#माझ्या मिठीत
Explore tagged Tumblr posts
Text
सुगंध फुलाला सोडून श्वासात मिसळला
जेव्हा लज्जित होऊन मी तुझ्याबाहूपाशात आलेलाखो सुंदर स्वप्ने नजरेत सामावले सुगंध फुलाला सोडून श्वासात मिसळलाहलता केशपाश आपोआप जेव्हा सुटला सांगितली गेली मनातली वचने नजरे समोरस्वीकार केला आहे फुल- बागेसमोर मी माझ्या मन पसंतीने शरण आलोजेव्हा संकुचित होऊन तुझ्या मिठीत आलो जेव्हा लज्जित होऊन मी तुझ्या बाहूपाशात आलेलाखो सुंदर स्वप्ने नजरेत सामावले दोन्ही जीव आज समर्पित झालेजेव्हा लज्जित होऊन मी…
0 notes
Text
विवेकाचा प्रदीपन: दयेचा शेवटचा कायदा
______________________________________________________________ ______________________________________________________________ प्रिय मुलांनो, देव पित्याच्या न्यायाचा टप्पा येणार आहे, परंतु हे होण्याआधी, मी तुम्हाला महान संकट सहन करण्यासाठी आवश्यक शक्ती आणि कृपा देण्यासाठी एक गोड आईच्या रूपात आलो आहे. अखिल मानवतेची माता म्हणून मी माझ्या मुलांना सोडत नाही, तर त्यांना माझ्या मातृभूमीत मिठीत घेतो…
View On WordPress
0 notes
Text
चारू असोपा यांनी तिची मेहुणी सुष्मिता सेनच्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सासरच्यांशी समेट घडवला
चारू असोपा यांनी तिची मेहुणी सुष्मिता सेनच्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सासरच्यांशी समेट घडवला
चारू असोपाने सुष्मिता सेनची मुलगी रेनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या- सुष्मिता सेनला सुष्मिता सेनची मुलगी रेनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसली, फोटो व्हायरल होत आहेत. ,
View On WordPress
#चारु असोपा राजीव सेन वियोग#चारू असोपा#चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या लग्नाला त्रास झाला#चारू असोपा राजीव सेन कन्या#चारू असोपा राजीव सेन घटस्फोट#चारू असोपा राजीव सेन यांनी एकमेकांना अनफॉलो केले#चारू असोपा राजीव सेन लग्न#चारू असोपा राजीव सेनचे लग्न अडचणीत#चारू असोपा- राजीव सेन पॅच अप#टीव्ही#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही ताज्या बातम्या#टीव्ही बातम्या#टीव्ही मालिका#फक्त आंगने में#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#माझ्या मिठीत#या नात्याला काय म्हणतात#ये रिश्ता क्या कहलाता है#राजीव सेन#रिनी#रेनी#सुष्मिता सेन#सुष्मिता सेन भाऊ राजीव सेन
0 notes
Text
Marathi Status On Love Life For Whatsapp
Get Images and Quotes In marathi status on Love life for Whatsapp with text copy quotes.
कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…
For Images Visit: Marathi Status On Love Life
माझ्या FB Status पेक्षा माझ मन वाचल असत तर, inrelationship मधेतुझच नाव दिसल आसतं…
मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना,तिने लगेच मिठीत घेतल,आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…
तू अस नको समजु की,तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…
तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे
शब्दाविना कळावे,मागितल्याशिवाय मिळावे,धायाविना जुळावे,स्प्रश्यावाचून ओळखावे“ तुझ माझ प्रेम”
1 note
·
View note
Text
माझी बायको सावित्री
दिवाळी जवळजवळ सम्पली होती. सावी गेल्या 8 दिवसां पासून तिच्या माहेरि गेली होती. त्यामुळे मी पण चांगलाच उपाशी झालो होतो.😒 उपाशी म्हणजे 🍱तसा उपाशी नाही काही बरका वाचक मित्रहो..! माझा बाबुराव ...! तरी नाही कळल का?.. ओके डायरेक्ट च सांगतो ... तर माझा लंड गेल्या 8 दिवसां पासून हैरान झाला होता माझ्या सावित्री वाचून..! किती दिवस झाले त्याला त्याची छकुलि नव्हती भेटली ठोकायला..! तुम्ही म्हणाल आता ही छकुलि कुठून आणली मधेच? आहो छकुलि म्हणजे माझ्या साऊ ची गुबगुबित , मऊ , लुसलुशीत दोन फुलपाखराच्या पंखां सारख्या पाकळ्या असलेली मस्त, चविष्ट योनि...!!!!! हो हो माझ्या सावू ची रसाळ पुच्ची...!!!!😋😋😋😋👅
मी पण जरा जास्तच उतावळा झालो असल्या मुळे तुम्हाला सांगायचच विसरलो की सावी माझी बायको बरका! नुकतीच तिशी ओलंडलेली , तारुण्याचा तुडुंब भरलेला सागर च..!! 38 चे स्तन (बॉल), 28 ची कंबर आणि 36 ची टनच् भरलेली गांड...!!!!! नुसत वर्णन करतांना च ऐकणाऱ्याच्या तोंडाला आणि लंडाला पानी सोडून त्याला लण्ड हलवायला भाग पाडेल अशी माझी सेक्साड लग्नाची बायको ..!!!!! बायको कसली मी तर रांड च म्हणेल तिला.. 👅 हो रांड!!!! माझी हक्काची रांड सावित्री..! 👸 लग्ना नंतर आमचे वैवाहिक जीवन उत्तम प्रकारे चालू होत आ��ि आज तर ते सातव्या आभाळाला खेटू पाहत आहे!!!! अहो का म्हणून काय विचारता ? ज्याला एवढी सुंदर छे छे सुंदर नाही तर मादक, कामधुंद, तारुण्याने नुसती मुसमुसलेलि , शरीराने ट्नच भरलेली बायको मिळाली असेल त्या माणसाचे वैवाहिक जीवन लैंगिक सुखाने किती तुडुंब भरलेले असेल तुम्हीच कल्पना करा ना! लग्ना अगोदर मी ज्या कल्पना केलेल्या होत्या, ज्या स्टोरया वाचलेल्या होत्या त्या मधे जे काही मी स्वतः शी नुसत कल्पिलेल होत ते सर्व माझ्या ह्या झवाड्या बायकोने सत्त्यात आणून दिल आहे मला..! स्वर्गातलि उर्वशी अप्सरा पण हिच्या वर जळेल अशी ही माझी बायको आहे..!
लग्ना नंतर सावी आणि माझे काम जीवन अगदी ओसनडुन वाहत होते.. कारण रोज ऑफिस मधून घरी आलो रे आलो की सावी माझ्यावर तुटून पड़त असे.. दारातच माझ्या गळ्यात दोन्ही हात टाकून माझ्या तोंडात जीभ घालून मला अधाश्या सारखी चोखत मग मलाच तिला तशा परिस्थितीत उचलून बेडरूम मधे न्यावे लागत.. मग मी घाईतच फ्रेश होऊन तिच्या कड़े जात तेव्हा ती " चल रे राजा लवकर घे ना मला.. नको तरसवुस...आआह्ह...स्स्स्स..." असे म्हणत माझ डोक धरून थेट तिच्या ओल्या चिंब योनिवर दाबत असे... आणि मी ती चोखून जो पर्यन्त तिची कामतृप्ति होत नाही तोपर्यन्त सावी माझ डोक जोरात दाबून धरत असे.. मी पण सुरुवातीला तिच्या पुच्चीला मन लाउन् चोखत असे.. तिच्या मधाळ योनिच्या पाकळ्या ओठान मधे धरून ओढ़त असे तशी सावी अजुन चवताळत असे हे मला जेव्हा ती तिचे नख माझ्या पाठीवर रुतवत असे त्यावरून कळत असे.. अशा प्रकारे ऑफिस मधून आल्या आल्या तिचा कंड शमवणे मला रोज करावे लागत असे.. त्यानंतर जेवण मग थोडिफार गप्पा गोष्टी.. गम्मत जम्मत आणि त्या नंतर झोपण्या अगोदर आमचा परत एक मोट्ठा झवण्या चा राउंड होत असे.. ज्यात सावी माझा लंड अधाश्या सारखा चोखत असे आणि मलाही पुन्हा तिची मैना चोखावी लागत असे.. आमचा प्रणय हा आजहि 69 पोजीशन ने सुरु होतो.. मग 15 मीन कन्टीन्यू एकमेकांना चोखून झाल्या नंतर बायीं साहेब दोन्ही पाय फाकवून माझा लंड आपल्या पुच्चीत घेत आणि माझा तोंडात एक एक बॉल कोम्बत आमचा खेळ सुरु व्हायचा.. 5 मीन तस झव्ल्यावर मी सावी ला पालथे व्हायला सांगत असे.. आणि मग सावी आदन्याधारक बायको सारखी खट्याळ पणे हसत पालथी झोपत असे.. कारण तिलाही माहीत असायच की आता तिच्या मना सारख होणार आहे तिचा लाडोबा आता तिला मागून मजबूत ठोकणार ... जशी सावी पालथी व्हायची तसे तिची भरीव गांड माझ्या समोर येत असे आणि मी वेडा होत असे.... तिच्या फुगलेल्या नागड्या दोन्ही टिंगरा नच्या (नितंब) मधली भेग आणि त्या भेगेत लपलेले तिचे गुदद्वार (गांडीचे भोक) मी जिभेने चाटुन काढत असे.. त्याच्या थोड्या ख़ाली लगेच तिची लपलेली जाड जुड़ आणि सुरकुतलेल्या ओठांचि (पाकळ्या) काम रसाने पाझरणारी योनि माझ्या दृष्टिस् पड़ताच माझा लंड पिसाळ लेल्या नागोबा सारखा तिच्या बिळाच्या आत शिरन्यास् अधीर होत असे...
मग मी माझा लंड पकडून सावी च्या दोन्ही टिंगरांच्या मधोमध तिच्या योनित घालत असे तशी सावी माजावर येऊन
" अआः...स्स्स्स...अम्मम्म....आआह्ह...." असे आवाज आपसुकच काढत असे.. आणि मग माझा लंड हळू हळू वेग वाढवत माझ्या झवाड्या बायको च्या पुच्चीत ये जा करत असे... जसा जसा मी लंड आत घालण्या साठी धक्का देत असे तसे सावी चे अंग हादरत असे.. आणि त्या दरम्यान माझ्या लंडाला तिच्या योनीत जातांना जे घर्षण होत असे त्याने मला परम् सुख मिळायचे.. असे हे सुखाचे जोरदार धक्के देत असतांना माझ्या आणि साविच्या मांड्या एकमेकांवर आदळत असत आणि सावी च्या भरदार गांडीवर म्हणजेच तिच्या टिंगरांवर माझे कम्बर आदळुन होणाऱ्या " छप्प्...छप्पप..." आवजाने आमची बेडरूम दनानून जायची... त्या आवाजा पाठो पाठ सावी आणि मी कामोत्तेजने ने मंत्रमुग्ध होऊन जायचो... तेव्हा झवतांनी सावी मागे पाहुन मला इशार्यानेच् खुणावित असे मग मी तिच्या तोंडा त माझी जीभ टाकून आम्ही झवत असतांनी एकमेकांना किस्स पण करायचो.. माझे दोन्ही हात सावी च्या बॉल खाली असायचे आणि त्या पोजीशन मधे आम्ही साधारण 10 मीन कंटिन्यू तूफान रतिक्रीड़ा खेळायचो.. शेवट् च्या 2 मिनिटां मधे मी ठोकायचा स्पीड दुप्पट करायचो तशी सावी वेड लागल्या सारखी हसायची.. ओरडायची.. आणि म्हणायची
" आआह्.... घे...घे .. राजा अस्सच...ओह्...आह... अम्म ममम... घे सोन्या घे मला.....खुप छान वाटतंय.. थाम्बु नकोस राजा..... आआईग...आआआआ......"
मी एव्हाना हे ऐकल्या नंतर सावी च्या गांडीवर दनके देण्याचा स्पीड आणखी वाढवून तिला झव झव झव झवून काढत असे.... सोबतच् तिचे दोन्ही टींगर दोन्ही हाताने पकडून ते मळत असे कुसकरत असे.... आणि एकदाचा परमोच्च आनंदाने माझा लंड कधी तिच्या पुच्चितच किंवा तिच्या गांडीच्या भेगेत विर्याच्या पिचकाऱ्या वर पिचकाऱ्या मारून शांत होत असे... मग आम्ही दोघे ही नागडेच तसेच एकमेकांच्या मिठीत झोपि जात असत..
हे अर्थात वीकेंड ला मला सुटी असायची तेव्हाच घडत असे जेव्हा सावी पूर्ण पणे तृप्त होत असे..
(क्रमशः)
#savitrisamircpl
3 notes
·
View notes
Text
valentines of our childhood...
7 फेब्रुवारी :- Rose Day
कधी काळी गुलाब माझ्या पण हातात होत पण द्यायची कधी हिम्मतच झाली नाही , हिम्मत गोळा करता करता गुलाबाच्या एकेक पाकळ्या निसटत गेल्या आणि आठवण म्हणून वहीच्या मधल्या पानावर एकच वाळलेली पाकळी शिल्लक राहिली. माझ्या अव्यक्त प्रेमाची साक्ष देणारी. त्या वेळी गुलाब हातात पकडायला सुद्धा भीती वाटायची पण कशीतरी हिम्मत एकवटली . मनातल्या गोष्टी मनातच राहून गेल्या आणि गुलाब वहीच्या पानात . सगळेच अनुत्तरित प्रश्न ! पण तरीही मन समाधानी. कारण पाहिलेली स्वप्ने तुटायची भीती मनात आजिबात नव्हती, ती एक अशी साखरझोप होती जिला वेळेची किनार नव्हती.
8 फेब्रुवरी :- Propose Day
आता जे हात गुलाब पकडू शकले नाही ते कुणाचा हात हातात मागण्याची हिम्मत करणे म्हणजे अवघडच . Propose Day म्हणजे काय ते आम्हाला माहीतच न्हवते मुळी. खरं तर आमचा प्रपोज Day म्हणजे “शाळेचा शेवटचा दिवस” . म्हणजे नुसतीच पोकळ अफवा .म्हणे काय तर “शेवटच्या दिवशी तिला विचारणार “. खरं म्हणायचं झाल तर शेवटच्या दिवशी आम्हा मुलांना केवळ दोनच महत्वाची कामं असायची. एक तर “तिला विचारने” आणि “एखाद्या मास्तर ला मारणे”. ह्यात “मास्तर” तर घावलं पण “ती” काही सापडली नाही. अखेरचा दिवस “अंगभर दौडेल असा दिवभरासाठीचा उत्साह” तर घेऊन यायचा पण संपताना मात्र “ कायम आठवणीत राहील एवढी निराशा पदरात पाडून जायचा”. खरं तर हा Propose Day कधी सफल ठरला नाही म्हणून तर एक आठवणींचा प्रवास अजून कायम चालू आहे आणि शेवटपर्यंत असाच चालू राहील. एक वाट हयानिमित्ताने कायम माझ्या पावलांच्या सोबत घट्ट नाळ रोवून आहे. एक अनुभव हयानिमित्ताने खोल मनात कुठेतरी अजून बहरून आहे .
9 फेब्रुवरी :- Chocolate Day
Chocolate Day वर आता बोलायचं झालं तर खिशात तर कधी एक रुपया पण नसायचा , आणि 10 रुपये ची Dairy Milk मिळाली तर मोठी लॉटरी लागल्यासारखं वाटायचं. Silk , Fruit and nut सारखी भानगड त्या वेळी तर काय नव्हती. त्यावेळी भाव खाण्याचीच मुलींची एव्हढी सवय होती की chocolate day ला Cadbury पण खायची असते हे बहुधा क्वचितच कुनाच्या तरी लक्षात आले असेल. आता तर भाव खाऊन मानणारं पोरींचं मन चॉक्लेट खाऊन पण मानत नाही . खर्च तर पूर्ण होतो , पण अपेक्षा नाहीच .निरपेक्ष मनं आता हरवली आहेत . आता अपेक्षा पूर्ण करण्यात एक वेगळीच मजा वाटू लागतीये. जिथे अपेक्षा आहेत तिथे आता खरे प्रेमही कुठे दिसेनासं झालंय. एक Chocolate चा गोडवा तर सर्वांनाच ऐकून माहीत आहे पण प्रत्यक्ष तो गोडवा दोघांमधल्या कडवटपनाला दूर करेल इतका पण “सार्थ” ठरेल काय ?.शेवटी काय ???? “chocolate चं ओ ते !!!”
10 फेब्रुवरी :- Teddy Day
Teddy Day म्हणलं कि सर्रास “तात्या विंचू” ची आठवण यायची. त्या गटात म�� हळूहळू गोंडस अश्या काळ्या बाहुल्यांचा पण समावेश झालं. टेडी असावा तर काळ्या बाहुल्यांसारखा ! स्वतः उलटा लटकून च्या लटकुन दुसर्याला दृष्ट लागणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेणारा .एकवेळ माणूस कुत्री पाळनार नाही पण घराघरात उलट्या लटकलेल्या “Teddy” चा Swag एकदम हटके असाच होता . हयापलीकडचा Teddy आम्हाला Reality शो मध्ये दिसायचा .शोची नायिका तिझ्याहून दीड पटीने जड अश्या teddy ला घट्ट मिठी मारून बसलेली असायची. “माहेरची साडी” असं तर ऐकल होतं पण “माहेरचा टेडी” ही संकल्पना आमच्यासाठी नवीनच होती. त्यातल्या त्यात ती नायिका त्या “टेडी “ ला असे काही चिकटून बसायची कि तिझ्या नवर्याच्या “मग आम्ही कुणाचं घोडं मारलं ?” अश्या अविर्भावाच्या मुद्रा काहीश्या त्याच्या चेहेर्यावर असायच्या . दोन मन एकत्र येण्याच्या काळात हा “Teddy” मधे उगाच का येतो ? हेच कळत नाही . अश्या वेळी पुन्हा पुन्हा मला “swag se करेंगे सबका स्वागत “ हे गाणे Background ला वाजताना ऐकू येते आणि समोर आमचा जिवाभावाचा “ दरवाज्यावर शीर्षासन करत असलेला काळा ट���डी” !
11 फेब्रुवरी: Promise Day
“ एक गोष्ट सांगायची आहे तुला !”, कुणाला सांगणार तर नाहीस?”, एव्हढ्याश्या वाक्यावर एखादी सीक्रेट गोष्ट मनातून बाहेर यायची. “
एखाद्याला शब्द द्यायला एक क्षण सुद्धा लागत नाही , पण निभावताना अक्खं आयुष्य सुद्धा कमी पडेलं अशी परिस्तिथी निर्माण होते. मी सुद्धा केलेलं Promise , स्वतःशीच ! कारण दुसर्याला दिलेलं प्रॉमिस जर पूर्ण झाल नाही तर त्या व्यक्तिला गमावून बसण्याची हिम्मत माझ्यात अजिबात नव्हती. स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचं प्रॉमिस सोईच वाटलं. जर स्वतःशीच प्रामाणिक राहिलं तर आपल्या माणसांचा विश्वास गमवायची वेळच येत नाही.
“ At last promises are just another random words” असं वाचलं होतं कुठेतरी ! एखाद्याला शब्दाच्या वचनात अडकवणे म्हणजे एका अर्थी त्या व्यक्तीचा विश्वास आयुष्यभरासाठी विकत घेणे असा होतो तर दुसरीकडे जर तेच बंध आपल्याकडून पाळले गेले नाहीत तर ती व्यक्तिच आपल्यासाठी कायमची अनोळखी बनून राहते. असं काहीसं आपलं प्रॉमिस
“विश्वास न देता विश्वासपात्र बनण्याचं “,” दुनियेच्या नाही तर स्वतःच्याच नजरेत स्वतःलाच शोधण्याच”.
12 फेब्रुवरी :- Hug day
कधीतरी खरंच वाटायचं, “घट्ट मिठीत एकदा तरी तिला घ्यावे “ .मग सगळ्या जगाचा विसर पडावा. सगळी दुनिया एका बा��ूला आणि प्रेमात आकंठ बुडलेले आम्ही दोघे दुसर्याच टोकावर. मग अचानक झोपेतून जाग यायची आणि स्वप्नांची मिठी एकदम सुटायची .मग अश्या वेळी पुन्हा आठवायचा तो “Teddy”. आमच्याकडे तर नसायचाच आणि असला तरी केवळ हातात बसेल एव्हढाचं, मग त्याला मिठी कशी मारणार ?? . अश्या वेळी उशी घेऊन गप्प पडून राहायचे . टीव्हीवर नायक –नाईकांची मिठी सुटता सुटत नसायची , काहीही कारण नसले तरी ते मिठीच मारायचे ,दिवसाचा एक तास तरी त्यांना मारलेली मिठी सोडवायलाचं जायचा .अश्या लोकांना “ Hug day “चं जरातरी कौतुक वाटत असेल का असा विचार मनात यायचा. मग नायकाला बघून कधीकधी वाटायचे अॅक्टिंग च्या क्षेत्राकडे आपले लक्षं वळवावे. अश्या वाटण्या न वाटण्यातच अक्खं बालपण निघून गेल. आमचा “Hug Day” साजरा तर झाला पण केवळ स्वप्नात आणि कल्पनेतंच. वास्तववादी जगात कधी त्याची एंट्री झालीच नाही. असो !! पण तीझ्यासोबतच्या आठवणींना मी मारलेली मिठी ही कधी न सुटणारी आहे . एक एक क्षण आजूनही माझ्या खांद्याभोवती खेळतात ,माझे मलाच घट्ट पकडून ठेवतात.
अजून काय हवंय ??
13 फेब्रुवरी :- KI## Day
तेव्हा पण आणि आज पण ,साधा “की#” हा शब्द ऐकलं तरी सुद्धा लाज वाटायची आणि लिहायची गोष्ट झालीच तर मला विनाकारण hashtag का वापरायला लागले ह्यावरून तरी एखादं लगेच समजून जाईल. मग सोयीसाठी ह्याला मी “राष्ट्रीय इमरान हश्मि दिन” म्हणून घोषित करायचो. कारण ki## म्हनलं कि इमरान हश्मिचं नाव आदराने घेतलं जायचं. आता ह्या दिवसाबद्दलच्या आठवणीबाबत बोलायचे झाले तर खूप “Awkward शांतता” माजेल . पुन्हा एकदा तो टीव्हीचा चं संदर्भ द्यायला लागायचा॰ सतत मिठीत असणारे नायक –नायिकांमध्ये तेव्हा क्वचितच “कि#” घडायचा .” इंग्लिश चॅनलवाले खूपचं advance होते हे मला दोन चार इंग्लिश चॅनल पाहिल्यावर कळलं .
तसं तर ऑन’स्क्रीन कि# होणार आहे ह्याची भणक आम्हाला आधीच लागायची . पण तेव्हा घरातले सगळे जण शेजारी बसलेले असायचे ,मग आम्ही काहीतरी कारण काढून तिथून निसटायचा प्रयत्न करायचो अन्यथा सर्व काही बघून पण न बघितल्यासारखे करायचो . अश्यात जर इमरान हश्मीचा एखादा मूवी चालू झाला तर आम्ही सोयीनेच पळ काढायचो. अॅक्टिंग खूप जमायची पण अश्या वेळी समोरच्याला अगदी सहज कळेल अश्या प्रकारे चेहेर्यावर बारा वाजलेले असायचे . सगळ्या अॅक्टिंग च��� फालूदा तो एक प्रसंग करून जायचा. तेव्हा विश्वास बसायचा कि आपला जन्म एकवेळ ki## करण्यासाठी भलेही झाला असेल पण अॅक्टिंग करण्यासाठी अजिबात नाही.
Ki## day च्या तश्या आठवणी मागे वळून पाहायला गेलं त्याला “रोमॅंटिक ट्च” अजिबात नव्हता.होता तर तो फक्त विनोद ! विनोद ,ते पण चार मित्रांच्यात ,आणि घरात हाच विनोद एक नवीन रूप धारण करायचा. एक “Awkward” रूप, आणि सवयीची ती एक “Awkward” शांतता !!
14 फेब्रुवरी ;- Valentines Day
आता येतो तो सगळ्यात महत्वाचा दिवस . “व्हॅलेंटाईन्स डे”.अर्थात प्रेमाचा दिवस . प्रेम म्हणजे नक्की काय ? हयाबाबत अनेक जण स्वतःची मतं मांडून जातात . मी पण मांडतो .माझ्या नजरेत खरं प्रेम म्हणजे नक्की काय?
माझ्या मते “प्रेम करनं हे आपल्या हातात असतं पण प्रेमात पडनं हे आपल्या हातात अजिबात नसतं “.
“जीव लावणं हे आपल्या हातात असतं पण एखाद्यावर जीव जडणे हे आपल्या हातात कधीच नसतं”,
“ती कायमची माझीच झाली पाहिजे ह्याला प्रेमापेक्षा महत्वाकांक्षा म्हणावं लागेल”,
आणि “काही जरी झालं तरी मी आयुष्याभर तिझाच आहे असे म्हणून स्वतःशीच वचनबद्ध होणे हे खरे “प्रेम” म्हणेन “,
शेवटी काय ?? ,
तर ,”कुणीतरी कायम सोबत असणे “ हयापेक्षा
“दूर गेल्यावर कुणाची तरी कायम उणीव भासणे “ हे खरे प्रेम.!!
प्रेम तर सर्वच जणं करतात. काहींना आपले प्रेम मिळते काहींना नाही, तर काहीचे प्रेम अव्यक्तच राहते. माझ्यासारखे..
मग सुरू होतो एक प्रवास , एकाच उत्तराच्या शोधात,
“ती सध्या काय करते??”!!
आणि त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मन पुन्हा आतुर होते . हे वेड असं असतं की ह्यात क्षितिज मिळवण्यापेक्षा त्यापर्यंत केलेला प्रवासच खूप काही न विसरण्याजोगे अनुभव देऊन जातो. कधीकधी आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा मोकळेपनाणे हवेत तरंगण्याची मजा अनुभवणे गरजेचे असते . कारण त्यातच खरा आनंद दडलेला असतो.
मागे वळून जर पहिले तर “आपण एकत्र आलो ह्याचे नवल आपल्याला
क्वचितच कधीकधी वाटते” पण “एकत्र येण्यासाठी आपण काय काय केले हे आयुष्यभर आठवणीत राहते !!”.
“ खरे प्रेम ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळे असते का ??”
!! समाप्त !!
2 notes
·
View notes
Text
Harvu Jara Lyrics From Bhetali Tu Punha
Harvu Jara Lyrics From Bhetali Tu Punha
Haravu Jara Song Lyrics
तू चालता माझ्यासवे भासे जणू सारे नवे मन बावरे नेती जिथे जग हे नवे आकारले जुन्या क्षणांना रुजण्याचे वेड का? कसे कळेना ही लागे ओढ का? हरवुनी भान सारे, सजले उनाड वारे विसरून आज सारे, हरवू जरा… मुक्या पाकळ्यांना, जुन्या सावल्यांना हलके-हलके खोल ना जरा डोळे अंतरीचे जीवाला हवेसे हलके-हलके जोड ना जरा भास पांघरून थोडे, श्वास सावरून थोडे स्वप्न तू नव्याने दे मला… मिठीत माझ्या दरवळतो…
View On WordPress
0 notes
Text
असे वाटे...
असे वाटे…
पहावा तो चंद्रमा
तू मी जोडीने
घेऊनी हातात हात…
जाणवावा स्पर्श तुझा
चंद्राहून शितल…
मग पहावा तोच चंद्रमा
तुझ्या नयनात मी
माझ्या नयनात तू…
त्या चंद्रानेही खोडीलपणे
पहावे चांदणीकडे
तिने लाजुन हलकेच
त्याला दाटवावे…
विसवावे मस्तक माझे
तुझ्या छातीवर…
कराव्या गुजगोष्टी तू
रमावे स्वप्नात तुझ्या मी…
तुला ऐकता ऐकता निजावे मी
तुझ्या घट्ट मिठीत…
मग तो चंद्र ही
लपावा ढगांआढ…
अन् तशीच रात्र चढावी
तुझ्याच मिठीत…………
0 notes
Text
घटस्फोटाची बातमी पसरवून चारू असोपाने यू टर्न मारला, राजीव सेनला प्रत्येक चुकीसाठी माफ केले
घटस्फोटाची बातमी पसरवून चारू असोपाने यू टर्न मारला, राजीव सेनला प्रत्येक चुकीसाठी माफ केले
चारू असोपा आणि राजीव सेन यांनी त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी दिली ,
View On WordPress
#चारु असोपा राजीव सेन वियोग#चारू असोपा#चारू असोपा आणि राजीव सेन बिग बॉस 16 मध्ये जाणार आहेत#चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या लग्नाला त्रास झाला#चारू असोपा राजीव सेन कन्या#चारू असोपा राजीव सेन घटस्फोट#चारू असोपा राजीव सेन यांनी एकमेकांना अनफॉलो केले#चारू असोपा राजीव सेन लग्न#चारू असोपा राजीव सेनचे लग्न अडचणीत#चारू असोपा- राजीव सेन बिग बॉस 16 मध्ये#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#फक्त आंगने में#बिग बॉस १६#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#माझ्या मिठीत#या नात्याला काय म्हणतात#ये रिश्ता क्या कहलाता है#राजीव सेन#सलमान खान#सुष्मिता सेन#सुष्मिता सेन भाऊ राजीव सेन
0 notes
Text
अशा ह्या क्षणी
(अनुवाद)
लाजून अशी नको बघूस अशा ह्या क्षणी कुतूहलाच्या इराद्याने आता वृत्त पसरेल चोहिकडे अशा ह्या क्षणी नजरेतल्या इशार्याने
तुझ्या मोहक चेहर्याचे चित्र घेतले ह्या क्षणी माझ्या नजरेने विसर दुनीयेला ये मिठीत अशा ह्या क्षणी हा आर्त आवाज विनवीतो अशा ह्या क्षणी वचनाच्या पुर्ततेने
अंतरंगा! कसली तमा करू फलिताची अशा ह्या क्षणी दिसेल अपुल्या प्रीतिवरती जुलूम झाला अशा ह्या क्षणी शिक्षेच्या सुनावणीने
लाजू…
View On WordPress
0 notes
Text
राजकुमारी तू माझी - विशाल मुळे
राजकुमारी तू माझी – विशाल मुळे
राजकुमारी तू माझी साथ तू देशील का? सुंदर माझ्या स्वप्नांची दुनिया तू होशील का?
राजकुमारी तू माझी हातात हात घेशील का? भेदरलो कधी मी मिठीत तुझ्या घेशील का?
राजकुमारी तू माझी माझे सुख तू होशील का? सुंदर आयुष्यातील तुझ्या दुःख मला देशील का?
राजकुमारी तू माझी माझ्यात हरवशील का? काळजीने कधी माझी काळजी तू घेशील का?
राजकुमारी तू माझी आनंद मला देशील का? आयुष्यातील सप्तसुरांचे जिवनगाणे तू होशील का?
राजकुमा…
View On WordPress
0 notes
Text
इवल्याश्या ओठांवर किती खुबीने हास्य मांडतेस गं तुला पाहण्यात मी रमलो कि खोट खोट भांडतेस गं दातांच्या मिठीत ओठाला सोपवण्याचे जे नखरे तुझे असे नखरे तुझे लाजता लाजता किती सांडतेस गं ओल्या वाटेवर माझा हात घट्ट धरुन स्वप्न पाहणारी तु खरं खरं सांग अशा नक्की कुठल्या वेशी लांघतेस गं पावसालाही तु कधी माझ्या आधी स्पर्श करु दिला नाही तरी अजुनही तु आधीसारखीचं नवी नवी लाजतेस गं बघ ही रात देखील आपल्या मिठीत चांदण्याची नाही अशी मिठीत येऊन ओठांनी ओठांना काय सांगतेस गं चल आज एक शब्द देतो तुला तुझ्यापार मीही नाही गं "अगं पण हे काय माझे शब्द ऐकुन तु का रडतेस गं?" अरे तु माझ्यासाठी काय आहेस हे मला नाही मांडता येत तुझ्यासारखं वा त्या रांगोळीसारखं मला नाही सांडता येत माझ्या भावना माझ्या ओठांपेक्षा या डोळ्यांनाच अचूक कळते फक्त ऐवढेच सांगेल कि मी प्रत्येक श्वासाला तुझ तोरण लावते आदिकमल 😊😊
0 notes
Photo
टक्केवारी ती: तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? 100 Percent% मी: हा इतका सोपा प्रश्न नाही! बघना, तुला पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा प्रेमात पडलो का? पडलोच तर किती? याचे उत्तर कुठे माहिती होते, पण इतके कळत होतें की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो ती एंगेजमेन्टची रींग तुझ्या बोटामध्ये हळुवार पुढे सरकवताना तरी कुठे समजले होते, प्रेम किती आहे ते? पण तुझी ती स्माईल आणि आनंदाने डोळ्यात अलगद दाटलेल ते पाणी मला सांगत होते की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो लग्न होत आहे हे समजण्या आधी झाले पण! लग्नाची ती घाई, त्या विधी आणि तो गोंधळ यात प्रेमाचा विचार करायचाच राहूनच गेला! पण आजही आठवतंय, तू, तुझं हसू, आणि विश्वासाने तू घेतलेलं प्रत्येक पाऊल मला सांगत होते की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो असाच एक दिवस नेहमीचीच ती घाई आणि ते ट्रॅफिक, तुझा हात हाती घेऊन तो रस्ता ओलांडण्याची शर्यत करताना कुठे वेळ असतो प्रेमाच्या हिशोबासाठी? पण तुझी हातात घट्ट होणारी ती पकड मला सांगत असते की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो अशीच एक संध्याकाळ मी वैतागलेला का? या प्रश्नाला काहीच अर्थ नसतो आणि त्यात प्रेमाचा हा प्रॉब्लेम कुणाला हवा असतो! मी घरी येतो तसाच वैतागलेला आणि तू तुझ्या कामात पण अगदी नकळत काहीही न बोलता तू जवळ येऊन माझ्या केसातून हात फिरवतेस केस विस्कटतात, पण वैतागा बरोबरच आता येणार माझा खोटा राग मला सांगत असतो की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो अशीच एक रविवारची दुपार छान पाऊस येतो आणि खिडकीतून तो पाहत मस्त गप्पा चालू होतात आणि मग नकळत दोघेही शांत होतो मी कुठे तरी हरवून जातो, तू माझ्या नकळत निघून जातेस आणि नजाणता, प्रेमाचं गणित चालू झालेलं असतं माझ्या मनात! तू येतेस आणि तुझ्या बरोबर आलेला तो गरम चहा मला सांगत असतो की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो अशीच एक रोजची सकाळ डोळे उघडतात डोक्यात अजूनही उजाडायच असतं आणि तू दिसतेस छान स्वप्नात हरवलेली आणि माझ्या मिठीत हळुवार येणारी सकाळ पुन्हा तेच सांगते की तुझा हात हाती घेऊन मी आयुष्यभर चालू शकतो हे बघ, अगदी मोजकंच सांगायचे तर नव्व्यान्नव पॉइंट नव्व्यान्नव का पुरे शंभर मला नाही माहिती पण इतकं पक्क की I will love u Till I end this walk of life...
0 notes
Text
राजीव सेन आणि चारू असोपाची बिग बॉस 16 मध्ये एन्ट्री, सलमान खानच्या शोमध्ये खळबळ उडाली
राजीव सेन आणि चारू असोपाची बिग बॉस 16 मध्ये एन्ट्री, सलमान खानच्या शोमध्ये खळबळ उडाली
चारू असोपा आणि राजीव सेन बिग बॉस 16 साठी संपर्क साधले ,
View On WordPress
#चारु असोपा राजीव सेन वियोग#चारू असोपा#चारू असोपा आणि राजीव सेन बिग बॉस 16 मध्ये जाणार आहेत#चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या लग्नाला त्रास झाला#चारू असोपा राजीव सेन कन्या#चारू असोपा राजीव सेन घटस्फोट#चारू असोपा राजीव सेन यांनी एकमेकांना अनफॉलो केले#चारू असोपा राजीव सेन लग्न#चारू असोपा राजीव सेनचे लग्न अडचणीत#चारू असोपा- राजीव सेन बिग बॉस 16 मध्ये#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#फक्त आंगने में#बिग बॉस १६#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#माझ्या मिठीत#या नात्याला काय म्हणतात#ये रिश्ता क्या कहलाता है#राजीव सेन#सलमान खान#सुष्मिता सेन#सुष्मिता सेन भाऊ राजीव सेन
0 notes
Text
...गझल...
तू नको समोर येऊ कारण मी भाळून जातो तुझ्या चेहऱ्याची पाने मी जणू वाचून जातो कायम होतो सामना तुझ्या आठवणींशी माझा ही आसवे तुझ्या आठवणींत मी ढाळून जातो रोज भेटतो आपण करतो गप्पा किती साऱ्या पण नेमका विषय तो बोलायचा राहून जातो तू समजावून सांग तुझ्या सहवासालाच एकदा प्रिये माझ्या मनाला तुझाच लळा लावून जातो जर विचारले कोणी मला तुला आवडते का ती? तुझा विषय मीही तो प्रिये तसाच टाळून जातो सखे मोगरा आहे की आहेस पारिजातक तू..? मिठीत आल्यावर तुझ्या कुमार गंधाळून जातो कुमार रुख्मिणीगोरक्ष #कुरु दि- २२ मार्च २०१७. जाति- लवंगलता (साकी) मात्रा- २८; (प,प,प,-,-)=(८,८,८,२,२)
0 notes