#देण्यास
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
France Vs Morocco: मोरोक्को आणखी एक धक्का देण्यास सज्ज, पण फ्रान्सच्या वादळासमोर कसं टिकणार?
France Vs Morocco: मोरोक्को आणखी एक धक्का देण्यास सज्ज, पण फ्रान्सच्या वादळासमोर कसं टिकणार?
France Vs Morocco: मोरोक्को आणखी एक धक्का देण्यास सज्ज, पण फ्रान्सच्या वादळासमोर कसं टिकणार? France Vs Morocco Semi Final Preview: मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यात सेमी फायनलचा सामना होणार आहे. हा सामना आज रात्री उशीरा १२:३० वाजता अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. मोरोक्कोचा संघ पहिल्यांदाच सेमी फायनल खेळणार आहे. मोरोक्कोवर १९१२ ते १९५६ दरम्यान फ्रान्सचे राज्य होते. त्यामुळे या सामन्याला सांस्कृतिक…
View On WordPress
1 note · View note
airnews-arngbad · 6 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील सं��ल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्‍ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.  जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात, तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळ��लेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. 
****
नैऋत्य बंगालच्या उपसागर���वरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.  नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन ​​किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी अर्जही करता येणार नाही.
****
0 notes
nagarchaufer · 10 days ago
Text
दर पाच वर्षांनी ‘ भयमुक्त नगर ‘, संग्राम जगताप यांनी घेतला जाहिरातीतून समाचार
दर पाच वर्षांनी ‘ भयमुक्त नगर ‘, संग्राम जगताप यांनी घेतला जाहिरातीतून समाचार
नगर शहरात प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुकीमध्ये दहशतमुक्त नगर अथवा भयमुक्त नगरचा नारा विरोधकांकडून दिला जातो आणि त्यासाठी संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांबद्दल असलेली कथित दहशत हिचे कारण पुढे केले जाते. संग्राम जगताप यांनी विरोधकांच्या या टीकेला आता जाहिरातीच्या माध्यमातून उत्तर देण्यास सुरू केलेले आहे.  संग्राम जगताप यांनी त्यांच्या फेसबुक टाईमलाईनवर एक व्हिडिओ जाहिरात शेअर केलेली असून त्यामध्ये…
0 notes
atulgaikwad7038 · 1 month ago
Text
पूर्ण परमात्मा हे चारही युगात पृथ्वीवर सत्य ज्ञान देण्यास येतात
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Maharashtra News : पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
Maharashtra News : पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – MPC…
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
कोरोना उपचार हॉस्पिटलचे बिल देण्याचे स्टार हेल्थला आदेश ।
Star Health was ordered to pay the hospital bill for Corona treatment. जालना ( प्रतिनिधी) : कोरोना आजारात हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च  देण्यास नाकारणाऱ्या स्टार हेल्थ इन्शुरन्स ला ग्राहक आयोगाने चांगलाच दणका दिला असून आरोग्य विमा धारकास उपचाराच्या रक्कमेसह  नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्टार  हेल्थ इन्शुरन्स कं��नीला दिले आहेत. नेर ता. जालना येथील रहिवाशी शिवाजी…
0 notes
mhadalottery2023 · 5 months ago
Text
म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरांसाठी लॉटरी काढणार! वाचा काय आहे सर्वसमावेश गृहयोजना
मुंबई: आर्थिक दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ��ाज्य सरकारने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत म्हाडात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात तयार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, सोडतीनंतर घरांच्या किमती वाढवून विकासक लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत आहेत. म्हाडाला 20 टक्के घरे देण्यास मोठ्या प्रमाणात विकासक कुचराई करतात. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
muthoot1 · 6 months ago
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून, ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. 
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम हळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
nirannjan17 · 7 months ago
Text
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युय��त्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
युद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या ��ांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
mahavoicenews · 9 months ago
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि न���तिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती
मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती
मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती MPSC Exam:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०१९मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागातील श्रेणी १ आणि श्रेणी २ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले असल्याने या प्रवर्गातील राखीव जागांवर मराठा समाजातील तरुणांनी परीक्षा दिली होती. मात्र…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातल्या २८८ विधानसभा मतदार संघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून; त्यांच्यासाठी एक लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानची वेळ असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.
राज्यभरात एकूण चार हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यातले दोन हजार ८६ उमेदवार अपक्ष आहेत. महायुतीतर्फे भाजप १४९, शिवसेना ८१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५९ जागांवर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस १०१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ८६ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष २३७ आणि एमआयएम १७ जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. झारखंडमध्ये देखील विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या सर्व मतदान केद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तसंच केरळमधल्या पल्लकड या एका जागेसाठी तर उत्तर प्रदेशातल्या नऊ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील उद्या मतदान होत आहे. येत्या शनिवारी २३ तारखेला या सर्व निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया साहित्य वाटप आज सुरू झालं असून, मतदान साहित्यासह अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. जिल्ह्यात एकूण एक हजार ६२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, यासाठी १२ हजार ५६८ कर्मचारी, नीम लष्करी दलाच्या चार तुकड्या, एक हजार ७३८ स्थानिक पोलिस, आणि एक हजार ४१७ गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात मतपेट्या नेण्यासठी तसंच मतदान कर्मचारी, आणि आवश्यक असेल तिथे मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्याकरता ३८७ वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी जगदीश माने यांनी ही माहिती दिली.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सकाळपासून मतदानाचं साहित्य देण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण चार हजार ९२२ मतदान केंद्रासाठी सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १४ हजार कर्मचाऱ्यांची पथकं मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या चार हजार ६३१ मतदान केंद्रांवर, निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत असून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर कळमनुरी तालुक्यातल्या लासिना पाटी जवळ दगडफेक करण्यात आली. काल रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिलीप मस्के यांना हिंगोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
डोंबिवलीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी न मिळाल्यामुळे थरवळ यांनी पक्षांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
****
आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात या विभागाने ७० ठिकाणी धाडी टाकून, सुमारे सात लाख १२ हजार ६३० रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ग��ेश पाटील यांनी दिली. या कालावधीत ६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातल्या १६ गावांमध्ये उद्या भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश काढले असून, स्थानिक ग्रामपंचायतींना कळवण्यात आलं आहे.
****
बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले पाचही सामने जिंकून भारत १५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
****
0 notes
nagarchaufer · 19 days ago
Text
विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून किती मुस्लिम उमेदवार ? 
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अल्पसंख्यांक बांधवांना तिकीट देण्यास सर्वच पक्षांनी हात आखडता घेतला होता मात्र सद्य परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात आलेले आहेत.  काँग्रेसकडून सहा मुस्लिम उमेदवार देण्यात आलेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केवळ मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.  एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या 85 जागावर…
0 notes
shrikrishna-jug · 10 months ago
Text
तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर नशीब पूर्णपणे काल्पनिक आहे.
त्यादि���शी मी श्री.समर्थांना म्हणालो,“ह्याचं नशिब चांगलं आहे त्याचं नशिब वाईट आहे अशा प्रकारच्या बोलण्यात आपण सहजगत्या भाग घेतो.पण “नशिब”हा खरोखरच काय प्रकार आहे ह्याचा डोळसपणे कधीच विचार करत नाही.“तुम्हाला काय वाटतं?”असा सरळ सरळ प्रश्न केला. ते मला म्हणाले,“मानवी मनाने, इतिहासाच्या ओघात, अंतिम घटनांचं त्वरीत स्पष्टीकरण देण्यास तयार केलेलं नशिब हा प्रकार एक उदाहरण समजायला हरकत नाही.पण नशिबाची…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Pune : ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास मनपा’ची टाळाटाळ का? काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल
Pune : ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास मनपा’ची टाळाटाळ का? काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल – MPC…
0 notes
dixitsantosh · 1 year ago
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे य���ग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य ��ोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes