#५६
Explore tagged Tumblr posts
Text
॥मार्कण्डेय उवाच॥ ॐ यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम्। यन्न कस्य चिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह॥१॥
Meaning(in English):
Sage Markandeya says: Sri Brahma Deva! The Great father! Please tell me about the one which is not known to anyone, which is not told by anyone to others, whose fame and name is spread throughout and which shall provide protection to all human beings.
२/५६
जय माँ दुर्गा
जय शिव शक्ति
#hindu dharma#hinduism#india#spirituality#navaratri#shakti#durga#durga puja#mahishasurmardini#maa durga#sadhna#hindu#bhakti#hindu mythology#hindustan#sanatan#sanatandharma#महिषबली प्रियाये#balipriyaye#रणप्रिया#रणमत्ता#धर्मार्थकाममोक्षे प्रदायिनी#dharma#ब्रह्मेश्विष्णु पूजिताये#पराशक्ति#आदिशक्ति#महाशक्ति
18 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सत्ता स्थापनेविषयी महायुतीतील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक.
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर, महायुतीत मतभेद नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा.
निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम राबवण्याची घोषणा.
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात समारोप.
आणि
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट, शुक्रवारपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती.
****
राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
भारतीय जनता पक्ष वरीष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात केलेल्या विविध कामांचा यावेळी शिंदे यांनी आढावा घेतला.
दरम्यान, शिवसेना खासदारांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळा��ेल्या यशाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतल्याचं, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.
****
दिल्लीतल्या बैठकीत पुढील सरकार स्थापनेसंदर्भातील चर्चा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. नवीन सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील, हे सरकार स्थिरतेने काम करेल आणि सर्व समाजाला सोबत नेईल, असं पवार म्हणाले. ईव्हीएमवर तेव्हाच आरोप होतात, जेव्हा एखाद्याचा पराभव होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईव्हीएमबद्दल होत असलेल्या आरोपांवर दिली.
****
महायुतीमध्ये एकमेकांबद्दल कधीही मतभेद नव्हते, आम्ही नेहमीच एकत्र निर्णय घेतले असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्तिमोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज शपथ घेणार आहेत. रांचीमधे मोऱ्हाबादी मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल संतोषकुमार गंगवार त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीचं संख्याबळ ५६ असून, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे २४ उमेदवार निवडून आले आहेत.
****
यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून दोन दिवसांनी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार बनलं नाही, यावर त्यांनी टीका केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासंदर्भात देशभरात आम्ही जनआंदोलन करणार असून, कोट्यवधी सह्या घेऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि निवडणूक आयोग यांच्याकडे करणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.
****
एका खासगी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल बाधित झालं.
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठ���वली. राज्यसभेतही कामकाज सुरु ठेवण्यासंदर्भात आवाहन करुनही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहील्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
****
भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं, वैष्णव यांनी पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम असलं, तरी त्यावरच्या आशयाचं संपादन होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे अश्लील मजकूर देखील प्रकाशित केले जातात, असं ते म्हणाले.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अनेक उपक्रम राबवण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन काल राज्यपालांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात जलसंवर्धन आणि नदीजोड प्रकल्पांचं काम झाल्यास अन्नधान्याचं उत्पादन अनेक पटींनी वाढेल आणि भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके��्या वतीने खाम नदी पूर विश्ल��षण अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालाचं काल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन झालं. पूर आराखडा तयार करण्यात निष्णात असलेल्या ॲल्यूबियम या संस्थेनं हा अहवाल तयार केला असून, यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे. या संस्थेनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले अधिकारी आणि तज्ञ मंडळींशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीच्या सात किलोमीटर परिसराचा अभ्यास केला. तसंच खाम नदीच्या पात्रात कसे बदल घडून येतात यावरही अहवालात नमूद करण्यात आलं असून, पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे.
****
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अहिल्यानगर इथल्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कुल मध्ये काल एका समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार बटालियन्सना प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज प्रदान केले. हा कार्यक्रम त्यांच्या अनुकरणीय आणि राष्ट्रासाठी केलेल्या गुणवत्तेचा गौरव होता. मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या सव्वीसाव्या आणि सत्तावीसाव्या बटालियनला आणि ब्रिगेड ऑफ द गार्ड्सच्या वीसाव्या आणि बावीसाव्या बटालियनला प्रेसिडेंट कलर्स प्रदान करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यातल्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्राकरता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांचे हस्ते या केंद्रांना रुग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्या.
****
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना होत असून, ती २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने आणि पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजी नगरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त गणेश देशपांडे यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये बिबट्या आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कपिलापुरी, सोनारी, खामसगाव, रुई, सोनगिरी, कारंजा, भोजा, वांगेगव्हाण, लोणी आणि खासगावासह इतरही गावात वन कर्मचारी तैनात केले असून, ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ येत्या एक डिसेंबर रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण १० उप��ेंद्रामधून २ सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड इथं येत्या चार आणि पाच डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांनी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोन डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाच लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये काल दहा पूर्णांक सहा, तर निफाडला आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पारा बारा अंशांपर्यंत घसरला आहे. शुक्रवारपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं.
****
0 notes
Text
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा गयाना दौरा: भारत-गयाना संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल-(Narendra Modi)
गयाना (Guayana), 22 नोव्हेंबर 2024 – भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा गयाना दौरा हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाकडून गेल्या ५६ वर्षांतील गयानाला केला गेलेला पहिला राजकीय दौरा ठरला आहे. या दौऱ्यात मोदींनी भारत आणि गयानाच्या दोन्ही देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. गयानाच्या राजधानी जॉर्जटाऊनमध्ये त्यांच्या…
0 notes
Text
youtube
जतगतगुरु तत्वदर्शी सन्त रामपाल जी महाराज जी काे विशेष संदेश भाग ५६ सुनाैं र पुण्य लाभ प्रााप्त गराैं ।
0 notes
Text
आज दिनांक - 28 अगस्त 2024 का सटीक गणनाओं के साथ वैदिक हिन्दू पंचांग, गणेश चतुर्थी पर चंद्र दर्शन कलंक निवारण के उपाय
🌤 दिनांक - 03 सितम्बर 2024 🌤 दिन - मंगलवार 🌤 विक्रम संवत - 2081 (गुजरात-महाराष्ट्र अनुसार 2080) 🌤 शक संवत -1946 🌤 अयन - दक्षिणायन 🌤 ऋतु - शरद ॠतु 🌤 मास - भाद्रपद (गुजरात-महाराष्ट्र अनुसार श्रावण) 🌤 पक्ष - कृष्ण 🌤 तिथि - अमावस्या सुबह 07:24 तक तत्पश्चात प्रतिपदा 🌤 नक्षत्र - पूर्वाफाल्गुनी 04 सितम्बर रात्रि 03:10 तक तत्पश्चात उत्तराफाल्गुनी 🌤 योग - सिद्ध शाम 07:05 तक तत्पश्चात साध्य 🌤 राहुकाल - शाम 03:45 से शाम 05:19 तक 🌤 सूर्योदय -06:23 🌤 सूर्यास्त- 18:51 👉 दिशाशूल - उत्तर दिशा मे 🚩 व्रत पर्व विवरण - मंगलागौरी पूजन (अमावस्यांत),अमावस्यांत श्रावण मास समाप्त 💥 विशेष - अमावस्या एवं व्रत के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)
🌞 ~ वैदिक पंचांग ~ 🌞
🌷 सौ गुना फलदायी “शिवा चतुर्थी” 🌷
➡ 07 सितम्बर, शनिवार को भाद्रपद मास के शुक्ल पक्ष की चतुर्थी है ।
🙏🏻 भविष्य पुराण के अनुसार ‘भाद्रपद मास के शुक्ल पक्ष की चतुर्थी का नाम ‘शिवा’ है | इस दिन किये गये स्नान, दान, उपवास, जप आदि सत्कर्म सौ गुना हो जाते हैं |
👩🏼 इस दिन जो स्री अपने सास-ससुर को गुड़ के तथा नमकीन पुए खिलाती है वह सौभाग्यवती होती है | पति की कामना करनेवाली कन्या को विशेषरूप से यह व्रत करना चाहिए |’
🌞 ~ वैदिक पंचाग ~ 🌞
🌷 गणेश-कलंक चतुर्थी 🌷
🙏🏻 ( ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्र का जप करने और गुड़मिश्रित जल से गणेशजी को स्नान कराने एवं दूर्वा व सिंदूर की आहुति देने से विघ्न-निवारण होता है तथा मेधाशक्ति बढ़ती है | )
🌞 ~ हिन्दू पंचांग ~ 🌞
🌷 गणेश चतुर्थी पर चंद्र दर्शन कलंक निवारण के उपाय
➡ इस वर्ष - 06 सितम्बर 2024 शुक्रवार को चंद्र दर्शन निषेध चन्द्रास्त : रात्रि 08:56 एवं 07 सितम्बर, शनिवार को चंद्र दर्शन निषेध चन्द्रास्त : रात्रि 09:27 🙏🏻 भारतीय शास्त्रों में गणेश चतुर्थी के दिन चंद्र दर्शन निषेध माना गया है इस दिन चंद्र दर्शन करने से व्यक्ति को एक साल में मिथ्या कलंक लगता है। भगवान श्री कृष्ण को भी चंद्र दर्शन का मिथ्या कलंक लगने के प्रमाण हमारे शास्त्रों में विस्तार से वर्णित ��ै।
🌷 भाद्रशुक्लचतुथ्र्यायो ज्ञानतोऽज्ञानतोऽपिवा। अभिशापीभवेच्चन्द्रदर्शनाद्भृशदु:खभाग्॥
🙏🏻 अर्थातः जो जानबूझ कर अथवा अनजाने में ही भाद्रपद शुक्ल चतुर्थी को चंद्रमा का दर्शन करेगा, वह अभिशप्त होगा। उसे9 बहुत दुःख उठाना पडेगा।
🙏🏻 गणेश पुराण के अनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थी के दिन चंद्रमा देख लेने पर कलंक अवश्य लगता है। ऐसा गणेश जी का वचन है।
🙏🏻 भाद्रपद शुक्ल चतुर्थी के दिन चंद्र दर्शन न करें यदि भूल से चंद्र दर्शन हो जाये तो उसके निवारण के निमित्त श्रीमद्भागवत के १०वें स्कंध, ५६-५७वें अध्याय में उल्लेखित स्यमंतक मणि की चोरी कि कथा का श्रवण करना लाभकारक है। जिससेे चंद्रमा के दर्शन से होने वाले मिथ्या कलंक का ज्यादा खतरा नहीं होगा।
🌷 चंद्र-दर्शन दोष निवारण हेतु मंत्र 🌷
🙏🏻 यदि अनिच्छा से चंद्र-दर्शन हो जाये तो व्यक्ति को निम्न मंत्र से पवित्र किया हुआ जल ग्रहण करना चाहिये। मंत्र का २१, ५४ या १०८ बार जप करें । ऐसा करने से वह तत्काल शुद्ध हो निष्कलंक बना रहता है। मंत्र निम्न है।
🌷 सिंहः प्रसेनमवधीत् , सिंहो जाम्बवता हतः। सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः ॥
🙏🏻 अर्थात: सुंदर सलोने कुमार! इस मणि के लिये सिंह ने प्रसेन को मारा है और जाम्बवान ने उस सिंह का संहार किया है, अतः तुम रोओ मत। अब इस स्यमंतक मणि पर तुम्हारा ही अधिकार है।(ब्रह्मवैवर्त पुराण, अध्यायः ७८)
🙏🏻 चौथ के चन्द्रदर्शन से कलंक लगता है | इस मंत्र-प्रयोग अथवा स्यमन्तक मणि कथा के वचन या श्रवण से उसका प्रभाव कम हो जाता है |
#motivational motivational jyotishwithakshayg#tumblr milestone#akshayjamdagni#mahakal#panchang#rashifal
0 notes
Text
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
राधास्वामी पंथ का प्रवर्तक बना प्रेत
पुस्तक जीवन चरित्र हजूर स्वामी जी महाराज' के पृष्ठ 54-56 के वचन 65 में स्पष्ट लिखा है कि
राधास्वामी पंथ के प्रवर्तक शिवदयाल जी प्रेत की तरह अपनी शिष्या बुक्की में बोला करते थे। बुक्की के माध्यम से ही प्रताप सिंह जी एवं सालगराम जी, शिवदयाल जी का आदेश प्राप्त करते थे।
अंतरध्यान होने के पेश्तर करते थे। गुणी जी को महाराज उनके अखीर दम तक प्रगट रहे, यहीं तक कि जिस किसी को जब कोई बात स्वामीजी महाराज से अर्ज करनी होती थी तो वे बुझी जी के जरीये से दरियाकृत कर लिया करते थे, मानी बुकीजी अभ्यास के समय स्वामीजी महाराज को प्रगट करके हम कलाम हुआ करती श्री। इस नियाजमनः को भी जब कमी भीड़ के समय पर घबराहट होती थी, और किसी तरह से अकल काम नहीं देती थी, तब बुझी जी के जरिये से स्वामीजी महाराज का हुक्म लिया करता था, और जैसा हुक्म होता था उसी के मुवाफिक बंदा कारबंद होता था और इसी तरह पर राय साहब ने मी मीज की थी कि बुकी जी के जरीये से दो बार हुक्म हासिल किये ये ।।
(५६) जब बुझी जी का देहान्त होने को था, तब एक सेवक ने कुछ गुक्ततु नाउम्मेदी की सी की, और अपने दिल से बड़ा अफसोस जाहिर किया। तब बुकी जी ने यह फरमाया कि
और उस वक्त हसीं और तालियाँ बजाई, और फिर देह छोड़ दी ।।
(६७) बुद्धी जी और विश्नी जी यह दोनों वास कर स्वामीजी महाराज की सेवा में रहती थी। विश्नो जी
(पुस्तक "जीवन बरित्र हजूर स्वामी जी महाराज (शिवदयाल जी) पृष्ठ 56 की
फोटो कापी)
अभी भी समय है अपना समय और जीवन बर्बाद होने से बचाएं और सतभक्ति अपनाएं अन्यथा शिवदयाल की तरह प्रेत बनना पड़ेगा।
अधिक जानकारी के लिए यूट्यूब पर सर्च करें
Satlok Ashram Official
"RADHASOAMI EXPOSED BY SANT RAMPAL JI"
0 notes
Text
#हिन्दूसाहेबान_नहींसमझे_गीतावेदपुराणPart56 के आगे पढिए.....)
📖📖📖
#हिन्दूसाहेबान_नहींसमझे_गीतावेदपुराणPart57
"श्री मार्कण्डेय पुराण में पित्तरों की दुर्गति का प्रमाण"
जिन्दा महात्मा अर्थात् परमेश्वर ने धर्मदास जी से कहा कि "हे धर्मदास जी! आपने बताया कि आप भूत पूजा (तेरहीं, सत्तरहीं आदि भी करते हैं तथा अस्थियाँ उठाकर गति कराते हो) पित्तर पूजा (श्राद्ध आदि करना पिण्ड भराना) तथा देवताओं विष्णु-शिव आदि की पूजा भी करते हो। जबकि गीता अध्याय 9 श्लोक 25 में गीता ज्ञानदाता ने मना किया है। संक्षिप्त मार्कण्डेय पुराण में मदालसा वाले प्रकरण में पृष्ठ 90 पर लिखा है "जो पित्तर देवलोक में हैं, जो तिर्यग्योनि में पड़े हैं, जो मनुष्य योनि में एवं भूतवर्ग में अर्थात् प्रेत बने हैं, वे पुण्यात्मा हों या पापात्मा जब भूख-प्यास विकल (तड़फते) होते है तो पिण्डदान तथा जलदान द्वारा तृप्त किया जाता है। (लेख समाप्त) पेश है मार्कण्डेय पुराण के संबंधित प्रकरण की फोटोकॉपी:- अ०१५]
तीसरा अंग १५३
हे भूपाल। पितृगणका आधार चन्द्रमा है और चन्द्रमाका आधार सोग है, इसलिये ब्राद्धमें योगिजनको नियुक्त करना अहि उत्तम है॥५५॥
हे राजन्। यदि श्राद्धभोजी एक सहल ब्राह्मणोंके सम्मुख एक योगी भी हो तो वह मजमानके सहित उन सबका उद्धार कर देता है॥५६॥
* विचार करें: शास्त्रविधि त्यागकर मनमाना आचरण अर्थात् मनमानी पूजा (देवों की, पित्तरों की, भूतों की पूजा) करके प्राणी पित्तर व भूत (प्रेत) बने। वे देवलोक (जो देवताओं की पूजा करके देवलोक में चले गए वे अपने पुण्यों के समाप्त होने पर पित्तर रूप में रहते हैं।) में हैं चाहे ��मलोक में या प्रेत बने हैं, सर्व कष्टमय जीवन व्यतीत कर रहे हैं। अब जो उनकी पूजा करेगा वह भी इसी कष्टमयी योनि को प्राप्त होगा। इसलिए सर्व मानव समाज को शास्त्रविधि अनुसार साधना करनी चाहिए। जिससे उन पित्तरों की पित्तर योनि छूट जाएगी तथा साधक भी पूर्ण मोक्ष प्राप्त करेगा।
श्री विष्णु पुराण के तृतीय अंश के अध्याय 14 के श्लोक 10 से 14 में श्राद्ध के विषय में श्री सनत्कुमार ने कहा है कि तृतीया, कार्तिक, शुक्ला नौमी, भाद्रपद कृष्णा त्रयोदशी तथा माघमास की अमावस्या ये चारों तिथियाँ अनन्त पुण्यदायीनि हैं। चन्द्रमा या सूर्य ग्रहण के समय तीन अष्टकाओं अथवा उत्तरायण या दक्षिणायन के आरम्भ में जो पुरुष एकाग्रह चित से पित्तर गणों को तिल सहित जल भी दान करता है वह मानो एक हजार वर्ष तक के लिए श्राद्ध कर लेता है। यह परम रहस्य स्वयं पित्तर गण ही बताते है।" (लेख समाप्त)
श्री विष्णु पुराण के तृतीय अंश के अध्याय 16 के श्लोक 11 में लिखा है "क्षीरमेकशफाना यदौष्ट्रमाविकमेव च। मार्ग च माहिष चैव वर्जयेच्छाकमर्माणि" ।। इस श्लोक का हिन्दी अनुवाद एक खुरवालों का, ऊंटनी का, भेड़ का मृगी का तथा भैंस का दूध श्राद्धकर्म में प्रयोग न करें। (काम में न लाएँ।) पेश है श्री विष्णु पुराण के तृतीय अंश के अध्याय 16 के श्लोक 11 की
फोटोकॉपी :-
१५४
* श्रीविष्णुपुराण
आद्धके योग्य नहीं होता ॥ १० ॥ एक खुरवालोंका, ब्राद्धकर्ममें काममें न ले ॥ ११॥ ऊँटनीका, भेड़का, मृगीका तथा भैसका दूध
[अ०१६
* समीक्षा वर्तमान (सन् 2014 तक) सर्व व्यक्ति श्राद्धों में भैस के दूध का ही प्रयोग कर रहे हैं जो पुराण में वर्जित है। जिस कारण से उनके द्वारा किया श्रद्ध कर्म भी व्यर्थ हुआ। श्री विष्णु पुराण के तृतीय अंश के अध्याय 16 के श्लोक 1 से 3 में (मांस द्वारा श्राद्ध करने से पित्तर गण सदा तृप्त रहते हैं।) लिखा है "हविष्यमत्स्य मांसैस्तु शशस्य नकुलस्य च। सौकरछाग लैणेयरौरवैर्गवयेन च।। (1) और भ्रगव्यैश्च तथा मासवृद्धया पिता महाः।। (2) खडगमांसमतीवात्र कालशाकं तथा मधु। शस्तानि कर्मण्यत्यन्ततृप्तिदानि नरेश्वर ।। (3)
हिन्दी अनुवाद: हवि, मत्सय (मच्छली) शशंक (खरगोश) नकुल, शुकर (सुअर), छाग, कस्तूरिया मृग, काला मृग, गवय (नील गाय/वन गाय) और मेष (भेड़) के मांसों से गव्य (गौ के घी, दूध) से पित्तरगण एक-एक मास अधिक तृप्त रहते हैं और वार्षीणस पक्षी के मांस से सदा तृप्त रहते हैं। (1-2) श्राद्ध कर्म में गेड़े का मांस काला शाक और मधु अत्यंत प्रशस्त और अत्यंत तृप्ती दायक है।। (3) श्री विष्णु पुराण ��ध्याय 2 चतुर्थ अंश पृष्ठ 233 पर भी श्राद्ध कर्म में मांस प्रयोग प्रमाण स्पष्ट है।
समीक्षा:- उपरोक्त पुराण के ज्ञान आदेशानुसार श्राद्ध कर्म करने से पुण्य के स्थान पर पाप ही प्राप्त होगा।
क्या यह उपरोक्त मांस द्वारा श्राद्ध करने का आदेश अर्थात् प्रावधान न्याय संगत है अर्थात् नहीं। इसलिए पुराणों में वर्णित भक्तिविधि तथा पुण्य साधना कर्म शास्त्रविरूद्ध है। जो लाभ के स्थान पर हानिकारक है।
* विशेष: उपरोक्त श्लोक 1-2 के अनुवाद कर्ता ने कुछ अनुवाद को घुमा कर लिखा है। मूल संस्कृत भाषा में स्पष्ट गाय का मांस श्राद्ध कर्म में प्रयोग करने को कहा गया है। हिन्दी अनुवाद कर्ता ने गव्य अर्थात् ग��� के मांस के स्थान पर कोष्ठ में "गौ के घी दूध से" लिखा है।
विचार करें: क्या हिन्दू धर्म उपरोक्त मांस आहार को श्राद्ध कर्म में प्रयोग कर सकता है। कभी नहीं। इसलिए ऐसे श्राद्ध न करके श्रद्धापूर्वक धार्मिक अनुष्ठान पूर्ण सन्त के बताए मार्ग से करना चाहिए। वह है नाम मंत्र का जाप, पांचों यज्ञ, तीनों समय की उपासना वाणी पाठ से जो यह दास (रामपाल दास) बताता है। जिससे पित्तरों, प्रेतों आदि का भी कल्याण होकर उपासक पूर्ण मोक्ष प्राप्त करेगा तथा उसके पित्तर (पूर्वज) जो भूत या पित्तर योनियों में कष्ट उठा रहे हैं, उनकी वह योनि छूटकर तुरन्त मानव शरीर प्राप्त करके इस भक्ति को प्राप्त करेगें। जिससे उनका भी पूर्ण मोक्ष हो जाएगा।
मार्कण्डेय पुराण (गीता प्रैस गोरखपुर से प्रकाशित) में अध्याय "श्राद्ध कर्म का वर्णन पृष्ठ 100 पर लिखा है:- "जो प्रपितामह के ऊपर के तीन पीढीयों जो नरक में निवास करती है,
जो पशु-पक्षी की योनि में पड़े है, तथा जो भूत प्रेत आदि के रूप में स्थित है उन सब को विधि पूर्वक श्राद्ध करने वाला यजमान तृप्त करता है। पृथ्वी पर जो अन्न बिखेरते हैं (श्राद्ध कर्म करते समय) उससे पिशाच योनि में पड़े पित्तरों की तृप्ति होती है। स्नान के वस्त्र से जो जल पृथ्वी पर टपकता है, उससे वृक्ष योनि में पड़े हुए पित्तर तृप्त होते हैं। नहाने पर अपने शरीर से जो जल के कण पृथ्वी पर गिरते हैं उनसे उन पित्तरो की तृप्ति होती है जो देव भाव को प्राप्त हुए हैं। पिण्डों के उठाने पर जो अन्न के कण पृथ्वी पर गिरते हैं, उनसे पशु-पक्षी की योनि में पड़े हुए पित्तरों की तृप्ति होती है। अन्यायोपार्जित धन से जो श्राद्ध किया जाता है, उससे चाण्डाल आदि योनियों में पड़े हुए पित्तरों की तृप्ति होती है।
विचार करें: उपरोक्त योनियों में जो अपने पूर्वज पड़े हैं। उसका मूल कारण है कि उन्होंने शास्त्रविधि अनुसार भक्ति नहीं की। पवित्र गीता जी व पवित्र वेदों में वर्णित विधि अनुसार साधना करते तो उपरोक्त महाकष्ट दायक योनियों में नहीं पड़ते। मुझ दास (लेखक रामपाल दास) की सर्व मानव समाज से करबद्ध प्रार्थना है अब तो जागो, पीछे जो गलती हो चुकी है, उसकी आवृत्त�� न हो।
जो साधना यह दास (रामपाल दास) बताता है उससे आपके पूर्वज (सात पीढ़ी तक के) किसी भी योनि में (पित्तर, भूत, पिशाच, पशु-पक्षी, वृक्ष आदि में) पड़े हों उन सर्व की वर्तमान योनि छूटकर तुरन्त मानव जन्म मिलेगा। फिर वे वर्तमान में मुझ दास (रामपाल दास) द्वारा भक्ति साधना प्राप्त करके यदि मर्यादा में रह कर आजीवन यह भक्ति करते रहेगें तो पूर्ण मोक्ष प्राप्त करेगें। यही प्रमाण कबीर परमेश्वर द्वारा दिए तत्वज्ञान को संत गरीबदास जी बता रहे हैं:-
अग्नि लगा दिया जद लम्बा, फूंक दिया उस ठाई। पुराण उठाकर पण्डित आए, पीछे गरूड़ पढ़ाई ।।
नर सेती फिर पशुवा किजे, गधा बैल बनाई।
छप्पन भोग कहा मन बौरे, किते कुरड़ी चरने जाई ।।
प्रेत शिला पर जाय विराजे, पित्तरों पिण्ड भराई।
बहुर श्राद्ध खाने को आए, काग भए कलि माहीं ।।
जै सतगुरु की संगत करते, सकल कर्म कट जाई। अमर पुरी पर आसन होते, जहाँ धूप ना छांई ।।
उपरोक्त वाणी पांचवें वेद (सूक्ष्म अर्थात् स्वसम वेद) की है। जिसमें स्पष्ट किया है कि पित्तरों आदि के पिण्ड दान करते हुए अर्थात् श्राद्ध कर्म करते-करते भी पशु-पक्षी व भूत प्रेत की योनियों में प्राणी पड़ते हैं तो वह श्राद्ध कर्म किस काम आया? फिर कहा है कि यदि सतगुरू (तत्वज्ञान दाता तत्वदर्शी संत) का संग करते अर्थात् उसके बताए अनुसार भक्ति साधना करते तो सर्व कर्म कट जाते। न पशु बनते, न पक्षी, न पित्तर बनते, न प्रेत। सीधे सतधाम (शाश्वत स्थान) पर चले जाते जहां जाने के पश्चात् फिर लौट कर इस संसार में किसी भी योनि में नहीं आते (प्रमाण गीता अध्याय 4 श्लोक 34 अध्याय 15 श्लोक 1 से 4 तथा श्लोक 16-17 में तथा अध्याय 18 श्लोक
62 में व अध्याय 9 श्लोक 25 में) पुराणों में लिखा है (जो ऋषि का अनुभव है) कि पित्तर धन देते हैं, पुत्र देते हैं। रोग नष्ट कर देते हैं आदि-आदि।
* विचार करें: पित्तर स्वयं भूखे-प्यासे यमलोक (नरक लोक) में कष्ट उठाते हैं। अपनी भूख-प्यास शांत करने के लिए आप जी से श्राद्ध कर्म करने को भ्रमित ज्ञान के आधार से कहते हैं तो क्या वे आपको सुखी कर सकते हैं? यह बात न्याय संगत नहीं है। अपने धर्मगुरू यह भी कहा करते हैं कि किस्मत में लिखा ही प्राणी प्राप्त करते हैं, उसमें कोई परिवर्तन नहीं हो सकता। परंतु सच्चाई यह है कि यदि साधक पूर्ण परमात्मा की सत्य साधना करता है तो परमात्मा को ही यह अधिकार है कि भाग्य से भिन्न भी दे सकता है। अन्य किसी देवी-देव तथा पित्तर आदि ��ो यह अधिकार नहीं है।
गीता अध्याय 7 श्लोक 12-15 तथा 20-23 में तो तीनों देवताओं (श्री ब्रह्मा रजगुण, श्री विष्णु सतगुण तथा श्री शिव तमगुण) की भक्ति करना भी निषेध बताया है। हिन्दू ब्रह्म की साधना न करके अन्य उपरोक्त देवताओं या अन्य देवताओं की पूजा करते हैं। इनकी पूजा करने वालों को राक्षस स्वभाव को धारण किए हुए, मनुष्यों में नीच, दूषित कर्म करने वाले मूर्ख कहा है। आप जी विचार करें कि पित्तर कौन से खेत की मूली हैं? पित्तर साधक को धन, पुत्र आदि दे देंगे, यह दूर की कौड़ी है।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। Sant Rampal Ji Maharaj YOUTUBE चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
0 notes
Text
।।श्री दुर्गा कवच स्तोत्र।।
॥ अथ देव्याः कवचम् ॥ ॥ ॐ अस्य श्री चण्डीकवचस्य ॥ ब्रह्मा ऋषिः । अनुष्टुप् छन्दः । चामुण्डा देवता । अङ्गन्या सोक्तमातरो बीजम् । दिग्बन्ध देवतास्तत्त्वम् । ॥ श्रीजगदम्बाप्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ॥ ॥ ॐ नमश्चण्डिकायै ॥
Meaning(in English):
This is Sri Durga Kavach sloka compilation. Also called as Sri Chandi Kavach, this is believed to be recited and chanted blessedly by Sri Brahma, who himself is a Rishi. Sri Chamudi is the presiding Deity and Goddess for this compilation. The attributes of Sri Chamudi are considered as the basic seed and dwelled upon. The main principle of this compilation is the shutting out of evil forces. This is in praise of and to please Sri Jagadamba, the mother of the Universe. This is recited / applied prior to chanting of recitation of the lesson named Saptha Shatee in prayer to Sri Durga. Our humble salutations to Sri Chandika Devi.
१/५६
जय माँ दुर्गा
जय शिव शक्ति
#hindu dharma#hinduism#india#spirituality#navaratri#shakti#durga#durga puja#mahishasurmardini#maa durga#sadhna#hindu#bhakti#hindu mythology#hindustan#sanatan#sanatandharma#महिषबली प्रियाये#balipriyaye#रणप्रिया#रणमत्ता#धर्मार्थकाममोक्षे प्रदायिनी#dharma#ब्रह्मेश्विष्णु पूजिताये#पराशक्ति#आदिशक्ति#महाशक्ति
9 notes
·
View notes
Text
सूर्योदय वोमी लघुवित्तको एफपीओमा १६ लाख बढीको आवेदन , जम्मा ४ हजार ६ सय जनाले शेयर पाउने।
सूर्योदय र वोमी लघुवित्तको मर्जपछि बनेको सूर्योदय वोमी लघुवित्तको एफपीओमा आवेदनको ओहिरो लागेको छ। सीडीएससीको तथ्याङक अनुसार उक्त एफपीओमा १६ लाख ५६ हजार ८२६ आवेदकबाट कुल २ अर्ब ३८ करोड ३७ लाख ९० हजार रुपैयाँ बराबरको२ करोड ३८ लाख ३७ हजार ९०० कित्ता शेयर खरिदका लागि आवेदन प्राप्त भएको छ। यस एफपीओमा मागभन्दा ५१०.१३ गुणा बढी आवेदन परेकोले गोलाप्रथाबाट शेयर बाँडफाँड गरिनेछ। आवेदन अनुसार, ४ हजार ६ सय ७२…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होत आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल ३६८ अर्ज दाखल झाले. ��ाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात काल १३० उमेदवारांनी १७९ अर्ज भरले. जिल्ह्यात आतापर्यंत १८५ उमेदवारांचे २७१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल १२५ उमेदवारांनी १७३ नामनिर्देशन पत्रं दाखल केले, तर जिल्ह्यात आतापर्यंत २१३ उमेदवारांनी ३०१ अर्ज भरले आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काल २७ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ४१ जणांचे ५६ अर्ज दाखल झाले आहेत. तर जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघात काल ३८८ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ५१५ उमेदवारांनी एकूण ६६७ अर्ज भरले आहेत.
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात काल १४९ उमेदवारांनी २०८ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण २५८ उमेदवारांचे ३८२ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात आतापर्यंत ४०९ उमेदवारा���नी ५६६ अर्ज दाखल केले, परभणी जिल्ह्यात १८९ उमेदवारांनी २४४ अर्ज भरले आहेत तर हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदार संघात काल १२४ नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील काल संपली असून, अर्जांची छाननी आज होत आहे. शुक्रवारी एक नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतिल. या टप्प्यात ३८ मतदारसंघांमधे येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ६२ अर्ज बाद झाले असून, ४३ मतदारसंघांमधे मिळून ७४३ अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यासाठी उमेदवारी मागं घेण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या दीपोत्सवात, पणत्या उजळण्याचे सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी २८ लाख दिवे उजळले जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. एक हजार १०० हून अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे. नागरिकांनीही हा सण उत्साहानं साजरा करत आपल्या घरी दीपोत्सव करावा असं आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
****
भारत - स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील, असं स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी म्हटलं आहे. मुंबईत चौथ्या स्पेन- भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल, असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला. व्यापार, गुंतवणूक त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यानं निर्माण झालेली आव्हानं या क्ष���त्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
****
विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण एक हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी एक हजार ६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून, जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन तयार करण्यात आलं असून, त्याठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. जिल्हाभरातल्या नागरीकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात काल अवैध वाहतुक होणाऱ्या मद्यासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कळंब- अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
****
नंदुरबार इथं काल एका तलवार बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी २३ तलवारी एक गुप्ती आणि दोन चाकू जप्त केले. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
****
धाराशिव इथल्या जात प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयातला शिपायाला १९ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं त्याचं नाव आहे
****
पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांच्या जोडीने उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीने जर्मनीचे ॲलेक्झांडर ज्यूरेव आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या जोडीचा सहा - सात, सात - सहा असा पराभव केला.
****
0 notes
Text
सप्तकोशीमा पानीको बहाव घट्यो
विराटनगर, २४ असार । सप्तकोशीमा पानीको बहाब घटेको छ । सप्तकोशी ब्यारेजमा अहिले पानीको बहाब २ लाख ६० हजार क्युसेक रहेको जानकारी दिइएको छ । सप्तकोशी ब्यारेजमा आइतबार सर्बाधिक ३ लाख ९५ हजार क्यूसेकसम्म पानीको बहाब पुगेको थियो । सप्तकोशीका यस अघि सबै ५६ ढोका खोलिएकोमा पानीको बहाब घट्न थालेपछि अहिले ४२ ढोका खोलिएको छ । सप्तकोशीमा पानीको बहाव केही घटे पनि कोशी आसपासका स्थानीयलाई सतर्कता अपनाउन अपिल…
0 notes
Text
ग्रामस्थांचा बहिष्कार; दिंडोरीतील या गावत मतदान संपेपर्यंत एकही मतदान झाले नाही!
निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही मेव्हणे ग्रामस्थांनी महिनाभरापासून आपण मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर केले होते. यामध्ये बंद पडलेली ५६ खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी, झाडी धरणाचे काम पूर्ण करावे, गावात सध्या दोन टँकर्सने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो अपुरा पडत असल्यामुळे टँकर्सची संख्या वाढवावी, यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. नाशिक…
View On WordPress
0 notes
Text
अमेरिकन डलर भन्दै कागजको बिटो दिएर ५ लाख ठगी, ५ जना पक्राउ
२८ वैशाख, बाँके : ��मेरिकन डलर भन्दै कागजको बिटो दिएर पाँच लाख रुपैयाँ ठगी गरेको आरोपमा प्रहरीले पाँच जनालाई काठमाडौंको तार्केश्वरस्थित डाँडागाउँबाट पक्राउ गरेको छ । पक्राउ पर्नेहरुमा सिन्धुपाल्चोकको बाह्रबिसे नगरपालिका–२ घर भएका ३५ वर्षीय धनकृष्ण शिवभक्ती, सोही ठाउँका ५६ वर्षीय दातेम्बा शेर्पा, बाह्रबिसे-३ का ४० वर्षीय हरेराम भुजेल, सोलुखुम्बुको लिखुपिके गाउँपालिका-३ का ४१ वर्षीय गणेश बहादुर विक…
View On WordPress
#५ जना पक्राउ#५ लाख ठगी ५ जना पक्राउ#bageshworikhabar#bageshworikhabar.com#bageshworinews#usa dollor#अमेरिकन डलर#अमेरिकन डलर भन्दै कागजको बिटो दिएर ५ लाख ठगी
0 notes
Text
Chapter - 2 Verse - 56 to 59
Verse 56 of Chapter – 2 दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। ५६ । दुःखेषु, अनुद्विग्नमनाः, सुखेषु, विगतस्पृहः, वीतरागभयक्रोधः, स्थितधीः, मुनिः, उच्यते।।56।। Translation: (दुःखेषु) when sufferings are attained (अनुद्विग्नमनाः) whose mind is not anxious (sukeshu) in the attainment of pleasures (vigataspṛhaḥ) who is completely devoid of desire and…
View On WordPress
#author#book#bookblog#booklovers#booksbooksbooks#dailyprompt#Gita#God#Inspiration#Kabir#Krishna#lawofattraction#Life#Love#manifestation#Motivation#Spirituality#wayofliving
0 notes
Text
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
The founder of the Radha Soami sect became a ghost
In the book 'Life History of Hazur Swami Ji Maharaj', pages 54-56, there is proof that the sect's founder Shiv Dayal Ji became a ghost and spoke through his disciple Bukki.
Whereas a sant who reaches a blissful place like Satlok does not need to come back to this mortal world.
This also proves that the method of devotion taught by Shiv Dayal ji only leads to becoming a ghost.
To know SEARCH ON
YOUTUBE
अंतरध्यान होने के पेश्तर करते थे। बुकी जी को महाराज उनके अखीर दम तक प्रगट रहे, यहीं तक कि जिस किसी को जब कोई बात स्वामीजी महाराज से अर्ज करनी होती थी तो वे बुक्की जी के जरीये से दरियाकृत कर लिया करते थे, यानी बुकीजी अभ्यास के समय स्वामीजी महाराज को प्रगट करके हम कलाम हुआ करती थी। इस नियाजमन्द को भी जब कभी भीड़ के समय पर घबराहट होती थी, और किसी तरह से अकल काम नहीं देती थी, तब बुद्धी जी के जरिये से स्वामीजी महाराज का हुक्म लिया करता था, और जैसा हुक्म होता था उसी वी मुवाफिक बंदा कारबंद होता था और इसी तरह पर राय साहब ने भी मौज की थी कि मुखी जी के जरीये से दो चार बार थे ।। हुक्म हासिल किये
(५६) जय युकी जी का देहान्त होने को था, तब एक सेवक ने कुछ गुफ्त नाचम्मेदी की सी की, और अपने दिल से बहा अफसोस जाहिर किया। तम बुझी जी ने यह फरमाया कि-
और उस वक्त हंसी और तालियाँ बजाई, और फिर देह छोड़ दी ।।
(५७) बुकी जी और विश्नो जी यह दोनों खास कर स्वामीजी महाराज की सेवा में रहती थीं। विश्नो जी
(पुस्तक "जीवन चरित्र हजूर स्वामी जी महाराज (शिवदयाल जी) पृष्ठ 56 की
फोटो कापी)
Satlok Ashram
@Satlok Ashram
609K subscribers 5.4K videos
YouTube
"RADHASOAMI EXPOSED BY SANT RAMPAL JI"
0 notes
Text
राष्ट्रपति रनिङ सिल्ड मंगलबारदेखि
काठमाडौँ । १४औं केन्द्रस्तरीय राष्ट्रपति रनिङ सिल्ड मंगलबारदेखि शुरु हुँदैछ । प्रतियोगिताको राष्ट्रपति रामचन्द्र पौडेलले उद्घाटन गर्ने भएका छन् । राष्ट्रिय खेलकुद परिषदका अनुसार उद्घाटन कार्यक्रममा मार्च पास, विभिन्न विद्��ालयका विद्यार्थीको नृत्य, उसु खेलाडीको प्रस्तुति, डान्स स्पोर्ट्स संघको प्रस्तुति रहने छ । ५६ स्वर्णका लागि प्रतियोगितामा सातै प्रदेशबाट ६८६ खेलाडीको सहभागिता रहने छ…
View On WordPress
0 notes