#झपाट्याने
Explore tagged Tumblr posts
Text
डिसफेजीया किंवा गिळण्यात अडचण यांमुळे तोंडातून पोटात अन्न किंवा काही द्रव गिळण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. डिसफॅगियाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे वेदना. क्वचित प्रसंगी गिळणेही अशक्य होऊ शकते. अधूनमधून गिळण्यात अडचण येऊ शकते जेव्हा तुम्ही झपाट्याने खाता आणि तुमचे अन्न नीट चघळत नाही, परंतु ही प्राथमिक चिंता नाही. तथापि, सतत डिसफॅगिया हे काही गंभीर वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. डिसफेजीयाच्या संशयास्पद कारणावर अवलंबून, अन्ननलिकेच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ऍसिड रिफ्लक्स समस्या ओळखण्यासाठी एसोफेजियल मॅनोमेट्री किंवा पीएच मॉनिटरिंगसारख्या अतिरिक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात. या व्हिडिओ मध्ये डॉ सम्राट जानकर आपल्याला डिसफॅगिया चे निदान कसे केले जाते याविषयी माहिती देत आहे.https://www.youtube.com/shorts/bYfuauATpzk
0 notes
Text
भारतातील हरित ऊर्जा क्षेत्र झपाट्याने वाढत असून, त्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कंपन्यांपैकी एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही अग्रगण्य कंपनी आहे. आता, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आपल्या पहिल्या आयपीओद्वारे (IPO) सार्वजनिक गुंतवणुकीसाठी सज्ज झाली आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांना हरित ऊर्जा क्षेत्रात आपली भूमिका बजावण्याची उत्कृष्ट संधी देतो.
0 notes
Text
साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो.
#आंतरराष्ट्रीय_साक्षरता_दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा !
#साक्षरता #शिक्षण #जनजागृती #worldliteracyday #InternationalLiteracyDay #LiteracyDay #SakshartaDin #jagdamb #jagdambdesigns
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांमधून महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
****
नेपाळमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
Text
चिंताजनक! १० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्म्यावर, तुमच्या भागातील धरणात किती पाणी? जाणून घ्या
मुंबई : राज्याच्या पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. धरणांमध्ये सध्या केवळ ५८.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. इथे मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये वापरासाठी ३४.५६ टक्केच पाणी उपलब्ध आहे. तर, उजनी धरणात केवळ आठ टक्के साठा उरला आहे.राज्यभरात पाणीप्रश्न आठवड्यागणिक बिकट होत चालला आहे. सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या…
View On WordPress
#chhatrapati sambhajinagar news#maharashtra water storage#maharashtra water storage crisis#water supply department#water supply scheme#धरण पाणीसाठा
0 notes
Text
करमाडमध्ये रेशनकार्ड कॅम्प घ्या
करमाडः येथील गरजू, शेतकरी, शेतमजूर व कामगारांना शिधापत्रिका मिळण्यासाठी रेशनकार्ड कॅम्प घ्या व स्वस्त धान्य दुकान मंजूर करा अशी मागणी तहसीलदार रमेश मुनलोड यांच्याकडे करमाड ग्रामस्थांनी केली आहे. करमाड हे अत्यंत कमी कालावधीत झपाट्याने वाढणारे गाव आहे. या ठिकाणी पोलिस स्टेशन, शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसी, ग्रामीण रुग्णालय, औषधीं भंडार व पाच महाविद्यालय अशी उपजिवीका व नोकरीची साधने आहेत. यामुळे येथे…
View On WordPress
0 notes
Text
लवंगी मिरची : भारत आघाडीवर..!
https://bharatlive.news/?p=155579 लवंगी मिरची : भारत आघाडीवर..!
मित्रा, आपला देश झपाट्याने प्रगती करत ...
0 notes
Text
वाह क्या बात है! घरच्यांचा विरोध पण डगमगला नाही, मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला दिली ग्लोबल चटक
मुंबई : बर्गर किंग, केएफसी आणि मॅकडोनाल्ड्स यासारख्या अमेरिकन फास्ट फूड ब्रँड्सच्या मोठ्या नावांमध्ये मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडने देखील वेगाने स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय फास्ट फूडच्या शर्यतीत आता मुंबईचा देसी वडा पावाचाही समावेश आहे. जर कोणाला भारतीय बर्गर खायचा असेल तर तो जंबोकिंग वडापाव चवीने खातो. गोरगरिबांपासून अगदी श्रीमंतांपर्यंतही सर्वांच्याच आवडीचा अस्सल मराठमोळ्या वडापावची आता जगालाही भूरळ पडली असून हे सर्व शक्य झालंय ते जम्बोकिंगमुळे ज्याने कागदात बांधून मिळणार वडापाव बटरपेपरमध्ये गुंडाळला.
जम्बोकिंगची यशस्वी कहाणी स्ट्रीट किंवा फास्ट फूड कुणाला आवडत नाही असा कदाचितच दुर्मिळ व्यक्ती असेल. कोणतीही वेळ, सीझन किंवा कोणताही मूड असो... वडापावला पर्याय नाही. लोकल टू ग्लोबल ही संज्ञा रुजण्याआधीच इंडियन बर्गरने फक्त देशातच नाही, तर परदेशातील मेन्यूकार्डमध्येही स्थान मिळवलं. वडापावला जागतिक ब्रँड व्हॅल्यू मिळवून देणारी आघाडीची कंपनी म्हणजे जम्बोकिंग आहे.
इंडियन बर्गर रातोरात प्रसिद्धी झोतात धीरज गुप्ता हे जम्बोकिंगचे संस्थापक आहेत. २००१ मध्ये जम्बोकिंगची स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच ��पण विकणारा पदार्थ मार्केटमध्ये टिकणार, याची गुप्ता यांना खात्री होती. गुप्ता यांनी मुंबईचा लोकल फूड बटरपेपरमध्ये गुंताळून गार्निशिंग करून लोकांसमोर सादर केला ज्याला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्थिती अशी आहे की दोन लाखात सुरु झालेल्या या व्यवसायाची उलाढाल आता २५ कोटींच्याही वर पोहोचली आहे.
घरच्यांचा विरोध पण डगमगले नाही... देशासह जगाला भुरळ पडणाऱ्या या जम्बोकिंगच्या यशाची कहाणी २००१ मध्ये याच्या दोन लाखांच्या गुंतवणुकीने मालाड रेल्वे स्थानकाच्या एका फास्ट फूड आउटलेटमध्ये झाली. पहिल्याच दिवशी पाच हजार रुपयांचा व्यवसाय केल्यावर गुप्ता यांचा विश्वास वाढला परंतु वडापावचा व्यवसाय कमी दर्जाचा आहे अशी समज असणारे घरचे आणि नातेवाईकांनी त्यांना विरोध केला मात्र डगमगून न जाता त्यांनी आपल्या निर्णयावर विश्वास कायम ठेवला आणि वाटचाल करत राहिले. हळूहळू त्यांनी आपला ब्रँड संपूर्ण मुंबईत पसरवला. आज जम्बोकिंग फ्रँचायझीच्या माध्यमातून देशभरात त्यांचे १०० हुन अधिक आउटलेट्स असून ९० हुन अधिक एकट्या मुंबईत आहेत.
विदेशी ब्रॅण्ड्समध्ये मुंबईचा वडापाव 'जम्बोकिंग' एकीकडे भारतीय बाजारात बर्गरकिंग, केएफसी, मॅकडोनाल्ड्स यासारखी फास्टफूड व्यवसाय झपाट्याने वाढली यातना जम्बोकिंगने अजूनही आपली विशेष चव जपली आहे. आज जम्बोकिंगच्या मेन्यूमध्ये शेजवान, क्रिस्पी वेज, ग्रिल्ड बटर, नाचोज अशा प्रसिद्ध व्हरायटीज आहेत. लोकांना साफ आणि हायजिनिक अन्न हवे असते म्हणून मालाडमधील छोट्या दुकानात पहिल्याच दिवशी पाच हजारांचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता यांनी आपल्या कामात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली. दरम्यान तरुणांमध्ये जम्बोकिंग वडापावच्या फ्लेवर्सची क्रेज कायम असून बाजारात उपलब्ध वडापावच्या तुलनेत त्याची साईझची मोठी आणि खिशाला परवडणारी आहे.
Source:
Jumbokings Website:
0 notes
Text
Business idea in marathi : इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा महिलांनी हे व्यवसाय करावे. पैसाच पैसा येईल.
Business Idea in Marathi : घरचे काम संपल्यानंतर बहुतेक स्त्रिया इकडे तिकडे गप्पा मारत बसतात. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. आजच्या छोट्या लेखात मी तुम्हाला 4 व्यवसाय कल्पना सांगणार आहे ज्याची सुरुवात महिला त्यांच्या घरापासून करू शकतात. आणि या 4 व्यवसायांची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी जास्त भांडवल लागत नाही. सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. पती-पत्नी एकत्र कमावले नाहीत तर घर चालवणे…
View On WordPress
#Business#business idea in marathi women business idea#business ideas for women#small business idea#Startup
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. सरकारने मागण्या मान्य करणारा जारी केलेला अध्यादेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सुपुर्द केला.
सरकारने जारी केलेल्या अध्यादेशात कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय राज्यभरात सापडलेल्या ५७ लाख कुणबी नोंदीपैकी जात प्रमाणपत्र मिळालेल्या नागरीकांची माहिती जारी करण्याचा, तसंच शिंदे समितीची मुदत वाढवण्याचा निर्णय देखील घेतल्याचं या अध्यादेशात म्हटलं आहे.
****
८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं उद्घाटन, आज मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. लोकांचा लोकशाही संस्थांवरचा विश्वास आणखी वृध्दिंगत करण्यासाठीच्या प्रयत्नांवर या संमेलनात चर्चा होईल. या संमेलनात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विधीमंडळांचे पीठासीन अधिकारी सहभागी होणार असून, समारोप सत्राला उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन करणार आहेत.
****
संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काल मुंबईत राज्यप��ल ��मेश बैस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण यांचा विकास सुरु आहे तो चकित करणारा आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पर्यावरणपूरक विकास, महिला सक्षमीकरण यासंबंधी राज्यात सुरु असलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहिती दिली.
****
३७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची काल सांगता झाली. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात झालेल्या या दोन दिवसीय परिषदेत विविध २६ ठराव संमत करण्यात आले.
****
सांगली इथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचं उद्घाटन काल पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत २३७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
****
0 notes
Text
#संतरामपालजींद्वारे_समाजाला_दिशा
तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या देशात जन्मलेला महान संत देशद्रोही आहे हे जाणून, लोक सुरुवातीला तिरस्कार करतील पण नंतर खूप प्रेम करतील.* - *नॉस्ट्राडेमस*
सन 2014 मध्ये संत रामपाल जी महाराजांवर देशद्रोहासारखे गंभीर कलम लादण्यात आले, पण तेव्हापासून संत रामपाल जी महाराजांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यांचे शास्त्रीय पुराव्यानिशी ज्ञान ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे.
Visit 👉 Satlok Ashram Youtube Channel
7 Days Left For Avataran Diwas
2 notes
·
View notes
Text
Money Saving tips for parents
कदाचित मुलाच्या कपड्यांचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की तो टिकत नाही. ते परिधान करतात अशा कारणास्तव नाही, परंतु आपल्या मुलाचा विकास झपाट्याने होतो. आपल्या बाळाच्या विकास शोधत आपल्या बाळाच्या.
https://lifehackrelate.blogspot.com/2021/05/blog-post.html
2 notes
·
View notes
Text
अक्साई चीनमधील पूर्वतयारी चिंताजनक
https://bharatlive.news/?p=140787 अक्साई चीनमधील पूर्वतयारी चिंताजनक
अक्साई चीनमध्ये झपाट्याने सुरू ...
0 notes
Text
कोल्हापूरात एकाच वेळी कोरोनाचे ७ नवे रूग्ण, जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूरात एकाच वेळी कोरोनाचे ७ नवे रूग्ण, जिल्ह्यात खळबळ
[ad_1]
कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून एकाच वेळी ७ नव्या रूग्णाची भर पडली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३६ वर गेली आहे. सध्या मुंबई पुणे याठिकाणावरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात नव्याने…
View On WordPress
1 note
·
View note