#माझे मन गरम झाले
Explore tagged Tumblr posts
Text
सूर्यकुमार यादवने सासरच्या घरी हुक्की दाखवली, मग बायको देविशाने लावला क्लास, म्हणाली एकदाचे मन गरम झाले तर; पहा व्हिडीओ - मन गरम झालं तर..., सूर्यकुमार यादवने सासरच्या घरात दाखवली 'हेकी', पत्नी देविशाने घेतला असा क्लास; व्हिडिओ पहा
सूर्यकुमार यादवने सासरच्या घरी हुक्की दाखवली, मग बायको देविशाने लावला क्लास, म्हणाली एकदाचे मन गरम झाले तर; पहा व्हिडीओ – मन गरम झालं तर…, सूर्यकुमार यादवने सासरच्या घरात दाखवली ‘हेकी’, पत्नी देविशाने घेतला असा क्लास; व्हिडिओ पहा
भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवला सासरच्या घरात ‘हेकी’ दाखवणे कठीण झाले आहे. सासरच्या घरून घरी पोहोचल्यावर पत्नी देविशा हिने त्याचा खरपूस समाचार घेतला. मुंबई इंडियन्सच्या या स्टार खेळाडूने स्वतः सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंडमध्ये आहेत. तो भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघाचा भाग आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ७ जुलैपासून इंग्लंडमध्ये तीन टी-२०…
View On WordPress
#IND वि ENG#T20 मालिका#एकदिवसीय मालिका#घर#दिनेश कार्तिक#देविशा#देविशा यादव#धनश्री वर्मा#नवरा#पत्नी#बायको#भारत विरुद्ध इंग्लंड#माझे मन गरम झाले#युझवेंद्र चहल#व्हिडिओ पहा#ससुराल#सासरच्या घरी#सासरे#सूर्यकुमार यादव#हार्दिक पांड्या#हुकी
0 notes
Text
कोणी कोणतेही *धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा " शरीरशास्त्रा* "चा अभ्यास करावा.
( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत )
*मानवी शरीर अदभुत आहे.*
🔸 *मजबुत फुफ्फुस*
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.
🔸 *अशी कोणतीही फॅक्टरी नाही*
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जापेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन करते.सतत शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.
🔸 *लाखो किल��मीटर चा प्रवास*
मानवाचे रक्त शरीरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरीराचे भ्रमण करते.
🔸 *धडधड*
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. हृदयाच्या पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो की,रक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकते.
🔸 *सर्व कॅमेरे आणि दूर्बिणी निष्फळ*
मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुनपर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल.
🔸 *नाकात एअर कंडीशनर*
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.
🔸 *ताशी ४०० कि.मी. ची गती*
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.
🔸 *जबरदस्त मिश्रण*
शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकॉन आहे.
🔸 *अजब शिंक*
शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.
🔸 *बॅक्टेरियाचे गोदाम*
मानवाच्या शरीराच्या १०% वजन हे त्याच्या शरीरात असलेल्या बॅक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचेमध्ये सुमारे ३.२ कोटी बॅक्टेरीया असतात.
*विचित्र विश्व*
डोळ्याचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपूर्ण जीवनापर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतात. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजांना ओळखु शकतात.
*दातांची काळजी घ्या*
मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.
*तोंडातली लाळ*
मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली लाळ १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.
*पापण्या झपकणे*
वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो या��ुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.
*नखांची कमाल*
अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.
*दाढीचे केस*
पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवू शकते.
*जेवणाचे गणित*
व्यक्ती सामान्यरित्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनापर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.
*केस गळण्याचा त्रास*
एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.
*स्वप्नाची दुनिया*
बाळ जगात येण्याआधी पासूनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरुवात करते. वसंत ऋतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.
*झोपेचे महत्व*
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेअरिंगचे) काम पण होते. झोपे दरम्यान शरीराच्या विकासासाठीचे गरजु हार्मोन्स मुक्त होतात.
तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.
परमेश्वराचे नामस्मरण करताना जे दिले ते भरपुर आहे म्हणुन माझे हातुन सत्कर्म घडो ही प्रार्थना करु या ..
*म्हणुन नियतीची दिवसात ३ वेळा ( न चुकता, आभार म्हणुन ) आठवण करा. सकाळी उठताना, जेवताना, रात्री झोपताना*
*मन करा रे प्रसन्न... सर्व सिद्धिचे कारण*
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pure herbs#Dombivli#india#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#indonesia#canada#Egypt#singapore#portugal#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes
Text
पहिला फटका...
१९८८ ला नुकताच इंजिनिअर झालो होतो. नव्यानेच कामाला सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करुन मोठ्या मुश्किलीने एक काम मिळाले. पैठणला काम होते. अनुभव कसलाच नव्हता. पण हिम्मत केली. कामाचे अॅडव्हान्स दोन हजार रुपये मिळाले होते. दहा रुपयांच्या दोन गड्ड्या माझ्या हातात आल्या होत्या. खूप खूश झालो होतो. शोधाशोध करुन मजूर मिळवले आणि सर्व ठरवून औरंगाबादला परत आलो.
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून पैठणला जायला निघालो. आज काम सुरू करायचे होते. लुनावरून डार्लिंग हॉटेलवर आलो. मस्तपैकी कटलेट्स खाल्ले आणि चहा घेतला. दोन्ही गड्ड्या वॉचपाकेटमध्ये कोंबून भरल्या होत्या. त्यामुळे पँट फुगली होती. त्यापैकी एक गड्डी ऐटीत बाहेर काढून बील दिले आणि बाहेर येवून उरलेले पैसे वॉचपाकेटमध्ये ठेवले आणि दुसरी आख्खी गड्डी पँटच्या समोरच्या खिशात वॉलेटच्या खाली ठेवली. पैसे आणि वॉलेट पँटच्या समोरच्या खिशात ठेवले की आपले लक्ष असते. आता वॉचपाकेट फुगून वर आलेले दिसत नव्हते. त्यामुळे रिलॅक्स वाटत होते. लुनाला किक मारून रेल्वेस्टेशनवर आलो. पार्किंगमधे लुना पार्क करुन स्टेशनच्या बसस्टॉपवर आलो. पैठणला जाणारी बस लागलीच होती पण खूप गर्दी होती. दुसर्या बसची वाट पाहिली तर वेळ होईल म्हणून गर्दीत कसाबसा वर चढत गेलो आणि पायर्याच्या वरती रॉडला धरुन उभा राहिलो.
वर चढत असतांनाच मागे क��णीतरी जोरात ओरडले ‘पाकीट मारले, चोर.. पकडा..’ असा गलका ऐकतच मी पायर्याच्या वरती येवून आत स्थिरावलो होतो. हलायलाही जागा नव्हती. त्यात कंडक्टरचे खेकसणे चालू होते. ‘पुढे सरका...ए बाबा ते गाठोडं काढ...ओ आज्जी, व्हा पुढं...’ असे ओरडत त्याने डबल बेल दिली आणि बस सुरु झाली.
माझ्या मागे पाकेट मारल्याची चर्चा रंगली होती. अवघड परिस्थितीतही मी वळून मागे बघत त्यांना म्हणालो ‘लोकं पाकीट मागच्या खिशात का ठेवतात समजत नाही. कुणीही ते सहज मारु शकते. नंतर ओरडत बसण्यात काही अर्थ नाही. पाकिट किंवा पैसे नेहमी समोरच्या खिशात ठेवले पाहिजेत...’ असे म्हणत मी डाव्या हाताने वरचा रॉड पकडून सहज माझ्या पँटच्या समोरच्या उजव्या खिशावर उजवा हात फिरवला तर काय! खिसा रिकामा! माझेच पाकीट गायब! पैसेही गायब! हालताही येत नव्हते एवढ्या दाटीवाटीने लोक उभे होते. तशाच अवस्थेत दोन्ही खिसे चाचपडले, मागचा खिसाही तपासला. पण सगळं साफ! जोरात ओरडलो ‘गाडी थांबवा...माझे पाकीट मारले कुणीतरी...’
कंडक्टरची वाट न पाहता एकाने बेल मारली. गाडी स्टेशनच्या गेटवरच पोहोचली होती. धक्के देत, ‘सरका...सरका’ असे म्हणत वाट काढत खाली उतरलो. उतरतांना माझ्या मागचे लोक मला हसत होते हे जाणवत होते. ‘आम्हाला शहाणपणा शिकवतो काय, घे आता...’ असे कदाचित ते मनात म्हणत असावेत असे वाटले. मला लाजल्या सारखे झाले होते. पण काही इलाज नव्हता. खाली उतरतांना एका माणसाने ‘तिकडे पळाला बघा..’ असे म्हणत त्या दिशेला हात दाखवला आणि बस निघून गेली.
मी त्याने दाखवलेल्या दिशेला पळत गेलो. खूप फिरलो. पण हाती काहीच लागले नाही. स्टेशनसमोर गल्ली बोळातील छोटी छोटी घरे असलेली अवैध वस्ती होती ती. बरीच मुले आणि लोकं होती त्या छोट्या रस्त्यावर. सर्वांचे चेहरे पाकीटमारासारखेच दिसत होते. कुणाला म्हणून विचारणार! तसाच मागे येवून पार्किंगमधून लुना काढली. तिच्यावर बसून परत त्या बोळाबोळात फिरुन आलो. काय करावे काहीच कळत नव्हते. कावरा बावरा झालो होतो. कधी नव्हे ते एवढे पैसे मिळाले होते. त्या काळी एक हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. ते एकदम नाहीसे झाले होते. खूप निराश झालो.
माझा घामेघुम चेहरा पाहून एका माणसाने मला काय झाले ते विचारले. मी सविस्तर सर्व सांगितले. त्याने सुचवले की रेल्वे पोलीसांना तक्रार कर, त्यांना सर्व माहित असते. मी लगेच स्टेशनवरच्या चौकीत गेलो. आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस चौकी इतक्या जवळून पाहून ��र्भगळीत झालो होतो. भीत भीतच ��का पोलीसाला घडलेली हकिकत सांगितली. माझ्याकडे पाहून मिश्किल हसत त्याने माझीच उलट तपासणी केली.
‘खिशात काय काय होते, किती पैसे होते?’
मी म्हटले ‘एक हजार रुपये आणि पाकेटमध्ये थोडी चिल्लर अन ड्रायव्हिंग लायसंस होते’.
‘घरुन निघाल्यावर कुठे कुठे गेला होता?’
आता या प्रश्नाचा इथे काय संबंध असे मनात आले होते, पण विचारणार कसे? गोंधळून मी सर्व कथा सांगितली. त्याबरोबर तो स्वत:च टाळी वाजवत म्हणाला ‘हां.. बरोबर. तू हॉटेलमध्ये नोटाचे बंडल बाहेर काढले होते. इथेच गोची झाली! तू पैसे ठेवत असतांना चोराने पाहिले असणार आणि तिथूनच तुझा पाठलाग केला असणार. त्याने पाळत ठेवून हे काम केले. आता काय उपयोग नाही. पुन्हा असे सर्वांसमोर पैसे काढत जावू नको. जा घरी.’
‘ठिक आहे साहेब.’ असे म्हणून बाहेर पडलो. तोंडात मारल्यासारखे झाले होते. चोर पकडायचे दूरच, त्याने मलाच शहाणपणा शिकवला. पण पोलीसांच्या नादी कोण लागणार! खजील होवून लुना स्टार्ट केली आणि वाट फुटेल तिकडे जात वेरुळला पोहोचलो. इथे का आणि कसे आलो हे लक्षातच आले नाही. डोक्यात इतके विचार चालले होते की कुठे चाललोय हे कळतही नव्हते. मेहनतीने कमावलेले पैसे एका झटक्यात गायब झाले होते हा विचारच सहन होत नव्हता. नव्यानेच कामाला सुरुवात झाली होती. अन हे असे घडले. कामावरच्या लोकांना पैसे द्यायचे होते. आता कुठून देणार, कसे देणार, कोण माझ्यावर विश्वास ठेवणार अशा एक ना अनेक विचारांनी डोके गरगरत होते.
वेरूळला एका झाडाखाली खजील होवून बसून राहिलो. झाडाच्या गर्द सावलीत विचाराच्या तंद्रीत केव्हा झोप लागली कळलेच नाही. उठलो तेव्हा चार वाजले होते. भूक लागली होती. एका टपरीवर गरम भजे खाल्ले, चहा घेतला आणि खिन्न मनाने परत निघालो. मन थोडे शांत झाले होते. आपल्या नशीबात ते पैसे नव्हतेच असा मनाला समज देत औरंगाबादला आलो.
मित्राच्या रुमवर जावून सर्व वृत्तांत सांगितला. मित्रांनी मला धीर दिला. जाऊ दे जे झाले ते झाले. विसरुन जा सगळं. असे म्हणून माझे सांत्वन करू लागले. काही वेळ असाच गेला आणि अचानक एक एकजण हसू लागला. आधी खुदू खुदू आणि नंतर जोर जोरात हसणे सुरु झाले. हसता हसताच ते म्हणाले ‘लोकांना शहाणपणा शिकवत होतास. पाकीट समोरच्या खिशात ठेवायला पाहिजे...मागच्या खिशात ठेवायला नाही पाहिजे...बसला तुलाच फटका...’ असे म्हणत माझी नक्कल करत, टर उडवत सर्वजण किती न किती वेळ हसत होते. मला ओशाळल्यासारखे झाले होते. पण लगेच स्वत:ला सावरून मीही त्यांच्या हास्यात सामील झालो. हास्य विनोदामुळे मनात साठलेले विचार क्षणात पळून गेले. सर्व विसरून दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागलो.
या पहिल्या फटक्याने मला असा झटका दिला की तेव्हापासून मी खिशावर हात ठेवूनच फिरतो. गर्दी असो, धक्का लागो, काहीही होवो, पॅन्ट वरती ओढण्याचे नाटक करतो, पण खिसा सोडत नाही...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
पावसाळ्यातील वसंत
आज खूप दिवसांनी खारघरच्या मॉल मध्ये जाणं झालं. सरकत्या जिन्यावर ही मी पटापट पायऱ्या चढत वर चाललो होतो. खूप दिवसांनी नवीन काही तरी वाचायचं ठरवलं होतं. मी 'बुकफेअर' च्या दुकानात पोहोचलो आणि काऊंटर वर काही बोलणार तेवढ्यात तिथल्या बाईंनी मी मागावायला सांगितलेले पुस्तक माझ्या समोर ठेवले.
"अरे व्हा! या वेळी लवकर आलं." मी स्माइल देत म्हणालो.
"हो तू सांगितलंस आणि मी लगेच ऑर्डर टाकली" बाई म्हणाल्या.
"खूप खुप थँक्स!" मी पुस्तकाकडे पाहत म्हणालो "सेपिअन्स" नाव होत त्याचं.
एवढ्यात मला जाणवलं एक होमो सेपिअन मला एकटक पाहतोय.मी मग त्या दुकानातून निघालो ते कपड्यांच्या दुकानात गेलो. 'ब्रँड फॅक्टरी' च्या दुकानात आल्यावर वळून पाहिलं तर तो अजून हि माझ्या पाठी येतोय! दिसायला देखणा असला तरी मला सध्या मला माझ्या घरी जाऊन पुस्तक वाचायचं होत. म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं नाही.
सकाळची वेळ असल्यामुळे दुकानात वर्दळ कमी होती. मी शर्ट सेक्शन मध्ये शर्ट पाहत होतो तेवढ्यात माझ्या डाव्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं तो तोच माणूस होता.
वाढलेली दाढी प्लेन सफेद टी शर्ट त्यावर हिरवा जॅकेट आणि ब्लॅक जिन्स.
तो खांद्यावरील हात काढत म्हणाला "क्यू पेहचाना नही?"
मी मानेने नकार दिला.
तो हसत म्हणाला "मैं वसंत! याद आयी वो बरसात की दोपहेर?"
ओळख दाखवत मी हसलो आणि म्हणालो "हो! अरे दाढी किती वाढवलीस आणि 1 वर्षांपूर्वी भेटलेलो आपण मग कस ओळखणार?"
"हा वो तो है,पर मैने तो पेहेचान लिया ना?"
"सॉरी बाबा! विसरलो मी!"
"नाही नुसतं सॉरी नाही चालणार!" तो हाताची घडी घालत म्हणाला.
"बररर बाबा, चल तुला आईस क्रीम खायला घालतो" अस म्हणत आम्ही खाली गेलो.
मग आम्ही आईस क्रीम खात गप्पा मारत बसलो.
तब्बल तासभर बोलणं झालं आणि त्याच्या प्रेयसीचा फोन आला ती पण मॉल मध्ये येत होती आणि तिला उशिर होणार म्हणून हा म्हणून हा माझ्या पाठी पाठ��� फिरत आला. पण आता ती मॉल जवळ आली म्हणून मी निरोप घेतला.मी ट्रेन मध्ये बसलो आणि वसंत आणि मी एकत्र घालवलेली पावसाळी दुपार आठव��ी.
आज सकाळपासूनच मुबई,नवी मुंबई मध्ये खूप पाऊस पडत होता. कसा-बसा कॉलेजला आलो खूप कमी मुलं आलेली म्हणून लेक्चर पण नव्हते होत. असे वाटलं उगाच आलो. खरं तर नव्हतोच येणार पण मशीनच प्रॅक्टिकल होत आणि ते नव्हतं चुकवायचं मला. तेवढ्यात आमच्या म्याडम आल्या आणि "आज जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला अर्ध्यातून सोडण्यात येत आहे, तर सगळ्यांनी लवकर घरी जावा इकडे तिकडे भटकून नका आणि घरी पोहोचलात कि मला कळवा" अशी सूचना दिली. तशा आमच्या म्याडम खूप चांगल्या पण असाईंगमेन्ट देताना त्या कोणाचं ही ऐकत नाही!
आम्ही जेवढे आलो होतो त्यात मी एकटाच पनवेल ला जाणारा होतो. मी रेल्वे स्टेशनला गेलो. तिथे पोहोचलो तर ट्रेन बंद. ते तर होणारच होतं जरा पाऊस झाला की आमची लोकल बंद! मी परत कॉलेज जवळच्या बस स्टॉप वर जाण्यासाठी निघालो तेवढ्यात आई चा फोन आला
"हॅलो अभि कुठेस?"
"मी कॉलेजला आलेलो गं, आता घरी निघतोय लवकर सोडलंय आज पावसामुळे."
"बरं झालं,आम्ही आज भाईंदर ला थांबतोय. विचार केलेला सकाळी निघू पण तुझे भाऊजी काही जाऊ देत नाही बोलतायत पाऊस कमी झाला की उद्या निघा."
"बरं या मग आरामात" असं बोलून मी फोन कट केला.
घरचे काल रात्री ताई कडे गेलेले आणि आज काही येत नाही म्हणजे मी एकटाच दिवस भर घरी!
मी छत्री सांभाळत बॅग पुढे घेतली आणि बस स्टॉप कडे जाऊ लागलो.चालता चालता ग्राइंडर उघडलं. खुपजण ऑनलाइन दिसत होते. काहींकडे प्लेस होती तर काही बेचारे प्लेस साठी तरसत होते. काही जणांचे मेसेज ही होते माझ्या अकाउंट वर. प्रोफाइल जवळ दिसत होती म्हणून. त्यात एक मेसेज वसंतचा पण होता. माझ्या कॉलेज जवळ राहणार वसंत ऑनलाईन दिसत होता. तसं आमचं चॅट झालं होतं फोटो,आवडी वैगरे सगळं बोलून झालं होत. मी त्याला 'हाई' म्हणून मेसेज टाकला तिकडून ही लगेच रिप्लाय आला. छत्री सांभाळत चालत-चालत आणि पाऊस चुकवत टाईप करायला अवघड जात होतं मी त्याला सरळ विचारलं "आज फ्री आहेस का?आज मी घरी एकटा आहे. येतोस?" त्याचाही लगेच होकार आला. मी त्याला बस स्टॉप जवळ यायला सांगितले मी तिथेच उभा होतो त्याची वाट पाहत. मी त्याच्या रस्त्या कडे मान वळवून बसलो होतो. तो केव्हा येतोय असं झालेलं. पावसाचा जोर वाढत चालला होता.चश्मा बॅगेत ठेवल्यामुळे मला लांबच धूसर दिसत होतं. मी जरा डोळे बारीक करून आता त्या रस्त्याकडे पाहत होतो. छत्री सांभाळत एक इसम माझ्या दिशेने येत होता. जसा जसा तो नजीक येत गेला मला स्��ष्ट दिसलं, तो वसंत होता. सडपातळ शरीर, गोरा रंग, लांबसडक नाक, क्लीन शेव, सहा फूट उंची आणि वाढवलेले केस जे आता भिजले होते. एक टिपिकल बनारसी होता तो. मला बघून त्याने स्माइल दिली आणि मी पण त्याला.
"उशिर तर नाही ना झाला?" छत्री बंद करत त्याने मला विचारले.
"खरं तर हो पण इट्स ओके अजून बसच नाही आली लवकर येऊन तरी काय करणार!" मी हसत म्हणालो.
तो पण हसला मग मी त्याला आज मी एकटा कसा घरी ते सांगत बसलो तेवढ्यात बस आली आणि आम्ही पटकन आत चढलो. बसायला जागा नव्हती म्हणून आम्ही एकमेकांकडे तोंड करून उभे होतो.मला त्याच्या कडे पाहताना मन वर करून पाहायला लागायचं. माझा एक हात वर हान्डेल ला होता आणि दुसरा त्याने खाली घट्ट पकडला होता. सगळ�� प्रवास एकमेकांना स्माइल देत बघण्यातच आणि मी "कोणी तरी बघेल हात सोड" असं म्हण्यात गेला. माझा स्टॉप आला आणि आम्ही उतरलो. मी उतरताच रिक्षा शोधायला लागलो तेवढ्यात त्याने मला थांबवलं
"आपण रिक्षाने जायचं?"
"हो!" मी परत रिक्षा मिळते का बघत बोललो
"का?" तो जरा हसत म्हणाला
"अरे मग चालत गेलो तर उशिर होईल,वेळ लागेल."
आता तो जोरात हसत म्हणाला "असा कसा रे तू? मस्त पाऊस पडतोय दोघांनी एकाच छत्रीत जायचं ते तू रिक्षा बघतोयस. लागू दे वेळ हवा तेवढा."
मला माझंच हसू हसू आलं.
"बरं चल मग" मी छत्री उघडली आणि त्याला त्याला आत घेतलं. तो उंच होता छत्री त्याने एका हातात घेतली आणि माझ्या खांद्यावर एक हात टाकला आणि आम्ही चालत निघालो. पाऊस तर कोसळातच होता पण वारा हि खूप जोरात वाहत सुटला होता,त्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हते.एक दोन माणसं सोडली तर.
वाऱ्याबरोबर छत्री सांभाळत तो आणखी चिटकत होता आणि आता त्याची मिठी घट्ट होत चालली होती. त्याचे हात गरम होते. रस्ता मोकळा होता तरीही मी लाजत होतो,त्याला नको नको करत होतो. शेवटी त्याने हात झटकला कदाचित माझ्या या लाजाळूपणाला तो वैतागला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तरी तसंच वाटत होतं. छत्री असून ही आम्ही भिजलो होतो.त्याचा सफेद शर्ट पण पूर्ण भिजलेला आणि त्याच्या ओल्या तो अंगाला चिकटलेला. त्यातून त्याच्या गळ्यातील काळ लॉकेट दिसत होतं. मी तेच पाहत होतो. बघता बघता घर जवळ आलं. आम्ही माझ्या बिल्डिंग मध्ये शिरलो माझ्या पाठी पाठी तो जिना चढत येत होता. शेवटी आलो एकदाच!
"घरात गेलो की पहिले लगेच बाथरूम मध्ये जा आणि कोरडा हो." मी लॉक खोलत म्हणालो.
त्याला थोडं विचित्र वाटलं म्हणून त्याने "का" असा विचारलं.
मी त्याच्या कडे वळत बघून म्हणालो "अस�� जर ओला फिरत राहिलास तर फरशी ओली होईल आणि ते नंतर मलाच साफ करायला लागेल म्हणून!"
तो परत हसला "किती विचार करतोस रे तू! बस मध्ये ,परत रस्त्यावर पण लाजत होतास किती?"
तो अजून हि हसतच होता.
मी दरवाजा खोलताच बेचाऱ्याला बाथरूम मध्ये पळवत नेलं आणि स्वतः बेडरूम मध्ये गेलो टॉवेल आणायला. त्याला टॉवेल आणून दिला आणि मी परत बेडरूम मध्ये गेलो अंग पुसायला.
"तुझं झालं की हॉल मध्ये बस. मी आलो." लगेच मी बेडरूम मधूनच माझा फोन बेड वर टाकत ओरडलो.
त्याचा काही रिप्लाय आला नाही.
मी लवकर लवकर आवरलं. टॉवेल कमरेला गुंडाळला आणि कपडे घ्यायला कपाटाचा दरवाजा उघडायला गेलो. कपाटाच्या दरवाज्याला आरसा होता. मी आता कमरेला टॉवेल गुंडाळून स्वतःला आरश्यात पाहत होतो. गोरं आणि जरा हेल्दी असलेलं माझं शरीर. छातीवर ट्रिम केलेले पण परत आलेले हलके-हलके केस,लुसलुशीत असलेले लव्ह हॅंडल्स,गोबरे-गोबरे गाल आणि ते नकटस नाक! स्वतः मध्ये एवढा गुंतलो कि वसंत माझ्या पाठी येऊन उभा आहे हे कळलच नाही मला. शर्ट वर दिसतो तसा सडपातळ नाही तो. त्याच्या कंबरेभोवती गुंडाळलेल्या पिवळ्या टॉवेलमुळे आणि गळ्यात असलेल्या काळ्या लॉकेट मुळे त्याचे गोरे शरीर खूपच आकर्षक दिसत होते. पूर्ण केशवीरहित शरीर आणि हलके हलके से त्याच्या पोटावर ऍब्स होते. त्यात तो सावरिया मधील रणबीर कपूर दिसत होता. मी अजूनही आरशातील वसंतकडे पाहत होतो. तो हळू हळू माझ्या जवळ येत होता तशी माझ्या चेहऱ्यावर स्माईल वाढत जात होती. एक गरम सा स्पर्श मला माझ्या कमरेला जाणवला. त्याने माझा टॉवेल सोडला होता! मी लगेच मागे वळालो आणि भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं
तो माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला,
"अब काहे की शरम? ना यहां बस की भीड़ है और ना सताने वाली हवा।"
"अब काहे की शरम? ना यहां बस की भीड़ है और ना सताने वाली हवा।" असं म्हणत तो माझ्या जवळ येत होता. तेवढ्यात मी माझ्या पायाच्या बोटांवर उभा राहिलो डोळे मिटले आणि त्याने त्याचे ओठ माझ्या ओठाला लावायच्या अगोदर मी माझे ओठ त्याच्या ओठाला लावले. लगेच मी डोळे उघडले तर त्याची डोळे मोठे झाले होते. मी असं अचानक पण किस केल्यामुळे तो अचंबित झाला होता. त्याचे हात आता माझ्या कंबरे भोवती गुंफले होते. मीही माझ्या हातांचा हार त्याच्या गळ्यात टाकला.आम्ही दोघे उभे राहून एकमेकांचे ओठ चोखत होतो. कधी तो माझ्या खालच्या ओठाला चोखत तर कधी मी त्यांच्या ओठांना चोखत होतो. मी माझे उंचावलेले पाय नकळत हळू-हळू खाली घेत होतो आणि तो त्याची मान पण. माझे पाय पूर्ण पणे जमिनीला टेकले आणि खाली पडलेल्या ओल्या टॉवेल चा स्पर्श मला जाणवला.
कमरेवर फिरणारे हात आता माझे लव्ह हॅंडल्स दाबू पाहत होते. जसा किसिंग चा स्पीड वाढत होता तसं तो माझे लव्ह हॅंडल्स जोरात दाबू लागला. मी ही अजून उत्तेजित होत गेलो. हळूच ओठ विलग करत आता वसंत माझ्या माने वर किस करत होता. शक्य तितका तो ओठ पसरवत माझी मान त्याच्या तोंडात घेत होता. मी ही माझा मोर्चा त्याच्या कानाकडे वळवला. त्याचे मऊसुद कान सोडावेसे नव्हते वाटत. त्याच्या कानाच्या पाळ्या मी हलकेच दाताने चावल्या तोच तो झटकन मागे सरकला आणि माझ्या कडे पाहू लागला. डोळे बारीक करत माझ्या कडे पाहत हसला. त्याचे लांब केस हलकेसे डोळ्यावर आले होते. आणि परत माझ्या कुशीत शिरला. एकमेकांचं अंगाला अंग घासन चालू होत. त्याच्या छाती वर मी माझे डोके घुसळत होतो आणि तो माझ्या केसांशी चाळा करत होता. आमचे हात एकमिकांच्या पाठीवर फिरत होते. आम्ही आता जरा वेगळे झालो.
उभे राहून कंटालो म्हणून आता बेड वर गेलो. मी बेड वर बसलो होतो आणि तो तसाच त्या पिवळ्या टॉवेल वर माझ्या समोर उभा. माझं तोंड त्याच्या पोटासमोर होतं. त्याचे केस सावरत तो माझ्या कडे पाहत होता. आणि माझे हात हळू हळू त्याच्या टॉवेल कडे सरकत होते. मी त्याच्या छाती वर माझे हात फिरवत फिरवत खाली घेत होतो. आता मी त्याच्या बेंबी वर हात फिरवत होतो हळूच आत बोट घालत होतो. तीच बोटे आता त्याचा टॉवेल मध्ये शिरली होती. तो माझ्याकडे बघत आणि मी त्याच्याकडे बघत हळूच टॉवेल सोडला.त्याचा लंड अगोदरच ताठ झाला होता. मी हळू हळू तो चोळत होतो. त्याच्या लिंगावरची त्वचा मागे पुढे करत त्याचं लिंग हळूच दाबत होतो. खूप रसदार दिसत होता तो लांब आणि जाड लवडा. तेच रसपान करायला माझे ओठ अतुरलेले.
मी त्याला बेड वर झोपायचा इशारा केला तसा तो बेड वर झोपला आणि मी पण बेड वर चढलो. तो हात डोक्यामागे उशीवर ठेऊन पडला. मी त्याच्या पाय जवळ होतो.त्याचे पाय दोन्ही हाताने पसरवत मी त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये बसलो आणि त्याचा लवडा हातात घेऊन चोळत होतो. वसंत आता निवांत झाला होता. डोळे बंद करून तो "आह्ह उंम्ह्ह्ह हम्मम्म्म हम्मम्म्म" असं बोलत होता. अचानक तो "ओह्ह्हह्ह्हह फक!" असं ओरडला आणि डोळे उघडून खाली पाहू लागला. तो माझ्या कडे पाहत होता. मी त्याचा गरम लंड तोंडात घेतला होता आणि तो तसाच तोंडात ठेऊन त्याच्या कडे पाहत होतो. तो माझ्या कडे पाहत रिलॅक्स चेहऱ्याने हसला व "चुसो ना!" असं म्हणाला. मग मी सुरूच झालो. दोन्ही पायांच्या मध्ये बसून मी त्याचा लवडा चोखत होतो. माझे हात मी त्याच्या मांडीवर ठेऊन त्याचा लवडा तोंडातून वर खाली करत होतो. मी हळूच माझा एक हात खाली नेला त्याच्या गोट्यांजवळ. आता मी लंड चोखत चोखत त्याच्या गोट्या चोळत होतो.बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता पण त्या अवजापेक्षा वसंत चा आवाज जास्त येत होता. "उंम्म्मम्म्म अहह्ह्ह उऊऊऊऊ और डीप." मी माझा हात गोट्यांपासून खाली त्याच्या बोच्या पर्यन्त नेत आणि तसाच हळुवार परत वर गोट्यांवर आणत तसा तो शहारात जात होता. त्याच्या पायावरची केस उभी राहत होती.
हा खेळ 15-20 मिनटं चालला. मी तोंडात साचलेल��� प्रिकम थुकुंन आलो. आणि परत त्याच पोझिशन मध्ये बसलो आणि परत त्याचा लंड तोंडात घेतला पण आता मी माझे हात त्याच्या पोटावर ठेवले होते. मी हळू हळू ते फिरवत होतो. गोल-गोल कधी वर-खाली पावसाचा जोर आता जरा कमी आला होता त्यामुळे वसंत चा आवाज खूपच ऐकू येत होता. माझे हात मी त्याच्या निप्पल वर ठेवले आणि ते दाबू लागलो. तोंडातून काढताना जिभिने चाटत मी त्याचा लंड बाहेर काढला आणि बेंबीच्या खालच्या भागात माझे ओठ टेकवले. माझ्या ओलसर ओठांचा स्पर्श त्याला जाणवताच त्याने त्याचे दोन्ही हात मी त्याचे बुब्स दाबत असलेल्या हातांवर घट्ट ठेवले. जसा मी किससिंग चा जोर वाढवत गेलो तसा तो अजूनच जोरात त्याचे हात घट्ट करत फिरवत होता. मी किस करत करत त्याच्या माने पर्यन्त आलो. आणि परत आमचे ओठ एकमेकांत विलीन झाले आणि त्याचे हात माझ्या पाठी वर फिरत होते.मी आता बेड वरून खाली उतरलो आणि तो पाय खाली सोडून बेड वरच बसला. पावसाच्या गारव्यात ही आम्हाला थोडा घाम सुटला होता.
मी गुडघ्यावर बसून परत त्याच्या लवडा तोंडात घेतला. त्याने जरा वाकून त्याचा हात माझ्या छातीवर ठेवला. "ओह तुझे बॉल तर एकदम मऊ मऊ आहेत रे." तो खुश होऊन म्हणाला. मी लवडा तोंडात ठेऊन होकार दिला "हंम्म्म हंम्म्म" तो आता माझे निप्पल चिमटीत पकडून दाबत होता. मला दुखलं म्हणून मागे सरलो आणि तोंडातून लंड बाहेर काढत म्हणालो "अहह्ह्ह हळू ना दुखतंय." "ओह सॉरी , थोडा दुखेल रे पण मी हळू करतो तुला मज्जा येईल माझे" निप्पल चोळत तो म्हणाला. मी परत चोखायला सुरवात केली. तो थोडासा वाकला आणि आता त्याची बोट माझ्या भोकावर फिरवू लागला. माझा अंग थरथरून निघालं. मी परत तोंडातुन बाहेर काढणार तेवढ्यात त्याने माझ्या छातीवरून हात काढत डोक्यावर ठेवला आणि माझं डोकं खाली दाबलं. त्याचा लंड माझ्या पडजीभेला लागुन आत गेला. त्याची बोट फिरतच होती मध्ये मध्ये तो माझा बोचा आणि डोकं दाबतच चालला होता. मी मध्ये मध्ये त्याचा लंड तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचो पण तो मला पूर्ण काढूनच नव्हता देत, लवड्याच्या टोकापर्यंत आलो की परत मला तो खाली ढकलत होता. आणि त्यात त्याची बोट माझ्या बोच्यावर तांडव करत होती. मगासपासून शांत असलेला वसंत आता चांगलाच चवताळला होता. त्याच्या बरोबर पावसाने हि परत जोरदार वाऱ्यासह बरसायला सुरवात केली होती.
शेवटी माझी घुसमट बघून त्याने त्याचे हात परत पाठीवरून फिरवत माने जवळ आणले आणि मला हळूच वर घेतलं. वसंत तसाच बेड वर बसून होता आणि मी त्याच्या समोर उभा होतो. नजरेनेच मी त्याला "आता पुढे?" अस विचारलं. त्यांनी एक नजर माझ्या घामाने भिजलेल्या छाती वर टाकली आणि त्याने त्याच्या बोटांची जादू दाखवायला सुरवात केली. एक हात माझ्या छातीवर फिरवत त्याने परत माझे निप्पल दाबायला सुरवात केली. तो जिभेने माझी मान चाटत होता. तीच जीभ हलकेच खाली येत होती आणि येता येता माझ्या छाती वर आली. शक्य तितका मोठा आ करून त्याने त्याची जीभ माझ्या एका बॉलच्या निप्पलवर ठेवत त्याच तोंड बंद केलं. त्याच्या दातांच्या स्पर्शाने मी शहारून निघालो. त्याच्या तोंडाने तो माझा एक बॉल चोखत होता आणि ���ाती वर फिरत असलेला त्याचा हात माझा दुसरा बॉल कुस्करत होता. आता घामापेक्षा जास्त मला त्याच्या जिभिने ओला केला होता. माझा एक हात त्याच्या हातात गुंफून मी सुस्कारे सोडत होतो. मधेच मी माझी मान वर करत उजवी-डावी कडे फिरवत होतो जेणेकरून त्याची जीभ माझ्या पूर्ण गळ्याचा आस्वाद घेईल. माझ्या दुसऱ्या हाताने मी त्याच्या गळ्यातील लॉकेटशी चाळा करत होतो. अचानक बेड वर मला माझा व्हायब्रेट होत असलेला फोन दिसला. मी आता भानावर नव्हतो. लॉकेट मधून हात काढून फोन घेतला आणि वसंत ला सावरत मी कॉल कट करायच्या ऐवजी उचलला आणि समोरून आवाज आला,
" अभिषेक?"
मी तसाच वसंत मध्ये गुंतलेल्या स्तिथीत उत्तर दिलं "हंम्म्म".
"मुंबई मध्ये राहणारी मुलं पोहोचले त्यांचे पोहोचलो म्हणून मेसेज आणि कॉल पण आले. तू कॉलेज च्या जवळ राहतोस तरी तुझा काही पत्ता नाही?तुला मेसेज केला पण काही रिप्लाय नाही. अगोदर कॉल पण केला तरी उचलला नाहीस? नक्की पोहोचला ना घरी?" मॅडम ने जरा चढ्या आवाजात विचारलं.
पण मला शुध्दाच नव्हती मी तसाच श्वास वर खाली करत मादक आवाजात बोलो "होओओओओ.'
आणि मॅम लागभग ओरडल्याच "काआआय?'
डोळे मोठे करत मी पाठी सरकलो. वसंत दचकला माझ्या हातात फोन पाहून. त्याला माहित नव्हतं मी कॉल वर बोलत होतो.
"म्हअअनजे पो-पोहोचलो ते मोबाईल डाउन झाला होता ना म्हणुन....."मी अडखळत बोललो.
"बररररर" म्हणून मॅम ने फोन ठेवला.
तो पर्यंत वसंत माझ्या कडेच बघत होता!
मला वाटलं मी वसंत आणि कॉल एकावेळी सांभाळेन पण माझाच पचका झाला!
माझा कावरा बावरा झालेले चेहरा बघून तो जोरदार हसू लागला. "अच्छा खूप हसायला येतंय का हास मंग एकटाच" अस म्हणत मी त्याच्या कडे पाठ वळवली तसा तो उठला आणि मला पाठून मिठी मारली मी पडता पडता वाचलो. त्याने मीठी अजूनच घट्ट केली. त्याने मिठी का घट्ट केली हे मला पुरत कळाल होत.
त्याची जीभ माझ्या खांद्यावर रुळत होती आणि हळू हळू त्याचा लंड माझ्या पार्श्वभागावर फिरत होता. त्याचे दोन्ही हात माझ्या छाती वर फिरत माझे निप्पल चिमटीत पकडले होते. आता त्याच हत्यार माझ्या भोकाकडे मोर्चा वळवत होता. मी हलकेच माझी मान मागे वळवली आणि म्हणलो "तुला माहीत आहे ना मी ऍनल नाही..........."
"शुऊऊऊऊऊउऊ डिअर आय नो दयाट!" तो छाती वरील एक हात माझ्या ओठांवर ठेवत म्हणाला.
आता परत आम्ही प्रणयसरीत चिंब होत होतो. मी सुस्कारे सोडत "अहह्ह्ह उममम" करत त्याला अजून उत्साहित करत होतो. तो ही आता माझ्या छाती वरची पकड घट्ट करत त्याचा लवडा माझ्या भोकावर आपटत होता. आणि मी पण त्याने माझ्या छाती वर ठेवलेल्या हातावर हात ठेवून त्याचे दणके भोगत होतो. मी माझे हात मोकळे करत पाठी नेले आणि त्याच्या गळ्यात घातले.त्याचे हात सुद्धा खाली सरकत होते. छातीवरून पोटावर पोटावरुन कमरेवर आणि कमरेवरून शेवटी ते माझ्या बोच्यावर आले. हळू हळू त्याची बोट माझ्या जांघेत पसरत होती. त्याने जांघ फाकवत त्याचा लंड तिथे फिक्स केला आणि मला मांड्या घट्ट करायला सांगितले. "रिअल मैं नही सही, पर फील ही देदो!" वसंत हलकेच माझ्या कानात पुटपुटला. मला वाटलं नव्हतं की 'रांझना' मधील डायलॉग इथे ऐकायला मिळेल.
मी मिठी घट्ट करत त्याला होकार दर्शवला आणि त्याने मग वेग वाढवला. माझ्या मांड्या घट्ट पकडत त्याने दना दान दणके द्याला सुरवात केली. एक-दोनदा माझा तोल ही गेला पण लगेच वसंत ने मला सावरलं पण त्याचा स्पीड काही कमी नाही होऊन दिला. त्याच्या ओटीपोटीचा भाग माझ्या नितंबावर आपटून वेगळाच आवाज येत होता. त्यात जोरदार पाऊस वाऱ्यासह खिडकीवर आपटत होता त्यामुळे "खाड-खाड" असा आवाज येत होता. वसंताच्या ठोकण्याचा आणि खिडकीच्या वाजण्याचा आवाज आता एक लयीत येत होता. वेग वाढवल्यामुळे वसंत "अहह्ह्ह ऊहहह ऊहहह अअअअअअ" असे आवाज काढत होता आणि मी त्याचे फटके बसत असल्यामुळे माझे ओठ दाबत कण्हत होतो. आता त्याचे हात वर आले होते. मी त्याच्या गळ्यातून माझे हात त्याच्या हातात दिले आणि हाताची घडी घालत त्याने मिठी घट्ट करत माझ्या खांद्यावर डोकं टेकवले. त्याच माझ्या जांघेत लवडा घासन चालू होतं आणि मी त्याच्या गालाला माझा गाल घासत होतो. वसंत अचानक मला कडकडून मारलेली मिठी अजून घट्ट केली आणि तोंडातून व "ऊहहहहह फक, ओऊहह हमम" असा मोठा आवाज निघाला! एक उष्णशी धार माझ्या जांघेतून ओघळत पोटरीवर आली होती. वसंत माझ्या दोन्ही पायामध्ये बहरला होता! त्याच्या चिकाची धार माझ्या पायावरून खाली जात होती.
वसंत तसाच पाठी सरकत बेड वर बसला आणि मी समोर पडलेला टॉवेल उचलून बाथरूम कडे गेलो फ्रेश व्हायला. जाता जाता मी त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला. घामाने भिजलेला वसंत दम खात होता. त्याचे लांब केस त्याच्या डोळ्यावर आले होते आणि नुसते डोळे वर करून माझ्याकडे पाहत एक स्मितहास्य दिलं. मी ही गालातल्यागालात हसत बाथरूम कडे निघालो. थोड्यावेळाने मी बाहेर आलो, तोपर्यंत वसंत सुद्धा आवरून टॉवेल गुंडाळून बसला होता मी त्याला हात-पाय धुवून फ्रेश व्हायला सांगितलं.
तो बाथरूम मध्ये होता तोपर्यंत मी कपडे घातले आणि आमच्या दोघांसाठी मॅग्गी आणि कॉफी बनवायला घेतली. पाऊस काही कमी नव्हता झाला पण आम्ही हॉल च्या गॅलरी मध्ये बसून गरम गरम मॅग्गीची आणि कॉफीची मज्जा घेत पाऊस बघत होतो. गॅलरीत काही कुंड्या होत्या त्यातील झाडे पावसामुळे फुलून आली होते. समोर खाडी आणि त्यात वाढलेली झाडे होती त�� ही हिरवीगार दिसत हाती. पण मला त्यापेक्षा आमचे चेहेरे जास्त टवटवीत वाटत होते.
#marathi#marathisex#marathihotstory#Marathigay#Marathigaysex#marathigaysexstory#मराठीगे#मराठीगेसेक्स#चवाटमराठी
1 note
·
View note
Text
Funny😜Comments on Friends👫Photo in Marathi
If you like Funny Comments on Friends Photo in Marathi then this is the right place for you we have some here Best Funny Comments on Friends Pic in Marathi providing for you.
मित्रांनो, तुमच्या फोटोवर Funny Comments on Friends Photo in Marathi मध्ये केलेल्या वेगवेगळ्या funny Comments आहेत. मित्रांच्या फोटो वर Comments देताना मला नेहमीच प्रत्यक्ष चित्रा मधून काहीतरी शोधून funny Comments करायला आवडते.
मी खा���ी काही funny Pic Comments Marathi मध्ये दिलेल्या आहेत. तर Best फनी comments for FB in Marathi मध्ये पहा व मला तुमचा अभिप्राय द्या. FB funny comments in Marathi for girl pic | facebook funny Photo comments in Marathi for बॉय.
या लेख मध्ये काय आहे?
New Funny Comments on Friends Photo in Marathi
All ABout are 'Funny Comments on Friends Photo in Marathi' -: आता आपण पहिलेच असेल मराठीत funny कमेंट्स फोटोवर सर्व फेसबुकवर ट्रेंड होत आहेत. शायरीच्या या दुनिये मध्ये आता सुधा खूप काही funny कमेंट्स वायरल झाल्या त्या मधील एक म्हणजे "बाटलीत बाटली, काचेची बाटली…. भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂" funny कमेंट्स सर्व फेसबुकवर आहेत.
Corona नंतर आला हंता.. ताईंच्या फोटोवर फिदा आक्खी जनता✌❤️
🤣मटकी ला मोड नाही.. अन् राज भावजींच्या च्या कोवळ्या फोटोला तोड नाही😂🤣🤣
कवळ्या कवळ्या तोंडावर... नाजूक नाजूक मिशी.... भाऊचा फोटो बघुन सासूरवाडीत पसरली खुशी..😂😂
भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂
भाऊ पादल्यावर आवाज येतोय #पुक... भाऊचा फोटो बघून मुली म्हणतात oh my darling give me a look 😂😂
दादाची अदा इतकी मस्त की पोरी झाली कोरोनाग्रस्त !!...🤐😜
जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा...🤣
प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी ! किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी !😜
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
कोरोना नंतर आला आता हंता 😬 भाऊच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता 😂
हिच अदा कोरोना ला संपवु शकते 😍 मी शासनाला विनंती करतो की सदर छायाचित्र हे कोरोना विषाणूला दाखवून भारतातून पळवून लावावा👏🤣
इटलीच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, मॅडम चे किती फॅन्स विचारू नका राव🔥🤣😎😂
आडणाव आहे हीच 'खाणे'...आडणाव आहे हीच 'खाणे'...... मग का नाही खाऊ देत ही चणे आणि फुटाणे.....
ताई बनवतात सर्वाना उल्लू ताईला बघून पोर म्हणतात हेच माझं पिल्लु😂
माझ्या फोटोला तुम्ही ��िलात खूप चांगल्या कंमेंट😀 माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀 #कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😂🙏🏻
खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून .....खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून.... अन भाऊ ने पप्पी😘 नई दिली तर पोरी बसतात रुसून 😏 😘..😂😂
#भाऊच्या घरात मार्बलची फर्ची ....। म्हणुनच तर मुली म्हणताता... "होणार सुन मी ह्या घरची"
आठ अधिक आठ होतात एकूण सोळा, भाऊ दिसतो भोळा पण त्यांची लफडी एकूण चारचोक सोळा....😉😉
शिकाल तर टिकाल.... आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpur स्टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣
हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा... भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂
मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
FB Marathi Comments For Girl Pic
Best Funny Comments on Friends Pic in Marathi
All new "best comment on friends pic in marathi"-: या लॉकडाऊन परिस्थितीत प्रत्येकजण मित्रांच्या छायाचित्रांवर फेसबुकवर मजेदार मराठी funny comments फोर friends मराठीत लिहित आहे. म्हणून आम्ही खाली तुम्हाला मजेदार funny pic comments for friends देत आहोत ज्या तुम्हाला नक्की आवडतील.
हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे... भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे...🤣🤣🤣
भाऊ दिसायला भोळा आणि लफडे आहे सोळा 😂
काकडी गार आहे# बियरचा बार आहे... आणि भाउंच्या नादाला लागाल तर तिथच स्वर्गाच दार आहे🔥🔥
घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣
उंच ठिकाणी उभे राहिले की सगळ्यांना वाटते छान संकटकाळी पोरींना वाचवणारा हाच तो शक्तिमान😂😂
सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,आपल्या भाऊ ने केला लाखो क���त्रीच्या मनावर कब्जा😍❤️😂😂😂
भावच्या कपाळावर मारलेला आहे #लव्हरबाॅय असा ठप्पा.. भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी चिल्लर पार्टी ओरडते आले पप्पा..आले पप्पा🤣😜😜
कित्येक मुलींना झालाय गम, कारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥 🤣🤣🤣
मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, " आलं बया निळू दाजी"!!💯💯❤️❤️🔥🔥🤣🤣
आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे...
तीला बघुन भावाने केस केले उभे ती म्हणाली जा लवकर आण 🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈 🤣🤣😅💦💦
चार चपला हाना...👠🥿 पण चॉकलेट बॉय म्हना😂😂
इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला... 🤣😁
ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा.. पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄
चार चपला हाना, पण हीला पापा कि परी म्हना 😂
देशावर आलेला कोरोनाच संकट टळू दे... आणि माझ्या फोटो वर जे comment करतायत त्यांची लफडी घरी कळू दे...😆
नसेल पळत गाडी तर वाढवून बघा गियर सगळ्या मुली म्हणतात awww मला पाहिजे हा टेडी bear😂😂
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा , इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा , इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!! 😂😂😂 😂😂😂
Funny Comments For Friends Pic in Marathi
New and "Funny Comments on Friends Photo in Marathi" -: Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Shayari comments are all over the Facebook, funny Marathi comments on Facebook.
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही... बुलाती हैं मगर जाणे का नही.. 😍😍🔥🔥🔥💥💥💥😷😷😂
तुझी photo बघून भावा, मन माझे दाटवले...😌 मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...😍😍😘
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे, भाऊ चालता���ा दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे🔥🔥🔥🔥🤣🤣
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी़़़़़़़ गॉगल लावून दिसतोय इम्रान हाश्मी☝️☝️🤓🤓🤓😊😊
पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न, भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न... 🤣🤣
पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न, भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न... 🤣🤣
धान्यातील एक प्रका�� आहे जवस... कधी तरी लपव तुझ्या तोंडावरची हवस...😂😂😂🤣🤣
अ हं..! नजरेने वार कोरोना ठार..!🔥😎🤣
अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂
Marathi Funny Comments on Friends Photo
Best Funny Comments on Friends Pic in Marathi for बॉय -: Facebook Comments in Marathi|Facebook Funny Comments|Funny Comments on Friend Photo|Latest Shayari Comments|Facebook Marathi Shayari Comments
बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक, तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक...😅😆
ताज महाल पेक्षाही फेमस भाऊंची अदा.... पोरींचे काय.. म्हताऱ्या पण फिदा...🤞🔥🔥🔥
Corona वरच्या बातम्या पाहून जीव झाला कावराबावरा...lockdown परवडलं पण तुमच्या कविता आवरा😂😂
देवदास ची आयटम होती पारो, भाऊला पाहून पोरगी बोलती, "ओ भाईईई..मारो मुझे मारो"😂😂😂
गावरान अंडी तळली गावरान तुपात काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात 😂😂😂
मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 🤩
तुम्हा सगळयांना खाऊ घालतो बकरा फक्त कमीत करा माझा फोटोवरच्या चकरा🙏
लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा... आली पोरगी जवळ की म्हणतो... मेरे प्यार का रस जरा चखणा... ओय मखणा... ओय मखणा...😎😎🤣
ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....🔥🔥🤣🤣🤣
टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱
पाळण्यात बसून घेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 🤦♂️🤩😂
दारात बांधली गाय, तिचं सुटलं वासरू... भाऊला बघून पोरी म्हणतेत...... "कुण्या गावाचं आलं पाखरू"
संपत आली जवानी... तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी...😂😂😂
ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा भाऊना पाहुन मुली बोलतात मी तुमची शेव्ंता तुम्हीच माझे अण्णा😂😂😂
दारू ला हिंदित म्हतात शराब || दारू ला हिंदित म्हतात शराब || आंट्या म्हणतात , हाच आमचा अशोक सराफ || 🤣🤣🤣🤣😨😨😨
भाऊंनी फोटो टाकला जुना, तरीपण पोरी म्हणतात ��ाच माझा गायछाप हाच माझा चुना ❤️
भाऊ चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻♀️होतात खाक कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂😂😂😂
सर्व पोरी बघतात भाऊचा dream कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो Vicco turmeric ayurvedic cream🤣
धन्यवाद भाऊ फोटो टाकुन तुम्ही समस्त मानवजातीवर उपकार केले, पहिले रात्रीची झोप लागत नव्हती तुमचा फोटो १० जणींना पाठवला मग शांत झोप लागायला लागली..... एका जनाने खोटं समजुन डिलीट केलं तर त्याला पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये मारलं..... एकाने पंधरा जणींना पाठवले त्याला भर संचारबंदीत चपटी मिळाली.... 😂😂
गुण नाही जुळले तर बदलून टाकू पंडित! भाऊंचे लग्न जुळवून टाकू या थंडीत 💞💑😃😃
कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी. आम्हाला खायायची आमच्या #dada च्या लग्नात बुंदी 🤩😎😎 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मिसळ सोबत खातात पाव मिसळ सोबत खातात पाव भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात "आला बाबुराव आता आला बाबुराव". 😂😂😜
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा ✥
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
FB Marathi Comments For Girl Pic
वरती आम्ही तुम्हाला या विषयी भरपूर Funny Comments on Friends Photo in Marathi here Best Funny Comments on Friends Pic in Marathi मराठी फेसबुक कमेंट्स दिलेलं कसे वाटले नक्की सांगा.
mbtTOC();
via Blogger https://ift.tt/2JAgFay
0 notes
Text
एचएमटी...
1979-80. माझे दहावीचे वर्ष सुरु झाले. ‘हे महत्वाचे वर्ष आहे’, ‘टर्निंग पॉईंट आहे’ असे ऐकुन अभ्यासाचा खुप जोश आला. ट्युशन, रात्रीचे वर्ग, नोट्स काढ्णे, वर्तमानपत्रातील पेपर सेट सोडवणे हे सर्व सुरु झाले. रात्री खुप वेळ अभ्यास करायचो. आई म्हणायची लवकर झोप आणि सकाळी लवकर उठुन अभ्यास कर. सकाळच्या शांत वातावरणात चांगला अभ्यास होतो. दुसर्या दिवसापासून आई झोपायला वरती येतांना रोज स्टोव्ह, काडेपेटी, एका भांड्यात दुध, कागदाची पुडी करुन चहापत्ती साखर घेऊन यायची. मी रेडिओच्या माडीच्या बाजुच्या खोलीत टेबल खुर्ची घेऊन अभ्यास करायचो. तिथेच पलंग होता, त्यावर झोपायचो. माझ्या खोलीत ते साहित्य ठेऊन ‘आता झोप, सकाळी लवकर उठ’ असे सांगून आई झोपायला जायची.
मी चारचा अलार्म लावायचो. पण तो बाजुच्या खोलीत झोपलेल्या आईलाच ऐकू यायचा! ती येऊन मला उठवायची. चुळ भरायला सांगून स्टोव्ह पेटवुन चहा टाकायची. चुळ भरुन तोंडावर पाणी मारुन खोलीत भरलेल्या स्टोव्हच्या धुराचा रॉकेल मिश्रीत वास घेत मी अंगावर चादर घेऊन तो गरम वाफाळलेला चहा पीत वाचत बसायचो. आई परत झोपायला जायची. चहा घेऊनसुद्धा माझ्या डोळ्यावरची झापड काही जायची नाही. मग थोडावेळ झोपू अन पुन्हा उठू असा विचार करुन झोपायचो तो थेट आईने ‘शाळेची वेळ झाली उठ आता’ असे नऊ वाजता म्हणल्यावर उठायचो! थोडक्यात हा पहाटे उठण्याचा प्रयोग काही जमला नाही! त्यावेळीच नाही तर पुढे कधीही जमला नाही! त्यामुळे परत रात्री जागरण करत अभ्यास करणे सुरु झाले.
एकदाचे दहावी झाले अन रिझल्ट नंतर वेध लागले ते घड्याळाचे! त्याकाळी आतासारखे सहावी सातवीपासून घड्याळ मिळायचे नाही, दहावी झाल्यानंतरच ते मिळायचे! त्यामुळे आता कधी एकदा हातात घड्याळ घालून मिरवतो असे झाले होते!
दादा जवळ जवळ दर रविवारी सोलापुरला जायचे. रिझल्टनंतर लवकरच एका रविवारी त्यांच्यासोबत जाण्याचा माझा योग आला. सकाळी दहाच्या बसने आम्ही निघालो. सोलापुरला बारा साडेबाराला पोहोचल्यावर गदग हॉटेलमध्ये नाष्टा केला आणि नवी पेठमध्ये पायीच निघालो. बरेच दुकानदार दादांच्या ओळखीचे होते. त्या सर्वांशी बोलत बोलत आम्ही दादांच्या नेहमीच्या घड्याळाच्या दुकानात गेलो. त्याकाळी एचएमटी शिवाय दुसरी कुठली कंपनी नव्हती, अन एचएमटीचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य मुलांची व मुलींची नावे घड्याळांना असायची. अनेक घड्याळे पाहिली अन ग्रे कलरचे डायल असलेला ‘एचएमटी आदित्य’ निवडला! नितीन नावाचे घड्याळ नव्हते म्हणून आदित्य घेतले! त्याकाळी सेल असलेले घड्याळ नसायचे. चावीवालेच मिळायचे. स्टीलचे बेल्ट व चावीने वेळ अॅडजस्ट करुन दुकानदाराने ते घड्याळ माझ्या हातात घातले! आता लवकर घरी जाऊन सर्वांना कधी एकदा हातातील हे नवे कोरे घड्याळ दाखवतो असे झाले होते! त्याचवेळी दादांनी तिथे ठेवलेले रेकॉर्ड प्लेअर पाहिले. एच. एम. व्ही. कंपनीचे होते ते. दादांनी मला विचारले ‘घ्यायचे का?’ मी लगेच हो म्हणालो. झालं! डबल धमाका! ते रेकॉर्ड प्लेअरही पॅक झाले. काही रेकॉर्ड प्लेटसही घेतल्या. सर्व साहित्य घेऊन आम्ही बाहेर पडलो. घड्याळ मिळाल्याचा तर आनंद झालाच होता, पण त्यासोबत ��ेकॉर्ड प्लेअर मिळाल्यामुळे तो आनंद अजून द्विगुणित झाला होता! आता लवकरात लवकर घरी जायची ओढ लागली होती!
दादांची तिथली कामे आटोपल्यावर रात्री एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले अन साडे नऊला बस स्टँडवर पोचलो. रात्री दहाची सोलापुर उमरगा ही शेवटची बस अजुन लागली नव्हती. एका बाकड्यावर मी बसून राहीलो. दादांचे काही पक्षकार तिथे होते. त्यांचे आपसात बोलणे चालले होते. मी शांत बसुन होतो. मला जाणवले की उन्हाळा असूनही मला थंडी वाजायला लागली होती. हुडहुडी भरली होती. तिथे बाकावरच मी आडवा होऊन पाय पोटात दुमडुन झोपलो. त्या पक्षकारांपैकी कुणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले. त्याने दादांना सांगितले. माझ्याजवळ येऊन त्यांनी माझ्या गळ्याला हात लावला अन ते दचकलेच. चांगला ताप भरला होता! एक दिवसाचाच प्रवास असल्यामुळे पांघरायलाही काही आणले नव्हते. मी थंडीने कापत होतो. त्याचवेळी बस लागली. माझ्या आजुबाजूची गर्दी बसकडे पळाली. मला उठताही येईना अन डोळेही उघडेनात! ‘दवाखान्यात घेऊन जा त्याला, आम्ही घरी निरोप देतो’ असे कुणीतरी म्हणल्याचे ऐकले. बस निघून गेली आणि आम्ही दोघेच तिथे उरलो!
मला दादांनी उठुन बसवले. हाताला धरुन हळुहळू बसस्टँडच्या बाहेर नेले, एका रिक्शात बसवले, ‘चिडगोपेकर हॉस्पीटल’ असे त्या रिक्शावाल्याला सांगितले, एवढेच मला आठवते. मी तापाने एवढा फणफणलो होतो की अर्धवट बेशुद्धच होतो. दवाखान्यात मला तपासण्यात आले. त्यानंतर व्हिलचेअरवरुन एका रुममध्ये नेऊन सलाईन लावण्यात आले. रात्री केव्हातरी मला उलटी झाली. दादांनीच पॉट हातात धरला होता! तो पॉट बाहेर रिकामा करुन नर्सला सांगून ते परत आले. नर्सने कुठलीतरी गोळी दिली. त्यानंतर दोन तीन पांघरुन घेऊन मी झोपलो. दादा तिथेच खाली काहीतरी अंथरुन झोपले होते! पॉट धरणारे आणि खाली चादर अंथरुन झोपणारे दादा पाहुन त्या अवस्थेतही मला वाईट वाटत होते! पण मी काही करु शकत नव्हतो!
सकाळी उठल्यावर कालच्यापेक्षा थोडे बरे वाटू लागले होते. पण खुपच गळुन गेलो होतो. तोंड कडवट पडले होते. दादांनी चहा व बिस्किट आणले होते. ते कसेबसे खाल्ले. त्याचवेळेस आई आणि सुनीता (बहिण) रुममध्ये आले! मला खुप आश्चर्य वाटले! त्यांना पाहुन इतका वेळ मनात दाटलेला कालचा सगळा कटु प्रसंग आठवुन मला रडू कोसळले. घड्याळ घालून ऐटीत सगळ्यांना दाखवायचे, रेकॉर्ड प्लेअरवर गाणी लावायचे, या स्वप्नावर पाणी फिरले होते. त्यामुळे आधीच मन भरुन आलेले होते. आईने मला जवळ घेतले. डोक्यावरुन हात फिरवला. तिच्या त्या हळुवार हात फिरवण्याने मला खुप बरे वाटले. दादांनी रात्रीच घरी निरोप दिल्यामुळे आई व सुनीता सकाळी पहिल्या गाडीने सोलापुरला आले होते! कालचा सर्व वृत्तांत त्यांना दादांनी सांगितला.
काहीवेळाने डॉक्टरच्या व्हिजिटनंतर डिस्चार्ज मिळाला. एका हॉटेलमध्ये आम्ही खाऊन घेतले. आता ताप पुर्णपणे गेला होता. थोडी तरतरी वाटत होती. दुपारी आम्ही उमरग्याला परत आलो! दोन तीन दिवस आराम केल्यानंतर मी पुर्णत: बरा झालो! त्यानंतर मित्रांना आणि इतरांना मी घड्याळ दाखवायचो. रेकॉर्ड प्लेअर दाखवायचो. पण ते त्याबद्दल बोलायच्या ऐवजी मी कसा आजारी पडलो याचीच चौकशी जास्त करायचे!
या एचएमटी घड्याळाने मला खर्या अर्थाने ‘ताप’ दिला होता. पण पुढे चार पाच वर्ष याच घड्याळाने मला खुप चांगली साथही दिली! घड्याळासोबत अचानक आलेल्या रेकॉर्ड प्लेअरने मात्र कित्येक वर्ष आम्हाला सांगितिक आनंद दिला! पुढे आजवर कित्येक घड्याळे घेतली, कित्येक म्युझिक सिस्टीम्स घेतल्या, पण त्या वेळी घेतलेल्या एचएमटी आदित्य आणि हिज मास्टर्स व्हॉईसच्या रेकॉर्ड प्लेअरने जो आनंद दिला त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes