Tumgik
#gadkot
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
विजयदुर्ग किल्ला हा फक्त दोन मराठा किल्ल्यांपैकी एक आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भगवा ध्वज फडकावला होता. विजयदुर्ग किल्ल्याला “पूर्व जिब्राल्टर" असे संबोधले जात असे, कारण तो अक्षरशः अभेद्य आहे. गिर्ये गावाजवळ वसलेला असल्याने हा किल्ला पूर्वी घेरिया म्हणून ओळखला जात असे. . छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये विजापूरच्या आदिल शहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव विजय असल्याने त्याचे नाव विजय दुर्ग असे ठेवले. विजयदुर्ग हे नाव दोन शब्दांवरून आले आहे, विजय म्हणजे जिंकणे किंवा यश मिळणे आणि दुर्ग म्हणजे किल्ला असे आहे. . 🙏📷✍️🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #vijaydurg #historicalbuilding #beachphoto #gadkot #durganad #konkanpictures #kokantourism #kokanchi #cloud #devachagaddevgad #maratha #shershivraj #kokanforts #maharastraturisum #forts #gadkillemaharshtrache #shivajimaharajhistory #marathasamrajya #devgadfort #history #kokaneecreek #colorsofkokan #vijaydurgfort #mhtourism #maharastra #sindhudurg_tourism #ratnagiritourism #raigadtourism ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 . 🚫©️™️ No repost please . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Vijaydurg Fort - विजयदुर्ग किल्ला) https://www.instagram.com/p/CntImccou2V/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
thccbkn · 4 years
Photo
Tumblr media
🙏💐 Happy Hanuman Jayanti 💐🙏 • • • • • • #jayhanuman #jayshreeram #hanuman #ram #like #india #jay #mahakal #shiva #hinduism #mahadev #radheradhe #hanumanji #shree #hindu #hindurashtram #hanumana #jaihanuman #hanumantemple #gadkot #lordhanuman #hanumanjayanti #hanumanasana #maharastra #shivjimahrajhistory #pratapgad #hanumandada #bikaner #bajrangdal💪 #instabikaner (at India) https://www.instagram.com/p/B-tx2t-hTYc/?igshid=1x5ohyz255qpa
0 notes
hinducosmos · 3 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
Jagdamba Mata Temple, Tahakari, Akole, Maharashtra
Rohan Gadekar wrote : Akole taluka in Nagar district is very rich in nature. Due to its proximity to Ghatmathya, the region is rich in rain, dense bushes, giant Gadkot, Bhandardara dam, various beautiful temples. Be it the Amruteshwar temple of Ratanwadi or the Siddheshwar temple in Akole village. These sculptural temples are very beautiful and the stone carvings on them are worth seeing.
The Jagdambamata temple at Tahakari is in the same row as this beautiful temple. The origin of the name Tahakari is very interesting. When Ravana killed Sita, Sita chanted 'Taho' in the same place in the name of Rama. The story behind the name is said to be that the place where she did Taho became known as 'Tahokari' meaning 'Tahakari'.
On the outside of the facade you can see Gemini sculptures. On the outer part of the temple, there are beautiful sculptures of Surasundari i.e. Apsaras. These sculptures of Surasundari should be seen in the Bhavani temple of Tahakari.
(via Instagram: रोहन गाडेकर 🇮🇳 @rohan_gadekar08)
35 notes · View notes
kokankaravinash · 4 years
Video
instagram
प्रचितगड किल्यावरून शिडी उतरताना थोडीशी भीती वाटत होती. कारण शिडी खूप जुनी आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #KokankarAvinash #Prachitgad #sahyadri #sahyadri_clickers #mountain #sahyadrilovers #mountains #Fort #fortsinmaharashtra #gadkille #gadkot #adventure #adventuretime #adventures https://www.instagram.com/p/B-nGSS0gYjT/?igshid=1x6e20egy2pp5
0 notes
clicked-rajan · 5 years
Text
Tumblr media
राजमाची किल्ल्याला मनरंजन आणि श्रीवर्धन असे दोन बालेकिल्ले आहेत. या दोन्ही बालेकिल्ल्याच्या सांधण दरीत हे मंदिर वसलेलं आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी वाट येथूनच दुभंगते. महाराजांच्या रणनीतीनुसार असे जवळ जवळ बालेकिल्ले असणे योग्य नव्हते. #gadkille #gad #gadkot #gadkillemaharshtrache #travellingthroughtheworld #travelphotography #trekking #picoftheday #photooftheday #photo #rajmachi #rajmachiforttrek #rajmachitrek #maharashtrian_treasures #maharastra #maharastra_clickers #maharastratourism #maharashtra_desha #maharashtra_forts #mumbai #marathimotivational #Thane #pune #nashik #mandir #temple #hashtag #hashtags #trees #green #colors
1 note · View note
netalkolemedia · 2 years
Text
Leta ayisyen pa t fè okenn demach  pou te antere migran ki te nwaye nan lanmè Pòtoriko yo 
Daprè Gwoup k ap apiye raptriye ak refijye yo ki site jounal pòtoriken El Vocero, okenn demach pa t fèt bò kote Leta ayisyen pou te asire antèman 11 fanm migran ayisyen ki te peri nan lanmè Pòtoriko 12 me ki sot pase a.  Migran fanm sa yo ki t ap tante rantre ilegalman sou teritwa pòtoriken an te rive nwaye nan yon bato ki ta gen plis pase 80 moun ladan l, daprè sa otorite Gadkot yo te fè konnen…
Tumblr media
View On WordPress
0 notes
staelofficial · 3 years
Video
M ban nou peyi nou tande M pran lanmè 🏖 Gadkot pa fouti wèm #Maleeeee #SweetTalking 😃 https://www.instagram.com/p/CTfM5a1HNng/?utm_medium=tumblr
0 notes
exploringunexplored · 4 years
Photo
Tumblr media
"If there is magic on this planet, it is contained in water." -- Loren Eiseley . . . 📍Mulashi Dam/Lake is situated in Mulashi near Pune, India, 75 km away. Beautiful view during Mansoon. Green all around 😍 . . . Follow @exploring_unexplored_ Follow @exploring_unexplored_ Follow @exploring_unexplored_ . . . #exploreworld #exploring_unexplored_ #kailasgadfort #kailasgad #indiatravelgram #mountainsandvalleys #sahyadri_clickers #sahyadri_ig #travelblogger #maharashtra_ig #maharashtra_tourism #maharashtra_majha #flowersallaround #yellowflowers #sahyadrichi_bhatkanti #fortsofmaharashtra #huntforspot #westernghats #mulshi #incredibleindia #traveldestination #gadvede #gad_rangers #gadkot #puneinstagrammers #punetrekkers #oneplus #oneplusphotography #shivajimaharaj #shivajimaharajhistory . . . @gad_rangers @gadkille @gad_killa @gadvede_trekkers @sahyadrichi_bhatkanti @shades_of_sahyadri @sahyadri_gadkille @gadvaari @gadwat_official @kille_aaple @maharashtra_forts @gad_kille_nad (at Mulshi Lake and Tamhini Ghat) https://www.instagram.com/p/CGVJl0DDZzg/?igshid=14fmae0vzwoju
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
Konkan Has Such Hidden Gems 💎 Let's explore 👍 . 📷 By @mechakarmani . कोकणी चाकरमानी जगभर कुठेही असला तरी आपल्या कोकणाला विसरत नाही प्रत्येक सणासुदीला कोकण गाठण्यासाठी काहीही करतो असा हा चाकरमानी जेव्हा कोकण मनात साठवण्यासाठी जेव्हा त्याची दृष्ये टीपतो ती चित्रे येथे मांडण्याचा छोटा प्रयत्न तेव्हा या प्रवासात सहभागी होण्यासाठी आज आता ताबडतोब @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #histroricalplace #jaigad #ratnagiri_ig #gadkillemaharshtrache #drug #durgvede #heritage #konkan_ig #chakarmanee #swarajya #maharastra_ig #gadkot #costalkonkan #naturephotography #kokanbhumi #kokanfort #fortphotography #konkanphotography ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी अथवा पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Konkan Beauty) https://www.instagram.com/p/CW5fwPWsbyd/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
दुर्गांचा रत्न असा हा रत्नदुर्ग 👌 . रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्‍नदुर्ग रत्‍नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्‍नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. रत्‍नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रें यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. . Post by @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #durg_naad #ratnagiritourism #kokanlover #maharashtratourism #konkanbeauty #swarajya #marathaempire #gadkot #seaview #windowview #kokanchi_shan #bhagavati #fortphotography #sambhajimaharaj #nisarga #photography #shiwajimaharaj #ratnadurg #explorepage #konkandiaries #naturephotography ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्य���ंच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. मीचाकरमानी पेज वरील कोणतीही पोस्ट रीपोस्ट करण्याआधी पेज फॉलो करुन ॲडमिन कडून परवानगी घेणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Ratnadurg Fort(bhagvati), Ratnagiri) https://www.instagram.com/p/CWpMKBrIYu3/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
राजधानी रायगड 🙏 . post by @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून... आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥 🚩⚓ konkan, palghar, vasai, viraar, mumbai, navimumbai, raigad, ratnagiri, sindhudurg, goa, karwar 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #shivajimaharaj #mazyarajachamaharashtra #gadkot #konkangram #mavala #swarajyarakshaksambhaji #kokanchi_shan #raygad #shiwajimaharaj #warrior #blessing #aradhya #konkan_photography #kokancha_nisarga #jantaraja #capturedmoments #konkanking #travelrealindia #indiatravelgram #marathaking #art #artist #onemanarmy #maharatra #hinduhrudaysamrat #rajashivchatrapati ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. पोस्ट शेअर करताना आम्हाला आवर्जून टॅग करा REPOST करु शकता फक्त क्रेडिट मध्ये पेजला Mention करा🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. या पेजवरील अधिकृत पोस्ट रीपोस्ट करण्याआधी मीचाकरमानी पेजला फॉलो करणे तसेच DM करून परवानगी घेणे अनिवार्य आहे . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at राजधानी रायगड) https://www.instagram.com/p/CWh1RYnMQ1E/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
गेली ४ दशक जगभर गाजणार एकमेव #viral नाव म्हणजे आमच्या छत्रपती शिवरायांच त्यांची महती पिढ्यानपिढ्या मावळ्यांच्या रक्तात भगव्यारुपी वाहत राहते अन सणासुदीला त्यांच्या आठवणीत जगते ती अखंड राहो अनंत राहो... . आराध्यदैवत युगपुरुष श्री श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांस मानाचा मुजरा 🙏 . ✍️ @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून... आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥 🚩⚓ konkan, palghar, vasai, viraar, mumbai, navimumbai, raigad, ratnagiri, sindhudurg, goa, karwar 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #shivajimaharaj #mazyarajachamaharashtra #gadkot #konkangram #mavala #swarajyarakshaksambhaji #kokanchi_shan #kingdom #shiwajimaharaj #warrior #blessing #aradhya #konkan_photography #kokancha_nisarga #jantaraja #capturedmoments #konkanking #travelrealindia #indiatravelgram #marathaking #art #artist #onemanarmy #maharatra #hinduhrudaysamrat #rajashivchatrapati ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. पोस्ट शेअर करताना आम्हाला आवर्जून टॅग करा REPOST करु शकता फक्त क्रेडिट मध्ये पेजला Mention करा🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. या पेजवरील अधिकृत पोस्ट रीपोस्ट करण्याआधी मीचाकरमानी पेजला फॉलो करणे तसेच DM करून परवानगी घेणे अनिवार्य आहे . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Jay Shivaray) https://www.instagram.com/p/CWWK7fmMHyq/?utm_medium=tumblr
0 notes