#याला’!
Explore tagged Tumblr posts
Text
हा आत्ता कसं…याला म्हणतात जुगाड! फक्त 8-10 रुपयाचा खर्च, गाडी गाठणार 150 किलोमीटरचा पल्ला
हा आत्ता कसं…याला म्हणतात जुगाड! फक्त 8-10 रुपयाचा खर्च, गाडी गाठणार 150 किलोमीटरचा पल्ला
हा आत्ता कसं…याला म्हणतात जुगाड! फक्त 8-10 रुपयाचा खर्च, गाडी गाठणार 150 किलोमीटरचा पल्ला सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरं तर सोशल मीडियाचा खरा वापर तेव्हाच होतो जेव्हा त्यावर टॅलेंट दाखवलं जातं. अनेक तरुण मंडळी आज या माध्यमातून आपलं टॅलेंट दाखवत असतात. जे टॅलेंट फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतं. असाच एक व्हिडीओ आहे ज्यात या मुलानं एक अशी गाडी बनवलीय जी बघून…
View On WordPress
#&8216;हा&8217;#150#8-10#आत्ता#आहे#कसं…याला#किलोमीटरचा#खर्च#गंभीर#गाठणार#गाडी#जुगाड!#पल्ला#फक्त#मुद्दा#म्हणतात&8230;#रुपयांचा
0 notes
Text
41. आंतरिक प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे ��ाध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
आपण आपल्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा, भावना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्रकारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचविण्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
2 notes
·
View notes
Text
शिव जी यांनी कागभुशडं याला एक लाख वर्ष नरकात ठेवण्याचा शाप का दिला पहा आज दुपारी एक वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 November 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
मानवता प्रथम, लोकशाही प्रथम, हा आजच्या संकटग्रस्त जगात पुढे जाण्याचा मंत्र असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करताना ते काल बोलत होते. लोकशाही आपल्या अंत:करणात, आपल्या दृष्टीकोनात आणि आपल्या आचरणात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताने कधीच विस्तारवादी विचार केला नाही, भारत नेहमीच जागतिक विकास आणि शांततेच्या बाजुने असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे यासह अनेक जागतिक आव्हानांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. जगात कोणत्याही देशातल्या कोणत्याही संकटात, प्रथम प्रतिसाद देणारा आणि मदतीसाठी पोहोचण्याचा भारताचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ काल प्रदान करण्यात आला. गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ग्लोबल साऊथच्या उच्चस्तरीय बैठकीत ते काल बोलत होते. किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं दास म्हणाले. विकास आणि चलनवाढ यांच्यातला समतोल साधण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक समन्वय महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात आय फोर सी नं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं १७ हजार व्हॉटसऍप खाती प्रतिबंधित केली आहेत. ही सर्व खाती अग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी ��ंबंधित आहेत. परकीय भूमीवर��न काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहीमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. ते काल पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते. देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट करण्यासाठी हे धोरण आखण्यात येणार असल्याचंही मांडवीय यांनी सांगितलं.
****
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १३ प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या १०० तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, इफ्फीमध्ये दाखवण्यात येणार्या विविध विषयांवरच्या ४० चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचा समावेश आहे. इफ्फीमधल्या इंडियन पॅनोरमा दालनातही २५ फिचर फिल्म आणि २० नॉन फिचर फिल्म दाखवण्यात येत आहेत. जगभरातले मान्यवर चित्रपटकर्मी त्यांच्या मास्टरक्लासच्या माध्यमातून, तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. इफ्फीमधल्या फिल्म बाजारचं हे १८ वं वर्ष असून, चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही मिळाली आहे.
****
नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती, त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारे वाहन अडवून निवडणूक अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली होती.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिके��ला पहिला सामना पर्थ इथं सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद ६६ धावा झाल्या होत्या.
****
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज डेन्मार्कच्या अँडर्स अँन्टोसेन याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना देखील आज होणार आहे.
****
रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी येत्या २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी नांदेड - तिरुपती नांदेड ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
0 notes
Text
‘ बटेंगे तो कटेंगे ‘ पाठोपाठ ‘ एक है तो सेफ है ‘ ची पण पोलखोल , अडाणी अन मोदी यांचे फोटो..
‘ बटेंगे तो कटेंगे ‘ पाठोपाठ ‘ एक है तो सेफ है ‘ ची पण पोलखोल , अडाणी अन मोदी यांचे फोटो..
महाराष्ट्राला उत्तर प्रदेश समजणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात देखील ‘ बटेंगे तो कटेंगे ‘ चा नारा दिला मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनच याला जोरदार विरोध करण्यात आला. भाजपने त्यानंतर महाराष्ट्रात प्रचाराचा गाशा गुंडाळला असून योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेवर महाराष्ट्रसोबत आता उत्तर प्रदेशात देखील टिका होऊ लागली आहे. धार्मिक आधारावर मतांचे ध्रुवीकरण करणे हा ज्यांच्या…
0 notes
Text
0 notes
Text
. 🍁 *ज्ञान गंगा* 🍁 .
➖ *विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग :-* ➖
विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे, ह्या व्यर्थ परंपरा आहेत. ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरु आहेत. माता-पित्यांसाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परम्परानी मुलीला शत्रू बनविले आहे. श्री देवीपुराणाच्या तीसर्याे स्कंदात याचे प्रमाण आहे कीह्या ब्रह्माण्डाच्या प्रारम्भी तिन्ही देवतांचा (म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णुजी आणि श्री शिवजी) यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावळ सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगाणी होती किंवा बँडबाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्मदेवाला म्हटले की हे ब्रह्मा! ही सावि��्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. त्याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णु यांना लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी देऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. ह्यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नी बरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला.
*शंका समाधान* :- काही व्यक्ति असे म्हणतात की पार्वतीजीचा मृत्यु झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षाच्या घरात झाला होता. यौवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी (पार्वती) नारदाने सांगितल्यानंतर श्री शंकरांना पति म्हणून स्वीकारण्याचा दृढ़ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की हे शंकरजी माझे जावई बनण्यायोग्य नाहीत कारण ते नागडे राहतात. एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात. सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घेणार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्कया होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्रीशंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले मी आपल्याशी विवाह करू इच्छीत आहे. राजा दक्षाने पार्वतीजीचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या सँख्येतील भूत-प्रेत, भैरव आणि आपल्या गणां सह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकारांची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ति असे म्हणतात की बघा! श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतीशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता तर प्रेम प्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक इचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परम्परा श्री देवी महापुराणाच्या तीसर्यार स्कंदात आहे व ती वर सांगितली आहे. मुले आणि मुलींनी आपल्या माता-पित्याच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे भगवान शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टींवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजीशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केली. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच ब��ले आहे.त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या. त्या दिवशी राजा दक्ष यांनी एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतिला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिति उत्पन्न निर्माण केली की दक्ष पुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षाच्या विशाल हवनकुण्डात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहिती झाल्यावर ते आपली सेना घेऊन तिथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकर्याऊचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेम विवाहाने कसे घमासान केले. श्री शंकरांच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे. आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे.
जे विवाह सुप्रथेनुसार झाले, ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णुजी.
*विवाह करण्याचा उद्देश* :- संततीची उत्पाती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पति-पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात. त्यांचा विवाह करून देतात. मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतिचे बीज पेरत आहेत. समाज बिघडवणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.
0 notes
Text
कबीर परमात्मा म्हणतात की, वेगवेगळे धर्म बनवून काल याने जीवांना आपापसात भांडण करायला लावलं आहे, वेगवेगळे रितीरिवाज बनवून ठेवले आहेत. हिंदू मृताला जाळतो, मुसलमान याला वाईट मानत��त, ते जमिनीत गाडतात. मला हे चांगलं वाटत नाही, यांनी तत्त्वज्ञान समजून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे, एक व्हावेत, सत्य साधना करावी, सत लोकात जावे, सदा सुखी रहावेत.
संत रामपाल जी महाराज
ज्ञान गंगा किंवा जगण्याचा मार्ग | पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि
आध्यात्मिक सत्संग अवश्य पहा 5:55 am ते 6:55 am
LOKशाही
फोन नंबर SMS करू शकता: 7030303951, 52 किंवा Whatsapp करा: 7030303950
संत रामपाल जी महाराज यांच्या कडून नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी संपर्क कराः 7030303951/52
For more info download App: Sant Rampal Ji Maharaj
Sant Rampal Ji Marathi Satsang
X @MarathiSatsang
www.Jagatgururampalji.org
0 notes
Text
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…
0 notes
Text
52. गुंडाळणे शहाणपण आहे
श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अंग काढून घेतो, त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा आपल्या इंद्रियांच्या वस्तूंपासून सर्व बाजूंनी आपली इंद्रिये काढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते” (2.58).
श्रीकृष्ण इंद्रियांवर भर देतात कारण ते आपले अंतरंग आणि बाह्य जग यांच्यातील प्रवेशद्वार आहेत. श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा आपण स्वतःलाच्या इंद्रियांना उपभोगवस्तूंची आसक्ती व्हायला लागते तेव्हा आपण आपल्या संवेदनावर ताबा मिळविला पाहिजे जसे की कासव धोक्यार्चा जाणीव झाल्यावर आपले अवयव आत ओढून घेते.
इंद्रियांचे दोन भाग असतात. एक म्हणजे नेत्रगोलक आणि दुसरे नियंत्रक, मेंदूचा भाग जो या नेत्रगोलकावर नियंत्रण ठेवतो.
संवेदी परस्परसंवाद दोन स्तरांवर होतो. एक इंद्रिय म्हणजे वस्तूंचे सतत बदलणारे बाह्य जग आणि संवेदना साधन (नेत्रगोलक) जे पूर्णपणे स्वयंचलित आहे. जेव्हा फोटॉन नेत्रगोलकापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या भौतिक गुणधर्मांनुसार प्रभाव पडतो. दुसरे संभाषण नेत्रगोलक आणि त्याचे नियंत्रक यांच्यात घडते.
पाहण्याची इच्छा हे डोळ्याच्या विकासाचे कारण आहे आणि ती इच्छा इंद्रियांच्या नियंत्रित भागामध्ये अजूनही आहे. याला प्रेरित धारणा म्हणून ओळखले जाते जिथे आपल्याला जे पहायचे आहे ते आपण पाहतो आणि जे ऐकायचे आहे ते आपण ऐकतो. क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच आपल्याला असे वाटते की विरोधी पक्षाच्या बाजूने अधिक निर्णय घेतले जात आहेत आणि त्यामुळे पंच अन्यायकारक आहे असा निष्कर्ष काढतो.
जेव्हा श्रीकृष्ण इंद्रियांचा उल्लेख करतात, तेव्हा ते इंद्रियांच्या नियंत्रित भागाबद्दल बोलतात ज्यामुळे इच्छा उत्पन्न होते. म्हणून जेव्हा आपण शारीरिकरित्या आपल्या इंद्रियांना बंद करतो तेव्हाही, मन आपल्या इच्छा जिवंत ठेवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरते कारण मन हे या सर्व नियंत्रकांचे संयोजन आहे.
या वैज्ञानिक श्लोकाद्वारे श्रीकृष्ण आपल्याला इंद्रियांच्या भौतिक भागापासून नियंत्रक वेगळे करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत जेणेकरून आपण नेहमी उत्तेजक किंवा निराशाजनक बाह्य परिस्थितीपासून परम स्वातंत्र्य (मोक्ष) प्राप्त करू शकू. कोणत्याही परिस्थितीत केव्हा आत्मसमर्पण करायचे हे जाणून घेण्यातच शहाणपण आहे.
0 notes
Text
काल याला एक लाख जीव खाण्याचा आणि सवा लाख उतपन्न करन्याचा शाप का लागला पाहा आज दुपारी एक वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधानसभा निवडणुकीतले उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या २० तारखेला २८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नऊ मतदार संघासाठी ४३७ उमेदवारांपैकी ३९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात २९६, बीड जिल्ह्यात ३७७, परभणी जिल्ह्यात दी़डशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात १९३, धाराशीव जिल्ह्यात १६४ उमेदरावांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १८७ तर नांदेड जिल्ह्यात ४६० उमेदवारी अर्ज पात्र ठरले.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंड���ोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे ३६ तर महाविकास आघाडीचे २६ उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणूशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे, उद्या सोमवारी अर्ज मागं घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या��नी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पासष्ठाव्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षणमंत्र्यानी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज तिसऱ्या दिवशी अतिशय रंगतदार अवस्थ आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतानं १४७ धावांचं लक्ष्य असताना सात बाद १२० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात ६४ धावा केल्या आहेत. झीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात २६३ तर न्यूझीलंडनं २३५ धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं या पूर्वीच दोन-शून्य अशी जिंकली आहे.
लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप - एनएलएसटी उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये दोन मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल.
दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची डीडी-मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्त वाहिनीमध्ये रुपांतरित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या ३१ प्रादेशिक वृत्त वाहिन्या असून समाज माध्यमांवरही डीडी न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे.
श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे.
0 notes
Text
आरोपी वसंत देशमुख याला कोणी लपवून ठेवलेले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही
भाजपशी संबंधित वसंत देशमुख नामक व्यक्तीने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात भाष्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणाव वाढलेला पाहायला मिळत आहे. संगमनेरमध्ये धांदरफळ गावात भाजपनं युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. सुजय विखे व्यासपीठावर असताना वसंत देशमुख यांनी अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केले आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संगमनेरमध्ये आक्रमक…
0 notes
Text
Maruti Alto 800 2024: मारुती सुझुकीने अलीकडेच आपली नवीन Maruti Alto 800 लाँच केली आहे, जी खास सामान्य माणसाच्या बजेटला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही नवीन कार 34 kmpl पर्यंत मायलेज देईल असा दावा केला जातो, ज्यामुळे ती भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एक आकर्षक पर्याय बनते.
नवीन Maruti Alto 800 ची रचना आधुनिक आणि आकर्षक आहे. Maruti Alto 800 ची स्टायलिश ग्रिल आणि स्लीक हेडलाइट्स याला स्पोर्टी लुक देतात. कारची बॉडी कॉम्पॅक्ट आहे, ज्यामुळे ती शहरातील रहदारीमध्ये सहजपणे फिरू शकते. याशिवाय, नवीन Maruti Alto 800 मध्ये उत्तम एरोडायनामिक्स साठी डिझाइन केलेले घटक आहेत, जे केवळ त्याचे स्वरूपच वाढवत नाहीत तर इंधन कार्यक्षमता देखील सुधारतात.
0 notes
Text
कबीर साहेब जी यांनी बिजली खान पठाण याला शिष्य कज़ बनवले ?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
Video
youtube
कुठ बसायचं याला कळत नाही त्याला घरी बसवा..
0 notes