#सरळसेवा भरती
Explore tagged Tumblr posts
Text
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
मुंबई : शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले. या निर्णयामुळे…
View On WordPress
0 notes
Text
MIDC Recruitment 2023 | सरळसेवा भरती 800+ जागा | पगार 40 हजार ते 2 लाख
MIDC Recruitment 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.midcindia.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023. MIDC Recruitment 2023 💁♂️ पदाचे नाव : पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कार्यकारी…
View On WordPress
0 notes
Text
#currentaffairs#gk#worldgk#internationgk#test#MPSC#zp#current affairs#marathi#generalknowledge#maharashtra#gkquiz#currentnews#policebharatitest
0 notes
Text
MHADA Exam : सरकारकडून सोमवारी सुट्टी जाहीर, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा होणार की नाही? वाचा…
MHADA Exam : सरकारकडून सोमवारी सुट्टी जाहीर, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा होणार की नाही? वाचा…
MHADA Exam : सरकारकडून सोमवारी सुट्टी जाहीर, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा होणार की नाही? वाचा… म्हाडातील ५६५ रिक्त जागांसाठी भरती परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (७ फेब्रुवारी) अतांत्रिक पदासाठीचा पेपर आहे. सोमवारचा पेपर वेळापत्रकानुसारच पार पडेल अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर करण्यात आला…
View On WordPress
#‘म्हाडा’#२०२१#exam:#mhada#की#जाहीर;#नाही#परीक्षा#बातम्या#भरती#वाचा&8230;#सरकारकडून#सरळसेवा#सुट्टी#सोमवारी#होणार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 August 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात सध्या सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, याशिवाय आणखी सात हजार पोलिस भरती केली जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतची लक्षवेधी सूचना मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आणखी पोलीस भरतीची आवश्यकता असल्याची मागणी केली होती.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची विभागीय चौकशी तीन महिन्यात करून त्यानंतर त्याच्या बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भार लक्षवेधी उपस्थित केली होती.
विधानभवन परिसरात काल शेतकर्यांने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. या शेतकर्याला ते भेटायला गेले असता रुग्णालयाच्या परिसरात रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी भौतिक सुविधा नसल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यावर राज्यातल्या रुग्णालयात सल्लागार समित्या स्थापन कराव्या, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. राज्य सरकारच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून दोन लाख १९३ पदं रिक्त असल्यासंदर्भात लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. एमपीएससी मार्फत १०० टक्के पदं भरण्याचा आणि आणि अन्य माध्यमातून ५० टक्के पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी बाराशे पदांवर नियुक्त्या देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येतील अशी माहिती देसाई यांनी दिली.
****
दरम्यान, अधिवेशनाचं कामकाज आज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे महेश शिंदे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोविड काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी देखील आंदोलन केलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लस��करण मोहिमेनं २१० को��ी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २७ लाख १७ हजार ९७९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१० कोटी ५८ लाख ८३ हजार ६८२ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दहा हजार ६४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दहा हजार ६७७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९६ हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने १११ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी देयका प्रकरणी कारवाई करुन काल मुंबईतून चौघांना अटक केली. किशोर कुमार, मंजुनाथ पुजारी, अभिषेक शेट्टी, नितीन सावंत अशी त्यांची नावं असून महानगर दंडाधिकारी न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी सात कंपन्यांची वस्तू आणि सेवा कर नोंदणी करुन, १११ कोटी बनावट देयकांच्या माध्यमातून जवळपास २० कोटींचे बनावट इनपुट टैक्स क्रेडिट प्रत्यक्ष मालाची विक्री न करता दिल्याचं आढळून आलं. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
केवळ साक्षीदाराच्या जबाबावरच प्रकरणाचा निकाल अवलंबून राहू नये यासाठी पोलिसांनी दस्तऐवज स्वरूपातही अधिकाधिक पुरावे गोळा करावेत, असं केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंग बघेल यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं भाजप मेळाव्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. पोलीस यंत्रणा अत्याधुनिक साधनांचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय जलद मिळावा यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलमांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील, अशी ग्वाही बघेल यांनी दिली.
****
ऑलिम्पिक विजेता आणि जागतिक स्पर्धेतला रौप्यपदक विजेता भालाफेक खेळाडू निरज चोप्रा येत्या २६ ऑगस्टला स्वित्ज्झर्लंड मध्ये होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे नीरजनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नव्हता.
****
0 notes
Text
पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती - उद्योगमंत्री सुभाष देसाई
पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी…
View On WordPress
0 notes
Text
पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती - उद्योगमंत्री सुभाष देसाई
पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी…
View On WordPress
0 notes
Text
You may also like...
पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय अंतर्गत भरती | AHVS Goa Recruitment 2022
जिल्हा परिषद बीड भरती २०२२ | Zilla Parishad Beed Recruitment 2022
महावितरण अमरावती मध्ये भरती 2022 | MahaVitaran Amravati Recruitment 2022
महावितरण अंतर्गत 320 पदांची भरती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2022
कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2022 | ESIC Recruitment 2022
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये भरती | CISF Recruitment 2022
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे ‘अप्रेंटिस’ पदांची भरती | MPF Ambarnath Recruitment 2022
0 notes
Text
जलसंपदा विभागात भरती करा : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
जलसंपदा विभागात भरती करा : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) गट ब ( अराजपत्रित ) सरळसेवा परीक्षा – २०१९ या जागांसाठी ९८२ पदसंख्याची भरतीप्रकिया जलद गतीने राबविण्यात यावे = राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे मंत्रालय , मुंबई येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (…
View On WordPress
0 notes
Photo
सरळसेवा भरती, पदोन्नतीसंदर्भात राखीव प्रवर्ग बिंदूनामावली .. मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या 100 पदांच्या बिंदूनामावलीत एससी, एसटी, विजभज, ओबीसी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर व्हावा तसेच या संदर्भातील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, निर्णयप्रक्रिया राबविताना कोणावरही अन्याय होऊ नये अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या .
0 notes
Text
Maharashtra State Education Board
Maharashtra State Education Board
Maharashtra State Education Board HSC(std XII) Time Table changes in written examination Feb/March 2013 सरळसेवा भरती (सन २०१२- २०१३) – ��निष्ठ लिपिक इयत्ता १०वी ऑक्टोबर २०१२ निकाल इयत्ता १२ वी ऑक्टोबर २०१२ निकाल २०१२-२०१३ ICT प्रशिक्षण ICT Training 2012-2013 इ १२ वी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, व गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग – २) या विषयाच्या पाठ्यपुस्तकातील…
View On WordPress
0 notes
Text
भूमी अभिलेख विभागातील भरती प्रक्रियेला मुदतवाढ
भूमी अभिलेख विभागातील भरती प्रक्रियेला मुदतवाढ
भूमी अभिलेख विभागातील भरती प्रक्रियेला मुदतवाढ पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने भूकरमा��क या सरळसेवा पद्धतीने होणाऱ्या एक हजार पदांच्या भरतीमधील अर्ज छाननीला रविवार (१३ मार्च) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सरळसेवा पद्धतीने भूमिअभिलेख विभागात भूकरमापक या पदासाठी डिसेंबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ७६ हजार ३१८ अर्ज विभागाकडे प्राप्त झाले होते. मात्र बहुतांश…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०२ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
आज चैत्र शुद्ध गुढी पाडवा, मराठी नववर्षाचा प्रारंभ घरोघरी मोठ्या उत्साहात केला जात आहे. राज्यात यानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम होत असून मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
****
रमजान महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. आज संध्याकाळी चंद्रदर्शन होणार असून आज रात्रीच पहिली तरावीहची नमाज अदा करण्यात येणार आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आजपासून शिथील करण्यात आले आहेत. मास्कचा उपयोगही ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.
****
देशात गेल्या मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख ४२ हजार कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. आतापर्यंतचं हे सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर संकलन आहे.
****
दौलताबाद रेल्वे स्थानकानजीक एका मालगाडीचे आठ डबे आज सकाळी घसरले. यामुळं या भागातली रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून दुपारी एक वाजेनंतर वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण- `म्हाडा`नं या वर्षी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ५६५ पदांसाठी घेतलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचे सर्व उमेदवारांचे गुण जाहीर केले आहेत. राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन घेतलेल्या या परीक्षेचे गुण म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
****
0 notes
Text
भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन
भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन
मुंबई, दि. 16 : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर…
View On WordPress
0 notes
Text
ऑनलाईन मोफत म्हाडा लिपिक सराव प्रश्नसंच क्रमांक-22 | Aims Study Center
#mhada
#marathi
#English
Read More...
https://aimsstudycenter.blogspot.com/2022/01/online-free-mhada-clerk-practice-test-twenty-two.html
0 notes