#गांधीनगर
Explore tagged Tumblr posts
Text
👩🏻 આત્મા અવિનાશી છે; શા માટે ...?
આત્મા ક્યાં તત્વ થી બની છે...❓
🤔જાણવા માટે અવશ્ય વાંચો પવિત્ર સદ્ગ્રંથો પર આધારિત, સંત રામપાલ જી મહારાજ દ્વારા લખાયેલ પુસ્તક જ્ઞાન ગંગા. 📚
📘પુસ્તક, મફત પ્રાપ્ત કરવા માટે તમારું નામ, પૂરું સરનામું અને મોબાઇલ નંબર અમને નીચે આપેલ લિંક પર મોકલો ⤵️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScUKlQeWsaqn97xH4N6hA-YCWUp8QzUbPlfQNEh_SVtzMaaxA/viewform?usp=sf_link


0 notes
Text
अमित शाह का अहमदाबाद में बड़ा ऐलान, कहा, मिथिला में बनेगा माता सीता का भव्य मंदिर; जानें और क्या कहा
Gujarat News: केंद्रीय मंत्री अमित शाह ने रविवार को अहमदाबाद में बड़ा ऐलान किया है. मिथिला में जल्द ही सीता माता का भव्य मंदिर बनेगा. ये मंदिर दुनिया को नारी शक्ति का संदेश देगा. गृह मंत्री ने विकास में योगदान देने के लिए मिथिलांचल और बिहार के लोगों की सराहना की. उन्होंने कहा, इस क्षेत्र में प्राचीन काल से लोकतंत्र और दर्शन को सशक्त बनाने का इतिहास रहा है. गृह मंत्री ने रविवार को गांधीनगर में…
0 notes
Text
*डॉ. गरिमा खत्री द्वारा महिला रोगों के लिए निःशुल्क परामर्श और दवा वितरण-अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में,*
*नारी शक्ति के सम्मान में स्वास्थ्य शिविर, महिलाओं के लिए0निःशुल्क परामर्श व दवा वितरण* बीकानेर, 6 मार्च 2025 । अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में, महिलाओं के स्वास्थ्य को समर्पित एक विशेष होम्योपैथिक शिविर का आयोजन किया जा रहा है। यह निःशुल्क परामर्श एवं दवा वितरण शिविर होम्यो हैल्थ क्लिनिक (पी-25, पत्रकार कॉलोनी, गांधीनगर) में आयोजित किया जाएगा। शिविर का संचालन डॉ. गरिमा खत्री (एम.डी.…
0 notes
Text
अपराध के नये तरीकों से निपटने मजबूत फोरेंसिक प्रणाली विकसित करने की जरुरत
नई दिल्ली, 1 मार्च 2025। भारत तेजी से बदलते तकनीकी युग में प्रवेश कर चुका है, जहां डिजिटल प्रौद्योगिकी और आर्टिफिशियल इंटेलिजेंस ने न केवल जीवन को सरल बनाया है, बल्कि अपराधों की प्रकृति को भी बदल दिया है। इसी संदर्भ में, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु ने गांधीनगर में राष्ट्रीय फोरेंसिक विज्ञान विश्वविद्यालय के दीक्षांत समारोह में एक सशक्त संदेश दिया। उन्होंने कहा कि आधुनिक फोरेंसिक विज्ञान विशेषज्ञों…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
जागतिक अनिश्चिततेच्या काळात जगभरातील तज्ज्ञांना केवळ भारताच्या जलद विकासाची निश्चिती वाटत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते आ गुवाहाटी इथं गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांविषयी आयोजित अॅडव्हांटेज आसाम शिखर परिषदेचं उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतानं उद्योग सुलभतेसाठी निरंतर प्रयत्न केले आहेत. उद्योग आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी इकोसिस्टीम तयार केली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकात भारतानं पर्यावरणाप्रतीची जबाबदारी लक्षात घेत धोरणात्मक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसीय शिखर परिषदेत सात मंत्रीस्तरीय आणि १४ विषयाधारीत सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती बिहारमधील पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहतील. राष्ट्रपती थोड्याच वेळात या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. उद्या मध्य प्रदेशातील छत्तरपूर मधल्या गाढा इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली अर्पण करून, केवडिया इथं होणाऱ्या नर्मदा आरतीमध्ये सहभागी होतील. केवडिया इथं एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती मुर्मू भेट देणार आहेत. त्यानंतर अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन��्या तसंच गांधीनगर मधल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर स्मृतीवन भूकंप स्मारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.
****
दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आम आदमी पक्षाच्या पंधरा आमदारांना बेशिस्त वर्तनामुळे निलंबित करण्यात आलं. निलंबित आमदारांमध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि गोपाल राय यांचा समावेश आहे. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आज सकाळी सभागृहाला संबोधित करत असताना, मुख्यमंत्र्यांच्या दालनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रं काढून टाकल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी केलेल्या आवाहनानंतरही गोंधळ सुरु राहिल्याने पंधरा आमदारांना निलंबित करण्यात आलं. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीतील मद्यपुरवठ्यासंबंधीचा कॅगचा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवला.
****
हवामान विभागानं मुंबईसह ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यांसाठी दोन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तापमान सदतीस ते अडतीस डिग्री अंश सेल्सिअस एवढं राहिल असं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
****
केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून इनोव्हेट नावाचा डेटा-व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. विकसित भारतासाठी माहिती प्रेरीत अंतर्दृष्टी ही या हॅकेथॉनची संकल्पना असेल. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय-एनएसओ द्वारा निर्मित व्यापक अधिकृत आकडेवारीचा उपयोग करून नाविन्यपूर्ण डेटा आधारित अंतर्दृष्टी तयार करण्यासाठी विद्यार्थी आणि संशोधकांना प्रेरणा देणं हे हॅकेथॉनचं उद्दिष्ट आहे. आजपासून ३१ मार्चपर्यंत MyGov प्लॅटफॉर्मवर हे हॅकेथॉन होणार आहे. पदवी, पदव्युत्तर किंवा संशोधन करत असलेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
****
प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे. हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं.
****
0 notes
Text
मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे "बिमस्टेक युवा शिखर परिषद" चे उद्घाटन
गुजरात मधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे “बिमस्टेक युवा शिखर परिषद” चे आज उद्घाटन झाले, यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री भूपेंद्रजी पटेल व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमूख उपस्थिती होती.BIMSTEC ही बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूच्या देशांमधील विविध क्षेत्रात परस्पर सहभाग प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संघटना…
0 notes
Text
Gujarat ke Audyogik Nagar Wapi Me Lagi Bhishaṇ Aag ki Chapeṭ me Aae 10 Kabad Godam
गांधीनगर। गुजरात के औद्योगिक नगर वापी में एक बार फिर भीषण आग की घटना सामने आई है। इस बार आग वापी के करवड़ इलाके में स्थित कबाड़ गोदाम में लगी। देखते ही देखते आग ने विकराल रूप धारण कर लिया और एक गोदाम से फैलते हुए कुल 10 गोदामों को अपनी चपेट में ले लिया।
आग इतनी भयंकर थी कि उसे बुझाने के लिए 10 से अधिक फायर ब्रिगेड की टीमें मौके पर तैनात की गईं। दमकल कर्मियों को सुबह-सुबह लगी इस आग को काबू में करने में घंटों कड़ी मशक्कत करनी पड़ी। हालांकि, आग के फैलने से पूरे इलाके में अफरा-तफरी मच गई और स्थानीय लोग घबराए हुए थे।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/10-junk-warehouses-engulfed-in-a-massive-fire-in-gujarats-industrial-town-of-vapi-534715-1
0 notes
Text
‘ त्या ‘ चारही जणी बीडमधून ताब्यात , राहुरीत आल्या अन काही मिनिटात..
सार्वजनिक कार्यक्रमात घुसून चोऱ्या करण्याचे प्रमाण नगर जिल्ह्यात वाढलेले पाहायला मिळत असून राहुरी पोलिसांनी बीड इथे जाऊन कारवाई करत चार जणींना ताब्यात घेतलेले आहे. चारही जणींची राहुरी न्यायालयाने पोलीस कोठडीत चार दिवसांसाठी रवानगी केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , केशर जाधव ( वय 50 राहणार गांधीनगर बीड ), गवळण गायकवाड ( वय 40 राहणार माऊली नगर बीड ), पूजा वाघमारे ( वय 25 राहणार शिरूर तालुका बीड )…
0 notes
Text

यमुनानगर के गांधीनगर थाना में तैनात दरोगा सुभाष चंद्र के खिलाफ लोगों का प्रदर्शन चर्चा का विषय बन गया है। मामला सातवीं कक्षा के छात्र यश कबीर की गुमशुदगी से जुड़ा है। यश, जो रविवार से घर से लापता है, मायापुरी क्षेत्र का निवासी है और एक प्राइवेट स्कूल में पढ़ता है। उसकी मां रजनी देवी ने बताया कि वह दो दिनों से अपने बेटे की तलाश कर रही हैं लेकिन कोई सुराग नहीं मिला।
Our Social Media Handles :-
facebook.com/SuperHaryanaNews
youtube.com/@SuperHaryanaNews
instagram.com/superharyananews/
in.pinterest.com/haryananewss/
x.com/super__haryana
#news#haryana news#hindi news#news in hindi#today news#latest news#haryana news aaj ki taaja khabar#news media#haryana news in hindi
0 notes
Text
🤔 आत्मा अविनाशी है; क्यों...?
आत्मा किस तत्व से बनी है❓
📚जानने के लिए अवश्य पढ़ें ज्ञान गंगा, संत रामपाल जी महाराज द्वारा लिखित पवित्र शास्त्रों पर आधारित पुस्तक।
📘पुस्तक, निःशुल्क प्राप्त करने के लिए नीचे दिए गए लिंक पर अपना नाम, पूरा पता और मोबाइल नंबर हमें भेजें ⤵️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScUKlQeWsaqn97xH4N6hA-YCWUp8QzUbPlfQNEh_SVtzMaaxA/viewform?usp=sf_link




0 notes
Text

मानव-संविधान मनुस्मृति प्रशिक्षण शिविर, गांधीनगर, गुजरात
#आर्यसमाज #aryasamaj
अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं 👇
https://aryasamaj.site/manav-sanvidhan-manusmriti-prashikshan-shivir-gandhinagar-gujrat/
0 notes
Text
दो भाइयों ने चाकू मारकर की अपनी मां की हत्या, हवा में उछाली आंतें; वीभत्स नजारा देखकर कांप गए लोग
#News दो भाइयों ने चाकू मारकर की अपनी मां की हत्या, हवा में उछाली आंतें; वीभत्स नजारा देखकर कांप गए लोग
Gujarat News: गुजरात के गांधीनगर में एक रूह कंपा देने वाली घटना घटी है। जिले में दो भाइयों ने एक व्यक्ति की चाकू घोंपकर कथित तौर पर हत्या कर दी। पुलिस के अनुसार, ऐसा उन्होंने कथित तौर पर अपनी मां के साथ मृतक के अफेयर को लेकर उपजे गुस्से की वजह से किया। टीओआई के अनुसार, आरोपियों ने पीड़ित की आंतें भी निकालकर फेंक दीं। इस वीभत्स नजारे को देखकर लोग हैरान रह गए। पीड़ित के बेटे अजय द्वारा दर्ज कराई…
0 notes
Text
Jamshedpur proud : जायंट्स ग्रुप के पूर्व अध्यक्ष अरुण बाकरेवाल को गुजरात में मिला सम्मान, बने प्रथम जायंट्स रतन
जमशेदपुर : जायंट्स ग्रुप ऑफ जमशेदपुर के पूर्व अध्यक्ष अरुण बाकरेवाल को जायंट्स कंवेंशन में जायंट्स वेलफेयर फाउंडेशन की ओर से प्रथम जायंट्स रतन के रुप में सम्मानित किया गया. गुजरात के गांधीनगर में आयोजित इस कार्यक्रम में ग्रुप की वर्ल्ड चेयरपर्सन साइना एनसी द्वारा उनको यह सम्मान दिया गया. इस कार्यक्रम में जमशेदपुर से करीब 25 सदस्यों ने हिस्सा लिया, जिसमें महिलाएं भी शामिल थी. इसमें मुख्य रूप से…
0 notes
Text
गुजरात: इंस्टाग्राम पर मंगेतर को संदेश भेजने पर गांधीनगर में 19 वर्षीय व्यक्ति ने व्यक्ति की हत्या कर दी - गुजरात समाचार
गुजरात के गांधीनगर में एक 19 वर्षीय युवक ने इंस्टाग्राम पर अपनी मंगेतर को संदेश भेजने पर एक व्यक्ति की हत्या कर दी। आरोपी राहुल और उसके दोस्त को गिरफ्तार कर लिया गया है। पीड़ित दशरथ 28 दिसंबर को घर लौटने में असफल रहा, जिसके बाद उसके परिवार ने शिकायत दर्ज कराई। इसके आधार पर पुलिस ने जांच शुरू की और उस रात ढोलकुंवा गांव के पास उसका शव मिला। आरोपी से पूछताछ करने पर पुलिस को पता चला कि पास के सिहोली…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती बिहारमधील पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहतील. उद्या मध्य प्रदेशातील छत्तरपूर मधल्या गाढा इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली अर्पण करून, केवडिया इथं होणाऱ्या नर्मदा आरतीमध्ये सहभागी होतील. केवडिया इथं एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती मुर्मू भेट देणार आहेत.त्यानंतर अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या तसंच गांधीनगर मधल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर स्मृतीवन भूकंप स्मारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.
****
केंद्र तसंच राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” हा उपक्रम परभणी जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या उपक्रमाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी गावात योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का, याचा आढावा प्रत्यक्ष गावाला नियमितपणे भेट देऊन घ्यावा, अशी सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली आहे.
***
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
****
देशात २०३६ पर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत ५०टक्क�� वाढ करण्याचं स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. दरम्यान, नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ काल कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. डॉक्टरांनी शासनाच्या आरोग्य खात्यात कामाचा अनुभव घेण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं.
****
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणनमंडळाच्यावतीने पुणे इथं काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिषदेत मांडलेल्या सकारात्मक सूचना च्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार असून बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या जनता दरबारात ६५१ अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या.पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात येत्या२८फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यामध्य�� नामांकित उद्योजक आणि इतर आस्थापनांच्या वतीने मुलाखती घेण्यात येणार असल्याचं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सांगितलं.
****
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिरूर इथल्या एका आरोपीला बीडच्याअतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. २९ डिसेंबर २०१९ रोजी ही घटना घडली होती.
****
बंगालचा उपसागर तसंच ओडिशाच्या काही भागात आज पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागाखाली ९१ किलोमीटर खोल होते. यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे. हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारीरवींद्र कुमार मांदड यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणीसंगमात प��ित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं.
****
0 notes
Text
सुल्तानपुर में लापता 11 वर्षीय उसामा का रहस्य सामने आया, हर कोई हतप्रभ
सुल्तानपुर, 28 नवंबर 2024। यूपी के सुल्तानपुर जिले रहस्यमयी तरीके से लापता हुए 11 वर्षीय मासूम उसामा की घटना का खुलासा हो गया है। घटना शहर के गांधीनगर मोहल्ले की है। यहां सोमवार 26 नवंबर की रात व्यापारी शकील अहमद का 11 वर्षीय बेटा मोहम्मद उसामा उर्फ साहिल रहस्मयी तरीके से लापता हो गया था। सोमवार रात करीब 8 बजे उसामा घर से बारात देखने निकला और फिर वापस नहीं लौटा। अगले दिन परिजनों को अलग-अलग…
0 notes