#jokes funnyjokes comedyjokes jokesfordays jokesinmarathi marathijokes pradip pradipmadgaonkar
Explore tagged Tumblr posts
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
Pradip लोळून गाणी म्हणत असतो.
मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.
शेजारून चाललेला एक माणूस – हे काय?
Pradip – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…
0 notes
pradip-madgaonkar · 3 months ago
Text
डॉक्टर – तुझे तीन दात कसे तुटले
Pradip – बायकोने दगडासारखी भाकरी केली होती.
डॉक्टर – मग खायला नकार द्यायचा ना
Pradip – तोच तर केला
0 notes
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
एकदा Pradip हृदयाला विचारतो , “प्रेम काय आहे?”
हृदय क्षणाचाही विलंब न करता उत्तरते,
“हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू.”
😂😂😂🤣🤣🤣🥲🥲🥲😀😀😀
0 notes
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
ज्योतिषी : Pradip तुझ्या कुंडलीत पैसाच पैसा आहे.
Pradip: ज्योतिषी काका! कुंडलीमधून पैसे बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे? ते आधी सांगा ?
😂😂😂😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣
0 notes
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
Pradip एका जुन्या मैत्रीणीला मेसेज करतो,
“कशी आहेस?”
पलिकडून रिप्लाय येतो,
“मम्मीचं लग्न झालं आहे.
काका तुम्ही पण आता लग्न करून घ्या.
🤣🤣🤣🥲🥲🥲😀😀😀😂😂😂
0 notes
pradip-madgaonkar · 5 months ago
Text
Bandya :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
Pradip:- वाट बघतोय….?
Bandya :- कश्याची….?
Pradip :- बॅटरी लो होण्याची….?
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣
0 notes