#marathijokes funnyjokes jokesinmarathi jokesfortheday funnymarathijokes jokes bandya bandyamama
Explore tagged Tumblr posts
Text
शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल,
त्याला मी लवकर घरी जायला देईन.
(Bandya लगेच बॅग वर्गाबाहेर फेकतो…)
शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?
Bandya : मी! आता घरी जाऊ?
🥲🥲🥲🤣🤣🤣😂😂😂😅😅😅
0 notes
Text
Bandya आणि Manya गप्पा मारत असतात…
Bandya : amchi bayko ‘कौन बनेगा करोडपती’मधल्या
अमिताभ बच्चनपेक्षा काही कमी नाहीत.
जेव्हा पण पैसे मागते, तेव्हा म्हणतात,
“एवढ्या पैशांचं तू काय करणार?”
🥳🥳🥳😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
Text
Bandya : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.
आंबेवाला : खराब ?
Bandya : हो! हो! खराब, नासके आणि सडके.
आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या!
Bandya : हं! ठेवा बाजूला! आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या.
😅😅😅😂😂😂🤣🤣🤣🥲🥲🥲
0 notes
Text
Bandya आंघोळ करून येतो.
आणि इकडे-तिकडे शोधू लागलो….
बायको : काय शोधताय?
Bandya (गंमतीनं) : आयुष्य शोधतोय, हरवलेलं!
बायको : ते बघा! चार्जिंगला लावलंय’!
😀😀😀😅😅😅🤣🤣🤣😉😉😉
0 notes
Text
जन्या : भाषण आणि गझल यात काय फरक आहे?
Bandya : शेजारणीचा प्रत्येक शब्द म्हणजे गझल
आणि…बायकोचा प्रत्येक शब्द म्हणजे भाषण!
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
Text
मन्या : आज कोणता पेपर होता रे?
Bandya : गणित!
मन्या : म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
Bandya : नाही रे! बाजूच्या मुलीकडे
कॅलक्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला.
😀😀😀🤣🤣🤣😆😆😆😁😁😁
0 notes
Text
वडील : बाळा! तू पास झालास अथवा नापास झालास,
तरी मी तुला बाइक घेऊन देणार.
बंड्या : थँक्यु बाबा! तुम्ही खूप चांगले आहात.
वडील : पास झालास तर कॉलेजमध्ये जायला
आणि नापास झालास तर दूध विकायला.
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
Text
Bandya aani बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती.. बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं... तितक्यात Bandya नं ब्रह्मास्त्र काढलं... तो लगेच म्हणाला...
Bandya : सॉरी... बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...
😀😀😀😁😁😁🤣🤣🤣😆😆😆
0 notes
Text
जन्या : काय रे Bandya ! टेंशनमध्ये दिसतोयस.
Bandya : आता हा प्रश्न कसा सोडवायचा?
शेजारीण म्हणते, “तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही.”
आणि मला चष्मा घातल्याशिवाय ती दिसत नाही.
😀🙃😀😀😁😁😁😆😆😆🤣🤣🤣🤣
0 notes
Text
बायको : जेवलात का?
Bandya (गंमत करण्याच्या हेतूनं) : जेवलात का?
बायको : मी तुम्हाला विचारते आहे.
Bandya : मी तुम्हाला विचारते आहे.
बायको : तुम्ही माझी नक्कल करताय?
Bandya : तुम्ही माझी नक्कल करताय?
बायको : चला शॉपिंगला जाऊ!
Bandya : नाही जेवलो!
😃😃😃🤨🤨🤨😌😌😌🥳🥳🥳
0 notes
Text
Bandya आणि Manya गप्पा मारत असतात…
Bandya : amchi bayko ‘कौन बनेगा करोडपती’मधल्या
अमिताभ बच्चनपेक्षा काही कमी नाहीत.
जेव्हा पण पैसे मागते, तेव्हा म्हणतात,
“एवढ्या पैशांचं तू काय करणार?”
🥳🥳🥳😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
Text
Bandya : ही बघ काय बातमी आली आहे. पुरुष दिवसाला सरासरी १५,००० शब्द बोलताता आणि… स्त्रिया ३०,००० शब्द.
बायको : बरोबर तर आहे. पुरुषांना समजावं म्हणून एक गोष्ट दोनदा सांगावी लागते.
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
Bandya ब्लड ग्रुप चेक करून घेतो…
रिझल्ट येतो ‘A+’
हे पाहून Bandya आश्चर्याने विचार करतो…यश तर नसानसात वाहतंय,
मग शाळेत मला ‘C’ ग्रेड का मिळत होती.
🥳🥳🥳😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
Text
मुलगी : तू खूप कूल आहेस रे!
Bandya : तूसुद्धा खूप हॉट आहेस!
मागे बसलेले आजोबा बोलतात,
“तुम्ही दोघं लग्न करा म्हणजे मुलं
कोमट होतील.”
🤨🤨🤨😃😃😃😂😂😂😌😌😌
0 notes
Text
बायको : जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
Bandya : इतका आवडतो मी तुला?
बायको : आहो! तसं काही नाही, पण इतक ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
बायको हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगून एकजण
तीन महिने Bandya कडून पैसे घेत असतो.
काय आजार आहे, हे बघण्यासाठी Bandya हॉस्पिटलला जातो.
तर समजते…त्याची बायको ‘नर्स’ आहे.
😂😂😂😀😀😀🤣🤣🤣😍😍😍
0 notes