#रेमडेसिविर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१५ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
सैन्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचं रक्षण आणि सार्वभौमत्व राखण्यात सैनिकांचं अतूट समर्पण हा त्यांच्या शौर्याचा पुरावा आहे, असं  पंतप्रधान म्हणाले. सैनिक देशाचे सामर्थ्य आणि साहसाचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
****
परस्परात स्नेह वृद्धींगत करणारा मकर संक्रांतीचा सण, उत्तरायण, माघबिहू, पोंगल आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर इथं संक्रांतीचं वाण देण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये गर्दी केली. तर नागरिक पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान, नाशिक शहरात काल पतंगाचा मांजा काढतांना एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर सिन्नर तालुक्यात एका दुचाकीस्वाराचा मांजामुळं गळा चिरला गेला, त्याच्यावर नाशिकमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
****
कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक सहव्याधी असतील तर त्यांना तीन दिवस रेमडेसिविर द्यावं. तसंच सहव्याधी नसलेल्या रुग्णांना विषाणूविरोधी औषधं न देता लक्षणांनुसार उपचार करावेत, असे नवीन नियम कोविड कृती दलानं तयार केले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरले होते. त्यामुळं हे इंजेक्शन कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात पुन्हा समावेश करण्याचा निर्णय कृती दलानं घेतला आहे.
****
इंडोनेशियातील जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई  नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या मानक पिस्तूल स्पर्धेमध्ये भारताच्या योगेश सिंह यानं काल सुवर्ण पदक जिंकलं. त्यानं मंगोलियाच्या दवाखू एंखताईन याचा पराभव करत प्रथम स्थान पटकावलं.
****
0 notes
roh230 · 2 years ago
Link
0 notes
todaypostlive · 3 years ago
Text
दवा व्यवसाई ने तीसरी मंजिल से कूदकर कर ली खुदकुशी
दवा व्यवसाई ने तीसरी मंजिल से कूदकर कर ली खुदकुशी
रांची। जिले के अरगोड़ा थाना क्षेत्र के ओल्ड पुदांग रोड स्थित मंगलम इन्क्लेव की तीसरी मंजिल से रविवार की सुबह कूदकर एक दवा व्यवसाई ने खुदकुशी कर ली। नीचे खून से लथपथ पड़े व्यवसाय राकेश रंजन 45 वर्ष को इंक्लेव के लोग अस्पताल ले गए, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। जानकारी अनुसार कोविड संक्रमण के दौरान रेमडे सिविर इंजेक्शन की कालाबाजारी मामले पर उन पर सीआईडी जांच चल रही था। उनका अरगोड़ा चौक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years ago
Text
कोविड की दवाएं सस्ती, खाद्य वितरण कंपनियां कर चुकाने के लिए उत्तरदायी
कोविड की दवाएं सस्ती, खाद्य वितरण कंपनियां कर चुकाने के लिए उत्तरदायी
कई कैंसर और कोविड से संबंधित दवाओं के लिए दरों में कटौती और रेस्तरां के बजाय स्विगी, ज़ोमैटो और क्लाउड किचन ऑपरेटरों जैसे रेस्तरां डिलीवरी एग्रीगेटर्स के लिए कर भुगतान देयता में बदलाव, माल और सेवा कर द्वारा लिए गए दो प्रमुख निर्णय थे। (जीएसटी) परिषद की शुक्रवार को लखनऊ में बैठक। परिषद, जिसने 20 महीनों के बाद एक व्यक्तिगत बैठक की, ने भी केवल जून 2022 से अधिक उधार ली गई राशि के पुनर्भुगतान के लिए…
View On WordPress
0 notes
newsreporters24 · 3 years ago
Text
Remdesivir, HCQ have no antiviral effects: WHO study
Remdesivir, HCQ have no antiviral effects: WHO study
छवि स्रोत: पीटीआई रेमडेसिविर, एचसीक्यू का कोई एंटीवायरल प्रभाव नहीं: डब्ल्यूएचओ अध्ययन विश्व स्वास्थ्य संगठन (डब्ल्यूएचओ) द्वारा किए गए एक नए अध्ययन के अनुसार, न तो रेमेडिसविर, न ही हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) कोविद -19 के कारण अस्पताल में भर्ती मरीजों की वसूली में मदद करता है। नॉर्वे में ओस्लो यूनिवर्सिटी अस्पताल के शोधकर्ताओं के नेतृत्व में किए गए अध्ययन में पाया गया कि रेमेडिसविर और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
threequbes · 4 years ago
Text
Scientists find new drug target to treat coronavirus, fight future pandemic
Scientists find new drug target to treat coronavirus, fight future pandemic
द्वारा पीटीआई वॉशिंगटन: वैज्ञानिकों ने एक ऐसी दवा के लिए एक नए लक्ष्य की पहचान की है जो SARS-CoV-2 वायरस का इलाज कर सकती है, जो COVID-19 का कारण बनता है, और भविष्य में होने वाले कोरोनावायरस महामारी से निपटने में भी मदद करता है। अमेरिका में नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटी फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन के शोधकर्ताओं ने कहा कि वैज्ञानिकों को संभावित अगले कोरोनावायरस महामारी के लिए तैयार रहना चाहिए। फीनबर्ग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 22 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी दुर्गापूजे निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गापूजा म्हणजे न्यायाचा अन्यायावरील विजयाचं प्रतिक असून, हा उत्सव मातृशक्तीबद्दल अधिक आदर निर्माण करणारा आहे, असं मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर दुर्गापूजा म्हणजे मातेच्या अदम्य भावनांचं प्रतिक आहे, असं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व नागरिकांना दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघ आपले विजयी अभियान सुरू ठेवण्याच्या निर्धाराने तुल्यबळ अशा न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला इथं हा सामना होत आहे. दोन्ही संघांचा हा पाचवा सामना असून भारत आणि न्यूझीलंड या दोघांनीही आपले पहिले चारही सामने जिंकून प्रत्येकी आठ गुण घेतलेले आहेत. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली असून या सामन्यातही चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी आज सूर्यकुमार यादव किंवा मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. धर्मशालाची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देऊ शकते, त्यामुळे भारत तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आम्हाला आनंदच होईल, असंही ते म्हणाले. तर भाजप नेते निलेश राणे यांनी आपले सरकार मराठा आरक्षण देणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बैठका सुरू आहेत, असं पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत येत्या २४ तारखेला संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत.
****
ललित अधाने यांच्या कवितासंग्रहाचे आज छत्रपती संभाजीनगरमधील तापडिया नाट्यमंदीरमध्ये प्रकाशन करण्यात आले. मही गोधडी छप्पन भोकी असं या कविता संग्रहाचे नाव असून प्रसिद्धी अभिनेते, कवी किशोर कदम यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
बारामती येथील खाजगी कंपनीचे विमान रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस अपघातग्रस्त झाले व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान होते. विमान एका शेतात अचानक कोसळले. दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते.
****
भावी पिढ्यांसाठी पाण्याचं संवर्धन करण्याबरोबरच अन्नाची नासाडी रोखणं ही आजच्या युवा पिढीची जबाबदारी आहे, असं मत कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आज अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने वॉक फॉर वॉटर ही विशेष जनजागरण फेरी काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
ज्यांच्यावर सक्तवसुली संचालनालय, इडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे गुन्हे आहेत, असेच भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
शेतमालाला हमीभाव हा फक्त कागदी खेळ असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा नाही, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहारांशी बोलत होते.
****
को��िड काळात मुंबई महानगरपालिकेत रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी�� ५ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणी माईलान लॅबोरेट्रीज आणि मुंबई महानगरपालिकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
****
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
हिमाचल संयंत्र से 650 से अधिक नकली रेमडेसिविर शीशियां जब्त, 11 गिरफ्तार
हिमाचल संयंत्र से 650 से अधिक नकली रेमडेसिविर शीशियां जब्त, 11 गिरफ्तार
पुलिस ने कहा कि सिंडिकेट के अन्य सदस्यों की गिरफ्तारी के प्र��ास जारी हैं (फाइल) चंडीगढ़: हरियाणा पुलिस ने कहा कि हिमाचल प्रदेश में एक “फार्मास्युटिकल यूनिट” पर छापा मारा गया और 673 नकली रेमेडिसविर इंजेक्शन, सीओवीआईडी ​​​​-19 के उपचार में एक प्रमुख दवा की बरामदगी के बाद बंद कर दिया गया। पुलिस ने कहा कि ऑपरेशन में ग्यारह लोगों को गिरफ्तार किया गया था, वे मरीजों को शीशियों को अत्यधिक दर पर बेच रहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vicharodaya · 4 years ago
Text
IMA ने बाबा रामदेव को बताया झूठा, कहा-एलोपैथी को बकवास बताने के बाद भी लेते हैं सेवाएं
IMA ने बाबा रामदेव को बताया झूठा, कहा-एलोपैथी को बकवास बताने के बाद भी लेते हैं सेवाएं
कोरोना महामारी के इस दौर में भारत एक अभूतपूर्व स्वास्थ्य देखभाल संकट का सामना कर रहा है और इससे निपटने के लिए भारत के कई डॉक्टर्स, स्टॉफ और इस प्रोफेशन से जुड़े कई लोग लगे हुए हैं। वहीं ‘सोशल मीडिया पर रामदेव का एक वीडियो वायरल हो रहा है। जिसमें बाबा एलोपैथी को बकवास और दिवालिया साइंस कह रहे हैं।’ जिसके बाद IMA ने रामदेव के एलोपैथी के खिलाफ कथित रूप से अपमानजनक बयान को लेकर प्रेस नोट जारी किया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mrdevsu · 4 years ago
Text
रेमेडिसिविर के बाद अब ब्लैक फंगस का इंजेक्शन बाजार से गायब, कालाबाजारी संभव
रेमेडिसिविर के बाद अब ब्लैक फंगस का इंजेक्शन बाजार से गायब, कालाबाजारी संभव
रेमेडिसविर के अब फंगस कास्किन्स से उत्पन्न, कालाबाजारी और। Source link
View On WordPress
0 notes
lok-shakti · 4 years ago
Text
गुजरात: रेमडेसिविर से सिरिंज भरने को लेकर बीजेपी विधायक की आलोचना
गुजरात: रेमडेसिविर से सिरिंज भरने को लेकर बीजेपी विधायक की आलोचना
सूरत के कामरेज निर्वाचन क्षेत्र के भाजपा विधायक वीडी जलावड़िया का एक वीडियो वायरल होने के बाद कांग्रेस ने सत्तारूढ़ पार्टी को लताड़ा, जिसमे�� वह कथित तौर पर एक ड्रिप बोतल में स्थानांतरित करने से पहले रेमेडिसविर इंजेक्शन की शीशी के साथ एक सिरिंज भरते हुए दिखाई दे रहा था। वीडियो में कैद हुई घटना करीब 4-5 दिन पुरानी है। यह सूरत शहर के सरथाना कम्युनिटी हॉल में जलावडिया, कक्षा V पासआउट और अन्य लोगों…
View On WordPress
0 notes
prerananews24 · 4 years ago
Text
मौत के सौदागरों से सावधान! लखनऊ में पकड़ गए नकली रेमडेसिविर इंजेक्शन बनाने वाले ठग
मौत के सौदागरों से सावधान! लखनऊ में पकड़ गए नकली रेमडेसिविर इंजेक्शन बनाने वाले ठग
इस बीच कुछ ऐसे भी लोग हैं, जो परिस्थिति को फायदा उठाकर दवाइयों को इंजेक्शन की कालाबाजारी कर रहे हैं.
View On WordPress
0 notes
hindinewsnowfan · 4 years ago
Text
खुशखबरी! अमेरिकी दवा कंपनी ने भारत के लिए बनाई 80% 'सस्ती' रेमडेसिविर, जल्द मिलेगी
खुशखबरी! अमेरिकी दवा कंपनी ने भारत के लिए बनाई 80% ‘सस्ती’ रेमडेसिविर, जल्द मिलेगी
[ad_1]
Tumblr media
रेमडेसिविर भारत में होगा लॉन्च मायलिन एनवी (Mylan Pharma) ने घोषणा की है कि उसने एक अन्य दवा कंपनी गिलिएड साइंसेज़ की एंटी-वायरल दवा रेमडेसिविर (Remdesivir) का जेनेरिक वर्ज़न भारतीय बाजार के लिए तैयार कर लिया है.
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जरा���गे पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत येत्या २४ तारखेला संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत. दरम्यान, आत्महत्या करून काहीही आरक्षण मिळणार नाही. आत्महत्या करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
****
बीड जिल्ह्यात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं. मध्यप्रदेश इथून गावठी कट्टे आणि काडतूसे आणून ते राज्यात विक्री केली जाई. या टोळीकडून एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसासह सहा मोबाईल आणि एक चारचाकी जप्त केली आहे.
****
कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीत ५ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणी माईलान लॅबोरेट्रीज आणि मुंबई महानगगरपालिकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये, म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचं काल आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी माहिती पुस्तिकेचही अनावरण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमावर अनेकांनी संशोधन करत, हा उपक्रम सामाजिक बदलांचं माध्यम झाला आहे, असं इग्‍नाइटिंग कलेक्टिव गुडनेस या पुस्तकात म्हटलं आहे.
****
0 notes
digimakacademy · 5 years ago
Photo
Tumblr media
महाराष्ट्र: कोरोना की दवा के लिए अब आधार कार्ड अनिवार्य, भारी किल्लत के बाद उठाया कदम Edited By Aishwary Rai | टाइम्स न्यूज नेटवर्क | Updated: 11 Jul 2020, 09:57:00 AM IST…
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
आईएमए ने रामदेव पर तीखा हमला किया, स्वास्थ्य मंत्री से महामारी अधिनियम के तहत 'साहसपूर्वक' मुकदमा चलाने का आग्रह किया
आईएमए ने रामदेव पर तीखा हमला किया, स्वास्थ्य मंत्री से महामारी अधिनियम के तहत ‘साहसपूर्वक’ मुकदमा चलाने का आग्रह किया
नई दिल्ली: इंडियन मेडिकल एसोसिएशन ने शनिवार को एक सार्वजनिक बयान जारी कर आधुनिक एलोपैथी और इसकी दवाओं के बारे में योग गुरु और ��द्यमी बाबा रामदेव की टिप्पणियों पर नाराजगी व्यक्त की। एसोसिएशन ने मांग की है कि “केंद्रीय स्वास्थ्य मंत्री या तो आरोप स्वीकार करें और आधुनिक चिकित्सा सुविधा को भंग करें या उन पर मु��दमा चलाकर महामारी रोग अधिनियम के तहत मामला दर्ज करें।” यह भी पढ़ें | छत्तीसगढ़ ने पीएम मोदी…
View On WordPress
0 notes