#”उद्धव
Explore tagged Tumblr posts
Text
उद्धव ठाकरे के खिलाफ 'ऑपरेशन टाइगर', पार्टी मे फूट का इस मंत्री ने किया बड़ा दावा
एकनाथ शिंदे सरकार में मंत्री उदय सामंत ने दावा किया है उद्धव ठाकरे के खिलाफ ऑपरेशन टाइगर चल रहा है और जल्द ही उनकी पार्टी टूट जाएगी। उद्धव ठाकरे के कई विधायक एकनाथ शिंदे के संपर्क में है। (‘Operation Tiger’ against Uddhav Thackeray, this minister made a big claim of division in the party) मुंबई: उद्धव ठाकरे की शिवसेना (UBT) में बड़ी फूट पड़ सकती है। उद्धव की सेना के कई विधायक, सांसद और पूर्व…
#BJP Government#Breaking news#division in the party#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#Maharashtra#Maharashtra big news#Maharashtra government#Maharashtra Political News#Maharashtra Politics#minister made a big claim#Mla uday samant#News#News in Hindi#Operation Tiger#Operation Tiger against Uddhav Thackeray#political news#thackeray#this minister made a big claim of division in the party#uday Ravindra Samant#uday samant#Uddhav Thackeray#उदय सामंत#उद्धव ठाकरे#उद्धव ठाकरे के खिलाफ ऑपरेशन टाइगर
0 notes
Text
Nareshchandra kavale: सेवानिवृत होने के बाद भी महाराष्ट्र की जनसेवा में जुटा पूर्व अधिकारी नरेशचंद्र कावले - Joindia
#joindia#नरेशचंद्र कावले#nareshchandra kavale#पूर्व अधिकारी#शिवसेना#शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)#shivsena (uddhav balasaheb thackarey)#india#jo india
0 notes
Text
मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे
Maharashtra Vidhan Sabha Election Survey : मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती आपले सरकार टिकवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, शरद…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/89923d5d8c3c3643d8701fffecfc705a/b2012ddce542cd4a-4f/s540x810/be3b6f5264f36782ad0c60775f5dc75f72a23114.jpg)
View On WordPress
#Ajit Pawar#Devendra Fadnavis#Eknath Shinde#maharashtra assembly election 2024#Maharashtra Assembly Prediction#Maharashtra Vidhan Sabha Survey#Mahayuti#uddhav thackeray#Vidhan Sabha Nivadnuk#उद्धव ठाकरे शिवसेना आमदार#मविआ विरुद्ध महायुती#महाराष्ट्र निवडणूक सर्वेक्षण अंदाज#महाविकास आघाडी#विधानसभा निवडणूक सर्व्हे
0 notes
Text
Explore the detailed biography of Uddhav Thackeray in Hindi, covering his political career, personal life, and rise as a prominent leader.
उद्धव ठाकरे की विस्तृत जीवनी हिंदी में पढ़ें, जिसमें उनके राजनीतिक करियर, व्यक्तिगत जीवन और प्रमुख नेता बनने की कहानी शामिल है।
#uddhav thackeray hindi#uddhav thackeray family#uddhav thackeray cast#biography of uddhav thackeray#uddhav thackeray biography in hindi#उद्धव ठाकरे cast#उद्धव ठाकरे party name#उद्धव ठाकरे wife#uddhav-thackeray biography
0 notes
Text
Maharashtra : महाराष्ट्र में सीटों के बंटवारे पर बन गई MVA में सहमति
महाराष्ट्र। Maharashtra : महाविकास अघाड़ी में सीट बंटवारे का एलान हो गया है। महाराष्ट्र में शिवसेना (उद्धव गुट) 21 सीटों पर, एनसीपी एससीपी 10 सीटों पर और कांग्रेस 17 सीटों पर चुनाव लड़ेगी। Congress Manifesto 2024 : PM मोदी की टिप्पणियों के खिलाफ चुनाव आयोग पहुंची कांग्रेस महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे ने कहा, “प्रयास लगातार जारी है लेकिन हमें ज्यादा प्रयास…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0a97453c6fc2bff1890bea3356787e1d/c17ffa7f4e22173d-3b/s540x810/54712be8d70e5b2a21135fc11a9b307359c282b0.webp)
View On WordPress
#Maharashtra#प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले#राकांपा (सपा) प्रमुख शरद पवार#शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे
0 notes
Text
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?
मुंबई : राष्ट्रवादीतल्या नाट्याचा येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन आहे, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी केलाय. येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं सरोदेंनी म्हटलंय. मात्र जर सत्तासमीकरणं बदलली तर शिंदे आणि ठाकरेंचं काय होणार? हे पाहणंही महत्वाचं आहे. येत्या 15 मे आधी कोणत्याही तारखेला महाराष्ट्राच्या…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/acb993c1ace767025d3b1eacf71993a8/d59a0eea59287667-a2/s540x810/13c8ab7492b9982ac8015c4ad8c6c1c23ef18ca3.jpg)
View On WordPress
#Eknath Shinde#Maharashtra News#Marathi News#Supreme Court#Uddhav Thackeray News#उद्धव ठाकरे आणि एकनाथ
0 notes
Text
हाल ही में उद्धव ठाकरे की पार्टी की महिला कार्यकर्ताओं के साथ मारपीट हुई जिसका अब उद्धव ठाकरे कड़े शब्दों में विरोध कर रहे हैं, उनका आरोप है कि शिंदे गुट के द्वारा उनकी कार्यकर्ता के साथ इस प्रकार का व्यवहार पूर्ण रूप से गलत है। उद्धव ठाकरे का कहना है कि एकनाथ शिंदे ने जिस प्रकार का काम किया है उसे मुख्यमंत्री नहीं गुंडा मंत्री कहा जाना चाहिए। इस दौरान उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस पर भी गुस्सा नजर आए उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस बेकार (फड़तूस) गृह मंत्री है।
#उद्धव ठाकरे की पार्टी#उद्धव ठाकरे#duniyakamoodnews#duniyakamood#viral#news#उद्धव ठाकरे की पार्टी की महिला कार्यकर्ताओं
0 notes
Link
2 notes
·
View notes
Text
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी , जिथे जाईल तिथे..
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ,’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जिथे जाईल तिथे पोखरायला सुरुवात करते ,’ असे म्हटलेले आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ,’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आधी दिसत नाही पण नंतर कळते की वाळवी लागलेली आहे. आपल्याला वाळवी सारखे काम करायचे नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. प्रखर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना अधिक महत्त्व देण्याचं पंतप्रधानांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आवाहन
जनगणनेला विलंब झाल्याने १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप
सांडपाणी पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करणार-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
आणि
उद्यापासून बारावीची परीक्षा-छत्रपती संभाजीनगर विभागात एक लाख ८५ हजारावर विद्यार्थ्यांची नोंदणी
****
विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण, स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा अधिक महत्त्व देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करावी, तसंच परीक्षेआधी तणाव येऊ न देता उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. परीक्षेदरम्यानचा ताणतणाव आणि चिंतेवर मात कशी करावी याबद्दल ते म्हणाले –
बॅटस्मन उस प्रेशर की परवाह नही करता, उसका पुरा ध्यान उस बॉल की ओर होता है। अगर आप भी इस प्रेशर को मन मे न लेते हुये अपना ध्यान आज मैने इतना पढना तय किया था, ये अगर कर लेते है। आप आराम से उस प्रेशर मे से भी अपने आप को निकाल सकते है।
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं स्वरुप आता बदललं असून तो, सात भागात सादर होणार आहे. आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम आज नवी दिल्लीतल्या एका रोपवाटिकेत पार पडला. पंतप्रधानांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगूळ देऊन गोड बोलायचा संदेश दिला. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पंतप्रधान आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिसमधे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवणार आहेत.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहिला. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकप्रकारे जीवनाचा मंत्र मिळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले –
परीक्षा पे चर्चा याच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या मनातली भीती, त्यांच्या मनातले प्रेशर, त्याच्यावरचे उपाय हे या चर्चेतनं ते त्यांना सांगतात. आणि एक प्रकारे जीवनाचा मंत्र हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो.
छत्रपती संभाजीनगर इथं विविध शैक्षणिक संस्थांनी आपले विद्यार्थी तसंच शिक्षकांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसार��� दाखव��्याची व्यवस्था केली होती. सरस्वती भुवन प्रशालेतले विज्ञान शिक्षक मयूर साबळे आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत आपलं मत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट – मयूर साबळे, युवराज वायाळ, चैतन्य मोरे आणि वेदांत कुलकर्णी
****
जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत शून्य प्रहरात त्या बोलत होत्या. सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. त्यांनी अक्षयावत आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देऊन, डिजिटल महाकुंभ केंद्रातून कुंभमेळ्याची पाहणी केली. दरम्यान, १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कुंभमेळ्यात आतापर्यंत ४३ कोटींपेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुलुंड इथे शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आज ते बोलत होते. राज्य सरकारच्या विविध योजनांवर ठाकरे यांनी टीका केली.
****
सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. आयआयटी पवई इथं ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि शाश्वत उपाययोजना’ या विषयावरच्या परिषदेत त्या बोलत होत्या. नद्यांच्या काठालगत असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषित पाण्याचा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्वापर करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येईल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने उद्या ११ तारखेपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. छत्रपती संभाजीनगर विभागातील ४६० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात एक हजार ४०८ महाविद्यालयातील एक लाख ८५ हजार, ३३० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षे दरम्यान कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यां��ी परीक्षा केंद्रांच्या परिसरात परीक्षा कालावधीत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर तिथे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं, लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राहुल सोलापूरकर यांच्या विधानाबाबतही आव्हाड यांनी टीका केली.
****
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने आजपासून राज्यातल्या नांदेडसह ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला, राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आबिटकर यांनी केलं.
****
धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १४१ कोटी १४ लाख रुपयांपैकी १०५ कोटी १५ लाख रुपये विविध यंत्रणांना वितरित करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत यापैकी ९८ कोटी ७७ लाख रुपये खर्च झाले आहेत. विकास कामांसाठी निधी खर्च करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येत असून, निधी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, छावा संघटना, युवा सेना इत्यादी पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून घोषणाबाजी केली. सरकारने किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन तरी हमी भावानं खरेदी करावं अन्यथा प्रति क्विंटल १ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
****
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पाणी देणं अवघड होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
****
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयाजवळच्या रो��ित्राला आज आग लागली. नागरीकांची सतर्कता तसंच पोलीस, आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली.
****
0 notes
Text
Uddhav Thackeray Slams DCM Eknath Shinde in his Speech, Said This Thing About him Also Called him Traitor | उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, "काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस..."
Uddhav Thackeray Slams DCM Eknath Shinde in his Speech, Said This Thing About him Also Called him Traitor — À lire sur www.loksatta.com/maharashtra/uddhav-thackeray-slams-dcm-eknath-shinde-in-his-speech-said-this-thing-about-him-also-called-him-traitor-scj-81-4876897/lite/
0 notes
Text
BMC चुनाव में बीजेपी के लिए रास्ता साफ करेगी RSS, पार्टी की बैठकें हुई शुरू
महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तरह अब राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) एक बार फिर नगरपालिका एवं पंचायत चुनाव में भाजपा को जीताने के लिए बड़ी भूमिका निभाने वाली है। इसको लेकर भाजपा ने भी अपनी तैयारियां तेज कर दी है। (RSS will pave the way for BJP in BMC elections, party meetings started) न्यूज़ डेस्कमुंबई- महाराष्ट्र विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी (BJP) ने बड़ी जीत हासिल की जिसकी किसी को भी…
#BMC Election#BMC चुनाव#Breaking news#congress Party#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#Maharashtra Assembly Election#maharashtra election#Mumbai BMC Election#Mumbai police#Ncp#News in Hindi#party meetings started#political news#Rss#RSS News#RSS will pave the way for BJP in BMC elections#Shivsena#आरएसएस कर रही है चुनाव की तैयारी#उद्धव ठाकरे#एकनाथ शिंदे#एनसीपी#कांग्रेस#देवेन्द्र फडणवीस#पार्टी की बैठकें हुई शुरू
0 notes
Text
Rahul Gandhi ने Maharashtra Vidhansabha चुनावों में भाजपा के ऊपर लगाए हेरा फेरी करने के आरोप
कांग्रेस सांसद और लोकसभा नेता प्रतिपक्ष राहुल गांधी, NCP शरद पवार सांसद सुप्रिया सुले और शिवसेना उद्धव ठाकरे सांसद संजय राउत के साथ संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस की। कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया के डिप्टी स्पीकर हॉल में आयोजित संवाददाता सम्मेलन में राहुल ने महाराष्ट्र विधानसभा चुनाव में धांधली का आरोप लगाया। उन्होंने चुनाव आयोग पर भी सवाल उठाए। उन्होंने दावा किया कि चुनाव परिणामों में हेराफेरी की गई…
0 notes
Text
Maratha Reservation : फडणवीसांचे 'ते' आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांचे ‘मविआ’ला दिलेले आव्हान चर्चेत आहे म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांमध्ये हिंमत असल्यास…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f01dc316ab5fe157d2b26f4c4637ae6a/f426c48e1714a6cd-6c/s540x810/2b429d024b16264dfd05366699bea9a47f135508.jpg)
View On WordPress
#mahavaikas aghadi on reservation#mahayuti on reservation#उद्धव ठाकरे ऑन मराठा आरक्षण#ओबीसी आरक्षण#देवेंद्र फडणवीस#मराठा आरक्षण#मराठा समाज#शरद पवार ऑन मराठा आरक्षण
0 notes
Text
महाराष्ट्र सरकार के मंत्री नितेश राणे ने उद्धव ठाकरे की बताया ओवैसी का भाई, कहा, जब वक्फ मातोश्री पर दावा करेगा, तब वह समझेंगे
#News महाराष्ट्र सरकार के मंत्री नितेश राणे ने उद्धव ठाकरे की बताया ओवैसी का भाई, कहा, जब वक्फ मातोश्री पर दावा करेगा, तब वह समझेंगे
Maharashtra News: महाराष्ट्र सरकार में मंत्री नितेश राणे ने शिवसेना (UBT) चीफ उद्धव ठाकरे को AIMIM के प्रमुख असदुद्दीन ओवैसी का भाई करार दिया है। साथ ही कहा है कि जब वक्फ मातोश्री पर दावा करेगा, तब वह समझेंगे। उन्होंने भारत में रोहिंग्या मुसलमानों और बांग्लादेशियों की मौजूदगी पर भी सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि अवैध प्रवासियों को भारत में रहने की अनुमति नहीं दी जानी चाहिए। राणे ने दावा किया है…
0 notes
Text
Maharashtra Political Crisis : स्तीफा न देते तो बच सकती थी उद्धव ठाकरे की कुर्सी -SC
नई दिल्ली। Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्ट ने आज उद्धव ठाकरे और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की ओर से दायर विभिन्न याचिकाओं पर फैसला सुनाया। वहीं कोर्ट ने अपना फैसला सुनाते हुए कहा कि अभी इस मामले में कोई निर्णय लेना जल्दबाजी होगी, इसलिए इसे 7 जजों की बड़ी बेंच को सौंपा जा रहा है।आपको याद होगा कि पिछले साल एकनाथ शिंदे और उनके गुट के कुछ विधायकों ने उद्धव ठाकरे के साथ बगावत कर ली थी और…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e6d5cc02d45d077c4f6c9a038dede6df/6cb241f49cfd40ff-d6/s540x810/1471c97331be63756480763274bf5c40cca291e8.jpg)
View On WordPress
0 notes