#tempalphotography
Explore tagged Tumblr posts
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड महाशिवरात्री निमित्ताने भक्तांची प्रचंड वर्दळ श्री कुणकेश्वर परीसरात पहावयास मिळतेय दरम्यान भेटीच्या ओढीने भारावलेला एक भक्त मनापासून आपल्या देवाचे दर्शन घेताना . ��✍️ @mechakarmani Source Patil bandhu ©️ Post it on @instagram by @facebook . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #curltutorial #tempalphotography #kᴜɴᴋᴇsʜᴠᴀʀ #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #konkan_ig #shivshankar #kokanmaharashtra #tempalphotography #mahadev #kokandairies #mahashivratri2023 #shivratri #devgadtourism #shivatemple #kokantourism #kokanphotographer #kokankashi #seatemple #shankar #lovenature #konkandiaries #konkani #devgadmaza #natureclick #amezingkokan ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Kunkeshwar Devasthan) https://www.instagram.com/p/CoynByZvYkA/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड देवगड तालुक्यातील शिवशंकराच्या प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध श्री कुणकेश्वर, समुद्रकिनाऱ्याच्या विलक्षण दृश्यासह येथील पर्यटनस्थळ नयनरम्य आहे. मंदिराची स्थापत्य कलातर उत्तम आहेच सोबत या ठिकाणास मोठा इतिहास लाभला आहे . Sri Kunkeshwar, popularly known as Dakshina Kashi, one of the ancient temples of Lord Shiva in Devgad taluka, is a picturesque tourist destination with a fantastic view of the beach. Apart from the architecture of the temple, this place has a long history . 📸🚩 Follow @mechakarmani ©️ Post it on @instagram by @facebookapp ⚠️™️ No repost please 🚫 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #skphoto #tempalphotography #kᴜɴᴋᴇsʜᴠᴀʀ #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #konkan_ig #shivshankar #kokanmaharashtra #tempalphotography #mahadev #kokandairies #naturephoto #bestofkokan #maharastratourism #shivatemple #kokantourism #kokanphotographer #kokankashi #seatemple #shankar #lovenature #konkandiaries #konkani #devgadmaza #natureclick #amezingkokan ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Kunkeshwar Devasthan) https://www.instagram.com/p/ColqzjAoDA9/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
Gandharpale Caves The Buddhist cave complex near Mahad, popularly known as Pandavleni. It is a unique site that marks the various phases of development in Buddhism. The site is located on the outskirts of the historic city of Mahad, on Mumbai Goa highway NH17/NH66. . गांधारपाले लेणी महाडजवळील बौद्ध लेणी संकुल, पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध आहे. ही एक अद्वितीय साइट आहे जी बौद्ध धर्मातील विकासाच्या विविध टप्प्यांना चिन्हांकित करते. हे ठिकाण मुंबई गोवा महामार्ग (NH17/NH66) वर ऐतिहासिक महाड शहराच्या बाहेरील बाजूस आहे. . 📸🚩 Follow @mechakarmani ©️ Post it on @instagram by @facebookapp ⚠️™️ No repost please 🚫 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #temple #tempalphotography #buddhism #konkanpictures #kokantourism #mumbaigoahighway #konkan_ig #mahad #kokanmaharashtra #tempalphotography #pandavleni #kokandairies #caves #bestofkokan #maharastratourism #buddhist #kokantourism #kokanphotographer #kokankashi #raigad_ig #maharastra_ig #oldstyle #konkandiaries #konkani #kokanhiddenplace #picnicspot #amezingkokan #historical #swargahun_sundar_aamch_kokan ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- Do not repost without any permission 🚫 please follow the page and DM for all request 🙏 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Gandharpale Caves) https://www.instagram.com/p/CoTiUhLIDgb/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
श्री क्षेत्र रामेश्वर, विजयदुर्ग देवगड तालुक्यातील ३५० वर्षांहुन अधिक प्राचीन शिवकालीन मंदिर या मंदिराच्या आवारात ईतिहास सहज बोलका होतो अन मन पुर्वीकाळचे बांधकाम पाहून मन प्रसन्न होतो आता येणाऱ्या शिवरात्रीला येथील उत्सव पाहण्याजोगा असतो . 📸🚩 Follow @mechakarmani ©️ Post it on @instagram by @facebookapp ⚠️™️ No repost please 🚫 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #temple #tempalphotography #rameshvar #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #konkan_ig #shivshankar #kokanmaharashtra #tempalphotography #mahadev #kokandairies #naturephoto #bestofkokan #maharastratourism #shivatemple #kokantourism #kokanphotographer #kokankashi #vijaydurg #shankar #lovenature #konkandiaries #konkani #devgadmaza #natureclick #amezingkokan ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Vijaydurg) https://www.instagram.com/p/Cn-3MmAPuF6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
श्री काळभैरव मंदिर खारेपाटण वार्षिक उत्सव... . 🚩✍️©️ @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #tempalphotography #kalbhairav #kharepatan #kokanipattern #kokandiaries #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarg #uttsav #kokanmaharashtra #nightphotography #kokanvillage #sindhudurg #festive #villagegreen #explore #bestofkokan #templestory #nightlife #fireworks #kokan_ig #shivshankar #kokanatil_san_gajali_prat #kokanitales #maharastradesha #devakkalji #kokavlogs #swargahun_sundar_aamcha_kokan ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost credits and collaboration 🤝 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Kalbhairav Mandir, Kharepatan) https://www.instagram.com/p/Cn4o9O7vZTP/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. देवरूख नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. . 🚩 @mechakarmani . कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाने कोकणातील निसर्ग देवस्थाने पारंपारिक संस्कृतीचे विशेष पावित्र्य राखावे कोठेही आपल्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ग्रामस्थांच्या मदत द्यावी तुमच्या येण्याने कोकण सुखावतो अन पुन्हापुन्हा येउन नव्याने कोकण पाहण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या परीने कोकणातील हा स्वर्ग जपायचा आहे... . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #waterfalling #konkan_tourism #konkanhouse #nature_perfectión #tempalphotography #sangmeshwar #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #rainyseason #konkan_ig #ratnagiridiaries #kokanmaharashtra #monsoons #marleshwar #naturalchange #monsoonseason #marleshwarwaterfall #kokanwaterfalls #kokanvibes #konkandairies #monsoontrek #waterfalls #naturephoto #bestofkokan #mobilephotography ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पेजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी घ्यावी. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Marleshwar Waterfall) https://www.instagram.com/p/CfvELDpoRR6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
श्री त्रिमुखी देवी मंदिर . ✍️©️🚩 @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अन अस्सल कोकणातील चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 #me_chakarmani #sangmeshwar #temples #trimukhi #temple #culture #ratnagiri #kolambe #naturephotography #ganpatibappa #tempalphotography #naturelovers #devakkaljire #ganesha #templeofheaven #kokanheaven #kokantourism #n #treephotography #chakarmanee #konkan_photography #green #longexposure #konkandairies #pali #skyphoto #bappa #tempalphotography #colorsofkokan ______________________________ . ✔ Admin - म��चाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- या पेजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी DM करावे पोस्ट करण्याऱ्या पेजचा उद्देश्य समजुन परवानगी दिली जाईल. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Kolambe) https://www.instagram.com/p/CfawkgyFwXt/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years ago
Photo
Tumblr media
श्री बल्लाळेश्वर (पाली) रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकात���ा हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. ✍️©️🚩 @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अन अस्सल कोकणातील चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 #me_chakarmani #pali #temples #ganpatitemple #temple #culture #ashtavinayak #ballaleshwar #lordganesha #ganpatibappa #mazamorya #ganesha🙏 #devakkaljire #ganesha #templeofheaven #kokanheaven #kokantourism #paliballaleshwarganpati #ganpatimajhabappa #ganesh #konkan_photography #utsavmaharashtrache #paliganpati #konkandairies #raigad #skyphoto #bappa #tempalphotography #sudhagad ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- या पेजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी DM करावे पोस्ट करण्याऱ्या पेजचा उद्देश्य समजुन परवानगी दिली जाईल. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Ballaleshwar devsthan, Pali) https://www.instagram.com/p/CfDPbGKK2zV/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes