#मराठी क��ा
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर - महासंवाद
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदे, अनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पद, अनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पद, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पद, इतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
आणि
, आज तीन ऍथलीट पदकासाठी उतरणार मैदानात
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पेमेंटस कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमाराला पालघरच्या सिडको मैदानावर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पालघर इथं डहाणू गावात ७६ हजार कोटी रूपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
हे बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल, असा विश्वास, केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते काल पालघर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं.
****
ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून काल याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.
उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानं राज्यातल्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
****
पेसा क्षेत्रातल्या भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत काल मुख्���मंत्र्यांनी बैठक घेतली. आदिवासी भागातल्या पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
दरम्यान, काल मुंबईत एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पन्नातला वाटा सर्वाधिक असल्याचं नमूद केलं. राज्याची एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करतं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी असून, याप्रकरणी दोषींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन��न्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलतांना, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं.
****
राज्यात कणा नसलेलं सरकार असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना परवा घडली, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात हे मत व्यक्त केलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचं अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश, राज्याचे पणन मंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं सर्व सरकारी योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या चार तालुक्यात पिकविम्याची रक्कम काही कारणास्तव वितरित झाली नाही, याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पिकविमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं काल पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे यांनी काल गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत, हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या तीन सप्टेंबरला मुंबईत विधान भवनात 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. विधान परिषद आणि विधान सभा अशा दोन्ही सभागृहांतल्या सन २०१९ ते २०२४ या कालावधीतले हे पुरस्कार आहेत. यावेळी "वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व" या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे.
****
राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीनं काल मुंबईत झालेल्या ‘द रिअल इस्टेट फोरम २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये एक टक्का मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली असून, याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते.
****
नांदेड इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थींचा मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
पॅरालम्पिकमध्ये नांदेड जिल्हयाचा गौरव करणाऱ्या भाग्यश्री जाधव तसंच लता उमरेकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमेटी च्या वतीनं काल नागपूर इथं संविधान चौका�� नारी न्याय आंदोलन करण्यात आलं. महिलांना न्याय देण्याकरता देशातल्या अनेक राज्यात हे आंदोलनं करण्यात येणार असल्याचं महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीनं, क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत वाहन फेरी काढण्यात आली.
****
मालवण मधल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
****
लातूर इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. बार्शी रस्त्यावर नवीन एमआयडीसी भागात जवळपास ११२ एकर जागेत बाजार समिती उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आठ लिलाव कक्ष, सुमारे चौदाशे गाळे, सुसज्ज वाहनतळ आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशमुख यांनी या सर्व कामांची पाहणी करून आवश्यकत्या सूचना केल्या.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं आजपासून एक सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात शितल देवी आणि राकेश कुमार यांनी संयुक्तरित्या १३९९ गुणांसह नवा विक्रम नोंदवला. दोन सप्टेंबर रोजी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी अवनी लेखरा १० मीटर एअर रायफल स्पर्धेत खेळणार आहे.
ऍथलेटीक्समध्ये तीन पॅरा ऍथलीट आज पदकासाठी खेळतील.
****
0 notes
Text
0 notes
Text
Charudatta thorat Buddha Vitevari
चारूदत्त थोरात बुद्ध विटेवरी
#ऐतिहासिक_काळ्यारा��ाचा_भक्त_चारूदत्तथोरात💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/NsK-vXl5VUQ
__________________________
________________________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/OZhyyW90eUI
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
#वेदोक्त_मराठा (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ... (Vedokta Parichaya)
___________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
#पंचवटी
________________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
https://youtube.com/c/DattashrayaTvTheWayofAkhandGyanYoga
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
________________________________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनो��ा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
Share link: https://youtube.com/playlist?list=PLyq7Arxrb1FKJvk4P6AcYENWgHlcPI9eA&si=0NJgBTGGusbD4dHW
____________________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
_______________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________
चारु आकाशाएवढा ••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
_______
• sub topic - चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
____________________________
______________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | collection only
______________________________
___________________________
• UPLOAD BY - || काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
1 note
·
View note
Video
youtube
त्याची लायकी नाही आहे माझ्याशी लग्न करण्याची.... मराठी story... मराठी क...
0 notes
Text
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
मुंबई, दि.७ :महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१, लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या…
View On WordPress
0 notes
Text
बिग बॉस मराठी सीजन 4: शो होस्ट महेश मांजरेकर की वापसी, रिलीज की तारीख और अंदर की जानकारी
बिग बॉस मराठी सीजन 4: शो होस्ट महेश मांजरेकर की वापसी, रिलीज की तारीख और अंदर की जानकारी
नई दिल्ली: रियलिटी शो ‘बिग बॉस’ का मराठी वर्जन वापस आ गया है। शो के दिग्गज होस्ट महेश माजरेकर अक्टूबर के पहले सप्ताह में प्रशंसकों और ��र्शकों के लिए नवीनतम सीजन लाने के लिए पूरी तरह तैयार हैं। कलर्स टीवी मराठी ने अपने आधिकारिक सोशल मीडिया हैंडल पर शो की घोषणा की। इस बार शो का अपना अलग लुक और फील होगा। ‘बिग बॉस मराठी’ 2 अक्टूबर, 2022 को शाम 7:00 बजे अपने चौथे सीज़न का प्रीमियर करने के लिए पूरी तरह…
View On WordPress
#अदर#और#क#जनकर#तरख#बग#बस#बिग बॉस मराठी#बिग बॉस मराठी सीजन 4#बिग बॉस मराठी सीजन 4 प्रीमियर#बिग बॉस मराठी सीजन 4 शुरू होने की तारीख#मजरकर#मरठ#महश#रलज#वपस#श#सजन#हसट
0 notes
Photo
मराठी प्रचारक इंदुरिकर महाराज ‘ऑड-ईवन’ के लिए माफी मांगते हैं मराठी प्रचारक इंदुरिकर महाराज ने लड़की-लड़के के लिए अपनी 'अजीब-सी' टिप्पणी के लिए माफी मांगी है
#इदरकर#इंदुरिकर महाराज माफी#ऑडईवन#क#परचरक#मगत#मफ#मरठ#मराठी प्रचारक इंदुरिकर महाराज#मराठी प्रचारक निवृत्त��� महाराज इंदुरिकर#महरज#लए#ह
0 notes
Text
Languages of the world
Marathi (मराठी)
Basic facts
Number of native speakers: 83 million
Official language: Dadra and Nagar Haveli and Daman and DIu, Goa, Maharashtra (India)
Also spoken: Australia, Canada, Israel, Pakistan, United States
Script: Devanagari, 50 letters
Grammatical cases: 7
Linguistic typology: agglutinative, SOV
Language family: Indo-European, Indo-Iranian, Indo-Aryan, Southern Indo-Aryan, Maharashtri, Marathi-Konkani
Number of dialects: 6
History
739 - first written evidence
13th century-19th century - Modi alphabet
1805 - first grammar
Writing system and pronunciation
These are the letters that make up the script: अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऑ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ.
Vowel length changes the meaning of words. Stress normally falls on the first syllable.
Grammar
Nouns have three genders (masculine, feminine, and neuter), two numbers (singular and plural), and seven cases (nominative, genitive, accusative-dative, instrumental, ablative, locative, and vocative).
Adjectives only inflect if they end in long /a/. Noun complements precede the noun.
Verbs are conjugated for tense, mood, aspect, voice, person, gender, and number.
Dialects
There are six main dialects: Varhadi, Zadi Boli, Southern Indian Marathi, Thanjavur Marathi, Judeo-Marathi, and East Indian Marathi.
The main differences between them are phonological and lexical, but they are mutually intelligible.
112 notes
·
View notes
Text
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
मुंबई, दि.७ :महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१, लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
इंडोनेशियाची राजधानी बाली इथं जी - ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेचा समारोप होत असून, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी - ट्वेंटी देशांच्या पुढच्या शिखर परिषदेचं अध्यक्षपद सोपवलं. पुढच्या वर्षी ही परिषद भारतात होणार आहे.
दरम्यान, परिषदेच्या तिसर्या सत्रात डिजिटल परिवर्तन या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. देशात सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढीवर त्यांनी भर दिला. जी - ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात विकासासाठी डेटा हा महत्वाचा विषय असेल, असं त्यांनी सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर गरिबीविरुद्ध चाललेल्या जागतिक लढ्यात महत्वाचा घटक बनू शकतो, तसंच हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत देखील डिजिटल उपाय उपयुक्त ठरू शकतात, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी पंतप्रधानांसह जी- 20 राष्ट्रप्रमुखांनी इंडोनेशिया इथल्या कांदळवन प्रकल्पाला भेट दिली. पर्यावरणाचं संरक्षण आणि हवामान बदल समस्येवर उपाययोजनांच्या दृष्टीनं कांदळवनांचं महत्व याद्वारे अधोरेखित केलं जात आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असून, कोणताही वाद होऊ नये या��ाठी शिंदे आणि फडणवीस आजच अभिवादन करणार आहेत. तसंच ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची आणि शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाची देखील पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मुंबईत पहिल्यांदाच तरुणांना रोजगारासाठी मोबाईल व्हॅन, फूड ट्रक आणि टुरिस्ट कारचं वितरणही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे.
****
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या रसायनी पोलीस स्थानकात चालक एकनाथ कदम याच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला ताब्यात घेतलं जाणार आहे. मेटे यांच्या निधनाची सीआयडी चौकशी करण्यात आली, त्यानंतर आलेल्या अहवालावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ ला मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला होता.
****
भूमी अभिलेख विभागातल्या गट क संवर्गातली रिक्त पदं सरळ सेवेनं भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातल्या विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी ही माहिती दिली. परीक्षेचं विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राबाबत, विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असल्याचं, विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
****
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे निर्मित अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांचं अनावरण केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय समजून त्यात संशोधन करण्यात प्रादेशिक भारतीय भाषांमधील शिक्षण मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यानं ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन राज्यात नववा क्रमांक गाठला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या मोहिमेत जिल्ह्यातल्या १८ वर्षांवरील दहा लाख २२ हजार ५१८ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात आजारी आढळ��ेल्या महिलांची तालुकास्तरावर तपासणी तंज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येत असून त्यांना ने आण करण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था आणि आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत केले जाणार असल्याचं मीना यांनी सांगितलं.
****
गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य आणि सांसर्गिक लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के लसीकरण झालं आहे. शासनानं हाती घेतलेल्या"माझा गोठा स्वच्छ गोठा" मोहिमेसाठी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, सर्वेक्षण पथकंही तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत, येत्या सहा डिसेंबरपर्यंत पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय आणि अनुषांगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
६१ व्या राज्य हैशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला काल औरंगाबाद मध्ये सुरुवात झाली. शहरातल्या तापडीया नाट्य मंदिरात नाट्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दिलीप घारे, डॉ.जयंत शेवतेकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्धाटन झालं.
//**********//
0 notes
Text
अफूच्या गोळीवर कलम ५१ (अ) चा उतारा- Corona v/s Religious Bigatory
अफूच्या गोळीवर कलम ५१ (अ) चा उतारा- Corona v/s Religious Bigatory
लेखक-
पत्रकार ॲड. रावण धाबे,
हिंगोली.
आजच्या ( दिनांक २४ मार्च २०२०) आकडेवारीनुसार जगात 3 लाख 82 हजार 972 रुग्ण आहेत. तर 16 हजार 585 रुग्ण मृत्यू पावले आहेत. या भयानक स्थितीत आशादायक बाब म्हणजे 1 लाख 2 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. दुरुस्त झालेल्या लोकांनी रुग्णालयात टाळ कुटले नाहीत की अल्लाह, गॉड किंवा ईश्वरचा धावा केला नाही. त्यांनी तर डॉक्टरांनाच ईश्वर अल्लाह, परमेश्वर मानून उपचार करून घेतला. ज्यांनी देवावर विश्वास ठेवून वैद्यकीय उपचार टाळले त्यांना त्यांचे फळ मिळलेही असेल. असो..... परंतु आज कोरोनाच्या निमित्ताने विश्वास ईश्वरी शक्तीवर ठेवायचा की विज्ञानावर हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सर्व जग हैराण झालेले असताना काही धार्मिक कर्मठ आणि अमाचाच धर्म मोठा या तोऱ्यात वावरणारे लोक हा आजार कसा दैवी शाप आहे, याचे दाखले देऊन देवाची प्रार्थना करण्याचे फुकाचे सल्ले देत आहेत. काही जण तर गायीचा मुत आणि शेण खाण्याचे सांगत आहेत. या सल्ल्याने आजार पूर्णतः बरा होत असल्याचा दावा करीत आहेत. या साथीच्या विषाणूचा सामना शास्त्रज्ञ मंडळी मोठ्या धैर्याने करीत आहेत. तसेच सर्वसामान्य ज��ताही दिलेल्या सूचना आचार संहितेचे पालन करून सरकारला ��ेवढेच महत्वपूर्ण सहकार्य करीत आहेत. या स्थितीत शास्त्रज्ञ आणि प्रत्यक्ष विज्ञानालाच हे बिनडोक धार्मिक ठेकेदार समाजात अंधश्रद्धा पसरवत सामान्य समाजाला उपचार न करता धार्मिक प्रार्थना, कर्मकांड करण्याचे सांगून आणखी आगीच्या खाईत लोटत आहेत. जगातील कोणतेही धार्मिक पुस्तक, ग्रंथ प्रत्यक्ष कोणत्याच देवाने लिहिलेले नाही. त्यामुळे त्या पुस्तकातील विचारांवर आणि आशयावर बदलत्या काळानुसार विसंबून न राहता केवळ ते पवित्र धार्मिक ग्रंथ आहेत म्हणून त्यावर अंधविश्वास न ठेवता काळानुसार त्यात बदल होणे सुद्धा गरजेचे आहे, असे महात्मा फुले यांनी मत मांडले होते. फुले यांनी चार्वाक, गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम, संत रविदास आदी बुद्धिवादी महापुरुषांना अपेक्षित असलेला विज्ञानवादी विचार आपल्या सार्वजनिक सत्यधर्मातून मांडला आहे. परंतु महात्मा फुले यांनी आपल्या धर्माचा कुठेही बिन कामाचा डंका वाजविला नाही. तर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपले सामाजिक कार्य केले होते. मृत्युच्या दारात सापडलेल्या आणि या आजारामुळे पहिलेच भयभीत झालेल्या सामान्य लोकांच्या भीतीचा फायदा उचलण्यासाठी आपलाच धर्म श्रेष्ठ कसा, त्यांच्या सर्वोच्च देवाने, अल्लाहने, गॉडने हजारो वर्षांपूर्वी सर्व समस्यांचे निराकरण कसे केले आहे, हे पटवून दिले जात आहे. वास्तविकत: कोरोनाने जगातील कोणत्याच धर्माच्या व्यक्तीला आतापर्यंत सोडले नाही. सर्व धर्माच्या लोकांचा त्याने बळी घेतला आणि कोणत्याही धर्माचा देव, परमेश्वर, अल्लाह किंवा गॉड या नागरिकांच्या मदतीला धावून आला नाही ही वास्तविकता आहे. प्रसिद्ध विचारवंत काल मार्क्स यांनी धर्माला अफूची गोळी म्हटले होते. धर्माच्या अतिरेकी अनुनयामुळे या धर्मवेड्यांना आपली जन्मभूमी, देश सुद्धा दुय्यम वाटत असतो आणि ते धर्मासाठी आपल्याच देश बांधवांवर तुटून पडतात, त्यामुळेच साम्यवादी विचारवंतांनी धर्माला चार हात दूरच ठेवले आहे. स्वतःवर आणि मानवी बुद्धीवर विश्वास न ठेवणारे परंतु, स्वतःवर वेळ आल्यावर मात्र केवळ रासायनिक औषधी घेणारे आणि डॉक्टरांना देव मानणारी बांडगुळ मंडळी मात्र ही अफूची गोळी काही केल्या चघळणे सोडेणात. या गोळीचा उतारा भारतीय राज्यघटनेने दिला आहे. कलम 51A (h) मध्ये (to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करणे, मानवता, चिकीत्सकता आ��ि सुधारणावादी दृष्टिकोन विकसित करण्याचे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असेल असे नमूद करण्यात आले आहे. आपण अधिकार मागत आहोत, मग कर्तव्याचे काय असा प्रश्न साहजिकच पडला पाहिजे. सरकार पातळीवर कायद्यानेच धार्मिकता ही व्यक्तिगत बाब ठरून त्याचा सार्वजनिक जीवनात कुठेही गैरवाजवी उदोउदो करण्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.
नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यात आपण यशस्वी झालो नसल्यानेच आजघडीला देशात काही संघटनांच्या अतिरेकी धार्मिक कृत्यांमुळे, जाहीर भाषणामुळे इतर धर्मीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. धार्मिक अल्पसंख्यांक समाज विशेषतः मुस्लिम समाजाच्या मनामध्ये कोरोना सारख्या जागतिक आपत्तीच्या काळातही आपले आंदोलन दडपण्यासाठीच कोरोनाची अवास्तव भीती दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप होत आहे. विविध ठिकाणच्या शाहीनबाग आंदोलनकर्त्यांनी तर कोरोनापेक्षाही महाभयंकर सीएए, एनसीआर, एनपीआर हे विषाणू असल्याचा आरोप करून आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला होता. नागरिकत्व देणाऱ्या कायद्याला नागरिकता काढून घेणारा कायदा अशी अपप्रसिद्धी केली जात आहे. नागरिकत्व कायद्यातील कलम २ मध्ये झालेली दुरुस्ती भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ शी विसंगत असल्याने हा कायदा सर्वोच्च न्यायालयात न टिकण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासऐवजी माता, भगिनींना रस्त्यावर ठाण मांडून बसविले जात आहे. हे कशामुळे होत आहे, तर आपण आपल्या धार्मिक मूलभूत हक्क तर बजावतो आहोत, परंतु चिकित्सक (spirit of enquiry) झाले नसल्याने होत आहे. सर्व नागरिकांचे नागरिकत्व कायम असू द्या या मागणीचा जोर कमी आणि बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील मुस्लिमांनाही इतर धर्मीय प्रमाणेच भारतामध्ये नागरिकत्व मिळण्याची समान संधी देण्यात यावी याच मागणीला जास्त रेटण्यात येत असल्याचा आरोप वजा भावना हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेले कलम २५ मधील धार्मिक स्वातंत्र्य (25. Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion) आपण बिनधास्त आणि हक्काने वापरीत असतो. Freedom of conscience म्हणजेच विवेकाचे स्वातंत्र्य हे सुद्धा इतर धर्मांची शिकवण आपल्या धर्मापेक्षा विरोधाभासी आहे हे माहिती असूनही आपल्याच धर्माची शिकवण विवेकी असल्याचे दाखवत आणि कसलाही विचार न करता वापरतो. परंतु १० मूलभूत कर्तव्यातील किमान ५ कर्तव्य तरी पूर्णतः पाळतो का, हे कुणी छातीठोकपणे सांगेल का? असे सांगणारे खू�� कमी असतील. अशा स्थितीत श्रीराम लागू यांनी देवाला रिटायर करण्याचे हे आवाहन केले होते, ते आवाहन सर्वांनी पूर्णत्वाला नेण्याची गरज आहे.
ता. क.- १० दिवसांपूर्वी अनिल खंदारे या मित्राच्या १३ वर्षीय मुलाचे डेंग्यूच्या आजाराने निधन झाले. मुलगा सुंदर आणि हुशार असल्याने सर्वांच्या मनाला चटका लागला. श्रद्धांजली झाल्यावर मसनवटयातून परत येत असताना, आजेगाव येथील काही जण बोलले. तुम्ही चांगले बोलले साहेब. एवढा चांगला मुलगा, कोणाचे कधी वाईट केले नाही, नुकसान नाही. कोणतेच पाप केले नाही. देवाला काही समजत नाही का हो...... अहो कशाचा देव न काय, काहीच नाही. सर्व आपल्या हातात असत साहेब. चांगला डॉक्टर असता तर मुलगा गेला नसता! हे शब्द ऐकून ���ाटले, देश बदल रहा है...)
...... लेखक हे मुक्त पत्रकार आणि Democrat MAHARASHTRA या (इंग्रजी-मराठी) ब्लॉगचे लेखक संपादक आहेत.
#article 51A v/s Religious Bigatory corona India fundamental rights duties duties science Muslim Hindu Buddhist Jain Christian Jews Sikhism#गोळीवर कलम ५१ (अ) चा उतारा- Corona v/s Religious Bigatory corona virus India fundamental rights fundamental duties constitution
1 note
·
View note
Text
वाचनामुळे भाषा व माणूस समृद्ध होतो!
वाचनामुळे भाषा व माणूस समृद्ध होतो!
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम प्रसंगी मनीषा पाटील यांचे प्रतिपादन कणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा कणकवली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, कणकवली तर्फे दिवाणी न्यायालय कणकवली येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी दिवाणी न्यायाधीश ( क स्तर ) कणकवली तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती सलीम…
View On WordPress
0 notes
Text
#currentaffairs#currentaffairs2023#GKtest#mpsc#freetest#current affairs#generalknowledge#gk#gkquiz#marathi#currentnews#test
0 notes
Text
भाषासूत्र : चुकीच्या जागी अनुस्वार
भाषासूत्र : चुकीच्या जागी अनुस्वार
भाषासूत्र : चुकीच्या जागी अनुस्वार मराठी भाषेच्या लेखनात आणि बोलण्यात वारंवार होणाऱ्या चुकांचा आणि त्या चुका का टाळाव्यात, त्या चुकांऐवजी योग्य शब्द, वाक्यरचना कोणत्या याचे दिग्दर्शन मी करणार आहे. पुढील वाक्य पाहा- त्या समारंभाला खूप लोकं जमली होती. लोकं- ‘क’ वर अनुस्वार दिल्यामुळे त्या शब्दाचे खरे रूप लोके होते. मराठीत अकारान्त, नपुसकिलगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. जसे झाड-नाम, नपुसकिलगी…
View On WordPress
0 notes