#वेस्ट इंडीज महिला
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशात दिली होती.
ग्राहक व्यवहार विभागानं आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशातील खजुराहो इथं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकासकामांचा प्रारंभ करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते केन-बेतवा या देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे, तसंच अकराशे 53 नव्या ग्रामसुशासन इमारतींचीही पायाभरणी करण्यात येणार आहे. केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत देशातून स्मार्टफोन निर्यातीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला ��हे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात ४५ टक्क्यांनी वाढल्याचं वैष्णव म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीज वितरण प्रणाली उभारण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि विदर्भ, मराठवाड्यात नवीन गुंतवणूक आणण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली.
नंदुरबार जिल्ह्यात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजारानं अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. १४ डिसेंबरपासून या घोडे बाजाराला सुरवात झाली आहे. यात देश भरातल्या विविध प्रांतातून २ हजार २१० घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात सहाशे ५७ घोड्यांची खरेदी विक्री झाली असून यातून ३ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची उलाढाल नोंदवल्या गेली आहे. या बाजारात एक घोडा सुमारे ५ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विक्रीला गेल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढचे ६ दिवस हा बाजार सुरु राहील, अशी माहीती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठं, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी १ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय विभागीय ग्रंथालयात १ ते १५ जानेवारी दरम्यान सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहिम सुद्धा राबविण्यात येणार आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर २७ डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र , उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी तसंच २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज ��ंघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.
गोंदिया इथं २५ते २८ या डिसेंबर दरम्यान दिव्यांग मुलामुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत २० राज्यातील स्पर्धक सहभाग घेणार आहेत. गोंदिया गोलबॉल स्पर्धेचे अध्यक्ष राजकुमार कुथे आणि आरती लिमजे यांनी ही माहिती दिली.
0 notes
umakant171991-blog · 4 months ago
Text
बांग्लादेश महिला बनाम वेस्ट इंडीज महिला: क्रिकेट जगत का रोमांचक मुकाबला
बांग्लादेश और वेस्ट इंडीज महिला क्रिकेट टीमों के बीच का मुकाबला हमेशा से ही क्रिकेट जगत में रोमांचक रहा है। दोनों टीमों ने अपने-अपने समय में कुछ शानदार प्रदर्शन किए हैं और एक दूसरे के खिलाफ कई यादगार मैच खेले हैं। इस लेख में, हम दोनों टीमों की ताकत, कमजोरियां और उनके बीच के हालिया मुकाबलों पर चर्चा करेंगे। बांग्लादेश महिला टीम की ताकत बांग्लादेश महिला क्रिकेट टीम ने पिछले कुछ वर्षों में काफी…
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
आईसीसी महिला क्रिकेट विश्व कप, ऑस्ट्रेलिया बनाम वेस्टइंडीज, सेमीफ़ाइनल: लाइव क्रिकेट स्कोर, लाइव अपडेट | क्रिकेट खबर
आईसीसी महिला क्रिकेट विश्व कप, ऑस्ट्रेलिया बनाम वेस्टइंडीज, सेमीफ़ाइनल: लाइव क्रिकेट स्कोर, लाइव अपडेट | क्रिकेट खबर
महिला विश्व कप सेमीफाइनल लाइव: बेसिन रिजर्व में ऑस्ट्रेलिया का सामना वेस्टइंडीज से है।© एएफपी ऑस्ट्रेलिया और वेस्टइंडीज बुधवार को वेलिंगटन के बेसिन रिजर्व में महिला विश्व कप के पहले सेमीफाइनल में भिड़ेंगे। प्रतियोगिता में आगे बढ़ते हुए, मेग लैनिंग एंड कंपनी अब तक प्रतियोगिता में नाबाद रहने के बाद स्पष्ट पसंदीदा हैं। दक्षिण अफ्रीका के रोमांचक मुकाबले में भारत को हराने में सफल होने के बाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years ago
Text
महिला विश्व कप: वेस्ट इंडीज के खिलाफ मैच के रूप में दक्षिण अफ्रीका सील दूसरा सेमीफाइनल स्थान छोड़ दिया | क्रिकेट खबर
महिला विश्व कप: वेस्ट इंडीज के खिलाफ मैच के रूप में दक्षिण अफ्रीका सील दूसरा सेमीफाइनल स्थान छोड़ दिया | क्रिकेट खबर
आईसीसी महिला विश्व कप में दक्षिण अफ्रीका ने सेमीफाइनल में अपनी जगह पक्की कर ली है। © AFP बेसिन रिजर्व में बारिश के कारण वेस्टइंडीज के खिलाफ लीग मैच रद्द होने के बाद दक्षिण अफ्रीका गुरुवार को आईसीसी महिला विश्व कप के सेमीफाइनल के लिए क्वालीफाई करने वाली दूसरी टीम बन गई। दक्षिण अफ्रीका और वेस्टइंडीज दोनों को एक-एक अंक दिए गए। दक्षिण अफ्रीका ने छह मैचों में नौ अंकों के साथ अंतिम-चार चरण में…
View On WordPress
0 notes
crickettr · 3 years ago
Text
दक्षिण अफ्रीका बनाम वेस्ट इंडीज, महिला विश्व कप, लाइव अपडेट: दक्षिण अफ्रीका का सामना वेस्टइंडीज से मुख्य संघर्ष में
दक्षिण अफ्रीका बनाम वेस्ट इंडीज, महिला विश्व कप, लाइव अपडेट: दक्षिण अफ्रीका का सामना वेस्टइंडीज से मुख्य संघर्ष में
Tumblr media
View On WordPress
0 notes
insolubleworld · 3 years ago
Text
ICC महिला ODI रैंकिंग: स्टेफनी टेलर की वेस्ट इंडीज जोड़ी, हेले मैथ्यूज गवाह हैं | क्रिकेट खबर
ICC महिला ODI रैंकिंग: स्टेफनी टेलर की वेस्ट इंडीज जोड़ी, हेले मैथ्यूज गवाह हैं | क्रिकेट खबर
स्टैफनी टेलर ने हाल ही में पाकिस्तान के खिलाफ सीरीज के दौरान 5000 एकदिवसीय रन पूरे किए।© ट्विटर स्टैफनी टेलर और हेले मैथ्यूज ने आईसीसी महिला वनडे बल्लेबाजी और हरफनमौला रैंकिंग में क्रमशः वृद्धि की है। यह जोड़ी महिला क्रिकेट विश्व कप क्वालीफायर एक्शन में अपने पक्ष के लिए खड़ी हुई, जिसमें टेलर बल्लेबाजी (676) में शीर्ष दस में पहुंच गया और अपनी नंबर 4 ऑलराउंडर रैंकिंग (319) पर कब्जा कर लिया,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hbadigitech · 4 years ago
Text
ICC महिला ODI रैंकिंग: स्टैफनी टेलर डेथ्रोन्स मिताली राज शीर्ष स्थान पर
ICC महिला ODI रैंकिंग: स्टैफनी टेलर डेथ्रोन्स मिताली राज शीर्ष स्थान पर
स्टैफनी टेलर ICC ODI रैंकिंग में नंबर 1 रैंकिंग वाली बल्लेबाज और ऑलराउंडर बन गई हैं।© विंडीज क्रिकेट/ट्विटर वेस्टइंडीज की कप्तान स्टैफनी टेलर ने मंगलवार को कूलिज में पहले वनडे में शानदार प्रयास के बाद आईसीसी महिला एकदिवसीय खिलाड़ी रैंकिंग में बल्लेबाजी के साथ-साथ ऑलराउंडरों की सूची में नंबर एक स्थान पर फिर से कब्जा कर लिया। वेस्ट इंडीज पाकिस्तान के खिलाफ पांच विकेट से जीत टेलर के प्लेयर ऑफ द मैच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsdaliy · 2 years ago
Text
ऑस्ट्रेलिया के पैट कमिंस ने वेस्ट इंडीज क्रम्बल के रूप में 200वां टेस्ट विकेट हासिल किया | क्रिकेट खबर
ऑस्ट्रेलिया के पैट कमिंस ने वेस्ट इंडीज क्रम्बल के रूप में 200वां टेस्ट विकेट हासिल किया | क्रिकेट खबर
पर्थ में शुक्रवार को खेले गए पहले टेस्ट में ऑस्ट्रेलिया ने अपनी पकड़ मजबूत कर ली पैट कमिंस अपना 200 वां विकेट हासिल करते हुए उन्होंने दृढ़ वेस्टइंडीज को आउट किया और फिर 344 रनों की बढ़त हासिल करने के लिए और अधिक रनों का ढेर लगा दिया। मेजबान टीम ने 598-4 पर अपनी पहली पारी घोषित करने के बाद तीसरे दिन अंतिम सत्र में 283 रन बनाए। से दोहरे शतक के दम पर मारनस लबसचगने और स्टीव स्मिथ। डेविड वार्नर17 पर,…
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
वेस्टइंडीज महिला बनाम श्रीलंका महिला: क्या महिला चतुष्कोणीय U-19 T20 सीरीज लाइव स्ट्रीम की जा रही है?
वेस्टइंडीज महिला बनाम श्रीलंका महिला: क्या महिला चतुष्कोणीय U-19 T20 सीरीज लाइव स्ट्रीम की जा रही है?
वेस्टइंडीज महिला अंडर-19 और श्रीलंका महिला अंडर-19 15 नवंबर को महिला चतुष्कोणीय अंडर-19 टी20 सीरीज के तीसरे मैच में भिड़ेंगी। दोनों टीमें सीरीज का अपना पहला मैच हार गईं। जबकि श्रीलंका की महिलाओं ने बाजी मारी भारत बी महिलाएं, वेस्टइंडीज की महिलाएं भारत ए महिलाओं द्वारा स्टीमरोल की गईं। श्रीलंका की महिलाएँ अपने पिछले मैच में 126 रनों के कम लक्ष्य का पीछा करने में असमर्थ रहीं। श्रीलंकाई बल्लेबाजों…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
INDW vs WIW: भारताने महिला विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या गाठली, 300 हून अधिक धावा करणारा जगातील 6 वा संघ बनला
INDW vs WIW: भारताने महिला विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या गाठली, 300 हून अधिक धावा करणारा जगातील 6 वा संघ बनला
स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर हिट्स टन्स: स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी भारतासाठी शतके झळकावली. स्मृतीने 119 चेंडूत 123 धावा केल्या तर हरमनप्रीतने 107 चेंडूत 109 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार शतकांनी भारताला ICC महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेले. ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 च्या महत्त्वपूर्ण…
Tumblr media
View On WordPress
#IND vs WI थेट क्रिकेट स्कोअर#IND vs WI महिला विश्वचषक २०२२#IND वि WI थेट प्रवाह#आज थेट क्रिकेट स्कोअर#आज थेट क्रिकेट स्कोअर महिला विश्वचषक 2022#आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज थेट सामना#आठवण#थेट क्रिकेट स्कोअर#थेट क्रिकेट स्कोअर भारत#थेट क्रिकेट स्कोअर भारत वि वेस्ट इंडीज#थेट क्रिकेट स्कोअर महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२#थेट क्रिकेट स्कोअर सामना#भारत वि WI 2022 स्कोअरकार्ड#भारत वि WI थेट स्कोअर#भारत वि वेस्ट इंडीज#भारत वि वेस्ट इंडीज लाइव्ह स्कोअर#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोर आज#महिला आरएलडी कप लाइव्ह क्रिकेट स्कोअर#महिला विश्वचषक २०२२#महिला विश्वचषक २०२२ चा आजचा स्कोअर#महिला विश्वचषक २०२२ चा स्कोअर#महिला विश्वचषक 2022 थेट#महिला विश्वचषक २०२२ लाइव्ह क्रिकेट स्कोअर#महिला विश्वचषक 2022 लाइव्ह स्कोअर#महिला विश्वचषक आज थेट क्रिकेट स्कोअर#महिला विश्वचषक थेट स्कोअर#हरमनप्रीत कौर
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २४ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
ग्राहक व्यवहार विभाग, आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ करणार आहे. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं भारतासोबत पत्रव्यव्हार केला आहे. भारताकडून अद्याप यासंबंधी कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पदच्य���त करण्यात आल्यापासून त्या भारतात राजकीय आश्रयास आहेत.
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात १५ राज्यं आणि केंद्र सरकारच्या विविध ११ विभागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. 'स्वर्णिम भारत-वारसा आणि विकास' ही यंदाच्या चित्ररथांची संकल्पना आहे. २०२४ च्या गेल्या प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभाग झालेला असल्याने, महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा या सोहळ्यात असणार नाही. गेल्या संचलनात महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसंच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे. सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने, देण्यात आलेली ही सवलत फक्त एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली आहे.
राज्यभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदा निवड झालेल्या पोलिस ठाण्यामध्ये कोल्हापूर इथलं शिवाजीनगर पोलिस ठाणं, नांदेड जिल्ह्यातलं देगलूर पोलिस ठाणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं वीरगाव पोलिस ठाणं, पिंपरी चिंचवड इथलं भोसरी पोलिस ठाणं, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात येईल. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेत या पाच पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे.
लातूर इथल्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. बाळू डोंगरे यांची ११ डिसेंबरला जबर मारहाण आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. आरोपींना लातूर इथं आणल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं, लातूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील याने सुवर्ण पदक तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये हिबा चौगुले हिने रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध ��ऊ राज्यातल्या ८० विद्यापीठांचे जलतरण संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या अकरा जलतरणपटूंच्या संघाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अकोला जिल्ह्यात काल २३ डिसेंबरपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. संभाव्य क्षयरुणांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत, या पथकांमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळी ६ वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सुमारे दोन हजार घनफुट प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यतून सातशे घनफुट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ९१ पुर्णांक ४ टक्के इतका पाणीसाठा आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरातमध्ये बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.
0 notes
umakant171991-blog · 4 months ago
Text
ऑस्ट्रेलिया महिला बनाम वेस्ट इंडीज महिला: एक रोमांचक क्रिकेट मुकाबला
क्रिकेट एक ऐसा खेल है जो दुनिया भर में लाखों लोगों के दिलों की धड़कन है। यह खेल केवल पुरुषों के लिए ही नहीं, बल्कि महिलाओं के लिए भी बेहद महत्वपूर्ण बन गया है। खासकर, महिलाओं के अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैचों ने पिछले कुछ वर्षों में बड़ी लोकप्रियता हासिल की है। ऐसे ही एक दिलचस्प मुकाबले की बात करें, तो ऑस्ट्रेलिया और वेस्ट इंडीज की महिला क्रिकेट टीमों के बीच होने वाले मैच को नजरअंदाज नहीं किया जा…
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
दक्षिण अफ्रीका बनाम वेस्ट इंडीज, महिला विश्व कप, लाइव अपडेट: दक्षिण अफ्रीका का सामना वेस्ट इंडीज में कुंजी संघर्ष में | क्रिकेट खबर
दक्षिण अफ्रीका बनाम वेस्ट इंडीज, महिला विश्व कप, लाइव अपडेट: दक्षिण अफ्रीका का सामना वेस्ट इंडीज में कुंजी संघर्ष में | क्रिकेट खबर
महिला विश्व कप: सूने लुस दक्षिण अफ्रीका को जीत के लिए प्रेरित करने की उम्मीद कर रही होंगी।© एएफपी देखा बनाम डब्ल्यूआईडब्ल्यू, महिला विश्व कप, लाइव अपडेट:दक्षिण अफ्रीका और वेस्टइंडीज महिला विश्व कप में एक महत्वपूर्ण मैच में भिड़ने के लिए तैयार हैं, दोनों टीमों के लिए योग्यता अभी भी अधर में लटकी हुई है। जबकि दक्षिण अफ्रीका की महिलाएं अभी भी मजबूत स्थिति में हैं, पांच मैचों में चार जीत के साथ,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
parichaytimes · 3 years ago
Text
आईसीसी महिला विश्व कप: भारत के खिलाफ धीमी ओवर गति के लिए वेस्टइंडीज पर जुर्माना | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
आईसीसी महिला विश्व कप: भारत के खिलाफ धीमी ओवर गति के लिए वेस्टइंडीज पर जुर्माना | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
हैमिल्टन: वेस्टइंडीज के खिलाड़ियों पर आईसीसी के दौरान धीमी ओवर गति को बनाए रखने के लिए मैच फीस का 40 प्रतिशत जुर्माना लगाया गया। महिला वनडे यहां भारत के खिलाफ विश्व कप मैच। शांड्रे फ़्रिट्ज़ की आईसीसी मैच रेफरी के अंतरराष्ट्रीय पैनल ने बाद में प्रतिबंध लगाया स्टेफनी टेलरसमय भत्तों को ध्यान में रखने के बाद की टीम को लक्ष्य से दो ओवर कम होने का फैसला किया गया था। “खिलाड़ियों और खिलाड़ी समर्थन…
View On WordPress
0 notes
crickettr · 3 years ago
Text
ICC Women's World Cup, India vs West Indies: Live Cricket Score, Live Updates
ICC Women’s World Cup, India vs West Indies: Live Cricket Score, Live Updates
Tumblr media
View On WordPress
0 notes
insolubleworld · 3 years ago
Text
5000 एकदिवसीय रन बनाने वाली तीसरी महिला क्रिकेटर बनीं स्टेफनी टेलर
5000 एकदिवसीय रन बनाने वाली तीसरी महिला क्रिकेटर बनीं स्टेफनी टेलर
वेस्टइंडीज की कप्तान स्टेफनी टेलर रविवार को यहां पाकिस्तान के खिलाफ अपनी टीम के तीसरे एकदिवसीय मैच के दौरान इंग्लैंड की चार्लोट एडवर्ड्स और भारत की मिताली राज के बाद 5000 महिला एकदिवसीय रन बनाने वाली तीसरी खिलाड़ी बन गईं। 30 वर्षीय टेलर 5000 रन के पार चली गई जब उसने सादिया इकबाल की गेंद पर सिंगल लिया और पारी का 42वां रन बनाया। इस प्रक्रिया के दौरान, वह यह उपलब्धि हासिल करने वाली सबसे तेज महिला…
View On WordPress
0 notes