#अत्याचारप्रकरणी
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पाटणमध्ये विराट मोर्चा
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पाटणमध्ये विराट मोर्चा
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पाटणमध्ये विराट मोर्चा पाटण (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातील शाळकरी मुलीवर युवकाने लैंगिक अत्याचार करून दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी युवकावर व त्याच्या अन्य अल्पवयीन साथीदारांवर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी संबंधित संशयिताला अटक केली होती. याप्रकरणी तालुक्यातील हिंदू समाजाच्यावतीने संशयितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मुलांना लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक, बदलापूर बाललैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना अनुदान लागू करण्याचा शासन आदेश जारी
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश
आणी
पुढचे दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६३ टक्क्यांवर 
सविस्तर बातम्या
मुलांना लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. अशा घटना घडल्या की आपण पिडीतांबद्दल बोलतो, मात्र मुलींना नाही, तर मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य शिकवलं, तसंच त्यांना मुलींचा, महिलांचा आदर करायला शिकवलं तरच अशा घटना टाळता येतील, असं सांगून न्यायालयानं, मुलांची मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याची शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावं सुचवण्याची सूचना न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं केली आहे. मुलांना लिंग समानतेबाबत जागरुक करण्याचं काम या समितीने करावं, असंही पीठानं सुचवलं आहे.
या प्रकरणी प्रसारमाध्यमांनीही पोक्सो कायद्याची माहिती घेत संवेदनशीलपणे वृत्तांकन करण्याची गरज आहे, काही बातम्यांमध्ये शाळेचं नाव आल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. राज्यात पोक्सो कायद्यातल्या सर्व तरतुदींचं कठोरपणे पालन केलं जावं, अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली आहे.  
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यांनी काल पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून, यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. काल लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या वलांडी इथं, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या.
दरम्यान, महिला अत्याचार प्रकरणांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा वकील संघाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या नागपूर इथल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार, एम्स नागपूर आता महाराष्ट्रातल्या मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्य करेल. देशभरातल्या मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूरची ही प्रयोगशाळा, महाराष्ट्रात मंकीपॉक्सच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
आशा स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असता��ा अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला आदेश राज्य शासनाने जारी केला. एक एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू होणार असून, यासाठी प्रत्येक वर्षाला एक कोटी पाच लाख रुपये इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाचं एक पथक रवाना करण्यात आलं आहे. नौदलानं एका निवेदनाद्वारे काल ही माहिती दिली. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून, त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. काल राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही ते म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं, या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
दरम्यान, धाराशिव इथं काल सकल शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबईत आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा प्रशासनासह सामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पोलीस दलानं हवेत बंदुकी��्या तीन फैरी झाडून दि��ंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, परवा पहाटे त्यांचं निधन झालं.  
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल.
****
"लाडक्या बहिणी" प्रमाणेच "सुरक्षित बहीण" ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, दहीहंडीचा उत्सव काल राज्यभरात साजरा झाला. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी एकाहून एक उंच मनोरे उभारले. हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय सहभागी झाली होती.
छत्रपती संभाजीनगर इथं गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत, एक पेड माँ के ना�� या उपक्रमांतर्गत काल पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले असून, हे सिडबॉल काल विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुंबा बस स्थानकातून मागील तीन दिवसांपासून एसटी बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन काल बस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहता आलं नाही, विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे आंदोलन होताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना आजपासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून सुमारे ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
****
0 notes
kokannow · 3 years ago
Text
शाळकरी मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोन संशयितांना जामीन
शाळकरी मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोन संशयितांना जामीन
कणकवली – फेसबुकवरील झालेल्या ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीस भेटायला बोलावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केल्याच्या जुन्या घटनेबाबत अटक करण्यात आलेल्या ऋत्विक रत्नू कांबळे ( २० , कणकवली – सिद्धार्थनगर ) व साहील राजेंद्र कांबळी ( २० , खैदा – मालवण ) यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र ( विशेष ) न्यायाधीश आर . बी . रोटे यांनी प्रत्येकी ३० हजाराचा सशर्�� जामीन मंजूर केला आहे . संशयिताच्यावतीने ऍड.उमेश सावंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Text
पीडितेशी लग्न करशील का?; लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाची विचारणा  - Will you marry the victim SC questions accused of sexual harassment | National Latest and Breaking News in Marathi
पीडितेशी लग्न करशील का?; लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाची विचारणा  – Will you marry the victim SC questions accused of sexual harassment | National Latest and Breaking News in Marathi
एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका निकालावर सध्या चर्चा सुरु आहे. अनेक वर्षे  शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला कोर्टानं पीडित मुलीशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला असून त्याला चार आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षणही दिलं आहे.  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अर्थात महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणारा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी ९० वर्षांच्या थेरड्याला ३ वर्षांचा कारावास
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी ९० वर्षांच्या थेरड्याला ३ वर्षांचा कारावास
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी ९० वर्षांच्या थेरड्याला ३ वर्षांचा कारावास नऊ साक्षीदार आणि अनेक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एका अत्यंत संतापजनक गुन्ह्याच्या घटनेप्रकरणी केरळ न्यायालयाने निकाल सुनावला आहे. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील करींबा गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ९० वर्षीय थेरड्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
बलात्कार प्रकरणात १७ दिवसात तपास आणि ६० व्या दिवशी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा!
बलात्कार प्रकरणात १७ दिवसात तपास आणि ६० व्या दिवशी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा!
बलात्कार प्रकरणात १७ दिवसात तपास आणि ६० व्या दिवशी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा! : जिल्ह्यातील चाळीसगाव इथं चार वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. पोलिसांनी अवघ्या १७ दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करत दोषारोप दाखल केले. न्यायालयात जलदगतीने खटला चालवून अवघ्या ६० दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात आली. न्या. एस. एन. माने-गाडेकर यांनी आज बुधवार��…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराबरोबरच नियम -कायद्यांचं तेवढ्याच निष्ठेनं पालनं करण्याची नागरिकांकडून अपेक्षा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
** येत्या आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादनाचा विकास दर ११ टक्के राहण्याची शक्यता
** येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
आणि
** नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपयांचं अनुदान देण्याची राज्य सरकारची घोषणा
****
आपली राज्य घटना सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते, त्याचवेळी त्यांच्याकडून नियम -कायद्यांचं तेवढ्याच निष्ठेनं पालनं करण्याची अपेक्षा करते, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी दोन्ही सदनातील सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. अलिकडेच राष्ट्रध्वजाचा अपमान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनादराची घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचं ते म्हणाले. देशातील शेतकऱ्यांना अधिक अधिकार देणे आणि त्यांना आणखी मजबूत करण्याच्या उद्देशानं गेल्या अधिवेशनात संसदेनं तीन कृषी विषयक कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे देशातील १० कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरूवात झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी या कृषी सुधारणांना पाठिंबा दिला आहे. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून सरकार यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करील, असं राष्ट्रपती म्हणाले. कोविड-१९ साथीपासून जनतेचं रक्षण करण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांचीही राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणानुसार प��ढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन- जीडीपीचा विकास दर ११ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेचा विकास दर सुधारण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निर्यात आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेची घसरण थांबण्यास मदत होणार असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षातील जीडीपीचा विकास दर ७ पूर्णांक ७ दशांश टक्के राहण्य��चा अंदाज आहे. येत्या आर्थिक वर्षात विकास दर १५ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा प्राथमिक अंदाजही या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू साथीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याची सविस्तर माहिती सर्वेक्षणात देण्यात आली असून देशात सुरू करण्यात आलेली लसीकरणाची मोहिम ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, असं या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलं आहे. जीडीपीचा विकास दर वाढवण्यात कृषी क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र कोविड संकटामुळे सेवा, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठी घट झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अधिक सक्रिय धोरण आखणं आणि त्यांची पूर्ण आर्थिक जबाबदारी घेऊन अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.
राज्यसभेत अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण सादर करत असताना कॉंग्रेस, डावे पक्ष आणि द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी तीन कृषी कायद्यास विरोध करत आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याची मागणी केली.
तत्पूर्वी लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही आजी- माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.
****
येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  प्रवाशांची गर्दी होणार नाही यापद्धतीनं वेळेचं नियोजन करावं. यासाठी मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालयं तसंच आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी. असं आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागानं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत प्रवास करता येणार नसल्याचंही या पत्रकात म्हंटलं आहे.
मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातली दुकानं आणि आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत तर उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देशही प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
****
नाशिक इथं होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरवर्षी डिसेंबर- जानेवारीत होणारं हे संमेलन २६ मार्चपासून सुरू होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची एकमतानं निवड झाली आहे. हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसंच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचं  वातावरण निर्माण होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बांबर्डे इथलं मायरिस्टीका स्वम्प्स हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. बांबर्डे गावात जवळपास अडीच हेक्टर क्षेत्रात मायरिस्टीका या दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष असून स्थानिक लोक या वृक्ष प्रजातीला देवराई संबोधतात. मायरिस्टीका स्वम्प्स या प्रजातीकरिता जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. राज्य सरकारनं याआधी ग्लोरी अल्लापली, लांडोरखोरी जळगाव आणि गणेशखिंड पुणे हे क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित होणारं हे राज्यातलं चौथं स्थळ आहे.
****
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयाचा लातूर इथल्या भारतीय स्त्री शक्तीच्या शाखेच्यावतीनं निषेध करण्यात आला अशी माहिती लातूर शाखेच्या अध्यक्षा अर्चना सोमाणी, यांनी दिली. या निर्णयाच्या विरोधात संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच खरसुंडी सिद्धनाथ यात्रा भरवण्यात आली. जनावरांच्या या यात्रेला प्रशासनानं परवानगी दिल्यामुळे खिलार पशुधन घेऊन शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते. सांगली, सातारा, सोलापूर बरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातूनही मोठ्या संख्येनं व्यापारी यात्रेसाठी आले होते. दोन हजारांपेक्षा जास्त जनावरं बाजारात विक्रीसाठी आली होती.
****
औरंगाबाद इथं ८ फेब्रुवारीला विभागीय स्तरावरील लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही किंवा ज्या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रारदाराचं समाधान झालं नाही असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे. तक्रारदारानं अर्जाच्या दोन प्रती विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयात जमा कराव्यात. तसंच विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उपायुक्त, महिला आणि बाल विकास कार्यालयात सादर कराव्यात, असं या पत्रकात म्हटलं आहे.  
****
धुळे जिल्ह्यातल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविषयी आलेल्या तक्रार���ंचा महिनाभरात निपटारा करावा असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. यासंदर्भात घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. केलेल्या कारवाईचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
****
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातल्या गोविंदलाल कन्हैयालाल जोशी वाणिज्य महाविद्यालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काव्यसंध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिकच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिभा जाधव यांनी कविता आणि एकपात्री सादरीकरण केलं.
सोलापूर जिल्ह्यात हत्तरसंग कुडल इथं सोलापूर सामाजिक संस्थेच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात कुडल तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासाची चर्चा करण्यात आली.
****
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
​युवतीवर​ ​अत्याचारप्रकरणी शिवसेनेकडून भाजप सरकार​​चा निषेध ​कणकवली : ​केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप​ ​सरकार​ ​असूनही तेथे महिला सुरक्षित​ नाहीत.​ उत्तरप्रदेश येथे एका दलित युवतीवर सामुदायिक अत्याचार करून तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले.
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
ओरोस येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपींना दुसऱ्यांदा जामीन नामंजूर ओरोस : एका अल्पवयीन मुलीला पाण्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर सावंतवाडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मागील सात महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुंभार्ली (सावंतवाडी) येथील राकेश कृष्णा राऊळ (२४) आणि प्रशांत कृष्णा राऊळ (२४) या दोघांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दुसऱ्यांदा फेटाळून लावला आहे.
0 notes