#होण्यासाठी
Explore tagged Tumblr posts
Text
गरोदरपणात पोट कडक होण्याची कारणे, संडासला साफ होण्यासाठी काय खावे
गरोदरपणात पोट कडक होण्याची कारणे, संडासला साफ होण्यासाठी काय खावे
गरोदरपणात पोट कडक होण्याची कारणे, संडासला साफ होण्यासाठी काय खावे गरोदरपणा म्हटला की एकीकडे आनंद तर दुसरीकडे महिलांच्या शरीरातील हार्मोन्स बदल, पोट कडक होणे, सतत होणारे मूड स्विंग्ज, पोटातील बाळाची काळजी घेण्यासाठी लागणारा आहार हे सर्वच महत्त्वाचे असते. तर याशिवाय अनेक महिलांना गरोदर असल्याचे कळल्यापासूनच बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. पहिलीच Pregnancy असेल तर अनेक महिला गोंधळून जातात आणि…
View On WordPress
0 notes
Text
84 लक्ष योनींमधून मुक्त होण्यासाठी कोणती भक्ती करावी लागेल पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
3 notes
·
View notes
Text
41. आंतरिक प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
���पण आपल्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा, भावना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्रकारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचवि��्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
2 notes
·
View notes
Text
# मी तुम्हाला MyGov उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी आणि नवीन भारताच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या समुदायाचा एक भाग होण्यासाठी आमंत्रित करतो. MyGov रेफरल कोड VZC136 आहे, माझा रेफरल कोड VZC136 वापरून नोंदणी करा, https://auth.mygov.in/user/register?refcode=VZC136
0 notes
Text
घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी ह्या रुद्राक्षाचा विनियोग पुजापाठमधे करा. सिध्द चार मुखी रुद्राक्ष. This four-faced rudraksha is proven to solve all suffering and poverty. Link : https://blog.dattaprabodhinee.org/2021/10/charmukhirudraksh.html
अनुभव - 4 मुखी रुद्राक्ष Link : https://web.dattaprabodhinee.com/2021/12/charmukhirudraksh.html
🎯Appointment is available. Kindly 💬whatsapp on ➡️ 93243 58115 सर्व❓प्रश्न शंकानिरसन ✍🏻अर्ज 🔗Link : https://forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
Dattaprabodhinee WhatsApp Form Link : https://whatsform.com/dattaprabodhinee
0 notes
Text
माणसाने ग्रंथाची साथ ठेवली तर अज्ञानाच्या रात्री उजळून निघतील - प्रो. डॉ. शिवाजीराव देशमुख
सोलापूर: -बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा विकास अधिक महत्त्वाचा असतो बाह्य व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी अन्नाची गरज असते, तर आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी मनावर संस्कार करावे लागतात. मनाची मशागत करावी लागते त्यासाठी माणसाने ग्रंथाची साथ ठेवली तर अज्ञानाच्या रात्री उजळून निघतील, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
दहशतवाद जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी लाओसमध्ये आज १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केलं. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री ब्लिंकन यांची भेट घेतली, अमेरिकेत चक्रीवादळामुळं झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लाओसच्या पंतप्रधानांसमवेत द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.
****
केंद्र सरकारचा इलेक्टाँनिक तसंच माहिती तंत्रद्ऩान विभाग आणि राज्य सरकारमध्ये रोबोटिक आणि स्वयंचलित तंत्रद्ऩान विकासासाठी करार करण्यात आला आहे.केंद्रिय मंत्री अश्वनी वैश्नव आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्ली इथं आज या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर आजपासुन दररोजी हवाई दलाचे सुखोई ३० विमान उड्डाण करणार आहे. तर लष्कराचे विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरणार आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमला सुरुवात होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.
****
राज्यातील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगानं राज्य सरकारनं "चित्रपट धोरण समिती" गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळं राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार असून या समितीमार्फत राज्यातील चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणं, तांत्रिक तसंच कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्याबाबत धोरण आखण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ निर्मात्या स्मिता ठाकरे असणार आहेत, तर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तांत्रिक तज्ञांच्या समावेशानं ही समिती बळकट होणार आहे.
****
संरक्षणमंत्री राजनाथसिंह कमांडर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सिक्कीम दौऱ्यावर आहेत. गंगटोक इथं प्रथमच होणाऱ्या परिषदेत महत्त्वाची रणनिती आणि संरक्षण क्षेत्राच्या सज्जतेवर विचारविनिमय होणार आहे.
****
देशाचं वस्त्रोद्योग क्षेत्र २०३० पर्यंत ३५० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज वस्त्रोद्योग विभागानं वर्तवलाआहे.ऑगस्ट २०२४ च्या व्यापार आकडेवारीनुसार तयार कपड्यांच्या निर्यातीत ११ टक्के वार्षिक वाढ झाली. गुंतवणूक आणि निर्यातीला सर्वाधिक प्रोत्साहन देणाऱ्या भारताच्या अंतर्गत क्षमता आणि मजबूत धोरणात्मक चौकटींमुळं ही वाढ अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना आणि धोरणात्मक उपक्रम राबवत आहे. पुढील ३ ते ५ वर्षांत पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन ��ॅपरेल पार्क आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेद्वारे ९० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक अपेक्षित असल्याचं याबाबतच्या बातमित म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ३० हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
****
राज्यातील दुसरे सौरग्राम होण्याचा माण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीज जोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडीनं प्रथम क्रमांक पटकावला होता.
****
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तं नागपुरात दीक्षाभूमी इथं कालपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. हा धम्मदीक्षा सोहळा उद्यापर्यंतचालणार आहे. दीक्षा घेण्यासाठी अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
****
हवामान
राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आजधाराशिवजिल्ह्यातल्यातुळजापूरइथल्याश्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. कालदेवीचीभवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आलीहोती.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिल्याची, आख्यायिकायामागेसांगितलीजाते.
****
0 notes
Text
परमात्मा सांगतात धरती एक दुखालय आहे,इथे प्रतीक जीव दुःख भोगत आहे,ह्यातून अचण्या साठी, सदा सुखी होण्यासाठी सत्य भक्ती एकमात्र पर्याय आहे.ही सत्य भक्ती आज तत्व दर्शी संत रामपाल जी महाराज जी देत आहेत. त्यांचे सत्संग पहा ,समजून घ्या आणि मोक्ष अमर लोक प्राप्त करा
अधिक माहितीसाठी Google करा sant Rampal Ji
1 note
·
View note
Text
सागरा प्राण तळमळतो.
कोकणात आता मे महिना चालू झाला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. भर पावसात मी एकदा समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. भर पावसात कोकणातल्या समुद्रावर छत्री किंवा रेनकोट पुरा पडत नाही. एवढा वारा असतो. पण मे महिन्यात मात्र जेव्हा शहरात खूप उ��ाडा असतो अशावेळी समुद्रावर साधे कपडे घालून वाऱ्याची मजा घ्यायला खूप उत्साह येतो. काल मी चौपाटीवर वाळूत बसलो होतो. आणि माझ्या मनात विचार आला, माझा समुद्राच्या,…
0 notes
Text
Maharashtra : ‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास 17 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
एमपीसी न्यूज – शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना ( Maharashtra) माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले…
0 notes
Text
Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान
Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान
Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान कोलेस्टेरॉलची वाढती पातळी ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. कोलेस्टेरॉलच्या समस्येमुळे अनेकांना हृदयाशी संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ असून रक्ताच्या नसांमध्ये आढळतो. महत्वाच म्हणजे कोलेस्ट्रॉलची निर्मिती तुमच्या आहारातूनच होत असते. तसेच यकृतामध्ये देखील…
View On WordPress
0 notes
Text
गीता ज्ञानदाता पाप मुक्त होण्यासाठी काय करावयास सांगत आहे ? | Sant Rampa...
youtube
0 notes
Text
0 notes
Text
# मी तुम्हाला MyGov उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी आणि नवीन भारताच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या समुदायाचा एक भाग होण्यासाठी आमंत्रित करतो. MyGov रेफरल कोड VZC136 आहे, माझा रेफरल कोड VZC136 वापरून नोंदणी करा, https://auth.mygov.in/user/register?refcode=VZC136
0 notes
Text
गीता ज्ञानदाता पाप मुक्त होण्यासाठी काय करावयास सांगत आहे ? | Sant Rampa...
youtube
0 notes
Text
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. ११ : पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत ३ ते ५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रति दिन एक हजार रूपये देण्यात येणार आहेत.…
0 notes