#रामराजे निंबाळकर
Explore tagged Tumblr posts
inshortsmarathi · 5 years ago
Photo
Tumblr media
उदयनराजे भोसले व रामराजे निंबाळकर यांचा एकाच वेळी भाजपात प्रवेश ? राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते व छत्रपती घराण्यांचे वारस उदयन राजे भोसले व रामराजे निंबाळकर यांचा एकाच वेळी एकाच व्यासपिठावर भाजप प्रवेशाचा सोहळा करण्यात येणार आहे.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
फलटण येथे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल
फलटण येथे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल
भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यपणे निशाणा साधला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेमधील घराण��शाहीवर सुद्धा टीका केली आहे. एखादा बैल अवताला बसला तर त्याला आपण बाजारात नेतो. मात्र, हा बैल २५ वर्षे झालं बसलायं, आता तरी बदला, अशा शब्दांत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे:राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची घोषणा
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे:राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची घोषणा
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे:राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची घोषणा https://divyamarathi.bhaskar.com/rss-v1–category-5492.xml
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ
महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ
मुंबई, दि. 8 :- महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. दहा सदस्यांना शपथ नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ
महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ
मुंबई, दि. 8 :- महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. दहा सदस्यांना शपथ नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर साजरा, योगानं जगाला आरोग्याची नवी दिशा आणि मानवाला निरोगी बनवण्याचा विश्वास दिल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना
·      राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत हंडोरे पराभूत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
·      भारतीय लष्करात अग्निवीरांची भरती करण्याबाबतची अधिसूचना जारी, ४० हजार सैनिकांची भरती होणार
·      शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातल्या सात हजार ८७४ उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३५४ रुग्ण, मराठवाड्यात २० बाधित
·      औरंगाबाद जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये भरतीपूर्व सर्व रुग्णांची कोविड चाचणी बंधनकारक
·      संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखींचं टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान
आणि
·      सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या
 सविस्तर बातम्या
आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आहे. कर्नाटकात म्हैसुरू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योगदिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, योग मानवतेसाठी असून, योगानं जगाला आरोग्याची नवी दिशा आणि मानवाला निरोगी बनवण्याचा विश्वास दिला असल्याचं नमूद केलं. योग केवळ लोकांसाठी नाही, तर जागतिक शांततेसाठी सहायक असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
 Byte …
योग की ये अनादी यात्रा नंत भविष्य की दिशा मे ऐसे ही अनवरत ��लती रहेगी. हम स��्वे भवन्तु सुखीन: सर्वे सन्तु निरामय: के भाव के साथ एक स्वस्थ और शांतीपूर्ण विश्व को योग के माध्यम से गती भी देंगे.
 केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह १५ हजार नागरीकांनी यावेळी योगाभ्यास केला.
मानवतेसाठी योग ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. देशात प्रमुख ७५ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं अनेक केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर इथं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत, पुणे इथं केंद्रीय मंत्री नारायण राणे, तर नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत योगाभ्यास कार्यक्रम घेण्यात आला.
 देशातल्या ७५ ऐतिहास वारसा स्थळांवर देखील योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत  वेरुळ - अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबी -का - मकबरा इथं पहाटे योगाभ्यास करण्यात आला. पर्यटन विभागाचे कर्मचारी, सैन्यदलातले कर्मचारी, केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना- एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना- एनएसएसचे विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.
नांदेड इथं आज गुरूद्वारा सचखंड परिसरातल्या महाराजा रणजितसिंघ यात्री निवास मैदानावर योग शिबीर घेण्यात आलं. पतंजली योग समितीनं या शिबीराचं आयोजन केलं होतं. राज्यात अन्य सर्व जिल्ह्यातही योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथं सहावीत शिकणाऱ्या हिंदवी चौरे हिनं राष्ट्रीय स्तरावरील योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ ते अकरा वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. योगविद्येत उस्मानाबादचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या हिंदवी चौरेच्या कार्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte …
हिंदवी चौरे हिनं वयाच्या पाचव्या वर्षापासून योगासनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आठव्या वर्षी तिने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरले. आज पर्यंत तिने २६ हजार नागरिकांना योगाचे चे धडे दिले आहेत. कर्नाटक राज्यातल्या मैसूर येथील विवेकानंद योगा शिक्षण आणि संशोधन संस्थेत आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ ते अकरा वर्षे वयोगटात हिंदवी चौरे हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स या स्पर्धेतही ��्रथम क्रमांक तसंच जोडीदारासह योग प्रकारातही तिला सुवर्णपदक मिळालं आहे.
****
राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार अपेक्षेनुसार विजयी झाले. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. काँग्रेसचे जगताप आणि भाजपचे लाड वगळता अन्य सर्व उमेदवार पहिल्या फेरीतच विजयी झाले. १० जागांसाठी काल मुंबईत विधानभवनात २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी दोन मते अवैध ठरली. महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची कालच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली.
दरम्यान, भाजप आमदार जगताप आणि टिळक यांनी मतदानासाठी सहाय्यकांची मदत घेतल्यानं निवडणूक नियमांचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसनं केली होती. काँग्रेसच्या आक्षेपांवर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली होती.
****
भारतीय लष्करात अग्निवीरांची भरती करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी नोंदणी जुलै महिन्यात सुरू होईल. ८३ भरती मेळाव्यातून सुमारे ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. भरतीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी जॉईन इंडियन आर्मी ॲट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. निवड झालेल्या अग्निवीरांना पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी साडे ३६ हजार रुपये पगार आणि भत्ते तर चौथ्या वर्षी ४० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सुमारे १२ लाख रुपये सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि दहावी उत्तीर्ण अग्निवीरांना इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. याशिवाय अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्याही मिळणार आहेत.
****
शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी या घोटाळ्यातल्या सात हजार ८७४ उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात येणार आहेत. या सर्व उमेदवारांना यापुढे टीईटी ला बसण्यास प्रतिबं�� घालण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल तब्बल आठ महिन्यांनी लावला होता. या कालावधीतच परीक्षा परिषदेतले अधिकारी- कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे संचालक यांच्यात मोठ्या आर्थिक उ��ाढाली झाल्या. आणि निकालात मोठे फेरफार करुन अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३५४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ३८ हजार १०३ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८८८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल एक हजार ४८५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ६५ हजार ६०२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार ६१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या १३, औरंगाबाद पाच आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. औरंगाबाद इथं काल झालेल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणावर भर देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यावेळी म्हणाले.
****
यंदाच्या आषाढी वारीसाठी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने काल टाळ मृदुंगाच्या गजरात देहू गावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान होईल. या निमित्तानं हजारोच्या संख्येनं वारकरी तसंच शेकडो दिंड्या आळंदी परिसरात दाखल झाल्या आहेत.
पैठण इथल्या संत श्री एकनाथ महाराजांच्या पालखीचंही काल पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. भानुदास एकनाथच्या जयघोषानं यावेळी पैठण नगरी दुमदुमून गेली.
****
वीज महावितरण कंपनीने राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केली असून, आणखी दोन हजार ३७५ चार्जिंग स्टेशन प्रस्तावित केली आहेत. सध्या सुरू केलेल्या चार्जिंग स्टेशनमध्ये ठाणे तसंच पुण्यात प्रत्येकी पाच, नवी मुंबई दोन, आणि नागपूर इथल्या एका स्टेशनचा समावेश आहे. याशिवाय ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामं प्रगतीपथावर आहेत. यामध्ये औरंगाबाद इथल्या दोन स्टेशनसह नवी मुंबई दहा, ठाणे सहा, पुणे १७, नागपूर सहा, तर नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, तसंच अमरावती इथल्या दोन चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. २०२५ पर्यंत बृहन्मुंबईत दीड हजार, पुणे ५००, नागपुर १५०, नाशिक १००, तर औरंगाबाद इथं ७५ चार्जिंग स्टेशन्स सुरू होणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे मार्ग पूर्णत: इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार असल्याचं, महावितरण कडून सांगण्यात आलं. चार्जिंग स्टेशनची माहिती देण्यासाठी महावितरणने पॉवरअप ईव्ही हे मोबाईल ॲपही विकसित केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या दिव्यांग व्यक्तींना येत्या स्वातंत्र्य दिनापूर्वी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र -यु डी आय डी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात सात हजार ५०० दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी ७५ शिबीराद्वारे विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
****
सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथं काल एकाच घरातल्या नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. डॉ. माणिक वनमोरे यांच्या घरात सहा मृतदेह तर निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात तीन मृतदेह आढळून आले. पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठीत काही नावं आणि आकडेवारी आहे. गुप्तधनाच्या मागे लागून कर्जबाजारी झाल्यानं या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
****
औरंगाबाद शहर परिसरासह जिल्ह्यात काल काही भागात पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात एका तरुणाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. शिरोडी बुद्रूक शिवारात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण काकासाहेब साळुंके असं या तरुणाचं नाव असून, वामन रामराव साळुंके हे ज्येष्ठ नागरिक या घटनेत जखमी झाल्याचं, वृत्त आहे.
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड शहरात तसेच भोकर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर धान्य गैरव्यवहार प्रकरणातला आरोपी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल त्यांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांचा जामिन अर्जही फेटाळून लावला.
****
जालना - शिर्डी- जालना ही विशेष अनारक्षित गाडी आता नगरसोल रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहे. ही रेल्वे गाडी तिच्या निर्धारित वेळेत आठवड्यातून तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी जालना - श्रीसाईनगर शिर्डी - जालना अशी धावणार होती, मात्र ती आता जालना-नगरसोल-जालना अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
गुटख्याची अवैध वाहतुक करणाऱ्या एका तरुणाला औरंगाबाद इथं पोलिसांनी काल अटक केली. शेख इस्माईल असं या तरुणाचं नाव असून, त्याच्या ताब्यातून सुमारे एक लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगिताने संस्थगित करण्यात आले. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशन संस्थगित होत असल्याचे सांगत पुढील अधिवेशन सोमवार दि. १८  जुलैपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा केली. विधानपरिषदेचे कामकाज :- सभागृहात १५ बैठका पार पडल्या.प्रत्यक्षात ८८ तास ३७ मिनिटे कामकाज पार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 3 years ago
Text
विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर https://prasidhipramukh.in/?p=7964
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै रोजी
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै रोजी
मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसांचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
उदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची साथ सोडणार ?
उदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची साथ सोडणार ?
विधानसभा निवडणुका जवळ येताच नेत्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादीमधील दिग्गज नेत्यांनी तर भाजप प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजपमध्ये भरती झाला आहे. आता राष्ट्रवादीला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
पक्षाचे दिग्गज नेते व शरद पवार यांचे विश्वासू रामराजे निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्धार केल्याचे वृत्त आहे. रामराजे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आमदार गोरे अन्‌ रामराजेंनी नौटंकी बंद करावी
आमदार गोरे अन्‌ रामराजेंनी नौटंकी बंद करावी
आमदार गोरे अन्‌ रामराजेंनी नौटंकी बंद करावी गोंदवले  -दुष्काळी माण तालुक्‍यासाठी वरदान ठरणारी मुंबई- बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत म्हसवड येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. मात्र, काही राजकारण्यांनी स्वार्थापोटी ही एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा घाट घातला होता. मात्र, माणच्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचा हा डाव आपण कदापी यशस्वी होऊ देणार नाही. रामराजे नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
मेघालय विधानसभेच्या अध्यक्षांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांसमवेत सदिच्छा भेट
मेघालय विधानसभेच्या अध्यक्षांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांसमवेत सदिच्छा भेट
मुंबई, दि. 12 : मेघालयमधील लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जाणून घ्यायला आवडेल, त्यांची महाराष्ट्र राज्य भेट भविष्यात नियोजित करू असे सांगून, मेघालय विधानसभेचे अध्यक्ष मेतबाह लिंगडोह यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाची प्रशंसा केली. आज विधिमंडळात मेघालय विधानसभेचे अध्यक्ष मेतबाह लिंगडोह यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान सुरु आहे. संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येईल, त्यानंतर निकाल घोषित होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, असे एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला २६ मतं मिळवण्याची आवश्यकता आहे.
****
जागतिक योग दिवस उद्या साजरा होणार आहे. यानिमित्त उद्या देशभरात विशेष योग उत्सव साजरा केला जाणार असून, देशातल्या विशेष आणि ऐतिहासिक अशा ७५ स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. ‘मानवतेसाठी योग’ हा या वर्षीच्या योगदिनाचा विषय आहे. योग दिनाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम म्हैसुरु इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
योग दिनाचं औचित्य साधून आज धुळे इथं धन्वतंरी मेडिकल फौंडेशन आणि रिसर्च सोसायटीच्या वतीनं, वॉटर योगा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन झालं.
****
अग्नीवीर युवकांना महिंद्रा कंपनी नोकरीची संधी देणार असल्याची घोषणा महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद मंहिंद्रा यांनी केली आहे. अग्नीपथ योजनेच्या घोषणेनंतर ज्या पद्धतीने हिंसाचार उफाळला आहे, त्यामुळे दु:खी आणि निराश झालो असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व कौशल्य, आणि शारिरीक प्रशिक्षण यामुळे अग्नीवीरांच्या रुपाने उद्योगजगताला व्यावसायिक मनुष्यबळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे अग्नीवीर प्रशासन, सप्लाय चेन व्यवस्थापन आदींमध्ये काम करू शकतात, असं महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख २४ हजार ५९१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९६ कोटी १४ लाख ८८ हजार ८०७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार ८९९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल��, १५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आठ हजार ५१८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ७२ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय इथं २०वा दीक्षांत सोहळा तसंच नॅशनल अकॅडमी ऑफ वेटरनरी सायन्सेस - एन ए व्ही एसच्या वैज्ञानिक परिषदचं आज आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. राष्ट्रीय स्थूल उत्पादनाच्या वाढीकरता तसंच कुक्कुटपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्र सुधारण्यासाठी ‘पशुवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विस्तार उपक्रमाची पुनर्रचना’ या विषयावर या वैज्ञानिक परिषदेत विचारमंथन होईल. याप्रसंगी महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाद्वारे मानद फेलोशिप प्रदान करण्यात आली.
****
कर्मचारी निवड आयोग लवकरच १५ हजार २४७ पदांसाठीची नियुक्तीपत्रं जारी करेल असं काल सरकारतर्फे सांगण्यात आलं. येत्या दोन महिन्यात विविध सरकारी विभागांमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना ही पत्रं पाठवण्यात येतील. या वर्षअखेरीस आणखी ४२ ह���ार रिक्त पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असंही सरकारनं म्हटलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पैठण इथली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. नाथ पालखी सोहळा प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथ महराज गोसावी यांनी ही माहिती दिली. गोदाकाठी पालखी ओटा इथून पायी दिंडीचं संध्याकाळी साडे सहा वाजता प्रस्थान होईल.
****
आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकरी महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोग्यवारी या उपक्रमाचा काल पुण्यात प्रारंभ झाला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. या अंतर्गत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून वारी काळात दर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर वारकरी महिलांसाठी स्वच्छतालय आणि न्हाणी घराची व्यवस्था, त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन पुरवठा आणि ते नष्ट करण्याचं यंत्र उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
****
बुलडाणा जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सिंदखेड गावाला विभागातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या गावामध्ये लोकसहभागातून अनेक उपक्रम राबवण्यात आले, यामध्ये जल पुनर्भरण, शंभर टक्के हागणदारी��ुक्त गाव, तंटामुक्त गाव, यासह अनेक योजना राबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
‘वंदे मातरम्‌’ ने अर्थसंकल्पिय अधिवेशनास सुरुवात
‘वंदे मातरम्‌’ ने अर्थसंकल्पिय अधिवेशनास सुरुवात
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत ‘वंदे मातरम्‌’ ने गुरुवारी सकाळी कामकाजास सुरुवात झाली. विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संसदीय कार्य मंत्री ॲङ अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची चर्च्या
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची चर्च्या
सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा गट लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. महाजनादेश यात्रा साता-यात येण्या आधीच रामराजे गोटात भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात ही नवी ऑगस्ट क्रांती लवकरच होऊ शकते .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीचे  शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याचे राजकारण…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड; बहुमतापेक्षा अधिक मतांनी विजयी
विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड; बहुमतापेक्षा अधिक मतांनी विजयी
विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड; बहुमतापेक्षा अधिक मतांनी विजयी राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची  यांची निवड झाली आहे. मोठ्या गदारोळात हे मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी निवडणूक मैदानात उतरले होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी…
View On WordPress
0 notes