#श्रीहरिकोटा
Explore tagged Tumblr posts
helputrust-harsh · 5 months ago
Text
Tumblr media
इसरो (ISRO) द्वारा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटर से SSLV-D3/EOS-08 का सफल प्रक्षेपण किया ।
ये अर्थ ऑब्जरवेशन सेटेलाइट EOS-08 पृथ्वी की निगरानी करने के साथ ही पर्यावरण और आपदा को लेकर जानकारी देगा ।
इस उपलब्धि के लिए इसरो (ISRO) के सभी वैज्ञानिकों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#ISROsSuccessfulLaunch #SSLVD3Launch
#SSLV_D3_प्रक्षेपण #इसरो_का_सफल_प्रक्षेपण
#EOS_08_उपलब्धि #EOS08Mission
#गर्व_है_इसरो_पर #ProudOfISRO
#भारतीयविज्ञान #IndianSpaceAchievements
#EarthObservationSatellite #अर्थऑब्जरवेशनसैटेलाइट
#HarshVardhanAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
helpukiranagarwal · 5 months ago
Text
Tumblr media
इसरो (ISRO) द्वारा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटर से SSLV-D3/EOS-08 का सफल प्रक्षेपण किया ।
ये अर्थ ऑब्जरवेशन सेटेलाइट EOS-08 पृथ्वी की निगरानी करने के साथ ही पर्यावरण और आपदा को लेकर जानकारी देगा ।
इस उपलब्धि के लिए इसरो (ISRO) के सभी वैज्ञानिकों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#ISROsSuccessfulLaunch #SSLVD3Launch
#SSLV_D3_प्रक्षेपण #इसरो_का_सफल_प्रक्षेपण
#EOS_08_उपलब्धि #EOS08Mission
#गर्व_है_इसरो_पर #ProudOfISRO
#भारतीयविज्ञान #IndianSpaceAchievements
#EarthObservationSatellite #अर्थऑब्जरवेशनसैटेलाइट
#KiranAgarwal #HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
drrupal-helputrust · 5 months ago
Text
Tumblr media
इसरो (ISRO) द्वारा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटर से SSLV-D3/EOS-08 का सफल प्रक्षेपण किया ।
ये अर्थ ऑब्जरवेशन सेटेलाइट EOS-08 पृथ्वी की निगरानी करने के साथ ही पर्यावरण और आपदा को लेकर जानकारी देगा ।
इस उपलब्धि के लिए इसरो (ISRO) के सभी वैज्ञानिकों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#ISROsSuccessfulLaunch #SSLVD3Launch
#SSLV_D3_प्रक्षेपण #इसरो_का_सफल_प्रक्षेपण
#EOS_08_उपलब्धि #EOS08Mission
#गर्व_है_इसरो_पर #ProudOfISRO
#भारतीयविज्ञान #IndianSpaceAchievements
#EarthObservationSatellite #अर्थऑब्जरवेशनसैटेलाइट
#Rupalagarwal #DrRupalAgarwal
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
helputrust · 5 months ago
Text
Tumblr media
इसरो (ISRO) द्वारा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटर से SSLV-D3/EOS-08 का सफल प्रक्षेपण किया ।
ये अर्थ ऑब्जरवेशन सेटेलाइट EOS-08 पृथ्वी की निगरानी करने के साथ ही पर्यावरण और आपदा को लेकर जानकारी देगा ।
इस उपलब्धि के लिए इसरो (ISRO) के सभी वैज्ञानिकों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#ISROsSuccessfulLaunch #SSLVD3Launch
#SSLV_D3_प्रक्षेपण #इसरो_का_सफल_प्रक्षेपण
#EOS_08_उपलब्धि #EOS08Mission
#गर्व_है_इसरो_पर #ProudOfISRO
#भारतीयविज्ञान #IndianSpaceAchievements
#EarthObservationSatellite #अर्थऑब्जरवेशनसैटेलाइट
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
rightnewshindi · 4 hours ago
Text
NVS-02 Launch: इसरो में 100वां सेटेलाइट लॉन्च कर रचा इतिहास, भारत के नेविगेशन सिस्टम को करेगा स्टिक
NVS-02 Launch: इसरो में 100वां सेटेलाइट लॉन्च कर रचा इतिहास, भारत के नेविगेशन सिस्टम को करेगा स्टिक #News
ISRO: श्रीहरिकोटा के अंतरिक्ष केंद्र से भारतीय अंतरिक्ष एवं अनुसंधान संगठन (इसरो) ने आज इतिहास रच दिया। अपने 100वें मिशन यानी जीएसएलवी रॉकेट को सफलतापूर्वक लॉन्च कर दिया है। यह एक नेविगेशन उपग्रह है। यह इसरो के अध्यक्ष वी नारायणन के नेतृत्व में पहला मिशन था। उन्होंने 13 जनवरी को पदभार संभाला था। सूत्रों ने बताया कि स्वदेशी क्रायोजेनिक चरण के साथ भू-समकालीन उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलवी) अपनी…
0 notes
airnews-arngbad · 29 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• इस्रोच्या स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा पूर्ण-दोन्ही उपग्रह निर्धारित कक्षेत दाखल • 'विवाद से विश्वास' योजनेला सीबीडीटीकडून महिनाभराची मुदतवाढ • मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन • छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश • अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी आणि • लातूर, धाराशिव आणि बीडसह अनेक गावांत वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोने स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन काल रात्री पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं, हे दोन्ही उपग्रह आपल्या निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण यशस्वी ठरलं असून, आता पुढच्या दहा दिवसांत डॉकिंग अर्थात हे दोन्ही उपग्रह अंतराळात जोडण्याचा दुसरा टप्पा सुरू होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. चांद्र मोहिमा तसंच अंतराळ स्थानकासारख्या प��रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरणार असून, या क्षेत्रात भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीने विवाद से विश्वास या योजनेची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. आज ही मुदत संपणार होती. यामुळे करदात्यांना प्राप्तीकराची देय रक्कम निश्चित करण्यासाठी तसंच कर भरण्यासाठी वेळ मिळणार आहे.
वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला काल नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर प्रारंभ झाला. महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात २८ राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले दोन हजार ३६१ छात्रसैनिक सहभागी होत असून, त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही या शिबीरात सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभगांचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग, परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास आणि पंचायत राज, आदी विभागांचा पुढील शंभर दिवसांचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली, ते म्हणाले… मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना घडलेल्या आहेत. जे काही प्रकार घडत आहेत, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे. पोलिसांना पण सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी भेटले होते, त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या प्रकरणाम��्ये या सुत्रधारांना सुद्धा पकडणे अत्यंत आवश्यक आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातल्या कुणाचा जबाब अजून नोंदवला नाहीये. हे प्रकरण सीआयडीकड��� असल्यामुळे सीआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा.
दरम्यान, आठवले यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी या अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
आमदार सुरेश धस यांनी काल जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन, शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मस्सजोग हत्याप्रकरणी महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.’’
अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी काल करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तमिळनाडूत कन्याकुमारी इथं देशातल्या पहिल्या काचेच्या पुलाचं काल लोकार्पण करण्यात आलं. विवेकानंद स्मारक ते संत तिरुवल्लुवर प्रतिमा या दोन ठिकाणांना जोडणारा हा पुल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना राष्ट्राला अर्पण केला. १��३ फूट उंच आणि ७७ मीटर लांबीच्या या पुलावरून समुद्राचं विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.
मराठवाड्याच्या अनेक भागात काल वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली. ‘‘या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.’’
बॉर्डर -गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला शेवटचा सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार आहे.
मुंबई झालेल्या राज्यस्तरीय वरीष्ठ ज्युदो स्पर्धेत धाराशिव इथले ओमप्रसाद निंबाळकर यांनी ९० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निंबाळकर यांचं स्थान निश्चित झालं आहे. सातारा इथं घेण्यात आलेल्या ११ वर्षाखालील राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेचा खेळाडू प्रणव मलदोडे यानंही सुवर्णपदक जिंकलं आहे.
जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर काल एका क्रिकेटपटूचं हृदयविकारानं निधन झालं. विजय पटेल नावाचे हे क्रिकेटपटू मुंबईतल्या नालासोपारा इथून ख्रिसमस ट्रॉफी खेळण्यासाठी जालन्यात आले होते.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली… ‘‘ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर भाविक या ठिकाणी ��्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामु��्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.’’
नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन सर्व आस्थापनांमध्ये तपासणी करावी आणि दर महिन्याला तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचा काल स्वामी यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
नांदेड - अमृतसर - सचखंड एक्सप्रेस आज सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी एक वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे दिली आहे.
0 notes
krantinewsin · 30 days ago
Text
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी !
इस्रो आज रात्री 9:58 वाजता श्रीहरिकोटा येथून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (स्पॅडेक्स) लाँच करणार आहे. स्पॅडेक्सला PSLV-C60 मधून रवाना केले जाणार आहे. आतापर्यंत जगातील निवडक अशा अमेरिका, रशिया, चीन या देशांजवळच अंतराळात 2 अंतराळ यान किंवा उपग्रहांना जोडण्याची आणि वेगळे करण्याची क्षमता होती या मोहिमेच्या यशामुळे भारत यांच्या गटात सामील होणार आहे. स्पाडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) हे ऑर्बिटल…
0 notes
helputrust-drrupal · 5 months ago
Text
Tumblr media
इसरो (ISRO) द्वारा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटर से SSLV-D3/EOS-08 का सफल प्रक्षेपण किया ।
ये अर्थ ऑब्जरवेशन सेटेलाइट EOS-08 पृथ्वी की निगरानी करने के साथ ही पर्यावरण और आपदा को लेकर जानकारी देगा ।
इस उपलब्धि के लिए इसरो (ISRO) के सभी वैज्ञानिकों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#ISROsSuccessfulLaunch #SSLVD3Launch
#SSLV_D3_प्रक्षेपण #इसरो_का_सफल_प्रक्षेपण
#EOS_08_उपलब्धि #EOS08Mission
#गर्व_है_इसरो_पर #ProudOfISRO
#भारतीयविज्ञान #IndianSpaceAchievements
#EarthObservationSatellite #अर्थऑब्जरवेशनसैटेलाइट
#Rupalagarwal #DrRupalAgarwal
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
1 note · View note
pawankumarsingh-blog · 6 months ago
Text
ISRO की नयी उड़ान, 16 अगस्त को लांच होगा नया उपग्रह, श्री हरिकोटा अंतरिक्ष केंद्र से होगा प्रक्षिप्त
Bengaluru: इसरो ने सोमवार (Monday) को जानकारी दी है कि पृथ्वी अवलोकन उपग्रह-8 (EOS -8) को 16 अगस्त को लॉन्च किया जाएगा। इसे लघु उपग्रह प्रक्षेपण यान (SSLV)-डी3 की उड़ान के माध्यम से श्रीहरिकोटा के सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से प्रक्षिप्त किया जाएगा। पहले यह बताया गया था कि प्रक्षेपण 15 अगस्त को होगा, लेकिन अब इसे एक दिन आगे बढ़ा दिया गया है। देरी के कारण के बारे में कोई जानकारी नहीं दी गई है।
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
dainiksamachar · 1 year ago
Text
ब्लैक होल, न्यूट्रान तारों के रहस्य से उठेगा पर्दा, XPoSAT मिशन लॉन्च, नए साल पर इसरो की सफल शुरुआत
श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश): साल 2024 के पहले दिन ही ने देश का पहला ऐसा सैटलाइट लॉन्च किया जो स्पेस में ब्लैक होल्स, पल्सर, आकाशगंगा और इनसे निकलने वाले कॉस्मिक रेडिएशन यानी ब्रह्मांडीय विकरण की स्टडी करेगा। इसरो का सबसे भरोसेमंद रॉकेट PSLV अपने 60वें मिशन पर XPoSAT नाम का यह सैटलाइट लेकर गया और उसे 650 किलोमीटर की निचली ऑर्बिट में स्थापित कर दिया। बाद में वैज्ञानिकों ने इसकी ऊंचाई 350 किलोमीटर तक कम कर दी। यही XPoSAT एक्स-रे स्रोत के रहस्यों का पता लगाने और ‘ब्लैक होल’ की रहस्यमय दुनिया की ��्टडी में मदद करेगा। इसरो के इस मिशन का जीवनकाल करीब पांच साल है। इससे पहले अमेरिकी स्पेस एजेंसी नासा ही 2021 में ऐसा सैटलाइट स्पेस में छोड़ चुकी है।क्या है XPoSat?XPoSat दरअसल एक तरह की अडवांस्ड एस्‍ट्रोनॉमी ऑब्जर्वेटरी है। इसमें ब्लैक होल और न्यूट्रॉन स्टार्स की स्टडी के लिए दो पेलोड POLIX (पोलारिमीटर इंस्ट्रूमेंट इन एक्स-रे) और XSPECT (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी और टा��मिंग) लगे हैं। इसमें POLIX को रमन रिसर्च इंस्टिट्यूट ने यूआर राव सेंटर की मदद से बनाया है। यह दुनिया का पहला इंस्ट्रुमेंट है, जो 8 से 30 keV यानी किलो इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी बैंड पर काम करेगा। यह खगोलीय पिंडों से पैदा होने वाले पोलराइजेशन की डिग्री और कोण को मापेगा। दूसरा पेलोड - XSPECT 0.8-15 keV एनर्जी बैंड में स्पेक्ट्रोस्कोपिक जानकारी प्रदान करेगा यानी यह एक्सरे स्रोतों के अस्थायी, वर्णक्रमीय और ध्रुवीकरण विशेषताओं के अध्ययन को आसान बनाएगा।क्या है इस लॉन्च की अहमियत?XPoSat एक्स-रे के अहम डेटा जुटाएगा और इससे हमें ब्रह्मांड को बेहतर तरीके समझने में मदद मिलेगी। दरअसल सामान्य ऑप्टिकल टेलिस्कोप हमें बताता है कोई खगोलीय चीज कैसी दिखती है, लेकिन यह पता नहीं चल पाता कि ये कैसे बनी हैं और इनका व्यवहार कैसा है। इन नक्षत्रों से आने वाली तरंगों के अन्य रूपों जैसे एक्स-रे, गामा-रे, ब्र्ह्मांड या रेडियो तरंगों से डेटा इकट्ठा करते हैं। एक्स-रे उन जगहों से आती हैं, जहां पदार्थ अपनी चरम स्थिति में होते हैं यानी जबरदस्त टकराव, बड़े विस्फोट, तेज घूर्णन और मजबूत चुंबकीय क्षेत्र वाली जगह होते हैं। इनमें ब्लैक होल्स भी होते हैं, जो खत्म होते तारे के अपने ही वजन के दबाव से बनते हैं। ब्लैकहोल में गुरुत्वाकर्षण इतना अधिक होता है कि इसमें से प्रकाश भी नहीं निकल पाता। इसलिए हम इन्हें देख नहीं पाते है उनकी स्टडी के लिए खास चीजों की जरूरत होती है। यह एक्सरे टेलिस्कोप ब्लैकहोल्स के साथ ऐसे ही क्वासर, सुपरनोवा और न्यूट्रॉन तारों की स्टडी में मदद करेगा।भारतीय स्पेस स्टेशन के लिए क्यों जगी उम्मीद?इस मिशन के साथ फ्यूल सेल पावर सिस्टम (FCPS) भी भेजा गया है। इस विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र ने बनाया है। इसमें केमिकल रिएक्शन के जरिए बिजली पैदा की जाती है, जिससे पावर लंब समय तक सप्लाई की जा सकती है। यह फ्यूल सेल स्पेस मिशन के लिए ऊर्जा का टिकाऊ स्रोत बन सकता है। यह लंबी अवधि के स्पेस मिशन के लिए गेम चेंजर साबित हो सकता है। भारत के स्पेश स्टेशन के लिए यह अहम साबित हो सकती है। इसरो का लक्ष्य है कि 2035 तक भारत का अपना स्पेस मिशन हो। इसके साथ स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स एयरोस्पेस, TM2स्पेस के पेलोड भी PSLV रॉकेट के साथ भेजे गए हैं। कुल 10 पेलोड इस रॉकेट के साथ भेजे गए हैं।इस साल कितने और मिशन होंगे?ISRO के चेयरमैन एस. सोमनाथ ने बताया कि साल 2024 गगनयान मिशन की तैयारियों का साल होगा। इसके अलावा इस साल 12-14 मिशन लॉन्च करने का लक्ष्य है। सोमनाथ ने बताया कि आदित्य एल1 6 जनवरी को एल1 पॉइंट पर पहुंच जाएगा और उसके बाद हम अंतिम मनूवर करेंगे।पीएम ने कहा, नए साल की शानदार शुरुआतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि हमारे वैज्ञानिकों की बदौलत 2024 की शानदार शुरुआत हुई। यह लॉन्च हमारे स्पेस सेक्टर के लिए जबरदस्त न्यूज है और यह इस क्षेत्र में भारत की क्षमता को बढ़ाएगा। देश को अभूतपूर्व ऊंचाई तक ले जाने के लिए ISRO के हमारे वैज्ञानिकों और संपूर्ण अंतरिक्ष जगत को बहुत शुभकामनाएं। http://dlvr.it/T0rSTc
0 notes
news-trust-india · 1 year ago
Text
ISRO XPoSat Launch : एक्स-रे पोलारिमीटर सैटेलाइट हुई लॉन्च
नई दिल्ली। ISRO XPoSat Launch :  इसरो ने अंतरिक्ष में एक बार फिर नया इतिहास रचा। आज इसरो ने आंध्र प्रदेश के श्रीहरिकोटा में सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से एक्स-रे पोलारिमीटर सैटेलाइट (XPoSat) को सफलतापूर्वक लॉन्च कर दिया है। New Year 2024 : जश्न की आड़ में नहीं कर सकेंगे हुड़दंग; नोएडा में धारा 144 होगी लागू ‘ब्लैक होल’ की रहस्यमयी दुनिया का अध्ययन करने में मदद करेगा इस मिशन की खासियत ये है कि XPo…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cgjobalert · 1 year ago
Text
इसरो में वैज्ञानिक/अभियंता के पदों पर भर्ती, वेतन 79 हजार प्रति माह, ऑनलाइन आवेदन करें
ISRO Scientist/Engineer Recruitment 2023: एसडीएससी शार नीचे दिए गए विवरण के अनुसार अन्य इसरो केंद्रों सहित निम्नलिखित पदों को भरने के लिए ऑनलाइन माध्यम से आवेदन आमंत्रित करता है, जिसके अनुसारअपना ऑनलाइन आवेदन जमा करना होगा, ऑनलाइन आवेदन इंटरफ़ेस 03.11.2023 को शाम 5 बजे तक बंद कर दिया जाएगा हैं। सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरिकोटा (एसडीएससी शार), भारत का स्पेस पोर्ट और भारतीय अंतरिक्ष अनुसंधान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wnewsguru · 1 year ago
Text
गगनयान मिशन: पहले क्रू मॉड्यूल का उड़ान परीक्षण श्रीहरिकोटा से शुरू
0 notes
newsprovidernetwork · 1 year ago
Link
1 note · View note
rightnewshindi · 6 months ago
Text
ISRO; इसरो ने SSLV-D3 लॉन्च कर रहा इतिहास, दुनिया को दिया EOS-8 का तोहफा; जानें क्या होगा फायदा
ISRO Launch of SSLV-D3: ISRO (भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन) 16 अगस्त 2024 की सुबह 9:17 बजे श्रीहरिकोटा के सतीश धवन स्पेस सेंटर से SSLV-D3 रॉकेट लॉन्च कर दिया. इस मिशन के तहत देश का नया अर्थ ऑब्जरवेशन सैटेलाइट EOS-8 और एक छोटा सैटेलाइट SR-0 DEMOSAT को लॉन्च किया. ये दोनों सैटेलाइट्स पृथ्वी से 475 किलोमीटर की ऊंचाई पर स्थित गोलाकार कक्षा में स्थापित किए जाएंगे. इस लॉन्च को ऐतिहासिक माना जा रहा…
0 notes
airnews-arngbad · 30 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 December 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• अवकाश��तल्या अनोख्या प्रयोगासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज. • छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश. • मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन. • अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी. आणि • मेलबर्न कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावसकर मालिकेत दोन-एकने आघाडी.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज अवकाशातल्या एका अनोख्या प्रयोगासाठी सज्ज झाली आहे. स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्त्रोचा अग्निबाण, ४७६ किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनाने प्रारंभ झाला. २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसह मधून आलेले २ हजार ३६१ छात्रसैनिक महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात सहभागी होत आहेत. त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत या शिबीरात सहभागी होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले… आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीप्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. दरम्यान, आठवले यांनी आज परभणी इथं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
बीडचे आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी अशी मागणी धस यांनी यावेळी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं धस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी येत्या महिनाभरात मो���ी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतल्यानंतर दमानिया या पत्रकारांशी बोलत होत्या.
छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुढच्या काही महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनात आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. ते म्हणाले… येणाऱ्या वर्षा मध्ये नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराचे असतात. त्यांच्यात प्रमुख एअर पोर्ट जे आहे. एअर पोर्टला सुध्दा आता इंटरनॅशनल फ्लाईट नव्याने दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुसंघाने देखील आपण मॅन पॉवर डिप्लोमॅट मिमिग्रॅशन करतांना आणि इतर योजना आपल्या चालु आहेत. त्याच्या प्रमाणे आपण लवकरच नियोजन करू.
अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही खासदार सोनवणे यांनी यावेळी दिली.
राज्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, २०२४-२५ या वर्षात राज्यात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर १ हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - १ हजार १३४, पुणे १ हजार ८७२, कोल्हापूर १ हजार पाच, अमरावती ३ हजार ५६६, तर नागपूर विभागात २ हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली… ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे.त्याबरोबर भाविक या ठिकाणी श्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामुल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली. या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.
बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर संपुष्टात आला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे. दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर आज सकाळी क्रिकेट खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या एका ३५ वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू झाला. विजय पटेल असं मृत खेळाडूच नाव असून, तो मुंबईतल्या नालासोपारा भागातला रहिवासी आहे. ख्रिसमस ट्रॉफीनिमित्त हे क्रिकेट सामने खेळवले जात होते.
नांदेड जिल्ह्यात बालविवा�� थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी कन्या दिनानिमित्त शपथ देणं तसंच आणि आपल्या अल्पवयीन बालकांचा विवाह न करणेबाबत पत्र लिहून कळवण्याचे उपक्रम राबवावेत, असे राऊत यांनी सांगितलं. जिल्ह्यात या वर्षात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
0 notes