#मनचसटरच
Explore tagged Tumblr posts
Text
राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक मुद्दे; 'महाराष्ट्राच्या मॅनचेस्टर'ची रंगतदार लढत | Assembly election 2019 : prakash awade | suresh halvankar | ichalkarnaji
राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक मुद्दे; ‘महाराष्ट्राच्या मॅनचेस्टर’ची रंगतदार लढत | Assembly election 2019 : prakash awade | suresh halvankar | ichalkarnaji
[ad_1]
प्रताप नाईक, झी २४ तास, इचलकरंजी : इचलकरंजी हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला… मात्र २००९ पासून भाजपानं या मतदारसंघावर पकड मजबूत केलीय. त्यामुळेच काँग्रेसचे निष्ठावंत असले तरी प्रकाश आवाडेंनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. काय आहेत यामागची गणितं… त्यांना फायदा होईल का?
‘महाराष्ट्राचं मॅनचेस्टर’ अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची लढाई आता चुरशीची बनली आहे. कारण काँग्रेसचे निष्ठावंत माजी…
View On WordPress
#Assembly#awade#election#halvankar#ichalkarnaji#Prakash#suresh#मदद#मनचसटरच#महरषटरचय#रगतदर#रषटरय#लढत#वरदध#सथनक
0 notes