#��रिया कमांडर
Explore tagged Tumblr posts
Link
बॉलीवुड के ड्रग्स कनेक्शन वाले मामले में रिया, कंगना के बाद दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान और रकुलप्रीत सिंह भी जांच के घेरे में आ गई हैं। वहीं, अनुराग कश्यप के खिलाफ रेप केस दर्ज हुआ है। बहरहाल, चलिए शुरू करते हैं मॉर्निंग न्यूज ब्रीफ...
आज इन 4 इवेंट्स पर रहेगी नजर
1. IPL में आज किंग्स इलेवन पंजाब और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच मैच होगा। टॉस शाम 7 बजे होगा। शाम साढ़े सात बजे से मैच शुरू होगा।
2. प्रधानमंत्री मोदी आज विराट कोहली और मिलिंद सोमण से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए फिटनेस के बारे में बातचीत करेंगे।
3. ड्रग्स केस में गिरफ्तार रिया चक्रवर्ती की जमानत अर्जी और कंगना का दफ्तर ताेड़े जाने के मामले में आज बॉम्बे हाईकोर्ट में सुनवाई हो सकती है। मुंबई में बारिश की वजह से कल सुनवाई नहीं हो सकी थी।
4. नेशनल टेस्टिंग एजेंसी आज और कल यूजीसी नेट कराएगी। इसमें चयनित उम्मीदवार असिस्टेंट प्रोफेसर और जूनियर रिसर्च फैलोशिप पाने की पात्रता हासिल करते हैं।
5. राजनाथ सिंह आज 7 राज्यों और केंद्र शासित प्रदेश में 43 पुलों का उद्घाटन करेंगे। इनसे देश की सीमाओं तक सेना की पहुंच आसान होगी।
अब कल की 6 महत्वपूर्ण खबरें
1. 2017 की एक ड्रग्स चैट सामने आने के बाद दीपिका की मुश्किलें बढ़ीं
सुशांत की मौत से जुड़े ड्रग्स मामले में दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान और रकुलप्रीत सिंह को नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने बुधवार को समन जारी किया। यानी रकुलप्रीत को 24 सितंबर, दीपिका को 25 सितंबर, श्रद्धा और सारा को 26 सितंबर को एनसीबी के सामने पेश होना होगा। 2017 की ड्रग्स चैट सामने आने के बाद दीपिका जांच के घेरे में आई हैं। वे पहली ए-लिस्टर हैं, जिनसे पूछताछ होगी।
-पढ़ें पूरी खबर
2. बनारस की बेटी शिवांगी सिंह अब उड़ाएगी राफेल
बनारस की शिवांगी सिंह राफेल स्क्वाड्रन की पहली महिला फाइटर पायलट होंगी। फ्लाइट लेफ्टिनेंट शिवांगी इससे पहले मिग-21 उड़ा चुकी हैं। अब वे राफेल की 17 गोल्डन एरो स्क्वाड्रन में शामिल हो गई हैं। फ्लाइट लेफ्टिनेंट शिवांगी फिलहाल अंबाला में प्रशिक्षण ले रही हैं। शिवांगी 2017 में एयरफोर्स में शामिल हुई थीं। वे विंग कमांडर अभिनंदन के साथ भी काम कर चुकी हैं।
-पढ़ें पूरी खबर
3. मोदी दुनिया के 100 सबसे असरदार लोगों में
अमेरिका की टाइम मैगजीन ने पीएम ��रेंद्र मोदी को दुनिया के 100 सबसे असरदार लोगों की लिस्ट में शामिल किया है, लेकिन तीखे कमेंट भी किए। टाइम के एडिटर कार्ल विक ने लिखा- भारत की 1.3 अरब की आबादी में ईसाई, मुस्लिम, सिख, बौद्ध, जैन और दूसरे धर्मों के लोग शामिल हैं। मोदी ने इन्हें संशय में डाल दिया है। उनकी हिंदू राष्ट्रवादी भाजपा ने न सिर्फ एलीटिज्म, बल्कि प्लूरलिज्म को भी खारिज कर दिया।
-पढ़ें पूरी खबर
4. अनुराग कश्यप के खिलाफ रेप का केस
दक्षिण भारतीय फिल्मों में काम कर चुकी एक एक्ट्रेस ने फिल्म डायरेक्टर-प्रोड्यूसर अनुराग कश्यप के खिलाफ रेप का मामला दर्ज करवाया है। मुंबई के विक्रोली पुलिस स्टेशन में मंगलवार रात एफआईआर दर्ज की गई। इसमें डायरेक्टर के खिलाफ महिला का अपमान करने की धाराओं के तहत केस दर्ज किया गया है। एक्ट्रेस का आरोप है कि कश्यप ने 2013 में वर्सोवा में एक लोकेशन पर रेप किया था।
-पढ़ें पूरी खबर
5. क्या आपको होम या ऑटो लोन रीस्ट्रक्चर करवाना चाहिए?
भारतीय रिजर्व बैंक ने लोन मोरेटोरियम की घोषणा की थी। यह मोरेटोरियम 31 अगस्त 2020 को खत्म हो गया, लेकिन अब भी हालात सुधरे नहीं है। ऐसे में बैंकों के अनुरोध को स्वीकार करते हुए रिजर्व बैंक ने उन्हें लोन रीस्ट्रक्चरिंग की इजाजत दी है। इससे हर बैंक को लोन पर रीपेमेंट पीरियड दो साल बढ़ाने की अनुमति मिली है। अब बैंकों ने इस पर काम शुरू कर दिया है।
-पढ़ें पूरी खबर
6. सुशांत मामले से सुर्खियों में आए बिहार के डीजीपी पांडे ने लिया वीआरएस
सुशांत मामले में जांच के दौरान मुंबई पुलिस की किरकिरी करने वाले बिहार के पुलिस महानिदेशक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडेय ने वॉलंटरी रिटायरमेंट ले लिया है। उनका कहना है कि करियर में दाग न लगे, इसलिए उन्होंने नौकरी छोड़ दी। राजनीति में आने पर वे एक-दो दिन में फैसला लेंगे। भास्कर से हुई बातचीत में कहा- अब चुनाव के माहौल में किसी को इतना विवादित बना दीजिएगा, तो वह चुनाव कैसे कराएगा?
-पढ़ें पूरी खबर
अब 24 सितंबर का इतिहास
1688: फ्रांस ने जर्मनी के खिलाफ जंग का ऐलान किया।
1861: भारतीय स्वतंत्रता संग्राम में राष्ट्रवादी आन्दोलन की प्रमुख नेता मैडम भीखाजी कामा का जन्म हुआ।
2014: भारत के ‘मंगलयान’ ने मंगल ग्रह की कक्षा में प्रवेश किया।
2009 में आज ही के दिन भारत के पहले मून मिशन चंद्रयान-1 ने चांद की सतह पर पानी की खोज की थी। इस पर पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम ने वैज्ञानिकों को बधाई देते हुए एक बात कही थी। पढ़ें उन्हीं के शब्दों में...
आज की ताज़ा ख़बरें पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऍप डाउनलोड करें
Deepika is the first A-lister celebrity to be questioned in a drugs case tomorrow; Modi and UGC NET to talk to Kohli on fitness today
from Dainik Bhaskar https://ift.tt/2G3nuTA via IFTTT
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 August 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** हिंदू उत्तराधिकारी कायद्यात मुलींच्या समान हक्काबाबत २००५ मध्ये केलेली सुधारणा पूर्वलक्षी प्रभावानं लागू असणार ** सामुहिक प्रयत्नातूनच कोरोना विषाणूविरोधातला लढा जिंकता येईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी ** कोविड १९ च्या स्वदेशी लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा आजपासून नागपुरात सुरू ** औरंगाबाद इथं पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू; उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंड्यात परवापासून आठवडाभर संचारबंदी आणि ** प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचं निधन **** १९५६ च्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यात मुलींच्या समान हक्काबाबत २००५ मध्ये केलेली सुधारणा, पूर्वलक्षी प्रभावानं लागू असणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज यासंदर्भातल्या एका खटल्यात निर्णय देताना, ही बाब स्पष्ट केली. मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्याबाबतचा कायदा २००५ मध्ये करण्यात आला आहे. मात्र हा कायदा होण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झालेला असेल, तरीही मुलींचा वडिलांच्या संपत्तीतला समान वाटा कोणी नाकारू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या संदर्भात देशभरातली विविध उच्च न्यायालयं आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं पुढच्या सहा महिन्यात निकाली काढण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. **** सामुहिक प्रयत्नातूनच कोरोना विषाणूविरोधातला लढा जिंकता येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आज देशभरातल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. रुग्ण आढळण्याचं प्रमाण घटत असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे, कोविडवर नियंत्रणाच्या प्रयत्नात यश येत असल्याचं यावरून सिद्ध होतं, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. कोविडमुळे होणारा मृत्यू दर सातत्याने घटत असून, जगभरात भारतातला मृत्यू दर कमी असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बोलताना, राज्यात कोविडबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यू याबाबत पारदर्शकता पाळली जात असल्याचं सांगितलं. कोविड संसर्गाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेत असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. **** कोविड १९ च्या स्वदेशी लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा आजपासून नागपुरात सुरू झाला. हैदराबाद इथल्या भारत बायोटेक ने ही लस विकसित केली आहे. दरम्यान, रशियाने कोरोना विषाणूची लस विकसित केली असून, त्याबाबतची नोंदणी केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुतीन यांच्या कन्येनं कोरोना लसीकरण करून घेतलं असल्याचं, या बातमीत म्हटलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये नांद��ड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यात शहरातल्या उस्मानपुरा इथल्या ८६ वर्षीय, गजानन नगर इथल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा, सिल्लोड इथल्या ६५ वर्षीय महिला, गंगापूर तालुक्यातल्या आंबेगाव इथल्या ८० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हादगावच्या तांसा इथल्या ५४ वर्षीय महिला रुग्णाचा औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गानं मृतांची संख्या आता ६६२ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये महापालिका हद्दीतल्या ३६ आणि ग्रामीण भागातल्या ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार १२५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १२ हजार ५३७ रुग्ण उपचार घेवून बरे झाले असून चार हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा नगर पालिका क्षेत्रात कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परवा १३ तारखेपासून २० तारखेच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. पीक कर्ज आणि अंतर्गत कामकाजासाठी सर्व बँका सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. या सूचनांचं उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. **** अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीने आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी, व्यवस्थापक श्रुती मोदी तसंच सुशांतची मोठी बहीण मितू सिंग या सर्वांची चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे. राजपूत यांच्याशी निगडित दोन कंपन्याशी अभिनेत्री रिया चक्रवर्ती तसंच तिच्या कुटुंबीयांचे आर्थिक व्यवहार याबाबतही ईडीचा तपास सुरू आहे. रिया, तिचे वडील आणि भाऊ या कंपन्यामध्ये संचालक असल्याचं सांगितलं जातं. **** माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. काल मेंदूवरच्या श��्त्रक्रियेनंतर मुखर्जी यांना स��्या कृत्रीम श्चसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यानं, त्यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापूर्वी मुखर्जी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे. **** एअर इंडिया एक्सप्रेसचे वैमानिक विंग कमांडर दीपक साठे यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत विक्रोळी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साठे यांचं गेल्या शुक्रवारी केरळ मध्ये कोझीकोड इथं विमान अपघातात सहवैमानिक अखिलेशकुमार आणि १८ प्रवाशांसह मृत्यू झाला होता. साठे यांचे कुटुंबीय, वायू सेनेचे अधिकारी तसंच विविध विमान कंपन्याचे वैमानिक तसंच कर्मचाऱ्यांनी साठे यांना अखेरचा निरोप दिला. **** प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचं इंदूर इथं कोविड संसर्गामुळे आज निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. इंदौरी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर मध्यप्रदेशात इंदूर इथं एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सायंकाळी त्यांचं निधन झालं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंदोरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे **** बुलडाणा जिल्हयातल्या चिखली तालुक्यातील सैलानी इथं आज सकाळी भिंत अंगावर कोसळल्यानं आई आणि मुलीचा मृत्यू झाला. सुगवंती मनोज काजळे आणि कविता मनोज काजळे असे मृतकांची नावे असून या दोघी मध्यप्रदेशातील खांडवा बोटी इथल्या रहिवाशी आहेत. मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी त्या सैलानी इथं ताडपत्राच्या खोलीत राहत होत्या.काल रात्री झालेल्या पावसानं भिंत अंगावर पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यृची नोंद केली आहे. **** हिंगोली जिल्हात नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्ती पासून स्वत:चा बचाव करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. येलदरी धरणात सूमारे ९२ टक्के, तर सिध्देश्वर धरणात ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. येलदरी धरण कधीही पूर्ण भरु शकतं, त्यामुळे कोणत्याही क्षणी येलदरी धरणातून पूर्णा नदीत पाणी सोडण्यात येऊ शकतं. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा आणि या गावांसाठी उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे. दरम्यान, पुरस्थितीत घाबरून नका, सरकारी सुचनांचं पालन करा, तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं. **** नांदेड शहरातल्या नाना नानी पार्क इथं अँटीजन कोरोनाव��षाणू चाचणी शिबीर सुरु करण्यात आलं आहे. या शिबीरात नागरिक उत्स्फूर्तपणे तपासणीसाठी समोर येत आहे.तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत उपजिल्हा रुग्णालयात आज व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी सुरू आहे. या चाचणीला व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद शहरातल्या जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्याचे काम लवकर पूर्णकरण्याच्या मागणीसाठी महापालिकेचे बुजगावणे लावून शहर परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज तीव्र निषेध केला. ****
0 notes