#श्री दुर्गा आरती
Explore tagged Tumblr posts
thepanvelite · 2 months ago
Text
Shree Durga Mata Aarti
Durgachi Aarti praises Goddess Durga's power and benevolence.
The Durgachi Aarti is a hymn paying obeisance to the Goddess Durga. The lyrics in Marathi and transliteration in English: ॥ श्री दुर्गा देवीची आरती ॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥ त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परन्तु न…
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभा��ीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आज विजयादशमी-सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो बौध्द अनुयायी दाखल
नवी मुंबई विमानतळाची वायूदलाकडून चाचणी यशस्वी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार
नाशिकच्या देवळाली छावणी तोफ गोळा स्फोट प्रकरणी सैन्यदलाचे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
आणि
भारत-बांगलादेश टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज तिसरा आणि अखेरचा सामना
****
दसरा अर्थात विजयादशमीचा सोहळा आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. घटस्थापनेनं प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची आज घटोत्थापनेनं सांगता होत आहे. काल ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन आदी धार्मिक विधी पार पडले.
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आराध्य भवानी मातेची, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी यादव यांचा शिवमुद्रा आणि तलवार देऊन सत्कार केला.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्निक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम आणि नवग्रहांचं हवन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्निक होम हवन करून पूर्णाहुती दिली. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी एक वाजता श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक, सीमोल्लंघनासाठी मंदिरातून निघणार आहे.
****
माहूर इथं रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेला भेट देण्याऱ्या महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे.
****
दसऱ्यानिमित्त आज बीड जिल्ह्यात २ ठिकाणी मेळावे होत आहेत. पाटोदा तालुक्यातल्या सावरगांव इथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांचा मेळावा होत असून, कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. श्री क्षेत्र नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.
****
नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दीपश्री संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. देगलुर इथले युवा बासरीवादक अनहद वारसी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांचं यावेळी सादरीकरण झालं, या महोत्सवाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
****
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सध्या साजरा होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या सोहळ्यापूर्वी आज सकाळी स्वयंसेवकांचं पथसंचलन झालं, नागरिकांनी या संचलनाचं स्वागत केलं.
****
नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर कालपासूनच हजारो बौध्द अनुयायी दाखल झाले आहेत. बौध्द अनुयायांना प्रशासनाकडून विविध आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात येत आहे. आर्य भदंत सुरई ससाई यांच्या हस्ते काल पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथंही बुद्धलेणी परिसरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई प��्टीवर काल वायू दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी अवतरण झाल्यानंतर  प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले...
हे एअर पोर्ट जे आहे, हे देशातलं नंबर एकच एअरपोर्ट आहे. यामध्ये वर्षाला नऊ कोटी लोक प्रवास करतील. आणि जवळपास टू पॉईंट सिक्स दशलक्ष टन कार्गोमध्ये वाहतूक होईल. याच्या दोन एअरस्ट्रीप पॅरलल चलणार आहेत. आणि हे देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट ठरेल.
सुखोई-३० या लढाऊ विमानानेही यावेळी फ्लायपास्ट अर्थात हवाईपरेड केली. या विमानांना वॉटर कॅनन अर्थात जलतोफांची सलामी देण्यात आली. या विमानाच्या वैमानिकांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षणासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या करारामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या संशोधन आणि विकास केंद्र यांच्यासाठी थ्री डी प्रिंटिंग आणि सहाय्यक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
****
राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमिपूजन काल झालं. यामध्ये २४ जिल्हे आणि ४४ विधानसभा मतदारसंघात १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीच्या १ हजार ४८० किलो मीटर लांबीच्या दु-पदरी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांचं भूमिपूजन झालं. 
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात निळकंठेश्वर तसंच महापुरुष मार्ग या ६८६ कोटी रुपये खर्चाच्या दोन नवीन राज्य महामार्गांचा आणि धाराशिव तालुक्यातील तेर ते तुळजापूर दरम्यानच्या ४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामांचाही यात समावेश आहे.
****
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू असलेले नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
****
बँकांसह आर्थिक व्यवहार सेवा प्रदात्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहारांमध्ये दिव्यांगांच्या सुविधेकडे लक्ष देण्याचं आवाहन रिजर्व्ह बँकेनं केलं आहे. पॉईंट ऑफ सेल यंत्रांमध्ये दिव्यांग अनुकूल बदल करावेत, तसंच यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याची सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाला आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये ७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि ६ लाख कोटी रुपये औद्योगिक प्राप्तीकराचा समावेश आहे. कालपर्यंत प्राप्तीकरखात्यानं सुमारे दोन लाख ३१ हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
****
नाशिक जवळील देवळाली छावणीत तोफ गोळा स्फोट प्रकरणी सैन्यदलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. काल सकाळी झालेल्या या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. तोफ चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना हा स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेत अन्य एक अग्निवीर जखमी असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
भारत आणि बांगला��ेश टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबाद इथं खेळवला जात आहे. मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आयसीसी महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत उद्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन संवाद साधला, त्यापूर्वी नांदेड विमानतळावर खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि अन्य मान्यवरांनी राज्यपालांचं स्वागत केलं.
दरम्यान, राज्यपाल परवा १४ तारखेला लातूर दौऱ्यावर येत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास शिंदे यांचं काल हृदयविकारानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ते माजी अधिष्ठाता होते. धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथं उल्हास शिंदे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाळूमाफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडून वसुली करत असल्याची बाब उघडकीस आली, याप्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार अंमलदाराना निलंबित करण्याचे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
****
0 notes
narmadanchal · 3 months ago
Text
श्री दुर्गा नवग्रह मंदिर में पूर्णाहुति के साथ नवरात्रि महोत्सव का समापन
इटारसी। नगर के लकडग़ंज में सन् 1970 से प्रतिवर्ष शारदीय नवरात्रि के अवसर पर मां अंबे की प्रतिमा विराजित की जाती है। 1970 में यह प्रतिमा स्थापना की शुरुआत नरेंद्र पगारे द्वारा की गई थी, बाद में वह श्री महंत हो गए थे। 2 वर्ष पूर्व उनका निधन हो गया है, परंतु प्रतिमा स्थापना निरंतर जारी है। नौ दिनों तक मां अंबे की प्रतिमा के समक्ष आरती भजन पूजन होते रहे 11 अक्टूबर को नवमी के दिन हवन और पूर्णाहुति के…
0 notes
prakhar-pravakta · 1 year ago
Text
भुईमाड़ के आजाद नगर में शक्तिपुत्र जी महाराज के जन्मदिवस पर आयोजित हुआ अखंड श्री दुर्गा चालीसा पाठ
भुईमाड़। भगवती मानव कल्याण संगठन एवं पंचज्योति शक्तितीर्थ सिद्धाश्रम धाम ब्यौहारी के संस्थापक एवं संचालक धर्मसम्राट युग चेतना पुरूष सद् गुरूदेव परमहंस योजीराज श्री शक्तिपुत्र जी महाराज के जन्मदिवस 9 दिसंबर को आजाद नगर भुईमाड़ मे शक्तिपुत्र जी महाराज के शिष्यों के द्वारा गुरूवर जी के जन्मदिन के शुभ अवसर पांच घंटे का अखण्ड़ श्री दुर्गा चलीसा पाठ व धुहा मे आरती क्रम का आयोजन किया गया, आपको बता दें कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jaiminiofficial · 1 year ago
Text
श्री दुर्गा चालीसा आरती » Durga Chalisa Lyrics In Hindi
श्री दुर्गा चालीसा आरती » Durga Chalisa Lyrics In Hindi Durga Chalisa Lyrics In Hindi श्री दुर्गा चालीसा आरती » Durga Chalisa Lyrics In Hindi श्री दुर्गा चालीसा नमो नमो दुर्गे सुख करनी । नमो नमो अम्बे दुःख हरनी ॥निरंकार है ज्योति ��ुम्हारी । तिहूं लोक फैली उजियारी ॥ शशि लिलाट मुख महा विशाला । नेत्र लाल भृकुटी विकराला ॥रूप मातु को अधिक सुहावे । दरश करत जन अति सुख पावे ॥ तुम संसार शक्ति लय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sharpbharat · 2 years ago
Text
jamshedpur shyam mahila mandal- टुइलाडुंगरी में श्याम महिला मंडल ने एक हजार लोगों के बीच बांटा शर्बत
जमशेदपुर: बुधवार को योगिनी एकादशी के अवसर पर श्री श्याम मंडल व श्री श्याम महिला मंडल टुईलाडुंगरी द्धारा संयुक्त रूप से इस गर्मी में लगभग एक हजार से अधिक लोगों के बीच चना-गुड, आम पानी, ठंडा पानी एवं शर्बत का वितरण किया गया. राज गुप्ता के नेतृत्व में टुईलाडुंगरी दुर्गा पूजा मैदान के पास (आरडी टाटा स्कूल के सामने) आयोजित हुए इस कार्यक्रम का शुभारंभ बाबा श्याम की आरती कर एवं भोग लगाकर किया गया.(नीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bhaktibharat · 2 years ago
Text
नवरात्रि विशेष - Navratri Specials 2023 [22 March - 30 March]
नवरात्रि विशेष - Navratri Specials 2023 [22 March - 30 March] नवरात्रि कब, कैसे और क्यों?❀ चैत्र नवरात्रि  ❀ घटस्थापना❀ राम नवमी❀ चेटी चंड ❀ मत्स्य जयंती
❀ नवरात्रि ग्रीटिंग
माता की आरतियाँ:❀ जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी❀ सुन मेरी देवी पर्वतवासनी❀ अम्बे तू है जगदम्बे काली❀ माँ दुर्गा, माँ काली
चालीसा:❀ दुर्गा चालीसा❀ विन्ध्येश्वरी चालीसा
नवरात्रि मंत्र:❀ दुर्गा पूजा पुष्पांजली❀ महिषासुरमर्दिनि स्तोत्रम् - अयि गिरिनन्दिनि❀ माँ दुर्गा देव्यापराध क्षमा प्रार्थना स्तोत्रं❀ सिद्ध कुञ्जिका स्तोत्रम्❀ श्री विन्ध्येश्वरी स्तोत्रम्❀ स्वस्ति / स्वस्तिक मंत्र❀ दैनिक हवन-यज्ञ विधि
नामावली:❀ श्री दुर्गा माँ के 108 नाम❀ अथ दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला - श्री दुर्गा द्वात्रिंशत नाम माला❀ श्री लक्ष्मी के 108 नाम - श्रीलक्ष्मीष्टोत्तरशतनामावलिः❀ अन्नपूर्णा स्तोत्रम् - नित्यानन्दकरी वराभयकरी
नवरात्रि भजन:❀ नवरात्रि मे माता रानी के भजन❀ तुने मुझे बुलाया शेरा वालिये❀ मैं बालक तू माता शेरां ��ालिए❀ आ माँ आ तुझे दिल ने पुकारा❀ चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है❀ मन लेके आया, माता रानी के भवन में❀ मैं तो आरती उतारूँ रे संतोषी माता की❀ बड़ा प्यारा सजा है तेरा द्वार भवानी❀ दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ❀ भजन: मेरी अखियों के सामने ही रहना, माँ जगदम्बे❀ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए❀ सावन की बरसे बदरिया...
नवमी स्पेशल:❀ श्री राम स्तुति: श्री रामचन्द्र कृपालु भजुमन❀ भए प्रगट कृपाला दीनदयाला❀ श्री राम रक्षा स्तोत्रम्❀ श्री राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे माता के मंदिर:❀ दिल्ली मे प्रसिद्ध माता रानी के मंदिर❀ दिल्ली के प्रमुख कालीबाड़ी मंदिर❀ श्री चंद्रभागा शक्ति पीठ, सोमनाथ❀ माँ ब्रह्माणी मंदिर, इटावा❀ श्री महालक्ष्मी मंदिर, पुणे❀ श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई❀ श्री मुंबा देवी मंदिर, मुंबई
ब्लॉग:❀ चैत्र नवरात्रि तिथियों में कैसे करें विधान से पूजा?❀ चैत्र नवरात्रि 2023 व्रत के आहार और लाभ❀ नवरात्रि में कन्या पूजन की विधि❀ भारत में सात शीर्ष माँ दुर्गा मंदिर❀ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नवरात्रि कैसे मनाते हैं?❀ चैत्र नवरात्रि के शुभ ज्योतिषीय उपाय 📲 https://www.bhaktibharat.com/blogs/chaitra-navratri-specials
For Quick Access Download Bhakti Bharat APP: 📥 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhakti.bharat.app
🐅 चैत्र नवरात्रि - Chaitra Navratri 📲 https://www.bhaktibharat.com/festival/navratri
#navratri #navratri2023 #durga #jaimatadi #maadurga #durgamaa #navratrifestival #ChaitraNavratri  #MaaAshtabhuji #ChaitraNavratri2023 #happynavratri #mahakali #vaishnodevi #navaratri #matarani #shaktipeeth
1 note · View note
templeinindia · 3 years ago
Link
ॐ जय अम्बे गौरी ,मैया जय श्यामा गौरी । तुमको निशदिन ध्यावतहरी ब्रह्मा शिवजी ॥ ॥ ॐ जय अम्बे गौरी ॥ मांग सिन्दूर विराजतटीको मृगमद को । उज्जवल से दोउ नैनाचन्द्रवदन नीको ॥ ॥ ॐ जय अम्बे गौरी ॥
0 notes
apnaran · 3 years ago
Text
श्री दुर्गा नवरात्र व्रत कथा, जाप मंत्र और आरती
श्री दुर्गा नवरात्र व्रत कथा, जाप मंत्र और आरती
Table of Contentsव्रत की विधि प्रार्थनाजाप मंत्रश्री दुर्गा नवरात्र व्रत कथाआरतीमां दुर्गा आरती व्रत की विधि प्रात: नित्यकर्म से निवृत हो, स्नान कर, मंदिर में या घर पर ही नवरात्र में दुर्गा जी का ध्यान करके यह कथा करनी चाहिए। कन्याओं के लिए यह व्रत विशेष लाभदायक है। श्री जगदम्बा की कृपा से सब कष्ट दूर हो जाते हैं तथा सुख समृद्धि की प्राप्ति होती है। READ MORE…Happy Navaratri:- देवी माता के नौं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahakalkisena09 · 3 years ago
Text
जय श्री महाकाल
श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग
भस्म आरती श्रृंगार दर्शन
21 अगस्त 2021 ( शनिवार )
#ॐ #ॐ_नमः_शिवाय #जयगणेश #जयश्रीमहाकाल #जयहोश्रीनन्दीमहाराज #जयमाताहरसिद्धि #कालभैरव #शनिदेव #शिवप्रिय_श्रावण_माह🌹🌿 #शिवभक्त #भस्म_आरती_श्रृंगार #संध्या_आरती_श्रृंगार #सरकार #कट्टरहिन्दू #कालो_के_काल_महाकाल #काशीविश्वनाथ #महादेव #महादेव_की_भक्ति_करना_एक_हुनर_है #मातारानी #राम #विचार #बाबाविश्वनाथ #भक्ति_क्या_है_मुझसे_आके_पूछो #भक्ति_से_भगवान_तक #भोलेनाथ #भस्म_आरती #तलवार #दुर्गा #महाँकाल_की_सेना #महाकाल_परिवार_में_आपका_स्वागत_है🌹🌿
Tumblr media
2 notes · View notes
thebhaktisagar · 4 years ago
Link
नमस्कार दोस्तों। नवरात्रि में श्री अम्बे गौरी जी की आरती करना बहुत शुभ होता है। नवरात्री के पहले दिन माँ दुर्गा की मूर्ति स्थापना की जाती है और मूर्ति स्थापना के पश्चात माँ अम्बे जी की आरती की जाती है। नवरात्रि का हर दिन अम्बे माँ जी आरती से शुभारम्भ किया जाता है, अगर आप माँ रानी के भक्त हो तो आपको रोज सुबह अम्बे माँ की आरती करनी चाहिए। आओ अम्बे जी की आरती करते है और उनको प्रसन्न करते है।
2 notes · View notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात १७ राज्यातल्या १०२ मतदारसंघांमध्ये परवा १९ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज होत असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्वीच्या निवडणुकीत मतदानाची कमी टक्केवारी नोंदवणाऱ्या भागांकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. मतदारांना प्रेरित करण्यासाठी विविध उद्योगांची मदत घेऊन ८५ मतदान केंद्रं सजवण्यात आली आहेत.
****
रामटेक इथं काल महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदरासंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारा साठी गोंदिया शहरात काल रॅली काढण्यात आली. याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या सहा विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा १९ तारखेला संपणार आहे. तर चौथ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातल्या ९६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आ���ि शिर्डी या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यासाठी या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधी सूचना केल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात २३ स्थीर तर १८ भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत.
****
बीड मतदार संघातही चौथ्या टप्प्यात उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची आणि सर्व व्यवस्थेची पाहणी केली.
****
भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अयोध्येत श्रीरामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रभू श्रीरामाला सूर्याभिषेक करण्यात आला. रामनवमीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, अयोध्येत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी तात्पुरती वैद्यकीय केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थ नगर भागातल्या राम मंदिरासह मराठवाड्यात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आली. सर्वच मंदीरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. 
नांदेड इथं श्रीराम नवमी निमित्त आज विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी तर्फे महावीर चौकातल्या पंचवटी हनुमान मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली. सकाळी दहा वाजता पंचवटी हनुमान मंदिर इथं सामूहिक हनुमान चालीसा आणि आरती करून या रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीत श्रीरामलल्लाची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती. हजारो भाविकांनी या दुचाकी रॅलीत सहभाग घेतला होता.
शिर्डी इथं श्री सा��बाबा मंदीरात संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्निक श्रींची पाद्यपूजा केली. रामनवमीनिमित्त शिर्डी मध्ये उत्सव सुरु असून, शेकडो पालख्या दाखल झाल्या आहेत.
गोंदिया मध्ये आज राम नवमीचे औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली.
****
महाराष्ट्र शासनाच्या वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात सहा कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. मुंबईतल्या मोनोपोली इनोव्हेशन्स या कंपनीनं नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून तीन कोटी २३ लाख रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसंच, मालाशिवाय फक्त बिलं देऊन तीन कोटी १७ लाख रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या कंपनीवर कारवाई करण्यात आली.
****
समता पंधरवड्याच्या औचित्यानं बीड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्या इयत्ता अकरावी आणि बारावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत जात पडताळणी समितीकडे अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
narmadanchal · 5 months ago
Text
श्मशान की ताजी चिता की राख से की गई भगवान महाकाल की भस्म आरती
इटारसी। श्री दुर्गा नवग्रह मंदिर (Shri Durga Navgraha Temple) लक्कडग़ंज इटारसी (Itarsi) में चौथे सोमवार को श्री महाकाल पार्थिव ज्योर्तिलिंग पूजन एवं रूद्राभिषेक हुआ। भगवान शिव (Lord Shiva) को प्रसन्न करने के लिए सावन मास के अवसर पर द्वादश ज्योर्तिलिंग पूजन एवं अभिषेक मुख्य आचार्य पं. विनोद दुबे (Pt. Vinod Dubey) एवं मंदिर के पूजारी पं. सत्येन्द्र पांडेय (Pt. Satyendra Pandey) एवं पीयूष पांडेय…
0 notes
prakhar-pravakta · 1 year ago
Text
शक्तिपुत्र जी महाराज के जन्म दिवस पर भुईमाड़ सहित सीधी जिले भर में आयोजित होंगे आरती क्रम व अखंड श्री दुर्गा चालीसा पाठ
भुईमाड़। भगवती मानव कल्याण संगठन एवं पंचज्योति शक्तितीर्थ सिद्धाश्रम धाम ब्यौहारी के संस्थापक एवं संचालक धर्मसम्राट युग चेतना पुरूष सद् गुरूदेव परमहंस योजीराज श्री शक्तिपुत्र जी महाराज के जन्मदिवस 9 दिसंबर को भुईमाड़ मे शक्तिपुत्र जी महाराज के शिष्यों के द्वारा गुरूवर जी जन्मदिन के शुभ अवसर पांच घंटे का अखण्ड़ श्री दुर्गा चलीसा पाठ का आयोजन किया जाएगा, आपको बता दें कि शक्तिपुत्र जी महाराज के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
helpindiaonlineofficial · 4 years ago
Photo
Tumblr media
#Helping_Hands . हेल्प इंडिया के सदस्य देशराज जी को हेल्प इंडिया के बेटी विवाह कम्युनिटी हेल्प के माध्यम से 51,000 रूपये की आर्थिक मदद की गयी | इस मौके पर हेल्प इंडिया टीम की ओर से संस्थान के प्रदेश अध्यक्ष श्रीधर जी पारीक, हेल्प विंग के राष्ट्रीय प्रभारी श्री शंकर जी पारीक , प्रदेश सचिव श्री मनोज चौहान, हेमंत खंडेलवाल,आर एस नाथावत, श्री बलबीर सिंह हांडा,दीक्षा, आरती, अखिलेश व्यास, पीसी शर्मा,जी तथा दुर्गा प्रसाद सैनी,ने देशराज जी को 51000 रूपये की नकद धनराशि दी और नवविवाहित दंपत्ति के उज्जवल भविष्य के लिए शुभकामनायें प्रदान की | इस मौके पर देशराज जी ने हेल्प इंडिया की सहायता के लिए धन्यवाद दिया और कहा की हेल्प इंडिया ने सामाजिक सहयोग के लिए ऐसा प्लेटफॉर्म प्रदान किया है जहाँ पर आज जरुरत के समय सदस्यों को सहायता की जाती है , हेल्प इंडिया से जुड़े मुझे 1 वर्ष हो गया है और अभी तक हेल्प इंडिया ने 500 से भी अधिक लड़कियों के विवाह में सहायता की है | हेल्प के मेरे आवेदन को भी यहाँ केवल 2 दिन में स्वीकृत कर ली गयी और बेटी की शादी के समय मुझे हेल्प इंडिया के माध्यम से 51000 रूपये की सहायता मिली इसके लिए मैं हेल्प इंडिया परिवार के सभी सदस्यों का धन्यवाद करता हूँ | हेल्प इंडिया ने अपने नाम को सार्थक किया है और आज सामाजिक सहायता के लिए ऐसा उदाहरण प्रस्तुत किया है जिसके कारण अधिक से अधिक लोग आज हेल्प इंडिया से जुड़ रहे है | . . #helpIndiaOnline #HelpingHands #PreventiveHealth #Mission1crore #MarriageHelp #Help https://www.instagram.com/p/CIuI3R7lWTd/?igshid=yvwm8z8x143y
1 note · View note
hindi-matribhasha · 2 years ago
Text
Lakshmi aarti
॥ Aarti Shri Lakshmi Ji ॥
Om Jai Lakshmi Mata,Maiya Jai Lakshmi Mata।
Tumako Nishidin Sevat,Hari Vishnu Vidhata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Uma Rama Brahmani,Tum Hi Jag-Mata।
Surya-Chandrama DhyavatNaarad Rishi Gata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Durga Roop Niranjani,Sukh Sampatti Data।
Jo Koi Tumako Dhyavat,Riddhi-Siddhi Dhan Pata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Tum Patal-Nivasini,Tum Hi Shubhdata।
Karma-Prabhav-Prakashini,Bhavanidhi Ki Trata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Jis Ghar Mein Tum Rahti,Sab Sadgun Aata।
Sab Sambhav Ho Jata,Man Nahi Ghabrata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Tum Bin Yagya Na Hote,Vastra Na Koi Pata।
Khan-Pan Ka Vaibhav,Sab Tumase Aata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Shubh-Gun Mandir Sundar,Kshirodadhi-Jata।
Ratna Chaturdash Tum Bin,Koi Nahi Pata॥
Om Jai Lakshmi Mata॥
Mahalakshmi Ji Ki Aarti,Jo Koi Jan Gata।
Ur Anand Samata,Paap Utar Jata॥
Om Jai Lakshmi Mata॥
॥ आरती श्री लक्ष्मी जी ॥
ॐ जय लक्ष्मी माता,मैया जय लक्ष्मी माता।
तुमको निशिदिन सेवत,हरि विष्णु विधाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
उमा, रमा, ब्रह्माणी,तुम ही जग-माता।
सूर्य-चन्द्रमा ध्यावत,नारद ऋषि गाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
दुर्गा रुप निरंजनी,सुख सम्पत्ति दाता।
जो कोई तुमको ध्यावत,ऋद्धि-सिद्धि धन पाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
तुम ��ाताल-निवासिनि,तुम ही शुभदाता।
कर्म-प्रभाव-प्रकाशिनी,भवनिधि की त्राता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
जिस घर में तुम रहतीं,सब सद्गुण आता।
सब सम्भव हो जाता,मन नहीं घबराता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
तुम बिन यज्ञ न होते,वस्त्र न कोई पाता।
खान-पान का वैभव,सब तुमसे आता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
शुभ-गुण मन्दिर सुन्दर,क्षीरोदधि-जाता।
रत्न चतुर्दश तुम बिन,कोई नहीं पाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
महालक्ष्मीजी की आरती,जो कोई जन गाता।
उर आनन्द समाता,पाप उतर जाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥
1 note · View note