#वीर बाल दिवस कार्यक्रम
Explore tagged Tumblr posts
news-trust-india · 11 months ago
Text
Veer Bal Divas 2023 : प्रधानमंत्री मोदी ने वीर बाल दिवस कार्यक्रम में लिया हिस्‍सा
नई दिल्ली  Veer Bal Divas 2023 : आज नई दिल्‍ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  वीर बाल दिवस कार्यक्रम में हिस्‍सा लिया। दिल्ली के भारत मंडपम में ‘वीर बाल दिवस’ समारोह पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, “…’वीर बाल दिवस’ भारतीयता की रक्षा के लिए किसी भी हद तक जाने का प्रतीक है।” MP Cabinet Expansion : विजय शाह, कैलाश विजयवर्गीय समेत कई नेताओं को बनाया गया मंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
icnnetwork · 11 months ago
Text
#UP-बस्ती में भाजपा सांसद हरीश द्विवेदी ने मनाया वीर बाल दिवस,सैकड़ो सिख समाज ने कार्यक्रम में की शिरकत
#harishdwivedi #VeerBalDiwas #gurugobindsinghji #sikhism
#IndiaCoreNews #sikhhistory
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशातल्या तरुण पिढीने आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन-वीर बाल दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज 'इम्फाळ विनाशिका' नौदलाच्या सेवेत दाखल
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आणि
जालना इथं येत्या २८ आणि २९ डिसेंबरला भरड धान्य मेळाव्याचं आयोजन
****
देशातल्या तरुण पिढीने आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. जीवनात निर्धारित उद्दीष्टं साध्य करण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शीखांचे धर्मगुरू श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र, साहिबजादा बाबा जोरावर सिंग, आणि बाबा फतेह सिंग, यांचं स्मरण करताना, त्यांचं बलिदान ही राष्ट्रीय प्रेरणा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारत आता आपल्या वारशाचा अभिमान बाळगत असून, त्यामुळे जगाचाही भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
वीर बाल दिनानिमित्त नांदेड इथं सर्वधर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या संमेलनास पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिनानिमित्त रक्तदान शिबीर तसंच आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मुख्यालयात वीर बाल दिवसा निमित्त साहिबजादा बाबा जोरावर सिंग, आणि बाबा फतेह सिंग यांना अभिवादन करण्यात आलं. मागील वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून देशभरात पाळला जातो आहे.
****
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज 'इम्फाळ विनाशिका' आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. देशाच्या सागरी हद्दीत जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राजनाथ सिंग यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर तर वजन सात हजार चारशे टन आहे. आजपर्यंत सर्वात कमी कालावधीत तयार झालेली युद्ध नौका असून यातलं ७५ टक्के साहित्य स्वदेश निर्मित आहे.
****
बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशा प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनांचं आयोजन व्हावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
ललित कला अकादमीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. अंदमानात स्वातंत्रवीर सावरकरांच्या सन्मानार्थ उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यज्योतीचे ते निर्माते होते. मुंबईतील पश्चिम द्रूतमार्गावर कांदिवली इथं उभारण्यात आलेला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा ही पाचरणे यांची मुंबईतील शेवटची शिल्पकृती ठरली.
****
उपमुख्यमंत्री द���वेंद्र फडणवीस यांना आज जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानता यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीसांना या पदवीनं सन्मानित करण्यात आलं
****
ग्राहकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेहमी जागरूक राहून आपल्या हक्काचं संरक्षण करावं, असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. ते आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डिजिटल इंडिया ॲक्ट, ग्राहक सुरक्षा कायदा या विषयी नागरिकांनी माहिती घेतली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या चिकलठाणा आणि पुंडलिक नगर परिसरात पोहचली. नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं असून, केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
विकसित भारत संकल्प यात्रेचे आज जालना जिल्ह्यातल्या लावणी, आर्डा तोलाजी, झिरपी, मालखेडा इथं पोहचली. यावेळी ग्रामस्थांनी यात्रेचं स्वागत करून कार्यक्रमात सहभाग घेत पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पीक वीमा योजनेमुळं शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं सांगितलं.
जालना इथले गजानन रानोटे आणि परभणीचे मुरलीधर तायनात यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली.
बाईट - गजानन रानोटे, जि.जालना आणि मुरलीधर तायनात, जि.परभणी
लातूर जिल्ह्यात आज विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना विविध लाभांचं वितरण करण्यात आलं, तसंच योजनांसाठी नाव नोंदणी करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
जालना इथं येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी, "भरड धान्य मेळावा-२०२३"चं आयोजन करण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन, कृषी विभाग आणि जालना एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं जेईएस महाविद्यालय परिसरात आयोजित या मेळाव्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आलं आहे. या निमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मुख्य मेळाव्याच्या ठिकाणी दोन दिवसांत विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री ��संच भरड धान्यापासून बनवण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ३० स्टॉल राहणार आहेत. २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
भारत निर्वाचन आयोगाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचं प्रात्यक्षिक जनतेला दाखवण्यात आलं. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या यंत्रांबाबत माहिती जाणून घेतली. अनेकांनी हे यंत्र प्रत्यक्ष हाताळून पाहिलं. केंद्र सरकारच्या या जनजागृती मोहिमेला शहरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पूर्णा -परळी या पॅसेंजर रेल्वेच्या एका बोगीला आज सकाळी आग लागली. आज सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही गाडी उभी असताना, अचानक एका बोगीतून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. लगेच या आगीनं रौद्र रूप धारण केलं. रेल्वे विभाग आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळं कोणतीही प्राणहानी झाली नाही. या आगीची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.
****
महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नेस्टिक संघटनेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण इथं काल झालेल्या आर्टिस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या दोन जिम्नैस्टनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. दहा वर्षांखालील गटात हर्षिका बेवाल हिनं सुवर्णपदक, तर बारा वर्षाखालील गटात रुद्राणी मिठावाला हिनं रौप्यपदक पटकावलं. या दोन्ही बाल जिम्नैस्टचं विविध माध्यमातून कौतुक होत आहे.
****
0 notes
sharpbharat · 11 months ago
Text
Jamshedpur sikh - वीर बाल दिवस पर साकची गुरुद्वारा में मंगलवार को सजेगा कीर्तन दरबार, कुलवंत सिंह बंटी ने कहा तैयारी पूरी, नेता प्रतिपक्ष अमर बाउरी समेत अन्य नेता होंगे शामिल
जमशेदपुर : वीर बाल दिवस पर साकची गुरुद्वारा में कीर्तन दरबार का आयोजन 26 दिसंबर को होगा. इसकी तैयारी पूरी कर ली गयी है. इस कीर्तन दरबार में मुख्य रुप से प्रतिपक्ष के नेता अमर बाउरी, जमशेदपुर के सांसद विद्युत वरण महतो, भाजपा जमशेदपुर महानगर अध्यक्ष गुंजन यादव समेत अन्य गणमान्य लोग मौजूद रहेंगे. वीर बाल दिवस कार्यक्रम के झारखंड में सह संयोजक भाजपा नेता कुलवंत सिंह बंटी इसकी तैयारियों को लेकर कई दौर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
peoplesstake · 2 years ago
Text
वीर बाल दिवस हमें भारत की पहचान बताएगा : PM मोदी
0 notes
nationalistbharat · 2 years ago
Text
वीर बाल दिवस पे पीएम नरेन्द्र मोदी ने कही यह बडी बात
वीर बाल दिवस पे पीएम नरेन्द्र मोदी ने कही यह बडी बात
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 दिसंबर, 2022 को दिल्ली के मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम में ‘वीर बाल दिवस’ के अवसर पर एक ऐति��ासिक कार्यक्रम को संबोधित कीया। कार्यक्रम के दौरान करीब तीन सौ बाल कीर्तनो द्वारा किए जाने वाले ‘शब्द कीर्तन’ में प्रधानमंत्री भी शामिल हुए थे। इस महत्वपूर्ण अवसर पर प्रधानमंत्री ने दिल्ली में लगभग तीन हजार बच्चों द्वारा मार्च-पास्ट को झंडी दिखाकर रवाना किया। इस कार्यक्रम में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uttarakhandlatestnews · 2 years ago
Text
सीएम धामी ने वीर बाल दिवस के मौके पर कार्यक्रम में प्रतिभाग किया
सीएम धामी ने वीर बाल दिवस के मौके पर कार्यक्रम में प्रतिभाग किया
देहरादून : सूबे के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने आज सोमवार केेदिन  नानकमत्ता, उधम सिंह नगर, स्थित गुरुनानक अकाडमी में वीर बाल दिवस के अवसर पर आयोजित कार्यक्रम में प्रतिभाग किया। इस अवसर पर उन्होंने शहीद ऊधम सिंह की मूर्ति पर माल्यार्पण, गुरुनानक अकाडमी परिसर में आर्टिफिशियल इंटेलिजेंस लैब का शुभारंभ एवं छात्रों को सम्मानित किया। इससे पहले मुख्यमंत्री धामी ने गुरुद्वारा श्री नानकमत्ता साहिब में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marketingstrategy1 · 2 years ago
Text
Up News:सीएम योगी ने गुरु गोविंद सिंह जी के पुत्रों को किया नमन, बोले- युगों-युगों तक प्रेरणा देगा बलिदान - Cm Yogi Adityanath Paid Tribute To The Sons Of Guru Govind Singh.
Up News:सीएम योगी ने गुरु गोविंद सिंह जी के पुत्रों को किया नमन, बोले- युगों-युगों तक प्रेरणा देगा बलिदान – Cm Yogi Adityanath Paid Tribute To The Sons Of Guru Govind Singh.
कार्यक्रम में मौजूद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। – फोटो : amar ujala ख़बर सुनें ख़बर सुनें यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने सोमवार को अपने सरकारी आवास पर आयोजित कार्यक्रम पर ‘वीर बाल दिवस’ पर गुरु गोबिन्द सिंह जी महाराज के पुत्रों को नमन किया। उन्होंने ट्वीट कर कहा कि ‘वीर बाल दिवस’ पर श्री गुरु गोबिन्द सिंह जी महाराज के साहिबजादों के बलिदान को कोटि-कोटि नमन! साहिबजादों का पावन बलिदान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
apnahimachalapnishaan · 3 years ago
Text
26 दिसंबर को 'वीर बाल दिवस' घोषित करने के लिए प्रधानमंत्री मोदी का धन्यवाद : जसविंदर
सिख समाज से प्रधानमंत्री का विशेष लगाव रहा है,1984 दंगा पीड़ितों के लिए एसआईटी का गठन कर इंसाफ दिलाया
शिमला। देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने 26 दिसम्बर को वीर बाल दिवस मनाने की घोषणा की है । वीर बाल दिवस कार्यक्रम के हिमाचल प्रदेश में सफल क्रियान्वयन हेतु माननीय प्रदेश अध्यक्ष एवं सांसद सुरेश कश्यप जी ने विधायक सरदार परमजीत सिंह पम्मी को प्रदेश संयोजक तथा पार्षद शिमला नगर निगम सरदार जसविन्द्र सिंह को सह – संयोजक नियुक्त किया है। भाजपा कार्यक्रम सह – संयोजक जसविन्द्र सिंह ने कहा कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
New Post has been published on Divya Sandesh
#Divyasandesh
Bal Samvad With PM : राष्ट्रीय बाल वीरता पुरस्कार विजेताओं से पीएम मोदी का संवाद, इतने सालों बाद पहली बार ये वीर बच्चे गणतंत्र दिवस परेड में शामिल नहीं होंगे, कार्यक्रम लाइव यहां देखें...
इंटरनेट डेस्क। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सोमवार को राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेताओं के साथ वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिये बात कर रहे हैं। हालांकि 63 सालों में पहली बार बहादुर बच्चे गणतंत्र दिवस परेड का ह��स्सा नहीं होंगे। 1957 से यह सिलसिला लगातार चल रहा था, लेकिन कोरोना संक्रमण के कारण इस साल राष्ट्रीय वीरता पुरस्कार प्राप्त करने वाले बच्चे राजपथ पर नहीं दिखेंगे।
Interacting with Rashtriya Bal Puraskar awardees. #BalSamvadWithPM https://t.co/TYZH1w0eu1 — Narendra Modi (@narendramodi) January 25, 2021
पीएम से बात करने वालों में अलीगढ़ के 11वीं के छात्र शादाब भी शामिल। सरकार असाधारण योग्यता और उत्कृष्ट उपलब्धियों वाले बच्चों को यह पुरस्कार प्रदान कर रही है।
इस दौरान पीएम मोदी आंध्रप्रदेश, तेलंगाना, गुजरात, यूपी सहित कई राज्यों के वीरता पुरस्कार हासिल करने वाले बच्चों से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिये बातचीत कर रहे हैं। पीएम मोदी इस दौरान करीब 32 बच्चों को प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2021 से सम्मानित कर रहे हैं। इनोवेशन, स्कॉलस्टिक्स, स्पोर्ट्स, आर्ट्स एंड कल्चर, सोशल सर्विस और बहादुरी के क्षेत्र में असाधारण योग्यता और उत्कृष्ट उपलब्धियों वाले बच्चों को यह पुरस्कार दिया जाता है।
0 notes
news-trust-india · 11 months ago
Text
Uttarakhand Land Law : मूल निवास और भू-कानून के लिए हर जिले एवं ब्लॉक में बनेगी संघर्ष समितियां
Uttarakhand Land Law : मूल निवास और भू-कानून के मामले में प्रदेश के हर जिले और ब्लॉक में संघर्ष समितियां गठित की जाएगी। सरकार इन मांगों पर अमल के लिए अध्यादेश लाए इसके लिए 15 दिन का समय दिया गया है। यदि जल्द मांगे न मानी गई तो इससे भी बड़ा कदम उठाया जाएगा। Veer Bal Divas 2023 : प्रधानमंत्री मोदी ने वीर बाल दिवस कार्यक्रम में लिया हिस्‍सा मूल निवास और भू-कानून के मसले पर रविवार को देहरादून में हुई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
awananoida-blog · 5 years ago
Photo
Tumblr media
स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर *बचपन बचाओ सेवा समिति* द्वारा सेक्टर 71 नोएडा के बारात घर में 73वां स्वतंत्रता दिवस दिप प्रज्वलित करके शुभारंभ किया गया | 73 वां स्वतंत्रता दिवस मनाते समय कानूनी अधिकार संगठन के सदस्य रणपाल अवाना एडवोकेट ने बचपन बचाओ सेवा समिति के माध्यम से समाज के लोगों को बाल श्रम के कलंक से मुक्ति दिलाने के लिए जागरूक किया । इस अवसर पर बचपन बचाओ सेवा समिति के पदाधिकारियों ने उपस्थित *सैकड़ों बच्चों को स्कूल बैग वितरित किए गये* इस दौरान बच्चों ने भी स्कूल जाने का वादा संस्था के लोगों से किया | कार्यक्रम की अध्यक्षता समिति के अध्यक्ष *कैलाश सहा जी* ने की , स्वागत संबोधन महासचिव गौरव यादव ने किया | मंच का संचालन पत्रकार एवं लेखक अजय शर्मा जी ने किया | कार्यक्रम में उपस्थित अतिथियों में सपा के जिला अध्यक्ष श्री वीर सिंह यादव जी , सपा नेता व जन सेवा दल के राष्ट्रीय अध्यक्ष रवि यादव जी , कानूनी अधिकार संगठन के संस्थापक सदस्य एडवोकेट रणपाल अवाना जी,समाजसेवी सुनील शर्मा जी एडवोकेट और पुष्पा शर्मा जी ने बाल श्रम पर अपने-अपने विचार व्यक्त किए | इस अवसर पर समाजसेवी विक्रम सेठी,आदित्य सिंह एडवोकेट, सुरेश सिंह ,अमित सिंह एडवोकेट ,सुभाष चंद्र वर्मा ,हनुमान प्रसाद तथा विनोद यादव आदि लोग उपस्थित रहे | https://www.instagram.com/p/B1MIWiCJSWv/?igshid=fsoze7x3djw
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 26 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारत आता आपल्या वारशाचा अभिमान बाळगत असून, त्यामुळे जगाचाही भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र, साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी, आणि बाबा फतेह सिंग जी, यांच्या बलिदानाचा दिवस आज वीर बाल दिन म्हणून पाळण्यात येत आहे. यानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत असून, आपल्याला आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी, आणि बाबा फतेह सिंग जी या दोघांचं बलिदान म्हणजे राष्ट्रीय प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. वीर बाल दिनानिमित्त देशातल्या मुलांनी, युवकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
वीर बाल दिनानिमित्त नांदेड इथं सर्वधर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या संमेलनास पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिनानिमित्त रक्तदान शिबीर तसंच आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आहे.
****
स्वदेशी बनावटीचं, अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र आयएनएस इंफाळ, आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. मुंबईतल्या नौदलाच्या तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. बंदर आणि समुद्रात कठोर तसंच सर्वसमावेशक चाचणी घेतल्यानंतर, गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ईशान्येकडील शहराचं नाव देण्यात आलेली इंफाळ, ही पहिली युद्धनौका असून, तीची लांबी १६३ मीटर, तर वजन सात हजार ४०० टन आहे. इंफाळ युद्धनौकेचा नौदलात समावेश झाल्यानं आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला आणखी बळकटी मिळणार आहे.   
****
अरबी समुद्रात ड्रोन हल्ला झालेलं एम व्ही केम प्लूटो हे भारतीय तटरक्षक दलाचं व्यावसायिक जहाज, काल मुंबईत पोहोचलं. जहाजावर हल्ला कसा झाला हे शोधण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, गुप्तचर संस्था, आणि इतर संबंधित अधिकार्यांकडून संयुक्त तपास केला जात आहे.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानता, यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून, फडणवीस यांना या पदवीनं सन्मानित करण्यात ��ेत आहे. ऑगस्टमध्ये फडणवीसांच्या जपान दौऱ्याच्या वेळी कोयासन विद्यापीठानं यासंबंधीची घोषणा केली होती. हे विद्यापीठ आपल्या १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच परदेशी व्यक्तीला मानद डॉक्टरेट प्रदान करत आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या चिकलठाणा आणि पुंडलिक नगर परिसरात पोहचली. नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं असून, केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातल्या देवळाली इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेचं शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं तसंच मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातून काल मुंबईहून आलेल्या १०२ बटालियनच्या शीघ्रकृती दलाच्या तुकडीसह जालना पोलिसांनी पथसंचलन केलं.
****
उजनी धरणातून कालव्यात सोडलेलं पाणी तातडीनं बंद करावं, या मागणीसाठी उद्धव बाळासा��ेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीनं काल उजनी धरणावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. पाणी सोडणं बंद न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा युवासेनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नेस्टिक संघटनेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण इथं काल झालेल्या आर्टिस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर च्या दोन जिम्नैस्टनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. दहा वर्षांखालील गटात हर्षिका बेवाल हिनं सुवर्णपदक, तर बारा वर्षाखालील गटात रुद्राणी मिठावाला हिनं रौप्यपदक पटकावलं. या दोन्ही बाल जिम्नैस्टचं विविध माध्यमातून कौतुक होत आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून सेंच्युरीयन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
sharpbharat · 3 years ago
Text
Jamshedpur-Sikh-Samaj : वीर बाल दिवस को समर्पित चार दिवसीय कार्यक्रम का आज हुआ शुभारंभ
Jamshedpur-Sikh-Samaj : वीर बाल दिवस को समर्पित चार दिवसीय कार्यक्रम का आज हुआ शुभारंभ
जमशेदपुर : जमशेदपुर के जुगसलाई स्थित गौरीशंकर रोड गुरुद्वारा साहिब में रविवार को साहिबज़ादों को समर्पित वीर बाल दिवस कार्यक्रम का शुभारंभ किया गया। संयोजक गुरजिंदर सिंह पिंटू एवं सह संयोजक अमरदीप सिंह भाटिया के नेतृत्व में आयोजित आज के कार्यक्रम में आज गुरु चरणों में अरदास की गई एवं कीर्तन गायन सम्पन्न हुआ। स्त्री सत्संग सभा एवं नौजवान सभा ने सम्मिलित होकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के इस ऐतिहासिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
smarthulchal · 6 years ago
Photo
Tumblr media
सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से अपनी प्रतिभा को निखारें ओर क्षेत्र का नाम रोशन करें-विधायक त्रिवेदी रायपुर 10 मई । (सांवरमल खटीक )  सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से अपनी प्रतिभा को निखारें व क्षेत्र का नाम रोशन करें। उक्त ���िचार रायपुर सहाड़ा विधायक कैलाश त्रिवेदी ने कस्बे के स्वामी विवेकानंद राजकीय मॉडल स्कूल के चतुर्थ वार्षिकोत्सव "उल्लास 2019" में बतौर मुख्य अतिथि पद से गुरुवार को रात्रि 10 बजे व्यक्त किए। त्रिवेदी ने कहा कि मेरे शिक्षण काल में मैंने जिन कमियों से संघर्ष किया है वे कमियां आने वाली पीढ़ी को नहीं मिले यही मेरा दृढ़ संकल्प है। वर्तमान पीढ़ी को शिक्षा के क्षेत्र में आगे बढ़ाने के लिए ही मॉडल स्कूल की मेंने रायपुर में नीव रखी है । मॉडल स्कूल द्वारा जो सांस्कृतिक व ड्रामे द्वारा प्रस्तुतियां दी गई है वे आज के दौर में तारीफे काबिल है। कार्यक्रम की अध्यक्षता मुख्य ब्लॉक शिक्षा अधिकारी अरुण दशोरा ने की। कार्यक्रम के विशिष्ट अतिथि एडीपीसी प्रहलाद पारीक व योगेश पारीक, अतिरिक्त मुख्य ब्लॉक शिक्षा अधिकारी प्रभु दयाल योगी, राजस्थान शिक्षक संघ राष्ट्रीय के ब्लॉक अध्यक्ष तेजबहादुरसिंह चारण थे। "उल्लास 2019" का शुभारंभ अतिथियों द्वारा सरस्वती प्रतिमा के समक्ष दीप प्रज्वलन से हुआ। समस्त अतिथियों का स्वागत मॉडल स्कूल के प्रधानाचार्य नरेश टांक, वरिष्ठ अध्यापक लक्ष्मण जाट, गिरधारी लाल कुमावत ने तिलक माल्यार्पण से किया। वीर शिरोमणि महाराणा प्रताप को उनके जन्म दिवस के उपलक्ष में याद किया। सांस्कृतिक कार्यक्रमों में पानी बचाओ, बेटी बचाओ, नशा छोड़ो, दहेज प्रथा बंद करो, शिक्षा बढ़ाओ, पेड़ लगाओ, पर्यावरण बचाओ आदि की जीवंत प्रस्तुतियां दी गई। छात्र छात्राओं ने अपनी प्रस्तुतियों से दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। अतिथियों द्वारा विद्यालय की श्रेष्ठ प्रतिभाओं को प्रमाण-पत्र व मोमेंटो देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर उपसरपंच हारून मोहम्मद छिपा, प्राध्यापक सुरेंद्र वैष्णव,करण जाट, राष्ट्रीय बाल साहित्यकार डॉक्टर सत्यनारायण सत्य, भारत विकास परिषद के सचिव रमेश चंद्र वैष्णव, विद्यालय विकास एवं प्रबंधन समिति के सदस्यता जमील पठान, युवा नेता दिनेश झंवर, पवन माली, भगत सोनी, वरिष्ठ वकील फारूक मोहम्मद मंसूरी, बालशंकर दाधीच, भागचंद खटीक, नरपत सिंह राठौड़ सहित विद्यालय विकास एवं प्रबंधन समिति विद्यालय प्रबंधन समिति के समस्त सदस्य अभिभावक व छात्र-छात्राएं उपस्थित थे।
0 notes
filmykhabarmantra · 6 years ago
Photo
Tumblr media
शहीद दिवस पर जनशक्ति फाउंडेशन का “मुंबईकर गौरव सम्मान” कार्यक्रम धूम धाम से मनाया गया देश भर में पिछले कई  सालो से शिक्षा,स्वास्थ एवं संस्कार को समर्पित संस्था जनशक्ति फाउंडेशन द्वारा आयोजित मुंबईकर गौरव सम्मान शनिवार २३ मार्च को शहीद दिवस पर महाराष्ट्र की राजधानी मुंबई के उपनवर अँधेरी पूर्व के कामगार कल्याण भवन में आयोजित किया गया । , शहीदे आजम राजगुरु और शहीदे आजम सुखदेव की शहादत के सम्मान में सीमा पर शहीद होने वाले शूर वीरो का सम्मान करते हुए उनके परिजनों को सम्मानित करती  है| जनशक्ति फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष जयशंकर सिंह  की  २३ मार्च,दिन शनिवार  शाम ४ बजे से  मुंबई के उपनगर अँधेरी स्थित कामगार कल्याण भवन हॉल में   आयोजित कार्यक्रम ''नमन सरहद के सिपाहियों  को "  में इस बार सीमा पर  वीरता से अपनी बहादुरी का परिचय देने वाले कई सिपाहियों को मेजर कौस्तुभ राणे शौर्य सम्मान से सम्मानित किया गया|  साथ ही मुंबईकर गौरव सम्मान के लिए इस साल १० सालो से बम विस्फोट में घायल अपने पति की सेवा कर आज तक उनका हौसला अफजाई कर साथ देने वाली वीर पत्नी का सम्मान बेबी श्याम सुन्दर चौधरी  को,कला के माध्यम से देश द्रोहियो  चुनौती देने वाले फिल्म अभिनेता प्रिंस सिंह राजपूत और महाराष्ट्र की प्रतियोगिता में MR. हैंडसम का खिताब पाने वाले सूरज सिंह को कला रत्न का ,कम उम्र के फिल्म के चर्चित लेखक वीरू ठाकुर और वीर रस  चर्चित कवी कमलेश पांडे तरुण को सारस्वत सम्मान ,महाराष्ट्र के चर्चित आर टी आई एक़्टिविस्ट एवं पत्रकार जिन्होंने सरकार के कई गोलमाल को उजागिर किया अनिल गलगली और अभिनेत्री व समाजसेवी पांखी हेगड़े को, तथा नेत्रहीन संगीत शिक्षक मजहर शेख को विशेष सम्मान  दिया गया  | नमन सरहद के शहीदों को कार्यकर्म में पुलवामा आतंकी हमले में शहीद हुए वीर जवानो को श्रद्धा सुमन अर्पित कर श्रद्धांजलि दी गई|  इस मौके पर  भाजपा के राष्ट्रीय प्रवकता ,दोपहर का सामना के निवासी संपादक अनिल तिवारी ,मजदूर नेता दयाशंकर सिंह ,फ़िल्म सिटी उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा ,,प्रभाग समिति अध्यक्ष सुनील यादव ,समाजसेवी शिवश्याम तिवारी ,इन्द्रसेन उपाध्याय , ,सहित कई गणमान्य उपस्थित थे  | कार्यक्रम में होने वाले देशभक्ति गानो की समा जलाया  कुमार निषाद ने ।  इस मौके पर स्वर्गीय रामनरेश सिंह और स्वर्गीय राजपति देवी के स्मृति में वरिष्ट नाग��िकों को वस्त्र वितरण किय�� गया ।इस मैके पर भोजपुरी फ़िल्म जगत से कई सितारे मौजूद रहे जिसमे अभिनेत्री पाखी हेगड़े, अभिनेता प्रिंस सिंह राजपूत, निर्देशक अरविंद चौवे,लेखक वीरू ठाकुर ,खलनायक जय सिंह,भोजपुरिया काका अरुण सिंह,अभिनेत्री कनक पाण्डे ,सोनू निगम ,बाल कलाकार इशिता व अन्य।सबसे उल्लेखनीय यह है सात साल से कंटिन्यू चलता आ रहा।इस कार्यक्रम का विशेष आभार खलनायक जय सिंह को जाता।वो एक सच्चा देशभक्त होने के नाते वो अपना हमेशा योगदान देकर इसको सफल बनाते है।
0 notes