#अर्जावर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या जामीन अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे. गॅंगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथिदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 27 days ago
Text
संग्राम जगताप यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा , काय होते प्रकरण ? 
संग्राम जगताप यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा , काय होते प्रकरण ?
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी घेतलेल्या हरकतीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली मात्र त्यानंतर संग्राम जगताप यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांच्या नामनिर्देशन अर्जावर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार किरण काळे यांनी हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावत घोषित…
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Pimpri : अर्जावर बनावट स्‍वाक्षरी करणार्‍या महिलेवर गुन्‍हा 
Pimpri : अर्जावर बनावट स्‍वाक्षरी करणार्‍या महिलेवर गुन्‍हा  – MPC…
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
बिहारच्या जहानाबाद इथल्या बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन तीन महिलांसह सात भाविकांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गया इथल्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत. स्थानिक विक्रेते आणि भाविकांमध्ये काही कारणाने वाद झाल्याने मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली, मंदिर परिसर अतिशय अरुंद असल्याने चेंगराचेंगरीमुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं, पोलिस अधिक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं.
****
बडतर्फ प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचे ५२ किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त केले. यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरू असल्याची माहित मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
****
महसूल पंधरवड्यानिमित्त नांदेड इथं काल एक धाव सुरक्षेची ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. विविध आपत्ती संदर्भात युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्या��नी सुरक्षिततेचे नियम पा��ावे या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या अनेक शाळा - महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम २० ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत ११९ कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल, त्यांनी २० ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
****
राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द, आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा, वर्धा आणि बेंबळा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर विभागातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४ पूर्णांक ११ टक्के, तर अमरावती विभागातल्या प्रकल्पांमध्ये ६० पूर्णांक १२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाची पाणी पातळी वाढल्यानं आज धरणातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढील महिन्यात हरियाणा इथ महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा होणार असून, त्याला वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीग असं नाव देण्यात आल आहे. त्यामध्ये १५ देशातले महिला संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि २०३६ मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या दावेदारीला बळ प्राप्त व्हाव, या उद्देशाने भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंड, पोलँड, अरजेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्��ुकता दाखवली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत 1800-11-7800 या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
punerichalval · 4 months ago
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
��िगंबर चालाक पु��े प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
lawtoppers · 5 months ago
Text
Supreme Court Directs Immediate Decision on Uday Bhan Singh's Remission Plea | सर्वोच्च न्यायालयाने उदय भान सिंग यांच्या सूट अर्जावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले
Supreme Court directs Uttar Pradesh government to expedite the decision on the remission plea of former BSP MLA Uday Bhan Singh involved in a triple-murder case. Read more on the latest developments and implications
Supreme Court Directive: Immediate Decision on Remission Plea of Former BSP MLA Uday Bhan Singh Supreme Court Directive: Immediate Decision on Remission Plea of Former BSP MLA Uday Bhan Singh New Delhi, June 29, 2024: The Supreme Court of India has issued a significant directive to the Uttar Pradesh government, urging it to expedite the decision on the remission plea of former Bahujan Samaj…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 7 months ago
Link
खोटया तक्रारी आणि वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जावर करावयाची कार्यवाही बाबत शासन नियम. Anonymous Complaint Rules : निनावी तक्रारीसाठी काय नियम आहे?
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू
पुणे, दि. 25: राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी 6 हजार 412 शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता 4 हजार 137 शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. राज्याच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू
पुणे, दि. 25: राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी 6 हजार 412 शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता 4 हजार 137 शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. राज्याच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी न्यायालयात मुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी शिवडी विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. सदर अर्जावर अजामीनपात्र वॉरंट आदेशाला स्थगिती देण्याचा देखील न्यायालयाने नकार दिला आहे. नवनीत राणा ज्या ठिकाणावरून निवडून आल्या ती जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Marathi News 12 December 2022 Live : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
Marathi News 12 December 2022 Live : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
Marathi News 12 December 2022 Live : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी Marathi News Live Updates : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. Marathi News Live Updates : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 27 days ago
Text
संग्राम जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर किरण काळे यांची हरकत
संग्राम जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर किरण काळे यांची हरकत
महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांच्या नामनिर्देशन अर्जावर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार किरण काळे यांनी हरकत घेतली होती याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावत घोषित केल्याप्रमाण��� दुपारी तीन वाजता सुनामी सुरुवात झाली यावेळी किरण काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विविध अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडली तर संग्राम जगताप यांच्या वतीने ज्येष्ठ विविध सुभाष काकडे, ॲड. प्रसन्न…
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी न्यायालयात मुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी शिवडी विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. सदर अर्जावर अजामीनपात्र वॉरंट आदेशाला स्थगिती देण्याचा देखील न्यायालयाने नकार दिला आहे. नवनीत राणा ज्या ठिकाणावरून निवडून आल्या ती जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
छत्रपती संभाजीनगर इथं टोयोटा किर्लोस्करचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात राज्य सरकारसोबत सामंजस्य करार
मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची उप��ुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून सुमारे सोळाशे कोटी रुपये हस्तांतरित
लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द - यापुढे परीक्षा देण्यास अपात्र घोषीत
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून “एक तास शहरासाठी” महास्वच्छता अभियान
आणि
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मुष्टीयुद्ध, बॅडमिंटन तसंच नेमबाजीत भारतीय खेळाडूंची आगेकूच
****
टोयोटा किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा होण्यासह, एकूणच राज्य आणि देशातल्या मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असा विश्वास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे. काल मुंबईत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सची निर्मिती करण्याबाबतच्या या नियोजित प्रकल्पासाठी, २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, आठ हजार थेट आणि आठ हजार अप्रत्यक्ष, असे सुमारे १६ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणार्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात, शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड झाली असून, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यातल्या सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नसून, जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यासाठी मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. 
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातली आढावा बैठकही काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या पाणीपुरवठा योजनेची कामं गतीने पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याच्या निधीसाठी राज्य शासन मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तसंच पर्जन्यमान यासह विविध योजनांचा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा घेतला. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या महिला तसंच सर्वच घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ देण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी यंत्रणेला यावेळी दिले.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं एक हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याचं लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं काल राज्य सरकारला हस्तांतरित केले.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग- यूपीएससीनं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली असून, आता ती प्रशिक्षणार्थी अधिकारी राहणार नाही, याशिवाय भविष्यातही यूपीएससीची कोणतीही परिक्षा देऊ शकणार नाही. दरम्यान, पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल दिल्लीच्या एका न्यायालयात सुनावणी झाली. आपली दिव्यांग प्रमाणपत्रं खरी असून, आपल्याला सत्तेचाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचा दावा तीनं या याचिकेत केला आहे. न्यायालय याबाबतचा आज निर्णय सुनावणार आहे.
****
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी पदाची शपथ दिली. काल सायंकाळी मुंबईत राजभवनात झालेल्या या शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. जयपूर इथं राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
****
यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक, आणि वित्तीय बळकटीकरण यासारख्या प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी असलेल्या निधीत कपात केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
****
लातूर- मुंबई या रेल्वेगाडीला कळंब रोड तर नांदेड- पनवेल या गाडीला ढोकी इथं थांबा द्यावा, तसंच सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गाकरता ८० टक्के भूसंपादन पूर्ण करूनच रेल्वे मार्गाची निविदा काढण्यात यावी, अशा मागण्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल लोकसभेत केल्या.
कोरोना महामारीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार याच्यासाठी असणाऱ्या रेल्वेच्या सवलती पूर्ववत सुरू कराव्यात आणि लातूर- मुंबई, बिदर- मुंबई या रेल्वे गाडयांना अतिरिक्त जनरल डबे जोडावेत, या मागण्याही राजेनिंबाळकर यांनी सदनात मांडल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीकडून “एक तास शहरासाठी” हे शहरव्यापी महास्वच्छता अभियान आजपासून येत्या पंधरा तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता क्रांती चौकापासून या अभियानाची सुरुवात होईल. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे अनोखं अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी समाजातल्या विविध घटकांनी सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शवली असून प्रत्येक नागरिकाला या मोहिमेत सामील करण्याचं उद्दिष्ट आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल भारतीय खेळाडूंनी आगेकूच सुरु ठेवली. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं महिला एकेरीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१- ५, २१-१० अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी याचा २१-१८, २१- १२ असा पराभव केला.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे यानं सातवं स्थान मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल्याने स्पर्धेतलं त्याचं आव्हान संपुष्टात आलं.
मुष्टियोद्धा लोव्हलीना बोर्गोहेन हिनं नॉर्वेच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिरंदाजीत दीपिका कुमारी हिनंही पुढच्या फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे.
टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाला. यासोबतच या स्पर्धेतलं भारताचं टेबल टेनिस एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६८ हजार ४४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्याने महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं सुलभ झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्हयात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ९४ हजार महिलांचे अर्ज आले असून, एक लाख ११ हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव इथं काल कामिका एकादशीनिमित्त परतवारीच्या वारकऱ्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांच्या वस्त्र समाधीला आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते मानाचा आहेर अर्पण करण्यात आला. विठुनामाचा गजर करत शेकडो पायी दिंड्यांमधून आलेल्या भाविकांमुळे नर्सी नामदेव नगरी प्रति पंढरपूर भासत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आयटक संलंग्नित महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे काल आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
राज्यात आजपासून महिनाभर विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व अधिकारी आणि सर्व शाळांनी यात आपला सहभाग नोंदवावा, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केल्या आहेत.
****
आजपासून राज्यात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहादरम्यान धाराशिव जिल्ह्यात विविध घटकातल्या नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी शिबीरं तसंच उपक्रम राबवण्यात येणार आहे. महसूल अदालती आयोजित करण्यात येणार आहेत. महसूल विभागात कार्यरत अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं पोलिसांनी उमरग्याहून सोलापुरकडे जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीतून सुमारे एक कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
बीड इथल्या मातोश्री शासकीय ई.बी.सी. वसतीगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी येत्या चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन या वसतीगृहाच्या प्रमुखांनी केलं आहे.
****
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी न्यायालयात मुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी शिवडी विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. सदर अर्जावर अजामीनपात्र वॉरंट आदेशाला स्थगिती देण्याचा देखील न्यायालयाने नकार दिला आहे. नवनीत राणा ज्या ठिकाणावरून निवडून आल्या ती जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी न्यायालयात मुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी शिवडी विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. सदर अर्जावर अजामीनपात्र वॉरंट आदे���ाला स्थगिती देण्याचा देखील न्यायालयाने नकार दिला आहे. नवनीत राणा ज्या ठिकाणावरून निवडून आल्या ती जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes