#अंगावर घेतले
Explore tagged Tumblr posts
Video
youtube
शिंदे साहेब तुम्ही विनाकारण मराठ्यांना अंगावर घेतले..
0 notes
Text
*लकब*
आमची पोलीसांची 24 तास ड्युटी असते, दिवसरात्र मग ते काहीही असो ड्युटी म्हणजे ड्युटी,तसा मी एक दिवस ड्युटीवर होतो,ट्राफिक पोलीसाची ड्युटी म्हणजे पोलीस खात्यातील त्याले आरसा मानला जाते, पांढरे फटक कपडे, आणि ते डोक्यावरची टोपी,अन शिट्टी,वाजवत भर चौकात गाड्या ची रेलचेल, रॅल्या ,बंदोबस्त, वाहतूक सांभाळणे ,म्हणजे नीरा कसरत च त्यात पोलीसां सोबत हुज्जत घालणारे, गाड्या चालवणारे लोक,रस्त्यावरच्या ट्रक च धुपट, वरतून ऊन,सावलीत उभं रावाव कुटी, नीरा बुराट गोट असते,अशा ही ताण तणावात पोलीस आपली ड्युटी करत ��सते,असाच एक दिवस अशोक वाटिका जवळ माई ड्युटी सुरू होती, कोणतीही घटना घडो रस्त्यावर होणारे गाड्या च्या ठोसा, असो मारामारी,भांडणअसो,रस्त्यावर कुटीही काहीही झालं तरी लोक ट्राफिक पोलीसांले येऊन सांगणात ,आणि त्या ही दिवसी तस च होत पण कारण अलगच होत,गाडीवाला आला मले म्हणे साहेब पेट्रोलपंपा जवळ एक येळा(पागल )लोकाईले गोटे मारून रायला म्हणे !वाहनावर,काय रस्त्यावर च्या लोकांईले काय, काहीतरी करा म्हणे,म्या म्हटलं आता हेच रायला होत.वाहतूक ट्राफिक सांभाळू की पागल बुआ ले,म्हटलं सांगितल त जा त लागलीच,100 लोक जमा झालेले यांनी त्या पागल माणसाले उलट चीडऊन देत होते, अन तो गडी मंग कायले अटपटे,कोणाले गोटे हान,कोणच्या अंगावर जाय, नीरा अकात चालू होता,मी जाऊन पायल आणि त्या पागल गाड्या च्या इकडे पाहल आणि मले त्याची जुनी गोस्ट आठवली.
आम्ही ट्रेनिंग ले असतांना आमची जे ड्रिल,पिटी चालते, हा नमुना(हा वेडा )दूर ग्राउंड च्या बाहेर दूर उभा राहे.आणि आम्ही जसे ड्रिल करो,तसा तो शिट्टी च्या जोरावर आमच्या सर्व पोलीसाची कवायत तो करे हे मले आठवलं!आणि मी शक्कल लढवत,गोटे मारणारा त्या गड्या जवळ थोडं पुढे जाऊन एक शिट्टी मारली,त गडी सावधान झाला,मग त्याच ते गोटेमारी बंद गडी सावधान, दोन शिट्टी मारल्या त गडी विश्राम,आणि आमची साईड जंप ची शिटी मारली त गड्याची साईड जंप सुरू,सर्व लोक पायत बसले हे होऊन काय रायल,मग काय मी त्याले आमचे सगळे पिटी चे हात त्याचे कडून करून घेतले,दौड कदम ताल मध्ये गडी एवढा बेदम झाला की गडी तिथून पयत सुटला नीरा जिंगाट,असही कधी कधी ड्युटीत करा लागते,काय कसा वेळ येईल सांगता येत नाही,समयाशी सादर व्हावे,हे महत्त्वाच असते,समस्या कोणतीही असो,माणसात ती सोडवण्याची लकब असली तर समस्या सोडू शकतो हे मी त्या दिवशी शिकलो....
-गोपाल मुकुंदे
0 notes
Text
नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण
https://bharatlive.news/?p=127014&wpwautoposter=1692913059 नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् ...
0 notes
Text
सरकारी बाबू बेलगाम..शिक्षणाधिकारी कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतलं अन..
महाराष्ट्रात सरकारी बाबू सध्या बेलगाम झालेले असून त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही आणि कायदेशीर प्रक्रियेत देखील अनेक वर्ष निघून जात असल्याने निष्पाप जनतेला कोणीही वाली राहिलेला नाही . धाराशिव जिल्��्यात असेच एक प्रकरण समोर आलेले असून शिक्षणाधिकारी व्यक्तीने पैसे तर घेतले मात्र आपले काम केले नाही म्हणून ग्रंथपाल असलेल्या व्यक्तीने शिक्षणाधिकारी यांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून घेऊन…
View On WordPress
0 notes
Text
'पुन्हा खोड काढलीस तर याद राख'; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा व्हायरल व्हिडिओ | व्हायरल व्हिडीओ माणसाने रस्त्यावर बैलाला टोमणे मारण्याचा प्रयत्न केला, प्रेक्षकांसमोर तुडवले जाते prp 93
‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा व्हायरल व्हिडिओ | व्हायरल व्हिडीओ माणसाने रस्त्यावर बैलाला टोमणे मारण्याचा प्रयत्न केला, प्रेक्षकांसमोर तुडवले जाते prp 93
काही प्राणी हे खूप शांत असतात. त्यांना पाळीव प्राणीच असू शकत नाही. जर राग आला आणि तो राग त्यांना अनावर तर एखाद्या जंगली प्राण्यापेक्षाही ते ठरवू शकतात. मग अशा तुमच्या आवडीच्या प्राण्यापासून दूर राहणे योग्य ठरते. ते महाभाग असतात ते त्याही काही समोरची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्याकृताची किंमत मोजावी. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियात आहे. शांत उठलेल्या बैलाशी पंगा घेणं एका माणसाला चांगलं महागात…
View On WordPress
#Google Trendign व्हिडिओ आज#अंगावर घेतले#आज ट्रेंडिंग व्हिडिओ#आज व्हायरल व्हिडिओ#गुगल ट्रेंड#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग बातम्या मराठीत#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग व्हिडियो#ताज्या ट्रेंडिंग बातम्या#धक्कादायक व्हायरल व्हिडिओ#नवीनतम व्हायरल व्हिडिओ#प्राणी#प्राणी बदला घ्या#प्राण्यांचा व्हिडिओ व्हायरल#प्राण्यांचा हल्ला#बझ#बिग बुल व्हिडिओ व्हायरल#बेलाचा राग#बैल#बैल व्हिडिओ#बैलाचा व्हायरल व्हिडियो#बैलाचा हल्ला#बैलाचा हल्ला व्हायरल व्हिडिओ#बैलांची झुंज#बैलांच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल#बैलाने आपलं#बैलाने तुम्ही#बैलाने शिंगावर
0 notes
Text
*शाळेचा माझा पहिला दिवस*
आज दहा ऑगस्ट.माझा शाळेमध्ये हजर होण्याचा पहिला दिवस आज सुध्दा ते दिवस आठवला की अंगावर शहारा आणि तेवढीच हुरहुर वाटणारा तो दिवस.
आदल्या दिवशी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेच्या ऑर्डर दिल्या. मला ऑर्डर मिळाली.जावली पंचायत समितीकडून आता महाबळेश्वर तालुक्यात असलेले आरव हे ठिकाण जेथून चगदेव, सिंधी, यासारखी सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत किंवा सध्या पेपरमधे येत असतात.त्यांच्या जवळ असलेले हे आरव हे ठिकाण माझ्यासारखेच अनेक शिक्षकांना त्या भागातल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. आदल्या दिवशी अधिकार्यानी शिवसागर जलाशयांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची मिटिंग हॉलमध्ये घेतली आपला प्रवास कुठून कसा होणार आहे याची पुसटशी कल्पना दिली कसे द्यावे ते सांगितले त्यावेळेस अंगावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
दुसरे दिवशी आमच्याच आळीतील श्री गोरख शिंदे या माझ्या बंधूला घेऊन आमचा प्रवास शाळा सर करण्यासाठी सुरू झाला एकतर घरात अठरा पगड दारिद्र्य त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नव्हता एका पोत्यामध्ये एक महिन्यावर पुरेल एवढी चटणी कडधान्य रॉकेल स्टो हे साहित्य घेतला ऑर्डर घेतली कपडे घेतले झोपण्यासाठी दोन चादर घेतल्या. अन् शाळेच्या दिशेने प्रवास सुरू झाला लिंबाचीवाडीतून सकाळी लवकरच निघालो कारण सकाळी साडे नऊची बामनोली एस.टी सातारा डेपोतून हलते असे सांगण्यात आले होते त्यामुळे बंधु व मी प्रवासाला लागलो. एसटीनेच स्टॅंडवर पोचलो. माझ्यासारखे अनेक शिक्षक माझ्यासारखाच बाडा बिस्तार घेऊन स्टॅंडवर आलेली होती. आम्ही सर्वांनी बामणोली एस.टी वाट पहिली.आम्ही सर्वजण एसटीमध्ये बसलो अन् प्रवाशांना लागला
यापूर्वी जावळीच्या जंगलाच्या संदर्भात पुस्तकात वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतला नव्हता एसटीने सातारा सोडला हळुहळु ती कास पठाराला लागली. कांसच्या जवळ आली. जशी पुढे जाऊ लागली तसेच दोन्ही बाजूला असलेले घनदाट जंगल सतत पडणारा पाऊस या गो��्टी पाहून खरंतर मनामध्ये भीतीच वाटत होती कधी आपलं गाव येणार असं वाटतं पण एस्टीचा अखंड प्रवास चालत होता एक एक व्यक्ती एक एक शिक्षक कालपासून आपली गावं आली की उतरत होते सर्वांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते मला पण वाटत होतं . जंगलातच कुठेतरी आपलं पण गाव असेल पण कुठलं काय एसटी बामनोली मध्ये आली आणि आमच्या पैकी राहिलेले काही एक शिक्षक एसटीने बामणोलीत मध्ये उतरलो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो परिसर पाहिला. उतरत्या छपराची घर लाल दगड आणि वेगळीच भाषा बोलणारी माणसं. आम्हांला वाटल लवकर पुढला प्रवास सुरू होणार आहे किंवा येथेच पुढे चालत आपल्या शाळेच्या गावात जायाचं असेल पण कशाचं काय एका शिक्षकांनी सांगितले आता सोडा आपली भाकरी अन् खायला सुरुवात करा तीनला लाँच त्या वेळी पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत बसा. खरं पाहिलं तर आम्ही बामणोली पर्यंत येईपर्यंत भिजलो नव्हतो. पण एसटीतून उतरल्यापासून सतत पडणारा पाऊस यामुळे बऱ्यापैकी अंगांमध्ये थंडी भरायला सुरुवात झाली होती. छत्रीने अंग मोडायला सुरुवात केली होती सर्व काडया मोडायला मोडल्या होत्या. आता ते पोत्याला साहित्य चादर कपडे या सर्वांनी भिजायला सुरुवात केली होती काय करावे सुचत नव्हते असे करतच ३ वाजले.कोणीतरी आवाज दिला लॉन्च आली आणि आम्ही त्या समुद्रासारख्या दिसणाऱ्या शिवसागराच्या ठिकाणी पोहोचलो.लाँचमध्ये प्रथमच चढत होतो. लाँच म्हणजे काय असते ती गोष्ट प्रथमच पाहत होतो. बरेच नवे संबोध आज मिळत होते. तसाच गप्प लाँच वर चढलो. एका कोपऱ्यात जाऊन बसलो. आता पाण्यातून प्रवास सुरू झाला होता. लॅांन्चा धडधड आवाज येत होता. जुने प्रवासी गप्पा मारत होते. लांन्चावाला नवी शिक्षकांच्या ओळखी करून घेत होता. कोण कोठे उतरणार आहे याची खात्री करत होता. आम्ही मात्र गप्प होतो.मी मात्र शांत होतो. मला वाटायचे त्या कुठल्यातरी पाण्याच्या किनाऱ्यावर आपलं गाव दिसेल त्या गावा उतरायचं आणि लगेच गावात गेल्यानंतर प्रमुखाची गाठ भेट घ्यायची आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास सुरू करायचा. पण कशाचं काय लाँच सोळशी खोऱ्यांमध्ये गेली तिथून पुन्हा माघारी आली. पुन्हा शिंदी खोऱ्यांमध्ये घुसली. अशी गरज करत करत पुढे ती जात होती आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो. मी आणि माझ्या सारखे एक शिक्षक तेवढेच राहिलेलो होतो. सांयकाळचे सहा वाजायला आले होते तरी सुध्दा गावचा पत्ता नव्हता. रात्र पडत चालली होती मी खूप घाबरलो तो चारी बाजूला दिसणारे पाणी जंगल. काय करावे ते कळत नव्हते माझे बंधू गोरख शिंदे सुद्धा घाबरलेले दिसत होते. आता ह्या असल्या अंधारात आम्हाला मोरणीला उतरवण्यात आले. आणि मला सांगण्यात आले की येथुन पुढे एक किलोमीटर अंतरावर आरव हे गाव आहे तुम्ही या जंगलातून उत्तरेला चालत जा. अशा रात्रीत परिसर नवा .रात्र, परिसराचा अंदाज नाही बॅटरीचा चांगली चालत नव्हती. वेगवगेळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. सापांची भीती होती. अशा परस्थितीत डोक्यावर बोझा. बंधु जवळ पिशवी .सर्व ���ोलत पुढे जात होतो. सर्व कपडे भिजले होते. काही सुचत नव्हतं जंगलातून पुढे जात होतो तो काळाकुट्ट अंधार होता कुठे घराचा किंवा कशाचा पत्ता लागत नव्हता. बराच वेळ चालतोय तरी गाव दिसत नव्हती काका म्हणाला बघ बाबा माघारी फिरू या पहिल्या गावात जाऊया. काय करावे ते सुचत नव्हते. सूचन्याचे ते वय सुध्दा नव्हते एकोणीस वर्षी सर्व्हिसला लागलो होतो. काय करावं ते कळत नव्हतं शिक्षक म्हणजे काय तेच मुळात समजत नव्हतं. काकाला म्हटले थोडा कड काढूया पुढे जाऊया तेवढ्यात जंगलांमध्ये जाळ दिसला अन् जाळच्या दिशेने जात राहिलो. आज कळते की जाळ म्हणजे त्या घरांमध्ये जनावरे अथवा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेली लाकडांची भट्टी त्याला एक विशिष्ट नाव आहे आज मी विसरलोय खरं. शेवटी त्या घरांमध्ये पोहोचलो. घरात पोहोचलो आणि विचारलं गावाचं नाव काय? आणि ती व्यक्ती म्हटली *आरव* .-----
एवढा लेखनाचा प्रपंचा कशासाठी तर आज नोकरीला लागून *अठ्ठावीस वर्षे पूर्ण* झाली. पण आज सुद्धा तो नोकरीचा पहिला दिवस आठवला की ते दिवस आठवले शिवाय राहत नाहीत
----- श्री. कचरनाथ शिंदे
2 notes
·
View notes
Text
काकड आरती...
पहाटे पहाटे (झुंजुरक्यात) विठ्ठल मंदिरातून येणारा टाळ मृदुंगाचा आवाज, आईचे भल्या पहाटे उठुन सडा रांगोळी काढणे, नंतर नऊवार साडी नेसून आरतीचे ताट हातात घेऊन मंदिरात जाणे, ही सर्व दिवाळी जवळ आल्याची चाहुल! क्वचित कधी जाग आली तर हे कळायचं. या दिवसात पहाटे हलक्याशा गार हवेत पाय पोटाशी दुमडून, डोक्यावरुन गच्च पांघरुन घेऊन गाढ झोपण्याचे जे सुख आहे ते जगात कशातच नाही. शाळेला सुट्ट्या! ना गृहपाठ, ना अभ्यास! फक्त अन फक्त मनसोक्त झोप! रात्री लाल पान सात किंवा कॅरम खेळून उशीरा झोपायचं अन उशीरा उठायचं हीच या दिवसातली खरी मजा.
आई रोज पहाटे कशी काय उठते याचे नवल वाटायचे. तशी ती नेहमीच लवकर उठायची पण दिवाळीच्या काही दिवस आधीच्या या काळात अजूनच लवकर उठायची. आम्ही उठेपर्यंत ती देवळात जाऊन आलेली असायची. आम्ही उठल्यावर देवळात काय काय झाले, रोज काय होत असते हे सांगायची. ‘काकड आरतीला गावातील खूप बायका व पुरुष येतात. आरती, भजन, भारुड, गवळणी सादर केले जातात. खूप प्रसन्न व धार्मिक वातावरण असते. उद्या लवकर उठा आणि चला माझ्याबरोबर, बघा किती छान वाटते ते.’
काकड आरती म्हणजे काय याबद्दल ती म्हणाली ‘चातुर्मासामध्ये विष्णूचे अवतार असलेले विठ्ठल निद्रिस्त असतात. म्हणून या दिवसात देवाला जागे करण्यासाठी पहाटे एका विशिष्ट ज्यातीने आरती करतात. जीला काकड आरती म्हणतात. ती ओवाळून देवाला जागे केले ��ाते. कार्तिक महिन्यात देवाला काकड आरती करायची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. कोजागीरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिना हा उत्सव चालतो.’
ती पुढे म्हणाली ‘या दिवसात पहाटे खूप शुद्ध हवा असते. आरोग्यासाठी हे वातावराण फारच चांगले असते. काकडा आरतीने देवांना जागे करुन त्यांच्यासोबत सर्व लोकांनाही या शुद्ध हवेचा लाभ व्हावा म्हणून जुन्या लोकांनी ही प्रथा सुरु केली. त्यामुळेही काकडा आरतीला महत्व आहे.’
मराठी महिन्याबद्दल तिने सांगितले की ‘हिंदू कॅलेंडरमध्ये दोन भाग आहेत. आपले चैत्र वैषाख वगैरे मराठी महिने अमावस्येला संपतात. उत्तर भारतातले पौर्णिमेला संपतात. म्हणून त्यांच्या आणि आपल्या महिन्यात पंधरा दिवसांचा फरक आहे. त्यांचा महिना पंधरा दिवस आधीच सुरु होतो. काकडा आरती आपल्याकडे अश्विनमध्ये पंधरा दिवस अन कार्तिकमध्ये पंधरा दिवस चालते. तिकडे संपूर्ण कार्तिकमध्ये चालते.’
एक कोजागीरी पौर्णिमा सोडले, तर बाकी काही कळत नव्हते. काय कार्तिक महिना, काय चातुर्मास अन काय त्रिपुरारी पौर्णिमा! समजत काही नव्हतं पण जे काही ती सांगत होती ते ऐकायला आवडत होते. कॅलेंडरची गम्मतही आवडली होती.
रोज सकाळी तिच्याकडून अशी नवीन माहिती मिळत असल्यामुळे हुरुप यायचा अन रात्री झोपतांना विचार करायचो की उद्या आईबरोबर मंदिरात जाऊत. पण पहाटे उठायची वेळ आली की ‘उद्या नक्की’ असे म्हणून परत डोक्यावरुन पांघरुण घेऊन ताणुन द्यायचो. हे नेहमीचेच! पण तिथले वर्णन ऐकून वाटायचं जायलाच पाहिजे एकदा!
एक दिवस लवकर झोपून आईबरोबर उठलो. नरक चतुर्थीचा अपवाद वगळता भल्या पहाटे उठायचा हा बहुधा पहिलाच प्रसंग होता. आंघोळ करुन झटपट तयार होऊन तिच्यासोबत पहाटेच्या निळसर उजेडातच देवळाला निघालो. काकी (चुलत आज्जी) व गल्लीतील इतर बायका वाटच पहात होत्या. सगळेजण कपड्याने झाकलेले आपापले ताट हातात घेऊन मंदिरात पोहोचले.
तिथे आधीच अनेक बायका जमलेल्या होत्या. काही ज्येष्ठ मंडळीही दिसत होती. सर्वत्र धुप आगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. गुरुजींची पूजा आटोपली आणि आरतीला सुरुवात झाली. ‘युगे अठ्ठावीस..’ झाले. मग ‘श्यामल कोमल रुप मनोहर, हरीला बुक्का द्या लावून...’ झाले. त्यानंतर कोरसमध्ये श्रीकृष्णाची काकड आरती सुरु झाली. सर्व बायका आपापल्या ताटातील आरत्या ओवाळत कोरसमध्ये एका सुरात काकड आरती म्हणू लागल्या –
ओवाळू आरती मदन गोपाळा I
श्याम सुंदर गळा वैजयंती माळा II
चरण कमल ज्याचे अति सुकुमार I
ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर II
ओवाळू आरती...
नाभिकमल ज्याचे ब्रम्हचर्याचे स्थान I
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान II
ओवाळू आरती...
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी I
वेधले मानस हारपली दृष्टी II
ओवाळू आरती...
जडित मुगुट ज्याचा दैदिप्यमान I
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन II
ओवाळू आरती...
एका जनार्दनी देखियले रुप I
पाहता जाहले अवघे तद्रूप II
आवाळू आरती मदन गोपाळा I
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा II
रोज पहाटे झोपेत असतांना ऐकायला मिळायची ती हीच आरती! प्रत्यक्ष ऐकतांना खूप रोमांचक वाटत होती. टाळ मृदुंगाच्या ठेक्यात ऐकतांना अंगावर काटा येत होता. काकड आरतीनंतर कर्पुर आरती झाली, घालीन लोटांगन झाले, ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि हेही झाले. सर्व जमलेल्या लोकांनी आरती घेतली. तिर्थ प्रसाद घेतला. गाभार्यात जाऊन विठ्ठल रुख्माईचे दर्शन घेतले, बुक्का लावला. देवाला नमस्कार करुन प्रदक्षिणा घातली आणि पुढच्या कार्यक्��मासाठी सर्वजण सज्ज झाले.
टाळ मृदुंगाच्या धुमधुमाटात भजने सुरु झाली. गाभार्याच्या दाराच्या दोन्ही बाजूला दोन रेषेत बायका गळ्यात अडकवलेले टाळ वाजवत होत्या. मध्यभागी मृदुंग आणि हार्मोमियम वाजवणारे बसले होते. मृदुंगाच्या तालात पाय एकदा मागे एकदा पुढे टाकत लयीमध्ये टाळ वाजवत भजन म्हणतांना सर्वांचे भान हरपल्यासारखे दिसत होते. तल्लीन झाले होते सगळे. त्यात समेवर आल्यावर वादक मृदुंगाचा ठेका आणि टाळ जोर जोरात वाजवत वातावरण निर्मिती करत होते. ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा’, अशी एकाहुन एक सरस भजने अन गवळणी म्हटली जात होती.
एक भजन संपले की ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय‘ हा पुकारा व्हायचा, की लगेच पुढचे भजन सुरू व्हायचे. खूप छान वाटत होते. जन्मास यावे अन एकदा तरी काकडा आरती पहावी हे मनोमन पटले होते.
एका मोठ्या टोपल्यातून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला आणि त्या दिवशीच्या काकड आरतीची सांगता झाली. एवढे भावपूर्ण अन पवित्र वातावरण मी पहिल्यांदाच पहात होतो. तेही एवढ्या पहाटे!
साधारण अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी पाहिलेली ही काकड आरती आजही चांगलीच स्मरणात आहे. आजकाल ही प्रथा कमी होत चालली आहे. छोट्या गावामध्ये अजून चालू असेल, माहित नाही, पण शहरात तरी कुठे काकडा आरती ऐकायला पहायला ��िळत नाही. नव्या पिढीला याबद्दल फारशी माहिती नाही. त्यांना हे माहित करुन दिले पाहिजे. ही पिढी खूप चाणाक्ष, बुद्धीमान आहे, धर्माचा अभिमान बाळगणारी आहे. काय सांगता, येत्या काही वर्षात शहरा शहराने पहाटेच्या काकड आरतीचे मंजूळ स्वर ऐकायला मिळतीलही...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note
·
View note
Text
हुंडी
"सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसात रिक्लायनर सीट वर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शो ला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?" "हो रे कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लॅन्�� असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळे बळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहेऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच". सुरेखातला मुनीम बोललेला! रवी ने मागच्या सहा एक महिन्यात एक सुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार सहा रविवार पण तो इमरजनसी ड्युटी वर होता. त्याच्या सगळ्या कलिग्स च्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून ड्युटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख बघणारा. "प्लीज रवी कर ना रे ऍड्जस्ट" म्हणायचा अवकाश की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई. रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सिनियर भूलतज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा पण एकदा का चेंबर मध्ये स्वारी पोचली की पीटर हेन्लेईन घडाळ्याचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरतर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीश्या अश्याच विषयावर त्याचा एक शोध प्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा. "काँग्रॅच्युलेशन्स रवी यू कंपलिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!" रवीच्या आयफोन वर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवार ची छान सुरुवात झालेली! रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवी तशी ब्लॅक कॉफी चा मग घेऊन सुरेखा ने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भैरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशे वरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफी ची चव - ….व्वाsss!... ही रवी ची स्वर्गाची व्याख्या! मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. "बाबी लंच ला मॅक-डी ला जायचे का?" मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहित असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग - "बघ ह .. मी यायला तयार आहे तु��्या बरोबर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गॅंग बरोबर". तो चिडचिड करण्याचा आव आणि पण आतून त्याला हे सगळे आवडे. "सुरेखा आज मस्त अंडा करी चा बेत करूया. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या 'मी-टाइम' चा आनंद घे". चव कमी अधिक असली तरी ती बोटं चोखून करी चा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला तरी ती मिटक्या मारून खाई. "रवी तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना की मला ते कमी मीठ/ अंड्याचा बलक जाणवतच नाही रे". तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे. स्वतः बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चार चा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. डॉ सरपोतदार कॉलिंग ... हॉस्पिटल सुपरिटेंडेंट. "रविवार दुपारी का कडमडतोय हा" म्हणत त्याने फोन कट केला. परत फोन ची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसिव्ह केला. "रवी लगेच हॉस्पिटल ला ये"' इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल - रवी ला उमगले. तो तडक हॉस्पिटल ला पोचला. सर घाई घाईत बोलत होते "रवी कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसां पासून हॉस्पिटलच्या ओपीडी ला येतायत. आपले जवळ जवळ सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशन मध्ये शिफ्ट केलाय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर - डॉ रवी ना 'पीपीइ' द्या आणि त्यांची रूम दाखवा". ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असून सुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन गेली. 'पिपीई' चा या आधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाज्या मागे लावलेल्या तक्त्या नुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेप चे भारीतले शूज काढून साधे कॅनवास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक चे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक्यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिक ची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअर चा विशिष्ठ मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. ह्या सगळ्यावर हेल्मेट ला पुढे काच असते ना तशे कव्हर. बेसिन च्या वर लावलेल्या आरश्यात बघितले आणि पटकन हसू आले स्वतःचे ध्यान बघून. झिपकी {लेकीचे लाडाचे नाव} च्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टू :). समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार. मी ओपीडी १ गाठली. १५ x १५ फुटाची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट - इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूला हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रिज. भिंतीवर राष्ट्र पुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिक च्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटिशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ठ लइत फिरत होता, फ्रिज च्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंग ची बिजागरे असलेला, दोन्ही कडून धक्का दिला की उघडणारा. मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या - सर पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण - वय - ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स - ११०, रेस्पिरेटरी रेट - ४०, रक्तदाब, मधुमेह - आहे. घश्यातुन स्वाब घेऊन सॅमपल पाठवले. दुसरा रुग्ण - ताप, खोकला, पल्स, सॅमपल. तिसरा मग चवथा... दहावा... विसावा... बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिना चा - चला नेक्स्ट पेशेंट आणि माझ्या फोन ची रिंग - काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन रिसिइव्ह पण करता येत नव्हता. मला तरी कोठे माहिती होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलाय ते. असो.. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्क चे इलॅस्टिक काना मागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती पण काही इलाज नव्हता. ब्लैडर इतके भरले होते की ते फुटेल कि काय अशी सारखी भीती वाटत होती. माने भोवती घामाने पोवळ उठल्या सारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेवल वर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काहीतरी आली. "सर एक ब्रेक घेऊया" ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बर वाटले पाय सरळ करून! मी तडक चेनजींग रूम मध्ये गेलो. चिलखत भिरकावले आणि गोड मिट्ट चहा घश्या खाली केला. चहानी मला इतका आनंद या आधी कधीच दिला नव्हता. चहा ��ंपवून सुरेखा आणि मीनल ला परिस्थीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा नॉक केल्याचे ती म्हणाली पण नंतर तिने नाद सोडला. चहा बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १,२,३, ताप, खोकला, टेस्ट ... चालू. काल घश्याला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉन ला वापरलेली सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीई च्या आतून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेला त्या बॅग च्या उपयोगाने स्वतःचा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. काना मागे काचणाऱ्या इलॅस्टिक च्या पट्टीला गॉज चा एक थर दिला, त्यानी खूप सुखावह झाले. इलॅस्टिक च्या खेचण्या मुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजीं सारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टालकम पावडर लावल्यानी सारखी घामामुळे येणारी खाज बरीच कमी झाली होती. बाहेर लॉक डाउन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्स पैकी ९०% पॉसिटीव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. कॉवीड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबुलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घश्यात जरा जरी टोचल्या सारखे झाले किंव्हा डोळ्यांची थोडीका आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळा समोर धरी. '३७' चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हा सुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकाण्यात '३७' चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे. दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही. आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याश्या आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश जूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. "सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट," कधी मिक्स असे माझ्यासाठीचे दिवस त्यांनीच ठरवलेले. मी पण रन नंतर निमूटपणे तो देईल ते जूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त रहायला मदत करणारा रशीद आज ��ोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असून सुद्धा माझा हात आपसूक रशीद च्या खांद्यावर विसावला आणि "घाबरू नका बरे व्हाल लवकर" अशे शब्द तोंडी आले. नुसत्या ह्या कृतीने सुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्या मुळे त्यानी मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले. आज डे - ९. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडी च्या खिडकीत एक मनी प्लांट ची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जस जसे उन्ह माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा - मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ . गेल्या दहा दिवसात ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. मी माझ्या झिपकी {माझ्या लेकीला} सगळ्यात जास्त मिस करत होतो. ते तिचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री बळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डी चे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रां बरोबर बाहेर जाणे - सगळे सगळे मिस करत होतो. सरपोतदार सरांचा निरोप आला - "उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्ण संख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत". माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखा ला हुकूम सोडला. "उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव". हॉस्पिटल च्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सालिना चा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनी प्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्हा पासून बचावा साठी मी डोळ्यावर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज मला हवेहवेसे वाटत होते. या दोन आठवड्यात मला माझ्या एकट्या बरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर प��र्ण वेळ काम करीत असे. मेंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मो���ा फायदा झाला - मी स्वतःला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वतःवर जास्त प्रेम पण करायला लागलो. मागच्या काही दिवसात मी कमीत कमी हजार च्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्या पैकी कित्येक चेहेरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहेरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही - म्हणजे दिसतच नव्हता पीपीई मुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या - गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला पण कळायला नको की कोणी ती केलीय - तीच तर खरी सेवा - गुप्त दान, हुंडीतले!
1 note
·
View note
Text
नगरमध्ये ' भगर ' अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उघडकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा…
View On WordPress
0 notes
Text
नगरमध्ये ' भगर ' अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उघडकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा…
View On WordPress
0 notes
Text
नगरमध्ये ' भगर ' अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उघडकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा…
View On WordPress
0 notes
Text
नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण
https://bharatlive.news/?p=127014&wpwautoposter=1692911182 नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् ...
0 notes
Text
नगरमध्ये ' भगर ' अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उघडकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा…
View On WordPress
0 notes
Text
नगरमध्ये ' भगर ' अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उघडकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा…
View On WordPress
0 notes
Text
नगरमध्ये ' भगर ' अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा
काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उ���डकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा…
View On WordPress
0 notes
Text
मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर उस्मानाबाद येथील शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई : मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर श्री. भगवान नारायण भुसारे वय वर्ष ८८ रा.कौडगांव जि. उस्मानाबाद येथून शेती विषयक प्रश्नाच्या मागणी आले होते. मात्र, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आणिा आत्मदहनाचा प्रयत्न केला. ��रम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे. Read the full article
0 notes