#वाचूनच
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुंबईतील महागड्या ठिकाणी जान्हवी कपूरने घेतलं 'ड्रीम होम'; किंमत वाचूनच चक्रावाल!
मुंबईतील महागड्या ठिकाणी जान्हवी कपूरने घेतलं ‘ड्रीम होम’; किंमत वाचूनच चक्रावाल!
मुंबईतील महागड्या ठिकाणी जान्हवी कपूरने घेतलं ‘ड्रीम होम’; किंमत वाचूनच चक्रावाल! Janhvi Kapoor New Home In Mumbai: अभिनेत्री जान्हवी कपूरने आता बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. अभिनेत्रीचे विविध चित्रपट प्रदर्शनासाठी रांगेत असताना आता तिच्याविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जान्हवीने मुंबईतील महागड्या ठिकाणी घरखरेदी केली आहे. Janhvi Kapoor New Home In Mumbai: अभिनेत्री जान्हवी कपूरने…
View On WordPress
0 notes
newjobupdate27 · 1 year ago
Text
Tumblr media
Arogya Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये 11 हजार पदांसाठी मोठी भरती
(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया गट-क आणि गट-ड या विविध पदांसाठी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 हि आहे. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन फॉर्म भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
Read more
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव
बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव
काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि, जगभरातल्या तापमानात वाढ होत चाललीये. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे म्हंटल्यावर तापमान वाढणार नाही तर काय पाऊस पडणारे.. पण भिडू भौगोलिक उत्���र द्यायचं झालं तर सगळीकडं वातावरण सारखंच नसतं. जस आपल्याकडं दिवस असल्यावर विदेशात रात्र असती, तसंच हवामानात सुद्धा असतंय. त्यामुळे पहिली लाईन वाचूनच लगेच कमेंट करायला जाऊ नका. असो… तर एकूणच सगळ्या जगाचं तापमान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
मला काय त्याचे..
आपल्याला सतत कशाचे ना कशाचे डोहाळे लागत असतात. हिंदुत्वाचे, राष्ट्रियत्वाचे, सणांचे, New Year आणि Christmasचे, क्रिकेटचे, राजकारणाचे... इथपासून सुरु होऊन... WhatsApp मुळे अगदी सोमवार/गुरुवारपासून संकष्टी चतुर्थीपर्यंत सगळे सगळे डोहाळे लागतात.अशाच एका डोहाळ्याचं आज उद्यापन आहे.
अगदी बरोबर..
गेल्या पंधरवड्यापासून Pregnant असलेल्या देशभक्तीची आज झेंडावंदन ��ालं की Delivery होईल.. आणि मग आपण नवीन Pregnancy साठी मोकळे होऊ..
आणि यावेळचा प्रजासत्ताक दिन तर अजूनच खास आहे... काही दिवसांपूर्वीच 'उरी' चित्रपटाची फोडणी बसली आहे.. काल लागलेले मणिकर्णिका आणि ठाकरे Supplement म्हणून आहेतच. पण तरी नेमका long weekend चुकलाच.
नाहीतर अगदी मजा आली असती बघा.. 
त्यात भर म्हणून प्रत्येक गोष्टीचा Events करणारे आहेतच. कालच एक Flex बघितला, Come with your School Buddies on this Republic Day and get free beers for entire group. वाचूनच चाट पडलो..
काही दिवसांनी पितृपक्षाचाही Event झाला, तर नवल वाटून घेऊ नका..
मग आता तुम्ही म्हणाल की जे पाजतायत त्यांना Problem नाही... जे पितायत त्यांना Problem नाही.. मग मधल्या मधे माझं नाटक काय आहे! 
तुम्ही जर खरंच बारकाईने लक्ष दिलंत... तर या Attitude मुळे आपल्याला एक रोग जडतोय... स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खुप आधीच या रोगाचं निदान करुन ठेवलंय.. त्या रोगाचं नाव आहे,
'मला काय त्याचं!'
झेंडावंदन झालं... प्लास्टिकचे झेंडे फडकवले.. दुसऱ्या दिवशी त्याचाच कचरा झाला... पण मला काय त्याचं...
झेंडावंदन झालं... एक गाडी कमी पडली म्हणून ट्रिपल सीट निघालो... चौकात पोलीस शिट्ट्या मारुन थांबवतोय.. पण मला काय त्याचं...
टपरीवर चहा पित उभे आहात... शेजारी एक भाई हवेत धूर सोडत उभा आहे... तिथल्याच एका वयस्कर बाईला त्याचा त्रास होतोय.. पण मला काय त्याचं..
समोरुन पुण्यात नवीन आलेल्या माणसाची रिक्षावाला अडवणूक करतोय... स्टेशन ते शिवाजीनगर १५०₹ सांगतोय... पण मला काय त्याचं...
Friday Night... मस्त दारु पिऊन झिंगतोय... तिकडे आई- बाप मुलगा सरळ- सभ्य आहे या समजुतीत निवांत... पण मला काय त्याचं...
चौकात एक मुलगा रोज येऊन माझ्याच Colleague ची छेड काढतो.. ती बिचारी तोंडाने बोलत नाही, डोळ्यातून बरंच काही सांगून जाते.. पण मला काय त्याचं...
या सगळ्या गोष्टींमध्ये आमची देशभक्ती वांझ होऊन जाते..
आता या सगळ्या गोष्टींचा आणि देशभक्तीचा काय संबंध?
थांबा.. सांगतो...
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे.. सशस्त्र लढ्याला म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं.. टिळकांच्या निधनानंतर नेतृत्व हरपलं.. जवळ जवळ सर्व क्रांतीकारक भूमिगत होते.. सावरकर लंडनमध्ये होते... मग एक ��भिनव लढा भारतात उभा राहिल���... त्यामध्ये फाशी जाण्याची गरज नव्हती... काळ्या पाण्याची भिती नव्हती.. कुटुंबांवर जुलूम होणार नव्हता...
मग नक्की काय करायचं होतं?
काहींनी झाडाला मिठी मारायची होती... काहींनी मीठ उचलायचं होतं... काहींनी विदेशी कापडाची होळी करायची होती... काहींना पोलीस ठाण्यावर मोर्चे काढायचे होते... 
काही मूठभर क्रांतीकारकांनी संपूर्ण त्याग करण्यापेक्षा, बहुतांश जनतेने थोडा थोडा त्याग करायचा होता.. त्यावेळी कोणाच्या डोक्यात हा विचार आला नाही की, मला काय त्याचं! 
आणि आला असता, तर मग काही खरं नव्हतं बरं का...
आपल्या देशभक्तीच्या कल्पनाच निराळ्या असतात मित्रांनो... बाॅर्डर आणि गदरमधले नायक, भगतसिंग आणि अगदी कालच्या उरीमधला विहान शेरगील... ही माणसं आणि त्यांचा त्याग फार अवघड आहे... आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो सहसा झेपत नाही...
म्हणून मग आम्ही काय करतो, मला काय त्याचं म्हणत गप्प बसतो...
अरे, नो एंट्रीतून आलेल्याला घाल की गाडी आडवी एकदा... चार गोष्टी सुनव त्याला... समजवून सांग... हा तुझाच रस्ता आहे... हा तुझाच देश आहे...
समोरचा माणूस कचरा टाकतोय.. तू बघतोयस... त्याला उलटं बोलायचं धाडस होत नाहीए... मग एकदा स्वतःहून तो कचरा उचलून तर बघ... अरे मित्रा, हा तुझाच कोपरा आहे... हा तुझाच देश आहे...
नारायण पेठेतल्या हाॅटेलात गेलायस... समोरचा माणूस पुणेकर आहे, हे ठाऊक आहे तुला... तरीही हिंदीमधून संवाद साधतोयस... मित्रा घडा घडा मराठीतून बोल की... ही तुझीच भाषा आहे रे.. हा तुझाच देश आहे...
क्रिकेट खेळतोस.. क्रिकेट बघतोस... गर्दीनं स्टेडियम भरुन टाकतोस... तिकडे हाॅकीवाले प्रेक्षकांची वाट बघतात... कधीतरी पाऊल हाॅकीकडेही टाकून बघ... लेका हा तुझाच खेळ आहे.. हा तुझाच देश आहे..
Office मधला colleague रोज एका मुलीकडे बघत बसतो... तिला आवडत नसताना तिच्यामागे फिरत राहतो.. तुला ते जाणवतं ना? मग घे की बाजूला त्याला एकदा... चांगला सज्जड दम भर... कारण दोस्ता, ही तुझीच बहिण आहे...  हा तुझाच देश आहे...
तुच जर का, सगळं सोडून मला काय त्याचं म्हणत बसलास... तर या देशाने बघायचं कोणाकडे?
Sacred Games मधला एक संवाद खुप वेळा आठवतो.. सिस्टम, मुंबई, कचरा या सगळ्यावर बोलताना सरताज म्हणतो,
"ये सिस्टीम.. ये बम्बई.. ये इंडिया..ये सब कौन है? हम ही है ना BC.."
खरंय की नाही? 
प्रजासत्ताक���ा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य असा असतो की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचे राज्य असा, हे आपण जेवढ्या लवकर समजू.. तेवढ्या लवकर आपण एक Matured Democracy म्हणून उदयाला येऊ...
नाहीतर मग ते अमेरिकेतले गोडवे आहेतच.. तिथे स्वच्छता आहे... न्याय आहे... वगैरे वगैरे..
ही अशी गोष्टी आहे, की जी नष्ट झाली असती तर सावरकरांना आनंदच झाला असता... पण आपण जसजसे प्रगत होतोय तसतसे अजूनच या गोष्टीला बळी पडतोय...
मणिकर्णिका मधल्या एका गाण्याचे बोल खुप सुंदर आहेत..
' मेरी नस नस तार करलो.. और बनाओ एक सितार...
 राग भारत उसपें छेडो... छनछनाओ बार बार..'
किती परमोच्च त्याग आणि देशप्रेम आहे... आपल्या माहित असतं की हे सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे... म्हणून मग आपण फेबुवर पोस्ट टाकतो.. इन्स्टावर स्टोरी टाकतो आणि गप्प बसतो...
तुला नाही ना असलं काही जमत... तरीही तू देशभक्त आहेस हे लक्षात ठेव...
सिग्नल पाळ... तू देशभक्त...
मतदान कर... तू देशभक्त..
लाच देऊ नकोस.. तू देशभक्त...
स्त्रियांचा सन्मान कर... तू देशभक्त..
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
मला काय त्याचं म्हणणं सोड.. म्हणेजच तू देशभक्त..
0 notes
newjobupdate27 · 1 year ago
Text
Tumblr media
SSC Delhi Police Recruitment 2023 | दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती
(SSC) मार्फत दिल्ली पोलीस ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३0 सप्टेंबर 2023 हि आहे. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन फॉर्म भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
otal Post / एकूण पोस्ट: 7547
SSC Delhi Police Constable Vacancy 2023 Notification
(SSC Delhi Police) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात विविध पदाकरिता भरती होणार आहे. (Post-Wise Vacancy Details) संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे. (www.ssc.nic.in Recruitment 2023 Apply Form) 1. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष = जागा: 4453.
2. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) = जागा: 266
3.कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) = जागा: 337
4.कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला = जागा: 2491
Read more
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
कमाईचा आकडा वाचूनच थक्क व्हाल! जोकोव्हिचची कमाई सचिनपेक्षा 500 कोटीने जास्त, Virat kohli खूपच मागे
कमाईचा आकडा वाचूनच थक्क व्हाल! जोकोव्हिचची कमाई सचिनपेक्षा 500 कोटीने जास्त, Virat kohli खूपच मागे
कमाईचा आकडा वाचूनच थक्क व्हाल! जोकोव्हिचची कमाई सचिनपेक्षा 500 कोटीने जास्त, Virat kohli खूपच मागे नोव्हाक जोकोव्हिचने (novak djokovic) 21 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. विम्बल्डन 2022 च्या फायनल मध्ये जोकोव्हिचने निक ��िरियोसवर विजय मिळवला मुंबई: नोव्हाक जोकोव्हिचने (novak djokovic) 21 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. विम्बल्डन 2022 च्या फायनल मध्ये जोकोव्हिचने निक किरियोसवर विजय मिळवला.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा गेला जीव? लग्नाच्या वरातीत नाचतानाच मृत्यूनं गाठलं
डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा गेला जीव? लग्नाच्या वरातीत नाचतानाच मृत्यूनं गाठलं
डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा गेला जीव? लग्नाच्या वरातीत नाचतानाच मृत्यूनं गाठलं ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याबाबत आपण अनेकदा ऐकलं असेल. पण ध्वनी प्रदूषणामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण मध्य प्रदेशातील उज्जैन याठिकाणी अशीच एक घटना घडली आहे. येथील एका तरुणाचा लग्नाच्या वरातीत नृत्य करत असताना अचानक मृत्यू झाला आहे. डीजेच्या आवाजामुळे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करताय? नवी नियमावली वाचूनच जा!
महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करताय? नवी नियमावली वाचूनच जा!
महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करताय? नवी नियमावली वाचूनच जा! सातारा: ओमिक्रॉनच्या (Omicron Scare) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बं�� करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र १०० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट…
Tumblr media
View On WordPress
0 notes