#शहर शहर कोरोना मुक्त
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स अभ्यासक्रमाचा शालेय अभ्यासक्रम लागू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. मुंबईत आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायनं काल दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेच्या शिफारशी जारी केल्या. अलीकडच्या दशकात सरकारने व्यवसाय सुलभ करण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं, दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. ट्राय ने २०२१ मध्ये दूरसंचार क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेवर एक मार्गदर्शक पत्रिका तयार केली होती. यात वापरकर्त��-अनुकूल, पारदर्शक आणि प्रतिसादात्मक डिजिटल एक खिडकी आधारित पोर्टल सुरू करण्याची शिफारस केली आहे. हे पोर्टल आंतर-विभागीय ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करण्याकरता नवीन डिजिटल तंत्रज्ञानासह सक्षम केलं जाईल, असं म्हटलं आहे.
****
भारतीय ओळखपत्र प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे, हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
****
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली त्यांची भूमिका यावर भर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. "अधिकारांचे भविष्य घडवणे: इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य" ही यंदाची पत्रकार स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ७२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सात हजात ६९८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार १७७ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के आहे.
****
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलट गणतीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगानं योग दिनाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार विभागानं काल “योग महोत्‍सव” आयोजित केला होता. आंतराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या ५० दिवस आधी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नाटक, पथनाट्य अशा माध्यमातून योगासनाचं सादरीकरण करण्यात आलं. सोलापूर, पालघर याठिकाणीही केंद्रीय संचार विभागानं अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
****
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगानं काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी मनपाचे वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांची बैठक घेतली. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत देशातल्या सगळ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरला चांगला क्रमांक मिळावा, या उद्दिष्टानं ही बैठक घेण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये नदी आणि नाल्यांची स्वच्छता, कचरा प्रक्रिया केंद्राचं व्यवस्थापन, कचरा संकलन, कचरा मुक्त शहर, सांडपाणी व्यवस्थापन, हेल्पलाईन, दंड आकारणी, सार्वजनिक शौचालयं, या मानकांवर गुण दिले जातील, अशी माहिती स्वच्छ भारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आस्थापना कर लागू केल्यास शहरातले सगळे व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा व्यापारी प्रतिनिधींनी दिला आहे. या करासंदर्भातला व्यापाऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी लवकरच पालकमंत्री, सहकारमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पारधी समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाराशीव इथं काल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. धाराशीवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार हे शिबिर घेण्यात आलं. पारधी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि इतर कागदपत्रं अद्ययावतत करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना मोहाली इथं पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
//**********//
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
हेली और शब-ए-बारात के खतरे के मामले में खराब होने के बाद भी यह खतरनाक है
हेली और शब-ए-बारात के खतरे के मामले में खराब होने के बाद भी यह खतरनाक है
इंडोर: इन्दौर शहर में कोरोना (कोरोना) महामारी के रोग में सबसे अधिक बीमार थे और यह भी सबसे बड़े शहर में थे। अब शहर (इंदौर) शहर कोरोना मुक्त (कोरोना मुक्त) हो गया है। ��्वास्थ्य होली (होली) व शब बार (शब-ए-बारात) के बीमार होने की संख्या में रोगी की संख्या बढ़ जाती है। समय-समय पर संक्रमण होने पर खुश होते हैं। कोरोना होने पर दो साल बाद ने गेम खेलने वाली होली सही समय पर मौसम में सही मौसम में बैठने वाले…
View On WordPress
0 notes
ops0124-blog · 5 years ago
Text
*कोरोना से आज़ादी*
*जबलपुर बना प्रथम कोरोना फ़्री शहर*
मध्य प्रदेश के ग्रामीणो का शहर जबलपुर संशकारधानी देश का पहला कोरोना मुक्त शहर बना!
यहा पर इस महीने के सुरुआती दौर पर आठ मरीजो मै कोरोना पाया गया था! जिनमे 4 मरीज़ पहले ही ठीक हो गये थे ओर बचे हुये 4 मरीजो को आज रानी दुर्गावती अस्पताल से छुट्टी मिली!
इसी के साथ जबलपुर शहर कोरोना से मुक्त हुआ!
मननीय कलेक्टर श्री भरत यादव ओर उनके ससहयोगी श्री अमित सिंह के मर्गदर्शन मै जबलपुर और पुलिस प्रसासन साथ ही आम जनता का सहयोग ने नया कीर्तिमान रच दिया!
साथ ही ये कार दिखाया अब कोरोना की देश से भी वापसी तय है !
*मै सभी फाईटर टीम का हृदय से आभारी हूँ!!*
ओमकार प्रसाद शिहोंसे
जबलपुर मध्य प्रदेश
1 note · View note
dainiksamachar · 2 years ago
Text
ऑस्ट्रेलिया के चिड़ियाघर में बाड़े से बाहर आए पांच शेर, अधिकारियों के हाथ-पांव फूले! लगाया इमरजेंसी लॉकडाउन
सिडनी : ऑस्ट्रेलिया के एक चिड़ियाघर में बुधवार को आनन-फानन में लॉकडाउन लगाना पड़ा। इसकी वजह कोरोना वायरस या कोई संक्रामक रोग नहीं बल्कि कुछ और थी। सिडनी के टारोंगा चिड़ियाघर में बुधवार को पांच शेर अपने बाड़े से मुक्त हो गए, जिसके बाद अधिकारियों ने आपातकालीन लॉकडाउन लागू कर दिया। 9 न्यूज की रिपोर्ट ने चिड़ियाघर के कार्यकारी निदेशक साइमन डफी के हवाले से कहा कि इन पांच शेरों में एक वयस्क और चार शावकों को सुबह लगभग 6.30 बजे उनके मुख्य बाड़े के बाहर देखा गया था। उन्होंने कहा कि जानवरों के बाड़े से बाहर निकलने और पूर्ण आपातकालीन प्रतिक्रिया अधिनियमित होने के बीच 10 मिनट बीत चुके थे। 9 न्यूज की रिपोर्ट में कहा गया है कि जहां एक शावक को 'शांत करना पड़ा', वहीं बाकी चार को उनके बाड़े में बिना किसी समस्या के कुछ मिनट के भीतर ही लौटा दिया गया। इस दौरान किसी तरह का कोई नुकसान नहीं हुआ। डफी ने कहा कि यह पता लगाने के लिए जांच की जा रही है कि जानवर कैसे भागे। बाड़े के बाहर दिखे शेर तो बजाया अलार्म शेरों के अपने सामान्य बाड़े के बाहर पाए जाने के तुरंत बाद एक जोरदार 'डरावने' अलार्म की आवाज सुनाई दी, जिससे लॉकडाउन लागू हो गया। तारोंगा चिड़ियाघर ने एक बयान में कहा कि स्थिति अब नियंत्रण में है और चिड़ियाघर सामान्य दिनों की तरह खुलेगा। 2009 में, सिडनी के दक्षिण में मोगो चिड़ियाघर में एक शेरनी अपने बाड़े से भाग निकली थी और जनता के सामने आने वाले खतरे के कारण उसे गोली मारनी पड़ी। जर्मनी के चिड़ियाघर से भाग गए थे शेर और तेंदुए ऑस्ट्रेलिया में इस तरह की घटनाएं कम ही देखने को मिलती हैं। दुनिया में चिड़ियाघर से जानवरों के भागने की घटनाएं बेहद दुर्लभ हैं लेकिन जब भी ऐसा कुछ हो��ा है स्थानीय लोगों के लिए खतरा पैदा हो जाता है। साल 2018 में जर्मनी के पश्चिमी लुएनबक शहर के एक चिड़ियाघर से कई शेर और तेंदुए भाग गए थे। इसके बाद पुलिस ने लोगों को अपने घरों के भीतर ���हने की हिदायत दी थी। http://dlvr.it/Sc6WzW
0 notes
bikanerlive · 3 years ago
Text
दुर्गा अष्टमी पर अंजनी माता के मंदिर में बही भक्ति की बयार,सेवाभावी जनो का सम्मान
दुर्गा अष्टमी पर अंजनी माता के मंदिर में बही भक्ति की बयार,सेवाभावी जनो का सम्मान
बीकानेर। शनिवार की शाम जूनागढ़ किले के सामने स्थित अंजनी माता के मंदिर में दुर्गा अष्टमी के पावन पर्व पर देव��� की भक्ति की बयार बहती नजर आई।दो वर्ष बाद कोरोना मुक्त माहौल में स्थानीय कलाकारों का भक्ति भाव जोरों पर रहा।मंदिर के पुजारी पंडित विमल गोत्तम(महाराज)के सानिध्य मे हुए धार्मिक संगीत संध्या कार्यक्रम में शहर के नामाचीन कलाकारों ने एक से बढकर एक माता राणी के भजनों को गाकर माहौल भक्ति मय कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
countryinsidenews · 3 years ago
Text
गुजरात में पिछले 24 घंटे के दौरान कोरोना वायरस के 12,131 नए मरीजों की पुष्टि हुई है
गुजरात में पिछले 24 घंटे के दौरान कोरोना वायरस के 12,131 नए मरीजों की पुष्टि हुई है
प्रिया सिन्हा की रिपोर्ट /गुजरात में पिछले 24 घंटे के दौरान कोरोना वायरस के 12,131 नए मरीजों की पुष्टि हुई है और 30 लोगों की महामारी से मौत हुयी है । एक बयान में इसकी जानकारी दी गयी है. राज्य में कुल मामले 11,32,791 हो गए हैं जिनमें से 10,14,501 मरीज संक्रमण से मुक्त हो चुके हैं.अहमदाबाद में सबसे ज्यादा 4,046 नए मामले मिले हैं. इसके बाद वडोदरा शहर में 1,999 और राजकोट शहर में 958 संक्रमितों की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shahar-e-aman · 3 years ago
Photo
Tumblr media
आम आदमी पार्टी की नीतियों , दिल्ली के कार्यों एवं उत्तर प्रदेश हेतु घोषित गारंटी कार्ड के प्रभाव से लगातार पार्टी का बढ़ रहा जनाधार प्रयागराज के शहर दक्षिणी विधानसभा में आज अमन मिश्र और अमन तिवारी ने अन्य साथियों के साथ आम आदमी पार्टी का दामन थामा साथ ही सपा नेता नुशरत जहाँ ने भी कई महिलाओं के साथ पार्टी की सदस्यता ग्रहण किया आप महिला प्रदेश महासचिव सुल्ताना हनीफ ओझा एवं यूथ विंग के जिलाध्यक्ष विशाल यादव ने सभी को पार्टी की सदस्यता ग्रहण कराया *शहर दक्षिणी प्रत्याशी डॉ0अलताफ अहमद ने सभी नए साथियों का हार्दिक स्वागत करते हुये सभी को जनसम्पर्क अभियान में और तेजी लाने हेतु प्रेरित किया *इस कार्य हेतु रणनीति तैयार कर कार्य किये जाने पर उन्होंने जोर दिया *सभी नये साथियों ने आम आदमी पार्टी में शामिल हो कर मेहनत कर पार्टी को आगे बढ़ाने एवं पार्टी को मजबूती प्रदान करने का संकल्प लिया *पूरा फतेह मियां ,शिवनगर ,ए डी ए ,महेवा , रसूलपुर डांडी आदि मुहल्लों में जनसम्पर्क के दौरान प्रत्याशी डॉ0अलताफ अहमद ने बताया कि प्रदेश में आम आदमी पार्टी की सरकार क्यों जरूरी है *उन्होंने कहा कि इस समय देश व प्रदेश नफरतवादी ताकतों के हाथ में है जिनका संविधान व लोकतंत्र में विश्वास नहीं है ,जाति ,धर्म , हिन्दू-मुस्लिम आदि का कार्ड खेलकर ये अपना उल्लू सीधा करते आये हैं यदि इन ताकतों से जनता को मुक्त न कराया गया तो अमीरी व गरीबी की खांई में जमीन-आसमान का अंतर बढ़ता जाएगा , जनता की सारी पूंजी कुछ पूंजीपतियों की तिजोरी में गिरवी होती जाएगी और गरीब पांच किलो अन्न व नमक आदि पाकर अपनी किस्मत को कोसता रहेगा* *महिलाओं ,दलितों , किसानों , गरीबों आदि पर अत्याचार बढ़ गया है , कोरोना काल में बिना आक्सीजन के हजारों लोगों को मरते और नदियों में तैरती लाशों को कौन नहीं देखा है* *अशिक्षित व गरीब वर्ग के बच्चे गुणवत्तापूर्ण शिक्षा से वंचित हैं जबकि शिक्षा ही बहुमुखी विकास का आधार है* *उत्तर प्रदेश में अमीर-गरीब सभी को समान रूप से निःशुल्क व गुणवत्तापूर्ण शिक्षा यदि चाहिए तो यहां भी आम आदमी पार्टी की सरकार जरूरी है* *सभी को निःशुल्क इलाज , मुफ्त बिजली , रोजगार , यदि रोजगार नहीं तो बेरोजगारी भत्ता , महिला सम्मान राशि , किसानों की फसलों का उचित मूल्य , महिलाओं व बच्चियों की सुरक्षा व सम्मान आदि मूलभूत आवश्यकताओं को प्राप्त कराना ही एक संवैधानिक व लोकतांत्रिक सरकार का काम होता है लेकिन अफसोस वर्तमान सरकार इन कार्यों में फिसड्डी साबित हुई है और जनता त्राहिमाम कर रही है* *उत्तर प्रदेश की जनता के दुःख-दर् https://www.instagram.com/p/CY6bPjJvUDL/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छता चळवळीतला ��ागरिकांचा सहभाग प्रेरणा देणारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन.
कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम - केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही.
भूविकास बँकेकडे गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन मुक्त - सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती.
आणि
भारतानं बांगलादेश विरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका जिंकली, अश्विन सामनावीर तर पुजारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी.
****
राज्यात ���्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून गावं आणि शहरातल्या नागरिकांचा मोठा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणा देणारा ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज औरंगाबाद शहर आणि परिसरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले –
हे सर्वसामान्य लोकांचं सरकार, लोकांसाठीच स्थापन झालेलं सरकार याठिकाणी लोकांसाठीच काम करेल हे देखील मी याठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी एवढंच सांगेन जे काही सरकार सर्वसामान्यांसाठी न्याय देण्याचं काम करतंय, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न आपण करतोय. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, त्या त्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातोय.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर तसंच परिसरात स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. राज्यातल्या अनेक शहरात याच धर्तीवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचं ते म्हणाले. प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवडीबाबत आवाहन केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या आदिनाथ कारखान्याच्या २७व्या गळीत हंगामाची सुरुवात आज झाली. त्यांनी यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली.
****
कोविड-१९चा ‘बीएफ ७’ या नवीन विषाणूमुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे, अस�� प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पवार यांनी आज पद्दुचेरीत नागरिकांबरोबर ऐकला. त्यानंतर त्या बोलत होत्या. नव्या विषाणूचा जपान, चीन आणि काही अन्य देशांमध्ये झपाट्यानं प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बैठक घेत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते, असं त्या म्हणाल्या. आतापर्यंत देशात या विषाणूचे चार रुग्ण आढळल्याचं पवार यांनी सांगितलं. देशात लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. तसंच कोणतीही आणिबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असं डॉक्टर पवार म्हणाल्या.
****
मुंबईमध्ये दहा रुग्णांसह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे एकून ३८ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या ८१ लाख ३६ हजार ४९७ झाली असून सध्या १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापूरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात या संसर्गामुळं मरण पावलेल्यांची संख्या एक लाख ४८ हजार ४१५ झाली आहे. ओमायक्रॉनचा उप- व्हेरियंट बी. एफ. ७च्या नुकत्याच प्रसारानंतर राज्यात या संक्रमणाला नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज दुपारपर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ३ लाखांच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी २१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात सात हजार नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७६ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९४ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक लस मात्रा घेतली आहे.
****
महात्मा फुले कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत असून, भूविकास बँकेकडे गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन मुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विविध शासकीय योजनांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी सावे बोलत होते. राज्य शासन सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सकारात्मक विचार करून नागरिकांसाठी उपयोगी असणारे निर्णय घेण्यात येत असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाताळनिमित्त मुंबईत वांद्रे इथल्या सेंट स्टीफन चर्चला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रभू येशूची प्रार्थना केली, तसंच सर्वांना नाताळ��्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांना ‘द चर्च ऑफ द हिल’ हे सेंट स्टीफन चर्चचा १७५ वर्षांचा इतिहास सांगणारं पुस्तक भेट देण्यात आलं. यावेळी मुख्य धर्मोपदेशक रेव्हरंड थॉमस जेकब उपस्थित होते.
****
कोणतंही सरकार आलं तरी इतर मागास वर्गाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावाच लागतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर मागास वर्ग आघाडीच्या बैठकीत नागपूर इथं ते बोलत होते. इतर मागास वर्गीयांची जात निहाय जनगणना केली पाहिजे या मागणीचा भुजबळ यांनी पुनरुच्चार केला.
****
माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीच्या वतीनं विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील तीन समाजसेवकांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ग्रामविकासासाठी अविरत प्रयत्न करणारे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या आनंदवाडी इथले ज्ञानोबा चामे, नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथले विश्वास शिवाजीराव उंदरे आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या श्रीलेखा श्रीनिवास वझे यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथल्या यात्रेत ताडपत्री आणि चटईचा बाजार फुलला असून या खरेदी विक्रीसाठी व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या या माळेगाव यात्रेत गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यातून ताडपत्री तसंच चटईचा व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आले असून त्यांनी यात्रेत आपली दुकानं थाटली आहेत. माळेगाव यात्रेत पाणी स्वच्छता समृद्ध आरोग्य यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या दालनामध्ये विविध कलापथकं प्रबोधनपर कार्यक्रम सादर करत आहेत.
****
भारतानं बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना तीन गडी राखून जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला. ढाका इथं सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं आज चार बाद ४५ धावांवरुन पुढं खेळताना विजयासाठी आवश्यक १४५ धावा सात गडी गमावत पूर्ण केल्या. एकवेळी भारताची अवस्था सात बाद ७४ अशी झाली होती. रविचंद्रन अश्विननं ४२ आणि श्रेयस अय्यरनं २९ धावा काढताना आठव्या गड्यासाठी केले��्या नाबाद ७१ धावांच्या भागीदारीमुळं भारताचा विजय साकारला. रविचंद्रन अश्विन सामनावीर तर चेतेश्वर पुजारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 
****
अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आज पालघर जिल्ह्यातल्या वालीव पोलिसांनी तिचा सहकलाकार शिजान खान याला वसई न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काल वसई तालुक्यातल्या भजनलाल स्टुडिओत तुनीषानं आत्महत्या केली होती. तुनीषाच्या आईनं वालीव पोलीस ठाण्यात शिजान खानविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दोघांमधील प्रेमभंग झाल्यानं तुनीषानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
0 notes
udaipurviews · 3 years ago
Text
कोरोना को भूल पर्यटन का नया काल करना होगा शुरू- लक्ष्यराज सिंह मेवाड़
कोरोना को भूल पर्यटन का नया काल करना होगा शुरू- लक्ष्यराज सिंह मेवाड़
शहर को अपराध मुक्त रखने की हम सभी जिम्मेदारी – डॉ. पचार नये पर्यटन के क्षेत्र बढाने में युवा आगे आये – प्रो. सारंगदेवोत उदयपुर 27 सितम्बर / जनार्दनराय नागर राजस्थान विद्यापीठ डीम्ड टू बी विश्वविद्यालय के संघटक डिपार्टमेंट ऑफ ट्रेवल, ट्यूरिजम एण्ड हास्पीटेलिटी की ओर से सोमवार को विश्व पर्यटन दिवस पर पर्यटन पर कोविड 19 का प्रभाव व अपराध व पर्यटन विषय पर आयोजित परिचर्चा के उद्घाटन सत्र के मुख्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khsnews · 3 years ago
Text
कोरोना मुक्त शहर का सपना एक बार फिर चकनाचूर हो गया, तीन नए मरीजों के साथ मरीजों की संख्या चार हो गई। कानपुर | कोरोना मुक्त शहर का सपना एक बार फिर चकनाचूर हो गया, तीन नए मरीजों के साथ मरीजों की संख्या चार हो गई।
कोरोना मुक्त शहर का सपना एक बार फिर चकनाचूर हो गया, तीन नए मरीजों के साथ मरीजों की संख्या चार हो गई। कानपुर | कोरोना मुक्त शहर का सपना एक बार फिर चकनाचूर हो गया, तीन नए मरीजों के साथ मरीजों की संख्या चार हो गई।
कानपुरएक घंटे पहले लिंक की प्रतिलिपि करें फाइल फोटो जैसे-जैसे कोरोना की दूसरी लहर थमती है, वैसे-वैसे शहर में कोरोना से संक्रमित लोगों की संख्या भी बढ़ती जाती है। प्रशासन और प्रशासन दोनों को उम्मीद थी कि कानपुर जल्द ही कोरोना मुक्त हो जाएगा, लेकिन रविवार को शहर में एक साथ तीन नए संक्रमित मरीजों के एक साथ आने से पूरे प्रशासन की चिंता एक बार फिर से बढ़ गई है. कोरोना से नए लोग कल्याणपुर, आईआईटी और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years ago
Text
प्रदेश में कोविड वैक्सीनेशन का आंकड़ा 6 करोड़ 68 लाख के पार Divya Sandesh
#Divyasandesh
प्रदेश में कोविड वैक्सीनेशन का आंकड़ा 6 करोड़ 68 लाख के पार
लखनऊ। उत्तर प्रदेश में कोविड वैक्सीनेशन का आंकड़ा 06 करोड़ 68 लाख 47 हजार के पार हो चुका है। विगत दिवस 7 लाख 41 हजार 523 लोगों ने टीका-कवर प्राप्त किया। अब तक 05 करोड़ 62 लाख से अधिक नागरिकों ने कोविड से बचाव के लिए टीके की कम से कम एक खुराक प्राप्त कर ली है। यह देश के किसी एक राज्य में हुआ सर्वाधिक टीकाकरण है।
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को कोविड प्रबंधन में जुटे अधिकारियों ने शुक्रवार को बताया कि कोविड की ताजा स्थिति के मुताबिक प्रदेश के 18 जनपदों में एक्टिव केस शून्य हैं। जनपद अलीगढ़, बागपत, बांदा, बिजनौर, एटा, फर्रुखाबाद, फतेहपुर, गोंडा, हमीरपुर, हरदोई, कानपुर देहात, महोबा, मऊ, मुजफ्फनगर, रामपुर, संतकबीरनगर, शाहजहांपुर और उन्नाव में आज कोविड का एक भी मरीज शेष नहीं है। यह जनपद आज कोविड संक्रमण से मुक्त हैं।
यह खबर भी पढ़ें: इस मंदिर में लकवाग्रस्त मरीज 7 दिन में हो जाता हैं ठीक, जानिए कैसे?
बताया कि विगत 24 घंटे में हुई टेस्टिंग में 61 जिलों में संक्रमण का एक भी नया केस नहीं पाया गया, जबकि मात्र 14 जनपदों में इकाई अंक में मरीज पाए गए। वर्तमान में प्रदेश में कुल एक्टिव कोविड केस की संख्या 329 है। अब तक 07 करोड़ 15 लाख 21 हजार 631 कोविड सैम्पल की जांच की जा चुकी है।
अपर मुख्य सचिव ‘सूचना’ नवनीत सहगल ने बताया कि विगत 24 घंटे में 02 लाख 32 हजार 28 कोविड सैम्पल की जांच की गई और 21 नए मरीजों की पुष्टि हुई। इसी अवधि में 27 मरीज स्वस्थ होकर डिस्चार्ज हुए। अब तक 16 लाख 86 हजार 83 प्रदेशवासी कोरोना संक्रमण से मुक्त होकर स्वस्थ हो चुके हैं। प्रदेश में कोरोना की रिकवरी दर 98.6 प्रतिशत है। विगत दिवस दैनिक पॉजिटिविटी दर 0.01 प्रतिशत रही।
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
realtimesmedia · 3 years ago
Text
वैक्सीन लगाने वालाें के लिए अब आरटीपीसीआर जांच जरूरी नहीं
वैक्सीन लगाने वालाें के लिए अब आरटीपीसीआर जांच जरूरी नहीं
रायपुर(realtimes) किसी भी शहर से विमान द्वारा प्रदेश में आने वाले लोगों को राज्य सरकार ने कोविड जांच में राहत प्रदान की है। कोरोना वैक्सीन के दोनाें डोज ललवा चुके व्यक्तियों को आरटीपीसीआर जांच की अनिवार्यता से अब मुक्त कर दिया गया है। सामान्य प्रशासन विभाग के सचिव डॉ. कमलप्रीत सिंह द्वारा सभी संभागायुक्त, पुलिस महानिरीक्षक, कलेक्टर और पुलिस अधीक्षक को  इस संदर्भ में पत्र जारी किया गया है। इसमें…
Tumblr media
View On WordPress
0 notes
eclecticqueenduck · 3 years ago
Text
कोरोना के नए मामले बढ़ने से चीन में हड़कंप, स्थानीय नेताओं के उप्पर शुरू की कार्रवाइ
कोरोना के नए मामले बढ़ने से चीन में हड़कंप, स्थानीय नेताओं के उप्पर शुरू की कार्रवाइ
  Coronavirus New Cases: देशभर में दर्जनों मामले सामने आने के बाद चीन ने बुधवार को अपने शहर झांगजियाजी को सील कर दिया और शहर के स्थानीय नेताओं के खिलाफ दंडात्मक कार्रवाई कर रहा है। उल्लेखनीय है कि पिछले साल की शुरुआत में महामारी आने के बाद चीन के लोग लगभग वायरस मुक्त जीवन जी रहे थे। हालांकि जापानी शहर नानजिंग में अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे से फिर से संक्रमण फैलने को लेकर देश में हाई अलर्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 August 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३१ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेश मूर्ती, रोषणाई आणि पुजेच्य साहित्यांनी बाजारपेठ फुलली असून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना करण्याची तयारी केली असून मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत त्यांची विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
***
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.
***
धुळे शहर आणि जिल्ह्यात आज गणरायाचं मोठ्या उत्साहात सर्वत्र आगमन होत आहे. सकाळ पासूनच धुळे शहरातील फुलवाला चौक, संतोषी माता चौक, दत्त मंदिर चौक येथून गणपती मुर्ती भाविक सहकुंटूंब घरी घेवून जात आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेश मुर्ती घेण्याला प्राधान्य दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात ३५० सार्वजनिक मंडळात आज गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. शहरात गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला गणेशमूर्तींच सहवाद्य मिरवणुकांसहित आगमन करण्यात आलं. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना शासनाने निर्बंध शिथिल केल्याने अनेक मंडळ उंच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
***
श्रीवैष्णो देवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी कटरा इथं इंटर मोडल स्थानक विकसित केलं जात आहे. यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लिमिटेड- एनएचएलएमएल आणि कटरा विकास प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह, तसेच केंद्रीय आणि राज्य सरकारमधील अधिकारी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
***
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथल्या अनुसयात्मक दिव्यांग पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. दिव्यांग आणि मतिमंद विद्यार्थ्यांना अन्��ातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं आपला अहवाल दिव्यांग आयुक्तालयाला पाठवून सदर पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द केली आहे. गेल्या २५ ऑगस्टला रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या विषबाधेतून केंद्रातील दोन मुलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर अन्य सहा विद्यार्थ्यांवर उपचार सुरु होते.
***
रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. अमेरिका आणि तत्कालिन संयुक्त रशिया यांच्यात विभाजीत देशांच्या गटांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध संपवण्यात गोर्बाचेव्ह यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी १९८५ मध्ये रशियाची सुत्रे स्वीकारली आणि तत्कालिन युनियन ऑफ सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लीक- युएसएसआरच्या प्रगती आणि विकासात योगदान दिलं. गोर्बाचेव्ह यांनी रशियाच्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवले.
***
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१२ कोटी ३९ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २२ लाख ५० हजार लसीच्या मात्रा देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत १०२ कोटी २९ लाखांहून अधिक जणांना लसीची पहिली मात्रा, ९४ कोटी २४ लाखांहून अधिक नागरीकांनी दुसरी, तर १५ कोटी ८३ लाखांहून अधिक नागरीकांनी वर्धक मात्रा घेतली असल्याचंही आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, देशात काल नव्या सात हजारांहून अधिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११ हजार रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या ६४ हजारांवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळां�� सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे. तर ९ सदस्य महिला संघाच नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत तीनवेळा सुवर्णपदक प्राप्त विजेत्या विनेश फोगाट करणार आहे.
***
0 notes
tezlivenews · 4 years ago
Text
कोरोना की दूसरी लहर में कमी, भारत ने यात्रा प्रतिबंधों पर इंग्लैंड से कही बड़ी बात
कोरोना की दूसरी लहर में कमी, भारत ने यात्रा प्रतिबंधों पर इंग्लैंड से कही बड़ी बात
Travel Restrictions Due to Coronavirus: विदेश सचिव ने अपनी यात्रा के दौरान ब्रिटेन सरकार के व���िष्ठ प्रतिनिधियों के साथ बैठकें की. श्रृंगला ने कहा, ‘‘मुंबई, दिल्ली, बड़े शहर व्यावहारिक रूप से कोविड मुक्त हो गये हैं. लेकिन हम इस स्थिति पर चैन से नहीं बैठ सकते क्योंकि हम निरंतर सतर्क हैं.’’ Source link
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
abhay121996-blog · 3 years ago
Text
जिले भर में हर्षोल्लास से मनाया गया स्वतंत्रता दिवस, आन-बान-शान से लहराया तिरंगा Divya Sandesh
#Divyasandesh
जिले भर में हर्षोल्लास से मनाया गया स्वतंत्रता ���िवस, आन-बान-शान से लहराया तिरंगा
जबलपुर। देश का 75वां स्वतंत्रता दिवस जिले भर में रविवार को हर्षोल्लास और उत्साह से मनाया गया। स्वतंत्रता दिवस का जिले का मुख्य समारोह यहां जिला मुख्यालय स्थित प. रविशंकर शुक्ल स्टेडियम में आयोजित किया गया। भव्य एवं गरिमामय समारोह में प्रदेश के लोक निर्माण, कुटीर एवं ग्रामोद्योग मंत्री तथा जिले के प्रभारी मंत्री गोपाल भार्गव ने ध्वजारोहण किया और परेड की सलामी ली।
ध्वजारोहण के उपरांत मुख्य अतिथि भार्गव ने खुली सफेद जिप्सी में कलेक्टर कर्मवीर शर्मा और पुलिस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा के साथ परेड का निरीक्षण किया। इस मौके पर भार्गव ने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के स्वतंत्रता दिवस संदेश का वाचन भी किया। सशस्त्र बलों द्वारा हर्ष फायर किए गए और पुलिस बैंड ने राष्ट्रगान की धुन बजाई। मुख्य अतिथि प्रभारी मंत्री भार्गव ने तिरंगे के तीन रंगों के गुब्बारे गगन में मुक्त किए।
समारोह में सशस्त्र बलों द्वारा आकर्षक और शानदार मार्च पास्ट प्रस्तुत किया गया। परेड कमांडर राहुल कुमार सैय्याम, उप पुलिस अधीक्षक और सेकेंड इन कमांडर सूबेदार योगेश चौकसे के नेतृत्व में मार्च पास्ट में एसटीएफ, छठवीं वाहिनी एसएएफ, जीआरपी आर्म्स फोर्स, जिला पुलिस बल प्लाटून, होमगार्ड प्लाटून, जिला पुलिस बल महिला प्लाटून एवं पुलिस बैंड दल ने हिस्सा लिया।
यह खबर भी पढ़ें: सोशल मीडिया यूजर ने पूछा प्रधानमंत्री मोदी के टि्वटर अकाउंट का पासवर्ड, मिला ऐसा मजेदार जवाब
दो सौ कर्मी पुरस्कृत- प्रभारी मंत्री गोपाल भार्गव ने स्वतंत्रता दिवस के मुख्य समारोह में कोरोना नियंत्रण के मामले में विशिष्ट कार्य कर��े वाले और शासकीय योजनाओं एवं कार्यक्रमों के क्रियान्वयन में उल्लेखनीय उपलब्धि अर्जित करने वाले करीब दो सौ कर्मियों को प्रशस्ति पत्र प्रदान किया।
कार्यक्रम में जिला पंचायत की प्रशासनिक समिति की अध्यक्ष मनोरमा पटेल, रेल्वे बोर्ड के सदस्य अभिलाष पांडे, संभागायुक्त बी. चंद्रशेखर, आईजी बीएस चौहान, कलेक्टर कर्मवीर शर्मा एवं पुलिस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा सहित नगर निगम आयुक्त संदीप जीआर, अपर कलेक्टर हर्ष दीक्षित, जिला पंचायत की सीईओ रिजु बाफना, अपर कलेक्टर शेर सिंह मीणा कार्यक्रम में मौजूद रहे। कार्यक्रम का संचालन गिरीश मेराल ने किया।
स्वतंत्रता सेनानी और लोकतंत्र रक्षक सेनानियों का सम्मान- स्वतंत्रता दिवस पर जिला प्रशासन के अधिकारियों ने स्वतंत्रता सेनानियों और लोकतंत्र रक्षक सेनानियों के घर पहुंचर शाल-श्रीफल भेंटकर सम्मानित किया।
यह खबर भी पढ़ें: अजब-गजब/ इस देश में बनाया जा रहा गायों के लिए शौचालय, जानिए पूरा मामला
कलेक्टर कार्यालय में कलेक्टर ने फहराया राष्ट्रीय ध्वज- कलेक्टर कार्यालय में स्वतंत्रता दिवस के कार्यक्रम में कलेक्टर कर्मवीर शर्मा ने राष्ट्रीय ध्वज फहराया। इस मौके पर कलेक्ट्रेट परिसर के सभी शासकीय कार्यालयों के अधिकारियों-कर्मचारियों ने राष्ट्रगान का गायन किया।
कलेक्टर ने किया स्वतंत्रता संग्राम सेनानी कोमलचंद जैन का सम्मान- स्वतंत्रता दिवस के अवसर पर कलेक्टर कर्मवीर शर्मा ने स्वतंत्रता संग्राम सेनानी कोमलचंद्र जैन का उनके लार्डगंज स्थित निवास पर शाल और श्रीफल भेंटकर सम्मान किया। इस अवसर पर उन्होंने कोमलचंद जैन की कुशलक्षेम पूछी तथा उसके स्वास्थ्य के बारे में जानकारी ली। कलेक्टर ने जैन के परिवारजनों से भी चर्चा की।
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes