#रोहिणी आचार्य
Explore tagged Tumblr posts
Text
गरीब परिवार से आने वाले Shiv Charan Goel संभाल रहे हैं मोती नगर विधानसभा क्षेत्र की जिम्मेदारी
दिल्ली विधानसभा में विधायक शिव चरण गोयल दिल्ली की छठी विधानसभा के सदस्य हैं। वह दिल्ली के मोती नगर विधानसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व करते हैं। भारी मतों के अंतर से इस निर्वाचन क्षेत्र के विधायक के रूप में दो बार चुने गए हैं। वह वर्तमान में मोती नगर स्थित आचार्य भिक्षु अस्पताल के अध्यक्ष हैं। वह कई विभागों और समितियों जैसे खेल की विशेष जांच समिति, स्वास्थ्य पर स्थायी समिति, तिहाड़ जेल और रोहिणी…
0 notes
Text
Panchang 23 September: जानिए 23 सितंबर का पंचांग, राहुकाल, शुभ मुहूर्त और सूर्योदय-सूर्यास्त का समय
Panchang 23 September: जानिए 23 सितंबर का पंचांग, राहुकाल, शुभ मुहूर्त और सूर्योदय-सूर्यास्त का समय #News #BreakingNews #ViralNews #Update #Trending #Info #HindiNews #CurrentAffrairs #NewsUpdate #RightNewsIndia #RightNews
23 September 2024 Ka Panchang: 23 सितंबर को अश्विन कृष्ण पक्ष की षष्ठी और सोमवार का दिन है। षष्ठी तिथि सोमवार दोपहर 1 बजकर 51 मिनट तक रहेगी। 23 सितंबर को षष्ठी तिथि का श्राद्ध किया जाएगा। सोमवार देर रात 3 बजकर 10 मिनट तक सिद्धि योग रहेगा। इसके अलावा 23 सितंबर को रात 10 बजकर 8 मिनट तक रोहिणी नक्षत्र रहेगा। आचार्य इंदु प्रकाश से 23 सितंबर 2024 का शुभ मुहूर्त आश्विन कृष्ण पक्ष की षष्ठी तिथि- 23…
0 notes
Text
इमारत ए शरिया पहुंचे लालू यादव,कहा:4 जून को बनेगी इंडिया की सरकार
पटना:बिहार के पूर्व मुख्यमंत्री और राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव अपनी बेटियों की जीत के लिए कोई भी कोर कसर बाकी रखना नहीं चाहते हैं। यही वजह है कि एक तरफ जहां अपनी बेटी रोहिणी आचार्य के लिए उन्होंने सारण में कैंप किया वहीं अब बड़ी बेटी डॉक्टर निशा भारती को पाटलिपुत्र ल���कसभा निर्वाचन क्षेत्र से जीत दिलाने के लिए भी मोर्चा संभाल लिया है। इसी कड़ी में राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव मंगलवार को…
View On WordPress
#Amit Shah#Bihar#Bihar Politics#BJP#congress#Hindustani Awam morcha#JDU#Lalu#LJP#LOKSABHA ELECTION 2024#NARENDRA MODI#Nitish#Tejasvi#अमित शाह#कांग्रेस#जदयू#तेजस्वी प्रसाद यादव#नरेंद्र मोदी#नीतीश कुमार#बिहार#बिहार की राजनीति#भाजपा#राष्ट्रीय लोक मोर्चा#लालू प्रसाद यादव#लोक जनशक्ति पार्टी रामविलास#लोकसभा चुनाव 2024#वामदल#हिंदुस्तानी अवाम मोर्चा
0 notes
Text
#BiharNews#LaluYadav#RohiniAcharya#BiharPolitics#LokSabhaElection2024#LokSabhaElection#PatnaHighCourt#SocialMedia
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati SambhajinagarDate – 16 March 2024Time 7.10 AM to 7.20 AMLanguage Marathiआकाशवाणी छत्रपती संभाजीनगरप्रादेशिक बातम्यादिनांक १६ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोग आज दुपारी जाहीर करणार
शेतकऱ्यांचे एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ-मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्यातल्या सर्व शिक्षकांना गणवेश बंधनकारक;विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार उपक्रम
राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचा समारोप;मुंबई विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद
आणि
उडान योजनेअंतर्गत नांदेड इथली विमानसेवा येत्या ३१ मार्चपासून पूर्ववत
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे. आज दुपारी नवी दिल्लीत होणारी ही पत्रकार परिषद समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं ट्वीटरवर दिली आहे.
दरम्यान, स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांबाबत दिलेली माहिती अपुरी असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. याबाबत रोख्यांच्या क्रमांकांची सविस्तर माहिती सोमवारपर्यंत द्यावी, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणूक आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे लढवणार नसल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या कन्या रोहिणी खडसे यासुद्धा निवडणूक लढवणार नसल्याचं खडसे यांनी नमूद केलं.
****
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काल पालघर जिल्ह्यात मोखाडा-जव्हार-विक्रमगड-वाडामार्गे ठाण्याला पोहोचली. तत्पूर्वी पालघर जिल्ह्यात वाडा इथं सभेला संबोधित करताना गांधी यांनी, देशातल्या गरीब जनतेवर आणि तरुणांवर अन्याय होत असल्याचं सांगून केंद्र सरकारवर टीका केली.
****
शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या किसान क्रेडीट कार्डचा डिजीटल प्रकल्प, जनसमर्थचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दृकश्राव्�� प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातल्या २२ शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्यात आली. या जनसमर्थ प्रकल्पासाठी बीड जिल्ह्यातील महसूल आणि कृषीसह विविध विभागांनी आतापर्यंत पावणे पाच लाख शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो.
**
दरम्यान, धाराशिव इथल्या नियोजित ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते. या जिल्हा रुग्णालयामुळे जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, मुंबईत वरळी इथं आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी काल केला. राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असं प्रतिपादन त्यांनी केलं. गर्भलिंग निदान प्रतिबंध तसंच लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाने विकसित केलेल्या 'आमची मुलगी' संकेतस्थळाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
एस.टी महामंडळाच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं, काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा डिझेलवर केला जातो. तो कमी करण्यासाठी महामंडळातील सर्व वाहनं एलएनजी इंधनावर रुपांतरित करण्यात येणार आहेत.
****
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान निधी अकरा हजार रुपयांवरून वीस हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार सन्माननिधीची रक्कम संबंधित पत्रकारांच्या बँक खात्यात जमा होईल.
****
“जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या परीक्षेत अमरावती इथं गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं होतं.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे....
****
शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे आता राज्यातल्या सर्व शिक्षकांना ��िशेष गणवेश लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉक्टर वर्गाप्रमाणे यापुढे सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर अशी पदवी लावता येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वर्तन आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, सहकार्यवृत्ती तसंच नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
****
राज्यात इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. राज्यात नव्याने स्थापन केलेल्या विविध महामंडळाच्या उपकंपनी, नवीन कार्यालयं आणि त्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पोर्टलचं उद्घाटन सावे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास प्रवर्गातील समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा तसंच विविध क्षेत्रातील स्वयंरोजगाराला चालना मिळावी, या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं, सावे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित, एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचा काल समारोप झाला. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवकांनी स्वतःला ओळखावं आणि कोणाला हरवण्यापेक्षा कलेतला आनंद जाणून घ्यावा, असा सल्ला, त्यांनी युवकांना दिला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात २४ विद्यापीठांच्या आठशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी तीस कला प्रकारात आपली कला सादर केली. मुंबई विद्यापीठाने २० पारितोषिकं मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'उडे देश का आम नागरिक' अर्थात उडान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड इथून विमानसेवा पूर्ववत होत आहेत. नांदेड- हैद्राबाद आणि नांदेड-अहमदाबाद ही दोन विमानं ३१ मार्चपासून नियमितपणे सुरू होणार असून, बंगळुरू-नांदेड-जालंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
****
लोकसभा निवडणुक���त दिव्यांगांची टक्केवारी आणि सहभाग वाढवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं काल दिव्यांग मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या चित्ररथाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा स्विप कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या वतीनं विविध तालुक्यात मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी अशी मागणी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्���ात आली आहे. धाराशिव इथं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे काल याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं.
****
नांदेड इथं ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत काल पितापुत्रांचा मृत्यू झाला. आसना नदीच्या पुलावर हा अपघात घडला, या दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य सरकारने १०२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निवासस्थानांच्या बांधकामाला लोकसभा निवडणुकीनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव आणि तुळजापूर इथं आढावा बैठक घेतली. पेयजल पुरवठ्यासाठी जलस्रोत अधिग्रहणासह आवश्यक त्या उपाय योजना तातडीने राबवण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी केल्या.
****
नांदेड जिल्ह्यात काल नमो आत्मनिर्भर आणि सौरऊर्जा गाव अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथं भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या महिन्यात नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत ५१ क्रीडा प्रकारात ३७ हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतल्या विजेत्यांना तब्बल नऊ हजार पदकं प्रदान करण्यात आली.
****
0 notes
Text
🌞~ आज दिनांक - 15 मार्च 2024 का वैदिक हिन्दू पंचांग ~🌞
⛅दिन - शुक्रवार
⛅विक्रम संवत् - 2080
⛅अयन - उत्तरायण
⛅ऋतु - वसंत
⛅मास - फाल्गुन
⛅पक्ष - शुक्ल
⛅तिथि - षष्ठी रात्रि 10:09 तक तत्पश्चात सप्तमी
⛅नक्षत्र - कृतिका शाम 04:08 तक तत्पश्चात रोहिणी
⛅योग - विष्कम्भ रात्रि 07:46 तक तत्पश्चात प्रीति
⛅राहु काल - सुबह 11:18 से दोपहर 12:49 तक
⛅सूर्योदय - 06:48
⛅सूर्यास्त - 06:49
⛅दिशा शूल - पश्चिम
⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 05:12 से 06:00 तक
⛅निशिता मुहूर्त - रात्रि 12:24 से 01:12 तक
⛅अभिजित मुहूर्त - दोपहर 12:25 से 01:13 तक
⛅व्रत पर्व विवरण - आचार्य सुंदर साहेब पुण्यतिथि (सच्चिदानंद सम्प्रदाय)
⛅विशेष - षष्ठी को नीम की पत्ती, फल या दातुन मुँह में डालने से नीच योनियों की प्राप्ति होती है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)
🔹कर्ज-निवारण व धन-वृद्धि हेतु रखें इन बातों का विशेष ध्यान 🔹
🔸झाडू को कभी पैर न लगायें ।
🔸 भोजन बनाने के बाद तवा, कढ़ाई या अन्य बर्तन चूल्हे से उतारकर नीचे रखें ।
🔸 घर के दरवाजे को कभी भी पैर से ठोकर मार के न खोलें ।
🔸 देहली (दहलीज) पर बैठकर कभी भोजन न करें ।
🔸सुबह शाम की पहली रोटी गाय के लिए बनायें व समय-अनुकूलता अनुसार खिला दें ।
🔸 घर के बड़ों को प्रणाम करें । उनके आशीर्वाद से घर में बरकत आती है ।
🔸 रसोईघर में जूठे बर्तन कभी भी नहीं रखें तथा रात्रि में जूठे बर्तन साफ करके ही रखें ।
🔸 घर में गलत जगह शौचालय बन गया हो तो शौचालय में नमक रखने से नकारात्मक ऊर्जा का प्रभाव दूर होता है । नमक को शौचालय के अलावा कहीं भी खुला न रखें । इससे धन-नाश होता है ।
🔸 घर की नकारात्मक ऊर्जा (negative energy) दूर करने के लिए हफ्ते में एक बार नमक मिले पानी से पोंछा लगायें ।
🔸 घर में जितनी भी घड़ियाँ हों उन्हें चालू रखें, बंद होने पर तुरंत ठीक करायें, धनागम अच्छा होगा ।
🔸 घर की छत पर टूटी कुर्सियाँ, बंद घड़ियाँ, गत्ते के खाली डिब्बे, बोतलें, मूर्तियाँ या कबाड़ नहीं रखना चाहिए ।
🔸 घर में जाला या काई न लगने दें ।
🔸घर की दीवारों व फर्श पर पेंसिल, चाक आदि के निशान होने से कर्ज चढ़ता है । निशान हों तो मिटा दें ।
🔸बाधाओं से सुरक्षा हेतु हल्दी व चावल पीसकर उसके घोल से या केवल हल्दी से घर के प्रवेश द्वार पर ॐ बना दें ।
🔸प्रतिदिन प्रातः सूर्योदय के पूर्व उठकर स्नान करें, स्वच्छ वस्त्र पहनें । असत्य वचन न बोलें । पूजाघर में दीपक व गौ-चंदन धूपबत्ती जलायें । हो सके तो ताजे पुष्प चढ़ायें और तुलसी या रुद्राक्ष की माला से अपने गुरुमंत्र का कम से कम १००० बार (१० माला) जप करें । जिन्होंने मंत्रदीक्षा नहीं ली हो वे जो भी भगवन्नाम प्रिय लगता हो उसका जप करें ।
https://chat.whatsapp.com/BsWPoSt9qSj7KwBvo9zWID 9837376839
#motivational motivational jyotishwithakshayg#tumblr milestone#akshayjamdagni#mahakal#panchang#hanumanji
0 notes
Text
CIN ब्यूरो / आज का राशिफल - आचार्य शैलेश तिवारी
श्री गणेशाय नम: !! दैनिक पंचांग !! ☀ 21 – मई – 2023 ☀ पंचांग 🔅 तिथि द्वितीया 09:06 PM 🔅 नक्षत्र रोहिणी 08:31 AM 🔅 करण : बालव 09:47 AM कौलव 09:47 AM 🔅 पक्ष शुक्ल 🔅 योग सुकर्मा 04:42 PM 🔅 वार रविवार ☀ सूर्य व चन्द्र से संबंधित गणनाएँ 🔅 सूर्योदय 05:20 AM 🔅 चन्द्रोदय 05:59 AM 🔅 चन्द्र राशि वृषभ 🔅 सूर्यास्त 06:40 PM 🔅 चन्द्रास्त 08:21 PM 🔅 ऋतु ग्रीष्म ☀ हिन्दू मास एवं वर्ष 🔅 शक सम्वत 1945 शोभकृत 🔅 कलि…
View On WordPress
0 notes
Text
लालू की बेटी रोहिणी ने सोशल मीडिया पर शेयर किया भावुक पाेस्ट
लालू की बेटी रोहिणी ने सोशल मीडिया पर शेयर किया भावुक पाेस्ट
पटना। राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव की दूसरे नंबर की बेटी रोहिणी आचार्य सोमवार को पिता को किडनी देंगी। रोहिणी को रविवार देर रात अस्पताल में दाखिल किया जाएगा। इस बीच रोहिणी ने भावुक कर देने वाली फोटो इंस्टाग्राम पर शेयर किया है। उन्होंने मुंह पर मास्क लगी हुई फोटो पोस्ट की है और कहा है कि ‘हम हैं राही प्यार के फिर मिलेंगे चलते-चलते’। रोहिणी की इस फोटो में उनकी आंखों का भाव बहुत कुछ बोल रहा है।…
View On WordPress
0 notes
Text
"किंगमेकर" लालू यादव की बेटी ने "बिहार को क्या चाहिए" पर भोजपुरी गाना ट्वीट किया
“किंगमेकर” लालू यादव की बेटी ने “बिहार को क्या चाहिए” पर भोजपुरी गाना ट्वीट किया
पिता लालू प्रसाद यादव के साथ रोहिणी आचार्य, जून में साझा की गई एक तस्वीर में। नई दिल्ली: नीतीश कुमार के आज भाजपा के साथ ताजा ब्रेकअप के बाद, पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव की बेटियों ने जश्न में ट्वीट करते हुए कहा कि वह बिहार में खेल में वापस आ गए हैं। श्री यादव की बेटी रोहिणी आचार्य ने अपने पिता को “किंगमेकर” कहा और एक भोजपुरी गीत ट्वीट किया, “लालू बिन चालू ई बिहार न होई (बिहार लालू के बिना…
View On WordPress
#Nitish Kumar#Rabri Devi#तेजस्वी यादव#बिहार#बिहार के समाचार#बिहार सरकार#रोहिणी आचार्य#लालू यादव#लालू यादव की बेटियां
0 notes
Text
"बिहार लालूंशिवाय चालू शकत नाही": भोजपुरी गाण्याने, मुलगी "किंगमेकर" आरजेडी बॉसचा उत्सव साजरा करते
“बिहार लालूंशिवाय चालू शकत नाही”: भोजपुरी गाण्याने, मुलगी “किंगमेकर” आरजेडी बॉसचा उत्सव साजरा करते
वडील लालू प्रसाद यादव यांच्यासोबत रोहिणी आचार्य, तिने जूनमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये. नवी दिल्ली: नितीश कुमार यांचे आज भाजपसोबतचे ताजे ब्रेकअप झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मुलींनी बिहारमधील गेममध्ये परत आल्याचे सांगत सेलिब्रेटी ट्विट केले. यादव यांची मुलगी रोहिणी आचार्यने तिच्या वडिलांना “किंगमेकर” म्हटले आणि एक भोजपुरी गाणे ट्विट केले, “लालू बिन चलू ई बिहार ना होई…
View On WordPress
#तेजस्वी यादव#नितीश कुमार#बिहार#बिहार बातम्या#बिहार सरकार#राबडी देवी#रोहिणी आचार्य#लालू यादव#लालू यादवांच्या मुली
0 notes
Text
गरीब परिवार से आने वाले Shiv Charan Goel संभाल रहे हैं मोती नगर विधानसभा क्षेत्र की जिम्मेदारी
दिल्ली विधानसभा में विधायक शिव चरण गोयल दिल्ली की छठी विधानसभा के सदस्य हैं। वह दिल्ली के मोती नगर विधानसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व करते हैं। भारी मतों के अंतर से इस निर्वाचन क्षेत्र के विधायक के रूप में दो बार चुने गए हैं। वह वर्तमान में मोती नगर स्थित आचार्य भिक्षु अस्पताल के अध्यक्ष हैं। वह कई विभागों और समितियों जैसे खेल की विशेष जांच समिति, स्वास्थ्य पर स्थायी समिति, तिहाड़ जेल और रोहिणी…
0 notes
Text
Lalu Yadav की सेहत के लिए बेटी रखेगी रोजा, JDU बोली- भाईयों को स्टंप करने में लगी रोहिणी
Lalu Yadav की सेहत के लिए बेटी रखेगी रोजा, JDU बोली- भाईयों को स्टंप करने में लगी रोहिणी
Patna: आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव इन दिनों चारा घोटाला मामले में सजायाफ्ता हैं और दिल्ली के एम्स में इलाजरत है. इधर उनकी अच्छी सेहत की कामना और चारा घोटाला मामले में जमानत को लेकर उनके परिवार के सभी सदस्य चिंतित रहते हैं. लेकिन लालू यादव की दूसरी संतान और सियासत से दूर रहने वाली उनकी बेटी रोहिणी आचार्या ने अपने पापा की सेहत को लेकर कुछ ऐसा ट्वीट कर दिया जिस पर सियासी बखेड़ा शुरू हो गया…
View On WordPress
#Bihar news hindi news#Bihar politics#Bihar top#Latest news of Bihar Politics#National News#news#News Update of Lalu Prasad Yadav#Rohini Acharya#State#जमानत याचिका पर सुनवाई#बिहार पॉलिटिक्स#रोहिणी आचार्य#लालू प्रसाद यादव
0 notes
Text
#RohiniAcharya#SaranLokSabhaSeat#LokSabhaElections2024#LokSabhaElections#RJD#BJP#LaluYadav#TejashwiYadav#BiharNews#BiharPolitics#रोहिणी_संगे_सारण#सारण_बनेगा_उदाहरण#RjdBihar#hanumanchalisa#chapra#LokSabhaElection2024
0 notes
Text
'फर्जी झांसी की रानी तू देशद्रोही लगती है', कंगना के बयान पर लालू की बेटी रोहिणी का हमला, पूर्व सीएम मांझी ने राष्ट्रपति से की ये मांग
‘फर्जी झांसी की रानी तू देशद्रोही लगती है’, कंगना के बयान पर लालू की बेटी रोहिणी का हमला, पूर्व सीएम मांझी ने राष्ट्रपति से की ये मांग
पटनाबॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) 1947 में मिली आजादी को ‘भीख’ बताने वाली टिप्पणी पर घिर गई हैं। बिहार के पूर्व मुख्यमंत्री ��ीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) ने राष्ट्रपति रामनाथ कोविंद से कंगना रनौत को दिया गया पद्मश्री पुरस्कार वापस लेने की अपील की है। वहीं, लालू यादव की बेटी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) ने भी कंगना रनौत पर पलटवार किया। उन्होंने ट्वीट में कहा, ‘शहीदों की जान…
View On WordPress
#jitan ram manjhi targets kangana ranaut#kangana ranaut comment on india freedom#Kangana Ranaut latest news#Kangana Ranaut news#Kangana Ranaut Padma Shri Award#kangana ranaut vs rohini acharya#Latest Patna News#Patna Headlines#Patna News#Patna News in Hindi#rohini acharya targets kangana ranaut#कंगना रनौत#जीतनराम मांझी#पटना Samachar#रोहिणी आचार्य का कंगना पर निशाना
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार
एस.टी.च्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२३-२४ युवक महोत्सवाचा समारोप
आणि
उडान योजनेअंतर्गत नांदेड इथली विमानसेवा येत्या ३१ मार्चपासून पूर्ववत
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार आहे. उद्या दुपारी नवी दिल्लीत होणारी ही पत्रकार परिषद समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं ट्वीटरवर दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या दोघांचं स्वागत केलं.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बॅंकेनं निवडणूक रोख्यांची सर्व माहिती परवा आयोगाला दिली. १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खरेदी झालेल्या आणि वठलेल्या निवडणूक रोख्यांची माहीती बॅंकेनं दिली आहे.
****
आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचं, खडसे यांनी सांगितलं. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या कन्या रोहिणी खडसे यासुद्धा निवडणूक लढवणार नसल्याचं खडसे यांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत विविध शास���ीय योजनांद्वारे घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी महिला बचतगटाला प्रति बचतगट एक लाख रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजना तसंच स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये कर्जासाठी दोन हजार रुपये तर २० हजार रुपये कर्जासाठी चार हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल. आज ७० हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
एस.टी महामंडळाच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. एलएनजी रूपांतरणा��ुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६ हजार प्रवासी वाहनं आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा डिझेलवर केला जातो. टप्प्याटप्प्याने एस.टी महामंडळातील सर्व वाहनं एलएनजी इंधनावर रुपांतरित करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान निधी अकरा हजार रुपयांवरून वीस हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीनुसार वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील ५० कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रकमेतूनच ही रक्कम देण्यात येईल. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार सन्माननिधीची रक्कम संबंधित पत्रकारांच्या बँक खात्यात जमा होईल.
****
वस्त्रोद्योग विभागाच्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार, विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अर्थसहाय्य वितरीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही या प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट - विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित, एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२३-२४ युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. प्रख्यात अभिनेत्री तथा लेखिका सोनाली कुलकर्णी या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवकांनी स्वतःला ओळखावं आणि कोणाला हरवण्यापेक्षा कलेतला आनंद जाणून घ्यावा, असा सल्ला, त्यांनी युवकांना दिला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या ११ मार्चपासून पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात २४ विद्यापीठांच्या आठशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी तीस कला प्रकारात आपली कला सादर केली. स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'उडे देश का आम आदमी' अर्थात उडान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड इथून विमानसेवा पूर्ववत होत आहेत. नांदेड- हैद्राबाद आणि नांदेड-अहमदाबाद ही दोन विमानं ३१ मार्चपासून नियमितपणे सुरू होणार असून, बंगळुरू-नांदेड-जालंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
****
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक पुरस्कार २०२१-२२ या वर्षासाठी, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेस तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विलास चंदने यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी चौकडे तसंच संचालक विलास चंदने यांनी हा पुरस्कार स्वीकारला
****
लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांची टक्केवारी आणि सहभाग वाढवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज दिव्यांग मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरी आणि चित्ररथाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, तसंच वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे, तसंच निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपच्या माध्यमातून अ��ीअडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. दिव्यांगाच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी अशी मागणी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. आज धाराशिव इथं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं.
****
नांदेड इथं ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील भोगाव इथले रहिवासी दाजीबा शंकरराव गाढे आणि त्यांचा मुलगा गोपीनाथ गाढे हे दोघे दुचाकीवर नांदेडला जात असताना, आसना नदीच्या पुलावर हा अपघात झाला, या दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वर्ग-१, वर्ग-२ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य सरकारने १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निवासस्थानांच्या बांधकामाला लोकसभा निवडणुकीनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
****
0 notes