#raigadala_jevha_jag_yete
Explore tagged Tumblr posts
Photo
रेवदंडा हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. अलिबागपासून १७ किमी वर असलेले हे गाव रेवदंडा किल्ल्यात अंशतः वसलेले आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर काळ्या वाळूची पुळण आहे. सुंदर समुद्र किनारा अन अवतीभवती असणारा निसर्ग मंत्रमुग्ध करतो ❤️ . By @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #photoeffect #revdanda #longexposure_shots #nature_perfectión #revdandabeach #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #mirrorselfie #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #naturalchange #raigadala_jevha_jag_yete #beachview #alibaug #durgveer #sahyadri_ig #naturephoto #bestofkokan #gadkillemaharshtrache ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Revdanda Fort) https://www.instagram.com/p/CXLVhPKsf9-/?utm_medium=tumblr
#mechakarmani#me_chakarmani#photoeffect#revdanda#longexposure_shots#nature_perfectión#revdandabeach#konkanpictures#kokantourism#kokancha_nisarga#mirrorselfie#konkan_ig#costalkonkan#kokanmaharashtra#naturalchange#raigadala_jevha_jag_yete#beachview#alibaug#durgveer#sahyadri_ig#naturephoto#bestofkokan#gadkillemaharshtrache
0 notes
Photo
💠 💠 💠 💠 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐮𝐬 👉 @_traveller_india_ 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐮𝐬 👉 @_traveller_india_ 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐮𝐬 👉 @_traveller_india_ 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 💠 💠 💠 💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠 🔱And it's all about peace 🔱 💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠 💠 💠 💠 💠 ᴘɪᴄᴛᴜʀᴇ ᴄʀᴇᴅɪᴛꜱ : @1_parinda ᴘʟᴇᴀꜱᴇ ᴠɪꜱɪᴛ ʜɪꜱ/ʜᴇʀ ɢᴀʟʟᴇʀʏ ᴀɴᴅ ᴀᴅᴍɪʀᴇ ᴛʜᴇɪʀ ᴡᴏʀᴋ. . . 💠 💠 💠 💠 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @_traveller_india_ - 𝗳𝗼𝗿 𝗺𝗼𝗿𝗲 𝗰𝗿𝗲𝗮𝘁𝗶𝘃𝗲 𝗽𝗵𝗼𝘁𝗼𝘀...𝗧𝗵𝗮𝗻𝗸 𝗬𝗼𝘂?🧡!!! 💠 💠 💠 💠 ________!!! «»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»« 💠💢💠💢����💢💠💢💠💢💠💢💢💠💢 🔹ᴊᴏɪɴ ᴜꜱ ᴀɴᴅ ꜱʜᴀʀᴇ ʏᴏᴜʀ ꜰᴏʟᴋ ᴠɪʙᴇꜱ ᴀʀᴏᴜɴᴅ ᴛʜᴇ ᴡᴏʀʟᴅ «»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»« 💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢💢💠💢 🔸 ᴘʟᴇᴀꜱᴇ ʜᴇʟᴘ ᴜꜱ ɢʀᴏᴡ ʙʏ ᴛᴀɢɢɪɴɢ ʏᴏᴜʀ ʙᴜᴅᴅɪᴇꜱ ɪɴ ᴛʜᴇ ᴄᴏᴍᴍᴇɴᴛꜱ ꜱᴇᴄᴛɪᴏɴ ᴏꜰ ʏᴏᴜʀ ꜰᴇᴀᴛᴜʀᴇᴅ ᴘɪᴄᴛᴜʀᴇꜱ ᴏʀ ʙʏ ᴍᴀᴋɪɴɢ ꜱᴛᴏʀɪᴇꜱ ꜰᴏʀ ʏᴏᴜʀ ꜰᴏʟʟᴏᴡᴇʀꜱ. 💠💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢💢💠💢 «»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«» 💠 💠 💠 💠 #mi_durg_veda #raigadala_jevha_jag_yete #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram#nashik#huntforspot#westernghats#mumbaiuntold#mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #likeforlike #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #_soi #storiesofindia #kokan #mumbai_igers (at Khidrapur Kopeshwar Temple) https://www.instagram.com/p/BxywzqKB2tu/?igshid=1mmas27jvbsvq
#mi_durg_veda#raigadala_jevha_jag_yete#maharashtra_ig#maharashtra_desha#sahyadri_clickers#insta_maharashtra#maharashtra#streetsofindia#streetsofmaharashtra#india_gram#nashik#huntforspot#westernghats#mumbaiuntold#mumbai_uncensored#itz_mumbai#indiaclicks#mumbaibizarre#trek#trekking#incredibleindia#incredibleindiaofficial#likeforlike#indianpictures#maharashtratourism#maharashtra_forts#_soi#storiesofindia#kokan#mumbai_igers
0 notes
Video
...आणि तो दिवस उजाडला.सूर्य ही नव्या तेजाने आणि नवी आशेची किरणे घेऊन आला होता.आज कित्येक वर्षांनी हा अवघा मराठी मुलुख स्वराज्यात श्वास घेत होता.तो दिवस होता शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ मास शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ .पहाटे जगदीश्वराचे दर्शन घेऊन राजे निघाले. निघाले राजपरिवारासह दरबारी चौकाकडे, सिंहासनाच्या रोखाने. राजे दरबारी चौकात येताच सर्व प्रियजनांचे,जनतेचे डोळे आसुसलेले राज्यांच्या दर्शनासाठी. दरबारात मुंगी शिरायला वाव नव्हती एवढा दरबार गच्च भरलेला. छताला धरून ओळंबलेले,झालदार पडदे झळकत होते. पुष्पमालांनी सारा दरबार सजला होता.अष्टप्रधान मंडळी आपापल्या जागी उभी होती. गागाभट्टानी इशारत केली आणि उंची आवाजात वेदांचा मंत्रघोष चालू झाला. महाराज चौथऱ्याच्या पायऱ्या चढून वर आले. सिंहासनाची विधीवत पूजा केली. मोतीलगाच्या छताला धरून असलेल्या,व्याघ्रदांडी हिरे-रत्नजडित, प्रशस्त सिंहासनाला वंदन करत "जगदंब जगदंब" म्हणत भवानीमातेचे स्मरण केले आणि सिंहासनास पदस्पर्श न करता उगवता सूर्य धरून राजांनी वीरबै���क घेतली. दिल्लीच्या तख्ताला सडेतोड उत्तर देणारं एक मराठ्यांचे सिंहासन रायगडावर स्थापन झाले. आणि रायगडाचा बुलंद तोफखाना दणाणला. चौघडे,नगारे,शहाजने यांचा राजडंका घुमू लागला. रयत सारी सुखावली. देवांनी पुष्पवृष्टी केली. मराठी मुलखाला पहिले छत्रपती मिळाले. अन गारद्याने छातीभरून श्वास घेतला आणि गगनभेदी अल्काब दिली. आस्तेकदम! आस्तेकदम!! आस्तेकदम!!!. 🚩🚩 लेखन-चेतन घोणे . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #शिवराज्याभिषेक_सोहळा #राज्याभिषेक #shivrajyabhishek2020 #शिवराज्याभिषेक #shivray #chhatrapati #shivajimaharaj #shivrayancha_maharashtra #shivaray #shivaji #shivajimaharajhistory #raigad #jayshivaji #maharaj #raja #onemanarmy #raigadfort #rajyabhisheksohala #maharashtra #shivajiraje #onlyraje #raigadala_jevha_jag_yete #utsav_maharashtrache #mazyarajachamaharashtra #mymarathi #rajashivchatrapati ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त पोस्ट साठी Follow करत रहा आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW ;- @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण © क्रेडिट द (at Raigad Fort) https://www.instagram.com/p/CBETbNvFdUp/?igshid=1mbnrlzpjn96w
#me_chakarmani#शिवराज्याभिषेक_सोहळा#राज्याभिषेक#shivrajyabhishek2020#शिवराज्याभिषेक#shivray#chhatrapati#shivajimaharaj#shivrayancha_maharashtra#shivaray#shivaji#shivajimaharajhistory#raigad#jayshivaji#maharaj#raja#onemanarmy#raigadfort#rajyabhisheksohala#maharashtra#shivajiraje#onlyraje#raigadala_jevha_jag_yete#utsav_maharashtrache#mazyarajachamaharashtra#mymarathi#rajashivchatrapati
0 notes