Tumgik
#“अजिबात
bharatlivenewsmedia · 2 years
Text
FIFA WC: सामन्यात १४ यलो कार्ड! राड्यानंतर मेस्सीनं अखेर तोंड उघडलं, म्हणाला, असे रेफ्री अजिबात...
FIFA WC: सामन्यात १४ यलो कार्ड! राड्यानंतर मेस्सीनं अखेर तोंड उघडलं, म्हणाला, असे रेफ्री अजिबात…
FIFA WC: सामन्यात १४ यलो कार्ड! राड्यानंतर मेस्सीनं अखेर तोंड उघडलं, म्हणाला, असे रेफ्री अजिबात… Lionel Messi yellow card vs match referee: अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यात बरेच वाद झाले त्यामुळे बराच गोंधळ निर्माणदेखील झाला होता. आधी खेळाडूंमध्ये राडा झाला. त्यानंतर खेळाडू आणि रेफ्रिंमध्ये जोरदार वादावादी झाली. या सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये लागला. Lionel Messi yellow card vs match…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी समन्वयानं काम कराव-उपराष्ट्रपती जगदीप धनखड
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान, सायंकाळी होणार मतमोजणी
नीट प्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी, समुपदेशन प्रक्रियेला या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार सुरुवात
केंद्रीय दलांच्या भरती प्रकियेत माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
आणि
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन
****
लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी परस्परांमध्ये संवाद ठेवून समन्वयानं काम करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षात ते काल राज्य विधीमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते. संसद तसंच विधीमंडळात सर्वपक्षीयांमध्ये संवादाची आवश्यकता व्यक्त करत, गदारोळाच्या प्रयत्नांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका, शिस्तीचं पालन करणाऱ्यांना अधिकाधिक संधी द्या असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा दाखला त्यांनी दिला. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी महाराष्ट्र भक्कम योगदान देत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.
****
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे. रिक्त जागांपेक्षा एक उमेदवार अधिक असल्यानं, या निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून, आज सायंकाळी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने शेकापचे जयंत पाटील, ही निवडणूक लढवत आहेत.
****
केंद्रीय दलांच्या भरती प्रकियेत माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलात माजी अग्निवीरासांठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवेशासाठी वयाची अटही शिथिल करण्यात आली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं १८ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. दरम्यान, नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होईल. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दिली. तसंच नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं अटक केली आहे. तर, या प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी एन.गंगाधरन याच्या कोठडीत काल न्यायालयानं चार दिवसांची वाढ केली. सीबीआय कोठडीत गंगाधरन याच्या मोबाईल मधून 'नीट' प्रकरणी तब्बल ६०० जणांसोबत संपर्क झाल्याची माहिती सीबीआयनं न्यायालयात दिली.
****
२०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात राज्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ही समिती मुंबईत विशेष अभ्यास करून आपला अहवाल देईल अशी माहितीही सावंत यांनी दिली.
****
राज्यातल्या अंगणवाड्या उभारणी तसंच दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सदनात दिली. राज्यातील सर्व अंगणवाडया स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा निधी तसंच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जात आहेत अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.
****
मुंबईत इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता, उर्वरित काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते.
मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत बाबासाहेबांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्याने तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधान परिषदेत आमदार विजय गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होते.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या १९ जुलै पासून साताऱ्यातल्या सरकारी संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ही वाघनखं ३ वर्ष राज्यात राहणार आहेत. या वाघ नखांसाठी कुठलंही भाडं दिलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात इतर अनेक वाघनखं असली तरी त्यांच्याबाबत ती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा दावा कुणीही केलेला नाही असं ते म्हणाले.
****
अहमदनगर इथल्या दूध आंदोलनासंदर्भात मंत्रालयस्तरीय तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे समन्वयक डॉ अजित नवले यांनी ही माहिती दिली. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव तसंच ऊसाप्रमाणे रास्त आणि किफायतशीर दर लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातल्या ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे उर्वरित १ हजार १२९ कोटी ३७ लाख रुपये मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपनी आणि राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून ही रक्‍कम वितरीत करण्‍याची कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे.
****
बीड इथं काल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण जनजागृती शांतता फेरी आणि जनसंवाद सभा घेण्यात आली. मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी बीड जिल्ह्यातून करत असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
दरम्यान, जरांगे यांच्या नेतृत्त्वात आज जालना शहरातून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे. शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे.
****
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आज पालखी नातेपुते मुक्कामाहून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येईल. त्यानंतर पालखी अकलूजमध्ये प्रवेश करेल. याठिकाणी आज तिसरं गोल रिंगण होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या विविध मागण्यांसाठी येत्या १५ जुलैपासून मूक निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष अकील अब्बास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कमीशन वाढ, इंधनात इथेनॉलच्या वापराबाबत जनजागृती, आणि इतर मागण्यासाठी येत्या १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान हे आंदोलन केलं जाणार आहे. मात्र या आंदोलनाची झळ वाहन धारकांना बसणार नसल्याची ग्वाही अब्बास यांनी दिली.
****
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विविध पदांची सेवा ज्येष्ठता यादी तसंच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे. यासह इतर मागण्यांचं निवेदन बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. या मागण्यांवर विचार न झाल्यास, २२ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात काल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला प्रभारी प्राचार्य चक्रपाणि गोमारे यांनी लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. यानिमित्तानं सहावी ते आठवी या वर्गासाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कळमनुरी आणि वसमत उपजिल्हा रुग्णालयात तसंच आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात विशेष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीरं घेण्यात आली. या शिबिरात २६ स्त्रियांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांचे ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी कासारखेडा इथं आकस्मित भेट देत या मोहिमेची पाहणी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरात नोंदणी अभियानाला सुरूवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या योजनेची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहनांवर भोंगे लावून, माहिती पत्रक वाटून प्रचार करण्यात येत आहे.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
25. अहंकाराचा नाश, गंतव्याची प्राप्ती
श्रीकृष्ण म्हणतात, काहीजण याला (आत्मा) चमत्कार म्हणून पाहतात, काहीजण याला चमत्कार म्हणून बोलतात, काहीजण याला चमत्कार म्हणून ऐकतात, आणि तरीही कोणालाही 'हा' अजिबात माहिती नाही (2.29).
'कोणीही नाही' हा निरीक्षकाच्या संदर्भात आहे जो निरीक्षित (आत्मा) समजून घेण्यासाठी आपल्या इंद्रियांचा वापर करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत या दोघांमध्ये अंतर आहे तोपर्यंत पाहणारा, आत्मा समजू शकत नाही.
एकदा मिठाने बनलेल्या एका बाहुलीच्या मनात समुद्रप्रवास करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ती प्रवासाला निघाली. प्रचंड लाटांमधून मार्ग काढत ती समुद्राच्या आतल्या भागात गेली आणि हळूहळू त्यात विरघळत गेली. सर्वात खोल भागात पोहोचेपर्यंत ती पूर्ण विरघळली आणि समुद्राचाच एक भाग झाली. असेही म्हणता येईल की ती स्वत:च समुद्र झाली आणि मिठाच्या बाहुलीचे स्वतंत्र असे अस्तित्वच उरले नाही. निरीक्षक (मिठाची बाहुली) हाच निरीक्षित (समुद्र) झाला आहे, याचा अर्थ भेद नष्ट झाला आहे आणि एकत्व साधले गेले आहे.
मिठाची बाहुली ही आपल्या अहंकारासारखी असते, जी नेहमी आपल्या संपत्ती, विचार आणि कृतींद्वारे आपल्याला वास्तवापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करते. मूलत: कोणीही 'कोणीही नाही' किंवा मीठाच्या बाहुलीसारखे विरघळणे इच्छित नाही.
पण हा प्रवास एकतेचा आणि एकात्मतेचा आहे. हे तेव्हाच घडते जेव्हा अहंकार मिठाच्या बाहुलीसारखा आपले अस्तित्व गमावून बसतो. याचा अर्थ आपल्या सर्व गोष्टी आणि कल्पना दोन्ही पणाला लावणे. हा असा प्रवास आहे जिथे ‘आपण’ (अहंकार) नष्ट झाल्यावर गंतव्यस्थान गाठले जाते; जिथे ‘मी’, ‘माझे’ ही टाकून देण्याची साधने आहेत, ओळखीची साधने नाहीत.
सुख-दुखाच्या द्वंद्वाच्या शिखरावर आपल्याला निरहंकाराचे दर्शन घडते. स्वजाणिवेच्या या क्षणांमध्ये, आपण कोण आहे हे आपल्याला कळून चुकते आणि मग आपल्याला काय कळते, आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे या कशालाच अर्थ उरत नाही.
0 notes
arunpangar2 · 1 year
Text
मंदिर उभारणी, भक्तिभाव व लोकप्रतिनिधी
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
SMALL BUSINESS IDEA IN MARATHI : फक्त 20 हजारात 4 लाख रुपयांचा नफा असलेला व्यवसाय सुरू करा.
SMALL BUSINESS IDEA IN MARATHI: , पुणे, हैदराबाद आणि मुंबईतील हा स्टार्टअप केवळ फायदेशीर नसून त्यांची वार्षिक उलाढाल 5 कोटींच्या आसपास आहे. अनेक तज्ञ आणि गुंतवणूकदार दीर्घ चर्चा आणि अभ्यासानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की हा स्टार्टअप नेहमीच स्थानिक राहू शकतो. ते संपूर्ण भारत बनवता येणार नाही. म्हणजे आमच्यासाठी एक मोठी संधी आहे कारण कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी या व्यवसायात अजिबात प्रवेश करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 1 year
Text
उत्तर गोव्यात आता कोणताही रस्ता खोदता येणार नाही
पणजी: उत्तर गोव्यातील रस्त्यांवर आता अजिबात खोदकाम करता येणार नाही. तसे आदेशच जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आहेत.यामध्ये उत्तर गोवा जिल्ह्यातील राष्ट्रीय-राज्य महामार्गांसह, जिल्हा मार्ग इत्यादी रस्त्यांचा समावेश आहे. 1 जुनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकूण 60 दिवस हा आदेश लागू असणार आहे. कोणत्याही प्रकारचे खोदकाम करता येणार नाही, रस्ते कापता येणार नाहीत. त्यामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
बायको लाडिकपणे Pradip ला म्हणते…
बायको: अहो, चला ना एखादा घाबरवणारा, थ्रिलर सिनेमा पाहू
Pradip : नको तू घाबरशील
बायको : मी लहान आहे का हो
Pradip : खरंच तू घाबरणार नाहीस?
बायको : अजिबात नाही!
Pradip : ठीक आहे, जा कपाटातून आपल्या लग्नाची DVD काढ.
0 notes
bandya-mama · 1 year
Text
बायको लाडिकपणे Bandya ला म्हणते…
बायको: अहो, चला ना एखादा घाबरवणारा, थ्रिलर सिनेमा पाहू
Bandya : नको तू घाबरशील
बायको : मी लहान आहे का हो
Bandya : खरंच तू घाबरणार नाहीस?
बायको : अजिबात नाही!
Bandya : ठीक आहे, जा कपाटातून आपल्या लग्नाची DVD काढ.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Be careful : ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका अजिबात करू नका!
Be careful : ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका अजिबात करू नका!
Be careful : ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका अजिबात करू नका! सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. घोटाळेबाज एटीएममधून फसवणुकीच्या घटनाही घडवत आहेत. एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे काढताना तुमच्या हलक्याशा निष्काळजीपणामुळे चोरटे लाखो रुपयांचा गंडा घालू शकतात. एटीएम फसवणुकीच्या घटना रोजच पाहायला मिळतात आणि त्याची माहिती असूनही आपण चुका करतो आणि घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकतो. अशा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता हा चित्रपट, ह्या विषयी खास गोष्टी.
जर तुम्हाला पोस्टर बघून कळलेच असेल , हा कोणता चित्रपट आहे. हा आहे 1993 सालाचा आँखे चित्रपट आजच्याच दिवशी 30 वर्षांपुर्वी #Aankhen आँखे प्रदर्शित झाला होता. (09/04/1993) अतिशय टिपिकल #DavidDhawan मुव्ही होती ती, डोक्याचा अजिबात वापर करायचा नाही, त्रास द्यायचा नाही आणि 3 तास खळखळुन हसत राहायचं ! भप्पी लाहिरी यांचं संगीत आणि इंदीवर यांची गीते असलेल्या या चित्रपटातील तुम्हाला सर्वात आवडलेलं गाणं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेला अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार – खासदार भागवत कराड यांची माहिती
आणि
राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस, मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा
****
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेला अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेला उद्या सायंकाळी पाच वाजेच्या आत हा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयलाही आतापर्यंतच्या तपासासंदर्भात एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षेच्या पावित्र्याबाबत तडजोड झाल्याचं, स्पष्ट दिसत असलं तरीही परीक्षा रद्द करणं हा अखेरचा पर्याय आहे. पुनर्परीक्षेचे निर्देश देण्यापूर्वी पेपर कुठून फुटला याचा छडा लावणं आवश्यक असल्याचं, न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी परवा गुरुवारी होणार आहे.
****
'नीट' परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी लातूर इथला शिक्षक आरोपी संजय जाधव याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जाधव याची सीबीआय कोठडी काल संपल्यानं, त्याला लातूर न्यायालयात हजर करण्यात आलं.
दरम्यान, या प्रकरणात दिल्लीतल्या गंगाधर नामक आरोपीला आंध्र प्रदेशात अटक झाली असून, सीबीआयचं पथक त्याला अटक करून लातूरमध्ये आणणार आहे. इरण्णा कोनगलवार हा आरोपी अद्यापही फरार असून सीबीआय त्याचाही कसून शोध घेत आहे.
****
राज्यभरात ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. काही धनदांडगे तसंच राजकारणी लोक आपल्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
****
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातल्या पाऊस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मुंबईत रविवारी रात्रीपासून सुमारे ३०० मिलीमीटर पाऊस झाला, अतिवृष्टीच्या निकषापेक्षा हे प्रमाण अत्यधिक असल्याने, ही परिस्थिती उद्भवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या होल्डिंग पाँण्डस् आणि मायक्रो टनलिंग यामुळे पूर्वी पाणी साचण्याच्या ठिकाणी यंदा पाणी साचलं नसल्याची माहिती त्यांनी दिली. मिठी नदीला फ्लड गेट बसवण्यात येत असल्याने, भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वतःच्या अपयशाचं खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राज्याच्या अनेक भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे, अनेक गावांत पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे, यासंदर्भात सरकार मंत्रालयातून आदेश देतं, मात्र प्रशासन काहीच काम करत नाही, याकडे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न पटोले यांनी विचारला.
****
शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षात १६ हजार ८८५ अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रुपांतर झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या.
****
विधान परिषदेच्या दोन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी काल पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने गेल्या आठ दशकांत सामाजिक तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या अनेक पिढ्यांना शिक्षित आणि स्वावलंबी केलं, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले आहेत. पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन काल मुंबईत राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि पीपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं, खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं आहे. काल विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी १३९ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर छत्रपती संभाजीनगरहून एयर रशियाची विमान सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं. शहरवासियांना दररोज पेयजल पुरवठ्यासंदर्भात समांतर जलवाहिनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या असून, आतापर्यंत ३२ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचं काम झालं आहे, तर आठ जलकुंभ उभारण्यात आल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.
****
राज्यात काल विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
मुंबईत मुसळधार पवसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उपनगरीय रेल्वेसह मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशीरानं धावत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. कोल्हापूर - बाजारभोगा��� - राजापूर राज्यमार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून, नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. रायगड किल्ला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे कालपासून किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संततधार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये आज सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असं पुणे वेधशाळेनं कळवलं आहे.
****
मराठवाड्यात नवयुग आणण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्नांची गरज, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अभ्यासक तसंच राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या 'खळाळल्या शृंखला' या मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथाचं प्रकाशन, दिवेगावकर यांच्या हस्ते पुण्यात नुकतंच झालं, त्यावेळी ते बोलत होते. सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामंतशाही राजवट आणि स्वातंत्र्याला झालेला उशीर, यामुळे मराठवाडा मागास राहिल्याचं निरीक्षण दिवेगावकर यांनी नोंदवलं.
****
नांदेडमध्ये काल मराठा आरक्षण जनजागृती शांतता फेरी काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जाहीर सभा घेण्यात आली. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय समाप्त होणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज लातूर इथं शांतता रॅलीसह सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर काल लातूर शहरात मोटरसायकल फेरी काढण्यात आली.
****
संत ज्ञानेश्‍‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात काल सातारा जिल्ह्यात चांदोबाचा लिंब परिसरात उभा रिंगण सोहळा पार पडला. शेकडो वारकरी तसंच भाविकांनी हा सोहळा अनुभवला. ही पालखी आज तरडगाव इथून मागर्गस्थ होत आहे.
****
परभणी जिल्ह्यात इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातल्या धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी १४ जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन सहायक संचालक गीता गुठ्ठे यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केलं.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बीड तसंच लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
परभणी शहर आणि ग्रामीण भागात देखील नागरीकांनी विशेष सहाय योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढील १५ दिवसांत कागदपत्रं सादर करण्याचं आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आमखास मैदान लगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क, तारांगण आणि नावीन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीनं काल या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
0 notes
advika060322 · 2 years
Text
Watch "टेंशन अजिबात घ्यायचं नाही कारण? उत्तर व्हिडिओ मधे आहे आम्ही टेंशन घेत नाही देतो #funnyreels #reels" on YouTube
0 notes
swapnilgaikwad · 2 years
Text
Day 51
"जगणं असंच असतं, लढणं असंच असतं; तुमचं पाहिजंच असेल तर जागा घ्यायला सांगा, मात्र जागा अजिबात घेऊ नका."
#Quoteoftheday
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
#भारत_आणि_पोर्नोग्राफी
भारतामध्ये पोर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता द्या, असा युक्तिवाद बरेच विचारवंत करताना दिसत आहेत. कोणत्याही कायद्याचं राज्य असलेल्या राष्ट्रात अशी बंदी योग्य नाही. असा देखील एक मतप्रवाह दिसत आहे. जगातील सर्वाधिक पॉर्न साईट धुंडाळण्यात भारताचा वरचा क्रमांक आहे, त्यामुळे मागणीची पूर्तता करणे हे बाजाराच्या नियमाला धरून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु भारतामध्ये आशा उद्योगाला मान्यता देऊ नये असं माझं मत आहे आणि त्याला काही कारणे आहेत.
ज्या देशात हे कायदेशीर आहे तिथे याकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं, तरी सुद्धा या क्षेत्रातील कलाकार(?) सुखी आणि खुश आहेत असं अजिबात नाही. त्यांच्या अनेक मुलाखतीतून हे निदर्शनास आले आहे.
भारत देश हा सामाजिकमूल्य आणि समता न मानणारा एक टुकार देश आहे. इथे जर याची सुरुवात झाली तर व्यावसायिकपणा (professionalism) कमी आणि शोषणच जास्त होईल. स्त्रियांना जबरदस्तीने या क्षेत्रात ओढले जाईल. या मध्ये गरीब, दलित, पीडित महिलांचा जास्त वापर होईल.
कदाचित लोकांच्या खाजगी आयुष्यातील क्षणांचा वापर सुद्धा काही माफियांकडून केला जाऊ शकतो. आशा गुंडांसाठी आणखीन एक क्षेत्र उघडले जाऊ शकते.
त्यामुळे बाटलीत असलेल्या या राक्षसाला बाहेर काढण्याचं काम होऊ नये एवढंच!
-वैभव वैद्य....
0 notes
kokaniudyojak · 2 years
Text
SMALL BUSINESS IDEA: धूप बत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा?
DHOOP BATTI MAKING BUSINESS IDEA: आपल्या भारतीय समाजात धूपबत्ती आणि अगरबत्ती या सगळ्यांना सुगंधी काड्या म्हणून पाहिले जाते. कारण त्यांचा वापर केवळ वातावरणात सुगंध पसरवण्यासाठी केला जातो. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की, धूपबत्ती आणि अगरबत्ती अजिबात सारख्या नाहीत. जिथे उदबत्तीच्या छोट्या काठ्या किंवा बंडल असतात, तिथे अगरबत्तीच्या पातळ काड्या असतात. आणि अगरबत्ती निसर्गात जास्त कोरडी आणि कडक असते,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
‘तो तुनिषाचा मामा नव्हेच तर…’, शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा
Tumblr media
मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं(Tunisha Sharma) गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येला तुनिषाच्या आईनं तुनिषाचा बाॅयफ्रेंड शिझान खानला(Sheezan Khan) जबाबदार धरत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या या प्रकरणी शिझान खान पोलिस कोठडीत आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी शिझान माध्यमांशी बोलताना म्हणाला की, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मी निर्दोष आहे, सत्यमेव जयते. सोमवारी शिझानच्या कुटुंबियांनीही पत्रकार परिषद घेत शिझानवर झालेल्या आरोपांचे खंडन केले. यावेळी शिझानची बहिण म्हणाली आहे की, तुनिषाचा मामा म्हणून जी व्यक्ती वावरत होती तो तिचा मामा नव्हताच तो तर तिचा मॅनेजर होता. यावरून सोशल मीडियावर काय बोललं जातंय हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. तुनिषाला कलाविश्वात काम करायचं नव्हतं. तिची अजिबात इच्छा नव्हती. परंतु या सगळ्यात तिच्या आईनं तिला मोठा पाठिंबा दिला आहे. असंही शिझानची बहिण फलक नाझ म्हणाली आहे. आता शिझानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केलेले दावे आणि तुनिषाच्या आईनं शिझानवर केलेले आरोपांबाबत सोशल मीडियावर विविध चर्चांणा उत आला आहे.   Read the full article
0 notes