#युध्द
Explore tagged Tumblr posts
Video
War Thunder Cogadh Thunder ウォーサンダー دوي الحروب trovão de guerra Гром во...
#youtube#Cogadh Thunder#ウォーサンダー#trovão de guerra#Гром войны#دوي الحروب#วอร์ธันเดอร์#Tonnerre de guerre Savaş#Savaş Şimşeği#רעם מלחמה#युध्द गर्जना#Sấm sét chiến tranh#Guntur Perang#War Thunder
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथल्या कार्यक्रमात अंतराळ दिनाच्या देशवासियांना तसंच वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. इस्रोच्या कामगिरीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. चंद्रयान मोहिमेचं यश देशासाठी आनंददायी क्षण होता, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
****
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथं महिलांचं महाशिबीर होणार आहे. यात मुख्यमंत्री शिंदे महिलांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी जळगाव इथं अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी यावेळी जारी करण्यात येणार आहे. देशातल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सरंक्षण ते कृषी क्षेत्र या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. युक्रेन इथं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळं द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि विस्तारण्यास मदत होईल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पोलंड मधल्या वॉर्सा इथं राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक, जामसाहिब नवानगर या युध्द स्मारकांना भेट दिली. तसंच भारतीय नागरिकांशी संवाद साधला. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, २५ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा ११३ वा भाग प्रसारित होईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.
****
स्वित्झर्लंड इथं सुरू असलेल्या लोझॉन डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. ८९ पूर्णांक ४९ मीटर भाला फेकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पुढच्या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेसाठी नीरज पात्र ठरला आहे.
****
��त्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात जीवन साधना पुरस्कार वितरण करण्यात येत आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
****
आकाशवाणी हे ज्ञान आणि मनोरंजनाचं माध्यम आहे, ते टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं प्रतिपादन पश्चिम क्षेत्राचे अपर महासंचालक-कन्टेन्ट विश्वनाथ कंबलियाल यांनी केलं. आकाशवाणीच्या क्षेत्रीय कार्यक्रम समन्वय समितीची बैठक नागपूर इथं आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यात तहसिल कार्यालयातले पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. डोईफोडे यांनी तक्रारदारांकडे त्यांचे रेशन ���ार्ड बनवून देण्यासाठी एक हजार पाचशे रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एक हजार रुपये दिल्यानंतरही कार्ड बनवून मिळाले नाही त्यामुळे डोईफोडे यांनी उर्वरित पैश्यांची मागणी केली. यावेळी उर्वरित पाचशे रुपयांच्या लाचेचा स्विकारत करतांना डोईफोडे यांना अटक करण्यात आली.
****
जॉर्डनमधील अम्मान इथं सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी करत चार वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. पुलकीतने ६५ किलो वजनी गटात, मानसी लाथरने ७३ किलो वजनी गटात, नेहा सांगवानने ५७ किलो तर अदिती कुमारीने ४३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. ग्रीको रोमन शैलीत रोनक दहिया ११० किलो वजनी गटात आणि साईनाथ पारधीने ५१किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
****
0 notes
Text
हमासने घेतली युद्धातून माघार
‘या’ मुद्द्यावर इस्राईलसोबत चर्चा करायला तयार मुंबई : इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन, खाद्यपदार्थांचा पुरवठा खंडित झाला आहे. गाझासीमेवर इस्राईलने हमास विरोधामध्ये ३ लाख राखीव सैन्य उतरवले आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनवर दबाव वाढला आहे. हमासने इस्राईलविरोधात युध्द पुकारल्याच्या काही तासातच माघार घेण्याचे…
View On WordPress
0 notes
Text
इतिहास परीक्षा- ओम प्रकाश आदित्य
इतिहास परीक्षा थी उस दिन, चिंता से हृदय धड़कता था थे बुरे शकुन घर से चलते ही, दांया हाथ फड़कता था
मैंने सवाल जो याद किए, वे केवल आधे याद हुए उनमें से भी कुछ स्कूल तकल, आते-आते बर्बाद हुए
तुम बीस मिनट हो लेट द्वार पर चपरासी ने बतलाया मैं मेल-ट्रेन की तरह दौड़ता कमरे के भीतर आया
पर्चा हाथों में पकड़ लिया, आंखें मूंदीं टुक झूम गया पढ़ते ही छाया अंधकार, चक्कर आया सिर घूम गया
उसमें आए थे वे सवाल जिनमें मैं गोल रहा करता पूछे थे वे ही पाठ जिन्हें पढ़ डांवाडोल रहा करता
यह सौ नंबर का पर्चा है, मुझको दो की भी आस नहीं चाहे सारी दुनिय पलटे पर मैं हो सकता पास नहीं
ओ! प्रश्न-पत्र लिखने वाले, क्या मुंह लेकर उत्तर दें हम तू लिख दे तेरी जो मर्ज़ी, ये पर्चा है या एटम-बम
तूने पूछे वे ही सवाल, जो-जो थे मैंने रटे नहीं जिन हाथों ने ये प्रश्न लिखे, वे हाथ तुम्हारे कटे नहीं
फिर आंख मूंदकर बैठ गया, बोला भगवान दया कर दे मेरे दिमाग़ में इन प्रश्नों के उत्तर ठूंस-ठूंस भर दे
मेरा भविष्य है ख़तरे में, मैं भूल रहा हूं आंय-बांय तुम करते हो भगवान सदा, संकट में भक्तों की सहाय
जब ग्राह ने गज को पकड़ लिया तुमने ही उसे बचाया था जब द्रुपद-सुता की लाज लुटी, तुमने ही चीर बढ़ाया था
द्रौपदी समझ करके मुझको, मेरा भी चीर बढ़ाओ तुम मैं विष खाकर मर जाऊंगा, वर्ना जल्दी आ जाओ तुम
आकाश चीरकर अंबर से, आई गहरी आवाज़ एक रे मूढ़ व्यर्थ क्यों रोता है, तू आंख खोलकर इधर देख
गीता कहती है कर्म करो, चिंता मत फल की किया करो मन में आए जो बात उसी को, पर्चे पर लिख दिया करो
मेरे अंतर के पाट खुले, पर्चे पर क़लम चली चंचल ज्यों किसी खेत की छाती पर, चलता हो हलवाहे का हल
मैंने लिक्खा पानीपत का दूसरा युध्द भर सावन में जापान-जर्मनी बीच हुआ, अट्ठारह सौ सत्तावन में
लिख दिया महात्मा बुध्द महात्मा गांधी जी के चेले थे गांधी जी के संग बचप�� में आंख-मिचौली खेले थे
राणा प्रताप ने गौरी को, केवल दस बार हराया था अकबर ने हिंद महासागर, अमरीका से मंगवाया था
महमूद गजनवी उठते ही, दो घंटे रोज नाचता था औरंगजेब रंग में आकर औरों की जेब काटता था
इस तरह अनेकों भावों से, फूटे भीतर के फव्वारे जो-जो सवाल थे याद नहीं, वे ही पर्चे पर लिख मारे
हो गया परीक्षक पागल सा, मेरी कॉपी को देख-देख बोला- इन सारे छात्रों में, बस होनहार है यही एक
औरों के पर्चे फेंक दिए, मेरे सब उत्तर छांट लिए जीरो नंबर देकर बाकी के सारे नंबर काट लिए
- ओम प्रकाश आदित्य
1 note
·
View note
Text
भारतीय इतिहास का प्रथम जौहर
#aryasamaj
https://aryasamaj.site/bhartiya-itihaas-ka-pratham-johar/
0 notes
Text
#छत्रपती_संभाजी_महाराजांच्या तसेच #राजाराम_महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा खंबीरपणे वाहणारे, गनिमीकाव्याने औरंगजेबास जेरीला आणणारे #उंबरखिंडीची लढाई, उमराणीचे युध्द, नेसरीचे युद्ध, कोपल बहादुरविंडा तसेच सावनूरची लढाई अशा अनेक मोहिमांमध्ये धनाजीरावांनी पराक्रमाची शर्त केली, अशा शूर योध्याला विनम्र अभिवादन !
#धनाजी_जाधव #सरसेनापती #सरसेनापती #धनाजीराव_जाधव #SENAPATI #dhanajiraojadhav #dhanajijadhav #santajidhanaji
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938
0 notes
Text
अणु युद्धाहून भयानक परिणामांना आमंत्रण देतंय एआय युध्द !
https://bharatlive.news/?p=104594 अणु युद्धाहून भयानक परिणामांना आमंत्रण देतंय एआय युध्द !
चीनची ...
0 notes
Text
KYA KAROON LADKA HU NA.. #2
छोटी बड़ी तारीख़े भूल जाता ��ूँ,जाने अनजाने मे अपनो को रुलाता हूँ ।ढ़ोंग समझदारी का कर, अंदर से थोड़ा नादान हूँ,मर्दानगी का खोकला घमंड़ कर शर्मिंदा भी हूँ! शिव की तरह, पार्वती का ही जतन करता हूँ,दुशासन बन किसीका चीर हरन भी करता हूँ,सारथी कृष्ण नही, बस युध्द न चाहने वाला अर्जुन हूँ,और कभी अपनी सीता की अग्नि परीक्षा भी लेता हूँ । प्यार भी करता हूँ, तुम पर वार भी करता हूँ,खुद की गल्तियां भूल,तुम्हे नीचा…
View On WordPress
0 notes
Text
2 june 2019 breaking news,भारत +पाकिस्तान युध्द शुरू ,aaj tak news,ABP news, modi speech,
#आज2juneकीमुख्यखबरें #बिगब्रेकिंगन्यूज2june #DLSNEWS #breakingnews #newshindi #pmmodi #modinews #Aajtak #Aajtaklive #ABPnews #modispeech #indianews #viralnewsindia #rahulgandhi #priyankagandhi
news, news hindi, news 2 june hindi, latest news, latest news hindi, latest news 2 June hindi, Viral news India, indian news hindi, news, India, hindi, breaking news, breaking news hindi, breaking news 2 june hindi, 2june Ki news, 2 june breaking news hindi, today breaking news hindi, today news, today news 2 june hindi, today breaking news hindi 2 june, PM Modi, Narendra Modi, Narendra Modi speech, modi speech, modi news, modi latest news, modi news 2 june, modi speech 2 june, Rahul Gandhi, Rahul Gandhi speech, Priyanka Gandhi, Priyanka Gandhi speech, Aaj ki news, aaj ki news 2 june hindi, Aaj ki taza news 2 june aaj ki news, DLS News, aaj ki Taja kahbar, 1may Ki news hindi, big breaking news hindi, आज की ताज़ा खबरें 2 june, आज की मुख्य खबरें 2 june, 2 june की मुख्य खबरें, 2 june की बड़ी खबरें, बिग ब्रेकिंग न्यूज, 2 june बिग ब्रेकिंग न्यूज, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, होली, study news, Loksabha election 2019 लोकसभा चुनाव 2019
#studynews #लोकसभाचुनाव2019
आज की ताज़ा खबरें, आज की बड़ी खबरें, 2 june के ताज़ा समाचार, मुख्य सामाचार, राहुल गांधी की रैली, नरेंद्र मोदी की रैली, आज की बड़ी खबरें 2 june आज की लेटेस्ट न्यूज हिंदी 2 june, 2 june की बड़ी खबरें, 2 june के ताज़ा समाचार, study news, one viral onli news, IFC knowledge news, DLS news, IPL news, ABP news, hind news hindi, aah tak news, भारत ,पाकिस्तान युध्द शुरू, अभी अभीभारत पाकिस्तान युध्द शुरू भारतिय सेना अलर्ट, एक्जिट पाेल speech, लाेक सभा चुनाव speech, एक्जिट पाेल speech,लाेकसभा चुनाव speech, माेदी ने किये 10 वादे , अब माेदी जम्मू कश्मीर धारा 370 हटाएँगे, 2019 चुनाव नतीजे, ABP news,DLI news,IPL news,IFC knowledge news, लाेकसभा चुनाव नतीजे, breaking news, DLI ki 10खबरें, bangal news,Delhi news,, up news,mp news,ops news, hind news,aaj tak news, gov news,pm modi शपथ ग्रहण news,
The post 2 june 2019 breaking news,भारत +पाकिस्तान युध्द शुरू ,aaj tak news,ABP news, modi speech, appeared first on .
The post 2 june 2019 breaking news,भारत +पाकिस्तान युध्द शुरू ,aaj tak news,ABP news, modi speech, appeared first on .
from WordPress http://www.richmeganews.com/2-june-2019-breaking-news%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%a6/
0 notes
Text
मराठा सरदार 'होल्कर वशं के संस्थापक मल्हार राव होल्कर ने आपने जीवन में 52 युध्द लड़े और 52 के 52 युध्द जीते
#मल्हार राव होल्कर#malharraoholkar#maratha#holkar#52 युध्द विजेता मल्हार राव होल्कर#gadariya#bharwad#baghel#dhangar#gadariyasamaj#gadariya👑#gaddicommunity#kurubas#kuruba#kuruma#palsahab#gadri#gayri#गड़रिया#इन्टरनेशनल गड़रिया#internationalgadariya#kshatriya gadariya#kshatriya
0 notes
Photo
सत साहेब गुरुजी को कौन दुष्ट रुला रहा है विचार करो - यदि यह ऑडियो हिसार जेल से पूज्य गुरुदेव संत रामपाल जी महाराज जी की है तो फिर उनके अनुसार 👇 👉 सतलोक आश्रम मैनेजमेंट में वे कौन दुष्ट है जो उन्हें रुला रहे है 👉 सतलोक आश्रम मैनेजमेंट में कौन बाहर खींचातानी कर रहे है 👉 सतलोक आश्रम मैनेजमेंट और पूज्य गुरुदेव जी के कलयुगी परिवार ने ऐसी कोनसी गलती कर डाली, जिस कारण मंजू को इस ऑडियो में यह कहना पड़ रहा है कि - आगे ऐसी गलती नही होगी, हम सब रो रहे है, हमे माफ कर दो जवाब👇 गहरी नींद में सो रही कुम्भकरण की नानी 70% मूर्ख संगत और पढ़े लिखे अनपढ़ गवार सोशल मीडिया सेवादारों को अब आंखे खोल लेनी चाहिए कि.... तुम सब लोगो को परमात्मा का दोषी बना दिया है काल ने 👉 इस ऑडियो की आवाज यदि तुम्हारे अनुसार -पूज्य गुरुदेव जी की है तो उन्हें खून के आंसू स्वयं उन्ही का कलयुगी परिवार और काल एजेंट महेन्द्र भगोड़ा एंड पार्टी रुला रही है 👉 क्योंकि - संगत से लूटी गई हराम की माया (पैसे) को लेकर महेंद्र भगोड़े, गुरुजी के कलयुगी परिवार और स्टेट कॉर्डिनेटर्स में भयंकर आपसी कलह और तनाव चल रहा है 👉मध्य प्रदेश के स्टेट कॉर्डिनेटर विष्णु साहू ने बैतूल आश्रम को अपने बाप की संपति समझकर, उसपर अपना कब्जा जमा लिया है, पिछले 3 महीने से संगत के दान का सारा पैसा स्वयं ही डकार गया, मैनेजमेंट को एक रुपया तक नही दे रहा है 👉तो दूसरी तरफ हरियाणा का स्टेट कॉर्डिनेटर चौधरी अमन गोदारा रोहतक वाला जो कभी महेंद्र का दायां हांथ हुआ करता था, आज बगावत कर चुका है, महेंद्र के द्वारा चौधरी अमन गोदारा को स्टेट कॉर्डिनेटर के पद से हटाये जाने की पुरजोर कोशिश की जा रही है 👉उधर कुरुक्षेत्र का कॉर्डिनेटर और नामदान संचालक, जो महेंद्र के कुकर्मो में बराबर का सांझेदार है, वो आधे हरियाणा के भक्तो को अपनी मुठी में करके सारा दान स्वय के ही पास रखता है और कुछ स्टेट कॉर्डिनेटर्स को भी अपने साथ मिलाकर महेंद्र को डरा रहा है, साथ ही कुरुक्षेत्र में लगभग पौने 6 एकड़ जमीन में आश्रम बना रहा है, ताकि मरने के बाद बच्चो को धंधा करके दिया जा सके.... क्योंकि संगत तो सदा से ही मूर्ख है 👉महेंद्र और गुरुजी के कलयुगी परिवार में भी गुरुजी का उत्तराधिकारी बनने अर्थात संगत पर कब्जा जमाने के लिए आपसी भयंकर शीत युध्द छिड़ा हुआ है..... इतना सब कुछ जो मैनेजमेंट में शुरू हो चुका है, इसका मुख्य कारण है *सत सेवक* क्योंकि सत सेवको के शोशल मीडिया पर बढ़ते प्रचार से संगत तेजी से जाग रही है, लोगो ने समझ लिया कि हमारी आड़ में धर्म को धंधा बना दिया है, जमीन https://www.instagram.com/p/CJ-7S1NFVSM/?igshid=11ebu2oczqh5j
1 note
·
View note
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंड मधल्या वॉर्सा इथं, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणं आघाडीवर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिलं होतं. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
वॉर्सा इथं जामसाहिब नवानगर या युध्द स्मारकाला देखील त्यांनी भेट दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दिग्विजयसिंह यांनी पोलिश निर्वासितांना आश्रय दिल्या च्या सन्मानार्थ २०१४ साली पोलंड सरकारनं हे युद्धस्मारक बांधलं होतं.
त्यानंतर मोदी यांनी पोलंड मध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापूर स्मारकाचं महत्त्व विशद करताना, पोलंडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचा केलेला हा सन्मान असल्याचं सांगत, त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
दरम्यान, पंतप्रधान आज पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील, तसंच पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांची भेट घेतील.
****
आंध्र प्रदेशमध्ये, अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेझमधील औषध निर्माण कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात सात जण ठार तर ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ��ंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, पीडितांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढेल, असा भारतीय रिझर्व बँकेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस कोटी होती, ती यंदा दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे बारा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशांतर्गत मागणीतही वाढ होत असून, विशेषतः ग्रामीण भागात मागणी वाढत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे.
****
रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं लोकनेते श्यामराव पेजे असं नामकरण आणि इमारतीचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
दरम्यान, काल लातूर इथून नांदेडला जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यापुढे मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
बदलापूर सह अन्य अशा प्रकारच्या अत्याचाराच्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र स्वाभिमान सभेचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमची सत्ता आल्यास महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा शक्ती कायदा आम्ही पारित करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेली जहाल नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी हिने काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. तिच्यावर सहा लाखाचं बक्षिस होतं. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७२, तर २०२२ पासून २४ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावं, असं आवाहन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे.
दरम्यान, कापेवंचा इथल्या एका निरपराध व्यक्तीचा खून करणाऱ्या नक्षल समर्थकास काल गडचिरोली पोलिसांनी अटक केली. प्रमोद कोडापे असं त्याचं नाव असून, त्याच्यावर दोन लाखाचं बक्षिस होतं.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वेनं अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यामध्ये राजकोट-मेहबूबनगर-राजकोट या साप्ताहिक गाडीचा समावेश आहे, या गाडीला येत्या तीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
0 notes
Text
कितना ही अवरुध्द हुआ हुआ न निर्मल शुध्द
जीव हिंसा के बाद हुआ , कुदरत का यह युध्द
जैसे तैसे आज बचे कल का क्या विश्वास
जीव हिंसा के साथ गई,थोड़ी जो थी सांस
हथिनी जीकर चली गई दे कर यह संदेश
कायरता भरपूर रही , क्या करुणा का देश
कितना वह जन क्रूर रहा ,हिसा से भरपूर
नराधम वह कहा गया ,दक्षिण में सुदूर
जिस मानव के हाथ हुआ ,एक हाथी का वध
क्रूरता हर हद लांध गई , दानव से सम्बध्द
1 note
·
View note
Photo
हमें युध्द नहीं शांति चाहिए! हमें किसी भी देश के विरुद्ध युध्द नहीं शांति चाहिए!क्योंकि युद्ध से गरीब जनता मरेगी, महंगाई बढ़ेगी, बेरोजगारी पहले से ही बहुत है और बढ़ेगी। दंगे फसाद होंगे, हिन्दू-मुस्लिम मरेंगे! सिर्फ राजनीति चमकेगी। जो युद्ध का माहौल बना रहे हैं उनका कुछ नही बिगड़ेगा, मरेगा हर हाल में आम आदमी चाहे वो जवान हो या सिविलियन। ये जो उन्मादी रात दिन फेसबुक और टीवी पर उन्माद फैला रहे हैं, मै दावे के साथ कहता हूँ इनके घर में से एक भी फौजी नही है।भारतीय सेना अपना काम भलीभांति कर रही है। उन्हें अपने तरीके से काम करने दीजिए!सेना के इस अपार सफलता का श्रेय किसी राजनीतिक पार्टी को देकर राजनीतक जनाधार मजबूत न करें।याद रखें- जिस पार्टी के लिए आप अपनी जान जोखिम में डाल रहे हैं उस पार्टी के नेता भी झूठे हैं। तठस्थ रहे!न बहकिये, न बहकाइये और न ही बहकने दीजिए। #war #AirFors #indianarmy #surendrajdp #surendrakumar #surendraatheist #atheistjdp Read my thoughts on YourQuote app at Twitter
1 note
·
View note
Photo
⚠- कारगिल युध्द में आमिर खान की पाक आतंकी से हमदर्दी ! सेना के अधिकारियों ने जताई आपत्ति, ⚠- वकील का दावा आपत्तिजनक हैं फिल्म के सीन @rajnathsinghbjp @shifuji_jaihind @indianarmy.adgpi #देशद्रोहीबाॅलीवुड #BoycottLaalSinghChaddha https://www.instagram.com/p/ChMN4qrrVLP/?igshid=NGJjMDIxMWI=
1 note
·
View note
Text
Lohardaga-sports-कारगिल शहीद विश्राम टाना भगत फुटबॉल टूर्नामेंट का समापन, अल्फा एफसी पतराटोली ने पेनाल्टी शूटआउट में कैरो को 5-2 से हराकर जीता खिताब
Lohardaga-sports-कारगिल शहीद विश्राम टाना भगत फुटबॉल टूर्नामेंट का समापन, अल्फा एफसी पतराटोली ने पेनाल्टी शूटआउट में कैरो को 5-2 से हराकर जीता खिताब
कैरो / लोहरदगा : कारगिल शहीद विश्राम टाना भगत के योगदान को भुलाया नहीं जा सकता है. कारगिल शहीद को आज भी लोग नमन करते हैं. कारगिल युद्ध में विश्राम टाना भगत का अहम योगदान रहा था. भारत-पाकिस्तान के बीच हुए कारगिल युद्ध में लोहरदगा जिले के कैरो प्रखंड अंतर्गत एड़ादोन गांव निवासी विश्राम टाना भगत दुश्मनों से लोहा लेते हुए शहीद हो गए थे. कारगिल युध्द में जीत दिलाने के लिए विश्राम टाना भगत ने अपनी जान…
View On WordPress
0 notes