#राजद प्रमुख
Explore tagged Tumblr posts
Text
लीजेंड्स ऑफ आप की अदालत: रजत शर्मा ने खुलासा किया कि लालू यादव के एपिसोड की शूटिंग के दौरान क्या हुआ 'आकर्षक'
लीजेंड्स ऑफ आप की अदालत: रजत शर्मा ने खुलासा किया कि लालू यादव के एपिसोड की शूटिंग के दौरान क्या हुआ ‘आकर्षक’
छवि स्रोत: इंडिया टीवी आप की अदालत लालू यादव के साथ आप की अदालत के महापुरूष: जैसा कि इंडिया टीवी के विशेष शो ‘लीजेंड्स ऑफ आप की अदालत’ शनिवार (31 दिसंबर) को प्रसारित किया गया था, प्रधान संपादक और संगठन के अध्यक्ष रजत शर्मा ने पर्दे के पीछे की उन कहानियों का खुलासा किया जो टीवी की लंबी और सफल यात्रा के दौरान हुईं। प्रदर्शन। विशेष शो में, उन्होंने बिहार के तत्कालीन मुख्यमंत्री और राजद अध्यक्ष लालू…
View On WordPress
#आप की अदालत#आप की अदालत के महापुरूष#आप की अदालत रजत शर्मा के साथ#आप की अदालत लालू यादव के साथ#इंडिया टीवी#रजत शर्मा#राजद प्रमुख#लालू यादव
0 notes
Text
नीतीश को उनके करीबी सहयोगियों ने ‘बंधक’ बनाया, सहयोगी फैसले ले रहे: तेजस्वी
राष्ट्रीय जनता दल (राजद) के नेता तेजस्वी यादव ने शनिवार को दावा किया कि बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार अब सामान्य रूप से काम करने में सक्षम नहीं हैं और मुट्ठी भर करीबी सहयोगियों ने उन्हें ‘‘बंधक’ बनाकर रखा है। जनता दल-यूनाइटेड (जद-यू) प्रमुख की भाजपा के नेतृत्व वाले राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (राजग) में अचानक वापसी से पहले तक कुमार के उपमुख्यमंत्री के रूप में कार्यरत रहे तेजस्वी ने…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ-काँग्रेसवर दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, शहा यांचं पूर्ण विधान ऐकण्याचं आवाहन
विधान परिषदेच्या सभापती पदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित
साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा - ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षेसाठी पुरस्कार जाहीर
आणि
रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती-बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. संसद��य कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सत्ताधारी सदस्यांनी त्यावर हरकत घेत, वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही बाजूंनी घोषणा सुरु राहिल्याने अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रथम दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं.
राज्यसभेतही काँग्रेस, द्रमुक, राजद, आमआदमी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले, मात्र गदारोळ चालूच राहिल्याने सभापती जगदीप धनखड यांनी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना, अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.
अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत, काँग्रेस पक्ष आपल्या विधानाची काटछाट करून जनमानसांत संभ्रम पसरवत असल्याचं, सांगत आपलं पूर्ण विधान जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन शहा यांनी प्रसारमाध्यमांना केलं. ते म्हणाले –
काँग्रेस पार्टीने फिर एक बार अपनी पुरानी पद्धती को आजमाते हुए बातो को तोड मरोडकर और सत्य को असत्य के कपडे पहनाकर समाज मे भ्रांती फैलाने का एक कुत्सित प्रयास किया। राज्यसभा मे मेरे बयान को तोड मरोडकर पेश किया गया। मै स्पष्टता के साथ कहना चाहता हूं, मेडिया को विनंती भी करना चाहता हूं कि मेरा पुरा बयान जनता के सामने रखिये।
शहा यांचं संपूर्ण विधान केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी समाज माध्यमांवर सामायिक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसच्या या कृतीचा निषेध केला आहे. काँग्रेसने आतापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्यं काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे, ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही शहा यांचं विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे, असं म्हटलं आहे. ते नागपूर इथं विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
राज्य विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविकास आघाडीनं कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. तसंच दुपारी १२ वाजेपर्यंतच्या मुदतीत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं राम शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मागील ११ महिन्यांपासून प्रलंबित असून संबंधित निकाल त्वरीत जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत केली. आयोगाच्यावतीने महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या ४९५ पदांसाठी २८ जानेवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. राज्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा होऊन आता वर्ष संपत आलं तरी अद्यापही मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नसल्याचं चव्हाण यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
****
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं अनावरण करण्यात आलं.
www.home.maharashtra.gov.in या नावाचं अद्ययावत असं संकेतस्थळ आता माहितीजालावर उपलब्ध झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचं अनावरण झालं.
****
जगभरातल्या संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातला मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
****
आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. हिंदी भाषेत चित्रीत केलेल्या ब्रिटीश-भारतीय संतोष या चित्रपटानं १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पण, हा चित्रपट ब्रिटनकडून सादर होत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ ला होणार आहे.
****
साहित्य अकादमीचे वार्षिक पुरस्कार आज जाहीर झाले. आठ कवितासंग्रह तीन कादंबऱ्या दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन समीक्षाग्रंथ, एक नाटक आणि एक संशोधन ग्रंथ अशा २१ साहित्यकृतींना हे पुरस्कार घोषित करण्यात आले. ताम्रपट, शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून ८ मार्च २०२५ रोजी दिल्ली इथं एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या –
हा मराठीला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर शास्त्री अशा महान विचारवंत टीकाकारांना जो परस्कार मिळाला तो मलाही मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.
****
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आज ब्रिस्बेन इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं ५३ धावांत १ बळी घेतला होता. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दी���ा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत –
६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीत वेस्ट इंडिजविरोधात आपला पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळलेल्या अश्विननं एकूण १०६ कसोटी सामन्यांत ५३७ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये ६ शतकं आणि १४ अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये १५६ बळी तर टी ट्वेंटी सामन्यांमध्ये त्याने ७२ बळी घेतलेत. ३०० कसोटी बळी आणि तीन हजार धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला ११वा खेळाडू ठरला, तर ११ वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असलो तरीही, व्यावसायिक टी ट्वेंटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं आहे.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना ��ेलबर्न इथं २६ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.
****
ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार राज्याचे माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिक इथं व्यक्त केला. आज भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांची नाशिक इथं बैठक झाली, यावेळी भुजबळ बोलत होते. राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येईल, त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल असं सांगितलं.
****
परभणी इथं हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसानापोटी कोणत्याही प्रथम माहिती अहवालाशिवाय पंचनामे करुन व्यापाऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य विधीज्ञ धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. त्यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषद घेत याबाबत माहीती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहीमेंतर्गत १६ डिसेंबर पासून २० डिसेंबर पर्यंत कुष्ठरोग तपासणी मोहीम सुरु झाली आहे.
****
0 notes
Text
राजद सुप्रीमो लालू यादव को भारत रत्न देने की मांग
Bihar News: बिहार में विधानसभा उपचुनाव के मद्देनजर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। इसी बीच राजद (राष्ट्रीय जनता दल) ने केंद्र सरकार से एक बड़ी मांग कर दी है। राजद नेताओं ने पार्टी प्रमुख लालू प्रसाद यादव को भारत रत्न से सम्मानित करने की मांग की है, और इसको लेकर पटना के प्रमुख चौराहों पर पोस्टर लगाए गए हैं। इन पोस्टरों में केंद्र सरकार से भारत रत्न के लिए अपील करते हुए लालू यादव की तस्वीर को…
0 notes
Text
Land for job case- लैंड फॉर जॉब मामले में लालू, तेजस्वी व तेज प्रताप को मिली जमानत
नयी दिल्ली/पटना: लैंड फॉर जॉब’ घोटाला मामले में राउज एवेन्यू कोर्ट ने राष्ट्रीय जनता दल (राजद) सुप्रीमो लालूयादव और उनके दोनों बेटे पूर्व उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव और तेज प्रताप यादव को जमानत दे दी है. उन्हें 1-1 लाख रुपये के जमानत बांड पर जमानत दी गई है. अगली सुनवाई की तारीख 25 अक्टूबर है.दिल्ली की एक अदालत ने राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख एवं पूर्व रेल मंत्री लालू प्रसाद और उनके बेटों…
0 notes
Text
सरायरंजन विधान सभा क्षेत्र के जनता दल यू एवं भाजपा के 35 प्रमुख नेताओं ने अपने सैंकड़ों समर्थकों के साथ प्रदेश अध्यक्ष श्री जगदानन्द सिंह जी के समक्ष राष्ट्रीय जनता दल की सदस्यता ग्रहण की
पटना 26 अगस्त, 2024/बिहार प्रदेश राष्ट्रीय जनता दल के कर्पूरी सभागार में आज सरायरंजन विधान सभा क्षेत्र के जदयू एवं भाजपा के 35 प्रमुख नेताओं सहित सैंकड़ों की संख्या में राजद के प्रदेश अध्यक्ष श्री जगदानन्द सिंह, पूर्व मंत्री श्री आलोक कुमार मेहता, अतिपिछड़ा प्रकोष्ठ के प्रदेश अध्यक्ष सह सरायरंजन के पूर्व प्रत्याशी श्री अरविन्द कुमार सहनी एवं प्रदेश प्रवक्ता एजाज अहमद के समक्ष राष्ट्रीय जनता दल की…
0 notes
Text
राज्यसभा के 33% सदस्यों के खिलाफ आपराधिक मामले, 2 तो हत्या के आरोपी, CPM के 80% सांसद दागी!
नई दिल्ली : राज्यसभा के मौजूदा 225 सदस्यों में से 33 प्रतिशत ने अपने खिलाफ आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी दी है जबकि इन सांसदों की कुल संपत्ति 19,602 करोड़ रुपये है। चुनाव अधिकार निकाय एडीआर ने सांसदों के हलफनामों के विश्लेषण के आधार यह जानकारी दी है। इसके अलावा इन सांसदों में से 31 यानी 14 प्रतिशत अरबपति हैं। सीपीएम के 5 राज्यसभा सांसदों में से 4 पर क्रिमिनल केस चल रहे हैं यानी पार्टी के 80 प्रतिशत सांसद दागी हैं। एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने यह भी कहा कि इनमें से 18 प्रतिशत सांसदों ने गंभीर आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी दी है, जिनमें हत्या और हत्या के प्रयास के मामले शामिल हैं।एडीआर और नेशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) की तरफ से किए गए विश्लेषण में, दो राज्यसभा सदस्यों ने भारतीय दंड संहिता (आईपीसी) की धारा 302 के तहत हत्या से जुड़े मामलों जबकि चार सांसदों ने धारा 307 के तहत हत्या के प्रयास से सं��ंधित मामलों की जानकारी दी है।रिपोर्ट के अनुसार, 'राज्यसभा के 225 मौजूदा सदस्यों में से 75 (33 प्रतिशत) ने अपने खिलाफ आपराधिक और 40 (18 प्रतिशत) ने गंभीर आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी दी है।'विश्लेषण में सांसदों के खिलाफ दर्ज आपराधिक मामलों की राजनीतिक दलों के लिहाज से भी पड़ताल की गई।इस मामले में भाजपा सबसे आगे रही, जिसके 90 राज्यसभा सदस्यों में से 23 प्रतिशत के खिलाफ आपराधिक मामले दर्ज हैं। कांग्रेस के 28 सांसदों में से 50 प्रतिशत के खिलाफ ऐसे मामले दर्ज हैं।एडीआर के विश्लेषण में कहा गया है कि टीएमसी के 13 राज्यसभा सदस्यों में से पांच (38 प्रतिशत), राष्ट्रीय जनता दल के छह सदस्यों में से चार (67 प्रतिशत), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) के पांच में से चार (80 प्रतिशत), आम आदमी पार्टी के 10 सांसदों में से तीन (30 प्रतिशत), वाईएसआरसीपी के 11 राज्यसभा सदस्यों में से चार (36 प्रतिशत) और द्रमुक के 10 सांसदों में से दो (20 ���्रतिशत) ने हलफनामों में अपने खिलाफ आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी दी है।आपराधिक पृष्ठभूमि के अलावा, विश्लेषण में राज्यसभा सदस्यों की संपत्ति की भी पड़ताल की गई, जिसमें पता चला कि प्रति सांसद औसत संपत्ति 87.12 करोड़ रुपये है।आंकड़ों का और विश्लेषण करते हुए, रिपोर्ट में विभिन्न राजनीतिक दलों की संपत्ति में महत्वपूर्ण असमानताएं सामने आईं।प्रमुख दलों में, भाजपा के 90 में से 9 (10 प्रतिशत), कांग्रेस के 28 में से 4 (14 प्रतिशत), वाईएसआरसीपी के 11 में से 5 (45 प्रतिशत), आप के 10 में से 2 (20 प्रतिशत), टीआरएस के चार में से 3 (75 प्रतिशत) और राजद के 6 सांसदों में से 2 (33 प्रतिशत) ने 100 करोड़ रुपये से अधिक की संपत्ति घोषित की है।विश्लेषण के अनुसार राज्यसभा के मौजूदा सदस्यों की कुल संपत्ति 19,602 करोड़ रुपये है। http://dlvr.it/T3TVYC
0 notes
Text
लालू प्रसाद यादव ने कर दी घोषणा- 2024 में पीएम मोदी को दोबारा सरकार नहीं बनाने देंगे
18 दिसंबर (एजेंसी)। राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख और बिहार के पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद ने कहा है कि वह 2024 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को दोबारा केंद्र में सरकार नहीं बनाने देंगे।श्री यादव ने यह टिप्पणी इंडिया गठबंधन की मंगलवार को नई दिल्ली में होने वाली चौथी बैठक से पहले की।
0 notes
Text
Land For Job Scam : लालू परिवार को मिली राहत, नौकरी के बदले जमीन घोटाला मामले में कोर्ट ने दी जमानत
लालू परिवार को मिली राहत, नौकरी के बदले जमीन घोटाला मामले में कोर्ट ने दी जमानत
HIGHLIGHTS लैंड फॉर जॉब मामले में दिल्ली की राउज एवेन्यू कोर्ट में पेश हुए लालू यादव 15 आरोपितों को 50000 के निजी मुचलके पर मिली जमानत पटना। दिल्ली की राउज एवेन्यू कोर्ट ने कथित नौकरी के बदले जमीन घोटाला मामले में राजद प्रमुख लालू यादव(Lalu Yadav), राबड़ी देवी (Rabri Devi), बिहार के उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) और राजद सांसद मीसा भारती (Misa Bharti) को जमानत दे दी है। इस मामले…
View On WordPress
0 notes
Text
प्रस्तावित विपक्षी मोर्चे में सीटों का बंटवारा: 'पिछले तीन चुनावों में प्रदर्शन हो सकता है मापदंड'
राज्य या राष्ट्रीय स्तर के पिछले तीन चुनावों में प्रदर्शन राजनीतिक दलों के विभिन्न समूहों के बीच सीट बंटवारे का आधार बन सकता है, जिनके नेता 23 जून को पटना में बैठक कर रहे हैं ताकि 2024 संसदीय चुनाव में सत्तारूढ़ भाजपा को चुनौती देने के लिए गठबंधन बनाया जा सके। चुनाव, जनता दल (यूनाइटेड) और राष्ट्रीय जनता दल (राजद) द्वारा प्रस्तावित एक फार्मूले के अनुसार, बिहार में सत्तारूढ़ गठबंधन के दो प्रमुख…
View On WordPress
0 notes
Text
BPSC छात्रों पर लाठीचार्ज को लेकर तमतमा गए लालू यादव, प्रियंका ने भी साधा नीतीश सरकार पर निशाना
बिहार लोक सेवा आयोग (बीपीएससी) के अभ्यर्थियों को तितर-बितर करने के लिए बिहार पुलिस द्वारा लाठीचार्ज करने के एक दिन बाद, राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव ने गुरुवार को कहा कि पुलिस को लाठीचार्ज नहीं करना चाहिए था और यह गलत था। लालू ने कहा कि ऐसा नहीं करना चाहिए था। गलत बात है। परीक्षा रद्द करने की मांग को लेकर बीपीएससी अभ्यर्थी बुधवार को पटना में आयोग के कार्यालय का ‘घेराव’ करने के…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं शपथग्रहण-एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
पंतप्रधान ��रेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा साजरा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई महापालिका सज्ज
आणि
फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित
****
राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या या शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली..
बाईट – देवेंद्र फडणवीस
यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे ते दुसरे माजी मुख्यमंत्री ठरले.
बाईट – एकनाथ शिंदे
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ते सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत.
बाईट – अजित पवार
या सोहळ्याला केंद्रीय मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, गुजराथचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू तसंच उपमुख्यमंत्री पवन कल्याण, यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे नेते, अंबानी कुटुंबीयांसह अनेक उद्योजक, अभिनेत्री माधुरी दीक्षितसह सिनेसृष्टीतले कलावंत, आणि क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक क्षेत्रातले मान्यवर या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. प्रसिद्ध गायक संगीतकार अजय अतुल यांच्या गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाले.
****
भारतीय विमान विधेयक २०२४ वर आज राज्यसभेत पुन्हा चर्चा सुरू झाली. लोकसभेने हे विधेयक आधीच मंजूर केले आहे. हे विधेयक केंद्र सरकारला कोणत्याही विमानाचा आराखडा, उत्पादन, देखभाल, विक्री, निर्यात किंवा आयात यांचे नियमन करण्याचे आणि विमानाच्या कार्यान्वयनाच्या सुरक्षेचे नियम निर्धारित करण्याचा अधिकार देते. विमान वाहतूक क्षेत्रात बरीच प्रगती झाल्याचं भारतीय जनता पक्षाचे शंभू शरण यांनी यासंदर्भातल्या चर्चेत सहभागी होताना सांगितलं. गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली असल्याचं शरण यांनी नमूद केलं.
देशभरात १५७ विमानतळ कार्यरत असल्याची माहिती, नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी दिली. लोकसभेत ते आज पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. केंद्र सरकारने देशभरात विमानतळाचं जाळं विस्तारलं असून, देशांतर्गत हवाई वाहतुकीने एकाच दिवसात पाच लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा गाठला असल्याचं, नायडू यांनी सांगितलं.
****
अदानी लाचखोरी प्रकरणी आज संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्ष नेता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह राजद, डीएमके आदी प्रमुख विरोधी पक्षांनी निदर्शनं केली या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली.
परदेशातून देशहितावर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी हा गंभीर मुद्दा असल्याचं सांगत त्यावर अधिक वेळ चर्चा करण्याची सूचना केली. त्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर झालेल्या गोंधळात राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेचं वित्त धोरण उद्या जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर स्थिर राखला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाइटची मर्यादा ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये केली आहे. मात्र, एकंदर मर्यादा पाच हजार असल्याचं बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या नवीन मर्यादा तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात PROBA तीन अंतराळयान घेऊन जाणारे PSLV C एकोणसाठचे यशस्वी प्रक्षेपण केले. PROBA 3 हे युरोपियन स्पेस एजन्सीचे इन ऑर्बिट प्रात्यक्षिक मिशन आहे. हे मिशन अचूक उपग्रह स्थिती, निर्मिती उडाणे, अधिग्रहण आणि समीपता ऑपरेशन्ससाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित करेल.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य��रातून येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबईत चैत्यभूमीवर महापालिकेने पायाभूत सुविधा केल्या आहेत. पालिकेकडून नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
****
छाया-प्रकाश फाऊंडेशनचे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अभिनेते भरत दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अभिनेते किशोर कदम आणि युवा चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्या�� येणार आहे. येत्या २१ डिसेंबरला सोलापुरात मॅगसेसे पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. एक लाख रूपये रोख आणि मानपत्र असं पुरस्कारांचं स्वरूप आहे. याच कार्यक्रमात दोन शिक्षकांचा गौरव आणि २९ गुणवान विद्यार्थ्यांना ८ लाख रुपये इतक्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि दिल्ली हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अजित शहा यांनी दिली.
****
सिंगापूर इथं सुरु असलेल्या, यंदाच्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी आहे. त्यांनी आतापर्यंत एक एक गेम जिंकला असून त्यांचे ६ गेम अनिर्णित राहिले आहेत. या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोघांनाही प्रत्येकी ३ पूर्णांक ५ दशांश गुणांची आवश्यकता आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना उद्यापासून ॲडलेड इथं खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे ०४ विद्यार्थी युरोप खंडातील एस्टोनिया या शहरात होणाऱ्या जागतिक रोबोटिक स्पर्धेकरिता रवाना झाले आहेत. मनपा पदाधिकाऱ्यांनी या चमूला शुभेच्छा दिल्या.
****
जालना शहर महानगरपालिकेच्या अधिकृत परवानगीशिवाय शहरात बेकायदेशीररित्या होर्डिंग आणि फलक लावणाऱ्या २२ अस्थापनांवर महापालिका प्रशासनानं गुन्हे दाखल केले आहेत. तसेच महापालिकेच्या पथकानं अनेक ठिकाणचे अनधिकृत फलकही जप्त केले आहेत. शहरातल्या आस्थापनांसह नागरिकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच होर्डिंग लावावेत अन्यथा बेकायदेशीर लावलेले होर्डिंग, बॅनर जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईलं, असं महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
****
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दातर्ती गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतातील १५ शेळ्या मारल्या गेल्या असून ३ जखमी झाल्या आहेत. दादाजी त्र्यंबक यांच्या शेतातील या शेळ्यांवर बिबट्याने काल मध्यरात्री हल्ला केल्याचे आमच्या वार्ताहरानं सांगितलं. परिसरामध्ये बिबटचा वावर असल्याने रात्री अपरात्री शेतांमध्ये जाताना शेतकऱ्यांनी एकटे दुकटे जाऊ नये. शेतात वास्तव्य असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सजग राहावे तसंच शेतातल्या जनावरांची सुरक्षा वाढवावी असे निर्देश साक्रीचे वनक्षेत्र अधिकारी व्ही.के. खैरनार यांनी दिले आहेत.
****
0 notes
Text
Land For Job Scam: लालू-तेजस्वी और तेज प्रताप को राहत, एक लाख के निजी मुचलके पर मिली जमानत
New Delhi:दिल्ली की राउज एवेन्यू कोर्ट ने सोमवार को जमीन के बदले नौकरी मामले में बिहार के पूर्व मुख्यमंत्री और राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव, उनके बेटे तेजस्वी यादव और तेज प्रताप यादव को राहत दी। कोर्ट ने तीनों को एक-एक लाख रुपये के निजी मुचलके पर जमानत दी है। विशेष न्यायाधीश विशाल गोगने ने इस बात पर ध्यान दिया कि जांच के दौरान आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया था। मामले की…
0 notes
Text
Bihar pre parliamentary election opinion poll : बिहार में ओपिनियन पोल के नतीजों ने 'एनडीए' व 'इंडीए' दोनों की बढ़ाई टेंशन,आइये समझें बिहार में एबीपी-सी वोटर ओपिनियन पोल के नतीजों के मायने
पटना : आगामी लोकसभा चुनावों को लेकर अभी से ही बिहार की राजनीति गरमाने लगी है. इंडी गठबंधन के प्रमुख घटकों में शामिल राज्य में सत्तारूढ़ जदयू एवं राजद के साथ ही विपक्षी भारतीय जनता पार्टी भी अभी से राजनीतिक गोटियां बैठाने में जुट गये हैं. लेकिन इसी बीच एबीपी न्यूज के साथ सी वोटर के आये ओपिनियन पोल ने इन सभी दलों की चिंता बढ़ा दी है. बिहार को लेकर कराये गए इस ओपिनियन पोल ने भाजपा नीत एनडीए एवं…
View On WordPress
0 notes
Text
CIN /भाजपा, जदयू और बसपा के नेताओं ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ राजद की सदस्यता ग्रहण की : एजाज अहमद
CIN /बिहार प्रदेश राष्ट्रीय जनता दल के राज्य कार्यालय में राजद के प्रदेश अध्यक्ष श्री जगदानंद सिंह के समक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री उदय नारायण चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ तनवीर हसन, पूर्व मंत्री मो इसराइल मंसुरी ,प्रदेश प्रवक्ता एजाज अहमद की उपस्थिति में भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ के प्रदेश प्रभारी श्री अभिमन्यु कुमार गुप्ता, जनता दल यु नेत्री सह पूर्व प्रमुख श्रीमती लक्ष्मी चन्द्रा, बसपा नेता सह…
0 notes