#अंबिका नगर
Explore tagged Tumblr posts
Text
मुंबई, ठाणे और भिवंडी में 15% पानी की कटौती
महाराष्ट्र के पीसे पंपिंग स्टेशन में ट्रांसफार्मर उड़ने की वजह से 6 मोटर पंप बंद हो गए हैं। जिसकी युद्ध स्तर पर रिपेयरिंग का काम चल रहा है। 15 दिसंबर तक कार्य पूरा होने की संभावना है। तबतक मुंबई सहित ठाणे और भिवंडी इलाके में 15% पानी की कटौती रहेगी। Maharashtra news 15% water cut in Mumbai, Thane and Bhiwandi इस्माईल शेखमहाराष्ट्र- पीसे बिजली सबस्टेशन के मुख्य ट्रांसफार्मर क्रमांक 1 बी फेज का…
#Bhiwandi#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#Maharashtra News#News#News in Hindi#Thane#thane latest news#water cut in bhiwandi#Water cut in mumbai#water cut in thane#अंबिका नगर#आनंदनगर#किसाननगर#कोपरी#गांधीनगर#ठाणे समाचार#नौपाड़ा#पचपाखड़ी#बी-केबिन#भिवंडी न्यूज़#भिवंडी समाचार#महागिरी#महाराष्ट्र न्यूज़#महाराष्ट्र समाचार
0 notes
Text
कोचिंग ने किया मेधावी छात्र- छात्राओं का सम्मान
कोचिंग ने किया मेधावी छात्र- छात्राओं का सम्मान
वृंदावन की चिर परिचित इंग्लिश कोचिंग कॉर्नर ने कोचिंग के दसवीं और बारहवीं कक्षा के छात्र - छात्राओं को सम्मानित किया। वृंदावन की छिपीगली स्थित इंग्लिश कोचिंग कॉर्नर जो कई वर्षों से नगर के युवाओं को शिक्षित करने में लगी है ने निदेशक अभय वशिष्ठ ने सभी बच्चों को ट्रॉफी और प्रमाण पत्र प्रदान कर पुरस्कृत किया। इस कार्यक्रम की बड़ी विशेषता रही उन बच्चों द्वारा विशेष अंक प्राप्त किये गए जो प्रयास संस्था द्वारा संचालित आशाएँ स्कूल में क्लास एक से 6 तक और कोचिंग में कक्षा 7 से 12 तक पढ़े। जिन्होंने बहुत ही सुंदर प्रदर्शन किया।वे हैं कुलदीप निषाद, सपना निषाद, बंटी कुमार निषाद, अंशिका कुमारी, पूनम निषाद, सोनू कुमार, कविता। समारोह में पूर्व छात्र एवं अतिथि अमित अग्रवाल और मोहित गुप्ता उपस्थित रहे जिन्होंने कहा कि समारोह में उपस्थित होकर गौरवान्वित महसूस कर रहे हैं। शिक्षाविद् अभय वशिष्ठ ने कहा कि पुरस्कार विधार्थियों का न केवल मनोबल ऊँचा करता है वरन अग्रसर बढ़ने को भी प्रेरित करता है। जिनको सम्मानित किया गया वे हैं अमित कुमार, प्राची गुप्ता, राँची गौतम, मुस्कान अग्रवाल, अंबिका सिंह, कामता प्रसाद, ऋषभ अरोड़ा, आयुश पाल, दिव्या यादवयादव, रोहित कुशवाह आदि। गीतिका खंडेलवाल ने संचालन किया।
Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 March 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.****
शेतकरी, सर्व समाजघटक, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देणारा पंचामृत अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये निधी देण्याची घोषणा, एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना
मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नदी जोड प्रकल्प, वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय
सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत
नागपूर - गोवा शीघ्रसंचार द्रुतगती शक्तिपीठ महामार्गाची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी साडे तीनशे कोटी
लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा, असंघटीत कामगार तसंच ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याण मंडळाचीही स्थापना होणार
आणि
बॉर्डर - गावसकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या दिवसअखेर, ऑस्ट्रेलियाच्या चार बाद २५५ धावा
****
शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास, या पाच घटकांचा प्रामुख्यानं समावेश असलेला, राज्याचा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा पंचामृत अर्थसंकल्प काल विधीमंडळात सादर झाला. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत, तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. आगामी आर्थिक वर्षात चार लाख ४९ हजार ५२२ कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित असून, चार लाख ६५ हजार ६४५ कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. एकंदरीत १६ हजार १२२ कोटी रुपये तूट असलेला अर्थसंकल्प फडणवीस यांनी सादर केला.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची त्यांनी घोषणा केली. या ��ोजनेत शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या वार्षिक सहा हजार रुपये निधीत तेवढीच भर घालून दरवर्षी शेतकऱ्यांना १२ हजार रुपये निधी वाटप प्रस्तावित आहे. या योजनेचा राज्यात एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून, सहा हजार ९०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वार्षिक एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल, यासाठी तीन हजार ३१२ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. गोपिनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान दिलं जाईल. महाकृषी विकास योजनेची घोषणा करताना फडणवीस म्हणाले,
‘‘शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे. म्हणून महा कृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो. यात पीक, फळपीक, मुलभूत हक्काच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया, तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट समुहासाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. आगामी पाच वर्षात या योजनेसाठी तीन हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.’’
मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा नदी जोड प्रकल्पाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ते म्हणाले...
‘‘नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी हे मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करण्याकरता नदी जोड पकल्प राज्य शासनाच्या निधीतून हाती घेण्यात येतील या प्रकल्पाचा फायदा मराठवाडासहीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव या जिल्ह्यांना होईल. लवकरात लवकर ही कामे सुरु करण्यात येतील.’’
जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून, जल जीवन मिशन अंतर्गत १७ लाख ७२ कुटुंबांना नळ जोडणी देण्याचा प्रस्ताव आहे, यासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद असून, पाच हजार गावात ही योजना राबवली जाणार आहे.
‘‘छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर व कन्नड तालुक्यात जायकवाडी धरणातून बीड व लातूर जिल्ह्याकरीता जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून, धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून प्रथम, द्वितीय, तृतीय वॉटरग्रीड निर्माण करण्याची कारवाई सुरु आहे. हर घर जल योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटरग्रीडचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या मान्यतेकरीता पाठवण्यात आला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २०२३-२४ मध्ये १७ लाख ७२ हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे प्रस्तावित असून सुमारे २० हजार कोटी रुपये या करीता प्रस्तावित आहे.’’
महिलांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल��� आहे. सर्व महिलांना एस टी प्रवास भाड्यात सरसकट ५० टक्के सवलत मिळणार आहे. नोकरदार महिलांसाठी नवीन ५० वसतीगृहं सुरू केली जाणार आहेत. नोकरदार महिलांच्या व्यवसाय करपात्र उत्पन्नाची मर्यादा, मासिक दहा हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सहाय्यातून पीडित महिलांसाठी शक्ती सदन योजना राबवली जाणार असून, राज्यात नवीन ५० शक्ती सदन सुरू करण्यात येणार आहेत. अल्पसंख्याक महिलांसाठी तीन हजार बचत गटांची निर्मिती केली जाणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेअंतर्गत, चार कोटी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली.
‘‘मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता चौथीत चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय अठरा पूर्ण झाल्यानंतर तीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.’’
महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत नवीन दोनशे रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात सातशे हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जातील, यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा तसंच उपचार मिळणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.
लिंगायत समाजासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारोती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. असंघटीत कामगार कल्याणमंडळ तसंच ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजा ते शेगाव चौपदरी महामार्ग, तसंच नागपूर गोवा शीघ्रसंचार द्रुतगती शक्तिपीठ महामार्ग, या ७६० किलोमीटरच्या महामार्गाची घोषणा फडणवीस यांनी केली.
आदिवासी पाड्यांसाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, बंजारा तांड्यांसाठी संत सेवालाल जोडरस्ते योजना, धनगर तांडे जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनांची घोषणा करण्यात आली, या सर्व योजनांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा ४५२ कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. नांदेड - बीदर, फलटण - पंढरपूर, खामगाव - जालना, आणि वरोरा - चिमूर, या चार रेल्वे प्रकल्पांसाठी पन्नास टक्के राज्य हिस्सा देण्याची घोषणाही त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं क्रीडा विद्यापीठाची प्रस्तावित असून, यासाठी ५० कोटी रुपये, तर छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानत��� भूसंपादनासाठी ७३४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडीत नाथसागर जलाशयावर तरंगता सौरउर्जाप्रकल्प उभारण्यात येणार असून, पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा, नागपूरच्या फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास केला जाईल. बीड जिल्ह्यात गहिनीनाथ गडविकासासाठी २५ कोटी रुपये, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, शुलीभंजन विकास आराखड्यास पुरेसा निधी देणार असल्याचं, अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी उपलब्ध होर्ईल, असंही यावेळी सांगण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी साडे तीनशे कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यासह शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आणि नागपूर इथं दृकशाव्य माध्यमाच्या सुविधा असलेली उद्यानं विकसित करून, त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
****
राज्याला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
****
अर्थसंकल्पानं सर्व अपेक्षा फोल ठरवल्या आहेत. यात दूरदृष्टीचा अभाव आहे आणि वास्तवाचं भान नाही, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
‘‘खरं तर चुनावी जुमला जसा असतो, तशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव, वास्तवाचं भान नसलेला, अशा प्रकारचा अर्थसंकल्प. संत तुकाराम महाराजांच्या देहुच्या परिसरामध्ये काही भरीव अशा प्रकारची मदत जाहीर करतील, अजिबात त्या गोष्टीचा उल्लेख नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्याचं काम आतमध्ये चाललेलं होतं, परंतू पंतप्रधानांच्या हस्ते ज्या स्मारकाचं भूमिपूजन झालं, त्याबद्दल काही नाही. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडलेली होती. आणि यांनी पंचामृत आणलं, मुळात अमृत कुणी बघितलेलंच नाही.’’
उत्पन्नाचे स्त्रोत नसतांना मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या असल्याची टीका विधान परिषेदतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे, तर हा अर्थसंकल्प अर्थहीन आणि जनतेची दिशाभूल करणारा असून यात केवळ घोषणांचा पाऊस असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात सर्व समाजातल्या घटकांना मधाचं बोट लावण्याचं काम झालं असल्याची टीका, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
****
बॉर्डर - गावसकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर, ऑस्ट्रेलियानं चार बाद २५५ धावा केल्या. मोहम्मद शमीनं दोन तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला. भारत या मालिकेत दोन- एकनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Photo
बाल दिवस के अवसर पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा शेखर अस्पताल, इंदिरा नगर के संयुक्त तत्वावधान में निःशुल्क स्वास्थ्य जाँच शिविर का आयोजन किया गया | शेखर अस्पताल के प्रशिक्षित डॉक्टरों में डॉ विजय कुमार सिंह, डॉ पवन श्रीवास्तव, डॉ सी.एम. कोहली ने 15 वर्ष तक के बच्चों के दांतो तथा आंखों की जांच की तथा निःशुल्क परामर्श प्रदान किया । बच्चों को शेखर अस्पताल की तरफ से स्वास्थ्य डिस्काउंट कूपन भी दिया गया तथा सभी बच्चों को चॉकलेट गिफ्ट पैक प्रदान किया गया | सभी बच्चे गिफ्ट पाकर बहुत खुश हुए |
शिविर में दीपिका, मुस्कान, खुशी, अंबिका अवस्थी, उन्नति अवस्थी, नेहा नागर, शुभम, अनन्या, अंश सिंह पाल, आरुषि पाल, राशि, स्नेहा, रचित, अंशिका, परी, अंशिका, शिवानी, पल्लवी, अरुण, प्रिंस मौर्य, आरुषि, आर्या, अमन कश्यप, ललित, नवयांश, खुशी, नंदिनी, प्रियांश, अजीत, वर्धन, आकांक्षा, लक्ष्मी, संस्कार, प्रखर, प्रगति, आयुषी, प्रिंसि पाल, कपिल, आस्था चौरसिया, अक्षत चौरसिया, आराध्या शुक्ला सहित कुल 41 बच्चों ने सहभागिता की तथा इस आयोजन पर बच्चों के अभिभावकों ने हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा शेखर अस्पताल के प्रयासों की बहुत सराहना की |
इस अवसर पर शेखर अस्पताल से प्रगति सिंह, संदीप रस्तोगी, शिवानी सिंह, रेनू वर्मा, जूली वर्मा, उजाला रावत तथा हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्वयंसेवकों ने अपना बहुमूल्य योगदान दिया |
#बाल_दिवस2022 #childrenday #children #childrensday #kids #happychildrensday #child #happychildren #childhood #kid
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #HarshVardhanAgarwal #DrRupalAgarwal
www.helputrust.org
9 notes
·
View notes
Text
सांगली हादरले : एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या
सांगली हादरले : एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या
सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष घेवून सामूहिक आत्महत्या केल्याची घडली आहे. नेमके कोणत्या कारणातून ही आत्महत्या झाली, याची माहिती अद्यापही समजू शकली नाही. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. म्हैसाळ गावातील नरवाड रोड, अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र: सांगली जिले में परिवार के 9 सदस्य मृत पाए गए; पुलिस को आत्महत्या का शक | कोल्हापुर समाचार
महाराष्ट्र: सांगली जिले में परिवार के 9 सदस्य मृत पाए गए; पुलिस को आत्महत्या का शक | कोल्हापुर समाचार
म्हैसल कस्बे के अंबिका नगर में एक भाई के घर के बाहर लोग जमा हो गए। कोल्हापुर : म्हैसाल कस्बे के दो घरों में नौ लोगों के शव मिले हैं महाराष्ट्र का सांगली जिला. दोनों घर दो भाइयों के थे जो अपने परिवार के साथ अलग-अलग रह रहे थे। मरने वालों में दो भाई माणिक और पोपट यल्लापा व्हानमोर हैं। माणिक के घर में उसकी मां, पत्नी और दो बच्चों के शव मिले हैं। माणिक बड़ा भाई है। वे पशु चिकित्सक के पद पर कार्यरत…
View On WordPress
0 notes
Text
नवी मुंबई : पार्किंगवरून एकाला हॉकी स्टीकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबई : पार्किंगवरून एकाला हॉकी स्टीकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबई : पार्किंगवरून एकाला हॉकी स्टीकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद वाहन पार्किंगची समस्येचे गांभीर्य दर्शीवणारी एक घटना पनवेल मधील खांदेश्वर येथे घडली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर या सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या दोघा गाव गुंडांनी त्याच सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आहे. ही मारहाणीची…
View On WordPress
#आजच्या घडामोडी#एकाला#कैद#घटना#ठळक बातम्या#ताजी बातमी#नवी#पार्किंगवरून#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#मारहाण#मुंबई#सीसीटीव्हीत#स्टीकने#हॉकी
0 notes
Text
भाजपा-कांग्रेस के प्रत्याशियाें ने शक्ति प्रदर्शन के साथ किया बिरगांव में नामांकन दाखिल
भाजपा-कांग्रेस के प्रत्याशियाें ने शक्ति प्रदर्शन के साथ किया बिरगांव में नामांकन दाखिल
रायपुर(realtimes) बिरगांव नगर निगम चुनाव के अंतिम दिन भाजपा और कांग्रेस ने के 40 वार्ड के प्रत्याशियों ने हजारों कार्यकर्ताओं के साथ संयुक्त रूप से रैली निकालकर नामांकन भरा। जहां एक तरफ कांग्रेस के साथ राज्य के मंत्री रविंद्र चाैबे और विदायक सत्यनारायण शर्मा रहे, वहीं भाजपा के प्रत्याशियाें ने विधायक नारायण चंदेल, जिला अध्यक्ष श्रीचंद सुंदरानी ,पूर्व विधायक नंदे साहू, पूर्व महापौर अंबिका यदु…
View On WordPress
0 notes
Text
सूरत: अमरोली में रिक्शा टम्टा के साथ भटकते हुए वयस्क की मौत
सूरत: अमरोली में रिक्शा टम्टा के साथ भटकते हुए वयस्क की मौत
[ad_1][og_img]
सूरत, ता। मंगलवार 24 नवंबर 2020
सिविल अस्पताल के अनुसार, डिंडोली में राम पार्क के पास अंबिका नगर निवासी राजेशभाई अठगे (57) कल शाम अमरोली इलाके में रविवार रेजीडेंसी में अपने रिश्तेदार के घर रिक्शा ले गए, लेकिन अचानक अपना रास्ता भूल गए और कोसा में एसएमसी निवास में घुस गए। हादसे में रिक्शा टकरा गया। जिसमें राजेशभाई गंभीर रूप से घायल हो गए और उनकी मौके पर ही मौत हो गई। उनका एक बच्चा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 March 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प
मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची घोषणा
आगामी आर्थिक वर्षात चार लाख ४९ हजार ५२२ कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित
राज्याला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा
आणि
अर्थसंकल्पानं सर्व अपेक्षा फोल ठरवल्या - अजित पवार यांची टीका
****
आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री तथाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास,पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास असा पंचामृत अर्थसंकल्प सादर करताना, फडणवीस यांनी अनेक नव्या सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा समावेश आहे. या योजनेत शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या वार्षिक सहा हजार रुपये निधीत तेवढीच भर घालून दरवर्षी शेतकऱ्यांना १२ हजार रुपये निधी वाटप प्रस्तावित आहे. या योजनेचा राज्यात एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून, सहा हजार ९०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वार्षिक एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल, यासाठी तीन हजार ३१२ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान दिलं जाईल. महाकृषी विकास योजनेची घोषणा फडणवीस यांनी केली. प्रधानमंत्री कुसुम योजनेत पुढील वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप लावण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा नदी जोड प्रकल्पाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ते म्हणाले –
नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी हे मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करण्याकरता नदी जोड पकल्प राज्य शासनाच्या निधीतून हाती घेण्यात येतील या पकल्पाचा फायदा मराठवाडासहीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव या जिल्ह्यांना होईल. लवकरात लवकर ही कामे सुरु करण्यात येतील.
जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून, जल जीवन मिशन अंतर्गत १७ लाख ७२ कुटुंबांना नळ जोडणी देण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद असून, पाच हजार गावात ही योजना राबवली जाणार आहे...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर व कन्नड तालुक्यात जायकवाडी धरणातून बीड व लातूर जिल्ह्याकरीता जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून, धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून प्रथम, द्वितीय, तृतीय वॉटरग्रीड निर्माण करण्याची कारवाई सुरु आहे. हर घर जल योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटरग्रीडचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या मान्यतेकरीता पाठवण्यात आला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २०२३-२४ मध्ये १७ लाख ७२ हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे प्रस्तावित असून सुमारे २० हजार कोटी रुपये या करीता प्रस्तावित आहे.
महिलांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. सर्व महिलांना एस टी प्रवास भाड्यात सरसकट ५० टक्के सवलत मिळणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली...
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता चौथीत चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय अठरा पूर्ण झाल्यानंतर तीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.
महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत नवीन दोनशे रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात सातशे हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जातील, यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा तसंच उपचार मिळणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. लिंगायत समाजासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारोती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. असंघटीत कामगार कल्याणमंडळ तसंच ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार करून सिंदखेडराजा ते शेगाव चौपदरी महामार्ग तसंच नागपूर गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग या ७६० किलोमीटरच्या महामार्गाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा ४५२कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नांदेड बीदर, फलटण पंढरपूर, खामगाव जालना, आणि वरोरा चिमूर, या चार रेल्वे प्रकल्पांसाठी पन्नास टक्के राज्य हिस्सा देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं क्रीडा विद्यापीठाची घोषणा करण्यात आली असून, यासाठी ५० कोटी रुपये तर छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडीत नाथसागर जलाशयावर तरंगता सौरउर्जाप्रकल्प उभारण्यात येणार असून, पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूरच्या फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास केला जाईल. बीड जिल्ह्यात गहिनीनाथ गडविकासासाठी २५ कोटी रुपये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, शुलीभंजन विकास आराखड्यास पुरेसा निधी देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी उपलब्ध होर्ईल, असंही या अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे. मुंबईत ��ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उर्वरित ७४१ कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी, पुण्यात भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी ५० कोटी, वाटेगाव इथं अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २५ कोटी रुपये तरतूद जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी, नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड इथं स्मारकासाठी पुरेसा निधी दिला जाईल,असं सांगितलं.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतल्या आठवीपर्यंतच्या सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, पाचवी ते सातवीची शिष्यवृत्ती आता वार्षिक पाच हजार रुपये तर आठवी ते दहावीची शिष्यवृत्ती वार्षिक साडे सात हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीची रक्कम २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
सर्व पाचही ज्योतिर्लिंग विकासासाठी ३०० कोटी रुपये, पोहरादेवी संत सेवालाल महाराज स्मारकासाठी ५०० कोटी रुपये तर महानुभाव पंथीयांच्यासर्व देवस्थान विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. आगामी आर्थिक वर्षात चार लाख ४९ हजार ५२२ कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित असून, चार लाख ६५ हजार ६४५ कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. एकंदरीत १६ हजार १२२ कोटी रुपये तूट असलेला अर्थसंकल्प फडणवीस यांनी सादर केला.
****
राज्याला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वार्ताहरांशी ते बोलत होते.
****
अर्थसंकल्पानं सर्व अपेक्षा फोल ठरवल्या आहेत. यात दूरदृष्टीचा अभाव आहे आणि वास्तवाचे भान नाही अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते म्हणाले...
खरतर चुनावी जुमला जसा असतो. तशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव, वास्तवाचा भान नसलेला अशा प्रकारचा अर्थसंकल्प. संत तुकाराम महाराजांच्या देहूच्या परिसरामध्ये काही भरीव अशा प्रकारची मदत जाहीर करतील अजिबात त्या गोष्टीचा उल्लेख नाही.
****
0 notes
Video
youtube
मोतीनगर पुलिस ने चोरी के आरोपी को दबोचा
मोतीनगर पुलिस ने चोरी के आरोपी को दबोचा
10 सितंबर को फरियादी मीरा पुत्री मोहनलाल विश्वकर्मा उम्र 39 साल निवासी पन्डापुरा वाघराज वार्ड ने रिपोर्ट दर्ज कराई थी। आरोपी उद्देश्य ताम्रकार व दो अन्य के विरूद्व मामला कायम कर विवेचना में लिया गया। उक्त चोरी करते समय पड़ोसियों के जागने पर एक वृद्ध महिला को कटर मार दिया था। जिस पर से पूरे वार्ड में दहशत फैल गई थी। फरियादी अंबिका मिश्रा पिता प्रभुदयाल मिश्रा उम्र 50 साल निवासी पंडापुरा वाघराज वार्ड सागर थाना मोतीनगर की रिपोर्ट पर अपराध अज्ञात आरोपी के विरूद्व कायम कर विवेचना में लिया गया। उक्त दोनों चोरियों में सोना चांदी के जेवर एवं नगदी रूपये चोरी हये थे। पुलिस अधीक्षक सागर ��तुल सिंह के मार्गदर्शन में अतिरिक्त पुलिस अधीक्षक सागर प्रवीण भूरिया एवं नगर पुलिस अधीक्षक सागर मनभरण प्रजापति के निर्देशन में आरोपी उददेश्य ताम्रकार, राघव सोनी एवं एक अन्य नाबालिग बालक को गिरफ्तार कर उक्त दोनों चोरियों में गया मशरूका सोना चांदी के जेवर एवं नगदी रूपये बरामद की गई है। राघव सोनी पूर्व में चोरी और कटरबाजी के मामलों में गिरफ्तार कर जेल जा चुका है। उक्त दोनों चोरियों के खुलासे में निरीक्षक सतीश सिंह, आरके जोरम, रविन्द्र, मुकेश, प्रदीप एवं सैनिक 430 राजेन्द्र का विशेष योगदान रहा है।
कोतवाली पुलिस ने फरार आरोपी को किया गिरफ्तार
पुलिस महानिदेशक द्वारा फरार वारंटियों, संपत्ति संबंधी अपराधों में फरार वारंटियों की धरपकड़ हेतु विशेष अभियान जिले के समस्त थानों मे चलाया जा रहा है। इसी तारतम्य में पुलिस अधीक्षक के दिशा-निर्देश एवं अधीक्षक सिटी एवं नगर पुलिस अधीक्षक के मार्गदर्शन में कोतवाली निरीक्षक नवल आर्य के नेतृत्व में आरक्षक पवन, आरक्षक संतोष, प्राणेश, आरक्षक मूलचन्द्र, आरक्षक नीलश की टीम बनाई गई। जिनके द्वारा थाना मोतीनगर क्षेत्रान्तर्गत निवासी विगत 15-16 वर्षों से संपत्ति सबधी अपराध में फरार स्थाई वारंटी गुलजार उर्फ गुलजारी पटैल पिता दयाराम पटैल उम्र 42 साल निवासी बड़ा करीला रविशंकर वार्ड थाना मोतीनगर को गिरफ्तार करने के बाद न्यायालय में पेशकर जेल भेज दिया है।
0 notes
Text
पत्रकार हित, सम्मान और अधिकारों की रक्षा को लेकर संगठन हमेशा तत्पर रहेगा- हाशिम रिज़वी
आपसी मतभेद भुला कर एकजुट रहे पत्रकार- कृष्ण प्रताप सिंह
इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की शोहरतगढ़ तहसील अध्यक्ष सौरभ अध्यक्ष और महामंत्री ऋषभ श्रीनेत बने।
शोहरतगढ़, सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश।.. इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन तहसील इकाई शोहरतगढ़ की आवश्यक बैठक संगठन के कार्यालय पर आयोजित की गई। जिसमें पत्रकारों से जुड़ी समस्याओं पर चर्चा करने के साथ ही पत्रकार हितों को लेकर विचार विमर्श किया गया तथा तहसील इकाई शोहरतगढ़ तहसील इकाई के पदाधिकारियों का सर्वसम्मति से चयन किया गया। जिसमें ��ौरभ नेगी तहसील अध्यक्ष और ऋषभ श्रीनेत्र महामंत्री चुने गए। बैठक की अध्यक्षता जिलाध्यक्ष कृष्ण प्रताप सिंह उर्फ बब्बू ने की।
शोहरतगढ़ में इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की बैठक में संगठन के प्रदेश प्रवक्ता हाशिम रिजवी बतौर मुख्य अतिथि शामिल हुए। हाशिम रिजवी ने पत्रकारों से आह्वान किया कि वह आपसी मतभेद भुलाकर एकजुट होकर रहे, ताकि किसी की भी पत्रकार उत्पीड़न करने की हिम्मत ना हो। जिलाअध्यक्ष कृष्ण प्रताप सिंह ने कहा कि संगठन पत्रकारों के हितों और सम्मान अधिकारों की रक्षा को लेकर हमेशा तत्पर रहेगा। बैठक के अंत में शोहरतगढ़ तहसील इकाई का गठन किया गयाl जिसमें सर्वसम्मति से संरक्षक पद पर डॉ. अरविंद सिंह, डॉ धर्मेंद्र सिंह, अंबिका त्रिपाठी, सतीश मित्तल, रवि सिंह, तहसील अध्यक्ष पद की जिम्मेदारी सौरभ नेगी, वरिष्ठ उपाध्यक्ष सरताज आलम, उपाध्यक्ष रवि शुक्ल, संजय मिश्र, कमलेश मिश्र, शिवरतन, पंकज चौबें, महामंत्री ऋषभ श्रीनेत, कोषाध्यक्ष सुनील गुप्ता, महासचिव राकेश राज, सचिव अतुल शुक्ल, अरविंद कुमार द्विवेदी, गणेश शुक्ल, संगठन सचिव धर्मेंशचंद्र श्रीवास्तव, कार्यालय सचिव प्रशांत मिश्र, विधिक सलाहकार अधिवक्ता दयासागर पाठक, चंदन श्रीवास्तव, मीडिया प्रभारी पंकज पांडेय एवं कार्यकारिणी सदस्य अनिल श्रीवास्तव, पवन पटेल, प्रमोद चौधरी, महफूज अहमद, एयान खान को सर्वसम्मति से चुना गया। इस दौरान संगठन के मुख्य अतिथि प्रदेश प्रवक्ता हाशिम रिज्वी, जिलाउपाध्यक्ष भूपेंद्र सिंह, अजीम रिज्वी ने संगठन को गतिशील बनाये रखने के लिए अपने विचारों को व्यक्त किया। इस दौरान संगठन के नवागत तहसील अध्यक्ष सौरभ नेगी ने कहा कि पत्रकार साथियों की सुरक्षा के साथ ही उनके सुख व दुख में मैं सदैव तत्परता से आगे रहूंगा।
0 notes
Text
सोलापूर: बायकोशी भांडण करून स्वतःच पेटवलं घर; सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भडकली आग
सोलापूर: बायकोशी भांडण करून स्वतःच पेटवलं घर; सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भडकली आग
सोलापूर: बायकोशी भांडण करून स्वतःच पेटवलं घर; सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भडकली आग सोलापुरातील अंबिका नगर, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला पतीने आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झालं असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झालंय. श्यामसुंदर भंडारी असं घर पेटवून देणाऱ्या पतीच नाव आहे. या आगीमध्ये घरातील गॅसच्या टाकीचा…
View On WordPress
0 notes
Text
Water Rate Ten Percent increase in library fees akp 94 | नगरकरांच्या पाणी दरात १० टक्के वाढीची शिफारस
Water Rate Ten Percent increase in library fees akp 94 | नगरकरांच्या पाणी दरात १० टक्के वाढीची शिफारस
[ad_1]
वाचनालयाच्या शुल्कातही वाढ
नगर : शहर पाणी पुरवठय़ाच्या घरगुती दरात १० टक्के वाढ करण्याबरोबरच रस्ता बाजू, स्लॉटर शुल्कात दुपटीने तर केडगावच्या अंबिका वाचनालयाच्या सभासद शुल्कात पाच पटीने वाढ करण्याची शिफारस आज, गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. ही शिफारस आता महासभेपुढे सादर केली जाईल. मनपा प्रशासनाने पाणीदरात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला…
View On WordPress
0 notes