#अंजुमन इंतजामिया
Explore tagged Tumblr posts
Text
Kashi Vishwanath-Gyanvapi mosque case : SC ने ASI और मस्जिद प्रबंधन को नोटिस जारी किया
Kashi Vishwanath-Gyanvapi mosque case : काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मस्जिद मामले में सुप्रीम कोर्ट ने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआई) और मस्जिद प्रबंधन समिति को नोटिस जारी किया है। शीर्ष कोर्ट ने यह आदेश हिंदू याचिकाकर्ताओं की याचिका पर दिया है। उन्होंने ज्ञानवापी मस्जिद के ‘वजूखाना’ क्षेत्र का सर्वेक्षण एएसआई से कराने की मांग की है। AR Rahman : तलाक के बाद एआर रहमान ने साझा की पहली पोस्ट, जीता…
0 notes
Text
Gyanvapi Case : उत्तर प्रदेश के वाराणसी में स्थित ज्ञानवापी मस्जिद अब सुर्खियों में है। बुधवार को वाराणसी की अदालत ने एक आदेश में मस्जिद के एक तहखाने में पूजा करने करने की अनुमति दे दी। जिसके बाद मस्जिद इंतजामिया कमेटी ने वाराणसी अदालत के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया है।
ज्ञानवापी मामले में अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी ने जिला न्यायाधीश के उस आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया है। जिसमें हिंदू पक्ष को मस्जिद के सीलबंद तहखाने के अंदर पूजा करने की अनुमति दी गई थी। मिली जानकारी के अनुसार मस्जिद समिति ने कल रात शीर्ष अदालत के वेकेशन रजिस्ट्रार से संपर्क किया, और आदेश के 7 घंटे के अंदर वाराणसी प्रशासन द्वारा रातोंरात इसके लागू किए जान के बाद तत्काल सूचीबद्ध करने की मांग की है।
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य - अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी पूर्ण
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास राज्य सरकारची मंजुरी
आणि
खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सकाळी ११ वाजता वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन अर्थमंत्री म्हणून सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, सध्याच्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावर्षी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल.
****
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी त्या���नी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या. नव्या संसद भवनात एक भारत श्रेष्ठ भारताची अनुभूती होत असून, या भवनात सार्थ संवाद होण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नारी शक्ती वंदन अधि��ियम विधेयकाच्या निर्मितीसह अनेक क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या दहा वर्षात सरकारने पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व काम केलं, अयोध्येतल्या राम मंदीराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपतींनी सांगितलं.
****
दरम्यान, राष्ट्रपतींनी केलेलं अभिभाषण व्यापक, आणि अंतर्मुख करणारं तसंच १४० कोटी भारतीयांच्या एकजुटीचं बळ दाखवणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर हे अभिभाषण दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
****
दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत सादर केल्यावर संसदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित झालं. त्यापूर्वी राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सतनामसिंह संधू, आम आदमी पार्टीच्या स्वाती मालिवाल, तसंच नारायण दास गुप्ता यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती जगदीप धनखड यांनी १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची घोषणा केली.
****
मोबाईल फोनच्या विविध भागांवरच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात करण्यात आली आहे. या सर्व साहित्यावर आता पंधरा ऐवजी दहा टक्के आयात शुल्क आकारलं जाईल. मोबाईल फोनच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
उत्तरप्रदेशात वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय या तळघरात नियमित पूजा करत, सध्या या तळघराचा ताबा अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी काल पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा सवाल अजित पवार गटानं या सुनावणीत उपस्थित केला. शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद ��जित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सागेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी, बृहन्मुंबईचे अपर पोलिस आयुक्त वीरेंद्र यांची, तर परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली झाली आहे. बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त अजयकुमार बन्सल यांची जालन्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्याही काल बदल्या करण्यात आल्या. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोच्या प्रशासक पदी, तर बीड इथल्या सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांची, पालघर इथं सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्यशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर तसंच डिसेंबर महिन्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातले रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पॅट स्कॅन करणं आवश्यक असतं. मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५७ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकं पटकावली. त्या ख���लोखाल ३८ सुवर्ण पदकांसह ९८ पदकं मिळवून तामिळनाडूनं दुसरं, तर ३५ सुवर्ण पदकांसह १०३ पदकं जिंकत हरियाणानं तिसरं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत काल या स्पर्धेचा समारोप झाला.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे. ते काल लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचं काम प्रगणकांनी विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
नवीन धोरणानुसार नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना आजपासून स्वस्त दरानं वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नागरिकांना जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या वाळू डेपो वरून प्रति ब्रास ६०० रुपये आणि इतर कर ७७ रुपये याप्रमाणे ऑनलाइन प्रणालीद्वारे वाळू विक्री करण्यात येणार आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असंही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि किनवट ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्ह्यातल्या बोधडी इथं हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्तासुरक्षा विषयक मार्गदर्शन करुन माहिती पुस्तिकेचं वाटप केलं.
****
समाज माध्यमांवर मिळणाऱ्या कर्जमाफीच्या आमिषांपासून सावध राहण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. यासंबंधी गैरप्रकार आढळल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसचं अनधिकृत कर्जमाफी मोहिमांबाबत सावधानता बाळगण्याचं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलं असल्याचं ते म्हणाले.
****
0 notes
Text
Supreme court rejects petition : ज्ञानवापी मामले में मुस्लिम पक्ष की याचिका खारिज, एकल पीठ से मामला वापस लेने का किया गया था विरोध, सुप्रीम कोर्ट ने फैसला हाईकोर्ट पर छोड़ा
नई दिल्ली : सुप्रीम कोर्ट ने शुक्रवार को अंजुमन इंतजामिया मस्जिद समिति (एआइएमसी) की वह याचिका खारिज कर दी है, जिसमें ज्ञानवापी मामले की 2021 से सुनवाई कर रही एकल न्यायाधीश की पीठ से मामला वापस लेने के इलाहाबाद हाई कोर्ट के मुख्य न्यायाधीश के प्रशासनिक फैसले को चुनौती दी गई थी. एकल-न्यायाधीश की पीठ उस याचिका पर सुनवाई कर रही थी जिसमें वाराणसी स्थित ज्ञानवापी मस्जिद वाली जगह पर एक मंदिर बहाल करने…
View On WordPress
0 notes
Text
दोनों पक्षों से कोर्ट ने ली केस की जानकारी, सुनवाई न हो सकी पूरी, अब 18 सितंबर तय की गई है तारीख
वाराणसी के ज्ञानवापी विवाद से जुड़ी पांच याचिकाओं पर मंगलवार को सुनवाई पूरी नहीं हो सकी। वकीलों की हड़ताल थी। कुछ देर तक चली बहस में दोनों पक्षों के अधिवक्ताओं से कोर्ट ने केस के बारे में तथ्यों की जानकारी हासिल की। मुख्य न्यायाधीश प्रीतिंकर दिवाकर ने अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटी व सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड की याचिकाओं की अगली सुनवाई की तिथि 18 सितंबर नियत की है। ज्ञानवापी विवाद से जुड़ीं पांच…
View On WordPress
0 notes
Text
Gyanvapi Case: ज्ञानवापी मामले में बड़ा फैसला, मुस्लिम पक्ष को झटका, जारी रहेगा एएसआई का सर्वे
वाराणसी में ज्ञानवापी मस्जिद परिसर का एएसआई सर्वे होगा
प्रयागराज। इलाहाबाद हाईकोर्ट ने ज्ञानवापी मस्जिद परिसर के एएसआई का सर्वे को लेकर गुरुवार को बड़ा फैसला सुनाया है। कोर्ट ने अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी की याचिका को खारिज कर दिया है। साथ ही ज्ञानवापी परिसर के भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सर्वे को हरी झंडी दे दी है। दरअसल, 21 जुलाई को वाराणसी जिला जज ने ज्ञानवापी के भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआई) सर्वे का आदेश दिया था। इस पर मुस्लिम पक्ष ने…
View On WordPress
0 notes
Text
Gyanvapi:ज्ञानवापी मामले में निगरानी याचिका पर सुनवाई टली, अब 18 जनवरी को होगी सुनवाई - Hearing On Monitoring Petition In Gyanvapi Case Postponed Now Hearing Will Be Held On 18 January
Gyanvapi:ज्ञानवापी मामले में निगरानी याचिका पर सुनवाई टली, अब 18 जनवरी को होगी सुनवाई – Hearing On Monitoring Petition In Gyanvapi Case Postponed Now Hearing Will Be Held On 18 January
वाराणसी कोर्ट – फोटो : अमर उजाला ख़बर सुनें ख़बर सुनें ज्ञानवापी आदि विश्वेश्वर वाद प्रकरण में सिविल जज फास्ट ट्रैक कोर्ट सीनियर डिविजन के आदेश के खिलाफ अंजुमन की तरफ से दाखिल निगरानी याचिका पर बुधवार को सुनवाई टल गई। जिला जज डॉ. अजय कृष्ण विश्वेश की अदालत में होनी थी। अब मामले में सुनवाई 18 जनवरी को होगी। अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटी की ओर से पिछले दिनों लोअर कोर्ट के आदेश के खिलाफ सत्र…
View On WordPress
0 notes
Text
ज्ञानवापी में मिले कथित शिवलिंग की पूजा के अधिकार के मामले की सुनवाई करेगी अदालत
ज्ञानवापी में मिले कथित शिवलिंग की पूजा के अधिकार के मामले की सुनवाई करेगी अदालत
वाराणसी की ज्ञानवापी मस्जिद में मिले कथित शिवलिंग की पूजा के अधिकार का मामला कोर्ट में सुना जाएगा. वाराणसी: वाराणसी के फास्ट ट्रैक कोर्ट में ज्ञानवापी मामले में सर्वे के दौरान मिले कथित शिवलिंग के पूजा ��ाठ और उसे हिंदुओं को सौंपने की याचिका पर अदालत ने आज आदेश दिया कि यह मामला सुनने योग्य है, यानी मेंटेनेबल है. अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटी ने ऑर्डर 7 रूल 11 के तहत मेंटलएबिलिटी को लेकर अपनी दलील…
View On WordPress
0 notes
Text
#वाराणसी : ज्ञानवापी-शृंगार गौरी विवाद-फास्ट ट्रैक कोर्ट में वादी, प्रतिवादी की बहस पूरी, 27 को आ सकता है फैसला
varanansi Prayagraj live 15 Oct 2022
gyanwapi
वाराणसी। ज्ञानवापी-शृंगार गौरी विवाद के मामले में मुकदमा नंबर 712/2022 भगवान आदि विशेश्वर विराजमान द्वारा श्रीमती किरन सिंह वसेन बनाम उत्तर प्रदेश राज्य के मुकदमे की शनिवार को सिविल जज सीनियर डिविजन फास्ट ट्रेक कोर्ट में सुनवाई हुई।
Gyanwapi
सिविल जज सीनियर डिविजन महेंद्र कुमार पांडेय की कोर्ट इस मामले की नियमिति सुनवाई कर रही है। शनिवार को प्रतिवादी पक्ष संख्या चार अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटी और वादी पक्ष की बहस पूरी हो चुकी है। अब न्यायालय ने अपना आदेश सुरक्षित कर लिया है। अब कोर्ट 27 अक्टूबर को इस मुकदमे की पोषणीयता फैसला सुना सकती है। पिछली सुनवाई के दौरान अंजुमन इंतेजामिया मसाजिद कमेटी ने अपना पक्ष रखा था। उसने अपनी दलीलों के साथ फिर कहाकि यह मुकदमा सुनवाई योग्य नहीं है। हिंदू पक्ष की ओर से भी आपत्ति की गई थी।
ज्ञानवापी मस्जिद के वजूखाने में एडवोकेट कमिश्नर की कमीशन की कार्रवाई के दौरान पिछले 16 मई को कथित शिवलिंग मिला था। विश्व वैदिक सनातन संघ के प्रमुख जितेंद्र सिंह विसेन की पत्नी किरन सिंह ने ज्ञानवापी परिसर में मुस्लिमों के प्रवेश पर प्रतिबंध लगाने की मांग की है। उनकी मांग है कि ज्ञानवापी परसिर हिंदुओं को सौंप दिया जाए। ज्ञानवापी परिसर में मिले शिवलिंग की पूजा-पाठ, भोग-राग और श्रृंगार का अधिकार हिंदुओं को दिया जाए। इस मुकदमे में भगवान आदि विश्वेश्वर का नाम सबसे ऊपर है।
1 note
·
View note
Text
Gyanwapi Case: मुस्लिम पक्ष की दलीलें हुई पूरी, बुधवार को हिंदू पक्ष पेश करेगा अपनी दलील
Gyanwapi Case: मुस्लिम पक्ष की दलीलें हुई पूरी, बुधवार को हिंदू पक्ष पेश करेगा अपनी दलील
Gyanwapi Case: The arguments of the Muslim side are complete, the Hindu side will present its argument on Wednesday वाराणसी(आज़ाद समाचार)। ज्ञानवापी प्रकरण में मुकदमे की पोषणीयता पर मंगलवार को डॉ. अजय कृष्ण विश्वेश की अदालत में चल रहे केस में प्रतिवादी अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटी के अधिवक्ता ने अपनी दलील पूरी कर ली। प्रतिवादी का तर्क है कि ज्ञानवापी मामले में प्लेसेज ऑफ वर्शिप एक्ट (स्पेशल…
View On WordPress
0 notes
Text
🚩 ज्ञानवापी मस्जिद नहीं, संसार का सबसे प्रमुख शिवालय है जो आज अपने साथ हुए घोर अन्याय पर अब अपना मौन तोड़ चुका है।
🚩 भगवान महादेव का परम धाम काशी है जिसे शास्त्रों में आनन्दवन के नाम से भी जाना जाता है। यह आध्यात्मिक नगरी जो प्राचीनतम हिन्दू संस्कृति की पहचान है, वह भगवान शिव के दिव्य त्रिशूल पर अवस्थित बतायी जाती है। इसे सप्तपुरी में भी स्थान प्राप्त है और प्रलय के समय यह पुरी कैलाशधाम में जाकर जुड़ जाती है। इस काशीपुरी का अगर कोई प्रमुख केन्द्र है तो वह है भगवान
विश्वनाथ का पवित्रम देवस्थान व ज्योतिर्लिंग जो आज अब तक ज्ञानवापी मस्जिद के नीचे सदियों से दबा पड़ा था। जिसके ठीक ऊपर अधर्मी वजू (कुल्ला करना, हाथ-पैर धोना) करते हैं। हिन्दुओं क�� प्रमुख आराध्य परमे��्वर सदाशिव का सदियों तक होता रहा है अपमान।
🚩 आज करते हैं, इस ऐतिहासिक घटनाक्रम का अवलोकन जब हिन्दुओं के पवित्रम तीर्थ ने न जाने कितने उतार-चढाव देखे और आज अपने जीर्णोद्धार का मार्ग देख रहा है।
🚩 1100 ईसा पूर्व (1100 BC) में जब ईसा मसीह भी पैदा नहीं हुए थे उनके 1100 साल पहले की बात है। मतलब आज से 3120 साल पहले राजा हरिश्चन्द्र ने काशी विश्वनाथ मंदिर का जीर्णोद्धार करवाया था और उनके बाद सम्राट विक्रमादित्य ने भी मंदिर का जीर्णोद्धार किया था।
🚩 सन् 1194 में मुग़लिया इस्लामिक आतंकी, महापापी मुहम्मद गौरी ने बाबा विश्वनाथ मंदिर को लूटने के बाद उस प्राचीन मंदिर को तोड़ डाला था। बाद में फिर से राजाओं ने काशी विश्वनाथ मंदिर को बन��ाया लेकिन दूसरे मुगल आक्रामकारी जौनपुर के सुल्तान, दुष्ट आतंकी महमूद शाह ने सन् 1447 ने मंदिर तोड़ दिया।
🚩 सन् 1585 में फिर से राजा टोडरमल की मदद से पं. नारायण भट्ट द्वारा फिर से भव्य मंदिर का निर्माण करवाया गया।
🚩 सन् 1632 में आतंकी नरपिशाच शाहजहां ने हुक्म दिया कि काशी विश्वनाथ मंदिर तोड़ दिया जाए और इसके लिए मुगलों की सेना बनारस आई लेकिन विश्वनाथ मंदिर के केंद्र को तोड़ नहीं पाई मगर काशी के अन्य 63 प्राचीन मंदिरों को तोड़ डाला गया।
🚩 सन् 1669 में नराधम व घोर अपवित्र औरंगजेब ने मंदिर तोड़ डाला और वहाँ ज्ञानवापी मस्जिद बनवा दी। ब्राह्मणों का बड़ी हैवानियत के साथ सामूहिक नरसंहार हुआ। कुछ के जनेऊ खंडित किए, शिखाएँ काटीं और उन्हें जबरन मुसलमान बना दिया गया।
🚩 फिर 1777-80 में इंदौर की महारानी अहिल्याबाई होल्कर ने दोबारा मंदिर बनवाया।
🚩 1991 के बाद 6 बार सुर्खियों में आई ज्ञानवापी मस्जिद
★1991: मस्जिद प्रबंधन कमेटी ने इस याचिका को हाईकोर्ट में चुनौती दी।
★1993: इलाहाबाद हाईकोर्ट ने यथास्थिति रखने का आदेश दिया।
★2018: सुप्रीम कोर्ट ने स्टे ऑर्डर की वैधता 6 महीने के लिए बताई।
★2019: वाराणसी कोर्ट में फिर से इस मामले में सुनवाई शुरु हुई।
★2021: फास्ट ट्रैक कोर्ट ने ज्ञानवापी के पुरातात्विक सर्वे की मंजूरी दी।
★2022: ज्ञानवापी मस्जिद में सर्वे हुआ।
🚩 10 मई 2022 के दैनिक जागरण अखबार में ये खबर छपी है कि अंजुमन इंतजामिया कमेटी एडवोकेट कमिश्नर अजय कुमार मिश्रा को हटाने की मांग कर रही है। दरअसल मस्जिद पक्ष की तरफ से ये दलील दी गई थी कि अदालत ने वीडियोग्राफी के लिए कहा है ना कि दीवार को खुरचने के लिए । इस पर अखबार में एडवोकेट कमिश्नर के पक्ष में ये दलील दी गई है कि ज्ञानवापी परिसर ��े पत्थरों पर कमल के फूल और मंदिर के अन्य निशानों की जांच के लिए दीवार खुर्चने में बुराई नहीं है । इस तरह के चौंकाने वाले खुलासों के बारे में देश को पहले जानकारी नहीं थी। अब वहाँ की गयी जाँच में कई हिन्दू देवी-देवताओं के विग्रह मिले हैं जो दीवारों में उकेरे गये थे।
🚩 जाँच करते समय पाया गया कि पवित्र ज्योतिर्लिंग कुएँ के भीतर है। ऐसा क्या हुआ कि कुएँ के भीतर पवित्र शिवलिंग की स्थापना हुई ?
इस ऐतिहासिक घटनाक्रम को आज जानना हम सबके लिए अत्यंत महत्त्वपूर्ण व आत्मगौरव से परिपूर्ण है।
🚩 सन् 1664 में जब काशी विश्वनाथ में औरंगज़ेब की सेना ने श्री काशी विश्वनाथ को खण्डित करने के पापी उद्देश्य से आक्रमण किया, उनका सामना पारंपरिक सैनिकों से नहीं, अपितु महानिर्वाणी अखाड़े के सन्यासियों से हुआ।
🚩 सूर्योदय से लेकर सूर्यास्त तक युद्ध हुआ। भूमि सहस्त्रों शवों से पट गयी। अंततः ज्ञानवापी के युद्ध में सन्यासियों ने महान् विजय प्राप्त की।
🚩 ज्ञानवापी के युद्ध में मिली पराजय से तिलमिलाए औरंगज़ेब ने पाँच वर्ष उपरान्त विश्वनाथ ज्योतिर्लिंग पर पुनः आक्रमण किया।
🚩 जब आक्रमण को रोकना असंभव हो गया तब शिवलिंग को गले लगाकर कुंए में प्रमुख महंत ने छलांग लगा दी। पवित्र ब्राह्मण के बलिदान से ज्योतिर्लिंग तो सदियों से सुरक्षित रहा। लेकिन विश्वनाथ मंदिर के उज्जवल शिखर को ध्वस्त कर, क्रूर आक्रांता औरंगज़ेब ने गुंबद लगा दी।
🚩 साल 1669 में जब औरंगजेब ने इस मंदिर का विध्वंस किया था । पूरी घटना का जिक्र "डॉ. मोतीचंद्र की किताब काशी का इतिहास" में है । मंदिर का पुराना नक्शा देखने पर साफ पता चलता है कि प्राचीन मंदिर अष्टकोणीय था और उसके चारों तरफ भी छोटे मंदिरों की श्रृंखला थी । डॉ. मोतीचंद्र की किताब के मुताबिक इन छोटे मंदिरों को तुड़वाया गया था और अष्टकोण मंदिर को चीरते हुए तीन तरफ से एक दीवार उठा दी गई ।
🚩 औरंगजेब के सेनापतियों ने जानबूझकर मस्जिद की पश्चिमी दीवार को मंदिर की ही दीवार रहने दिया ताकी सदैव हिंदुओं को अपमानित होने का बोध सालता रहे । डॉ. मोतीचंद्र की किताब काशी का इतिहास के मुताबिक गर्भगृह और आगे के परिसर को बढ़ाकर और मंदिरों को तोड़कर मस्जिद के दालान में बदल दिया गया ।
🚩 इस संबंध में कुछ और ही चौंकाने वाले खुलासे यूट्यूब चैनल "यूपी तक" पर उन महिलाओं ने किए जिन्होंने माँ श्रृंगार गौरी का केस दायर किया था । इन महिलाओं ने यू्ट्यूब चैनल पर कहा कि अंजुमन इंतजामिया ने जो बैरीकेड्स लगाए हैं उन बैरीकेड्स के अंदर साल में एक ��ार दर्शन करने के लिए ये महिलाएं गई थीं और उन महिलाओं का दावा पूरी तरह से सत्य सिद्ध हुआ कि ज्ञानवापी परिसर के अंदर नंदी की प्रतिमा प्रतिष्ठित है जो कि कथित ढांचे की तरफ देख रही है । उसके अंदर हनुमान जी व गणेश जी की भी प्रतिमा है।
🚩 इस संबंध में एक और वकील हरिशंकर जैन ने एक टीवी न्यूज चैनल पर दिए गए बयान में आशंका जताई कि इस पर भी निगाह रखी जानी चाहिए कि क्या ज्ञानवापी परिसर में प्राचीन निशानों को हटाने के लिए कोई तोड़फोड़ भी की गई है। न्यायालय के त्वरित आदेश पर शिवलिंग के पवित्र स्थान को सील कर दिया गया है और वहाँ विधर्मियों के आने-जाने पर पूर्ण प्रतिबंध लगा दिया है। साथ ही विशेष पुलिस बल हर स्थिति से निपटने के लिए सुरक्षा में 24-7 तैनात है।
🚩 इस मामले को उठाने वाली याचिकाकर्ता 5 हिन्दू महिलाओं का पूरा हिन्दू समाज ऋणी है । मामले से जुड़े सभी हिन्दू पक्षकारों को शुभकामनाएँ। देवों के देव, महादेव के प्रताप से वे विजयी हों। हिन्दू सदा संगठित रहें और न्याय के स्थापन के लिए संघर्षरत।
1 note
·
View note
Text
Gyanvapi Case: ज्ञानवापी मस्जिद मामले में मुस्लिम पक्ष की याचिका खारिज
Gyanvapi Case: ज्ञानवापी मस्जिद मामले में मुस्लिम पक्ष की याचिका खारिज
Gyanvapi Case: ज्ञानवापी मस्जिद-श्रृंगार गौरी मामले में आज की सुनवाई खत्म हो गई है। ज्ञानवापी श्रृंगार गौरी विवाद मामले (Gyanvapi Case) में जिला जज वाराणसी ए.के विश्वेश की अदालत में सुनवाई हुई।जहां दोनों पक्षों ने अपनी बात रखी। मुस्लिम पक्ष आठ हफ्ते बाद सुनवाई की मांग पर अड़ा। कोर्ट ने अगली तारीख 29 सितंबर नियत की। Punjab Farmers Protest: पंजाब में किसानाें ने जमकर किया प्रदर्शन सुनवाई से पहले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य-अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
मराठा आरक्षण अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांकडून न्यायालयात आव्हान
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा आरती करण्यास न्यायालयाकडून परवानगी
आणि
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
****
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज ��ाष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी भावी पिढीने कायम स्मरण करावं, असं काम करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या -
आज जो युवा स्कुल-कॉलेज मे है, उनके सपने बिलकुल अलग है। हम सभी का यह दायित्व है की, अमृत पिढी के सपनों को पुरा करने मे कोई कसर बाकी ना रहे। विकसित भारत हमारी अमृत पिढी के सपनों को साकार करेगी। इसलिये हम सभी को एक साथ मिलकर संकल्पो की सिद्धी के लिये जुडना होगा। वर्ष 2047 पर्व देखने के लिये अपने साथ तब इस सदन मे नही होंगे। लेकिन हमारी विरासत ऐसी होनी चाहिये की तब की पिढी हमे याद रखे।
राष्ट्रपतींनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अयोध्येतल्या राम मंदिराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. थेट परकीय गुंतवणूक दुपटीनं वाढली असून, देश योग्य दिशेनं प्रगती करत असल्याचं त्या म्हणाल्या. कलम ३७०, तिहेरी तलाक, भारताचं जी-20 चं अध्यक्षपद, अर्थव्यवस्थेत वृद्धी, कोविड काळातलं व्यवस्थापन, आदी मुद्यांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या नऊ फेब्रुवारीपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
****
यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या साक्षात्काराचं पर्व असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सकारात्मक पाऊलखुणा सोडण्याची संधी असून, सर्व खासदारांनी ही संधी सोडू नये आणि सर्वोत्तम कामगिरी करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाचा सर्वस्पर्शी विकास होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले -
जब चुनाव का समय निकट होता है, तब आम तौर पर पूर्ण बजट नही रखा जाता है। हम भी उसी परंपरा का निर्वाह करते हुये पूर्ण बजट नई सरकार बनने के बाद हम आपके समक्ष लेकर करके आयेंगे। इस बार एक दिशानिर्देशक बाके कर ले करके देश की वित्त मंत्री निर्मलाजी हम सब के सामने कल अपना बजट पेश करने वाली है। मुझे विश्वास है की देश नित्य प्रगती की उंचाईयों को पार करता हुआ आगे बढ रहा है। सर्वस्पर्शी विकास हो रहा है।
****
लोकसभा आणि राज्��सभेच्या १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. मागील अधिवेशन काळात कामकाजात व्यत्य�� आणल्या प्रकरणी या खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सरकारनं केलेल्या विनंतीवरुन राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी हे निलंबन मागे घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
****
उत्तरप्रदेशात वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. आज यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या नुसार ज्ञानवापी परिसरातील 'व्यास का तहखाना' इथं हिंदूंना पूजा आरती करता येणार आहे. सन १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबिय या तळघरात नियमित पूजा करत, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारही बाजूंनी प्रशासनानं लोखंडी कठडे लावल्यामुळे या तळघरात जाणं शक्य नव्हतं. सध्या या तळघराचा ताबा अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सगेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका, या याचिकेत मांडण्यात आली आहे. ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्ह्यात गार्डी इथं जाऊन बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही बाबर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ठाण्यातील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध खंडणी प्रकरणातल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग-सीबीआयनं मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या सर्वाविरोधातले आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असं सीबीआयनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारीत अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या करारामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, रोजगाराभिमुख पदवी आणि विविध संधी उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, असा विश्वास कुलगुरू संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
****
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार १० गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक कंपनी, तसंच १० गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वि��णन सुविधेसाठी समूह संकलन केंद्राची उभारणी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पेट स्कॅन करणं आवश्यक असतं. मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या स्पर्धेत ५३ सुवर्ण पदकांसह एकूण १५० पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. १०३ पदकांसह हरियाणा दुसऱ्या, तर ९१ पदकांसह तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत जलतरणाच्या ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या ऋषभ दास तसंच आलेफिया धनसुरा यांनी पुरुष तसंच महिला गटात सुवर्ण पदक पटकावलं
दरम्यान, लडाखमध्ये येत्या दोन फेब्रुवारीला खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात होणार असून, या स्पर्धेचं शुभंकर आणि बोधचिन्हाचं काल अनावरण करण्यात आलं.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे. ते आज लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचे काम विहित मुदतीत प्रगणकांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
0 notes
Text
वाराणसी डेस्क/ श्रीकाशी विश्वनाथ कारिडोर को भव्यता प्रदान करने के लिए सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड ने एक हजार वर्ग फीट की जमीन दे दी
वाराणसी डेस्क/ श्रीकाशी विश्वनाथ कारिडोर को भव्यता प्रदान करने के लिए सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड ने एक हजार वर्ग फीट की जमीन दे दी
सियाराम मिश्रा वाराणसी से । श्रीकाशी विश्वनाथ कारिडोर को भव्यता प्रदान करने के लिए सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड ने एक हजार वर्ग फीट की जमीन दे दी। इसके बदले मंदिर प्रशासन ने भी बांस फाटक क्षेत्र में एक हजार वर्ग फीट की जमीन अंजुमन इंतजामिया मसाजिद को सौंपी। श्रीकाशी विश्वनाथ कारिडोर निर्माण में इसे ऐतिहासिक कदम बताया जा रहा है। लंबी बातचीत के बाद दोनों पक्ष इस निर्णय पर पहुंच सके हैं। आर्टिकल 31 में…
View On WordPress
0 notes
Text
ज्ञानवापी मामले पर फैसलाः प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट क्या है ? कोर्ट ने जिसकी दलील को कर दिया खारिज
ज्ञानवापी मामले पर फैसलाः प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट क्या है ? कोर्ट ने जिसकी दलील को कर दिया खारिज
ज्ञानवापी-श्रृंगार गौरी मामले में दायर वाद पर वाराणसी के जिला जज डॉ. अजय कृष्ण विश्वेश ने सोमवार को अपना फैसला सुना दिया। सुप्रीम कोर्ट के आदेश पर जिला जज ने सबसे पहले केस की मेरिट पर सुनवाई की। मुस्लिम पक्ष यानी अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटी की तरफ से 7 रूल 11 (7/11) के प्रार्थना पत्र पर अदालत ने दोनों पक्षों की बहस सुनी। मुस्लिम पक्ष ने प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट 1991 को आधार बनाया था और कहा था कि…
View On WordPress
0 notes
Text
Gyanvapi Case Hearing:अंजुमन की तरफ से दाखिल निगरानी याचिका पर 4 जनवरी को होगी सुनवाई, क्या है मामला ? - Gyanvapi Case Hearing On Monitoring Petition Filed By Anjuman Will Be Held On January 4
Gyanvapi Case Hearing:अंजुमन की तरफ से दाखिल निगरानी याचिका पर 4 जनवरी को होगी सुनवाई, क्या है मामला ? – Gyanvapi Case Hearing On Monitoring Petition Filed By Anjuman Will Be Held On January 4
Gyanvapi controversy – फोटो : Social Media ख़बर सुनें ख़बर सुनें वाराणसी के ज्ञानवापी मामले की एक याचिका पर जिला अदालत में बुधवार को सुनवाई होगी। आदि विश्वेश्वर वाद प्रकरण में पोषणीयता के सिविल जज फ़ास्ट ट्रैक़ कोर्ट सीनियर डिवीजन के आदेश के खिलाफ अंजुमन इंतजामिया मसाजिद की तरफ से दाखिल निगरानी याचिका पर जिला जज डॉ.अजय कृष्ण विश्वेश की अदालत बुधवार को सुनवाई करेगी। अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटी…
View On WordPress
0 notes