#स्मिथ
Explore tagged Tumblr posts
news-trust-india · 2 days ago
Text
IND vs AUS Score : 246 पर ऑस्ट्रेलिया को पांचवां झटका, बुमराह को तीसरी सफलता
IND vs AUS Score :  गुरुवार से भारत और ऑस्ट्रेलिया के बीच मेलबर्न में बॉक्सिंग डे टेस्ट की शुरुआत हो चुकी है। दोनों टीमों के बीच पांच मैचों की टेस्ट सीरीज का यह चौथा टेस्ट है। फिलहाल सीरीज 1-1 से बराबर है। विश्व टेस्ट चैंपियनशिप के फाइनल में पहुंचने के लिहाज से अगले दोनों टेस्ट महत्वपूर्ण हैं। Bhimtal Bus Accident : हल्द्वानी डिपो की बस पलक झपकते ही खाई में समाई, उड़ गए परखचे स्टीव स्मिथ का…
0 notes
sundartatips · 2 months ago
Text
ग्लेन स्मिथ टेबलेट यूजेज इन हिंदी ( glen smith tablet uses in hindi )
ग्लेन स्मिथ टेबलेट यूजेज इन हिंदी ( glen smith tablet uses in hindi ) – glen smith की गोलियाँ या टेबलेट का इस्तेमाल कई रोगों के इलाज में किया जाता हैं। अगर आपको भी glen smith टेबलेट लेने के लिए सजेस्ट किया गया हैं तो इस नीचे दी गयी जानकरी का होना आपके लिए आवश्यक हैं। चूंकि सभी तरह की दवाओं के कुछ साइड इफेक्ट्स भी होते हैं इसलिए सेवन करने का सही तरीका अवश्य पढ़ें। ग्लेन स्मिथ टेबलेट सबसे ज्यादा…
0 notes
indlivebulletin · 5 hours ago
Text
Video: ट्रेविस हेड की निकल गई चीख, टीम इंडिया के सामने तड़पने लगा ऑस्ट्रेलियाई खिलाड़ी
मेलबर्न टेस्ट में ऑस्ट्रेलिया ने पहली पारी में भारत के सामने 474 रनों का स्कोर खड़ा किया. टॉप ऑर्डर और मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने दमदार खेल दिखाया. सैम कॉन्सटस, उस्मान ख्वाजा और मार्नस लाबुशेन जैसे बल्लेबाजों ने जबरदस्त हाफ सेंचुरी लगाई. वहीं स्टीव स्मिथ के बल्ले से शतक निकला. लेकिन इस सीरीज में भारत के लिए सबसे बड़ा खतरा साबित हुए ट्रेविस हेड शून्य पर आउट हो गए. बैटिंग में फ्लॉप रहे हेड ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thefrontnewspaper · 1 day ago
Video
youtube
स्टीव स्मिथ ने भारत के खिलाफ बनाया अद्भुत रिकॉर्ड #cricket #cricketers
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं. करिना थापरला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. करिनानं सिलेंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवले होते. या बालकांचे साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती ��ाप्रसंगी म्हणाल्या. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वीर बाल दिवस समारंभात पुरस्कारविजेत्या बालकांशी संवाद साधत आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुपोषित ग्राम पंचायत अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर बालदिवसा निमित्त मुंबई इथल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’च्या पहिला टप्प्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच विशेष शिबीराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह ४९५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं या विशेष तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. अभियानाचा पहिला टप्पा हा २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान राबवण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांचा अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. विभागनिहाय आगामी १०० दिवसांत प्रलंबित आणि नव्यानं सुरु करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीबाबतचं संभाव्य नियोजन सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवस अखेर सहा बाद ३११ धावा केल्या. आज सकाळी यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा, मार्कस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तीनशे धावांचा टप्पा गाठला. जसप्रीत बुमराहनं तीन तर, रवींद्र जडेजा, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
लाईन ब्लॉकमूळे गाडी क्रमांक १२७८८- नगरसोल -नारसपूर एक्सप्रेस काही दिवस नगरसोल ऐवजी लासुर इथुन सुटणार आहे. यात हि गाडी २६,२७,२९आणि ३१ डिसेंबर रोजी तर १ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत हि गाडी नगसरसोल ऐवजी लासुर इथुन दुपारी दिड वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक १७२३२ नगरसोल - नारसपूर एक्सप्रेस २८ आणि ३० डिसेंबर रोजी नगसरसोल ऐवजी लासुर इथुन दुपारी दिड वाजता सुटेल. नागरसोल ते लासुर दरम्यान हि गाडी अंशतः रद्द करण्यात आल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.
हवामान राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिक��णं वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहील, त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्या उद्‌घाटन होणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागांची दालने आहेत. कृषी संलग्नित व्यवसाय, शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं, हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत
0 notes
worldplayinfo · 12 days ago
Text
स्टीव स्मिथ काफी समय से इस समस्या से जूझ रहे थे, लंबे समय तक रन बनाने के बाद इसका खुलासा हुआ – वर्ल्ड प्ले इंफो
0 notes
vedantbhoomidigital · 13 days ago
Text
ऑस्ट्रेलियाई टीम का वर्चस्व समाप्त हुआ, ऑस्ट्रेलिया 405-7
होम खेल IND बनाम AUS तीसरा टेस्ट दिन 3 लाइव क्रिकेट स्कोर और अपडेट: ऑस्ट्रेलियाई टीम का दबदबा खत्म, ऑस्ट्रेलिया 405-7 लाइव लाइव स्कोर कार्ड IND बनाम AUS तीसरा टेस्ट दिन 3 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 गेंद दर गेंद समाचार: यहां हम क्रिकेट मैच के सभी लाइव अपडेट प्रदान करते हैं। IND बनाम AUS तीसरा टेस्ट लाइव क्रिकेट स्कोर और अपडेट। (तस्वीर – एक्स) स्टीवन स्मिथ और ट्रैविस हेड के शतकों की बदौलत…
0 notes
presskeeda · 29 days ago
Text
0 notes
latestnewsandjokes · 1 month ago
Text
भारत बनाम ऑस्ट्रेलिया, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी लाइव स्कोर: भारत की नजर पर्थ में ऑस्ट्रेलिया के खिलाफ बड़ी जीत पर है
भारत बनाम ऑस्ट्रेलिया लाइव स्कोर: तीसरे दिन जयसवाल और कोहली ने शतक लगाए दिन जयसवाल के नाम रहा, उन्होंने 297 गेंदों की पारी में 15 चौके और तीन छक्के लगाए। 22 वर्षीय सलामी बल्लेबाज, अपने 15वें टेस्ट में, दोहरे शतक के लिए तैयार था, लेकिन उसने मिशेल मार्श को प्वाइंट पर स्टीव स्मिथ की गेंद पर कैच करा दिया और खड़े होकर तालियां बजाईं। लंबे समय तक खराब प्रदर्शन के बाद कोहली भी शानदार वापसी कर रहे थे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 1 month ago
Text
जसप्रीत बुमराह ने स्टीव स्मिथ को गोल्डन डक पर आउट करके रचा इतिहास, 150 पर ऑलआउट हुई टीम इंडिया
Jaspreet Bumrah News: भारत और ऑस्ट्रेलिया के बीच खेला जा रहा पहला टेस्ट मैच पहले दिन से ही रोमांचक हो चला है. भारतीय टीम 150 रन पर ऑलआउट हुई तो सभी बल्लेबाजों की बुराई करने लगे लेकिन इसके बाद जो जसप्रीत बुमराह के गेंदबाजों ने किया उसने म���च का रोमांच दोगुना कर दिया. कप्तान बुमराह ने पर्थ टेस्ट मैच के पहले दिन यादगार प्रदर्शन किया. गेंदबाजी और कप्तानी दोनों में से कंगारू टीम के पसीने छुड़ा…
0 notes
udaysarvodaya · 1 month ago
Text
आरईसी लिमिटेड को बेस्ट फंडिंग सॉल्यूशन के लिए एडम स्मिथ एशिया 2024 अवार्ड से किया गया सम्मानित
0 notes
nidarchhattisgarh · 3 months ago
Link
ब्लैक स्मिथ कंपनी के कारोबारी के.के. श्रीवास्तव की तलाश में पुलिस का छापा, ठगी के आरोप में फरार दंपत्ति अब भी लापता
0 notes
asr24news · 5 months ago
Text
क्विंसी हॉल को ओलंपिक 400 मीटर में मिला स्वर्ण पदक
सेंट-डेनिस, 9 अगस्त 2024। अमेरिका के धावक क्विंसी हॉल (Quincy Hall ) ने बुधवार 7 अगस्त 2024 को पेरिस ओलंपिक में 400 मीटर फ़ाइनल के दौरान तीन धावकों को पीछे छोड़ते हुए स्टेड डी फ़्रांस में अपने ��ेश के लिए एक और दिल दहला देने वाली जीत दर्ज की। उन्होंने 43.40 सेकंड में दौड़ पूरी की, ब्रिटेन के मैथ्यू हडसन-स्मिथ को .04 सेकंड से पीछे छोड़ा; वे अब इस दूरी पर इतिहास के चौथे और पाँचवें सबसे तेज़ धावक…
0 notes
indlivebulletin · 1 day ago
Text
विराट कोहली हैं कि मानते ही नहीं…फिर ऑफ स्टंप के बाहर की गेंद से छेड़छाड़ करते हुए आउट, लेकिन गलती जायसवाल की है!
जिस पिच ��र स्टीव स्मिथ ने शानदार शतक लगाया, जिस पिच पर ऑस्ट्रेलिया के तीन बल्लेबाजों ने अर्धशतक लगा दिए और कंगारुओं ने 474 रन बना दिए, मेलबर्न की उसी पाटा विकेट पर विराट कोहली बुरी तरह फेल साबित हुए. विराट कोहली ने मेलबर्न टेस्ट की पहली पारी में 76 रन बनाए. बड़ी बात ये है कि विराट एक बार फिर ऑफ स्टंप की बाहर की गेंद से छेड़छाड़ करते हुए आउट हुए. विराट कोहली का विकेट 43वें ओवर में गिरा. स्कॉट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thefrontnewspaper · 3 days ago
Video
youtube
विराट कोहली और स्टीव स्मिथ BGT में क्यों होंगे खतरनाक #cricket #cricketers
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.11.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
 येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
****
नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेची एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्राझिलच्या रीओ दी जेनेरिओ इथं जी-20 देशांच्या शिखर परिषदेत, सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी निर्मुलन, या विषयावर आयोजित चर्चासत्रांत ते काल बोलत होते. जी-20 गटानं महिला नेतृत्व आणि युवकांना केंद्रस्थानी ठेऊन, सर्वसमावेशक विकासाला प्राथमिकता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेचा परिणाम दक्षिणेकडील देशांत अन्न, इंधन आणि खतं या क्षेत्रावर होत असून, या मुद्यांना प्राथमिकता दिल्याखेरीज शिखर बैठकीतली चर्चा यशस्वी होणार नाही, याकडे त्यांनी जागतिक नेत्यांचं लक्ष वेधलं.
दरम्यान, जी-२० शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर करण्यात आला असून, यामध्ये जगभरातल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटन, इटली, फ्रांस, नॉर्वे, पोर्तुगल आणि इंडोनेशियाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
****
गांधीनगर इथं राष्ट्रीय रक्षा विद्यापिठांत अखिल भारतीय पोलीस सायन्स काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन, केंद्रीय गृ��मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यावेळी उपस्थित असतील. अमित शहा दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, ते इतर काही कार्यक्रमांमध्येही सहभागी होतील.
****
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के संजय मुर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२० पासून या पदावर असलेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांची ते जागा घेतील.
****
राष्ट्रीय युवक महोत्सव ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी, विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची आणि आपला दृष्टीकोन त्यांच्य���समोर मांडण्याची संधी मिळणार आहे. देशभरातल्या युवकांमधून प्रतिभा शोधणं आणि तिचा विकास करणं हा यामागचा हेतू असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध धंदे आणि पैशाची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर आणि फिरत्या पथकांमार्फत वाहनांची तपासणी केली जात आहे. या अंतर्गत निवडणूक पोलिस निरीक्षक राजेश दुग्गल यांनी काल फिरत्या पथकाच्या माध्यमातून इतर वाहनांसोबतच पोलिसांच्या वाहनांचीही तपासणी केली.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी सुरू असताना पोलिसांनी नऊ आरोपींना रंगेहाथ पकडलं असून, त्यांच्याकडून बोट आणि टँकरसह एकूण दोन कोटी पाच लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातल्या काही किनाऱ्यांवर डिझेल तस्करी सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
****
कलावंतांना आपली कला राष्ट्र सेवेसाठी समर्पित करण्याची प्रेरणा संस्कार भारती देते, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी केलं आहे. ते काल बीड इथं संस्कार भारतीच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त घेतलेल्या कुटुंब मेळाव्यात बोलत होते. बीड इथल्या ऐतिहासिक दीपमाळेवर झालेल्या या कार्यक्रमात सहस्त्रदीपालंकार आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. 
****
बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले पाचही सामने जिंकून भारत १५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
****
चीन खुल्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून शेनझेन इथं सुरुवात होत आहे. भारताच्या बी. सुमीथ रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी यांची मिश्र दुहेरीच्या ३२व्या फेरीत अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाई यांच्याशी लढत होईल. भारताचे सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या जोडीशी सामना होईल. पुरुष एकेरीत, लक्ष्य सेनचा सामना सातव्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियाशी होणार आहे. महिला एकेरीच्या लढतीत, पीव्ही सिंधूची थायलंडच्या सुपानिडा कातेथोंगशी लढत होणार आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात थंडीची चाहूल लागली असून, अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. काल अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी म्हणजे १२ पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes