#अपक्ष
Explore tagged Tumblr posts
wanibhushan-newspapers · 1 year ago
Text
वणी, चंद्रपुर, आर्णी लोकसभा निवडणुकी साठी, आढावा बैठकांची तयारी सुरू
Tumblr media
1 note · View note
pratiklambat007 · 1 year ago
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक नि���ालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार ��ाँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हि��ाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes · View notes
news-34 · 46 minutes ago
Text
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 November 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गयाना दौऱ्यावर असून, ते आज गयानाच्या संसदेला संबोधित करतील. तसंच ते गयानातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. आरोग्य, कनेक्टिव्हिटी, अक्षय ऊर्जा आणि पाणी या क्षेत्रात भारताची गयानासोबत दीर्घकालीन भागीदारी आहे.
तत्पूर्वी आज पंतप्रधान मोदी आणि ग्रेनाडाचे पंतप्रधान डीकॉन मिशेल यांनी दुसऱ्या भारत- कॅरीकॉम शिखर परिषदेचं सह-अध्यक्षपद भुषवलं. कोविड किंवा नैसर्गिक आपत्ती, क्षमता निर्माण किंवा विकास यांसारख्या मुद्द्यांवर भारत कॅरिकॉम सदस्य देशांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दरम्यान, मोदी यांनी काल जॉर्जटाऊन इथं गयानाचे राष्ट्रपती मोहमद्द इरफान अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी उभय ‌देशांदरम्यान आरोग्य, हायड्रोकार्बन, कृषी यासह अन्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले.
****
प्रधानमंत्री गतिशक्तिच्या नेटवर्क प्लांनिंग समूहाने एकूण १५ लाख ८९ हजार कोटी रुपयांच्या २२८ पायाभूत प्रकल्पांचं मूल्यमापन केलं. पंतप्रधान मोदी यांनी २०२१ मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. दळ��वळण विषयक आख���ी करताना त्यात परस्पर अनुरूपता आणि सहक्रिया निर्माण व्हावी या हेतूनं या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव सिंग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली.
****
प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. जगभरात दरवर्षी २० लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध- प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल, असं सिंग यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल सरासरी ६५ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक ७६ पूर्णांक २५ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं, तर सर्वात कमी ५२ पूर्णांक सात दशांश टक्के मतदानाची नोंद मुंबई शहरात झाली. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काल ६२ पूर्णांक ८९ टक्के मतदान झालं. झारखंडमध्ये काल दुसऱ्या टप्प्यात ६८ पूर्णांक ४५ टक्के मतदान झालं. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या मतदानाची मोजणी परवा २३ तारखेला होणार आहे.
****
राज्यात काल बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरप्रकार झाले. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कांदे यांनी मतदारांना एका बसमध्ये बसवून मतदान केंद्रावर आणल्याबद्दल भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद झाला.
बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातल्या घाटनांदूर, चोथेवाडी, मुरंबी, जवळगाव या गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदान यंत्रांची तोडफोड झाली, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांवर आरोप केले आहेत.
****
मेळघाटातल्या रंगुबेली, खामडा - किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या गावातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. रस्त��, वीज आणि शुद्ध पिण्याचे पाणी या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सोडवू शकले नाहीत. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान होणार नाही, असा निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे या गावांमध्ये शून्य टक्के मतदान झालं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या ग्रामस्थांनीही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे.
****
निवडणुकीमध्ये पैसे उपलब्ध करून देण्यासाठी बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा अवैध वापर करण्यात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. बिटकॉईनद्वारे सुमारे दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला.
दुसरीकडे, माध्यमांना हाताशी धरून भाजप आपल्यावर क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत खोटे आरोप करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून ७०४ कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात २८४ कोटी रुपये किमतीचे मौल्यवान धातू, १६० कोटी रुपये रोख, १११ कोटींचा इतर मुद्देमाल, ७५ कोटी रुपये किमतीचं मद्य आणि ७३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, यांचा समावेश आहे.
****
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली असून, तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. सर्वात कमी किमान तापमान काल पुण्यात १२ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
****
0 notes
nagarchaufer · 6 days ago
Text
नगर जिल्ह्यातील ‘ हा ‘ अपक्ष उमेदवार शरद पवार गटातून अखेर निलंबित 
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांना अखेर पक्षातून निलंबित करण्यात आलेले असून पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी यासंदर्भात आदेश काढले आहे.  रवींद्र पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटलेले आहे की ,’ राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत मात्र आपण पक्ष शिस्तीचा भंग करत अपक्ष उमेदवारी करत आहात त्यामुळे आपल्यावर निलंबनाची…
0 notes
imranjalna · 1 month ago
Text
१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल जालना विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक २०२४ साठी मा भास्कर मुकुंदराव दानवे यांनी आज गुरुपुष्यामृत दिनी गुरुवार (दि.24) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्री भास्कर…
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
कर्नाटकात भाजप पिछाडीवर; पराभवाची 6 महत्वपूर्ण कारणं, वाचा सविस्तर…
बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीची आज मतमोजणी होतेय. यात काँग्रेसने सकाळपासूनच आपली आघाडी कायम ठेवली आहे. भाजप पिछाडीवर आहे. काँग्रेस 129 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 21 वर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 7 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस आघाडीवर असल्याने काँग्रेसला बहुमताचा आक��ा पार केलेला आहे. अशात सत्तेत असणारं भाजप मागे का पडलं? भाजपच्या पराभवाची कारणं काय? याची चर्चा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
मोठी बातमी! चिंचवड पोटनिवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट
Tumblr media
मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चिंचवड आणि कसबा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातली त्यात चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत सातत्याने नवीन काहीतरी राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळं चिंचवड पोटनिवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीनं राष्ट्रवादीच्या नाना काटे(Nana Kate) यांना अधिकृत उमेदवार जाहीर केलं आहे. परंतु ठाकरे गटाच्या राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी ठाकरेंच्या विरोधात निर्णय घेत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. आता हे सगळं घडलं असतानाच वंचित बहुजन आघाडीनं चक्क राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडं ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीनं युती जाहीर केली आहे तर आता ठाकरेंचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला पाठिंबा न देता वंचित बहुजन आघाडीनं कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी अधिकृत पत्र जाहीर करत कलाटेंना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टीकरण देताना असंही म्हटलं आहे की, चिंचवडमध्ये भाजपला कलाटेच थांबवू शकतात. त्यामुळं वंचित बहुजन आघीडीच्या कार्यकारिणीनं एकमतानं राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीबाबत सोनिया गांधी यांचं कोणतंही विनंतीपत्र आलेलं नाही. त्यामुळं कसबा पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: नाशिक पदवीधारच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाक...
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ��्यायालयात मुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी शिवडी विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. सदर अर्जावर अजामीनपात्र वॉरंट आदेशाला स्थगिती देण्याचा देखील न्यायालयाने नकार दिला आहे. नवनीत राणा ज्या ठिकाणावरून निवडून आल्या ती जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
नवनीत राणांसह वडिलांवरही अटकेची तलवार , न्यायालय म्हणाले..
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी न्यायालयात मुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी शिवडी विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. सदर अर्जावर अजामीनपात्र वॉरंट आदेशाला स्थगिती देण्याचा देखील न्यायालयाने नकार दिला आहे. नवनीत राणा ज्या ठिकाणावरून निवडून आल्या ती जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 6 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण-राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद
अंबाजोगाई त��लुक्यात मतदान यंत्रांची तोडफोड-प्रशासनाच्या कारवाईनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत-सर्व मतदान सुरक्षित असल्याचा निर्वाळा
बीड इथं अपक्ष उमेदवाराचा हृदयाघाताने मृत्यू तर परळीत मतदान केंद्र अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका
मतदान गोपनीयता भंग प्रकरणी हिंगोली तसंच परभणीत दोन मतदारांविरोधात गुन्हा दाखल
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फीला गोव्यात प्रारंभ
आणि
महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत चीनचा पराभव करून भारत अजिंक्य
****
राज्य विधानसभेच्या २८८ जागांसह नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत पार पडली. राज्यभरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. आता येत्या शनिवारी २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत ही सर्व मतदान यंत्र सीलबंद अवस्थेत पूर्ण सुरक्षेत ठेवण्यात येणार आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यभरात ६५ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६ टक्के त्या खालोखाल गडचिरोलीत ७३ पूर्णांक ६८ टक्के तर मुंबई शहरात सर्वात कमी ५२ टक्के मतदानाची नोंद झाली. 
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६८ पूर्णांक ८९ टक्के मतदान झालं. बीड जिल्ह्यात ६७ पूर्णांक ७९ टक्के, हिंगोली - ७१ पूर्णांक १० टक्के, जालना - ७२ पूर्णांक ३० टक्के, लातूर - ६६ पूर्णांक ९२ टक्के, नांदेड ६४ पूर्णांक ९२ टक्के, धाराशिव - ६४ पूर्णांक २७ टक्के, तर परभणी जिल्ह्यात ७० पूर्णांक ३८ टक्के मतदान झालं.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ६२ पूर्णांक ८९ टक्के मतदान नोंदवलं गेल्याचं वृत्त आहे.
जालना आणि परभणीसह अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सायंकाळी साडे पाच वाजेनंतरही मतदारांच्या मतदानासाठी लांबचलांब रांगा लावल्या होत्या. सहा वाजेपर्यंत मतदान केंद्र परिसरात हजर असलेल्या मतदारांना टोकन वाटप करून, सर्वांचं मतदान करून घेण्यात आलं.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर, चोथेवाडी, मुरंबी आणि जवळगाव आदी गावांमध्ये जमावानं लाठ्याकाठ्या आणि दगड घेऊन मतदान केंद्रांवर हल्ला केला. यावेळी व्हीव्हीपॅट मशीनसह मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली. महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, निवडणूक आयोगानं या घटनेचं संपूर्ण फुटेज तपासून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या ठिकाणचं मतदान यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची तसंच सर्वांनी केलेलं मतदान सुरक्षित असल्याची माहिती ��ीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली..
“परळी मतदारसंघातील मौजे घाटनांदूर तालुका अंबाजोगाई येथील मतदान केंद्रावर काही अज्ञात व्यक्तिंनी मतदान यंत्राला क्षती पोहचवण्याचा प्रयत्न केला. ही मतदान यंत्रे बदलून नव्याने मतदानाची कार्यवाही सुरू झाली. यापूर्वी मतदान यंत्रामध्ये ज्यांनी मतदान केलं आहे, त्यांची सर्व मते सुरक्षित आहेत.’’
****
परळी वैजनाथ इथल्या सरस्वती विद्यालयाच्या मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. रुग्णालयात झालेल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली.
**
बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. काल दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असतांना, मतदान केंद्राबाहेर शिंदे यांना हृदयविकाराच्या धक्का आला, त्यात त्यांचं तत्काळ निधन झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या बहुतांश ग्रामस्थांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा शहरातल्या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान काही काळ बंद झालं होतं, मात्र यंत्रात दुरुस्ती केल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या एका मतदान केंद्रात मोबाईलसह प्रवेश करून मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण करून ते समाज माध्यमावर जाहीर करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संतोष शिवाजी आमले, असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर बाळापूर पोलिस स्थानकात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
परभणी शहरातल्या शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रात शेख सुलेमान या व्यक्तीनं स्वत:चा मतदान करतानाचा फोटो समाजमाध्यमावर टाकल्यामुळे त्याच्याविरुद्ध गोपनीयतेचा भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान सक्तीचं करणारा कायदा करण्याची गरज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत मतदान केल्यानंतर ते बोलत होते. शहरी भागाच्या तुलनेत गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मतदान टक्केवारी वाढत असल्याकडे आठवले यांनी लक्ष वेधलं. प्रत्येक मतदान केंद्र हे पाचशे मतदार संख्या असणारं केंद्र असावं, जेणेकरून मतदानासाठी गर्दी होऊन मोठी रांग लागणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. जे मतदार मताधिकार वापरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असंही आठवले म्हणाले.
****
मतदारांचा उत्साह वाढवण्याच्या हेतूनं निवडणूक विभागानं राज्यभरात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्रं तयार केली होती. त्यात महिला विशेष, युवक विशेष, दिव्यांग विशेष, हरित अशा विविध प्रकारच्या मतदान केंद्रांचा समावेश होता. सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांसह दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
शंभरी पार केलेले अनेक मतदार, तसंच दिव्यांग मतदारांनीही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन उत्स्फुर्तपणे मतदान केलं. छत्रपती संभाजीनगर इथंही महापालिकेअंतर्गत येणाऱ्या चार विधानसभा मतदान केंद्रांमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज अशी, चार आदर्श मतदान केंद्रं उभारण्यात आली होती.
****
राज्यभरात मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. मूळ अंबाजोगाई इथले रहिवासी असलेले आणि सध्या युरोपात नॉर्वे इथं कार्यरत असलेले गणेश कोदरकर यांनी नॉर्वेहून चोवीस तासांचा प्रवास करत मतदानाला हजेरी लावली. आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना या शब्दांत व्यक्त केला...
“माझं नाव गणेश कोदरकर. आजच्या दिवशीच्या मतदानासाठी मी नार्वेवरून आलेलो आहे. नॉर्वे मध्ये मी काम करतो. आणि आजच्या दिवसासाठी खास अंबाजोगाईला माझ्या गावी येऊन मतदान केलंय. ही आवश्यक गोष्ट आहे. आणि प्रत्येकाने केली पाहिजे.’’
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं रितेश कासनाडे आणि आदित्य पांचाळ या नवमतदारांनी काल पहिल्यांदा मतदान केलं, मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं ९५ वर्षांच्या दृष्टीहीन आजी शशिकला पंडितराव राऊत यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन मतदानाचा हक्क बजावला. १९६२ पासून आपण प्रत्येक निवडणुकीत मतदानाचं कर्तव्य पार पाडल्याचं या आजींनी सांगितलं. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मौजे हिवरा इथं विठ्ठल मुंडे या १०५ वर्षाच्या आजोबांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. नांदेड इथं १०५ वर्षांच्या शशिकलाबाई पोशट्टी टिप्रेसवार या आजींनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
जालन्यात तृतीयपंथीयांनी जैन विद्यालयातल्या मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीची काल गोव्यात ऑस्ट्रेलियन चित्रपट "बेटर मॅन" ने  सुरुवात झाली. परंपरेनुसार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नारळाच्या रोपाला पाणी घालून या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या उद्घाटन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतले चार दिग्गज - राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्यावरील विशेष तिक��टाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी प्रसार भारतीच्या वेव्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. या प्लॅटफॉर्मवर रामायण, महाभारत, शक्तिमान, हम लोग यासारख्या पूर्वी गाजलेल्या मालिका बघायला मिळणार आहेत. ‘युवा चित्रपटनिर्माते’ - हेच भविष्य आहेत” ही यंदाच्या या महोत्सवाची संकल्पना आहे.
****
बिहारमध्ये राजगीर इथं सुरु असलेल्या महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतानं चीनचा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही, मध्यंतरानंतर भारताच्या दीपिकाने एक गोल केला. हाच एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज शामराव बोधनकर स्मृती पुरस्कारांचं वितरण होणार आहे. यावेळी ‘स्वातंत्र्यसैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार’ आणि ‘समाजसेवी इंद्रायणी मधुकर बोधनकर स्मृती पुरस्कार’, डॉ. रविंद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ‘अग्निशिखा कावेरी’ या हैदराबाद मुक्तिसंग्रामावर आधारित बालनाट्याचं उर्दू भाषांतर, आणि ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार महिला’ या डॉ. उर्मिला चाकुरकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
****
0 notes
nagarchaufer · 19 days ago
Text
‘ छाटले जरी पंख माझे ‘ , सुवर्णा कोतकर यांच्या माघारीनंतर संदीप कोतकर याची पोस्ट 
संदीप कोतकर हे निवडणुकीला उभे राहणार होते मात्र ऐनवेळी त्यांनी त्यांची पत्नी सुवर्णा कोतकर यांना निवडणुकीला अपक्ष उभे केले त्यामुळे सुवर्णा कोतकर निवडणूक लढवतील की माघार घेतील ? यावर देखील शहरात चर्चा सुरू होती. सुवर्णा कोतकर यांनी अचानकपणे तांत्रिक अडचणीचे कारण देत उमेदवारी अर्ज मागे घेतला पण अद्यापपर्यंत कुठल्याही पक्षाला त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला नाही. सुवर्णा कोतकर यांचे पती आणि माजी…
0 notes
imranjalna · 6 months ago
Text
पहिल्या फेरीत दानवे आघाडीवर
पहिल्या फेरीत दानवे आघाडीवर जालना: जालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे २४२७ मतांनी आघाडीवर आहेत.जालना लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली असून, आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. मतमोजणी संथ गतीने सुरू आहे. पहिल्या फेरी अखेर महायुती उमेदवार रावसाहेब दानवे यांना १९ हजार ५८२, मविआचे उमेदवार कल्याण काळे यांना १७ हजार १५५, अपक्ष उमेदवार…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय
पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच विजयी नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच सर्वाधिक १६ हजार ७०० मत मिळवून अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी रात्री ८.०० वाजता श्री.अडबाले यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले. काल सायंकाळी ६.१५ वाजता डॉ.…
Tumblr media
View On WordPress
0 notes