#jokes funnyjokes jokesinmarathi marathijokes jokesfordays pradipmadgaonkar pradip
Explore tagged Tumblr posts
Text
बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.
Pradip – नाही गं.
बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल…
0 notes
Text
Pradip – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.
0 notes
Text
Pradip : एसटी स्टॅण्डला जायचे किती घेणार?
रिक्षेवाला : १० रुपये!
Pradip : २ रुपयात येशील तर ठीक आहे.
रिक्षेवाला : २ रुपयात कोण घेऊन जाईल?
Pradip : मागे बस, मी घेऊन जातो!
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
Text
जन्या : मी खूप वेळा तुझा नंबर ट्राय केला,
नेहमी ‘स्विच ऑफ’ असं ऐकायला येतं.
Pradip : अरे! ती माझी ’हॅलो ट्युन’ आहे!
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes
Text
Pradip तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?
Pradip – हो…!
माणूस – प्रेग्नंट आहेत काय?
Pradip (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!
0 notes
Text
शिक्षकांनी Pradip la परीक्षेच्या निकालावर आईची
सही आणायला सांगितली
दुसऱ्या दिवशी
शिक्षक – हे काय आहे @@@@
Pradip– आईची सही
शिक्षक – आईचं नाव काय आहे?
Pradip – जलेबीबाई
0 notes
Text
Pradip – साहेब माझी बायको हरवलीय ….
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलिस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
Pradip – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच
कळत नाही…
1 note
·
View note
Text
Pradip – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
Pradip – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…
0 notes
Text
डॉक्टर – तुझे तीन दात कसे तुटले
Pradip – बायकोने दगडासारखी भाकरी केली होती.
डॉक्टर – मग खायला नकार द्यायचा ना
Pradip – तोच तर केला
0 notes
Text
एकदा Pradip हृदयाला विचारतो , “प्रेम काय आहे?”
हृदय क्षणाचाही विलंब न करता उत्तरते,
“हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू.”
😂😂😂🤣🤣🤣���🥲🥲😀😀😀
0 notes
Text
ज्योतिषी : Pradip तुझ्या कुंडलीत पैसाच पैसा आहे.
Pradip: ज्योतिषी काका! कुंडलीमधून पैसे बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे? ते आधी सांगा ?
😂😂😂😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣
0 notes
Text
Pradip एका जुन्या मैत्रीणीला मेसेज करतो,
“कशी आहेस?”
पलिकडून रिप्लाय येतो,
“मम्मीचं लग्न झालं आहे.
काका तुम्ही पण आता लग्न करून घ्या.
🤣🤣🤣🥲🥲🥲😀😀😀😂😂😂
0 notes
Text
Pradip लोळून गाणी म्हणत असतो.
मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.
शेजारून चाललेला एक माणूस – हे काय?
Pradip – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…
0 notes
Text
Pradip – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
Pradip – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…
0 notes
Text
Pradip - काल bandya la उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर ��ो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”
0 notes
Text
Bandya :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
Pradip:- वाट बघतोय….?
Bandya :- कश्याची….?
Pradip :- बॅटरी लो होण्याची….?
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣
0 notes