#हसा लेको
Explore tagged Tumblr posts
Photo
Marathi Joke: मुंबई पुणे प्रवास मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं . . . . . . . . . तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते Source link
0 notes
Text
Marathi joke: अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना
Marathi joke: अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना
[ad_1]
जुन्या जमान्यातला १ रुपया म्हणजे आताचे १०० रुपये
तसेच, आमचे तेव्हाचे १०वी चे ४० टक्के म्हणजेच . . . . . . . आताचे ९६.०० टक्के समजावेत आणि आमचा
आदर कायम ठेवावा.
अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
Photo
Marathi Joke: घरच्या घरी करा करोना टेस्ट कशी कराल? बायको सोबत अर्धा तास भांडण करा. . . . . . . . जर धाप लागली नाही तर समजा तुम्ही निगेटिव्ह आहात Source link
0 notes
Photo
Marathi Joke: लॉकडाऊनचं दुःख लॉकडाउनचं दुःख त्यांना विचारा ज्यांच्या घरात पाहुणे आले होते . . . . . . . . . आणि लॉकडाउनमुळं घरातच थांबले आहेत Source link
0 notes
Text
Marathi Joke: करोना आणि अफवा
Marathi Joke: करोना आणि अफवा
[ad_1]
हे बघा WHOवाल्यांनो आताच काय ते ठरवून घ्या कशाकशाने होतो करोना ते!
नाहीतर आम्ही सगळे घरी बसून राहायचो . . . . . . . . नंतर कळायचं कोरोना फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमधून पसरत होता..
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
Photo
Marathi Joke: जुने दिवस आणि कलियुग वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो . . . . . . . . मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय! Source link
0 notes
Text
Marathi Joke: भावा- बहिणीचं प्रेम
Marathi Joke: भावा- बहिणीचं प्रेम
[ad_1]
भाऊ बहीण एकमेकांसाठी जीव पण देतील . . . . . . . . .
पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत…
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes