131d6/950974efb7756855-4c/s540x810/f944119cf861b1c3a6a5e7b51e97c95133615269.jpg)
सर्व श्री गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा.💐 #वसंतदादा_मल्टिस्टेट #अनंत_चतुर्दशी #श्रीगणेश_पूजन (at Vasantdada Multistate Shirdi) https://www.instagram.com/p/CT_MRJJoPOZ/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d89cf3bceec80ac80df30cb86f722502/217c5820f312d1ca-de/s540x810/fb633a46d8d85b174ff07b91a2c6e61af40f1622.jpg)
श्री गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर आमचे श्रद्धास्थान, गुरुवर्य ओंकारसिंह बापू यांच्या शुभहस्ते कोपरगाव येथे तिसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न.... शिवसेनेचे आमदार आदरणीय नरेंद्र भाऊ दराडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते आदरणीय विकी दादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत UPI QR सेवेचे अनावरण...... कोविड काळातही संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या सभासदांचा "कार्य गौरव" करत संस्थेच्या मा. संचालक मंडळाने मानले आभार...... कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती..... अनेक मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात, संस्था नेहमीच त्यांच्या ऋणात राहू इच्छिते..! तुमचे समाधान हेच आमचे यश.! जय सहकार।। #वसंतदादा_मल्टिस्टेट #उद्घाटन_सोहळा #श्रीगणेश_चतुर्थी (at Kopargaonkar-कोपरगावकर) https://www.instagram.com/p/CTrmJiPFmyH/?utm_medium=tumblr
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/dad0b9a0505fe31f54757eeec7c4a80c/abefa2af80fa8344-6f/s540x810/f0fc38976711f201c85aa53a562a36457a344360.jpg)
सर्व सभासद बंधूंच्या अतुलनीय योगदानातून वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या कोपरगाव येथे नूतन 3ऱ्या शाखेचा उद्या उद्घाटन सोहळा..! सर्व सभासदांनी हीच निमंत्रण पत्रिका समजून उपस्थित राहून मा.संचालक मंडळास आशीर्वाद द्यावे, हीच प्रामाणिक अपेक्षा.👏 आपल्याला नेहमीच अधिकाधिक डिजिटल व तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय सहकार।। #वसंतदादा_मल्टिस्टेट #उद्घाटन_सोहळा #सभासद (at Kopergaon) https://www.instagram.com/p/CTlhctwITcQ/?utm_medium=tumblr
0 notes