#संधी!
Explore tagged Tumblr posts
Text
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी Arjun Tendulkar – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमधील गणल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले आहे. Arjun Tendulkar – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमधील गणल्या जाणाऱ्या रणजी…
View On WordPress
#“..तर#अर्जुन#क्रिकेटमध्ये#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#तेंडुलकरचे#नाही#पदार्पण#पहिल्याच#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मुंबई#या#रणजी#विश्व#संघाकडून#संधी#सामन्यात#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल.. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी तर थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर दि. 29 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंदवला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries
2 notes
·
View notes
Text
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून न��्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
3 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल-जनतेची मतच नव्हे तर मनं जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का
मराठवाड्यातल्या ४६ जागांपैकी महायुतीला ३९ जागा, तर महाविकास आघाडीचा सात जागांवर विजय
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने ६५ जागा जिंकल्या असून, ६८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसनेनं ३२ जागा जिंकल्या असून, २५ जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं २६ जागांवर विजय मिळवला असून, १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून १० जागांवर आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२ जागा जिंकल्या तर आठ जागांवर आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या असून चार जागांवर पक्ष आघाडीवर आहे, समाजवादी पक्षाने दोन, जनसुराज्यशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
****
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.
****
आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेने प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले –
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी�� तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, उदगीर - संजय बनसोडे, येवला - छगन भुजबळ, कागल - हसन मुश्रीफ, परंडा - तानाजी सावंत, रत्नागिरी - उदय सामंत, श्रीवर्धन - आदिती तटकरे, सावंतवाडी -दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, मालेगाव बाह्य - दादा भुसे, जामनेर - गिरीश महाजन, मलबार हिल्स - मंगलप्रभात लोढा, शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, पाटण - शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.
****
मुंबईत कुलाबा मधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीमधून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवली मधून भाजपचे रविंद्र चव्हाण तर गोरेगाव मतदार संघातून भाजपच्या विद्या ठाकूर, विजयी झाल्या.
वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, माहिम मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या, तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्��ीकी दुसऱ्या क्रमांकावर राहीले.
मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ९५ हजार १४५ मतांनी विजयी झाले. नवी मुंबईत ऐरोलीतून भाजपचे गणेश नाईक तर बेलापूर मधून मंदा म्हात्रे विजयी झाल्या.
इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, तर ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरुन याठिकाणी फेरमोजणी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर तीन हजार ९६५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले ��ांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतुक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा पराभव केला.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.
****
बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजयी झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे विनोद अग्रवाल विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळ मधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.
शहापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शिरपूर मधून भाजपचे काशीराम पावरा, यांचा विजय झाला.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, आरमोरी मधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे, तर नंदुरबार मधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं आठ जागा जिंकल्या असून, २७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं एक जागा जिंकली असून, १९ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता दल चार जागांवर आघाडीवर आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
नमस्कार मी अभिषेक बाळासाहेब कळमकर , आश्वासन नव्हे तर वचन देतो की..
नमस्कार मी अभिषेक बाळासाहेब कळमकर.. महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत आहे. माझा अनुक्रमांक एक असून मी आपल्याला नगरच्या विकासासाठी मला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. नगर शहरातील आजची परिस्थिती पाहिली तर शहरातील तरुण वर्ग सकाळी स्वतःची दुचाकी लावून त्यानंतर सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करतो तो फक्त दोन वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी. रोजगाराच्या संधी नगरकरांपासून हिरावल्या…
0 notes
Text
भारतातील हरित ऊर्जा क्षेत्र झपाट्याने वाढत असून, त्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कंपन्यांपैकी एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही अग्रगण्य कंपनी आहे. आता, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आपल्या पहिल्या आयपीओद्वारे (IPO) सार्वजनिक गुंतवणुकीसाठी सज्ज झाली आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांना हरित ऊर्जा क्षेत्रात आपली भूमिका बजावण्याची उत्कृष्ट संधी देतो.
0 notes
Text
0 notes
Text
जय जय स्वामी समर्थ मालिकेचे १३०० भाग पूर्ण | कलर्स मराठी
“आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो” – अक्षय मुडावदकर कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले, कशी लोकांना त्यांच्या महानतेची…
#Akshay Mudawadkar#Colors Marathi#Jai Jai Swami Samarth#Jai Jai Swami Samarth Completed 1300 Episodes#कलर्स मराठी#जय जय स्वामी समर्थ
0 notes
Text
"If there were a chance to restart life, I would have asked for childhood again…!"
“आयुष्यात रिस्टार्टची संधी असती तर पुन्हा बालपण मागितले असते…!” Is there an age or year of your life you would re-live? “If God Himself were to ask me, ‘Which age or year of your life would you like to live again?’… I know God won’t ask me this, but if I were to indulge in a fantasy, I would say I wish to live my childhood again. Throughout life, we chase dreams and strive to fulfill them, but…
View On WordPress
0 notes
Video
youtube
Ready Possession 2BHK, 3 Mins from Chandni Chowk & Paud Road Affordable... रेडी पोझेशन २BHK बघताय? मग आजच बघा!अप्रतिम कनेक्टिव्हिटी असलेला प्रोजेक्ट, बावधनपासून फक्त ५ मिनिटांवर. फक्त ४ फ्लॅट्स उपलब्ध!संधी चुकवू नका!, लवकर संपर्क करा 7875332121
0 notes
Text
Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल, स्वस्तात खरेदीची संधी, पाहा ऑफर
Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल, स्वस्तात खरेदीची संधी, पाहा ऑफर
Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल, स्वस्तात खरेदीची संधी, पाहा ऑफर Realme 10 pro plus 5g first sale : Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल फ्लिपकार्टवर आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. या फोनच्या खरेदीवर काही ऑफर सुद्धा दिल्या जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. Realme 10 pro plus 5g first sale : Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल फ्लिपकार्टवर आयोजित करण्यात आला आहे.…
View On WordPress
0 notes
Text
मुलांच्या वर्तनाचे महत्वाचे पैलू
Personality traits मुलांच्या वर्तनाचे गुणधर्म मुलांच्या वर्तनाच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करून, पालकांना त्यांच्या मुलांचे योग्य मार्गदर्शन करण्याची संधी मिळते. मुलांचे व्यक्तिमत्व त्यांच्या वर्तनावर प्रभाव टाकते. येथे काही प्रमुख गुणधर्मांची स्पष्टता दिली आहे: १. उदासीनता (Indifference) उदासीन मुलं त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींविषयी कमी जागरूक असतात. ते इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत…
View On WordPress
#चंचलता#चांगलेवाईटगुण#दृढता#पालकमार्गदर्शन#बालविकास#मुलांचेगुणधर्म#मुलांचेदेव्हलपमेंट#मुलांचेवर्तन#वर्तनाचाअभ्यास#व्यक्तिमत्वगुण#शालेयवर्तन#सकारात्मकता#सहानुभूती#सामाजिककौशल्ये#स्वार्थीपणा#MindMasterCentre
0 notes
Text
कृषी व्यवसाय आणि मूल्यवर्धन काळाची गरज... वातावरण बदलाच्या बदलांना सामोरे जाण्यासाठी कृषी आधारित व्यवसाय करणे अतिशय फायदेशीर ठरते. कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह च्या निमित्ताने दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत अंचोली तालुका नायगाव येथे जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सहभागी महिला यांना अन्नप्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती अद्याप झालेली नव्हती. डॉ माधुरी रेवणवार यांनी गाव पातळीवर करण्याजोगे अन्न प्रक्रियेतील विविध संधी याबाबत सविस्तर माहिती उपस्थित त्यांना दिली. यानिमित्ताने डॉ. संतोष चव्हाण व डॉ. कृष्णा अंभोरे यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ती शेतीविषयक मार्गदर्शन केल��. #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #शेतकरी #नांदेड #महाराष्ट्र #कृषिसमृद्धी #कृषक #स्वर्णमहोत्सव #समृद्धी #सप्ताहा #तंत्रज्ञान #agriculture #farming #farmer #technology #innovation #development #Maharashtra #india #व्यवसाय
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातल्या २८८ विधानसभा मतदार संघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून; त्यांच्यासाठी एक लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानची वेळ असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.
राज्यभरात एकूण चार हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यातले दोन हजार ८६ उमेदवार अपक्ष आहेत. महायुतीतर्फे भाजप १४९, शिवसेना ८१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५९ जागांवर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस १०१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ८६ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष २३७ आणि एमआयएम १७ जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. झारखंडमध्ये देखील विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या सर्व मतदान केद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तसंच केरळमधल्या पल्लकड या एका जागेसाठी तर उत्तर प्रदेशातल्या नऊ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील उद्या मतदान होत आहे. येत्या शनिवारी २३ तारखेला या सर्व निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया साहित्य वाटप आज सुरू झालं असून, मतदान साहित्यासह अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. जिल्ह्यात एकूण एक हजार ६२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, यासाठी १२ हजार ५६८ कर्मचारी, नीम लष्करी दलाच्या चार तुकड्या, एक हजार ७३८ स्थानिक पोलिस, आणि एक हजार ४१७ गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात मतपेट्या नेण्यासठी तसंच मतदान कर्मचारी, आणि आवश्यक असेल तिथे मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्याकरता ३८७ वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय��� प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी जगदीश माने यांनी ही माहिती दिली.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सकाळपासून मतदानाचं साहित्य देण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण चार हजार ९२२ मतदान केंद्रासाठी सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १४ हजार कर्मचाऱ्यांची पथकं मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या चार हजार ६३१ मतदान केंद्रांवर, निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत असून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर कळमनुरी तालुक्यातल्या लासिना पाटी जवळ दगडफेक करण्यात आली. काल रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिलीप मस्के यांना हिंगोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
डोंबिवलीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी न मिळाल्यामुळे थरवळ यांनी पक्षांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
****
आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात या विभागाने ७० ठिकाणी धाडी टाकून, सुमारे सात लाख १२ हजार ६३० रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. या कालावधीत ६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातल्या १६ गावांमध्ये उद्या भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश क���ढले असून, स्थानिक ग्रामपंचायतींना कळवण्यात आलं आहे.
****
बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले पाचही सामने जिंकून भारत १५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
****
0 notes
Text
राधाकृष्ण विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल, अमृतवाहिनी बँकेची शाखा तुम्हाला..
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर इथे बोलताना बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार निशाणा सा��लेला असून ,’ शिर्डी मतदारसंघाप्रमाणे आपल्याला संगमनेरचा विकास करायचा आहे त्यासाठी तुम्ही परिवर्तन करा. तरुणांना रोजगाराच्या संधी मी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतो. आमच्यावर दहशतीचा आरोप केला जातो तर मग अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात काढावी का वाटते ?, ‘ असे देखील प्रश्नचिन्ह त्यांनी…
0 notes
Text
भगवती उपासनेच्या हिंदी आणि मराठी दुर्मिळ लेखनांच्या सर्व लिंक्स इथेच मिळवा – एक संधी चुकवू नका!
0 notes