Tumgik
#सुयोग गोऱ्हे
inshortsmarathi · 6 years
Text
चार मित्रांची 'बेफिकर' गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
चार मित्रांची ‘बेफिकर’ गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बेफिकर असलेल्या चार मित्रांची ‘आम्ही बेफिकर’ ही गोष्ट आता प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे नुकतेच सोशल मीडियाद्वारे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Text
विधिमंडळाचे सभापती व अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट
विधिमंडळाचे सभापती व अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट
​नागपूर​ ​: विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला.​ ​प्रारंभी शिबीर प्रमुख महेश पवार व सहशिबीर प्रमुख नेहा पुरव यांनी स्वागत केले. विधिमंडळ अधिवेशनासाठी सहा दिवसांचा अवधी मिळाला असला तरी या काळात अधिकाधिक कामकाज चालविण्याचा आमचा प्रयत्न…
View On WordPress
0 notes