#‘ब्रह्मोस’
Explore tagged Tumblr posts
indiandefensekhabar · 2 years ago
Text
पाकिस्तान ने भारत द्वारा दागे गए ब्रह्मोस के ऑनबोर्ड डेटा को डिक्रिप्ट करने की कोशिश की
पाकिस्तान ने भारत द्वारा दागे गए ब्रह्मोस के ऑनबोर्ड डेटा को डिक्रिप्ट करने की कोशिश की
पाकिस्तान में स्थित एक स्वतंत्र ‘आईआर’ एनालिस्ट-सह-अंतर्राष्ट्रीय कानून विश्लेषक के अनुसार, पाकिस्तानी सैन्य अधिकारियों ने ब्रह्मोस से ऑनबोर्ड डेटा को डिक्रिप्ट करने का प्रयास किया, जोकि गलती से पाकिस्तान में गलती से दागी गयी थी, लेकिन वो लॉन्च से पहले की घटनाएँ इसकी एक सीरीज खोजने के लिए इसे क्रैक करने में असमर्थ रहे। मिसाइल सेल्फ डिस्ट्रक्ट मैकेनिज्म को सक्रिय कर दिया गया और रेजिडेंस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 20 days ago
Text
Republic Day 2025 Chief Guest | गणतंत्र दिवस पर इंडोनेशिया के राष्ट्रपति Prabowo Subianto बतौर 'मुख्य मेहमान' समारोह में होंगे शामिल? दोनों देशों के बीच गहरे रिश्तें-
गणतंत्र दिवस पर भारत में विदेशी मेहमानों को बुलाने की एक पुरानी परंपरा हैं। 26 जनवरी 2025 पर इंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबियांटो को बतौर मेहमान बुलाने की तैयारी है ऐसा कुछ रिपोर्ट दावा कर रही हैं लेकिन अधिकारिक तौर पर अभी इसका ऐलान होना बाकी है। सुबियांटो भारत-इंडोनेशिया संबंधों को बढ़ावा देने में रुचि रखते हैं और उनकी नज़र ब्रह्मोस मिसाइलों के अधिग्रहण जैसे कई रक्षा सौदों पर है। अगर यह…
0 notes
dainiksamachar · 4 months ago
Text
चीन को उसी के घर में घेरने की तैयारी, भारत की इस देश से दोस्ती देख टेंशन में ड्रैगन, पाकिस्तानी एक्सपर्ट ने बताया गेम चेंजर
हनोई: वियतनाम के पीएम फाम मिन्ह भारत के दौरे पर आए हैं। इस दौरान भारत और वियतनाम के संबंध मजबूत होते दिख रहे हैं। भारत ने वियतनाम को 300 मिलियन डॉलर का ऋण देने की पेशकश की है, ताकि वियतनाम अपनी समुद्री सुरक्षा बेहतर कर सके। यह हिंद प्रशआंत क्षेत्र में शांति और स्थिरता के लिए जरूरी है। भारत ने 300 मिलियन डॉलर का लाइन ऑफ क्रेडिट दिया है। यानी वियतन���म इस धन के जरिए भारत से हथियार खरीद सकता है। संभव है कि ब्रह्मोस मिसाइल वह खरीदे। हालांकि भारत और वियतनाम की करीबी से चीन परेशान होने वाला है।प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और उनके वियतनामी समकक्ष फाम मिन्ह चिन्ह के बीच नई दिल्ली में गुरुवार को हुई मीटिंग में लाइन ऑफ क्रेडिट देने का ऐलान किया गया। वियतनाम चीन का पड़ोसी है। इसके अलावा दोनों एक युद्ध भी लड़ चुके हैं। इसकी एक बड़ी सीमा दक्षिण चीन सागर के साथ जुड़ती है, जहां चीन की आक्रामकता किसी से छिपी नहीं है। फिलीपींस के साथ चीन दक्षिणी चीन सागर में तनाव बढ़ाता रहता है। आए दिन दोनों के बीच झड़प होती रहती है। फिलीपींस ने चीन से मुकाबला करने के लिए भारत की ब्रह्मोस मिसाइल खरीदी है। भारत का क्या है प्लान? वियतनाम के प्रधानमंत्री के सामने पीएम मोदी ने चीन पर निशाना साधा। पीएम मोदी ने कहा कि भारत विकासवाद का पक्षधर है, विस्तारवाद का नहीं। दरअसल चीन लगातार समुद्री सीमा को लेकर अपने पड़ोसियों से विवाद क��ता रहता है। वियतनाम इससे अछूता नहीं है। पीएम मोदी ने कहा कि रक्षा और सुरक्षा संबंधों को बढ़ावा देने के लिए नए कदम उठाए जा रहे हैं, जिसमें तटीय शहर न्हा ट्रांग में एक सेना सॉफ्टवेयर पार्क का उद्घाटन शामिल है। भारत की एक्ट ईस्ट पॉलिसी के लिहाज से वियतनाम काफी महत्वपूर्ण है। भारत के पड़ोसियों के साथ जिस तरह चीन अपने संबंध मजबूत कर रहा है। उसी तरह भारत के लिए भी जरूरी है कि दक्षिण चीन सागर में सहयोगियों के साथ रिश्ते बेहतर हों। पाकिस्तानी एक्सपर्ट्स ने गिनाए फायदे पाकिस्तानी पत्रकार कमर चीमा ने कहा कि चीन के करीब के देशों को भारत लड़ने के लिहाज से तैयार कर रहा है। चीमा ने कहा, 'भारत के पास फायदा है कि वह गुटनिरपेक्ष रहा है। यह छोटे देशों को ताकत देता है कि वह किसी वैश्विक ताकत के दबाव में आए बिना अपनी मर्जी से काम कर सकें।' उन्होंने भारत की ओर से वियतनाम को लाइन ऑफ क्रेडिट लाइन देने के फायदे गिनाए। चीमा ने कहा, 'लाइन ऑफ क्रेडिट से भारत को बड़े फायदे हैं। एक तो भारत को सपोर्ट मिलेगा। दूसरी इनकी मैन्युफैक्चरिंग की ताकत बढ़ेगी। तीसरा पश्चिमी देशों की तुलना में भारत सस्ता हथियार मुहैया कराएगा।' उन्होंने कहा कि भारत चीन के सभी करीबियों को मजबूत कर अपना दोस्त बना रहा है। http://dlvr.it/TBP3pm
0 notes
malavijhani786 · 5 months ago
Text
Tumblr media
“आईएनएस इंफाल भारत की बढ़ती समुद्री शक्ति का प्रतीक है और यह इसे और मजबूत करेगा। यह भारत-प्रशांत क्षेत्र में 'जलमेव यस्य, बलमेव तस्य' (जो समुद्र को नियंत्रित करता है, वह सर्वशक्तिमान है) के हमारे सिद्धांत को मजबूत करेगा।''
इस जहाज की लंबाई 163 मीटर, चौड़ाई 17 मीटर है और यह 7,400 टन का विस्थापन करता है। आईएनएस इम्फाल, भारत में निर्मित सबसे शक्तिशाली युद्धपोतों में से, एक है। यह संयुक्त गैस और गैस ��िन्यास में चार शक्तिशाली गैस टर्बाइनों द्वारा संचालित है, और यह 30 नॉट्स से भी अधिक की गति करने में सक्षम है।
रक्षा मंत्री ने आईएनएस इम्फाल को राष्ट्र की विभिन्न शक्तियों के समूह के रूप में परिभाषित किया। “ब्रह्मोस एयरोस्पेस ने इस जहाज पर ब्रह्मोस मिसाइल स्थापित की है। टॉरपीडो ट्यूब लॉन्चर लार्सन एंड टुब्रो (एलएंडटी) के हैं। रैपिड गन माउंट भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) द्वारा स्थापित किया गया है, और मध्यम दूरी की मिसाइलें भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) द्वारा स्थापित की गई हैं। इसके अलावा, कई स्टार्ट-अप और एमएसएमई इसके निर्माण में शामिल हैं। जैसे कई तत्वों ने आईएनएस इम्फाल को एक ठोस रूप दिया है, वैसे ही हमें 'विकसित भारत' बनाने के लिए सभी क्षेत्रों के लोगों को मिलकर काम करना चाहिए। प्रत्येक नागरिक भारत की सुरक्षा और प्रगति का वाहक है। उन्होंने कहा कि जब भी कोई काम करता है, तो उसको राष्ट्र की भलाई को ध्यान में रखना चाहिए।”
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
प्रस्तावित नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांसाठी लाभदायक-कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही.
उद्या प्रबोधिनी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं भाविकांची गर्दी.
धाराशिव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ.
आणि
हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला लागलेल्या आगीत अभ्यागत कक्षाचं नुकसान. 
****
प्रस्तावित नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसह प्रामाणिक कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी लाभदायक असल्याची ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आज मंत्रालयात कृषीविषयक प्रस्तावित कायद्यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. नविन कायद्यानुसार बोगस खते आणि बियाणे प्रकरणी उत्पादक कंपन्यांवर कारवाईची तरतूद असणार आहे. यामध्ये विक्रेत्यांना साक्षीदार म्हणून घेण्यात येणार असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही, असं मुंडे यांनी सांगितलं.  या बैठकीला उपस्थित असलेले सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी राज्यात खतांचे आणि बियाणांचे कोणतेही लिंकिंग होता कामा नये, तसंच या कायद्याबाबत कंपनीच्या प्रमुखांशीही बैठक घेण्यात यावी अशी सूचना केली.
****
राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल हक्क सं���क्षण आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं “बाल स्नेही” पुरस्कार वितरण सोहळ्यात तटकरे बोलत होत्या. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी निधीसाठी बँकांवर अवलंबून न राहता नवीन स्रोत शोधावेत, असं आवाहन रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे. ते आज मुंबईत फिक्की आणि भारतीय बँकिंग संघटना यांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. नव्या जोखमींबरोबरच नव्या संधी आपल्यासमोर असून त्याचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
विकास योजना राबवताना त्या ठिकाणची परिस्थिती आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आठव्या जल प्रभाव संमेलनात बोलत होते. जलसंसाधनांच्या संबंधित नवीन योजना राबवताना नवीन तंत्रज्ञान राबवण्याच्या गरजेवरही त्यांनी यावेळी भर दिला.
****
नव्यानं विकसित केलेल्या देशी बनावटीच्या इंफाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून नौदलानं आज पहिल्यांदाच ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच एखाद्या नौकेवरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना सोडवण्यासाठी बचाव कार्याला आणखी वेग देण्यात आला आहे. या बोगद्यात नव्याने टाकण्यात आलेल्या सहा इंची व्यासाच्या नळीतून भाजी पोळीसह शिजवलेलं ताजं अन्न, फळं आणि औषधं पुरवण्यात येत आहेत. या कर्मचाऱ्यांसोबत कॅमेऱ्याद्वारे थेट संवाद होत असल्याने, त्यांना मानसिक आधार मिळत असल्याचं. याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या विविध कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-श���न्य-शून्य एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
प्रबोधिनी कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या पहाटे विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंदिर व्यवस्थापन तसंच जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं आजपासून तीन दिवस महाआरोग्य शिबीरं घेण्यात येत आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं ७२ वर्षांनंतर होत असलेलं ९७ वा वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. हे संमेलन दोन,तीन आणि चार फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं घेण्यात येणार आहे. २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या पुरोगामी विचारवंत ज्येष्ठ कथालेखिका विधिज्ज्ञ उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली.  
****
धाराशिव इथं आज " विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते एल.ई.डी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं. जिल्ह्यात १२ एलईडी व्हॅन दररोज २ गावात योजनांचा प्रचार, प्रसिद्धी, शासकीय योजना आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
धाराशिव जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागाला कव्हर करण्यासाठी जवळजवळ बारा चित्ररथ ज्याला व्हॅन म्हणुया उपलब्ध झालेलेआहेत. यामध्ये मेरी कहानी, मेरी जुबानी, हे जे लाभार्थी आहेत विशेषत: आवास योजना असेल, जलजीवन मिशन असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, यामध्ये ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे.त्याचे अनुभव कथन करणार आहे. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आपल्या मार्फत या विशेष कॅम्पेन आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.
****
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्या २३ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेत विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आदिवासी भागातील किनवट तालुक्यात योजनांची माहिती दिली जात आहे. आता ग्रामीण भागातही हा संकल्प रथ उद्यापासून पोहोचणार आहे. दरम्यान आज किनवट तालुक्यातील इस्लापूर आणि इरेगाव इथं संकल्प रथाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ नोव्हेंबरपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांनी ही माहिती दिली...
या मोहिमेची सुरुवात २८ नोव्हेंबरपासून होणार आहे. आणि येत्या २६ जानेवारी २०२३ पर्यंत ही मोहिम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील ७८० ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या सर्व ग्रामीण भागात, महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रामध्ये ही यात्रा संपूर्ण प्रवास करणार आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला आज आग लागली. यामुळं जिल्हा परिषदेचा अभ्यागत कक्ष पेटला. यात फर्निचरचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग दुपारी आटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचा ५ एकरांवरील ऊस जळाला. सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. कुलदीप टाक असं ऊस जळालेल्या शेतकऱ्याचं नांव आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धान्य बाजार समितीत चाळीस दिवसांत ६२ कोटी तीन लाख रूपयांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना न विकता तो माजलगाव बाजार समितीत आणून विक्री करावा असं, आवाहन सभापती जयदत्त नरवडे आणि सचिव हरिभाऊ सवणे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
****
मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महामंडळाच्या नामफलकावर यावेळी काळं फासण्यात आलं.
****
धाराशिव इथं महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून महारेशीम अभियाना��ा शुभारंभ केला.
****
0 notes
ainews18 · 1 year ago
Link
0 notes
deepballoondreamer · 2 years ago
Text
आत्मनिर्भर भारत की पहचान INS Mormugao से ब्रह्मोस मिसाइल का सफल परीक्षण, दुश्मनों के ऐसे छुड़ाएगा छक्केINS मोरमुगाओ ने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल फायरिंग के दौरान बुल्स आई पर सफलतापूर्वक अपना पहला निशाना साधा है। NS मोरमुगाओ परमाणु जैविक और रासायनिक युद्ध लड़ने में सक्षम है। इससे समुद्री सीमाओं की सुरक्षा और चाकचौबंद होगी।
Tumblr media
View On WordPress
0 notes
webvartanewsagency · 2 years ago
Text
BrahMos Misfire | जब पाकिस्तान में ‘गलती’ से गिरी 'ब्रह्मोस मिसाइल', होते-होते रह गई 'जंग'...
नई दिल्ली, (वेब वार्ता)। एक बड़ी खबर के अनुसार दिल्ली HC में एक मामले की सुनवाई में केंद्र की ओर से पेश अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ने माना कि मार्च 2022 में ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) मिसफायर होने से पाकिस्तान के साथ बड़ा युद्ध हो सकता था। दरअसल HC, इंडियन एयरफोर्स (Indian Airforce) के एक पूर्व अधिकारी की याचिका पर यह जरुरी सुनवाई कर रहा था, जिसकी सेवा ब्रह्मोस मिसाइल मिसफायर घटना के संबंध में उस समय समाप्त कर दी गई थी। वहीं मामले पर केंद्र की ओर से पेश अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा ने बीते गुरुवार को कोर्ट में बताया कि, मिसफायर होने के चलते पाकिस्तान के साथ युद्ध हो सकता था। उन्होंने कहा कि इस घटना ने अंतरराष्ट्रीय समुदाय के सामने भारत को शर्मनाक स्थिति में डाल दिया था। जब गलती से मिसफायर हुई ‘ब्रह्मोस’ दरअसल बीते 9 मार्च, 2022 को गलती से एक ब्रह्मोस मिसाइल दागी गई थी और यह पाकिस्तान की सीमा में जा गिरी थी। वहीं कोर्ट ऑफ इंक्वायरी (COI) ने पाया कि उनके द्वारा मानक संचालन प्रक्रियाओं (SOP) से विचलन के कारण मिस फायर हुआ था। इसके बाद IAF के तीन अधिकारियों की सेवाएं समाप्त कर दी गईं थीं। जब IAF ऑफिसर ने दायर की याचिका इसी मामले पर फिर IAF अधिकारियों में से एक ने अपनी बर्खास्तगी को लेकर अदालत का रुख किया था। वहीं IAF अधिकारी की याचिका में कहा गया है कि, ये दुर्घटना 2403 गाइडेड वेपन्स स्क्वाड्रन की ‘A’ फ्लाइट द्वारा किए गए सिमुलेशन अभ्यास के दौरान एक कमांड एयर स्टाफ इंस्पेक्शन टीम द्वारा निर्धारित निरीक्षण दौरे के हिस्से के रूप में हुई। IAF ऑफिसर की दलील इसके साथ ही IAF ऑफिसर ने कहा कि, घटना के दिन वह स्क्वाड्रन में एक इंजीनियरिंग अधिकारी के रूप में तैनात थे। उन्होंने साथ ही ये तर्क दिया कि, उन्हें केवल अपने कर्तव्यों के लिए पेशेवर और व्यावहारिक प्रशिक्षण दिया गया था जो विशुद्ध रूप से रखरखाव प्रकृति के थे। उन्होंने आगे कहा कि, एक इंजीनियरिंग अधिकारी के रूप में उन्हें कभी भी इसे संचालन का प्रशिक्षण नहीं दिया गया। Read the full article
0 notes
apcbheja · 2 years ago
Photo
Tumblr media
31/12/2022 मुख्‍य समाचार ब्राजील के महान फुटबॉलर पेले का निधन. बेंजामिन नेतन्याहू फिर बने इजरायल के PM, छठी बार ली शपथ. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक पारित करने वाला देश का पहला राज्य बना. अमेरिकी उपराष्ट्रपति कमला हैरिस ने भारतीय-अमेरिकी राजीव बड्याल को राष्ट्रीय अंतरिक्ष परिषद सलाहकार समूह में नामित किया. आईटी मंत्री ने साइबर अपराध से निपटने के लिए ‘स्टे सेफ ऑनलाइन’ अभियान शुरू किया. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने सीमा सुरक्षा बल का “प्रहरी ऐप” लॉन्च किया. IAF ने सुखोई प्लेन से 400 किमी रेंज वाली ब्रह्मोस मिसाइल का सफल परीक्षण किया. #apcbheja #nonprofitorganization #latestnews #newsupdate #governmentjobs #currentaffairs #genralawareness #bheja #madhubani #Bihar (at Bheja, Bihār, India) https://www.instagram.com/p/Cm009jXSI3P/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
indiandefensekhabar · 2 years ago
Text
फिलीपींस को भारत से ब्रह्मोस यूनिट मिलनी शुरू हो गई हैं
फिलीपींस को भारत से ब्रह्मोस यूनिट मिलनी शुरू हो गई हैं
एक लोकप्रिय फिलीपीन यूट्यूब मिलिट्री चैनल “DA-REAL” के अनुसार, फिलीपीन नेवी की मरीन कॉर्प्स को ऐसी प्रणालियाँ मिलनी शुरू हो गई हैं जो फिलीपींस द्वारा ऑर्डर किए गए ब्रह्मोस तटीय-आधारित एंटी-शिप मिसाइल सिस्टम का हिस्सा हैं। फिलीपींस ने इस साल की शुरुआत में ब्रह्मोस एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड के साथ ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल के तट-आधारित एंटी-शिप वर्शन की आपूर्ति के लिए 374.96 मिलियन डॉलर के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या दणक्याने युद्धनौकेची झालेली अवस्था बघा, क्षेपणास्त्रामध्ये स्फोटके असती तर…
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या दणक्याने युद्धनौकेची झालेली अवस्था बघा, क्षेपणास्त्रामध्ये स्फोटके असती तर…
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या दणक्याने युद्धनौकेची झालेली अवस्था बघा, क्षेपणास्त्रामध्ये स्फोटके असती तर… ‘ब्रह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राच्या ( Brahmos Cruise Missile ) दणक्याने नुकसान झालेल्या युद्धनौकेचे फ���टो समोर आले आहेत. काल आयएनएस दिल्ली ( INS Delhi ) या युद्धनौकेवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. भारतीय नौदलातील ( Indian Navy ) एका निवृत्त झालेल्या युद्धनौकेला यानिमित्ताने…
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 4 months ago
Text
ब्रह्मोस की ताकत देख खुश हो गया चीन का यह दुश्‍मन, भारत से जमकर हथियार खरीदने की तैयारी, जानें प्‍लान
मनीला: दक्षिण चीन सागर में चीन की दादागिरी से जूझ रहा फिलीपीन्‍स ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल खरीदने के बाद अब भारत से बड़े पैमाने पर अन्‍य हथियार खरीदने की तैयारी कर रहा है। फिलीपीन्‍स चीन के खतरे से निपटने के लिए घातक हथियार���ं को खरीदकर रक्षा आधुनिकीकरण पर फोकस कर रहा है। भारत में फिलीपीन्‍स के राजदूत जोसेल एफ इग्‍नासिओ ने कहा कि प्रत‍िरोधक क्षमता हासिल करने के लिए भारत के हथियार बेहद मुफीद हैं। उन्‍होंने कहा कि आने वाले समय में भी फिलीपीन्‍स भारत से हथियार खरीदते रहेगा। दरअसल, भारत और फिलीपीन्‍स दोनों का दुश्‍मन चीन है और इसी वजह से मनीला और नई दिल्‍ली में रक्षा संबंध लगातार मजबूत होते जा रहे हैं। फिलीपीन्‍स के राजदूत जोसेल ने एबीपी लाइव को दिए इंटरव्‍यू में कहा कि भारत अब फिलीपीन्‍स के लिए एक 'स्‍वाभाविक पार्टनर' है। खासकर 'होरिजोन 3' प्‍लान के तहत फिलीपीन्‍स की सेना को आधुनिक बनाने में भारत की भूमिका अहम है। इस प्‍लान का ऐलान साल 2023 में फिलीपीन्‍स के राष्‍ट्रपति मार्कोस जूनियर ने किया था। जोसेल ने कहा, 'कई चरणों में पिछले एक दशक से फिलीपीन्‍स की सेना एक आधुनिकीकरण प्रोग्राम चला रही है।' उन्‍होंने कहा कि देश की रक्षा के लिए हमने जरूरत के आधार पर एक शापिंग लिस्‍ट बनाई है। फिलीपीन्‍स चीन के खिलाफ कर रहा बड़ी सैन्‍य तैयारी जोशेल ने कहा, 'भारत की प्रतिष्‍ठा और भारत की क्षमता की वजह से फिलीपीन्‍स ने उसे टॉप ल‍िस्‍ट में डाल रखा है। हमारे रक्षा प्रतिष्‍ठान, हमारी सेना एक योग्‍य पार्टनर की तलाश में थी और भारत मैं समझता हूं कि फिलीपीन्‍स का स्‍वाभाविक पार्टनर है।' फिलीपीन्‍स की सरकार ने होरिजोन 1 और होरिजोन 2 नाम से सेना को आधुनिक बनाने का कार्यक्रम क्रमश: साल 2013 और 2018 में शुरू किया था। अ‍ब नए राष्‍ट्रपति मार्कोस जूनियर ने होरिजोन 3 कार्यक्रम शुरू किया है जिसके तहत चीन के साथ तनाव को देखते हुए फिलीपीन्‍स की क्षेत्रीय और तटीय सुरक्षा को मजबूत किया जा रहा है। इस पूरे कार्यक्रम को अगले 10 साल तक चलाया जाएगा। फिलीपीन्‍स का अमेरिका के साथ रक्षा समझौता है। फिलीपीन्‍स अब लगातार भारत के साथ रक्षा समझौता बढ़ा रहा है ताकि चीन की चुनौती से मिलकर निपटा जा सके। भारत ने हाल ही में फिलीपीन्‍स को ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल की आपूर्ति की है। साल 2022 में यह पूरा सौदा 37 करोड़ 50 लाख डॉलर का हुआ था। फिलीपीन्‍स के राजदूत ने कहा कि यह रक्षा भागीदारी दोनों देशों के बीच जारी रहेगी। फिलीपीन्‍स के पास कुल 7600 द्वीप हैं और उनकी सुरक्षा करना उसके लिए बड़ी चुनौती बन गया है। चीन के सामने तैनात है ब्रह्मोस मिसाइल चीन ने इन द्वीपीय इलाकों पर नजर गड़ा रखी है जो लगभग पूरे दक्षिण चीन सागर पर अपना दावा करता है। फिलीपीन्‍स की नौसेना ने ब्रह्मोस मिसाइल को चीन को लक्ष्‍य करके तैनात किया है। राजदूत ने संकेत दिया कि आने वाले समय में भारत के साथ कई बड़े रक्षा सौदे होने जा रहे हैं। भारत फिलीपीन्‍स को नौसैनिक सिस्‍टम, फाइटर प्‍लेन, तोप और सैन्‍य हेलिकॉप्‍टर बे��ना चाहता है। इसको लेकर बातचीत चल रही है। http://dlvr.it/TBNld3
0 notes
parichaytimes · 3 years ago
Text
भारतीय नौसेना ने आईएनएस दिल्ली से ब्रह्मोस मिसाइल का सफल परीक्षण किया | समाचार - टाइम्स ऑफ इंडिया वीडियो
भारतीय नौसेना ने आईएनएस दिल्ली से ब्रह्मोस मिसाइल का सफल परीक्षण किया | समाचार – टाइम्स ऑफ इंडिया वीडियो
अप्रैल 20, 2022, 10:48 AM ISTस्रोत: TOI.in भारत ने निर्देशित मिसाइल विध्वंसक आईएनएस दिल्ली से ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल का सफलतापूर्वक परीक्षण किया। मिसाइल के जहाज-रोधी संस्करण का परीक्षण आईएनएस दिल्ली पर एक उन्नत मॉड्यूलर लॉन्चर का उपयोग करके किया गया था। ��ौसेना ने एक बयान में कहा, “एक उन्नत मॉड्यूलर लॉन्चर से आईएनएस दिल्ली द्वारा सफल पहली ब्रह्मोस फायरिंग ने एक बार फिर ब्रह्मोस की लंबी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार - मंत्री अदिती तटकरे यांची माहिती.
डीआरडीओचे माजी महासंचालक अरुणाचलम यांचं निधन.
आणि
��त्रकार संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन.
****
गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातल्या पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी तालुक्यात काकडी इथं `शासन आपल्या दारी` हा उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. या उपक्रमाद्वारे शासकीय योजना लोकसहभातून यशस्वी होत असल्याचं उदाहरण महाराष्ट्रानं देशासमोर ठेवलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले -
एक कोटी चाळीस लाखापेक्षा जास्तीचे लाभार्थी या शासन आपल्या दारी या बाराव्या कार्यक्रमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आज चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांची नोंद केली आहे. तीन हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रूपये या ठिकाणी लाभार्थ्यांना वाटले जाणार आहेत. शासकीय योजना लोकसहभागातून कशी यशस्वी होते ते या देशाला महाराष्ट्राने दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणांतून शासनाच्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली.
****
महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्र संघ परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत दिली. हा आराखडा तयार झाल्यावर तो राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल, असंही तटकरे यांनी सांगितले.
****
सेवाभावी संस्थांनी समाजात आदर्श कार्य करण्यासाठी पुढं येण्याची आवश्यकताही महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत स्वनाथ प्रतिष्ठानच्या 'प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार' या विषयावरच्या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन झालं, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. याबाबत स्वयंसेवी संस्थांकडून काही सूचना आल्या तर शासन त्यावर उपाययोजना आणि नव्यानं राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. स्वनाथ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी केल्याबद्दल तटकरे यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.
****
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशी सूचना, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी आज मुंबई विद्यापी�� कलिना परिसरातल्या नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी पाटील बोलत होते. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे १२ लाख पुस्तकं आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं. शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं पाटील म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोलकाता इथं आयएनएस-विंध्यगिरी युद्धनौकेचं जलावतरण केलं. या युद्धनौकेमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले असून दोन हेलिकॉप्टरही यामध्ये तैनात करता येतील. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ही युद्धनौका शत्रूच्या जहाजावर किंवा हेलिकॉप्टरवर हल्ला करून नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहे. आयएनएस विंध्यगिरी हे विशेष प्रकल्पांतर्गत निर्मित सहावं जहाज आहे. देशात २०१९ ते २०२२ दरम्यान पहिल्या पाच जहाजांची निर्मीती करण्यात आली आहे.
****
संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचं काल अमेरिकेतल्या कॅलीफोर्निया इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. डॉ अरुणाचलम यांनी संरक्षण मंत्र्यांचे संरक्षण सल्लागार म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांना भारत सरकारनं १९८६ साली पद्मभूषण आणि १९९० साली पद्मविभूषण या पुरस्कारानं सम्मानित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचलम यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या जाण्यानं वैज्ञानिक समुदाय आणि धोरणात्मक जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
****
छत्तीसगड राज्यामधल्या बिजापूर जिल्ह्यात दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतुनं दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांचं शिबीर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. घटनास्थळावरून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. नॅशनल पार्क एरिया कमिटीचे २० ते २५ नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतुनं दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल गडचिरोली आणि भोपालपट्टम पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी या संदर्भातली माहिती दिली. या कारवाई दरम्यान संध्याकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले, असंही त्यांनी सांगितलं.
****
कौशल्य, रोजगार, उद्योज��ता आणि नाविन्यता विभागानं उद्या औरंगाबाद इथं उद्योजकांची बैठक ठेवली आहे. ��पमुख्यमंत्री अजित पवार, या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यात मार्गदर्शन करणार आहेत. औरंगाबाद आणि नाशिक विभागाची ही बैठक मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या चिकलठाणा इथल्या सभागृहात होणार आहे. औरंगाबाद विभागातल्या ११० आणि नाशिक विभागातल्या ९० अशा एकूण २३८ कंपन्यांचे शासनासमवेत सामंजस्य करार झाल��� असून त्याद्वारे एक लाखांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचं या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागानं म्हटलं आहे.
****
पत्रकारावर हल्ल्याचा आरोप असलेले आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, या आणि इतर मागण्यांसाठी अकरा पत्रकार संघटनांनी आज मुंबईत तीव्र आंदोलन केलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारात पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची होळी करण्यात आली. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ धुळे इथंही पत्रकारांच्या विविध संघटनांनी आज एकत्र येत या संरक्षण कायद्याची होळी करुन रोष व्यक्त केला. जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊन कायद्याची सक्त अंमलबजावणी करण्याची मागणी केली. पाचोरा इथले पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ल्याचा आरोप असलेले आमदार पाटील यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. या तसंच पत्रकारांच्या अन्य मागण्यांसाठी आज वाशिम इथंही धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षाचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचंही जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
****
अश्मयुगातल्या वस्तूंचं फिरतं संग्रहालय आज अमरावती इथं पोहचलं. भारत सरकारच्या पुरातत्व आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अर्थसाह्य तसंच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्या सहकार्यानं हे वस्तूसंग्रहालय राज्यभर फिरत आहे. येत्या २२ तारखेपर्यंत ते अमरावती शहरातल्या शाळा महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना माहितीसाठी उपलब्ध असेल.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महापालिकेतर्फे आज महापालिका शाळा क्रमांक तीन इथं `माझी माती माझा देश` हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये शिलाफलक अनावरण, वसुधा वंदन आणि वीर जवानांच्या परिवारातल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. महापौर प्रतिभा चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****
धुळे शहरातल्या दोन प्रमुख रस्त्यांसाठी २४ कोटी रूपये मं��ूर झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची कामं होणार आहेत. यामुळं गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या या दोन्ही रस्त्यांची कामं पूर्ण होतील अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
****
0 notes
lazypenguinearthquake · 3 years ago
Text
हथियारों का निर्यात सबसे ऊपर 11.6k करोड़ रुपये, 2014-15 में 1.9k करोड़ रुपये से ऊपर: सरकार | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
हथियारों का निर्यात सबसे ऊपर 11.6k करोड़ रुपये, 2014-15 में 1.9k करोड़ रुपये से ऊपर: सरकार | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: भारत द्वारा हथियारों के निर्यात का मूल्य 2014 के बाद से लगभग छह गुना बढ़ गया है, चालू वित्त वर्ष में अब तक 11,607 करोड़ रुपये दर्ज किए गए हैं। रक्षा मंत्रालय शुक्रवार को कहा। 2014-2015 के वित्तीय वर्ष में 1,941 करोड़ रुपये से, रक्षा निर्यात का मूल्य 2021-2022 में 21 मार्च तक बढ़कर 11,607 करोड़ रुपये हो गया, कनिष्ठ रक्षा मंत्री अजय भट्ट में एक लिखित उत्तर में कहा लोकसभा. उन्होंने कहा,…
View On WordPress
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
पाकिस्तान: क्यों एक ढीली मिसाइल परमाणु युद्ध को ट्रिगर कर सकती है | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
पाकिस्तान: क्यों एक ढीली मिसाइल परमाणु युद्ध को ट्रिगर कर सकती है | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
9 मार्च को, एक भारतीय मिसाइल ‘गलती से’ लॉन्च हुई और पाकिस्तान में उतरी। हालांकि इससे गंभीर नुकसान नहीं हुआ, लेकिन इस तरह की घटना में शत्रुतापूर्ण परमाणु-सशस्त्र पड़ोसी शामिल हैं जो सैन्य दुःस्वप्न की चीजें हैं। रक्षा मंत्रालय ने कहा है कि वह उच्च स्तरीय जांच कर रहा है लेकिन पाकिस्तान एक संयुक्त जांच चाहता है9 मार्च को शाम 7 बजे से थोड़ा पहले, पाकिस्तानी सेना ने भारतीय क्षेत्र के अंदर उत्पन्न होने…
View On WordPress
0 notes