Tumgik
#sudhirgadgil
nileshartist · 4 years
Photo
Tumblr media
“आम्ही मावळे शिवरायांचे, स्वप्न साकारू स्वराज्याचे॥ शपथ आम्हाला शिवरायांची, मायभूमीच्या रक्षणाची। सत्य न्यायाची मशाल पेटवू, भ्रष्ट जनांना टकमक दाखवू। आम्ही मावळे शिवरायांचे। नाही करणार गुलामी नाही विकणार मायभूमी, आम्ही मावळे शिवरायांचे॥ मुले आम्ही शूर मावळ्यांची, घेऊ आण करोनामुक्तिची.. संघर्ष करू चला रे, मंञ नवा हा शिका रे। आम्ही मावळे शिवरायांचे, स्वप्न साकारू स्वराज्याचे !! “ #छत्रपती_शिवाजी_महाराज @cmomaharashtra_ @adityathackeray #maharashtrawithcm #fightwithcorona #corona #maharashtra #mumbai #shivsena #yuvashivsena #adityathackeray #cmomaharashtra #shivajimaharaj #chatrpatishivajimaharaj #art #artistsoninstagram #streetartindia #streetartpune #pune #paintpune #instaart #portrait #puneinsta #instagram #sudhirgadgil #instagraffiti #niranjandabhekar #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/B_XZ8gYhR4Z/?igshid=yzmlz3o9d3xe
0 notes